पहिल्यांदाच बोल भिडू चे सर्वेसर्वा आपल्याला वेगळ्या आवेषात बघायला मिळाले. अरविंद जगताप मराठी साहित्यिक आणि मकरंद अनासपुरे ही पहिल्यांदाच मनमोकळेपणाने बोलताना ऐकले👂 ❤ दोघांनाही ढीग भर प्रेम ❤
*HIGHLIGHTED TIMESTAMP* 0:00 परिचय 3:14 सुरू 3:55 नवीन चित्रपटाबद्दल. 7:59 बालपण, राजकारण आणि सिनेमा. 16:18 राजकारण आणि आजचा समाज. 22:30 NAAM फाउंडेशन. 26:05 अभिनय प्रवास आणि आमदार क्वार्टरचा अनुभव. 31:56 राजकीय भाषण 35:46 "गुलदस्ता आणि इतर" सुधारित सीन. 39:23 गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा. 41:53 मिशी आणि मकरंद अनासपुरे. 44:22 फॅन्गर्ल क्षण. 47:44 बीड आणि रेल्वे. 56:46 संभाजी नगर मेमरी. 59:39 फजितीवाणी गोष्ट. 1:10:51 नृत्य आणि बाइक सीन. 1:12:18 नाना पाटेकरसोबत केमिस्ट्री. 1:20:17 सयाजी शिंदेसोबत केमिस्ट्री 1:24:51 नातेसंबंधावर अनासपुरे. 1:28:09 अनासपुरे दिग्दर्शन आणि मराठवाड्याच्या कास्टिंगवर. 1:32:01 पुस्तक शिफारसी तरुणासाठी. 1:34:37 शेवट
एक कलाकार,लेखक,अभ्यासक व्यक्ती मुलाखत घेताय,याचा आनंद आहे, मुलाखत ऐकताना अस वाटत की अगदी जवळ बसून गप्पा ऐकतोय .मकरंद सरांचा अजून एक interview ह्या platform वर ऐकायला मिळाला तर आनंद होईल.
🇮🇳vote votes For indian Democracy🇮🇳 ❤ जय श्री राम 🙏 मैं हिंदू हुं मुझे भारतदेश भारत के लोकतंत्र से प्यार हैं मैं अपने धर्म के साथ सभी धर्म कां आदर कर्ता हुं क्योंकि हर् धर्म किं एक् ही बात है प्रभु परमेश्वर को प्राप्त कर्ना हर् एक् कां मार्ग अलग है किन्तु ध्यय्य एक् है
बोल भिडू नव्ह ऎक भिडू पावणेदोन तास मुलाखत घेतली पण साध मध्ये पाणी किंवा चहा पण नाहि मकरंद व अरविंदला!!!अन हँडरेस्ट नसलेल्या साध्या खुर्चित बसवल व ते बसले हे पण विषेश हे वागण बरं नव्ह"!!! पण अनेक पदर उलगडणारी प्रदिर्घ मुलाखत
Naam Foundation ED lagli la?/Nana Patekar bjp cha prachar kartoy. Pudhari pramane n bolts saral sai gave koni kolant marali. Mhanje pratek jsn aaplya matapramne arth lavnar nahi. N shetkari la pan kalel sarv kon kay laykicha aahe
This Marathi actor tries hard to speak Mumbai-Pune Marathi but still has village native accent. I think he should stop trying and speak Marathi in his native accent
पहिल्यांदाच बोल भिडू चे सर्वेसर्वा आपल्याला वेगळ्या आवेषात बघायला मिळाले.
अरविंद जगताप
मराठी साहित्यिक
आणि मकरंद अनासपुरे ही पहिल्यांदाच मनमोकळेपणाने बोलताना ऐकले👂 ❤
दोघांनाही ढीग भर प्रेम ❤
या अश्या interview ची खूप गरज आहे समाजाला ❤. Please make more videos like this
*HIGHLIGHTED TIMESTAMP*
0:00 परिचय
3:14 सुरू
3:55 नवीन चित्रपटाबद्दल.
7:59 बालपण, राजकारण आणि सिनेमा.
16:18 राजकारण आणि आजचा समाज.
22:30 NAAM फाउंडेशन.
26:05 अभिनय प्रवास आणि आमदार क्वार्टरचा अनुभव.
31:56 राजकीय भाषण
35:46 "गुलदस्ता आणि इतर" सुधारित सीन.
39:23 गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा.
41:53 मिशी आणि मकरंद अनासपुरे.
44:22 फॅन्गर्ल क्षण.
47:44 बीड आणि रेल्वे.
56:46 संभाजी नगर मेमरी.
59:39 फजितीवाणी गोष्ट.
1:10:51 नृत्य आणि बाइक सीन.
1:12:18 नाना पाटेकरसोबत केमिस्ट्री.
1:20:17 सयाजी शिंदेसोबत केमिस्ट्री
1:24:51 नातेसंबंधावर अनासपुरे.
1:28:09 अनासपुरे दिग्दर्शन आणि मराठवाड्याच्या कास्टिंगवर.
1:32:01 पुस्तक शिफारसी
तरुणासाठी.
1:34:37 शेवट
चॅनलची एवढी हवा पाहिजे की लोकांनी timestramp करून दिले पाहिजे 😂
यातल्या प्रत्येक भागावर बोलभिडू छोट्या छोट्या क्लीपस् अपलोड केल्या पाहिजेत
माझे आवडते अभिनेते आदरणीय मकरंद सर तुमचा आम्हाला सार्थ अभिमान आहे
खूपच अप्रतिम मुलाखत ऐकताना दोघेही अगदी घरचेच वाटले कुठेही उगाचच मोठेपणा किंवा अतिशयोक्ती जाणवली नाही
2nd comment 😊
Best movie star Makrand sir😍
एकच विनंती,मुलाखत बाहेर (आऊटडोअर) कराव्यात
मराठवाड्याची शान आणि बोलण्या मध्ये किती कुतुहल आहे, दोघेही खुप संघर्ष करीत करीत झालेले अभिनेते आहेत,खरच यांचा आदर्श आजच्या पिढिणी घ्यावा
नाना पाटेकर,मकरंद अनासपुरे यांनी नाम फाऊंडेशन मार्फत खुप छान काम केलं आहे, खुप मोठे अभिनेते असुनही,पाय जमिनीवर आहेत,सलाम सर तुम्हाला
Makrand Sir khup khup Dhanyawad aapla vel ani Anubhav aamchya sobat watnyasathi ani dhanyawad bolbhidu che suddha hya mulakhati sathi ♥️🔥
एक कलाकार,लेखक,अभ्यासक व्यक्ती मुलाखत घेताय,याचा आनंद आहे, मुलाखत ऐकताना अस वाटत की अगदी जवळ बसून गप्पा ऐकतोय .मकरंद सरांचा अजून एक interview ह्या platform वर ऐकायला मिळाला तर आनंद होईल.
Best wholesome conversation ever💯
Jay congress❤❤❤
😂😂😂😂
22:30 नाम फाउंडेशन❤
बोल भिडू चे मनापासून आभार.
कार्यकर्त्यांची खरी परिस्थिती सांगितली आपण 😅 खूप अवघड आहे ह्यांचं 😅
18:27 😂😂
My two favourites in one frame ❤❤
*HIGHLIGHTED TIMESTAMP*
0:00 Introduction
3:14 Start
3:55 About New Movie.
7:59 Childhood , Politics & cinemas .
16:18 politics and Today society .
22:30 NAAM Foundation.
26:05 Acting Journey &. MLA Quarters experience.
31:56 political speech
35:46 "Guldasta & other" improvised scene.
39:23 Gallit Gondhal, Dillit Mujra .
41:53 mustache (मिशी) & Makrand Anaspure.
44:22 Fangirl moment.
47:44 Beed and Railway.
56:46 Sambhaji Nagar Memory.
59:39 Embarrassment Story's.
1:10:51 Dance & bike scene.
1:12:18 Chemistry with Nana Patekar.
1:20:17 Chemistry with Sayaji Shinde
1:24:51 Anaspure on relationship.
1:28:09 Anaspure on directing & Marathwada's casting .
1:32:01 book recommendations for
youngsters.
1:34:37 Outro
बीडचा राजा 🙏 मकरंद भाऊ आणी अरविंद
Nice
"नाम फाउंडेशन" च्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य करणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मित्र म्हणजे नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे...
खूप छान अरविंद आणि मकरंद ❤
Anaspure विनोदी अभिनेता❤
He is great
Makarand Ansapurenchya ankhi interview bgayla awadtil
Nice interview 👌👌👌❤
16:18 आजचं राजकारण
❤
🎉 very nice
🇮🇳vote votes For indian Democracy🇮🇳 ❤ जय श्री राम 🙏 मैं हिंदू हुं मुझे भारतदेश भारत के लोकतंत्र से प्यार हैं मैं अपने धर्म के साथ सभी धर्म कां आदर कर्ता हुं क्योंकि हर् धर्म किं एक् ही बात है प्रभु परमेश्वर को प्राप्त कर्ना हर् एक् कां मार्ग अलग है किन्तु ध्यय्य एक् है
❤❤❤
❤👌🏼👌🏼
भाजप ला तेच लोकं मतदान करणार ज्यांला गुलाम राहाचं आहे
Tujha dp nit bagh na
🙏🏻🙏🏻
अरविंद जगताप 🎉
❤🎉
47:44 बीड आणि रेल्वे
विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे कधी एका सरकारमध्ये होते??
बोल भिडू नव्ह ऎक भिडू
पावणेदोन तास मुलाखत घेतली पण साध मध्ये पाणी किंवा चहा पण नाहि मकरंद व अरविंदला!!!अन हँडरेस्ट नसलेल्या साध्या खुर्चित बसवल व ते बसले हे पण विषेश
हे वागण बरं नव्ह"!!!
पण अनेक पदर उलगडणारी प्रदिर्घ मुलाखत
1:10:51
16:09 berojgari nahi karan arvind sir tyana tumchyasarkhya kadun yogya maargdarshan हवी
बरो्बर आहे बोलेल साहेब गावा गावात व्हाइन साप आहे माज गावात कुटला ही रोड ला काचेचा बाटल मिळतील
Mimicry of Amol Palekar😂
Te malranavarch college mala mahit aahe
भाजप हटाव देश बचाव
मुलाखत फारच आवडली.
😅😅😂
Naam Foundation ED lagli la?/Nana Patekar bjp cha prachar kartoy. Pudhari pramane n bolts saral sai gave koni kolant marali. Mhanje pratek jsn aaplya matapramne arth lavnar nahi. N shetkari la pan kalel sarv kon kay laykicha aahe
This Marathi actor tries hard to speak Mumbai-Pune Marathi but still has village native accent. I think he should stop trying and speak Marathi in his native accent
सॅमभाऊ , आपण मिंग्लिशमध्ये न लिहिता शुद्ध सरळ मराठीत लिहिलं असतं तर फारच बरं झालं असतं.
BJP होईल का 400 पार......... ✅
स्वप्न बघा 😂😂😂
नाही होणार
🍌🍌
BJP च नाय माहीत पण आसच चाललं तर पेट्रोल ४०० पार होऊ शकते
तुमच्याकडे कस आहे वातावरण... राजकीय
❤
❤