Dri I waS impressed by your talk👍i am a cardiac therapist and was involved in preventive programs .at kem . at umbai..i am a diabetic too.i would like meet you for my diabetes management and also contribute to your program. How can i meet you.
खुप छान माहिती सांगितली 👏👏🙏 मी डॉ जगन्नाथ दिक्षित लाईफ स्टाईल फॉलो करतेय 6वर्षापासून डायबेटिक ची नॉन डायबेटिक झालेय,90mg बीपी chya tablet's जीवनातून निघून गेल्या, इकोस्प्रिन गेली, हायपर ॲसिडिटी गेली आणि 21 किलो वजन कमी करून मी भावाला किडनी डोनेट केली... मी दीक्षित सराना पृथ्वीतलावरील देव मानते 🙏
जादा विचार करायची गरज नाही. आपला पारंपरिक आहेत अगदी उत्तम आहार आहे ,पूर्वजांनी सर्व विज्ञान कोळून पिले होते त्या मुळे अगदी उत्तम असा आपला पारंपरिक आहार आहे. कड धान्य, पाले भाज्या, ज्वारी,बाजरी भाकरी. दिवसातून nasta ,दुपारी जेवण आणि रात्री जेवण . गोड कधीतरी वर्षातून सना सुदी ल. भजी किंवा बाकी तळलेले पदार्थ कधी तरी सना सुदीला. दूध,दही,तूप ह्याचा जेवणात वापर. गेल्या 25 वर्षात जे काही नवीन पदार्थ आले आहेत त्या वर पूर्ण बहिष्कार टाका. चीझ, buter,पिझ्झा, सँडविच, वडा पाव, आणि बाकी इतर. रोज खूप शारीरिक मेहनत. आणि व्यायाम पण पारंपरिक च. पळणे,डोंगर चढणे, जोर,बैठका इत्यादी. आधुनिक व्यायाम पण काही कामाचा नाही. वजन उचल, काही तरी ओढ हे प्रकार पण फालतु आहेत. पारंपरिक जीवन शैली वापरा काही आजार होणार नाहीत
Agadi barobar bolla tumhi..pan ajkal loka degree ghetat khup pan basic lifestyle knowledge konala nahi...loka murkh banat challiet jasta ani western culture la adapt karnyasathi khup fancy reasons detata he pahana ch durdai ahe😢
आपले आभार! आपला प्रेमपूर्ण आणि प्रोत्साहक संदेश खूप प्रेरणादायक आहे. आपण दिलेल्या समर्थनामुळे आम्हाला अजून चांगले कार्य करण्याची प्रेरणा मिळते. धन्यवाद! 🙏❤🎉
हॅलो, मी भाग्येश कुळकर्णी सरांची फॅन आहे. त्यांनी सांगितलेल्या मार्गाने मी माझे आयुष्य नव्याने जगायला शिकले आणि डायबिटीस कंट्रोल करत आरोग्यपूर्ण जीवन जगतेय. धन्यवाद सरांना आणि त्यांच्या टीमला
अभिवादन 🙏🙏 डॉ साहेबांनी अतिशय उत्तम रीत्या मधुमेहा बद्दल समजावून सांगितले आहे. त्यांचे ज्ञान अफाट आहे. फक्त एक विनवणी आहे बोलण्याची गति थोड़ी कमी असावी.. समजणे सोपे होईल.. 🙏🙏
❤🙏🙏👌प्रथम आपल्या सर्वाचे खूप🙏💕 खूप आभार खूपच बहुमुल्य माहिती मिळाली लोकांनी याचा मनापासून विश्वास ठेवून आपला फायदा👍👏💪 करून घ्यावा हि कळकळीची विनंती फुकट मध्ये आपल्याला ज्ञान मिळाले आहे धन्यवाद सर्वाना
अतिशय उत्तम मार्ग दर्शन.तळमळीने कशी मात करता येईल डायबेटिसवर याविषयी अधिक माहिती.आज तुम्ही दोघांनी ही प्रश्न कमी विचारून पाहुण्यांना बोलण्यासाठी पूर्ण संधी देऊन लोकांना या आजाराविषयी असलेले समज गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.तुमचे मनापासून आभार धन्यवाद शुभेच्छा ❤❤❤
ओंकार आणि शार्दूल, तुम्हाला अनेक आशीर्वाद, डॅा भाग्येश कुलकर्णींना आमच्यापर्यंत आणल्याबद्दल. Spiritual way of getting free from diabetes. Thank you so much for this podcast 🙏🏻
डायबेटिस नसणाऱ्या सर्वांना ही या मुलाखतीचा उपयोग होईल कारण डॉ. भाग्येश यांनी जीवन जगण्याची नैसर्गिक पद्धतीची माहिती सोप्या शब्दात दिली आहे. सर्वांना धन्यवाद !
खूप छान माहिती दिली डॉक्टर तुम्ही. अगदी सोप्या भाषेत डायबिटीसची कारणे आणि उपाय सांगितलेत. 45 मिनिटे चालणे सातत्याने .. किती सोपा उपाय सांगितला, पण पण तरी केला जात नाही. रोज व्यायाम आणि स्वयंशिस्त ही निरोगी राहण्याची गुरुकिल्ली आहे हे पटले.👍
डॉक्टर भाग्येश कुलकर्णी माझे साठी देवता आहेत त्यांनी माझी मधुमेहाचे भीती नष्ट करून मला निरोगी व positive आयुष कसे जगायचे हे शिकविले आज त्यांचे मुळे मी आनंदात जीवन जगत अहो . मी सरांचे खूप खूप आभारी आहे 🙏तसेच मी. देवाचे खूप आभार मानतो की त्याने मला सरांची.भेट घडून आणली🙏
Diabetes Free Forever is a temple of Happy life. We not only free from Diabetes but also free from all Deceases, which I experienced from last one year.
ओंकार, 'ओळख करून देताना 'भयानक अभ्यास' हा शब्द नको रे! त्याऐवजी ' प्रचंड अभ्यास' हा शब्द योग्य वाटतो का बघ! भयानक हा शब्दात च भीती आहे. त्याउलट 'प्रचंड,भरपूर, अशा शब्दात... काय आहे तूच बघ बरं विचार करून! पटलं तर घ्या!! ❤👍👌😊
This is one of the Best and brutally truthful podcasts on Diabetes related and I am really thankful to Dr. Kulkarni Sir for explaining in a way of real hard-core truth behind insulin resistance and atishayokti of diabetic scares because it's simply life changing disorder and in more simple words APAN ATTA Completely AALASHI JHALO AAHOT.
इतका कठीण विषय इतक्या सोप्या भाषेत डॉक्टरांनी इथे मांडला त्याबद्दल त्यांच कौतुक कराव तेवढ कमीच आहे... आणि अमुक तमुकचेही आभार तुम्ही या विषयाला अशा वेगळ्या पद्धतीने आम्हा प्रेक्षकांसमोर आणलात...😊😊😊
I am a big fan of Dr.Bhagyesh Kulkarni being one of the beneficiaries of his diabetes reversal treatment. His knowledge of the subject, his energy levels and his commitment to the cause of lessening the sufferings of people is really praiseworthy. It is not only about diabetes but his holistic approach to a better life is what makes him the best. Thank you Dr.Bhagyesh Kulkarni for being there for us.
नमस्कार मित्रांनो तुम्ही नेहमीच उत्तमोत्तम विषय घेवून येतात.त्या बद्दल खूप आभार.. पुढील महिन्यात नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होतंय तरी मुलांना कोणत्या माध्यमात टाकावं म्हणजे मराठी की CBSC यावर एखादा INTERVIEW करावा..
सरांकडून खुप सुंदर माहीती मिळाली. असे वाटत की ही माहीती समजुन घेणे महत्वाचे आहे. आधी खुप भिती वाटत होती. सरांचे लेक्चर ऐकतो त्यामुळे खरच खुप बर वाटत. आम्ही कोल्हापुर रहात असल्यामुळे सरांची ट्रीटमेंट घयायच म्हटल तर परवडणार नाही. मला अस वाटत डाॅकटराची व्हिजिट प्रत्येक गावाला असली तर खुप बरे होईल व सरांची ट्रीटमेंट मिळेल. धन्यवाद सर ❤❤
खूपच छान माहिती Dr. Bhagyesh Kulkarni यांनी सांगितली आहे. परत परत बघावा असा very informative interview आहे. Diabetis चा जन्म kitchen मधे होतो हे अगदी बरोबर आहे. Thanks for such valuable information. Great Doctor. Hats off to your hard work and best wishes for your this mission.
I am very very grateful for this podcast. Many myths debunked . And got more deeper knowledge about diabetes. My family has diabetes history and glad to know I can prevent it.
खूप खूप महिती दिली.आणि असच मराठी podcast सुरू ठेवा. हिंदी मध्ये खूप आहेत पण बरीच लोकांना मराठी मधून महिती जास्त समजते. आजकाल खूप गरज आहे. असे प्रत्येक आजारावरील स्पेशालिस्ट डॉक्टरांना बोलवून माहिती सांगा...खूप खूप फायदा होतो ...तुमचा चॅनल ल खूप खूप शुभेच्छा.🎉
Namaskar भाग्येश सर अणि संपूर्ण dff टीम che खूप आभार. सगळे सांगतात काय खाऊ नका पण ईथे तुम्ही काय कधी कसे खा. Exercise कसे करायचे mind body detox कसे करायचे हे डॉ भाग्येश यांनी सांगितले. 🙏 लोकांचा Diabetes मुळापासून कसा जायला पाहिजे medicine mukta रहायला पाहिजे. yachi तळमळ डॉ. ना आहे
डॉ. भाग्येश कुलकर्णी यांना संपर्क सांधण्यासाठी या link वर click करा
drbhagyeshkulkarni.com/
Sir type 1 diabeties sathi pn kahi elaj ahe ka
Pls title madhe bhag 1 ani bhag 2 asa mention kara title madhun kalat nai kuthla bhag 1, and it doesn’t appear in search feed.
Dri I waS impressed by your talk👍i am a cardiac therapist and was involved in preventive programs .at kem . at umbai..i am a diabetic too.i would like meet you for my diabetes management and also contribute to your program. How can i meet
you.
@@hrishikeshrahalkar1083a
K n😅😅😅😮😢🎉
Both the episodes are superb!
I am ophthalmologist and could say Dr.Bhagyesh has convincing methods with deep knowledge.
खुप छान माहिती सांगितली 👏👏🙏 मी डॉ जगन्नाथ दिक्षित लाईफ स्टाईल फॉलो करतेय 6वर्षापासून डायबेटिक ची नॉन डायबेटिक झालेय,90mg बीपी chya tablet's जीवनातून निघून गेल्या, इकोस्प्रिन गेली, हायपर ॲसिडिटी गेली आणि 21 किलो वजन कमी करून मी भावाला किडनी डोनेट केली... मी दीक्षित सराना पृथ्वीतलावरील देव मानते 🙏
खर आहे
तुमच्या जिद्दीला सलाम. तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना
म्हणजे नक्की काय फॉलो करायचं सल्ला मिळेल काय
@@aratikelkar1 thank u soooooo much 🙏
@@sj_hindu दोन वेळा जेवण आणि 45मिनिट मध्ये 4.5km वॉक करायचे.. अधिक माहितीसाठी u tube वर जाऊन डॉ जगन्नाथ दिक्षित सरांची लेक्चर्स ऐका...
डॉक्टरांचा भयानक अभ्यास आहे या ऐवजी सखोल अभ्यास असे म्हणता आले असते.
जादा विचार करायची गरज नाही.
आपला पारंपरिक आहेत अगदी उत्तम आहार आहे ,पूर्वजांनी सर्व विज्ञान कोळून पिले होते त्या मुळे अगदी उत्तम असा आपला पारंपरिक आहार आहे.
कड धान्य, पाले भाज्या, ज्वारी,बाजरी भाकरी.
दिवसातून nasta ,दुपारी जेवण आणि रात्री जेवण .
गोड कधीतरी वर्षातून सना सुदी ल.
भजी किंवा बाकी तळलेले पदार्थ कधी तरी सना सुदीला.
दूध,दही,तूप ह्याचा जेवणात वापर.
गेल्या 25 वर्षात जे काही नवीन पदार्थ आले आहेत त्या वर पूर्ण बहिष्कार टाका.
चीझ, buter,पिझ्झा, सँडविच, वडा पाव, आणि बाकी इतर.
रोज खूप शारीरिक मेहनत.
आणि व्यायाम पण पारंपरिक च.
पळणे,डोंगर चढणे, जोर,बैठका इत्यादी.
आधुनिक व्यायाम पण काही कामाचा नाही.
वजन उचल, काही तरी ओढ हे प्रकार पण फालतु आहेत.
पारंपरिक जीवन शैली वापरा काही आजार होणार नाहीत
Agadi barobar bolla tumhi..pan ajkal loka degree ghetat khup pan basic lifestyle knowledge konala nahi...loka murkh banat challiet jasta ani western culture la adapt karnyasathi khup fancy reasons detata he pahana ch durdai ahe😢
@Bhaguesh Kulkarni , तुम्हाला शतशः प्रणाम. तुम्ही निस्वार्थी भावनेने लोकांना अगदी उत्तम मार्गदर्शन करत आहात 🎉❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
आपले आभार! आपला प्रेमपूर्ण आणि प्रोत्साहक संदेश खूप प्रेरणादायक आहे. आपण दिलेल्या समर्थनामुळे आम्हाला अजून चांगले कार्य करण्याची प्रेरणा मिळते. धन्यवाद! 🙏❤🎉
हॅलो, मी भाग्येश कुळकर्णी सरांची फॅन आहे. त्यांनी सांगितलेल्या मार्गाने मी माझे आयुष्य नव्याने जगायला शिकले आणि डायबिटीस कंट्रोल करत आरोग्यपूर्ण जीवन जगतेय. धन्यवाद सरांना आणि त्यांच्या टीमला
Hi tai
Mala tumacha anubhav aaikaycha aahe
Pls mala sanga.. tumhi madhuneh niyantrit karanyasathi kay kelat
सराना follow kel
खुप छान माहिती दिलीत सर.
समाधानी राहणे हे एकमेव solution आहे. सुंदर विवेचन. डॉक्टरांचे शतशः आभार
खूप छान माहिती Dr. Bhagyesh Kulkarni खूप खूप धन्यवाद खूप तळमळीने सांगतात
अभिवादन 🙏🙏
डॉ साहेबांनी अतिशय उत्तम रीत्या मधुमेहा बद्दल समजावून सांगितले आहे. त्यांचे ज्ञान अफाट आहे. फक्त एक विनवणी आहे बोलण्याची गति थोड़ी कमी असावी.. समजणे सोपे होईल..
🙏🙏
❤🙏🙏👌प्रथम आपल्या सर्वाचे खूप🙏💕 खूप आभार खूपच बहुमुल्य माहिती मिळाली लोकांनी याचा मनापासून विश्वास ठेवून आपला फायदा👍👏💪 करून घ्यावा हि कळकळीची विनंती फुकट मध्ये आपल्याला ज्ञान मिळाले आहे धन्यवाद सर्वाना
Khup cban mahiti doctar aani sadguru aahat God bless you
डॉक्टर भाग्येश सरांनी शिकविलेल्या अतिशय सोप्या lifestyle मुळे मागील 2 वर्षापासून मधुमेह मुक्त जीवन जगत आहे.
@@vilasgade5011 ते तुमचे फॅमिली डॉक्टर आहे का
त्यांचे कोणते टीप तुम्ही फॉलो केले
अमुक तमुक che खूप खूप आभार ani डॉक्टराना कोटी कोटी प्रणाम आहे .....खूप छान माहिती ....khup छान मुलाखत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
"डायबिटीस चा उगम किचन मध्ये होतो" मस्त quote आहे.
Dr. Dixit sir yanna pan invite kara.
Ha episode kharech chan hota
Great doctor
Very nice 👌
मधुमेहाकडे बघण्याची एक नवीन सकारात्मक दृष्टिकोन मिळाला, धन्यवाद 🙏🙏
अतिशय उत्तम मार्ग दर्शन.तळमळीने कशी मात करता येईल डायबेटिसवर याविषयी अधिक माहिती.आज तुम्ही दोघांनी ही प्रश्न कमी विचारून पाहुण्यांना बोलण्यासाठी पूर्ण संधी देऊन लोकांना या आजाराविषयी असलेले समज गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.तुमचे मनापासून आभार धन्यवाद शुभेच्छा ❤❤❤
खुपच छान माहीती. आणि डाॅक्टर भाग्येश सरांना तर त्रिवार वंदन.अश्या डॉक्टरांची गरज आहे जे इतक्या तळमळीने आपलं काम करत आहेत. 🙏🏻
ओंकार आणि शार्दूल, तुम्हाला अनेक आशीर्वाद, डॅा भाग्येश कुलकर्णींना आमच्यापर्यंत आणल्याबद्दल. Spiritual way of getting free from diabetes. Thank you so much for this podcast 🙏🏻
डायबेटिस नसणाऱ्या सर्वांना ही या मुलाखतीचा उपयोग होईल कारण डॉ. भाग्येश यांनी जीवन जगण्याची नैसर्गिक पद्धतीची माहिती सोप्या शब्दात दिली आहे. सर्वांना धन्यवाद !
खुप छान कार्यक्रम करताय sir तुम्ही!! please arthritis आणि thyroid वर पण करा.😊
खूप छान 🎉
Mi itke diwas kasa kay baghitla nahi .... awesome episode
Dr bhagesh Kulkarni👍
खूप छान माहिती सांगितली अगदी लहान मुलांना जसे समजावून सांगतात तसे सरांनी समजावून सांगितले धन्यवाद सर
खूप छान उपक्रम सुरू केला
खूप छान माहिती दिली डॉक्टर तुम्ही. अगदी सोप्या भाषेत डायबिटीसची कारणे आणि उपाय सांगितलेत. 45 मिनिटे चालणे सातत्याने .. किती सोपा उपाय सांगितला, पण पण तरी केला जात नाही. रोज व्यायाम आणि स्वयंशिस्त ही निरोगी राहण्याची गुरुकिल्ली आहे हे पटले.👍
डॉक्टर भाग्येश कुलकर्णी माझे साठी देवता आहेत त्यांनी माझी मधुमेहाचे भीती नष्ट करून मला निरोगी व positive आयुष कसे जगायचे हे शिकविले आज त्यांचे मुळे मी आनंदात जीवन जगत अहो . मी सरांचे खूप खूप आभारी आहे 🙏तसेच मी. देवाचे खूप आभार मानतो की त्याने मला सरांची.भेट घडून आणली🙏
अतिशय सुरेख माहिती, डॉ कुलकर्णी. धन्यवाद तुम्हाला.
तुम्ही दोघही फार गोड हसता त्यामुळे . पुढच्या गोष्टी पुर्ण ऐका व्याशा वाढतात कारण काळजी च्या गोष्टी सुधा हलक्या फुलक्या झालेल्या असतात
नमस्कार सर
आपण खूप छान माहिती देतात
आपले खूप खूप धन्यवाद
आपले आयुष्य सतत चांगले राहावे ही प्रार्थना
Khup sundar chanel aahe. 🙏🙏.. Dr. Kulkarni sopya bhashet changli samaj det aahe.. great... Trivar namskar..🙏🙏🙏
Diabetes Free Forever is a temple of Happy life. We not only free from Diabetes but also free from all Deceases, which I experienced from last one year.
ओंकार, 'ओळख करून देताना 'भयानक अभ्यास' हा शब्द नको रे! त्याऐवजी ' प्रचंड अभ्यास' हा शब्द योग्य वाटतो का बघ! भयानक हा शब्दात च भीती आहे. त्याउलट 'प्रचंड,भरपूर, अशा शब्दात... काय आहे तूच बघ बरं विचार करून! पटलं तर घ्या!! ❤👍👌😊
मला तुमची कमेंट भयानक आवडली 👌🏻👌🏻👌🏻
हो अगदी बरोबर
बरोबर आहे. भयानक, भयंकर ही विशेषणे अगदी अयोग्य ठिकाणी वापरली जातात.
This is one of the Best and brutally truthful podcasts on Diabetes related and I am really thankful to Dr. Kulkarni Sir for explaining in a way of real hard-core truth behind insulin resistance and atishayokti of diabetic scares because it's simply life changing disorder and in more simple words APAN ATTA Completely AALASHI JHALO AAHOT.
Dr saheb very deep n important mahiti ❤❤
मला भेटलेले माझ्या आयुष्यात ले देवदुत,माझं संपूर्ण जीवन बदलून गेले मला आत्ता आत्मविश्वास निर्माण झाला ते ह्या देवामुळे
Great information,thank you amuk ani tamuk
डॉक्टरांचे म्हणणे आवडले, त्यांनी मानसिकते वर भर दिला, असं क्वचित ऐकलं. कृतज्ञता, आनंद समाधान हे फार फार महत्त्वाचे!
इतका कठीण विषय इतक्या सोप्या भाषेत डॉक्टरांनी इथे मांडला त्याबद्दल त्यांच कौतुक कराव तेवढ कमीच आहे... आणि अमुक तमुकचेही आभार तुम्ही या विषयाला अशा वेगळ्या पद्धतीने आम्हा प्रेक्षकांसमोर आणलात...😊😊😊
I am a big fan of Dr.Bhagyesh Kulkarni being one of the beneficiaries of his diabetes reversal treatment. His knowledge of the subject, his energy levels and his commitment to the cause of lessening the sufferings of people is really praiseworthy. It is not only about diabetes but his holistic approach to a better life is what makes him the best. Thank you Dr.Bhagyesh Kulkarni for being there for us.
खुप छान माहिती सर
उत्तम मार्गदर्शन..... ते पण निस्पृह पणे
नमस्कार मित्रांनो
तुम्ही नेहमीच उत्तमोत्तम विषय घेवून येतात.त्या बद्दल खूप आभार..
पुढील महिन्यात नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होतंय तरी मुलांना कोणत्या माध्यमात टाकावं म्हणजे मराठी की CBSC यावर एखादा INTERVIEW करावा..
Very nice information.You are great person.Thankyou for your suggestion
Fantastic ❤
सरांकडून खुप सुंदर माहीती मिळाली. असे वाटत की ही माहीती समजुन घेणे महत्वाचे आहे. आधी खुप भिती वाटत होती. सरांचे लेक्चर ऐकतो त्यामुळे खरच खुप बर वाटत. आम्ही कोल्हापुर रहात असल्यामुळे सरांची ट्रीटमेंट घयायच म्हटल तर परवडणार नाही. मला अस वाटत डाॅकटराची व्हिजिट प्रत्येक गावाला असली तर खुप बरे होईल व सरांची ट्रीटमेंट मिळेल. धन्यवाद सर ❤❤
खूप छान समजावून सांगितलं कुलकर्णी सरांनी .आता पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहतोय आहोत 😊
अतिशय उत्तम podcast. डॉक्टरांनी फार सुंदर रित्या समजावून सांगितलं. पुढच्या भागाची आतुरतेने वाट पहात आहोत.
One of the best podcasts ❤
Khup chañ mahiti
खूप उपयुक्त माहिती..पुढील भागाची वाट पहात आहोत.
Thank you sir
God bless you
खूप सोप्या भाषेत मार्गदर्शन केले धन्यवाद डॉक्टर
Excellent information Dr. and what a knowledgeable person hatsoff to him 🙏🙏🌷🌷🌷
डाॅक्टर खुप छान माहिती !!
Best👍👍👍👍
Hi everyone
Khup sunder mahiti ahe
Sir cha study tr kharach khup sakhol ahe
खूपच छान माहिती Dr. Bhagyesh Kulkarni यांनी सांगितली आहे. परत परत बघावा असा very informative interview आहे. Diabetis चा जन्म kitchen मधे होतो हे अगदी बरोबर आहे. Thanks for such valuable information. Great Doctor. Hats off to your hard work and best wishes for your this mission.
नमस्कार डॉक्टर साहेब सुंदर मार्गदर्शन केले मी मधुमेह मुक्त होऊ इच्छितो त्यामुळे मी आपण दिलेल्या लिंक वर सहभागी झालो आहे. मार्गदर्शन व्हावे ही विनंती
Dr खुप सुंदर विश्लेषण करून सांगितले आहे 🙏🙏 Thanks
Khuupach chaan information..
Your content presentation is increasing ❤️
Way to go guys
Keep it up Omkar and Shardul.God Bless You Both
अतिशय सुरेख आणि अत्यंत महत्त्वाची माहीत, ते ही अगदी सोप्या भाषेत, सगळ्यांनी एकदा तरी पहावा.
अतिशय छार्न
Khup chan mahiti sir. 🙏😊
खूप सुंदर.
खरंच ... डोळे उघडले... जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला... Dr. U r Simply Great Human Being.... खूप खूप धन्यवाद...👏👏
SOLID PODCAST. QUALITY AS ALWAYS
छान माहितीपूर्ण मुलाखत
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे विशेष सूचना -‐------- विनाकारण उगाचच खोटेखोटे हसणे रसभंग करते.
Tumhi SADDIST AAHAT.
@@varshaoak1311 प्रत्येक गोष्टीत शिष्टाचार हवाच का? थोडं हसतमुख पुणे सांगितले तर काय हरकत आहे.
अतिशय सोप्या पद्धतीने डॉक्टरांनी समजून सांगितले आहे.
Khupch Sundar mahiti dili ahe doctorani
Thank u Amuk Tamuk n team...ur all videos r so genuine n inforative... Keep it up
खुप चांगली माहिती 😊
I am very very grateful for this podcast. Many myths debunked . And got more deeper knowledge about diabetes. My family has diabetes history and glad to know I can prevent it.
अतिशय उपयुक्त माहिती डॉक्टरांनी सांगितली, सर्वात सुंदर असा हा podcast झाला
खूप छान....autoimmune disease वर चर्चा झाली तर बर होईल.
Very informative video. Always pleasure to watch amuk tamuk channel because of their different concepts.
छान विषय आहे , लोकांना awareness आहे
Khupach chan mahiti...thank Amuk tamuk for this episode
Very informative session.....open eye interview
Great beta tuzi mulakhat ❤ chaan vatle pojetive bolne imp good beta 😊khub pude ja maza aashirvad ❤
Thanku aaj pashun tuze mulkat yekali mi debit 15 varsha pashuan khub mi diet follow kele pan kalpashyuan mi tuze diet suru kele fresh zale thanku God bless 🙌 u ♥️ 😊 😘 bhavesh beta tuze sagle yekale aata follow 😊 karnar
अप्रतिम वीडियो... डोळे उघडले
Waa.... सुख आणि आनंद देण्याच्या वस्तू आहेत.... खूप छान
आभारी आहे तुमचे व सराचे
अप्रतिम
खूप खूप महिती दिली.आणि असच मराठी podcast सुरू ठेवा. हिंदी मध्ये खूप आहेत पण बरीच लोकांना मराठी मधून महिती जास्त समजते. आजकाल खूप गरज आहे. असे प्रत्येक आजारावरील स्पेशालिस्ट डॉक्टरांना बोलवून माहिती सांगा...खूप खूप फायदा होतो ...तुमचा चॅनल ल खूप खूप शुभेच्छा.🎉
Nice 👍 informative vdo
खूप सुंदर मार्गदर्शन
उत्कृष्ट एक्सप्लेनेशन dr चे खूप खूप आभार. 🙏🙏त्याच बरोबर मुलाखत घेणाऱ्यांना 42:02 सुद्धा आभार. 👌👌👍👍
Great Information ❤
Khup Sunder mulakhat ani mahiti
Feeling blessed to work with Dr. Bhagyesh Kulkarni...
He is really motivated and working to help Diabetes patients
All the things explained scientifically with very nice examples.very informative and knowledgable session
Namaskar
भाग्येश सर अणि संपूर्ण dff टीम che खूप आभार. सगळे सांगतात काय खाऊ नका पण ईथे तुम्ही काय कधी कसे खा. Exercise कसे करायचे mind body detox कसे करायचे हे डॉ भाग्येश यांनी सांगितले.
🙏 लोकांचा Diabetes मुळापासून कसा जायला पाहिजे medicine mukta रहायला पाहिजे. yachi तळमळ डॉ. ना आहे
डाॅ.चे शतशः धन्यवाद.शूगरच्या पेशंटना सापडलेला परीस म्हणजे डाॅ.भाग्येश कुलकर्णी होय.
मधेच जे अचानक फिलॉसॉफी मध्ये जाऊन जे सांगितले
ते एकदम amazing होते..