I am 36 old Man.Living single happily..no restrictions...no tiktik...whatever I earn....spend on myself...jab man kiya bahar nikal jataa hoon ghumne...bass aur kya chahiye.
Im single and living alone.. "EKTE raha.. pan EKAKI rahu naka" Best advice.. Thank you AmukTamuk Team and Sagar Sir.. Khupach chaan topic and wonderful discussion... Please episode 2 aana .. Sagar sir is fantastic counselor..
डॉक्टरांनी एकटे राहणे आणि एकाकी पडणे या दोन्ही मधला फरक चांगलाच समजावून सांगितले. कोणीतरी हा फरक सांगितल्याशिवाय समजत नाही, हे मलाही जाणवले. माझ्या मनातल्या किंवा माझी मते असणाऱ्या अनेक गोष्टी डॉक्टरांच्या बोलण्यात आल्या. त्यामुळे फारच relate झालो मी, डॉक्टरांच्या बोलण्यासोबत, फारच सुंदर झाला व्हिडिओ. तसेच विविध विषय निवडा व त्यावर तज्ञ मंडळींना निमंत्रित करून चर्चा करा जेणेकरून प्रबोधन होईलच पण जागरूकता वाढेल, आणि ज्यांना डॉक्टरांची फी परवडत नाही त्यांना घर बसल्या मोफत समुपदेशन मिळेल, धन्यवाद !!!
सागर सर मी तुमची आई पण हा विषय कधी आमच्या डोक्यात पण नाही आला तुम्ही मांडलेला विचार भावना भाषा शैली खूपच छान आहे हा विचार आजच्या पिढीला खूपच आवश्यक आहे कारण आमच्या तिसऱ्या पिढीत आजकाल आईवडिलांना विचारणे किंवा समजून घेणे वा त्यांचे ऐकणे आवडत नाही म्हणून आपल्यासारख्या उत्तम मार्गदर्शकाची आवश्यकता भासते असेच उत्तम काम आपल्या मुखातून आणि विविध विचारातून घडावे व इतरांना त्यापासून चांगले विचार करण्याची सवय लागू दे ही सदिच्छा गुरुचरणी नेहमी विश्वास ठेवा डॉ दिपाली पाठक
संपूर्ण चर्चा ऐकली. मुलं होऊ देण्याचा, त्यासाठी आवश्यक वातावरण निर्माण करण्यासाठी लग्न, कुटुंब हा मुद्दाच आला नाही. पुर्वीच्या काळी लग्न हे समाजमान्य शरीरसंबंध ठेवण्यासाठी आणि पुनरुत्पादन करण्यासाठी आहेत याची जाणीव होती. स्वीकार होता. त्यातून मला काय मिळणार हा हिशोब नसायचा. आजच्या तरुण पीढीचा आत्मकेंद्रितपणा पाहून काळजी वाटते. त्यांच्या स्वतःसाठी सुध्दा तो घातक आहे. घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद असतो हे अनुभवावं लागतं. जोडीदाराचा त्याच्या त्रुटींसहित स्वीकार हा नात्याचा पाया असतो. ते जमण्यासाठी स्वतःचे व्यक्तिमत्त्व समृद्ध असावे लागते.
True, marriage is having certain norms and rules to be followed. Adjustment is part of it. But intrinsic satisfaction is not found by many partners as first few years go to earn a living. Family is not only one to one togetherness. But a group of parents and children. This is not accepted in prevailing times as the world has become very competitive.
कधीतरी खरंच एकटे राहतात त्यांच्यासाठी ते healthily कसं राहावं हे सांगणारा podcast करावा. लग्न करा म्हणणं सोपं आहे. पण होत नाहीयेत बऱ्याच जणांची for many reasons. By choice or लग्न/relationship जमतच नाहीये म्हणून खूप तरुण, प्रौढ मुले मुली एकटे राहत आहेत. एकटे असलात तरी कसे आनंदी, समाधानी राहू शकाल यावर मार्गदर्शन आवश्यक.
Amazing guests Dr Sagar, Dr Bhushan and shirisha mam. Dr Sagar is a gem of a person. Really, I personally experience the same. He is helping others ❤ Make one episode with all 3 together. Khup maja yeil
सरांनी खरंच इतके छान समजावून सांगितले आहे एकटे रहा पण एकाकी राहू नका आणि शारीरिक गरज म्हणजे इमोशनल bonding नाहीतर ती शारीरिक क्रिया होते....waa क्या बात है!!! तुमचे हे चांगले विचार.पुढच्या पिढीत या पॉडकास्ट.मार्गे पोहोचत.आहेत हे खरंच.खूप चांगले.काम आहे, आजकालच्या.तरुण पिढीला क्षणिक आनंद हवा आहे असे.जाणवते....thanks अमुक तमुक चांगले.चांगले.विषय घेऊन.येत.आहात आपण कौतुक.करावे तेवढे थोडे👍🏻👌🏻🙏🏻👏🏻👏🏻
सरांनी दोघांचं जस कौतुक केलं तसच कौतुक नेहमीच वाटत तुम्हा दोघांचं 😊आज चया घडीतला अजून एक नवीन ज्वलंत विषय कारण आता संसारीक जीवनाचे सगळेच गणित बिघडत/बदलत चालले आहे. समजात आता पुढे येत असलेला नवीन विषय.
एकदम contemporary विषय.. सागर सरांची शांत आणि संयत शैली.. आणि ओंकार व शार्दूल ची पाहुण्यांना बोलतं करायची हातोटी.. या सर्वांचा परिपाक म्हणजे TATS चा अजून एक अप्रतिम शो.. Bravo ओंकार आणि शार्दूल.. Way to go!!!
पाडगावकरांची खूप छान कविता आहे... एकटा बरा आहे येथ मी खरा आहे संगती नको कोणी कोवळा झरा आहे शब्द ते नको त्यांचे ज्यांवरी भरा आहे बोलतो स्वतःशी मी शब्द लाजरा आहे...
एकटा बरा आहे येथ मी खरा अहे संगती नको कोणी कोवळा झरा आहे गुज सांगती पक्षी ... हासरी धरा आहे फुलपाखरांची या लाडकी तऱ्हा आहे शांत या ढगांवरती रंग साजरा आहे स्पर्श ते नको त्यांचे ज्यांवरी चरा आहे बोलतो स्वतःशी मी शब्द लाजरा आहे -मंगेश पाडगांवकर
U should have called someone who lives alone happily and is self sufficient. There are many examples. He is not the right person for sure 😊although I do agree some of his views. The compulsion to be with someone doesn’t mean getting in a forever relationship.
ओंकार आणि शार्दूल तुमचे प्रश्न खूपच प्रॅक्टिकल आहेत पण सरांची उत्तर जास्तीच आदर्शवादी वाटली. बहुतेकांचे प्रत्यक्ष अनुभव त्यापेक्षा वेगळे दिसतात. पण आणखी एका छान प्रयत्नासाठी तुमचे आभार 😊
हा विषय भारी होता 😊👌👌👌 अजून एक भारी विषय घ्या - पुरुषांना का असं वाटतं की बायकांना फक्त भौतिक गरजा असतात किंवा फक्त पैसाच महत्त्वाचा असतो??? लग्नाच्या आधी रात्रभर गप्पा मारणारा नवरा नंतर 2 मिनिट सुध्दा बोलायला विषय नसतो किंवा कामात एवढं व्यस्त व्हायचं की आयुष्यात फक्त कामच महत्वाचं !!! आमच्या माहेरचे, मित्र /मैत्रिणी सगळे ज्याच्या मुळे लांब झाले त्याला बोलायला वेळच मिळत नाही बायकोबरोबर🤐
Ani mag..swata khup busy ani bayko matra job n karta majja kartiye asa samaj, hyatun aleli jealousy, kadvepana, emotional n physical distances, no kids, in early 40s...hyatun divorce ani baykola ayushyabharache ladlele ektepan..ekakipan..kase sahan karayche tine he sagle???
ह्यावर वेगळा एपिसोड घ्या टीम कडून आणि एक सिरीअल ह्या जोडीने जर ऐकली मन सूक्त होई तूझं ( सुबोध भावे) थोडं एक चर्चा एकमेकात होणे किवा थेरपीचे तज्ञ त्यांच्या कडे जाणे. . . . .
खूपच छान विषय घेतला तुम्ही दादा ... कारण सध्या ह्याच point वर इतके कोणी खुलून बोलत नाही फक्त वय वाढले आहे.. तुमच्या वयाच्या मुलांना मुल आहे आणि etc. ह्या विषयावर घरचे pressuried करतात आणि tyamele योग्य तो निर्णय घेता येत नाहि पण तुमचे हे podcast mule khup mind clear zale thanks .
मी एक ज्येष्ठ नागरिक आहे. माझे आणि माझ्या नवऱ्याचे ३७ वर्षांपूर्वी पुनर्विवाह करतांना असेच विचार होते. दोघांच्या ही आवडी निवडी आणि वैचारिक भावनिक पातळी खूपच समान आहे. माझा नवरा अल्कोहोलीक आहे.पण तरीही आज आमचे नाते सुदृढ आहे. पण लग्नापूर्वी आम्ही, "मूल नको" असा निर्णय घेतला होता. पण आता आम्ही छान एकत्र रहातो. आणि आमच्या तरूण व मध्यम वयीन मित्र-मैत्रीणींना असेच समुपदेशन करतो.असो पाठक सरांच्या आणि आमच्या विचार साधर्म्यामुळे मला तर त्यांच्याविषयीचा आदर दुणावला. आमचे असे विचार आमच्या अनुभवातून वाढत गेले. खूप खूप धन्यवाद!
Thanks for another enriching episode.. I have one suggestion , please do one episode on 'Premarital counseling' .. when it should be done, by whom, as individual/with fiancé etc. its very important to spread awareness on this.. instead of matching patrika, modern society should move to this process when getting into a marriage
संपूर्ण भाग पाह्यला, त्यातून काही नोंदी: १. सर बोलत आहेत ते emotional support बद्दल आणि परस्परपुरकतेबद्दल, पण companion साठी आपला पार्श्वभाग आपटणारे लोक ह्या सर्व गोष्टी खरंच लक्षात घेतात का? बऱ्याचदा हिंदी सिनेमात जसं दिसतं तसं सगळं गोग्गोड वैयक्तिक आयुष्यात घडावं अशी अपेक्षा दिसते. 😀 २. एक उल्लेख आला की सड्याफटिंग (मी सिंगल किंवा एकटा म्हणणं इथे टाळेन) व्यक्तीने सामुहिक सोहळ्यात (लग्न, मुंज, बारसं किंवा तत्सम) हजेरी लावण्यात संकोच बाळगू नये. पण का बाळगू नये? जर तुम्हाला बघितल्यावर पहिला प्रश्नच आता तुझा नंबर कधी पासून सुरू होऊन मग लग्न आणि जोडीदार गोष्टीवर प्रवचन देण्यात वेळ जाणार असेल, तर का जावं अशा कार्यक्रमाला? एखाद्या ट्रेकला जावं त्याऐवजी! ३. नातेवाईक आणि त्यांच्या दबावात येऊन लग्न करण्यावर थोडी चर्चा झाली, तर या नातेवाईकांना आपण सडेफटिंग आहोत याची काळजी वाटत असते की लाज; हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे. कारण काळजी असती तर "ठीक आहे इतका वेळ घेतलायस तर अजून थोडा घे पण काय तो योग्य निर्णय घे!" अशी वाक्य ऐकू आली असती. पण त्याऐवजी "वय उलटून चाललंय, लोक प्रश्न विचारतात. आता तसंही कुठे मनासारखं मिळणार आहे, येईल त्या स्थळाला हो म्हण!" ही वाक्य ऐकू येतात. तो दबाव कसा हाताळावा हा वैयक्तिक प्रश्न आहे म्हणून सरांनी तिथे पूर्णविराम दिला, पण नातेवाईकांना काळजी वाटते की लाज याचा विचार खुद्द दबाव आणणारे नातेवाईक तरी करतात का? बरं एवढा दबाव आणत असले तर त्यांचा स्वतःचा संसार तरी सुखाचा चाललेला असतो असं नाही. "मंडईतून कांदे बघून का आणले नाहीत?" या एका विषयावर तासभर नवऱ्याचं डोकं बाद करणारी व्यक्ती जवळच्या नात्यात पाह्यली आहे. ही अशी नाती बघितलेली असताना धास्ती वाटणं साहजिक आहे! 🤣 बाकी चर्चा नेहमीप्रमाणेच उत्तम!
@@sudhannshu14 जे नातेवाईक सतत लग्नाबद्दल विचारतात त्यातले बहुतेक लग्न करून पस्तावलेले असतात आणि त्यांची अशी इच्छा असते की समोरच्याने सुद्धा त्यांच्याप्रमाणे लग्नाच्या बेडीत अडकावे.
Point -3.. exactly .. relatives force this marriage, because they want social acceptance & validation. They have nothing to do with your personal welfare. Other aspect of this point is.. earlier times marriage was the default path of life , with proven benefits...so this(marriage) is still being considered something to be done by default & necessary ..but what people tend to forget is the dynamics of modern world , which has corrupted minds of human..specially women..through things like feminism, wokism etc.. which has created relationship havocs. So in such situtation, marriage is not really safe & need to be very careful
खुपच सुंदर विषय आणि take home msg. Community living with the same purpose or goal of life...शक्य आहे का? आणि कसं?? या विषयावर अशीच छान बौद्धीक चर्चा ऐकायला आवडेल🙏
सागर यांचे विचार, विषयाची मांडणी आवडली. पण कुठेतरी शिरीषा मॅडमची आठवण येत राहिली. त्यांना घेऊन ह्याच विषयाचा 2 part करा. वृद्धापकाळातील एकटेपणा सुद्धा यात missing होता. तुमचा पॉडकास्ट मला खुप आवडतो.
छान गप्पा.. प्रश्न उत्तमच होते, उत्तरे मात्र सगळीच चांगली होती असे नाही वाटत.. आणि दुर्दैवाने नाती केवळ लग्न किंवा डेटिंग या पुरत्याच रहातात अशा गप्पांमध्ये. पण तरीही चांगला पॉडकास्ट आहे
हा एपिसोड नाही जमला गड्या. Don't misunderstand. पण सरांनी लग्न करणे हेच चांगले ही विचारधारा ठरवून बोलले त्यामुळे एपिसोड biased झाला आहे असे वाटले. लग्न करायचे की नाही हे प्रत्येकाने ज्याचे त्याचे ठरवायला हवे. पण दोन्ही बाजूच्या ज्या चांगल्या आणि वाईट गोष्टी आहेत त्या clearly यायला हव्या होत्या. त्या सरांच्या बोलण्यातून आल्या नाहीत. त्यांचे मुद्दे पटलेच मला पण ते जास्त opinion based वाटले rather than experience/knowledge based. पण तुमचे हे काम खूपच सुंदर आणि छान प्रामाणिकपणे तुम्ही करता आहात. असेच सुरू ठेवा. ❤❤❤❤
माझी एक विनंती आहे,,की तुम्ही खास विधवा स्त्रियांसाठी एक,एपिसोड करावा. कारण 100 तल्या एखाद्या विधवा स्त्रीने पुंरविवाह चा विचार जरी केला तरी, तीन फार मोठा गुन्हा केल्यासारखा समाज तिच्याकडे बघतो. समाज ते सहज स्विकरत नाही. इथं मात्र स्त्री पुरुष असा भेदभाव केला जातो. म्हणजे स्त्रीने केला तर तो व्याभिचा र, आणि पुरुषांनी केला तर ती गरज, त्याला मात्र सहानुभूती असं का? प्लीज हा विषय घ्या 🙏धन्यवाद
@@manishacharankar2891 what I observed is people pity divorcee or widowed women and that's why people try to suggest / given proposals of divorcee or widowed grooms to such ladies, which is actually heart breaking..... कोण करणार ना तिच्याशी लग्न आता.. त्याचही लग्न खूप वर्ष जमत नाहिये. म्हातारपणात तेवढीच दोघांची साथ... this shit attitude of society 😢😔
मनिषा, मी ज्येष्ठ नागरिक आहे. मी माझ्या बहुतेक कोणत्याही वयातील विधवा मैत्रिणींना नेहमीच पुनर्विवाहाचा सल्ला दिलाय.एवढेच नव्हे तर त्याठी प्रयत्न केले आहेत.
चांगले points मांडले आहेत. चर्चा चांगली झाली. पण old age cha विचार नाही केला . बरोबरचे सगळे लग्न होऊन जातात त्यांच्या संसारात असतात. मग जुने मित्र कमी भेटतात.आणि हळूहळू एकाकीपणा येतो. सिंगल रहाणे सोपे नाही. आणि married rahane3 पण सोपे नाही. dusarya साठी थोडे सोसणे, सहन करणे नविन पिढीला नको असते. कारण मुलगा or मुलगी हल्ली एकट्या असतात. त्यामुळे लाडक्या असतात. त्यांना दुसरे कोणी नको असते. किती example पाहिलीत तू तुझ्या आईबाबांना bagh मी माझ्या. असे असते. म्हातारपणी partner chi तेवढीच गरजच असते. माझे vay 60 च्या पुढे आहे. केवळ म्हातारपणी आधार हवा, सोबत हवी. तेव्हाच्या हेल्थ प्रॉब्लेम .एकदा का ya स्टेज paryat गेलो ,above 65 or 70 mag कळते. माझ्या ओळखीच्या 2/3 jani आहेत. त्यांना आता वाटते ki teva जरा तडजोड करायला हवी होती. अनेक चांगल्या स्थळांना नकार देत राहिल्या.
शार्दूल, ओमकार तुम्हा दोघांचं मनापासून आभार नेहमीप्रमाणे खूप चांगला विषय घेतलात. त्याच प्रमाणे सागर सरांचे पण आभार खूप चांगल्या आणि सोप्या पद्धतीने हा विषय समजून sangitla. धन्यवाद 🙏 आणि शार्दूल चा ते हॅलो लो लो लो लो खूप भारी 👌
This video addressed lot of my ‘What ifs’ and I could more clearly understood what my therapist is trying to say. Therapist च काम हलक केलं अमुक तमुक नी. 😅 Thank you sir and whole amuk tamuk team😄
Next Topic Recommendation: 1. What to forsee future of married, and childfree couples to avoid isolation in old age 2. Arrangements to be made for such life 3. Future life forsee of unmarried people and their arrangements for future
Atishay khup chan imp topic hota maza sathicha. ❤❤ Itaki chaan siran charcha hote ki Realisation hot. Mi single rahan enjoy kart ahe ani asch rahav as vatat hot pn jara relationship or marriage mde jaych asel chan companion bhetava asch vatat ahe. Asech relestic topic ana. Next topic ha karu shkta jaya couple na baal nkoy. Kiva marriage mde jyana sasu sasryan sobt rahaych nahi adi pasun.
Dr Sagar Pathak has been an angel to many individuals...it's not an exaggeration. Personal experience warun sangu shakte... He knows how to handle a different situation... however critical it may b 😊
must watch episode.... heartfelt discussion on the beauty of togetherness 💖 How two people can evolve in a beautiful marriage and whether it's facing challenges or celebrating successes, couples can learn to navigate life's changes as a team.
आदर्श स्थिती नेहमीच मला पुढीलप्रमाणे वाटत आली आहे की, लग्न झाल्यानंतरसुद्धा ती तिच्या घरी, मी माझ्या घरी. आम्ही आमच्या आईवडिलांना एकत्रंच सांभाळलं पाहिजे असं कोण म्हणतंय? नात्यात ज्याच्या त्याच्या space चा विचार केला ना तर आरामात वेगळं राहूनही एकत्र राहता येईल असं मला शक्यतो वाटतं.
@@Charruta kay parinam zalay ka dokyavar 🙄 hyat kmavasna kuthun ali? Lagna mhnje ektra rahan aste lagn mhnje sahjivan aste SAHJIVAN concept mahiti ahe tari ka? Ektra nahi rahile tar tyala lagna kas kay bolta yeil Ani ektra rahan mhnje fakt physical need ch aste he jar vichar asel tar tumche tar kathin ahe 🤦🤦🤦 24 tas kay koni tech karat basat nahi, goshti share karyala suddha manus lagto ch na ka nahi... Seriously kay pathetic reply hota 😖😖😖
Please invite and do a podcast with Dr. Kishor Atnurkar, Renowned Gynaecologist & councillor having more than 30 years of experience from Nanded. He is gem of a person doing lots of social work for poor maids in terms of medical care. It will be one of the best episodes for AmukTamuk! 🙏🏻Thanks
So true.. What he is saying is very platonic! Nowadays people are very practical. Even look at people's expectations!! Will girl marry a guy half raining half if her salary??
अगदी डोळे उघडुन देणारी अशी ही भन्नाट चर्चा पाहायला मिळाली. मी स्वतः माझ्या आयुष्यात बऱ्याच प्रमाणात चुकीचे निर्णय घेतले होते आणि बराच वेळ वाया घालवला होता, अशा माझ्याकडून घडलेल्या चुकांची दुरुस्ती मला या चर्चेतील मुद्यांच्या आधारे नक्कीच करता येऊ शकते.
एकत्र राहणं म्हणजे एकमेकांच्या गुण दोषांसह स्विकारले तरच ते शक्य आहे, एकमेकांबद्दल आपुलकी निर्माण झाली पाहिजे ती वाढली पाहिजे, एकमेकांच्या भावना व मते जाणून घेत एकमेकांना सहकार्य केले पाहिजे; नाहीतर दोन टोके दोन्ही कडे ओढत असतील तर अवघड आहे, एकच व्यक्ती रीलेशन टीकवण्यासाठी कसरत करत असेल तर मग सिंगल असलेलं बरं.............!! जीथे मी पणा आडवा येतो तेथे कुठलेच नाती टिकत नाहीत.
Remaining Bachelor is very common now a days ! Those guys are very comfortable ! Marriage is like a lottery ! If u are lucky then u take a chance but one can't give guarantee ! So think and take a further step ! ❤
Regular viewer of your Podcast. Can you please take one Podcast on "TOXIC INDIAN PARENTING" stress, anxiety in youth, not being able to open up, childhood trauma w parents, where parenting goes wrong, overburden expectations , increasing pressure, suc*des, bring a therapist specialised in this.
Nice. This is an important topic for awareness in the society. The way marriage is looked at over all these years is like " We humans are born only to get married after a certain age band and there is no escape." Majority of them possibly think that not getting married, not having kids is an incomplete life. It's not about right or wrong but somewhere it's like school, college, job and what next? Next- Marriage and kids. This is probably a deeply rooted belief of a complete and successful life. And then they run into the competition of getting married as early as possible in order to align themselves with their beliefs. It's actually just a process of fulfillment of never ending desires of we humans, especially by getting influenced by those around us. Living life with discernment never comes into the picture. Most of them conform to the societal beliefs. It's more about understanding ourselves and then deciding whether we really want to get married. Even if the answer is no, life can be very well lived happily and peacefully, but again that requires understanding of the self and not getting influenced only because others around us (especially of the same age or even younger ones) are getting married.
In the discussion it’s assumed that the other partner is sensible and matured enough to want to grow with their partner. Most of the time there’s a huge gap between this understanding itself. What would be your answer to this!!!
Great work and talk by Dr. Pathak and the team of amuk tamuk.. really nice! Nowadays what people encounter frequently is everything seems to be good on surface level but at deep beneath they feel incomplete somewhere; like something is missing, but what? they don't know.. Then naturally such people are more prone to develop ruminative thinking about themselves, others and so on. Such circumstances will then lead them to be alone when their repetitive thinking does not get enough support from others. This then gradually get end up at isolating oneself. So, this feeling of incompleteness and the role of others could be a good topic for next video.. Again this is a wonderful video 👏🏻
Ha video nehmi pramane barrrrrch kahi deun Gela.... Khup dhnyavad.... Mala asa suggest karaych hot ki aj kaal jya satat batmya kanaver yatet atyachar ani balatkar chya ter tyasathi donyat jabardast anjan ghatle jail asa koni tari bolvun samjala ajun balkat banvave..... Plz..... Ani mazya sarkhe khup astil ahet je apla podcast Maan lavun pahtat ani amlat anatat
एकटा असा पण एकाकी असू नका.
एकटं असणं योग्य आहे. पण एकटा असुन एकाकी असणं हे पण योग्य नाही . ही गोष्ट खूप सुंदर आहे.❤❤❤👍👍
I am 37 and unmarried. I am happy 😊.
🤗🤗🤗
I am 36 old Man.Living single happily..no restrictions...no tiktik...whatever I earn....spend on myself...jab man kiya bahar nikal jataa hoon ghumne...bass aur kya chahiye.
@@nikhilbamane3197 superb
I am 36. Happily single.
Be like this
Im single and living alone..
"EKTE raha.. pan EKAKI rahu naka"
Best advice.. Thank you AmukTamuk Team and Sagar Sir.. Khupach chaan topic and wonderful discussion... Please episode 2 aana .. Sagar sir is fantastic counselor..
❤🙌🏻
ज्यांना अजूनही शंका आहे ते आचार्य प्रशांत चे व्हिडिओ पाहू शकतात 😊😊 100% clarity
@@motherearth143-i5b ho pan reality. Mahti pahji swatha chi
डॉक्टरांनी एकटे राहणे आणि एकाकी पडणे या दोन्ही मधला फरक चांगलाच समजावून सांगितले. कोणीतरी हा फरक सांगितल्याशिवाय समजत नाही, हे मलाही जाणवले. माझ्या मनातल्या किंवा माझी मते असणाऱ्या अनेक गोष्टी डॉक्टरांच्या बोलण्यात आल्या. त्यामुळे फारच relate झालो मी, डॉक्टरांच्या बोलण्यासोबत, फारच सुंदर झाला व्हिडिओ. तसेच विविध विषय निवडा व त्यावर तज्ञ मंडळींना निमंत्रित करून चर्चा करा जेणेकरून प्रबोधन होईलच पण जागरूकता वाढेल, आणि ज्यांना डॉक्टरांची फी परवडत नाही त्यांना घर बसल्या मोफत समुपदेशन मिळेल, धन्यवाद !!!
सागर सर
मी तुमची आई पण हा विषय कधी आमच्या डोक्यात पण नाही आला तुम्ही मांडलेला विचार भावना भाषा शैली खूपच छान आहे हा विचार आजच्या पिढीला खूपच आवश्यक आहे कारण आमच्या तिसऱ्या पिढीत आजकाल आईवडिलांना विचारणे किंवा समजून घेणे वा त्यांचे ऐकणे आवडत नाही म्हणून आपल्यासारख्या उत्तम मार्गदर्शकाची आवश्यकता भासते असेच उत्तम काम आपल्या मुखातून आणि विविध विचारातून घडावे व इतरांना त्यापासून चांगले विचार करण्याची सवय लागू दे
ही सदिच्छा गुरुचरणी नेहमी विश्वास ठेवा
डॉ दिपाली पाठक
तुम्ही त्यांच्या आई? कित्ती छान वाटेल त्यांना हे वाचून?
@@pradnyabhaveहो ना.... अगदी बरोबर बोललात.
Kiti chaan, aai respond kartayt 😊
ही चर्चा खूपच आवडली,योग्य वेळेत ऐकायला मिळाली कारण मुलासाठी मुलगी बघणे सुरु केलय तर मला खूपच उपयोग होईल, सर खूपच छान बोलतात
संपूर्ण चर्चा ऐकली. मुलं होऊ देण्याचा, त्यासाठी आवश्यक वातावरण निर्माण करण्यासाठी लग्न, कुटुंब हा मुद्दाच आला नाही.
पुर्वीच्या काळी लग्न हे समाजमान्य शरीरसंबंध ठेवण्यासाठी आणि पुनरुत्पादन करण्यासाठी आहेत याची जाणीव होती. स्वीकार होता.
त्यातून मला काय मिळणार हा हिशोब नसायचा.
आजच्या तरुण पीढीचा आत्मकेंद्रितपणा पाहून काळजी वाटते. त्यांच्या स्वतःसाठी सुध्दा तो घातक आहे.
घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद असतो हे अनुभवावं लागतं. जोडीदाराचा त्याच्या त्रुटींसहित स्वीकार हा नात्याचा पाया असतो. ते जमण्यासाठी स्वतःचे व्यक्तिमत्त्व समृद्ध असावे लागते.
True, marriage is having certain norms and rules to be followed. Adjustment is part of it. But intrinsic satisfaction is not found by many partners as first few years go to earn a living. Family is not only one to one togetherness. But a group of parents and children. This is not accepted in prevailing times as the world has become very competitive.
@@meghatendulkartendulkar240really
लग्न आणि रिलेशनशिप या मधील फरक यावर एक चर्चा केली पाहिजे.
लग्न संस्था हीच विश्वासार्ह आहे हे पटवून दिले पाहिजे आजच्या पिढीला.
कधीतरी खरंच एकटे राहतात त्यांच्यासाठी ते healthily कसं राहावं हे सांगणारा podcast करावा. लग्न करा म्हणणं सोपं आहे. पण होत नाहीयेत बऱ्याच जणांची for many reasons. By choice or लग्न/relationship जमतच नाहीये म्हणून खूप तरुण, प्रौढ मुले मुली एकटे राहत आहेत. एकटे असलात तरी कसे आनंदी, समाधानी राहू शकाल यावर मार्गदर्शन आवश्यक.
@@ratnagosavi689 so many podcasts are available. So many videos are also available on RUclips. Please search .
True
खर आहे
Amazing guests Dr Sagar, Dr Bhushan and shirisha mam.
Dr Sagar is a gem of a person. Really, I personally experience the same. He is helping others ❤
Make one episode with all 3 together.
Khup maja yeil
नक्की ❤
सरांनी खरंच इतके छान समजावून सांगितले आहे एकटे रहा पण एकाकी राहू नका आणि शारीरिक गरज म्हणजे इमोशनल bonding नाहीतर ती शारीरिक क्रिया होते....waa क्या बात है!!! तुमचे हे चांगले विचार.पुढच्या पिढीत या पॉडकास्ट.मार्गे पोहोचत.आहेत हे खरंच.खूप चांगले.काम आहे, आजकालच्या.तरुण पिढीला क्षणिक आनंद हवा आहे असे.जाणवते....thanks अमुक तमुक चांगले.चांगले.विषय घेऊन.येत.आहात आपण कौतुक.करावे तेवढे थोडे👍🏻👌🏻🙏🏻👏🏻👏🏻
सरांनी दोघांचं जस कौतुक केलं तसच कौतुक नेहमीच वाटत तुम्हा दोघांचं 😊आज चया घडीतला अजून एक नवीन ज्वलंत विषय कारण आता संसारीक जीवनाचे सगळेच गणित बिघडत/बदलत चालले आहे. समजात आता पुढे येत असलेला नवीन विषय.
खूप खूप धन्यवाद
Now a days there is concept of weekend marriage in Japan. Pls talk about it.
एकटे रहा ओके,
Married रहा ओके.
पण एकाकी होऊ नका. 🙏🙏🙏
एकदम contemporary विषय.. सागर सरांची शांत आणि संयत शैली.. आणि ओंकार व शार्दूल ची पाहुण्यांना बोलतं करायची हातोटी.. या सर्वांचा परिपाक म्हणजे TATS चा अजून एक अप्रतिम शो.. Bravo ओंकार आणि शार्दूल.. Way to go!!!
मनापासून धन्यवाद ❤
पाडगावकरांची खूप छान कविता आहे...
एकटा बरा आहे येथ मी खरा आहे
संगती नको कोणी कोवळा झरा आहे
शब्द ते नको त्यांचे ज्यांवरी भरा आहे
बोलतो स्वतःशी मी शब्द लाजरा आहे...
एकटा बरा आहे
येथ मी खरा अहे
संगती नको कोणी
कोवळा झरा आहे
गुज सांगती पक्षी ...
हासरी धरा आहे
फुलपाखरांची या
लाडकी तऱ्हा आहे
शांत या ढगांवरती
रंग साजरा आहे
स्पर्श ते नको त्यांचे
ज्यांवरी चरा आहे
बोलतो स्वतःशी मी
शब्द लाजरा आहे
-मंगेश पाडगांवकर
U should have called someone who lives alone happily and is self sufficient. There are many examples. He is not the right person for sure 😊although I do agree some of his views. The compulsion to be with someone doesn’t mean getting in a forever relationship.
ओंकार आणि शार्दूल तुमचे प्रश्न खूपच प्रॅक्टिकल आहेत पण सरांची उत्तर जास्तीच आदर्शवादी वाटली. बहुतेकांचे प्रत्यक्ष अनुभव त्यापेक्षा वेगळे दिसतात. पण आणखी एका छान प्रयत्नासाठी तुमचे आभार 😊
सध्या नात्यांमधील आर्थिक बाजूला खूप महत्त्व आले आहे. पैशांवरूनच भांडणं, वाद होतात. त्यामुळे एकटं राहिलेलं बरं असं बहुतेक लोकांना वाटतं.
हा विषय भारी होता 😊👌👌👌
अजून एक भारी विषय घ्या - पुरुषांना का असं वाटतं की बायकांना फक्त भौतिक गरजा असतात किंवा फक्त पैसाच महत्त्वाचा असतो???
लग्नाच्या आधी रात्रभर गप्पा मारणारा नवरा नंतर 2 मिनिट सुध्दा बोलायला विषय नसतो किंवा कामात एवढं व्यस्त व्हायचं की आयुष्यात फक्त कामच महत्वाचं !!!
आमच्या माहेरचे, मित्र /मैत्रिणी सगळे ज्याच्या मुळे लांब झाले त्याला बोलायला वेळच मिळत नाही बायकोबरोबर🤐
Nice
Ani mag..swata khup busy ani bayko matra job n karta majja kartiye asa samaj, hyatun aleli jealousy, kadvepana, emotional n physical distances, no kids, in early 40s...hyatun divorce ani baykola ayushyabharache ladlele ektepan..ekakipan..kase sahan karayche tine he sagle???
Very very true
ह्यावर वेगळा एपिसोड घ्या टीम कडून आणि एक सिरीअल ह्या जोडीने जर ऐकली मन सूक्त होई तूझं ( सुबोध भावे) थोडं एक चर्चा एकमेकात होणे किवा थेरपीचे तज्ञ त्यांच्या कडे जाणे. . . . .
आयुष्य सोप नसत हेच खरं नाती नाजुक असतात टिकवून ठेवणे गरजेचे आहे खूप छान चर्चा धन्यवाद
अतिशय गरजेचं विषय घेतलाय आपण.पण गेस्ट ने सांगितलेत ते तर अगदीच चपखल शब्दात सांगितले.मनाला भिडते.सो आयोजक आणि गेस्ट दोघांचे खूप खूप आभार
खूपच छान विषय घेतला तुम्ही दादा ... कारण सध्या ह्याच point वर इतके कोणी खुलून बोलत नाही फक्त वय वाढले आहे.. तुमच्या वयाच्या मुलांना मुल आहे आणि etc. ह्या विषयावर घरचे pressuried करतात आणि tyamele योग्य तो निर्णय घेता येत नाहि पण तुमचे हे podcast mule khup mind clear zale thanks .
खूपच छान विश्लेषण केलं आहे. मराठीतले सोबत आणि बरोबर या शब्दांचा अत्यंत योग्य ठिकाणी वापर केला आहे.. सगळ्यांच शुद्ध मराठी बोलणं ऐकून गहिवरूनच आलं 😂
Dr. Sagar Pathak ह्यांचा आधीचा एक पोडकास्ट पाहिला आहें अमुक तमुक वर..... खूप सोप्प्या पद्धतीने explain करतात.... खूप छान 😊
खूप खूप धन्यवाद 🙌🏻
@@amuktamuk⁹9⁹⁹⁹⁹⁹⁰⁰⁰⁹⁹⁹⁹⁰😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊oʻ😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊o😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊o😊😊😊⁹😊😊😊😊😊😊😊ooo😊😊o😊😊😊o😊oʻ999😊😊😊😊😊😊😊😊😊o😊😊😊oʻ😊o😊9😊😊⁹😊99😊9😊8o😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊o😊😊oʻ😊😊⁹😊😊😊😊9⁹😊⁹9😊9😊😊😊😊😊😊😊😊oo😊😊😊⁹9😊😊
मी एक ज्येष्ठ नागरिक आहे. माझे आणि माझ्या नवऱ्याचे ३७ वर्षांपूर्वी पुनर्विवाह करतांना असेच विचार होते. दोघांच्या ही आवडी निवडी आणि वैचारिक भावनिक पातळी खूपच समान आहे. माझा नवरा अल्कोहोलीक आहे.पण तरीही आज आमचे नाते सुदृढ आहे. पण लग्नापूर्वी आम्ही, "मूल नको" असा निर्णय घेतला होता. पण आता आम्ही छान एकत्र रहातो. आणि आमच्या तरूण व मध्यम वयीन मित्र-मैत्रीणींना असेच समुपदेशन करतो.असो पाठक सरांच्या आणि आमच्या विचार साधर्म्यामुळे मला तर त्यांच्याविषयीचा आदर दुणावला. आमचे असे विचार आमच्या अनुभवातून वाढत गेले. खूप खूप धन्यवाद!
Superb episode! Immensely grateful to Dr. Sagar Phatak and entire Amuk Tamuk Team. May God bless you all with health, wealth and bliss!
अतिशय सुंदर विषय. सरांचे खुप खुप धन्यवाद आणि तुमच्या टीमचे सुद्धा 👍🏼👍🏼👍🏼❤️❤️❤️
खूप खूप छान विषय🙏👌 आणि ग्रेट स्पिकर 👌या चर्चेतून बर्याच लोकांचे एकाकी पण कमी होईल आणि लग्नाबद्दल सकारात्मक विचार केला जाईल 💯%❤धन्यवाद अमुकतमुक 💐🙏👍👍
लोभ असावा❤
अतिशय सुंदर स्पष्टीकरण केले सरांनी.. ❤
Thanks for another enriching episode.. I have one suggestion , please do one episode on 'Premarital counseling' .. when it should be done, by whom, as individual/with fiancé etc. its very important to spread awareness on this.. instead of matching patrika, modern society should move to this process when getting into a marriage
संपूर्ण भाग पाह्यला, त्यातून काही नोंदी:
१. सर बोलत आहेत ते emotional support बद्दल आणि परस्परपुरकतेबद्दल, पण companion साठी आपला पार्श्वभाग आपटणारे लोक ह्या सर्व गोष्टी खरंच लक्षात घेतात का? बऱ्याचदा हिंदी सिनेमात जसं दिसतं तसं सगळं गोग्गोड वैयक्तिक आयुष्यात घडावं अशी अपेक्षा दिसते. 😀
२. एक उल्लेख आला की सड्याफटिंग (मी सिंगल किंवा एकटा म्हणणं इथे टाळेन) व्यक्तीने सामुहिक सोहळ्यात (लग्न, मुंज, बारसं किंवा तत्सम) हजेरी लावण्यात संकोच बाळगू नये. पण का बाळगू नये? जर तुम्हाला बघितल्यावर पहिला प्रश्नच आता तुझा नंबर कधी पासून सुरू होऊन मग लग्न आणि जोडीदार गोष्टीवर प्रवचन देण्यात वेळ जाणार असेल, तर का जावं अशा कार्यक्रमाला? एखाद्या ट्रेकला जावं त्याऐवजी!
३. नातेवाईक आणि त्यांच्या दबावात येऊन लग्न करण्यावर थोडी चर्चा झाली, तर या नातेवाईकांना आपण सडेफटिंग आहोत याची काळजी वाटत असते की लाज; हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे. कारण काळजी असती तर "ठीक आहे इतका वेळ घेतलायस तर अजून थोडा घे पण काय तो योग्य निर्णय घे!" अशी वाक्य ऐकू आली असती. पण त्याऐवजी "वय उलटून चाललंय, लोक प्रश्न विचारतात. आता तसंही कुठे मनासारखं मिळणार आहे, येईल त्या स्थळाला हो म्हण!" ही वाक्य ऐकू येतात. तो दबाव कसा हाताळावा हा वैयक्तिक प्रश्न आहे म्हणून सरांनी तिथे पूर्णविराम दिला, पण नातेवाईकांना काळजी वाटते की लाज याचा विचार खुद्द दबाव आणणारे नातेवाईक तरी करतात का? बरं एवढा दबाव आणत असले तर त्यांचा स्वतःचा संसार तरी सुखाचा चाललेला असतो असं नाही. "मंडईतून कांदे बघून का आणले नाहीत?" या एका विषयावर तासभर नवऱ्याचं डोकं बाद करणारी व्यक्ती जवळच्या नात्यात पाह्यली आहे. ही अशी नाती बघितलेली असताना धास्ती वाटणं साहजिक आहे! 🤣
बाकी चर्चा नेहमीप्रमाणेच उत्तम!
True💯
@@sudhannshu14 जे नातेवाईक सतत लग्नाबद्दल विचारतात त्यातले बहुतेक लग्न करून पस्तावलेले असतात आणि त्यांची अशी इच्छा असते की समोरच्याने सुद्धा त्यांच्याप्रमाणे लग्नाच्या बेडीत अडकावे.
Point -3.. exactly .. relatives force this marriage, because they want social acceptance & validation. They have nothing to do with your personal welfare. Other aspect of this point is.. earlier times marriage was the default path of life , with proven benefits...so this(marriage) is still being considered something to be done by default & necessary ..but what people tend to forget is the dynamics of modern world , which has corrupted minds of human..specially women..through things like feminism, wokism etc.. which has created relationship havocs. So in such situtation, marriage is not really safe & need to be very careful
Exactly 🙏🏻👍
खुपच सुंदर विषय आणि take home msg.
Community living with the same purpose or goal of life...शक्य आहे का? आणि कसं?? या विषयावर अशीच छान बौद्धीक चर्चा ऐकायला आवडेल🙏
सर खूप छान उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद🙏🙏शादृ्ऀल आणि ओंकार चे आभार खूप रंगत आणता प्रत्येक पाॅडकास्ट मध्ये😊
सागर यांचे विचार, विषयाची मांडणी आवडली. पण कुठेतरी शिरीषा मॅडमची आठवण येत राहिली. त्यांना घेऊन ह्याच विषयाचा 2 part करा. वृद्धापकाळातील एकटेपणा सुद्धा यात missing होता. तुमचा पॉडकास्ट मला खुप आवडतो.
खूप चांगला विषय होता आणि चर्चा पण छान झाली...
खूप अतिसूक्ष्म विचारांना इथे वाटचाल मिळाले खूप खूप छान वाटलं ऐकून
अप्रतीम. खरच खूप सुंदर मांडणी झाली या podcast ची
Speechless! केवळ अप्रतिम झाला interview. Dr. is an amazing teacher. Very well explained with examples. Eye opener session.
लोभ असावा ❤
Ekt ekt watatch hote aani tevdhyat
Haa vdo...!
Thank you Omkar nd team😊
लोभ असावा ❤
छान गप्पा.. प्रश्न उत्तमच होते, उत्तरे मात्र सगळीच चांगली होती असे नाही वाटत.. आणि दुर्दैवाने नाती केवळ लग्न किंवा डेटिंग या पुरत्याच रहातात अशा गप्पांमध्ये. पण तरीही चांगला पॉडकास्ट आहे
नुसत्या गप्पांमध्ये नाहीये प्रत्यक्षात सुद्धा तसंच झालं आहे😢
खुप छान एपिसोड❤ l learn lot of fm this episode and also get descisions for my future life.😊
Thank you both of u and Dr Sagar Pathak sir 🙏
हा एपिसोड नाही जमला गड्या. Don't misunderstand. पण सरांनी लग्न करणे हेच चांगले ही विचारधारा ठरवून बोलले त्यामुळे एपिसोड biased झाला आहे असे वाटले. लग्न करायचे की नाही हे प्रत्येकाने ज्याचे त्याचे ठरवायला हवे. पण दोन्ही बाजूच्या ज्या चांगल्या आणि वाईट गोष्टी आहेत त्या clearly यायला हव्या होत्या. त्या सरांच्या बोलण्यातून आल्या नाहीत. त्यांचे मुद्दे पटलेच मला पण ते जास्त opinion based वाटले rather than experience/knowledge based. पण तुमचे हे काम खूपच सुंदर आणि छान प्रामाणिकपणे तुम्ही करता आहात. असेच सुरू ठेवा. ❤❤❤❤
याचा विचार जरूर करु! धन्यवाद ❤
Agdi barobar bollat Tai, episode lagn karav yavartich bhar det ahe as distoy
@@janhavi2484 exactly
Shardul and Omkar...tumche khoop abhinandan.
Changla vishay niwaadlat.
Parents kadhi kadhi samjaau shakat nahit te kam hya channel ne kelay...
Khoop thanks.
I'm addicted to your podcasts ❤will be an understatement... Khup aabhar ❤❤❤
माझी एक विनंती आहे,,की तुम्ही खास विधवा स्त्रियांसाठी एक,एपिसोड करावा.
कारण 100 तल्या एखाद्या विधवा स्त्रीने पुंरविवाह चा विचार जरी केला तरी, तीन फार मोठा गुन्हा केल्यासारखा समाज तिच्याकडे बघतो. समाज ते सहज स्विकरत नाही. इथं मात्र स्त्री पुरुष असा भेदभाव केला जातो. म्हणजे स्त्रीने केला तर तो व्याभिचा र, आणि पुरुषांनी केला तर ती गरज, त्याला मात्र सहानुभूती असं का?
प्लीज हा विषय घ्या 🙏धन्यवाद
@@manishacharankar2891 what I observed is people pity divorcee or widowed women and that's why people try to suggest / given proposals of divorcee or widowed grooms to such ladies, which is actually heart breaking..... कोण करणार ना तिच्याशी लग्न आता.. त्याचही लग्न खूप वर्ष जमत नाहिये. म्हातारपणात तेवढीच दोघांची साथ... this shit attitude of society 😢😔
मनिषा, मी ज्येष्ठ नागरिक आहे. मी माझ्या बहुतेक कोणत्याही वयातील विधवा मैत्रिणींना नेहमीच पुनर्विवाहाचा सल्ला दिलाय.एवढेच नव्हे तर त्याठी प्रयत्न केले आहेत.
@@VeenaShirur धन्यवाद 🙏, तुमचे विचार ऐकून खूप छान वाटलं
मनिषा आहे का एखादी गरजू विधवा महिला 50 55 वयाची आधार देऊ
खूप मस्त, वेगळा दृष्टीकोन मिळाला, thanks a lot.
चांगले points मांडले आहेत. चर्चा चांगली झाली. पण old age cha विचार नाही केला . बरोबरचे सगळे लग्न होऊन जातात त्यांच्या संसारात असतात. मग जुने मित्र कमी भेटतात.आणि हळूहळू एकाकीपणा येतो. सिंगल रहाणे सोपे नाही. आणि married rahane3 पण सोपे नाही. dusarya साठी थोडे सोसणे, सहन करणे नविन पिढीला नको असते. कारण मुलगा or मुलगी हल्ली एकट्या असतात. त्यामुळे लाडक्या असतात. त्यांना दुसरे कोणी नको असते. किती example पाहिलीत तू तुझ्या आईबाबांना bagh मी माझ्या. असे असते. म्हातारपणी partner chi तेवढीच गरजच असते. माझे vay 60 च्या पुढे आहे. केवळ म्हातारपणी आधार हवा, सोबत हवी. तेव्हाच्या हेल्थ प्रॉब्लेम .एकदा का ya स्टेज paryat गेलो ,above 65 or 70 mag कळते. माझ्या ओळखीच्या 2/3 jani आहेत. त्यांना आता वाटते ki teva जरा तडजोड करायला हवी होती. अनेक चांगल्या स्थळांना नकार देत राहिल्या.
i am single & never feel alone but sometimes feel it and listen this video.. nice thoughts
ओंकार, शार्दूल खूप आवडला पॉडकास्ट. सरांचा अनुभव त्यांनी चांगल्या शब्दात मांडला, ऐकण्याजोगा होता.
एकटे रहा एकाकी होऊ नका ही टॅग लाईन खूप सुंदर
खूप खूप धन्यवाद ❤
शार्दूल, ओमकार तुम्हा दोघांचं मनापासून आभार नेहमीप्रमाणे खूप चांगला विषय घेतलात. त्याच प्रमाणे सागर सरांचे पण आभार खूप चांगल्या आणि सोप्या पद्धतीने हा विषय समजून sangitla. धन्यवाद 🙏
आणि शार्दूल चा ते हॅलो लो लो लो लो खूप भारी 👌
एकटे रहा पण एकाकी नाही. ❤❤❤
अतीशय सुंदर होतं हे podcast...❤
Excellent topic never heard in any podcast before
.विषय बॉलेन्स मांडताना कुठं तरी चूक झालेली दिसतेय..बाजू एकच ओढताना दिसतं आहेत..मुळात विषय असा वाटतोय की लग्न का करणे गरजेचं आहे असा दिसतोय..
Yes
Yes ...main point pasun bharktlel distay discussion
Te lagn karav yavarti bhar detanna distay
Really Great Podcast !!!!
Dr is Gem 💎 of a person
Sundar post by Dr sagar
जुन्या नव्याची उत्तम सांगड
Dr shobha doshi shah
This video addressed lot of my ‘What ifs’ and I could more clearly understood what my therapist is trying to say. Therapist च काम हलक केलं अमुक तमुक नी. 😅 Thank you sir and whole amuk tamuk team😄
खूप छान विचार मंथन👌👏👏योग्य मार्गदर्शन
🙌🏻🙌🏻
Next Topic Recommendation:
1. What to forsee future of married, and childfree couples to avoid isolation in old age
2. Arrangements to be made for such life
3. Future life forsee of unmarried people and their arrangements for future
Khup chan sangitale sir
Atishay khup chan imp topic hota maza sathicha. ❤❤ Itaki chaan siran charcha hote ki Realisation hot. Mi single rahan enjoy kart ahe ani asch rahav as vatat hot pn jara relationship or marriage mde jaych asel chan companion bhetava asch vatat ahe. Asech relestic topic ana.
Next topic ha karu shkta jaya couple na baal nkoy. Kiva marriage mde jyana sasu sasryan sobt rahaych nahi adi pasun.
As usual very good podcast. Maze lagn houn 26 vatah zaliyet and mi mazyanawryala lagnaaadhi 5 years olakhat hote.and now we have healthy relationship.
Dr Sagar Pathak has been an angel to many individuals...it's not an exaggeration. Personal experience warun sangu shakte...
He knows how to handle a different situation... however critical it may b
😊
🙌🏻❤
एकदम उथळ चर्चा . . .
must watch episode.... heartfelt discussion on the beauty of togetherness 💖 How two people can evolve in a beautiful marriage and whether it's facing challenges or celebrating successes, couples can learn to navigate life's changes as a team.
खुप छान बोलतात तुम्ही सागर पाठक सर
आदर्श स्थिती नेहमीच मला पुढीलप्रमाणे वाटत आली आहे की, लग्न झाल्यानंतरसुद्धा ती तिच्या घरी, मी माझ्या घरी. आम्ही आमच्या आईवडिलांना एकत्रंच सांभाळलं पाहिजे असं कोण म्हणतंय? नात्यात ज्याच्या त्याच्या space चा विचार केला ना तर आरामात वेगळं राहूनही एकत्र राहता येईल असं मला शक्यतो वाटतं.
He as hou tari shakat ka ? Mag lagan, sahvas, sahjivan hyach kay?
PS: as lok vichatil
Wow nice
@@bhakti8306 24 taas? Atiparichayat awadnya
Pan mul aasalyas problem hoil
@@Charruta kay parinam zalay ka dokyavar 🙄 hyat kmavasna kuthun ali? Lagna mhnje ektra rahan aste lagn mhnje sahjivan aste SAHJIVAN concept mahiti ahe tari ka? Ektra nahi rahile tar tyala lagna kas kay bolta yeil Ani ektra rahan mhnje fakt physical need ch aste he jar vichar asel tar tumche tar kathin ahe 🤦🤦🤦 24 tas kay koni tech karat basat nahi, goshti share karyala suddha manus lagto ch na ka nahi... Seriously kay pathetic reply hota 😖😖😖
Thank u sir
एकटे रहाणारेंसाठी थोडे मोटीवेशन मिळाले
Please invite and do a podcast with Dr. Kishor Atnurkar, Renowned Gynaecologist & councillor having more than 30 years of experience from Nanded. He is gem of a person doing lots of social work for poor maids in terms of medical care. It will be one of the best episodes for AmukTamuk! 🙏🏻Thanks
Awesome...as always ❤
Shardul-Omkar both of you make a Very good Partnership..too cute 😊
लोभ असावा ❤
Host is saying so true that young generation have a feeling of being judge by there own partner.
Difficult to find the partner supporting the crisis
Many times partners are living like 2 parallel rail tracks
True
Correct 💯
Correct
So true.. What he is saying is very platonic! Nowadays people are very practical. Even look at people's expectations!! Will girl marry a guy half raining half if her salary??
समर्पण आतील आनंद समजला म्हणजे सर्व गोष्टी सोप्या वाटतात
अगदी डोळे उघडुन देणारी अशी ही भन्नाट चर्चा पाहायला मिळाली. मी स्वतः माझ्या आयुष्यात बऱ्याच प्रमाणात चुकीचे निर्णय घेतले होते आणि बराच वेळ वाया घालवला होता, अशा माझ्याकडून घडलेल्या चुकांची दुरुस्ती मला या चर्चेतील मुद्यांच्या आधारे नक्कीच करता येऊ शकते.
लोभ असावा 🙏🏻
छान वाटलं 🎉🎉
एकत्र राहणं म्हणजे एकमेकांच्या गुण दोषांसह स्विकारले तरच ते शक्य आहे, एकमेकांबद्दल आपुलकी निर्माण झाली पाहिजे ती वाढली पाहिजे, एकमेकांच्या भावना व मते जाणून घेत एकमेकांना सहकार्य केले पाहिजे;
नाहीतर दोन टोके दोन्ही कडे ओढत असतील तर अवघड आहे, एकच व्यक्ती रीलेशन टीकवण्यासाठी कसरत करत असेल तर मग सिंगल असलेलं बरं.............!!
जीथे मी पणा आडवा येतो तेथे कुठलेच नाती टिकत नाहीत.
Excellent Discussion! ❤❤
व्हेरी नाईस छान छान माहिती दिली सर थँक्यू
Remaining Bachelor is very common now a days ! Those guys are very comfortable ! Marriage is like a lottery ! If u are lucky then u take a chance but one can't give guarantee ! So think and take a further step ! ❤
Regular viewer of your Podcast. Can you please take one Podcast on "TOXIC INDIAN PARENTING" stress, anxiety in youth, not being able to open up, childhood trauma w parents, where parenting goes wrong, overburden expectations , increasing pressure, suc*des, bring a therapist specialised in this.
खूप छान विषय
Everyone should watch parents, their child who is looking for partner, not worked relationship, best episode
Khup Chan zal podcast..
you guys doing really really fantastic job … ekdam badiya 🎉
Mst zala episode shardul omkar you 🎉
Kupch mahatvacha vishy Mandlat sir
Nice. This is an important topic for awareness in the society.
The way marriage is looked at over all these years is like " We humans are born only to get married after a certain age band and there is no escape."
Majority of them possibly think that not getting married, not having kids is an incomplete life.
It's not about right or wrong but somewhere it's like school, college, job and what next? Next- Marriage and kids.
This is probably a deeply rooted belief of a complete and successful life. And then they run into the competition of getting married as early as possible in order to align themselves with their beliefs.
It's actually just a process of fulfillment of never ending desires of we humans, especially by getting influenced by those around us.
Living life with discernment never comes into the picture. Most of them conform to the societal beliefs.
It's more about understanding ourselves and then deciding whether we really want to get married. Even if the answer is no, life can be very well lived happily and peacefully, but again that requires understanding of the self and not getting influenced only because others around us (especially of the same age or even younger ones) are getting married.
What a timing for this video yarr thankss kharachh & Dr jase sangtat na te khup sunder ahe tyana amchya kadun thanku sanga ❤
नक्की 🙌🏻
Sharing and caring in relationship
Brilliant episode 👍🙋♂️
Every time you are presenting a new subject so what this one the best. I liked it very much. Thanks for discussing this topic.
❤🙌🏻
In short this podcast tells u that don't remain single.
Experience the marriage life
khup chan visahy thank u ha vishay mandla thank u sir❤
In the discussion it’s assumed that the other partner is sensible and matured enough to want to grow with their partner. Most of the time there’s a huge gap between this understanding itself. What would be your answer to this!!!
Keep posting such important podcasts..nice work😊
मनापासून धन्यवाद ❤
Great work and talk by Dr. Pathak and the team of amuk tamuk.. really nice!
Nowadays what people encounter frequently is everything seems to be good on surface level but at deep beneath they feel incomplete somewhere; like something is missing, but what? they don't know.. Then naturally such people are more prone to develop ruminative thinking about themselves, others and so on. Such circumstances will then lead them to be alone when their repetitive thinking does not get enough support from others. This then gradually get end up at isolating oneself.
So, this feeling of incompleteness and the role of others could be a good topic for next video..
Again this is a wonderful video 👏🏻
🙌🏻
खूप छान
THANK U SIR MAIN SINGLE RAHUNGA YEH MERI BADI JIMEDARI HI AAPKE VIDEO SE BOHOT SUPORT MILA AUR GUIDENCE MILA SIR THANK U
Ha video nehmi pramane barrrrrch kahi deun Gela.... Khup dhnyavad....
Mala asa suggest karaych hot ki aj kaal jya satat batmya kanaver yatet atyachar ani balatkar chya ter tyasathi donyat jabardast anjan ghatle jail asa koni tari bolvun samjala ajun balkat banvave..... Plz..... Ani mazya sarkhe khup astil ahet je apla podcast Maan lavun pahtat ani amlat anatat
This was such an amazing podcast ❤
Good topic, nice podcast, as always ❤️