मी चीत्रपट फारसे बघत नाही .पण जेव्हा बघण्याची इच्छा होते तेव्हा you tube वर...सिद्धार्थ जाधव सर्च करतो. माझा आवडता सुपरस्टार आहेस. आज तर जास्त respect वाढली.. सिध्दार्थ कमालीचा सकारात्मक माणूस .माझा कट्यावरील 5 star मुलाखत...
सिद्धार्थ सर माझा कट्टा वर मी आज पर्यंत बघितलेली आणि ऐकलेली सर्वांत ग्रेट मुलाखत. ही प्रत्तेकाने आपल्या र्हदयावर कोरून ठेवण्यासारखी आहे.आपण आपल्या आयुष्यात केलेले स्र्टगल्स व आज मिळवलेलं यश हे आजच्या पिढीसाठी अत्यंत प्रेरणाई आहे.सुरूवातीच्या काळात आपणांस कूरूप समचणारे मूर्ख लोक हे बुद्धिने पांगळे आहेत असे मी समजतो त्यांची आज तुमच्या घरात धूण्या भांड्याची वझाडू मारण्याची पण लायकी नाही आहे.आपल्या सारख्या नम्र आणि टॅलेंटेड तसेच शून्यातून विश्व निर्माण करणार्या आणि जन्मदात्या आई वडिलांना देवासमान माननार्या महान कलाकाराला आणखी ऊत्युंग यग मिळालेलं मला बघायचं आहे आणि ते आपणांस नक्कीच मिळत राहील हे आपल्या आई वडिलांचे आणि आमच्या सारख्या आपल्या चाहत्यांचे खूपखूप आशिर्वाद आपल्या पाठीशी सदैव असतील.आपली ही अविस्मरणीय मीलाखत मी सदैव सेव करून जपून ठेवणार आहे जी की माझ्यासारख्या 59 वर्षे वयाच्या माणसासाठी मरेपर्यंत प्रेरणादीई ठरेल.May god bless you beta.Wish you very very more successful,healthy & long life.Alwage be happy.
अरे, तु खूपच सुंदर आहेस. लोकांना सुंदरतेचा अर्थच माहित नसतो. तो त्यांचा दोष आहे. पण आम्हाला तु आणि तुझे काम खूप आवडते. उलट तु आदर्श ठेवला आहेस नवीन येणार्या कलाकारांसाठी. धन्यवाद
सिद्धार्थ जाधव तुमचं दिसणं आम्हाला आवडत बरं का कारण तुम्ही विनोदी भूमिका खूप छान आणि सहज करता आणि असाही दिसणारा माणूस असलाच पाहिजे आणि आम्हाला तरी तुमच्या दिसण्यामुळेच तुमची कला आम्हाला आवडते आणि तुमचा आत्मविश्वास खूप भावला
सिद्धार्थजी, आम्ही पंढरपुरला जाऊन श्री विठ्ठलाच्या चरणावर मस्तक ठेवतो, तेव्हा देवाचे राजस, सुकुमार व तेजपुंज असे सुंदर रुप डोळ्यासमोर उभं रहातं, कारण आमचा भावच शुद्ध असतो. तात्पर्य असे की, आम्ही आपणास मराठी बरोबर हिंदी सिनेमात पहातो तेव्हा उर भरुन येतो व डोळ्यांचे पारणे फिटते. परंतु या धवल यशामधे आपली तप:श्चर्या आहे. आपणास या पुढेही शुभेच्छा ।
हिरो नुसता हाॅंडसम असला म्हणजे तो हिरो आहे असनाही सिद्धार्थ जाधव सर तुम्ही हाॅंडसम अहात आणी तुमच काम ही हाॅंडसम आहे ❤️❤️🙏 एक मराठी चित्रपट श्रुष्टी मधले हिरे अहात तुम्ही प्रत्येक कामाला तुम्ही चारचांद लावता मी तुमचा खुप मोठा चाहता आहे सर 🙏
खूप छान मुलाखत झाली । खरंच खूप बोध आहे जीवनात यशस्वी होण्यासाठी । पहिल्या प्रथम अनुभवायला मिळालंय कट्टयावर सर्व शांत फक्त shidhu बोलत आहेत । संवाद खूप छान बोलले जे हृदयाला पोहचले ।
सिद्धार्थ सर तुम्ही जे काही बोललात, जे काही सांगितल, त्यातून खूप काही शिकायला मिळाले, आत्मविश्वास वाढला ,काम करण्यासाठी खूप एनर्जी मिळाली.....खरच thank you so much..love you sir🕊
कोणी काही म्हणो पण मजसाठी वलाखो-करोडोसाठी सिद्धार्थ जाधव "सुपरस्टार"च आहे व राहणार.तु म्हणतोस "रजाकार"कमवू शकला नाही पण मला त्यात तुझ्या रूपात नाना पाटेकरांचा वारसा सांभाळत अभीनयाची चुनूक दाखविणारा नट दिसला.खुप आवडला व लगातार दोनदा पाहिला आणखी पाहीन🤗
आपल्यावर टिका होत असतील,आपल्याला लोक नावबोटं ठेवत असतील,आपल्याला लोक वेगळ्या नजरेने बघत असतील तर समजून घ्या..आपण खूप खास आणि सर्वात खास आहोत...तसे आहेत आपण सिद्धार्थ सर...
@@vikasbhais96 तो फक्त सिद्धार्थ नाही. तु पण होऊ शकतोस. आपली मेन्टॅलिटी अशी झाली आहे कि आपण न्हाई करू शकत वगैरे... सगळे करू शकतात. काही अवघड नाही जर आगितून् चालायची तयारी असेल तर...
Sidharth tu Khup chagla actor aahes ch. Aani sunder manacha manus dekhil. Mazya mate Tu "Ladh Bappu mitra mandalacha Adhyyaksh"aahes. God bless you always. 🙏🙏🙏
सिद्धार्थ जाधव एक चांगला मराठी कलाकार आहे ...मराठी इंडस्ट्री चा शाहरुख रणवीर आहे....acting हाव भाव इमोशन सर्व गोष्टीत सरस आहे ...चांगल्या चेहऱ्याचे आणि गोरे कातडी चे ॲक्टर चांगली कलाकारी करू शकतात,फेमस होऊ शकतात अस असणाऱ्यांना सिद्धार्थ जाधव उत्तर हेच उत्तर आहे....
सिद्धार्थ जधव सर तुम्ही अब्राहिम लिंकनला पाहिला का great asti एकदम कुरुप होते पण जगावर राज केले रूप नाव महत्वाचे नाही गुण महत्वाचा आहे आज तुमच्या गुणामळे तुम्ही नाव आणी रूपाला आलात मला सुद्धा तुला पाहून किळस यायचा यार मलापण एक like कर तु गोलमाल मध्ये अजयचा गुगीचे औषध घातलेला चहा पिलास फार हसलो यार thanks yar obisali तु एक चांगला ( काम पण आणि तुझं वागणं छान )actour आहेसच 👌👌👌👌 अनेक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉
सिध्दु भाऊ कधीही लोकांचा विचार करायचा नाही कारण प्रसिद्धि काही लोकाना बघवत नाही कारण त्यांचे मधे ते गुण नसतात मनुन जलतात त्यांचे कडे चुकुन हि लक्ष देऊ नको हत्ती चलता है कुत्ते भुकते है
Am a big fan of Siddharth Jafhav. I believe he is the.only Superstar of Marathi Film Industry who can STAND in front of the Bollywood stars confidently. The rest have no standing.
खरच मला सिद्धार्थ दादा अभिमान आहे .सिंधुदुर्ग जिल्याच नाव उजवल केलंस .दादा असंच कणकवली तालुक्याचे नाव मोठं कर आई भराडी देवी आपणास भरघोस यश देवो आणि दीर्घायुषी मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करीत आहे
Siddharth,tu khup chhan distos,tu ka samjat hotas,swatahala kurup.,you are the best,tuzi personality chhan ahe,tuze ase kahi apaman zale asatil tari tu te sangat jau nakos,tuze kes kiti chhan ahet,ani uttam actor,ani uttam manus ahes,all the best
बरं वाटलं ही मुलाखत बघून, मनातलं खरं खरं सांगितलंस सिद्धार्थ. अलीकडे मुखवटा घालून उगीचच चांगले चांगलेच अनुभव सांगायचे असं नाही केलंस. त्यामुळे काय होईल, ही मुलाखत जे असे डिमोटिवेट झालेले स्ट्रगलर जे असतील त्यांना उत्साह येईल 👏👏👍
सिध्दार्थ जाधव खूप कष्टाने पुढे गेलात हे बघा लोकांना चांगले कधी पाहवत नाही हे बघा आपल्या ला पुढे जायचे असेल तर अशा लोकां कडे लक्ष द्यायचे नाही सुंदर दिसणयापेक्षा सुंदर वागण सुंदर काम प्रामाणिक पणा जिद्द हे महत्त्वाचे आहे आयुष्यात सिनेमा तर छान असतात ना बाकी पुढे जाण्यासाठी खूप शुभेच्छा
शेवटी रूपात काही नसत.अभिताभ बच्चनां हि पहिल्यादा दुधी भोपळा वगैरे बोलत होते, तेच आता चित्रपटाचे बादशहा आहेत. रुप असूनही असे कोण आणि किती जण आहेत ?सिद्धार्थ तू स्वतः परिस आहेस, तुझी अशी मनमोकळी मुलाखत फार फार छान वाटली.
Such a great human being and honest actor...... Siddharth jadhav sir U are an inspiration for young generation that doesn't matter how you are looking but MAN can become successful through his efforts, dedication towards work.....A Big Salute👍👍
मी चीत्रपट फारसे बघत नाही .पण जेव्हा बघण्याची इच्छा होते तेव्हा you tube वर...सिद्धार्थ जाधव सर्च करतो. माझा आवडता सुपरस्टार आहेस.
आज तर जास्त respect वाढली.. सिध्दार्थ कमालीचा सकारात्मक माणूस .माझा कट्यावरील 5 star मुलाखत...
सिद्धार्थ सर माझा कट्टा वर मी आज पर्यंत बघितलेली आणि ऐकलेली सर्वांत ग्रेट मुलाखत. ही प्रत्तेकाने आपल्या र्हदयावर कोरून ठेवण्यासारखी आहे.आपण आपल्या आयुष्यात केलेले स्र्टगल्स व आज मिळवलेलं यश हे आजच्या पिढीसाठी अत्यंत प्रेरणाई आहे.सुरूवातीच्या काळात आपणांस कूरूप समचणारे मूर्ख लोक हे बुद्धिने पांगळे आहेत असे मी समजतो त्यांची आज तुमच्या घरात धूण्या भांड्याची वझाडू मारण्याची पण लायकी नाही आहे.आपल्या सारख्या नम्र आणि टॅलेंटेड तसेच शून्यातून विश्व निर्माण करणार्या आणि जन्मदात्या आई वडिलांना देवासमान माननार्या महान कलाकाराला आणखी ऊत्युंग यग मिळालेलं मला बघायचं आहे आणि ते आपणांस नक्कीच मिळत राहील हे आपल्या आई वडिलांचे आणि आमच्या सारख्या आपल्या चाहत्यांचे खूपखूप आशिर्वाद आपल्या पाठीशी सदैव असतील.आपली ही अविस्मरणीय मीलाखत मी सदैव सेव करून जपून ठेवणार आहे जी की माझ्यासारख्या 59 वर्षे वयाच्या माणसासाठी मरेपर्यंत प्रेरणादीई ठरेल.May god bless you beta.Wish you very very more successful,healthy & long life.Alwage be happy.
मी आजपर्यंत वाचलेली सर्वात प्रामाणिक पोस्ट.
हृदयस्पर्शी मुलाखत.. सच्चा कलाकार
सिद्धार्थ पुढील वाटचाली करिता मन: पूर्व पूर्वक हार्दिक सदिच्छा 🙌❤
अरे, तु खूपच सुंदर आहेस.
लोकांना सुंदरतेचा अर्थच माहित नसतो.
तो त्यांचा दोष आहे.
पण आम्हाला तु आणि तुझे काम खूप आवडते.
उलट तु आदर्श ठेवला आहेस नवीन येणार्या कलाकारांसाठी. धन्यवाद
सिद्धार्थ जाधव तुमचं दिसणं आम्हाला आवडत बरं का कारण तुम्ही विनोदी भूमिका खूप छान आणि सहज करता आणि असाही दिसणारा माणूस असलाच पाहिजे आणि आम्हाला तरी तुमच्या दिसण्यामुळेच तुमची कला आम्हाला आवडते आणि तुमचा आत्मविश्वास खूप भावला
सिद्धार्थजी, आम्ही पंढरपुरला जाऊन श्री विठ्ठलाच्या चरणावर मस्तक ठेवतो, तेव्हा देवाचे राजस, सुकुमार व तेजपुंज असे सुंदर रुप डोळ्यासमोर उभं रहातं, कारण आमचा भावच शुद्ध असतो. तात्पर्य असे की, आम्ही आपणास मराठी बरोबर हिंदी सिनेमात पहातो तेव्हा उर भरुन येतो व डोळ्यांचे पारणे फिटते.
परंतु या धवल यशामधे आपली तप:श्चर्या आहे.
आपणास या पुढेही शुभेच्छा ।
हिरो नुसता हाॅंडसम असला म्हणजे तो हिरो आहे असनाही सिद्धार्थ जाधव सर तुम्ही हाॅंडसम अहात आणी तुमच काम ही हाॅंडसम आहे ❤️❤️🙏 एक मराठी चित्रपट श्रुष्टी मधले हिरे अहात तुम्ही प्रत्येक कामाला तुम्ही चारचांद लावता मी तुमचा खुप मोठा चाहता आहे सर 🙏
अहो सर आज महाराष्ट्रातील हजारो तरुणांना असे वाटेत असेल कि मी सिध्दार्थ जाधव व्हावे.
भैरू पैलवान की जय या फिल्म शुटींग कोल्हापुरातील हुपरी या गावी होत तेव्हा विश्रांती च्या वेळी तुम्ही आमच्या बरोबर क्रिकेट खेळला होता.
केवढा सच्चा आणि निर्मळ माणूस आहे हा सिद्धार्थ जाधव... त्याचं हे व्यक्तिमत्व खरंच माहिती नव्हतं !!
खूप छान मुलाखत झाली । खरंच खूप बोध आहे जीवनात यशस्वी होण्यासाठी । पहिल्या प्रथम अनुभवायला मिळालंय कट्टयावर सर्व शांत फक्त shidhu बोलत आहेत । संवाद खूप छान बोलले जे हृदयाला पोहचले ।
सिद्धार्थ जाधव सर तुम्ही मराठी माणसासाठी एक आदर्श आहेत. तुमचा आत्मविश्वास असाच ठेवा. खुप खुप शुभेच्छा
सिद्धार्थ सर तुम्ही जे काही बोललात, जे काही सांगितल, त्यातून खूप काही शिकायला मिळाले, आत्मविश्वास वाढला ,काम करण्यासाठी खूप एनर्जी मिळाली.....खरच thank you so much..love you sir🕊
खरचं खुप अभिमान वाटतो जेव्हा केळवली सारख्या खेडेगावातील मुलगा एवढा मोठा स्टार होतो....खूप खूप शुभेच्छा 💐💐
संघर्षातून निर्माण झालेला माणूस...खरंच खूप ऊर्जा भेटली सिद्धू तुझा लढा ऐकून👌👌👌
मराठी चित्रपट सृष्टीला लाभलेला एक उत्तम कलाकार म्हणजे सिद्धार्थ जाधव. बेस्ट ऑफ लक भावा 👍🏼🙏🏼
"शेवटचा बाॅल जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत हारत नाही." 😊👏👍
व्हेरी नाईस पॉझिटिव्हिटी कुरूप या शब्दाचा रूप खूप छान वाटलं सलाम सिद्धार्थ जाधव साहेब तुम्हाला👌🏻👌🏻❤
सर खूप खूप छान तूम्ही तो हिरा आहे जो चमकलया शिवाय रहात नाही खूप खूप पुढे जा आपल्या मराठी चित्रपटला तुमच्या सारख्या सचा कलकारची खूप गरज आहे
Siddu sir is great , very inspiring interview ...... 💐💐💐💐
लाल बाग परळ मधील भूमिका खूप आवडली. खूप प्रेरणादायी मुलाखत.
अप्रतिम मुलांखात मराठी चित्रपटमधील खरा सुपरहिट अभिनेता 👌👌👌
सिद्धार्थ sir हार्ट to हार्ट... love you sir
सिदधु तु खरच ग्रेट आहेस तुझी कलाच इतकी भारी आहे ती आवडते माणसांनी नुसत सौंदर्य बघु नये त्यांच्यातला कलाकार पणा बघावा❤
सिद्धार्थ जाधव खूप छान interview झाला... बेस्ट लक
Khup chan सिद्धार्थ All the best Always bless you ....Tuza मेहनतीला , चिकाटीला,सलाम 👍👍.....तुझे निगेटिव्ह रोल.पाहायला आवडेल
कोणी काही म्हणो पण मजसाठी वलाखो-करोडोसाठी सिद्धार्थ जाधव "सुपरस्टार"च आहे व राहणार.तु म्हणतोस "रजाकार"कमवू शकला नाही पण मला त्यात तुझ्या रूपात नाना पाटेकरांचा वारसा सांभाळत अभीनयाची चुनूक दाखविणारा नट दिसला.खुप आवडला व लगातार दोनदा पाहिला आणखी पाहीन🤗
दिसन महत्वाचे नाही तर तुमच्या अंगात किती छान गुण आहेत हे जास्त महत्वाचे तुला आयुष्यातील पुढील प्रवासासाठी शुभेच्छा सिद्धार्थ ❤️❤️
आपल्यावर टिका होत असतील,आपल्याला लोक नावबोटं ठेवत असतील,आपल्याला लोक वेगळ्या नजरेने बघत असतील तर समजून घ्या..आपण खूप खास आणि सर्वात खास आहोत...तसे आहेत आपण सिद्धार्थ सर...
*हँडसम, उंच, वगैरे हिरो असायलाच् हवा हा ट्रेंड आता संपुष्टात आला आहे. आता ज्याचा पर्फोर्मन्स् कडक तोच खरा हिरो!*
To sidharth aahe🤩🤟
@@vikasbhais96
तो फक्त सिद्धार्थ नाही.
तु पण होऊ शकतोस. आपली मेन्टॅलिटी अशी झाली आहे कि आपण न्हाई करू शकत वगैरे...
सगळे करू शकतात. काही अवघड नाही जर आगितून् चालायची तयारी असेल तर...
@@carteblancheproduction354 ho sir😊👍👍
सिद्धार्थ खुपच छान मुलाखत
कौतूकास्पद
All the very best 👍👍
मराठी भाषा जागृत ठेवणारे अभिनेता.
Joke 🤣
Sidharth tu Khup chagla actor aahes ch. Aani sunder manacha manus dekhil. Mazya mate Tu "Ladh Bappu mitra mandalacha Adhyyaksh"aahes.
God bless you always. 🙏🙏🙏
We Proud of Siddharth Jadhav Sir Congratulations for your sucessful Journey and all the best for your future life ❤️❤️
सिद्धार्थ जाधव एक चांगला मराठी कलाकार आहे ...मराठी इंडस्ट्री चा शाहरुख रणवीर आहे....acting हाव भाव इमोशन सर्व गोष्टीत सरस आहे ...चांगल्या चेहऱ्याचे आणि गोरे कातडी चे ॲक्टर चांगली कलाकारी करू शकतात,फेमस होऊ शकतात अस असणाऱ्यांना सिद्धार्थ जाधव उत्तर हेच उत्तर आहे....
Pride of Maharashtra🙏🇮🇳🌍
सिद्धू दादा 👍🏻🙏🇮🇳🌍🎉
सिद्धार्थ जधव सर तुम्ही अब्राहिम लिंकनला पाहिला का great asti एकदम कुरुप होते पण जगावर राज केले रूप नाव महत्वाचे नाही गुण महत्वाचा आहे आज तुमच्या गुणामळे तुम्ही नाव आणी रूपाला आलात मला सुद्धा तुला पाहून किळस यायचा यार मलापण एक like कर तु गोलमाल मध्ये अजयचा गुगीचे औषध घातलेला चहा पिलास फार हसलो यार thanks yar obisali तु एक चांगला ( काम पण आणि तुझं वागणं छान )actour आहेसच 👌👌👌👌 अनेक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉
माझा सर्वात आवडते अभिनेते आहे सिद्धार्थ सर... 👌
मी जेव्हा सिद्धार्थ जाधव याचा पहिला सिनेमा पाहिला तेव्हा पासून मी त्याचा फॅन झालो
Talent हे रक्तातच असतं...
it's God's gift...
Went iz went bn
Siddhhya...Bhawa...jinkalass...re.....kadakkk😍😍
अप्रतिम मुलाकात, खुप ग्रेट आहात सर तुम्ही
अशी मुलाकात मी माझा पहिल्यावेळेस ऐकली ........
अप्रतिम मुलाखत.... Hat's off to Siddarth Jadhav..... Understanding his life struggle was very inspiring.... Kudos to माझा कट्टा & Rajeev Khandekar 👍🏻
The man with golden heart ❤️
VV
व
श़
@@schoolofthoughts31 😊😊😊😊😊😊
सर तुमच्या सारखे दुसरे व्यक्ती होणे नाही सलाम तुम्हाला
खूप छान मुलाखत आहे एकूण खूप वाटलं जाधव सर खूप छान आहेत tumi
आता दुसरा सिद्धार्थ जाधव होणे नाही तुझा सारखा फक्त तूच आहेस तू माझा आवडता हिरो आहेस
U r really a great actor.....& one of the best comedian of lndian Cinema.....stay blessed....
खूप प्रेरणादायी मुलाखत दिली प्रत्येक व्यक्तीची जीवनात हया वास्तविक जीवनात काम असो किंवा व्यवसाय असो किंवा अभिनेते खरेच बोलतात श्री सिद्धार्थ जाधव
सिध्दु भाऊ कधीही लोकांचा विचार करायचा नाही कारण प्रसिद्धि काही लोकाना बघवत नाही कारण त्यांचे मधे ते गुण नसतात मनुन जलतात त्यांचे कडे चुकुन हि लक्ष देऊ नको हत्ती चलता है कुत्ते भुकते है
One of the best and real character interview. God bless you Siddharth
सौंदर्य टिकून राहात नाही.मन सुंदर असायला पाहिजे.तुझे मन ही सुंदर आहे.तु पण छान आहे.तुझे काम आम्हाला खूप आवडते.
Abp माझा कट्टा वरील टॉप मोस्ट मुलाखत ग्रेट भेट सिद्धार्थ तू खुपच सुंदर देखणा आहेस दिसण्या पेक्षा असण महत्त्वाचे आहे. ग्रेट ❤❤❤
Pure Soul❤🙌 All the best
Down to earth Person ❤
अतिशय प्रांजळ मुलाखत, खूप भावली👌👌
खर बोलताय सिद्धार्थ सर तुमचं रूप नसेलही पण मराठी विनोदी कलाकार म्हणून नक्कीच नाव निघेल we appreciate you sir🤩🤩
Am a big fan of Siddharth Jafhav. I believe he is the.only Superstar of Marathi Film Industry who can STAND in front of the Bollywood stars confidently. The rest have no standing.
"Bollywood stars" - Lol! Haha! Marathi stars are much better than Bollywood in my opinion.
Hahahaha...achha joke tha
@@nirajraut9408 True😌
सिद्धार्थ खुप कष्टाने ऊभा राहीला जीवनात संकट आले पण घाबरायचे नाही त्याला हिंमत धरुन पुढे जाणे , नाकी आत्महत्या मुले करतातखुप आशिर्वाद खुप पुढेजा🎉
One of the finest, handsome and versatile actor Sir Sidhharth Jadhav…
Handsome 😆😆
रडू च आलं वाचून
i have seen him in Ruparel During Anual Program.He is Lovely Person and kind Human being. This one was rock solid Inspirational Interview
I am very inspired by Siddharth Jadhav Sir ❤️❤️
@MK939Omĺowe৯hcc,⁴22½ⁿď
nice one
खरच मला सिद्धार्थ दादा अभिमान आहे .सिंधुदुर्ग जिल्याच नाव उजवल केलंस .दादा असंच कणकवली तालुक्याचे नाव मोठं कर आई भराडी देवी आपणास भरघोस यश देवो आणि दीर्घायुषी मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करीत आहे
खरंच गुणी अभिनेते आहेत सिद्धार्थ जाधव 💐💐
भावाची साथ मिळणे खुप नशिबवान आहे .भावात प्रेम किती आहे दिसुन येते.सिद्धु पण भावाचे खुप नाव घेते.हे विशेष .
हाय सिध्दार्थ.खुप खुप आशिर्वाद.मी कल्पना मडम.असेच काम करत रहा.तुझे गुण आम्ही शाळेतच पाहीले होते.you are the ever best actor.
सिद्धार्थ खुप छान मुलाखात आहे पुढील वाट चाली साठी सिद्धार्थला खुप खुप शुभेच्छा ❤❤🎉🎉
खूप छान तुमच्या पासून प्रेरणा मिळाली आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला
सिद्धार्थ सर मी पाहीलेला देव आणी तो मला दाखवणारे गुरू म्हणजे abp माझा दोघांचेही अभिनंदन ग्रेट सिद्धार्थ praud off you
सिध्दार्थ तुम्ही एक खुप देखणे, सुंदर कलाकार आहात. एक माणूस म्हणून खुप खोलवर आणि विचारवंत आहात.
आपण कोणत्या agel ने बोलता ?
Siddharth,tu khup chhan distos,tu ka samjat hotas,swatahala kurup.,you are the best,tuzi personality chhan ahe,tuze ase kahi apaman zale asatil tari tu te sangat jau nakos,tuze kes kiti chhan ahet,ani uttam actor,ani uttam manus ahes,all the best
बरं वाटलं ही मुलाखत बघून, मनातलं खरं खरं सांगितलंस सिद्धार्थ. अलीकडे मुखवटा घालून उगीचच चांगले चांगलेच अनुभव सांगायचे असं नाही केलंस.
त्यामुळे काय होईल, ही मुलाखत जे असे डिमोटिवेट झालेले स्ट्रगलर जे असतील त्यांना उत्साह येईल 👏👏👍
❤गोड व सुंदर अभिनेता आयु.सिदु तुला मनापासून हार्दिक शुभेच्छा भावा
A person who gives undue respect to his parents will always succeed in Life..
Hats off to Siddu...
undue respect ???
Hatts off to you siddhu.. You are a great actor.. Your an honest actor & a great human being.👌👌
सिद्धू दादा खूप उत्तम अभिनेता आहे तुझा पारध सिनेमा बघावा ज्यांना तू आवडत नाही त्यानीं मग समजेल त्याना तू काय अभिनेता आहेस ते... Love u सिद्धू दादा
अण्णा एक नंबर मुलाखत दिलीस. All the best 👍👍
खरच सिध्दु भाऊ अभिनेता वाटत नाही.पण त्याच्यात ली जिद्य हीच त्या चे यश आहे.पणा अभिमान आहे एक मराठी बहुजन माणूस यशस्वी होतो हेच खर आहे.....मानलं
सिध्दार्थ जाधव खूप कष्टाने पुढे गेलात हे बघा लोकांना चांगले कधी पाहवत नाही हे बघा आपल्या ला पुढे जायचे असेल तर अशा लोकां कडे लक्ष द्यायचे नाही सुंदर दिसणयापेक्षा सुंदर वागण सुंदर काम प्रामाणिक पणा जिद्द हे महत्त्वाचे आहे आयुष्यात सिनेमा तर छान असतात ना बाकी पुढे जाण्यासाठी खूप शुभेच्छा
खुप छान सिद्धू दादा सेम कंडिशन आहे सध्या पण खूप पॉसिटीव्ह झालो ही मुलाखत ऐकून
All the best keep it up do your best
शेवटी रूपात काही नसत.अभिताभ बच्चनां हि पहिल्यादा दुधी भोपळा वगैरे बोलत होते, तेच आता चित्रपटाचे बादशहा आहेत. रुप असूनही असे कोण आणि किती जण आहेत ?सिद्धार्थ तू स्वतः परिस आहेस, तुझी अशी मनमोकळी मुलाखत फार फार छान वाटली.
सिद्धार्थ जाधव.. अप्रतीम मुलाखत Great
Inspirational episode 👏 🙌 🙏
सिध्दार्थ जाधव सुंदर आणि सुंदर मुलाखत 👌🏻👌🏻
Wah Wah…Mast interview Zala Siddhartha bhai 😊
No words🙌🙌🙌🙌🙌
अंगातील कला ही महत्त्वाची भूमिका आहे तोंड... रूप... देखावा हे नाही बघत 🤗🤗🥰🥰
आमच्या साठी सिद्धू great hero आहे.❤❤
जयना मी आवडत नाही....त्यांना मीही आवडावा त्यासाठी मी कधीच efert घेत नाही...हे वाक्य कडक ❤❤❤❤❤
एखादी मुलाखत कशी असावी याच सुरेख उदाहरण.
Hats off to u Siddharth Jadav sir. U are one of my Best & Fac Actors in Marathi Cinema Industry. Ur acting and all efforts are Really Appreciable.
Such a great human being and honest actor...... Siddharth jadhav sir U are an inspiration for young generation that doesn't matter how you are looking but MAN can become successful through his efforts, dedication towards work.....A Big Salute👍👍
You are a Fabulous actor, I admire you.
जेव्हा तुम्ही शून्य होता तेव्हा भरायला खूप असतं..... सिद्धू तू खरंच मस्त आहेस
आपलासिध्दू😍😍😍
1 of the gr8 episode on katta.... Hats of Siddharth
कमाल... सिद्धार्थ कमालीचा सकारात्मक माणूस आहे... तो बोलतो,वागतो, राहतो ते सगळं काही उर्जा देऊन जातं...
100% agreed with you sir
Khoop chaan siddhart bhau❤❤❤
Siddharth no 1.....Jai bhim Mitra
आमचे मराठी हिरो असेच असतात कॉमन म्हणजे आमच्या सारखा दिसणारा .... हेच आम्हाला आवडत म्हणून माझा मराठी सिनेमा ग्रेट आहे
दे धक्का ❤😂१च नंबर😅
Bast Actor ..👌👍👌👌👌Siddharth Jadhav