फारच छान मुलाखत! डॉ. आगाशे सरांना विनंती किं सिनेमा किंवा नाटक प्रेक्षक म्हणून कस पाहावं या वर त्याच मार्मिक विवेचन ऐकायला खूप आवडेल. कारण डायरेक्टर, फोटोग्राफर अत्यन्त मेहनत घेऊन ती कलाकृती सादर करीत असतात,परंतु प्रेक्षककाना ती दृष्टी नसेल तर ती घेतलेली मेहनत वाया जाते असे वाटते.
जीवन जगण्याची कला , शिक्षण पद्धत बदलण्याची गरज , बदलता समाज , “ मन “ समजून घेण्याची वृत्ती, कलेवरचे प्रेम… अशा अनेक गोष्टींचा ऊहापोह या एपिसोड मधे अतिशय प्रभावी पणे केला आहे. आगाशे सरांना इथे बोलावल्या बद्दल अमुक तमुक चे खूप आभार ❤️ शार्दुल आणि ओंकार, तुम्ही दोघे चांगले श्रोतेही आहात. त्या त्या विषयाचा अभ्यास मस्तच झालेला असतो. भरपूर मेहनत घेत आहात . पुन्हा एकदा शुभेच्छा ❤
तुम्हा दोघांचे खुप खुप कौतुक आहे रे खरच तुम्ही दोघे खुप गंभीरतेने विचार करून प्रत्येक पाॅडकास्ट करत आहात असेच करत रहा . आज तुम्हा दोघांना खुप कमी बोलायले मिळाले नाही का😊 पण आजचे पाहुणे असेच होते कि ऐकतच राहवेसे वाटते

Liked b4 listening!
चार लाख सबस्क्राबर झाले. खुप खुप अभिनंदन.. 💐💐💐💐पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.
वेगळा दृष्टिकोन ऐकायला खूप छान वाटले.
Omkar n Shardul special Greetings.....Love... Thank you so mucchhhh! हि एक phychology च विद्यापीठ अनुभवल!
Omg! The guest 🤩🤩Inviting a wise guy like him on the show is incredible! Kudos!
OutHouse is must watch amazing movie!
❤❤❤
Agashe sir is always a treat to listen to
To good......
I ❤️ amuk tamuk !
छान मार्गदर्शन.
What a great actor and kind person he is 🫡
❤
कायमच त्यांना ऐकण,हे एक samdhan, anand, ani khupch boudhik vichar, denare असते
नमस्कार
Tyana sanga outhouse Bangalore la pan release kara
यांनी जी टोपी घातली आहे त्याला काय बोलतात आणि कुठे मिळेल?