मला 22 वर्षा पासून मधुमेह आहे माझ्या औषधी कधीच कमी झाल्या नाहीत उलट प्रत्येक वेळी डॉ ने गोळ्याचा डोस वाढवून दिला आता माझे वय 52 आहे माझे 2023 ला फेब्रुवारी मध्ये HBA1C -11 होते Dr ne इन्सुलिन suru करायला सांगितले होते पण मला माझ्या पुतणीने डॉ दीक्षित यांचा diat करायला सांगितले मी you tube वरून सरांचे lecture ऐकले तर मी ठरवले diat करायचा सर काय सांगू मला खूप फायदा झाला diat ने आता mazhe hba1c 7. Var आहे मला mazhech डॉ ने गोळ्या कमी करून दिल्यात आणि 6 महिन्यापासून bp chi गोळी पण बंद झाली खूप खूप आभारी आहे दीक्षित सर यांचा माझी पूर्ण life change झाली धन्यवाद सर
सुंदर मुलाखत 👏🏼👏🏼👍🏼 मी गेलीं सात वर्षांपासून डॉ जगन्नाथ दिक्षित लाईफ स्टाईल फॉलो करत आहे...21kg वजन कमी झाले, बीपी डायबेटिस गायब होऊन भावाला किडनी डोनेट केली आहे मी
खूप खूप छान माहिती परत एकदा ऐकायला मिळाली. जसं एखादं मनापासून आवडणारं गाणं परत परत ऐकावंसं वाटतं, त्या गाण्यातले सूर जसे नव्याने समजतात, मनाला भिडतात, तसं सरांचं बोलणं, समजावणं आहे.. व्यवस्थित समजून घेऊन ही जीवनशैली व्यवहारात आणण्यासारखी आहे आणि त्याचे परिणाम दिसतात - हे माझ्या अनुभवाचे बोल आहेत.
मी डाॅक्टर साहेबांचे डायट प्लान करत आहे. मला स्वतःला फायदा झाला आहे. माझे 15 किलो वजन कमी झाले. शुगर ची गोळी बंद झाली. असीडिटी त्रास बंद झाला. डॉक्टर दिक्षित साहेबांनी खरोखरच उपयुक्त माहिती दिली आहे. मी त्याना फाॅलो करतो. धन्यवाद डॉक्टर दिक्षित सर. 🙏🙏
Excellent. Any lay man can understand the most complicated diabetics. If followed every one will get great benifitsI am personally following and achieved what I wanted. Dr. Dixit sir hats up to you.
आपण जे बोललात मधुमेह दयनीय परिस्थीती आहे. हे अगदी सत्य आहे. आम्ही खुपदा डाॅ सांगतो की सर चक्कर येते. हात पाय थरथरतात. परंतु डॉक्टर औषध बदलत नाही. शेवटी आम्हीच काही तरी गोड खाऊन समाधान करुन घेत असतो. कुणावर किती विश्वास ठेवायचा हे समजत नाही.
Dixit Diet khup ch useful aahe, Mazya Mr Che HB1 c 6.5 madhe hote tyani Saha mahine katekor pane ha diet follow kela and now he is in pre diabeteic, now trying to come normal
सर, साध्या सरळ सोप्या शब्दात आपण छान माहिती दिलीत... धन्यवाद... पण सर डायबिटीस मुळे जर वजन कमी झाले असेल तर आपल्या डाएटमुळे वजन वाढण्यास मदत होऊ शकते काय?.....कृपया मार्गदर्शन करावे

👍👍👍👍
Great❤
ग्रेट..God bless

Chan useful
आजपर्यंत ऐकलेली डायबेटिस वरील सर्वांत सोपी आणि सरळ माहिती.. दीक्षित सर तुम्ही खुप great आहात 🙏🏻
मी डाॅक्टर साहेबांचे डायट प्लान करत आहे. मला स्वतःला फायदा झाला आहे. माझे 15 किलो वजन कमी झाले. शुगर ची गोळी बंद झाली. असीडिटी त्रास बंद झाला. डॉक्टर दिक्षित साहेबांनी खरोखरच उपयुक्त माहिती दिली आहे. मी त्याना फाॅलो करतो. धन्यवाद डॉक्टर दिक्षित सर. 🙏🙏
Dr Dixit, नेहमीच उत्तम , दिलासादायक आणि convincing बोलतात. आजही तोच अनुभव आला.
Dr. दिक्षित साहेब मी तुम्हाला पूर्णपणे फॉलो करतो . आणि त्यामुळे मला खूपच चांगला फायदा होत आहे . तुम्ही GREAT आहात. ❤
Pls share your contact
आणि हो उमंग काळे यांनी छान प्रश्न विचारले. अशी सहज सोपी मुलाखत आजकाल कमी ऐकायला मिळते
Maza Hba1c 6.4 hota 2 mahinya nantar Dr Dikshit lifestyle mule 5.1 aala thank you Dr Dikshit Saheb🙏🙏🙏🙏
फारच सुरेख आणि सर्व समावेशक उपयुक्त माहिती देणारी मुलाखत.
धन्यवाद
So nicely elaborated by Res.Dr Dixit Sir.I am getting benifit from Dixit Lifestyle
Excellent. Any lay man can understand the most complicated diabetics. If followed every one will get great benifitsI am personally following and achieved what I wanted. Dr. Dixit sir hats up to you.
उपयुक्त चांगली माहिती
अतिशय उपयुक्त माहिती 👍
सर फारच महत्वाची माहिती सांगीतली मी नाशिक ची आहे मला नाशिक च्या camping चा पत्ता द्या मला join करून घ्या please
डॉ.साहेब , खरं सांगायचं तर आपण फार मोलाचे कार्य करत आहात.....!! आपल्याला शुभेच्छा आणि आशीर्वाद.....!!.
खूप छान मुलाखत आणी खुप अमूल्य माहीती , मी पण हा डायट केले आहे.
अप्रतिम विवेचन!
आपण जे बोललात मधुमेह दयनीय परिस्थीती आहे. हे अगदी सत्य आहे. आम्ही खुपदा डाॅ सांगतो की सर चक्कर येते. हात पाय थरथरतात. परंतु डॉक्टर औषध बदलत नाही. शेवटी आम्हीच काही तरी गोड खाऊन समाधान करुन घेत असतो. कुणावर किती विश्वास ठेवायचा हे समजत नाही.
Dixit Diet khup ch useful aahe, Mazya Mr Che HB1 c 6.5 madhe hote tyani Saha mahine katekor pane ha diet follow kela and now he is in pre diabeteic, now trying to come normal
धन्यवाद खुप चांगली माहिती मिळाली
Thank you sir for this valuable knowledge
खूप उपयुक्त माहिती दिली
मुलाखत घेतली पण चांगली
Hello sir, insulin resistance kami sathi pan ase ch karave ki medicine ghyavi lagte
सुरेख मुलाखत!
डॉ साहेब खूप छान माहिती दिली आपला मी आभारी आहे
Dhanyawad Sir 🙏
सर, साध्या सरळ सोप्या शब्दात आपण छान माहिती दिलीत... धन्यवाद... पण सर डायबिटीस मुळे जर वजन कमी झाले असेल तर आपल्या डाएटमुळे वजन वाढण्यास मदत होऊ शकते काय?.....कृपया मार्गदर्शन करावे
Wonderful information
खुप छान माहिती
Excellent....!!! 👍👍🙏
My son advised me to do Insulin fasting in beginning
मी 05/09/2018 Dr Dixit lifestyle follow करत आहे.
खुपच छान
Thanks Sir 🙏
Superrr interview
Great
Sir maze vajan 80 kg ahe age 43ahe mala suger bp nahi mi he karu shkate ka
Nice information
इन्सुलिन चं तयार होण्याचं प्रमाण (मात्रा quantity) आणि त्याची प्रत (quality) हे दोन्ही तपासणं आवश्यक आहे की नाही? ते घरी तपासता येतं का?
Ho aavashyak aahe aani ghari तपासता नाही येत त्यासाठी लॅब मधे उपाशीपोटी ब्लड द्यावे लागते
@@madhuri9088 धन्यवाद
सर आपल लेक्चर कोल्हापुर ला कधी होणार आम्हाला कळु शकेल काय.
What is normal Insulin level
🙏🙏👍
मी बिना शेगावकर मला इन्सुलिन आहे मी डायरेक्ट कसा फॉलो करायचा माझे एच बी एन सी सहा आहे तर मी डायट हॅलो
Dr Contact kasa karayche tumhala
Kolhapur madhe center kute aahe sir
सर मला या अभियानात समावेश करा🙏🙏
Egg ne insulin secret hot ka?
हो
हो होते. जेवणात खा
सर, दोन वेळा जेवण घेतले की मला पित्त होते. तर त्यावर उपाय काय
मी डायबेटीस पेशंट आहे डॉक्टरांचा फोन नंबर हवा आह त्यांच्याशी संपर्क करायचा आहे
सकाळ आणि रात्री चे जेवण मध्ये फरक हवे का.
सरांनी सांगितलेल्या प्रमाणे दोन कडक भुकेच्या वेळेला जेवा. सांगितलेल्या क्रमाने खा.
पहिले जेवण ६० / ७०% व दुसरे जेवण ४० / ३०% असावे.
Mazya mulila diabetis dakhavle aahe 2 month aadhi...ti aata 4.6 yr chi aahe...tula diabetis 1 sangitle aahe...hya ver kahi aahe ka
जेवन दोन वेळा करणे हे खरेच आहे पण जेवणाच्या वेळा थोडा मागेपुढे झाले तरी काही फरक पडणार का
मधुमेह पेशंटना जवारी ची भाकरी खावी का...हे सांगा
हो चालते
@@NanDesh-vr2gz jwarichi bhakri khalli ki khay khay kami hote. W don welecha niyam changla palala jato
इसका इलाज विटामिन थेरेपी, आयुर्वेद, यूनानी दवा से किया जा सकता है। पर एलोपैथी वाले ऑपरेशन या डेथ बताते है।
We had enough food all over the world in abundance. It was full lust green jungle everywhere and hardly any roads to go across as it is now.
MI diabetes patient aahe Saral Saral Sa number Mel ka
३वेळा जेवलो तर चालेल का
No harm to follow
शुगर फ्री शुगर चालेल का
बेलाच्या पानांनी डायबिटीस कमी नाॅरमल राहतो का किव्हा जातो का
असा आमचा अनुभव नाही.
दिवसा झोपल्यामुळे शुगर वाढते. की इन्सुलिन वाढते
सर तुम्हाला डायबिटीज होता काय, तुमचा डाएट फार्मूला सर्वांच्याच शरीराला लागू होणार काय
Too much 𝚒𝚗𝚏𝚘𝚛𝚝𝚒𝚟𝚎 podcast 𝚝𝚊𝚗𝚔𝚞 𝚜𝚒𝚛
Very good information