Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
अभिनेता असून पण समाजासाठी( ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी) काम करणं ही खूप मोठी गोष्ट आहे सर ते तुम्ही करताय याचा सार्थ अभिमान आहे! 💯💯❣️
नेहमी प्रमाणे अतिशय छान मुलाखत
काही अर्धवट मराठी लोकांमुळेच ही परिस्थिती झाली होती. (मुलांशी English मध्ये, दुकानामधे हिंदीमधे बोलणारे दिसतात अजूनही.... 😂) सुदैवाने आता मराठी लोक या न्यूनगंडातून बाहेर येत आहेत.
खुपचं सुंदर मार्गदर्शन,हसत खेळत संभाषण आधी केले मग सांगितले, असं व्यक्तिमत्त्व, मकरंद दादाचे विचार आधुनिक काळातील पिढीला महत्वाचे आहे.
संभाषण उत्कृष्ट आणि अतिशय हृदयस्पर्शी होते. धन्यवाद.
मराठी भाषेचा अभिमान असल्याचा खोटा आव न आणता खरोखरीच आपल्या भाषेबद्दल प्रेम आहे
मकरंद अनासपुरे सर यांच्यासारखा विनोदी अभिनेता आपल्या मराठी चित्रपट सृष्टीत आहे याचा अभिमान वाटतो.
💯
मला खरंच मकरंद अनासपुरे सरांना प्रत्यक्ष भेटायला आवडेल... त्यांच्याशी बोलायला आवडेल.अजून खूप ऐकायला आवडेल.
भाषा ही भाषाच असते. 💯
उत्तम माणूस आणि अभिनेता
Makarand sir khoop chhan sandesh,dolyat Anjan atachya pidhila, Amhi kovid kalat Anganwadi karyakarti ne kame keli,tyacha apan kovid madhe jyani shrey magitale nahi...Ullekh kela..awadale...Dhanyawad.
खूप छान व्यक्तीमत्व आहे.
मकरंद जी तुम्ही अभिनेता म्हणून तर महान आहात पण एक माणूस म्हणून सुधा great आहात. खुप सकारात्मक परिणाम झाला.🙏
खूपच छान सांगितले मकरंद सरांनी
खूपच मोठं आव्हान आपण स्विकारले आहे. खूप खूप धन्यवाद
विनोदी नटामागील संवेदनशील माणसाची ओळख करून देणारी मुलाखत 💯
🙏🏻
Khari goast aahy aapla basachi aaplala laza kavatavi
Khup chansagital abasu vakatimahtav aahy
खूप छान बोललात शेर मला positivity milala
Khup sundar ❤
Is interview se bohot kuch sikhne jaisa he million me views chahiye is vdo ko
शौक ही नहीं रहा की खुद को साबित करूँ.अब तो आप जो समझो वही मैं हु
✨✨✨
अभ्यासू ... अप्रतिम....🙏🙏
चेहऱ्यावर आपलेपणा व समाजा बद्दल जिव्हाळा जाणवतो
👍👍👌👌💐💐
सुंदर
मकरंद अनासपुरे सरांचा टगल खुप पेरना दाही आहे
अभिनंदन...
Khup bhari manus aahe ha
Nice 👍👍👌👌
सरकार अणि लाच घेणाऱ्या लोकांनी पहावे
Sir me morning Kamala jate, dupari kamavarun ghari Jatana payi payi jate...7 km.
Sirani swatahacha no. Dilay .......lihun ghya..?
सर मला तुमचा अभिमान आहे
Shivajirao gaikwad ( rajanikant)
Sayaji shinde jhale na famous telgu madhe
Barobar ahe.. pratyek hijabi dharmik astech asa nahi
Please do something to make those widow wives independent!
भाषा प्रवाही असावी या नावाखाली अनेक भाषणांचे कडबोळे . आधी या अँकर ला मराठी बोलायला शीकावा .
पुतले है राजकरण नाही
अभिनेता असून पण समाजासाठी( ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी) काम करणं ही खूप मोठी गोष्ट आहे सर ते तुम्ही करताय याचा सार्थ अभिमान आहे! 💯💯❣️
नेहमी प्रमाणे अतिशय छान मुलाखत
काही अर्धवट मराठी लोकांमुळेच ही परिस्थिती झाली होती. (मुलांशी English मध्ये, दुकानामधे हिंदीमधे बोलणारे दिसतात अजूनही.... 😂)
सुदैवाने आता मराठी लोक या न्यूनगंडातून बाहेर येत आहेत.