या लिंक वरून सेमिनार साठी नोंदणी करण्याचा प्रयत्न केला पण होत नाही.. दुसऱ्या कोणत्या माध्यमाने करता येईल का.... संस्थेचा पत्ता/ नाव, कळले तर बरे होईल...🙏🙏🙏🙏
डाॕक्टर भाग्येश कुलकर्णी यांनी मधुमेहाबद्दल दिलेली माहिती ऐकून त्याबद्दल असलेली मनातली भिती दूर झाली आणि अशा खर्याखुर्या देवमाणसांची संख्या वाढली पाहिजे . हा खरा देवमाणूस कि ज्याला पेशंटना औषधांपासून दूर ठेवून नैसर्गिकरित्या बरं करायचं आहे. तुमच्या या कळकळिला सलाम .
डायबेटिसच्या माध्यमातून खरंतर औषधकंपन्या आणि अनेक डॉक्टर खूप पैसे कमावत आहेत आजकाल... पण हे डॉ भाग्येश कुळकर्णी अतिशय प्रामाणिकपणे आणि कळकळीने काम करत आहेत.... हा विषय चर्चेला घेण्यासाठी खूप खूप धन्यवाद.
आताच पहिला भाग पाहिला.अणि लगेचच dusra भाग पाहतेय....अतिशय महत्त्वपूर्ण माहिती..आयुष्याकडे पाहण्याचा डॉक्टरांचा दृष्टिकोन खूप काही शिकवून जातो...विषयातील सखोल ज्ञान आणि तळमळीने सांगायची पद्धत खूप छान....
Dr भाग्येश, खूप खूप धन्यवाद, डायबिटीस सोपा करून सर्वांना सांगितल्या बद्दल. कृपया आपले कॉन्टॅक्ट डिटेल्स शेअर करा, खूप जणांना जरूर आहे. गॉड ब्लेस Dr भाग्येश
खूप तळमळीने सांगणारे डॉक्टर आहात आपण, आपणांस यश, कीर्ती आणि सुदृढ आयुष्य आणि आरोग्य लाभो 🙏 आणि दुसरे असे की अपपन जे सांगितले की डॉक्टर लोकांनी patient ला कौसेल्लिंग केले पाहिजे , अहो सध्या परिस्थिती अशी आहे की फक्त 2 मीन. मध्ये patient केबिन च्या बाहेर घालवतात कसले बोलणे नि कसले काय, पण आपल्यासारखा डॉक्टर सर्वांना लाभो हीच sadiccha
Omkar & Shardul thnx a lot for inviting such a humble n gr8 Dr....मी आतापर्यंत तुमचे बहुतेक सर्व पॉडकास्ट बघितले आहेत....त्या सर्वांत हे दोन्ही पॉडकास्ट सर्वार्थाने परिपूर्ण होते असं मला वाटतं... डॉ. भाग्येश कुलकर्णी डॉक्टर म्हणून तर उत्तम वाटलेच पण ते माणूस म्हणून ही खुप थोर आहेत... खरंच तुम्हां सर्वांचे मनापासून धन्यवाद 🙏🙏
डॉ. आपण आम्हाला खूप छान प्रकारे सविस्तर मधुमेहासंबंधी माहिती सांगितलीत. आपण आपले ज्ञान समाजातील जास्तीत जास्त लोकांना मधुमेह मुक्त करण्यासाठी वापरत आहात त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
डॉ खूप छान माहिती दिलीत तुमचे दोन्ही एपिसोड ऐकले त्याप्रमाणे खाण्यावर नियंत्रण व डोकं शांत ठेवणे म्हणजे जिभेवर साखर व डोक्यावर बर्फ हो गुरुमंत्र लक्षात ठेऊन जीवन जगले पाहिजे तुम्हाला खूप खूप धन्यवाद!
डॉक्टर्स चे समाजातील गतवैभव देवत्व परत मिळवून देणारे खरे डॉक्टर.....डॉक्टर्स ची समाजातील भूमिका ओळखलेले खरे डॉक्टर....Stands for Society's Wellness Great Docter Hats of You. God bless you Sir. आजच्या काळात डॉक्टर व्हायला 1 Cr पेक्षा जास्त खर्च येतो एवढी investment केल्यानंतर समाजसेवा कशी करता येईल. डॉक्टर बनण्यासाठी फक्त टॅलेंट हा क्राईटेरिया असला पाहिजे शिक्षण मोफत मिळाले पाहिजे. Military प्रमाणे डॉक्टर्स मध्ये ही सामाजिक भावना रुजवली पाहिजे.
अशी doctor खरचं आयुष्य जगायला शिकवतात... आता च्या सद्य परिस्थितीत अशा सुंदर आणि विचारवंत डॉक्टर रांची खरचं खुप गरज आहे पेशंट ला... कितीही केलं तरी patient sati doctor हेच देव असतात..🙏🙏😊❤
इतका कठीण विषय इतक्या सोप्या भाषेत डॉक्टरांनी इथे मांडला त्याबद्दल त्यांच कौतुक कराव तेवढ कमीच आहे... आणि अमुक तमुकचेही आभार तुम्ही या विषयाला अशा वेगळ्या पद्धतीने आम्हा प्रेक्षकांसमोर आणलात...😊😊😊
डायबेटिस च्या लोकांना तर अत्यंत महत्त्वाचे व उपयुक्त आहेच पण ज्यांना नाही त्यांना जीवनशैली कशी असावी हया चे शास्त्रीय ज्ञान मिळाले. I truly appreciate his spiritual approach. Thank you doctor n team for a very valuable information.
मी अमुक तमुक चालू झाले आहे त्या पासून पाहत आहे खरंच सर्व टीम ला माझा कडून अभिनंदन आणि शुभेच्छा की असे विषय हातळता ज्याने आम्हला विषय अगदी सहज समजतो आणि कळतो. डॉक्टर साहेब यांनी आजचा मधुमेह चा विषय खुप उत्तम सांगितला आणि कळकळीने सांगत आहे त्याचे सुद्धा आभार आणि शुभेच्छा 🙏🙏🙏💐💐💐💐
दोन्ही भाग पाहिले अतिशय सुरेख मुलाखत झाली गेली 15 वर्ष मला डायबेटिस आहे मी ऊद्याच डॉक्टरांशी संपर्क संपर्क साधून त्यांच्य डायबेटिस रिव्हर्स program मधे सहभागी होणार आहे
Excellent!!! इतकी माहिती आज पर्यंत कोणत्याही डॉक्टर कडून ऐकली नव्हती. डॉ. भाग्येश कुलकर्णी तुस्सी ग्रेट हो!!! अजून असे माहिती पट सरांकडून ऐकायला नक्कीच आवडतील ❤
डॉक्टर कुलकर्णी सर यांना मनापासून खुप खुप धन्यवाद... Diabetice चा हा podcast पाहून मी खुप positive feel करत आहे... मी सुद्धा एक daiabetc आहे... तुम्हाला प्रत्यक्ष भेटण्यासाठी आणि तुमच्या मदतीने माझा diabetice reverse करण्यासाठी clinic la भेट देईल... अमुक तमुक चे खुप आभार...you are doing a grest job guys...
खूप चांगली माहिती आज पर्यंत येवढे व्हिडिओ क्लिप्स आणि लेख झाले इतकं दीप अभ्यास करून कोण नाही माहित देत. बरेच डॉक्टर असे आहेत की खा गोळी काय होत नाही फक्त गोड खाऊ नको एवढं बोलून जायला सांगतात. नंतर खूप त्रास येतो त्या वेळी कळते या रोगाचा खरं बाळकडू कोण पाजेल. कुलकर्णी सर ❤
आधुनिक संत म्हणावस वाटतंआहे डॉक्टरना जी त्या मनापासून तळमळ आहे लोकाना आरोग् यदेण्याची यासाठीआपल्याला मनपूर्वक धन्यवाद आणि यांची मुलाखत घेतली त्यानाही खूपखूप धन्यवाद हे देखील एक समाजकार्यच आहे
या व्हिडिओ पाहून मला खूपच छान आणि सविस्तर माहिती मिळाली.मला माझ्या वयाच्या पंच्याहत्तरी ला ही माहिती मिळाली.तरी पण मला समाधान आहे.आपण करत असलेल्या या प्रयत्नांना मनापासून धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद अमुकतमुक टीमचे. मी मे 2024 पासून DFF ची मेंबर आहे. माझी Hba1c 8.2 वरुन 6.3 एवढी कमी आली आहे. वजन सहा किलो कमी झाले आहे. डॉ. भाग्येश कुलकर्णी सर, सर्व पॅनल डाॅक्टर आणि संपूर्ण DFF टीमला मनापासून धन्यवाद. त्या सर्वांच्या तळमळीला, उत्साहाला, कार्याला सलाम, सलाम, सलाम
अतिशय तळमळीने डायबेटिस control मधे आणण्यासाठी केलेले मार्गदर्शन फारच भावले. डायबेटिस विषयी लोकांमधे Awareness निर्माण करण्याचे स्तुत्य कार्य डॅा. भाग्येश करत आहेत. असे माहितीपूर्ण episodes अमुक तमुकच्या platform वर प्रसारित केल्याबद्दल धन्यवाद.
मी पण dff शी जोडली गेली आहे... शुगर नॉर्मल आहेच शिवाय थकवा किंवा मरगळ अजिबात जाणवत नाही... माझा प्रत्येक दिवस dr. भाग्येश सर आणि संपूर्ण टीमचे आभार मानूनच संपतो...
खूप छान माहिती मिळाली, यासाठी धन्यवाद ,या विषयावर याच डॉक्टरांकडून आणखी माहिती मिळावी ही अपेक्षा जस काय खाल्लं पाहिजे 🙏देव तुमचं भलं करो,कल्याण करो,रक्षण करो,तुमची भरभराट होवो,तुमचा संसार सुखाचा होवो,🙏
Khup chan mahiti sangitali. Majhe baba diabete mule varle last December madhe. 4 to 5 years back hi mahiti kalali asati tar aaj baba jagale asate. Pan ata hi mahiti kalun ghetey aware rahyla.
अत्यंत माहितीपूर्ण इंटरव्यू..... डॉक्टरांनी दिलेली माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आणि सखोल.... आतापर्यंत एवढं काळजीपूर्वक कोणीच सांगितलेलं ऐकलं नाही..... खूप खूप आभार .....🙏🙏
The best interview ever @ Amuk Tamuk. डॉक्टर भाग्येश कुलकर्णी यांनी तंतोतंत खर आणि एकदम सोप्या भाषेत सगळ्यांना कळेल असं डायबिटीस बद्दल सांगितल आहे. हे दोन्ही भाग डायबिटीस असलेल्या आणि नसलेल्या पण जरूर पहावे, नक्कीच खूप लोकांची औषध कमी होतील.
आज च्या कलयुगातील प्रत्यक्ष देव दुत च आहेत डॉक्टर साहेब... समाजाला अश्या निःस्पृह डॉक्टरच्या ओळखीची खूप गरज होती ती अमुक तमुक च्या व्यासपीठाने करून दिली त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏
अमुक तमुक टीम तुमचे खुप खुप धन्यवाद.....Dr. तुम्ही खुप छान समजवल.. आणि तुम्ही बोलताना तुमची ती भावना किती खरी आहे ती दिसुन येते.. खुप कमी लोक असतात असे..तुमचं स्वप्न नक्की साकार होणार. झूंड नक्की बघायला मिळेल. देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच बाप्पा चरणी प्रार्थना ❤
डॉ.अगदी मनापासुन डायेबीटीस बरा होण्यासाठी ची माहिती सांगितली आहे. मी दोन्ही भाग पाहिले.खुपच छान आहे.आवडले.प्रत्येक डायेबीटीक व्यक्तीला आपण बरं व्हावे वाटेल अशी विश्वसनीय माहिती या विदियीतून मिळाली.डॉ चे खूप खूप आभारी आहे..अमुक तमुक चे ही आभार की ते नेहमीच असे उत्तम विदियो करतात.सर्वांना धन्यवाद..लोभ असावा हे वाक्य आवडत ऐकायला..👌👌👍👍😊
खरंच खूप छान.. माझी मानसिकताच बदलली यांच्या बोलण्याने. इतकी छान माहिती आणि इतक्या सहतेने सांगतात गेल्या आठवड्यातच माझी वडील गेले डायबिटीस प्लस हार्ट अटॅक आणि त्याच्या आधीच चार दिवस माझी शुगर डिटेक्ट झाली तर मी खूप खट्टू झाले की मला पण वडिलांच्या कडून gift मिळालं. मला या आजारातून मुक्त व्हायचे आहे तर मी तुमचे अजून व्हिडिओज बघेन आणि डायबिटीज नक्कीच रिव्हर्स करेन... thanks a lot Dr...
Khup chan mahiti dili aaj paryant १०० peksha jast video pahile pan kadhi manatun bhiti nahi geli first time motivate zale dia bities kade bagnya cha drishtikon change zala. Khul khup dhanyawad asech guide kara
Khup chan sangitl Dr.ni....simple language madhe...Im also Diebetic...Ani mazya gharat pan 3jan diabetic ahet...ji bhiti hoti mala diabetes chi ti jara kami zali...Ani me pan mazya family members la ha podcast dakhvun tyanchi pan bhiti dur Karu shakte...😊 Thank You @AmukTamuk team tumhi nehmich chan subject gheun yetat Ani lokana knowledge detat.😊
Dr Kulkarni explained everything. It is responsibility of patients to carefully follow his advise. What he is telling is not at all expensive. He is telling discipline which is must...
डॉ. भाग्येश कुलकर्णी यांना संपर्क सांधण्यासाठी या link वर click करा
drbhagyeshkulkarni.com/
Tried to enroll in marathi webinaar but facing some problem, may I get Clinic contact no. Address
Tried but not able to book
या लिंक वरून सेमिनार साठी नोंदणी करण्याचा प्रयत्न केला पण होत नाही.. दुसऱ्या कोणत्या
माध्यमाने करता येईल का.... संस्थेचा पत्ता/ नाव, कळले तर बरे होईल...🙏🙏🙏🙏
डॉक्टरांनी खूप छान माहिती दिली त्याबद्दल त्यांचे आभार
OK
डाॕक्टर भाग्येश कुलकर्णी यांनी मधुमेहाबद्दल दिलेली माहिती ऐकून त्याबद्दल असलेली मनातली भिती दूर झाली आणि अशा खर्याखुर्या देवमाणसांची संख्या वाढली पाहिजे . हा खरा देवमाणूस कि ज्याला पेशंटना औषधांपासून दूर ठेवून नैसर्गिकरित्या बरं करायचं आहे. तुमच्या या कळकळिला सलाम .
खूप छान माहिती मधुमेह बरा होतो हे ऐकून बरे वाटले
तुमचा दवाखाना कुठे आहे ते कळेल का
डायबेटिसच्या माध्यमातून खरंतर औषधकंपन्या आणि अनेक डॉक्टर खूप पैसे कमावत आहेत आजकाल... पण हे डॉ भाग्येश कुळकर्णी अतिशय प्रामाणिकपणे आणि कळकळीने काम करत आहेत.... हा विषय चर्चेला घेण्यासाठी खूप खूप धन्यवाद.
ज्याप्रमाणे चांगला शिक्षक हा हाडाचा शिक्षक असतो,त्याप्रमाणे डॉ. तुम्ही हाडाचे डॉक्टर आहात. इतकी सुंदर माहीती दिल्याबद्दल धन्यवाद।
🌹
@@amuktamuk no one replying on what's app waiting from two days
Agdi.. Khupach chan paddhatine sangitle ahe
😊@@mamataskitchencakes9438
Yes right
डाँक्टर एक डाँक्रर म्हणून प्रामाणिक आहेतच पण माणूस म्हणून पण खूप आदर्श आहेत.
आताच पहिला भाग पाहिला.अणि लगेचच dusra भाग पाहतेय....अतिशय महत्त्वपूर्ण माहिती..आयुष्याकडे पाहण्याचा डॉक्टरांचा दृष्टिकोन खूप काही शिकवून जातो...विषयातील सखोल ज्ञान आणि तळमळीने सांगायची पद्धत खूप छान....
Dr भाग्येश, खूप खूप धन्यवाद, डायबिटीस सोपा करून सर्वांना सांगितल्या बद्दल. कृपया आपले कॉन्टॅक्ट डिटेल्स शेअर करा, खूप जणांना जरूर आहे. गॉड ब्लेस Dr भाग्येश
खूप तळमळीने सांगणारे डॉक्टर आहात आपण, आपणांस यश, कीर्ती आणि सुदृढ आयुष्य आणि आरोग्य लाभो 🙏
आणि दुसरे असे की अपपन जे सांगितले की डॉक्टर लोकांनी patient ला कौसेल्लिंग केले पाहिजे , अहो सध्या परिस्थिती अशी आहे की फक्त 2 मीन. मध्ये patient केबिन च्या बाहेर घालवतात कसले बोलणे नि कसले काय, पण आपल्यासारखा डॉक्टर सर्वांना लाभो हीच sadiccha
धन्यवाद ,फारच फायदेशीर असे आपण मार्गदर्शन दिले .
Omkar & Shardul thnx a lot for inviting such a humble n gr8 Dr....मी आतापर्यंत तुमचे बहुतेक सर्व पॉडकास्ट बघितले आहेत....त्या सर्वांत हे दोन्ही पॉडकास्ट सर्वार्थाने परिपूर्ण होते असं मला वाटतं... डॉ. भाग्येश कुलकर्णी डॉक्टर म्हणून तर उत्तम वाटलेच पण ते माणूस म्हणून ही खुप थोर आहेत... खरंच तुम्हां सर्वांचे मनापासून धन्यवाद 🙏🙏
सर फारच छान मार्गदर्शन केल.आपण डाॅ देव असतो हे म्हणणे खरे वाटते.नाहीतर सर्व धंदा चाललाय वैध्यकीय क्षेत्रात.परमेश्वर आपणास सूखी ठेवोत.
डॉ. आपण आम्हाला खूप छान प्रकारे सविस्तर मधुमेहासंबंधी माहिती सांगितलीत. आपण आपले ज्ञान समाजातील जास्तीत जास्त लोकांना मधुमेह मुक्त करण्यासाठी वापरत आहात त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
खूपच सुंदर माहिती दिली. आपण जर डॉ. झाला नसता, तर उत्तम शिक्षक असते. सलाम तुमच्या कार्याला.
जिवनात चांगले व आनंददायी बदल घडवणारे मानवरूपी डॉक्टर देव. तुमच्या या अनमोल मार्गदर्शनाने आम्हाला उर्जा मिळत आहे. मी आपला हृदयपूर्वक ऋणी आहे.
डॉ खूप छान माहिती दिलीत तुमचे दोन्ही एपिसोड ऐकले त्याप्रमाणे खाण्यावर नियंत्रण व डोकं शांत ठेवणे म्हणजे जिभेवर साखर व डोक्यावर बर्फ हो गुरुमंत्र लक्षात ठेऊन जीवन जगले पाहिजे
तुम्हाला खूप खूप धन्यवाद!
डॉक्टर्स चे समाजातील गतवैभव देवत्व परत मिळवून देणारे खरे डॉक्टर.....डॉक्टर्स ची समाजातील भूमिका ओळखलेले खरे डॉक्टर....Stands for Society's Wellness Great Docter Hats of You. God bless you Sir.
आजच्या काळात डॉक्टर व्हायला 1 Cr पेक्षा जास्त खर्च येतो एवढी investment केल्यानंतर समाजसेवा कशी करता येईल.
डॉक्टर बनण्यासाठी फक्त टॅलेंट हा क्राईटेरिया असला पाहिजे शिक्षण मोफत मिळाले पाहिजे. Military प्रमाणे डॉक्टर्स मध्ये ही सामाजिक भावना रुजवली पाहिजे.
Good,An eye opener information regarding diabetes.
The great pure and honest Doctor . मी कधीच विचार करू शकत नाही की असाही कळकळीचा विचारवंत Doctor असू शकतो जो आपलासा वाटू शकतो . God bless him 🙏👍👍👍👌💐
अशी doctor खरचं आयुष्य जगायला शिकवतात... आता च्या सद्य परिस्थितीत अशा सुंदर आणि विचारवंत डॉक्टर रांची खरचं खुप गरज आहे पेशंट ला... कितीही केलं तरी patient sati doctor हेच देव असतात..🙏🙏😊❤
Lifestyle, Yoga Pranayam, Diet plan, Sleep व्यवस्थित ठेवल्यानंतर खूप गोष्टी चांगल्या होतात हे खर आहे
त्याचा अनुभव मी सध्या घेत आहे
असेच सगळे डॉक्टर असतील तर जग किती सुंदर व निरोगी बनेल
माणसाशी माणसाप्रमाणे वागणारा देवमाणूस सगळ्यांना खूप धीर दिलात
माथा आणि रक्त थंड ठेवा हे वाक्य खूप खूप आवडलं 🙏🏻🙏🏻 माथा गार होऊ देऊ नका कुठलाही आजार. मनापासून धन्यवाद Dr 🙏🏻
B. P. बद्दल पन एक असाच झकास episode करावा.Very well done.👍👌
इतका कठीण विषय इतक्या सोप्या भाषेत डॉक्टरांनी इथे मांडला त्याबद्दल त्यांच कौतुक कराव तेवढ कमीच आहे... आणि अमुक तमुकचेही आभार तुम्ही या विषयाला अशा वेगळ्या पद्धतीने आम्हा प्रेक्षकांसमोर आणलात...😊😊😊
डॉक्टर किती कळकळीने सांगतायत ❤
खूप सुंदर पद्धतीने माहिती दिली...खरंच लोकांना educate करण्याची गरज आहे...आणि ते डॉक्टरांनीच करायला हवं आहे..great initiative..
डॉ तुम्ही खूप छान माहिती दिली बदल धन्यवाद समाधान वाटले
ओंकार शार्दूल...
पुन्हा एकदा अति उत्तर विषय घेतला आहे तुम्ही...❤
Dr बद्दल बोलायला तर शब्दच नाहीत..
मोलाचे मार्गदर्शन 🙏🙏🙏
डायबेटिस च्या लोकांना तर अत्यंत महत्त्वाचे व उपयुक्त आहेच पण ज्यांना नाही त्यांना जीवनशैली कशी असावी हया चे शास्त्रीय ज्ञान मिळाले. I truly appreciate his spiritual approach. Thank you doctor n team for a very valuable information.
डाॅक्टर तुम्ही नक्कीच डायबेटिस मुक्त भारत कराल!असा विश्वास आहे.खुप खुप शुभेच्छा!
ऐकुनच शुगर कमी होऊ लागली , आगदी काही शब्द मनात घर करुन बसले , धन्यवाद सर ,
धन्यवाद अमुक तमुक
असे समाजप्रेमी डॉक्टर असले तर आरोग्य दायी समाज व्हायला वेळ लागणार नाही.डाॅ.भाग्येश,खुप शुभेच्छा.
He is not just dr. .. he is realy GOD...❤❤❤❤❤
मी अमुक तमुक चालू झाले आहे त्या पासून पाहत आहे खरंच सर्व टीम ला माझा कडून अभिनंदन आणि शुभेच्छा की असे विषय हातळता ज्याने आम्हला विषय अगदी सहज समजतो आणि कळतो. डॉक्टर साहेब यांनी आजचा मधुमेह चा विषय खुप उत्तम सांगितला आणि कळकळीने सांगत आहे त्याचे सुद्धा आभार आणि शुभेच्छा 🙏🙏🙏💐💐💐💐
Very nice
दोन्ही भाग पाहिले अतिशय सुरेख मुलाखत झाली गेली 15 वर्ष मला डायबेटिस आहे मी ऊद्याच डॉक्टरांशी संपर्क संपर्क साधून त्यांच्य डायबेटिस रिव्हर्स program मधे सहभागी होणार आहे
Khupach chan hota episode... doctor yani khupach chan information dili.
ज्यांची sugar low hot aste त्यावर पण काही माहिती देवू शकता का.
खूपच बहुमोल माहिती सांगितली dr. Kulkarni ni आत्तापर्यंत एवढ तपशीलवार अणि महत्त्वाची माहीती कधीच ऐकली नव्हती
फाsssssर छान..
भिती निघुन गेली मनातली..
धन्यवाद सरजी..
धन्यवाद एंकर लोक्स..
आज सरांचे खूप आभार मानू इच्छितो की ते एकमेव मला भेटलेले डॉक्टर आहेत जे फ्री मध्ये खरं ज्ञान देत आहेत.धन्यवाद डॉक्टर🙏
खुप छान माहिती दिली आहे मला २० वर्ष झाली मेटफारमिन गोळ्या चालू आहे 41:16
धन्यवाद डॉ. मी स्वतः डायबेटिस रुग्ण आहे, आज अमुक तमुक मुळे मला वैचारिक रित्या या आजाराबद्दल बळ मिळाले धन्यवाद या टिम ला आणि डॉ तुम्हाला सुध्दा.
Excellent!!! इतकी माहिती आज पर्यंत कोणत्याही डॉक्टर कडून ऐकली नव्हती. डॉ. भाग्येश कुलकर्णी तुस्सी ग्रेट हो!!! अजून असे माहिती पट सरांकडून ऐकायला नक्कीच आवडतील ❤
👍प्रतिक्रिया द्यायला शब्द नाही, तर माझे शब्द अपूर्ण आहेत.
डॉक्टर कुलकर्णी सर यांना मनापासून खुप खुप धन्यवाद...
Diabetice चा हा podcast पाहून मी खुप positive feel करत आहे...
मी सुद्धा एक daiabetc आहे... तुम्हाला प्रत्यक्ष भेटण्यासाठी आणि तुमच्या मदतीने माझा diabetice reverse करण्यासाठी clinic la भेट देईल...
अमुक तमुक चे खुप आभार...you are doing a grest job guys...
खूप चांगली माहिती आज पर्यंत येवढे व्हिडिओ क्लिप्स आणि लेख झाले इतकं दीप अभ्यास करून कोण नाही माहित देत. बरेच डॉक्टर असे आहेत की खा गोळी काय होत नाही फक्त गोड खाऊ नको एवढं बोलून जायला सांगतात. नंतर खूप त्रास येतो त्या वेळी कळते या रोगाचा खरं बाळकडू कोण पाजेल.
कुलकर्णी सर ❤
आधुनिक संत म्हणावस वाटतंआहे डॉक्टरना जी त्या मनापासून तळमळ आहे लोकाना आरोग् यदेण्याची यासाठीआपल्याला मनपूर्वक धन्यवाद आणि यांची मुलाखत घेतली त्यानाही खूपखूप धन्यवाद हे देखील एक समाजकार्यच आहे
He is very good Dr he treated with good value ,i have taken his treatment last 1 years respect to Dr bhagesh sir
या व्हिडिओ पाहून मला खूपच छान आणि सविस्तर माहिती मिळाली.मला माझ्या वयाच्या पंच्याहत्तरी ला ही माहिती मिळाली.तरी पण मला समाधान आहे.आपण करत असलेल्या या प्रयत्नांना मनापासून धन्यवाद.
हा झाला डायबेटीक अद्वैत सत्संग या तरुण डॉक्टरांना माझ्यातर्फे शतशः आशीर्वाद
नेहमीप्रमाणेच खूप खूप धन्यवाद अमुक तमुक टीमचे❤ तुम्ही कसे काय इतके छान तज्ञ शोधून आणत आहे जी की खरोखर इतके प्रामाणिक असतात😊❤
खुप खुप धन्यवाद Dr
एव्हडे मनापासून काम करताय
तुमचे स्वप्न पूर्ण होवो 🙏🏻
हॅलो डॉक्टर कुलकर्णी सर नितीन दिवसापासून सतत आपल्या व्हिडिओ ऐकत आहे माझ्या मनाला खूप मोठा धीर आलाय मी लवकरच आपली ट्रीटमेंट फॉलो करणार आहे
Khup छान माहिती. मी Dff सोबत राहून माझ्या डायबेटिस च्या गोळ्या बंद झाल्या. आणि healthy lifestyle जगत आहे.Thanks Dr. Bhagyesh sir
Dr chi Fee kiti aahe
Dff kaay ahe ani kase join karayche
वा डाॅक्टर खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खूप खूप धन्यवाद अमुकतमुक टीमचे. मी मे 2024 पासून DFF ची मेंबर आहे. माझी Hba1c 8.2 वरुन 6.3 एवढी कमी आली आहे. वजन सहा किलो कमी झाले आहे. डॉ. भाग्येश कुलकर्णी सर, सर्व पॅनल डाॅक्टर आणि संपूर्ण DFF टीमला मनापासून धन्यवाद. त्या सर्वांच्या तळमळीला, उत्साहाला, कार्याला सलाम, सलाम, सलाम
Mala Navi Mumbai la hyanchyashi contact karaychay
Tar kasa karta yeil
आपल्या दोन्ही व्हिडिओंमधून मधुमेहाविषयी खूप छान माहिती मिळाली.खूप प्रेरणादायी मार्गदर्शन आपण केले आहे.🙏
This podcast part 1 and part 2.. both the episodes deserve atleast... million views...🙏
अतिशय तळमळीने डायबेटिस control मधे आणण्यासाठी केलेले मार्गदर्शन फारच भावले. डायबेटिस विषयी लोकांमधे Awareness निर्माण करण्याचे स्तुत्य कार्य डॅा. भाग्येश करत आहेत. असे माहितीपूर्ण episodes अमुक तमुकच्या platform वर प्रसारित केल्याबद्दल धन्यवाद.
कमी वेळात डॅाक्टरांनी खूप विस्तृत व महत्वाची माहीती दिली. माहीती पेक्षा खरतर ज्ञान दिलय.
खूपच छान..... डॉक्टरांनी फार्मा इंडस्ट्रीबद्दल केलेलं विधान खूप appreciate करण्यासारखं आहे....त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना आणि विचारांना सलाम.....👌🙏
खूप छान माहिती सांगितली आभारी आहे
खरच मला तरी मला खुप चांगले वाटले ऐकून 👍मलाही शुगर आहे, त्यामुळे मला मनातील भीती कमी झाली 👍धन्यवाद 🙏डॉक्टर वर विश्वास पाहिजे हे 100% खरे आहे 👍
अतिशय महत्त्वपूर्ण मुलाखत घेतली तुमचे फार आभार
मी पण dff शी जोडली गेली आहे... शुगर नॉर्मल आहेच शिवाय थकवा किंवा मरगळ अजिबात जाणवत नाही... माझा प्रत्येक दिवस dr. भाग्येश सर आणि संपूर्ण टीमचे आभार मानूनच संपतो...
dff चा long form काय आहे
@@neelamkulkarni3832 mhanje kaay join kele
@@sujatakunkerkar8301 Dibetic free forever
Doctor you are really a great person.
खूप छान माहिती मिळाली, यासाठी धन्यवाद ,या विषयावर याच डॉक्टरांकडून आणखी माहिती मिळावी ही अपेक्षा जस काय खाल्लं पाहिजे 🙏देव तुमचं भलं करो,कल्याण करो,रक्षण करो,तुमची भरभराट होवो,तुमचा संसार सुखाचा होवो,🙏
तुमच्या शब्दांबद्दल कृतज्ञ! 🤝❣😊
Best podcast 👍
Thank you Dr.
Awesome episode! Thank you soo much for the wonderful information!
Life can be happier with diabetes.Good questions and easy convincing answers.*Real happiness is in giving*God bless you all.
Great....after Dr.B.M. Hegde , you dare to say so many things openly..... अतिशय सुंदर माहिती आणि ती ही मराठीत..... खूप छान....
Dr. Hegde is Guru of Dr. Bhagyesh Kulkarni
Khup chan mahiti sangitali. Majhe baba diabete mule varle last December madhe. 4 to 5 years back hi mahiti kalali asati tar aaj baba jagale asate. Pan ata hi mahiti kalun ghetey aware rahyla.
अत्यंत माहितीपूर्ण इंटरव्यू..... डॉक्टरांनी दिलेली माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आणि सखोल.... आतापर्यंत एवढं काळजीपूर्वक कोणीच सांगितलेलं ऐकलं नाही..... खूप खूप आभार .....🙏🙏
खुप उपयुक्त मार्गदर्शन दिल्या बद्दल मनापासून आभार.असेच मार्गदर्शनपर एपिसोड पुढे ही कराल अशी अपेक्षा आहे
Lots of blessing to Dr. Bhagyesh Kulkarni Sir ... इतके तळमळीने कळकळीने बोलणारे डॉक्टर मी पहिल्यांदा बघितले. 💜🙏
The best interview ever @ Amuk Tamuk.
डॉक्टर भाग्येश कुलकर्णी यांनी तंतोतंत खर आणि एकदम सोप्या भाषेत सगळ्यांना कळेल असं डायबिटीस बद्दल सांगितल आहे. हे दोन्ही भाग डायबिटीस असलेल्या आणि नसलेल्या पण जरूर पहावे, नक्कीच खूप लोकांची औषध कमी होतील.
आज च्या कलयुगातील प्रत्यक्ष देव दुत च आहेत डॉक्टर साहेब... समाजाला अश्या निःस्पृह डॉक्टरच्या ओळखीची खूप गरज होती ती अमुक तमुक च्या व्यासपीठाने करून दिली त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏
डॉक्टर तुम्ही मधुमेहाची खूप छान माहिती सांगितलीत , खरंच बऱ्याच गोष्टी माहिती नव्हत्या आम्हांला
डॉ.कुलकर्णी सरांना मन: पुर्वक धन्यवाद 🙏
Thank you 🙏🏼 mala pan Diabetes aahe khup changali mahiti sangitali
अमुक तमुक टीम तुमचे खुप खुप धन्यवाद.....Dr. तुम्ही खुप छान समजवल.. आणि तुम्ही बोलताना तुमची ती भावना किती खरी आहे ती दिसुन येते.. खुप कमी लोक असतात असे..तुमचं स्वप्न नक्की साकार होणार. झूंड नक्की बघायला मिळेल. देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच बाप्पा चरणी प्रार्थना ❤
डॉ.अगदी मनापासुन डायेबीटीस बरा होण्यासाठी ची माहिती सांगितली आहे.
मी दोन्ही भाग पाहिले.खुपच छान आहे.आवडले.प्रत्येक डायेबीटीक व्यक्तीला आपण बरं व्हावे वाटेल अशी विश्वसनीय माहिती या विदियीतून मिळाली.डॉ चे खूप खूप आभारी आहे..अमुक तमुक चे ही आभार की ते नेहमीच असे उत्तम विदियो करतात.सर्वांना धन्यवाद..लोभ असावा हे वाक्य आवडत ऐकायला..👌👌👍👍😊
डॉक्टरसाहेब खूपच छान माहिती दिली,आपण जे प्रामाणिक पणे काम करत आहात त्या कार्यास सलाम सेवेसाठी उदंड आयुष्य लाभो
तुमच्या शब्दांबद्दल कृतज्ञ! 🤝❣😊
खरंच खूप छान.. माझी मानसिकताच बदलली यांच्या बोलण्याने. इतकी छान माहिती आणि इतक्या सहतेने सांगतात गेल्या आठवड्यातच माझी वडील गेले डायबिटीस प्लस हार्ट अटॅक आणि त्याच्या आधीच चार दिवस माझी शुगर डिटेक्ट झाली तर मी खूप खट्टू झाले की मला पण वडिलांच्या कडून gift मिळालं. मला या आजारातून मुक्त व्हायचे आहे तर मी तुमचे अजून व्हिडिओज बघेन आणि डायबिटीज नक्कीच रिव्हर्स करेन... thanks a lot Dr...
खूपच छान.असेच आरोग्याशी संबंधित विषयांवर video आणत जा... धन्यवाद.
खूपच विश्वासार्ह पद्धतीने diabetes हा नकोसा विषय explain केला आहे. Dr. Bhagyesh, too good!
मधुमेहाबद्दलची भीती कमी झाली चांगले मार्गदर्शन केलेत धन्यवाद
I like way of talking of dr.
This podcast was just full of hopes, positivity and knowledge. Thanks a lot
Madhumehachi bhiti khup kami zali
Tyabaddal dr tumche khup khup aabhar... Aani amuk tamuk.. Tumchehi manapasun aabhar. 🙏
लोखंडाचे जसे परीस लागल्यावर सोनं होतं तसं मधूमेही लोकांच्या जीवनात डॉ भाग्येश सर आले की त्याच्या जीवनाचे सोने होते.
स्ट्रेस बद्दल सगळ्यात महत्वपूर्ण बाब व तीही अतिशय सोप्या शब्दात समजवल्या बद्दल thank you sir
तुमचा अभ्यास व व्यक्तिमत्त्व कायम स्पूर्ती देणारे आहे☺️
डॉ.भागेश कुलकर्णी सर नि खरच खुप महत्वाची महिती शेअर केली खुप छन वाटला हा एपिसोड. हे डॉ. खरेच जस एक शिक्षक हडाचे शिक्षक अस्तो तसे ते हडाचे डॉ. आहेत.
Khup chan mahiti dili aaj paryant १०० peksha jast video pahile pan kadhi manatun bhiti nahi geli first time motivate zale dia bities kade bagnya cha drishtikon change zala. Khul khup dhanyawad asech guide kara
डॉक्टर तुम्ही अतिशय पटेल अशा पद्धतीने आणि अतिशय चांगली उदाहरणं देऊन डायबिटीस बद्दल माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद!
अभिनंदन डॉक्टर तुमच्या दोन्ही एपिसोड मी खूप मनापासून ऐकले यापुढे आपण असेच या विषयावर माहिती द्याल व व मधुमेह रिवर्स ची प्रोसेस चालू राहील... धन्यवाद
सुप्रभात सप्रेम नमस्कार डॉ आपली समजून सांगण्याची हातोटी अप्रतिम आहे आणि आपण खूप छान विश्लेषण केले आहे धन्यवाद सर श्री स्वामी समर्थ
खरचं सुरेख...निसर्गाला follow केलं की सगळं छानच होतं हेच डॉक्टरांनी सांगितलं, तेही फक्त डिबेटीसचं काय पण सगळ्यांना आजारासाठी.... खुपच सुंदर ❤️
Khup chan sangitl Dr.ni....simple language madhe...Im also Diebetic...Ani mazya gharat pan 3jan diabetic ahet...ji bhiti hoti mala diabetes chi ti jara kami zali...Ani me pan mazya family members la ha podcast dakhvun tyanchi pan bhiti dur Karu shakte...😊 Thank You @AmukTamuk team tumhi nehmich chan subject gheun yetat Ani lokana knowledge detat.😊
उत्तम माहिती. धन्यवाद!
Dr Kulkarni explained everything. It is responsibility of patients to carefully follow his advise. What he is telling is not at all expensive. He is telling discipline which is must...