काय फिरक्या घेतल्यात डॉक्टर तुम्ही. मजा आ गया. Dr. मोहन आगाशे यांच्यासारखे अनेक बुद्धिमान आणि कसलेले कलाकार पडद्यावर नि रंगमंचावर सातत्याने पहाणारी आमची पिढी आहे. अर्थातच भाग्यवान आहे. चित्रपट रिलीझ होताच नक्की पाहणार, अगदी लगेच.कारण कासव miss झाला आणि त्याची प्रतीक्षा पुढे खूप वर्षे करावी लागली.
डॅाक्टरांचा शब्द न् शब्द इतका किंमती आहे!!! विचार करायला लावणारा!!! अगणित धन्यवाद डॅाक्टरांना बोलवण्यासाठी. Most valuable inputs for brain and thoughts and to apply in life 🙏🏻 Maithili, you are really a good listener 👍🏻 फारसं दडपण न घेता पॅाडकास्ट केलास. डॅाक्टरांनीही तुला फार प्रश्न विचारावयास भाग पाडले नाही. तुझाही त्यांच्या मतांना दिलेले प्रतिसाद उत्तम होता.
❤🎉छान मुलाखत.मिथिला च हसणं अति होतय.मोहन आगाशे ना माझा नमस्कार.कलाकार,आणि माणूस म्हणून छान. मी त्यांचया बरोबर बेक stage ला काम केले आहे. 1982 साली.❤❤धन्यवाद।
Dr आगाशेनसारखी माणसं आता अभवानेच ऐकायला मिळतात. डॉक्टरांनी उच्चारलेलं एकेक वाक्य म्हणजे स्वतंत्र लेखाचा विषय होईल. इतका लोभस, मिश्किल, मनोरंजक तरीही विचारांना खाद्य पुरवणारा interview केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. मैथिली तुझं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. Dr आगाशे या व्यक्तिमत्वाचं भल्या भल्याना दडपण येऊ शकतं पण तू खरंच आजोबांशी बोलावं तसं जिव्हाळ्याने, हक्काने आणि दिलखुलास पणे बोललीस.
The interview was assume... Maithili had a very good time...she enjoied a lot...do did we...hasun hasun pot dukhala..pan ho eakdum correct sangaila...in correct words with correct examples ...je pochala manaparant ..thank you everyone for such great aarpar ...
🌸🙏🏻🌸one and only. My personal two favourites. Indian sir. Anthony Hopkins. Youngest and un-discoverable. Truly trying to highlight how poor or paralysed our over all senses have become or we are restraining it from blossoming to enjoy complete human experience. Love you Sir🥰🌸🙏🏻🌸
Dr Saheb he khup mothi vyakti ahet tyancha khup aadar ahe. Tyani tula samjun ani olkhun tujhyashi te tashyach gappa marat hote. Mala kalt ki he sagl scripted ahe. Tu nervous hotis, te disat hot. Mitali jara ajun natural presence asudet tujha. Baaki sagl chaan ahe. Tu bol bhidu pan karat hotis barobar. Best of luck Miss Apte for your future ventures
Intelligence + Sensitivity + Command over language + mishkil swabhav.... interview was bound to be entertaining! Host satat itki hasat aahe ki ekhadya non-marathi manasala ha ek "comedy show" aahe, asach watel! 😀
खरं आहे, विशेषत: मराठी सिनेमा तर तिकिट काढून पाहायचाच नाही अशीच वृत्ती दिसून येते. पण थिएटरमध्ये जाऊन फिल्म बघण्यातली मजा आणि तो अनुभव वेगळाच असतो हे सगळ्यांना कळायला हवं. कधीकधी तर चार लोक असतात एखाद्या शोला पण तरीही मला थिएटरमध्येच सिनेमा बघायला आवडतं. नाहीतर मराठी सिनेमा जिवंत कसा राहाणार?
ज्येष्ठ नागरिक आणि म्हातारी माणसं यातला नेमका फरक या मुलाखतीतून स्पश्ट झाला. डॉक्टर आगाशे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे...त्यांचं बोलणं ऐकून फार छान वाटल.
काय फिरक्या घेतल्यात डॉक्टर तुम्ही. मजा आ गया.
Dr. मोहन आगाशे यांच्यासारखे अनेक बुद्धिमान आणि कसलेले कलाकार पडद्यावर नि रंगमंचावर सातत्याने पहाणारी आमची पिढी आहे. अर्थातच भाग्यवान आहे. चित्रपट रिलीझ होताच नक्की पाहणार, अगदी लगेच.कारण कासव miss झाला आणि त्याची प्रतीक्षा पुढे खूप वर्षे करावी लागली.
शिक्षण म्हणजे बुद्धीची व्यायाम शाळा सुंदर स्पष्टीकरण.❤
डॅाक्टरांचा शब्द न् शब्द इतका किंमती आहे!!! विचार करायला लावणारा!!! अगणित धन्यवाद डॅाक्टरांना बोलवण्यासाठी. Most valuable inputs for brain and thoughts and to apply in life 🙏🏻
Maithili, you are really a good listener 👍🏻 फारसं दडपण न घेता पॅाडकास्ट केलास.
डॅाक्टरांनीही तुला फार प्रश्न विचारावयास भाग पाडले नाही. तुझाही त्यांच्या मतांना दिलेले प्रतिसाद उत्तम होता.
खूप खूप धन्यवाद.. 🤗
सामान्यांना समजेल असे मानसशास्त्राचे धडे मीळाले. धन्यवाद .
❤🎉छान मुलाखत.मिथिला च हसणं अति होतय.मोहन आगाशे ना माझा नमस्कार.कलाकार,आणि माणूस म्हणून छान. मी त्यांचया बरोबर बेक stage ला काम केले आहे. 1982 साली.❤❤धन्यवाद।
सुंदर मुलाखत ! काही वेळा ऐकणारे कमी पडतील असे विचार 🙏
Dr आगाशेनसारखी माणसं आता अभवानेच ऐकायला मिळतात.
डॉक्टरांनी उच्चारलेलं एकेक वाक्य म्हणजे स्वतंत्र लेखाचा विषय होईल. इतका लोभस, मिश्किल, मनोरंजक तरीही विचारांना खाद्य पुरवणारा interview केल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
मैथिली तुझं कौतुक करावं तेवढं थोडं आहे.
Dr आगाशे या व्यक्तिमत्वाचं भल्या भल्याना दडपण येऊ शकतं पण तू खरंच आजोबांशी बोलावं तसं जिव्हाळ्याने, हक्काने आणि दिलखुलास पणे बोललीस.
छानच मुलाखत खर सांगायचं तर आरपारची शाळा झाली 😅आगाशे मास्तरांनी घेतलेला तास मस्तच आगाशे गुरुजींना नमस्कार 😊
मुद्दे सुद मांडणी किती सोप्या शब्दातून एकेक विषय समजावला आहे डॉ नी.. वाह 👏👏🙏🙏👌 अप्रतिम पॉड कास्ट
The most 'Youthful' Boys Talk ever!!! Kudos to your spirit Dr. ✨️✨️
जेष्ठ नागरिक आणि त्यांची मुले यावर फार ऊत्तम आणि तंतोतंत भाष्य केले आहे.
अप्रतिम मुलाखत एकेक शब्द म्हणजे एक विचार आहे.
The interview was assume... Maithili had a very good time...she enjoied a lot...do did we...hasun hasun pot dukhala..pan ho eakdum correct sangaila...in correct words with correct examples ...je pochala manaparant ..thank you everyone for such great aarpar ...
Totally❤😊
❤😊Khoopach Chaan zaaliy Mulakhat Dr Mohanji Agashe hae MANAS SHASTRADNYA
aahaet tyancha Maanas + ( Man ) Bhavana ( Sensetive ness)Aanee Booddhee,Vichaar Shakti
MENDU hyaa vishayaanchaa Gadhaa Abhyaas aahae aanee mhanoonach SHIKSHANAAT
BHAVANANAA Mahahatva
Daena jaroori aahae hyachee Jaaneew Vinodi Bhashyaaet karoon dili aahae ( Sahaj / Saral Shabdaat aanee Saharsha)Tyanee.
❤😊🌹🙏🌹🙏🌹🙏
Mithila you also did a wonderful job. All The Best 👍 for your Future success Stay BLESSED!
🙌 😅❤
Bhavana (USA)🙏🌹
खूपच अप्रतिम मुलाखत. "जागेवर या." ..मस्तच. मैथिली तू पण छान विचारतेस.
😊❤
Dr, आगाशे ना एकणे अभ्यास केल्याचा अनुभव देते. आणि मिथिला तुझे प्रश्न आणि स्क्रीन वर तुला पाहणे पाणी plesent.
Dr is gratemam❤
Dr. Agashe apratim 👌🏻👌🏻👏💐. Doghanahi Dhanyawad 💐🙏🌹🙏👌🏻👌🏻
😊😊
🌸🙏🏻🌸one and only. My personal two favourites. Indian sir. Anthony Hopkins. Youngest and un-discoverable. Truly trying to highlight how poor or paralysed our over all senses have become or we are restraining it from blossoming to enjoy complete human experience. Love you Sir🥰🌸🙏🏻🌸
जैत्र जय पासून आवडते कलाकार
खुप छान मुलाखत 🎉🙏
मला सगळ्यांत आवडलं ते त्यांच्या अभिनय या मुद्द्याव्यतिरिक्तचे विषय जास्त बोलले गेले 👍🏻 💖
😊
Dr Saheb he khup mothi vyakti ahet tyancha khup aadar ahe.
Tyani tula samjun ani olkhun tujhyashi te tashyach gappa marat hote.
Mala kalt ki he sagl scripted ahe.
Tu nervous hotis, te disat hot.
Mitali jara ajun natural presence asudet tujha.
Baaki sagl chaan ahe.
Tu bol bhidu pan karat hotis barobar.
Best of luck Miss Apte for your future ventures
Intelligence + Sensitivity + Command over language + mishkil swabhav.... interview was bound to be entertaining!
Host satat itki hasat aahe ki ekhadya non-marathi manasala ha ek "comedy show" aahe, asach watel! 😀
अजून मुलखात एक मुलाखात घ्या प्लीज I know खूप difficult आहे te khup busy असतात पण आम्हाला आवडेल अजून ऐकायला..
खूप छान प्रश्न विचारता आले असते.
खरं आहे, विशेषत: मराठी सिनेमा तर तिकिट काढून पाहायचाच नाही अशीच वृत्ती दिसून येते. पण थिएटरमध्ये जाऊन फिल्म बघण्यातली मजा आणि तो अनुभव वेगळाच असतो हे सगळ्यांना कळायला हवं. कधीकधी तर चार लोक असतात एखाद्या शोला पण तरीही मला थिएटरमध्येच सिनेमा बघायला आवडतं. नाहीतर मराठी सिनेमा जिवंत कसा राहाणार?
एक एक शब्द टिपकागदासारखा टिपून घ्यावा असं वाटतं होतं डॉ आगाशे यांना ऐकताना.
🙏
खूप सुंदर….
मोहन आगाशे माझे आवडते कलाकार. अनेक विषय त्यांनी इतक्या सहज पणें उलगडले.
अति हसण्याने गंभीरता कमी होतं आहे
खर आहे..त्यामुळे बालिश वाटतंय मुलाखत घेणारे
एकदम मस्त खरी उत्तर भारी व्यक्तिमत्त्व ❤
very interesting and insightful conversation.... too short... should have been continuous
😊
2 तास भाग चालला असता😊😊😊
sarcasm at another level 😀
खुप छान झालीय मुलाखत
मुलाखत घेणाऱ्यांनी ते फक्त अभिनेते नाहीत तर एक मानसोपचार तज्ञही आहेत हे ध्यानात ठेवावे.
He is Gem.....
मोबाईल या एका गोष्टीवर फारच फालतू आणि व्यर्थ चर्चा चालली आहे. यापेक्षा सकस चर्चा अपेक्षित आहे.
👌👌👌
एक अभिनेता, एक मानसशास्त्रज्ञ,असे दुपेडी व्यक्तीत्व,त्यामुळे एकाच वेळी शिकण आणि धपाटे खाण अनुभवल. चित्रपट बघायलाच पाहिजे डाॅ. तसा सल्ला देत आहेत. 😂
👏👏👏👏👏
कासव सोनी लिव्ह वर पाहिला..अस्तू कुठे पहायला मिळेल??
आगाशेंसारख्या माणसाला बरोबर म्हणून किंवा हसून प्रतिसाद देण्याऐवजी गोष्ट समजल्यासारखा, नवीन मुद्दा समजल्यासारखी प्रतिक्रिया व्हायला हवी.
मैथिली, फार माना हलवतेस, जरा जास्तच. ते फार disturbing वाटतं. रसभंग होतो.
कोणत्या सिनेमा बद्दल डॉक्टर बोलत होते
Didi tumhala RUclips thumbnails chi garaja ahe ka?
मैथिली तू पण खूप छान आहेस
Thank you😊
Mulakhat khup informative aahe pan mulakhat karachya nako thithe ani ati hasnyane mulakhatichi lay jate aahe
Krupaya sudharana kara
Background music destroying
मिथिला जरा कमी हास, मुलाखतीचा रसभंग होतो. ब्रेक लागल्या सारखे होते , निदान समोरील मुलाखत देणारी व्यक्ती बघून तुमच्या हसण्याचा टेम्पो ठेवा. बाकी छान
आरपार chi शाळा घेतली 😂
Bas wanted this only
😅
6:10
Lagna he krutrim ahe 😮😮?? Natural kaay mag doctor...shopping ?? Sagalech aikat jaavu naka re asalya lokanche...he, nana kahihi fekat asatat....baseless.