Upyukt mahiti ,chan prashn vicharale Ani Dixit diet best ahe 100% vajan Kami yet fakt Dixit sir sangtat tase accurate follow Kel pahije tr fayda hotoch, maza anubhav ahe
Life changing Lifestyle... 3 महिन्यात 14.5kg वजन कमी झाले माझे.. डॉक्टरांचा आणि त्यांच्या टीम चा खूप आभारी आहे मी.. आयुष्य बदलले आहे माझे.. माझी यशोगाथा पण प्रसिद्ध झाली आहे. 😀
@@atishsurve1111दादा , या technique मधे दोन जेवणामध्ये 16 tasacha गॅप असावा लागतो का..म्हणजे रात्री 8 ला जेवल्यावर दुसर्या दिवशी सकाळी 12 नंतर ? आणि या सोबत काही व्यायाम पण करावा लागेल का?
Great Dr. Dixit sir, 🎉🎉❤❤ khup soppa ahe apalya sanskrutitt saglya natural and sustainable gosti sangitlya ahet.. te sodun western culture follow karnyat lokanna coolness watto... Aplya sansrutit hazaro varshanpaun sangitka ahe he... We should be proud of our culture and follow it
Thank you for the information sir but I have some questions like Is the said sequence have to follow 2 times or is it ok suppose we had lunch in given sequence and dinner will be start from only dal rice n roti. And can we eat fried or outside food in this diet. Or we have to eat only homemade food in this diet. Kindly reply to this sir.
Agreed to the thoughts that the lady of the house should be aware of eating healthy food. There are ladies who give full cream (say) with lot of sugar to their children and once you start in young age the child likes it which is the culprit for obesity. Many mothers give directly packets of lays, vafers etc. Now we watch advertisements of cheese , butter ready made snacks and many ladies give easily. In olden days everything was controlled, limited share used to be given which was so good. I highly appreciate your mission of two meals and healthy food. Salute
Sir 🙏maze vay 62 ahe apla diet plan Kasa follow karu arogyacha kontach isu nahi vajan vadhle ahe No.BP. No.sugar only vajan jast muly osteoarthritis ahe . Sakalcha exercise workout karatana tras hoto tar mala 20 or 25 vajan kami karayche
Dr. Saheb - Tumhi Sangtaa ki..Adhikaa Dhikk Paani Pyaa.. Pan above 50yrs..jasta Paani drinking ney adhik Urine cha Problem sarkha hoto.. Hyala Kay best Remedy ahe..?
अधिकाधिक पाणी प्या यांचा अर्थ साधारण पुणे 3 लिटर पाणी दिवसभरात प्यायला हवे. सव्वा ते दिड लिटर युरीन व्हायला हवी. पण आपण युरीन मोजत नाही म्हणून पाणी सांगितले आहे.
@TECHNICAL earning mhnaje fakt diet karun itke vajan kami zale?? Mg walk karun ajun kami hoil..mi pre diebetic madhe ahe sadhya maza hba1c 6.2 alay.. mi sudha dikshit diet follow kartey n roj walk sudha kartey..bghu ata kiti farak padtoy te..atach start kelay mi march pasun diet.
मी दिक्षीत डाएट मधुमेहासाठी केले.फरक नक्कीच पडतो.पण ती तात्पुरती अवस्था असते.कोरोनाकाळात घरी असल्यामुळे जमले नाही.तर त्या काळात hba1c झपाट्याने वाढला.जो ७ पेक्षा कमी होता तो १२ झाला.
🙏 देवंद्री जी गिरीश जी महाराज महाजन हनुमान जयंती दक्षिण मुकी श्री हनुमान जयंती उत्सव पिंपरी वाघेरे पुणे पिंपरी गाव पुणे पिंपरी गाव यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏
दिक्षितजि नमस्कार या मिशन च्या सुरवातिला आपण डॉ.श्रीकांत जिचकार यांच्या प्रेरणेने हे मिशन राबवतो आहे हे सांगायचे व त्यांचे या थेअरीत असलेले योगदान आवर्जुन सांगुन आपण कृतज्ञतेची भावना व्यक्त करायचे.त्यात खंड पडु नये अशी अपेक्षा आहे.
सर आपण जेवणाचा सिक्वेन्स सांगितला तो जर तेवढ्या कॉन्टेटीत जर झालं नाही तर कसं व किती प्रमाणात खायचं कमी खाल्यानी तेवढा फायदा होणार नाही मग कसा कोटा पूर्ण करायचा
सरांनी जो क्रम सांगितला आहे त्याप्रमाणे खाल्ले तर तुम्हाला फायदाच होईल. राहिला प्रश्न तो कॉन्टिटीचा... तुमची जेवढी भुक आहे तेवढे खायचे आहे. भाज्या, सलाड, प्रोटीन्स जास्त आणि कार्ब्ज कमी.
सुरुवातीला कठीण वाटते पण सवय कायमची लागते.result छान आहे.पण वजन कमी झालंय पुन्हा खायला नको.निश्चय पक्का हवा.
Dr Dixit khup changali information dilit. Ani aaftab sir khup sundar ani spasht marathi 🙏🙏🙏🙏
मुलाखतकाराने सखोल अभ्यास करून योग्य प्रश्न विचारले. 👏👍 Keep up the good work!
अगदी बरोबर आहे
Ho..khup chhan prashna vicharle
Khup khup dhanyavaad Dr. Dixit sir ani ABP Majha. 🙏🏻🌻💐
खरे भारत रत्न डॉ दीक्षित सर....
प्रत्येकाला अत्यंत जागृत माहिती दिल्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे
छान मुलाखत घेतली आहे..पुन्हा एकदा अशीच मुलाखत घेऊन कॉमेंट्स मध्ये विचारलेल्या प्रश्नांचे शंका निरसन करून सर्वांना मदत करावी ही विनंती!!
Upyukt mahiti ,chan prashn vicharale Ani Dixit diet best ahe 100% vajan Kami yet fakt Dixit sir sangtat tase accurate follow Kel pahije tr fayda hotoch, maza anubhav ahe
डॉ . आपण केलेले मार्गदर्शनसमाज निरोगी राहण्यासाठी
खूप मोलाचे आहे.
🙏🙏🙏👌👌
Thanks आफताब for asking right questions in good Marathi.
15:18 15:18
खूप छान माहिती आहे मला याचा खूप च फायदा झाला आहे👉🙏👌
खूपच छान घेतलाय interview,👌🏼
खूप चांगली माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद डाॅक्टर.
धन्यवाद सर, अतिशय उपयोगी माहिती आपण दिलीत.
आफताब शेख नी योग्य प्रश्न विचारले.अभिनंदन !!!
प्रश्न Ekdum बरोबर विचारले आहेत
Life changing Lifestyle... 3 महिन्यात 14.5kg वजन कमी झाले माझे.. डॉक्टरांचा आणि त्यांच्या टीम चा खूप आभारी आहे मी.. आयुष्य बदलले आहे माझे.. माझी यशोगाथा पण प्रसिद्ध झाली आहे. 😀
आता 5 महिन्यात 20 kg reduced... All credit goes to Dixit Lifestyle 🎉❤
तुमची यशोगाथा ची लिंक आहे का
@@atishsurve1111kase kay
Link
@@atishsurve1111दादा , या technique मधे दोन जेवणामध्ये 16 tasacha गॅप असावा लागतो का..म्हणजे रात्री 8 ला जेवल्यावर दुसर्या दिवशी सकाळी 12 नंतर ?
आणि या सोबत काही व्यायाम पण करावा लागेल का?
खूप छान माहिती मिळाली.
16घंटे उपवास हा झालंच पाहिजे तरच डाएट प्लॅन succes होतो.. रात्री 8 ला जेवल्या नंतर सकाळी 12 नंतरच जेवल पाहिजे 💐💐
असे नाही. तुमच्या दोन कडक भुकेच्या वेळा शोधा व त्यावेळेला जेवण करा
Bt morning breakfast karayche saway aahe nahe tar BP down hoto.m kai karawy.pls.reply@@DeshNan
Sir salute to ur efforts. Humble regards.
Dr. Dikshit Sir you are great 🎉
पत्रकाराचे अभिनंदन अतिशय उपयुक्त प्रश्न विचारले.
खूप छान माहिती दिली आहे. धन्यवाद सर 🙏
Khoop chhan mahiti ahe sir
Helpful information.. Thank you team ABP Majha
खुप चांगली माहिती दिलीत सर.. 👌🙏💐😊
Sir. Very effective advice about health. I am gaining weight. So will maintain diet.
Thank you dr. Tumchya mule aaj me 15kg weight kami kela...🙏🏻
Aaftab Sheikh very nice.good questions asked
मस्तच... Specially to anchor 👍👍👍
DR.SIR.DIXIT.SAHIB.GOD.BLESS. YOU. WITH MIGHTY FINEST WAYS.
Dhanywad sir
खुप चांगले कार्य.
Dr. दिक्षित सरामुळे माज आयुष्य बदलुन गेलं
Thanks Doctor for very useful guidance 🙏
खूप छान प्रश्न विचारले
Maze pn 3 kilo kami zale dec pasun follow krte thank u dr. Dixit
Great Dr. Dixit sir, 🎉🎉❤❤ khup soppa ahe apalya sanskrutitt saglya natural and sustainable gosti sangitlya ahet.. te sodun western culture follow karnyat lokanna coolness watto... Aplya sansrutit hazaro varshanpaun sangitka ahe he... We should be proud of our culture and follow it
खूप छान
Thank you for the information sir but I have some questions like
Is the said sequence have to follow 2 times or is it ok suppose we had lunch in given sequence and dinner will be start from only dal rice n roti.
And can we eat fried or outside food in this diet. Or we have to eat only homemade food in this diet.
Kindly reply to this sir.
Thank you sir for great information. Can diabetic patient can do this diet.
Khup chan mahiti Thank you Dr
Agreed to the thoughts that the lady of the house should be aware of eating healthy food.
There are ladies who give full cream (say) with lot of sugar to their children and once you start in young age the child likes it which is the culprit for obesity.
Many mothers give directly packets of lays, vafers etc.
Now we watch advertisements of cheese , butter ready made snacks and many ladies give easily.
In olden days everything was controlled, limited share used to be given which was so good.
I highly appreciate your mission of two meals and healthy food.
Salute
Thanks ⚘
Prashn far sundar vicharlet..
Great work for all citizens 🙏💐
Thanks for honest advice.
Best😊😊
Thank you doctor for medical advice to keep sugar level in control...
Ram kulkarni
खूप छान माहिती दिली सर
खूप मोलाचं मार्गदर्शन
Thank you Dr
Proud of you sir 👍
Excellent
वारंवार खाण्याची सवय ही ब्रिटिश सरकारने लावली आपलं आयुर्वेद या गोष्टींचा विरोध करते
Correct
छांन माहीती दिली धनवाद
Good ...
Thank you sir
Excellent interview 👏🏻👏🏻
खुप छान माहिती....
Dry fruit or shengdane khanyamule heart sathi problem hoto ka
शेंगदाणे अथवा सुकामेवा हा भिजवून अथवा भाजलेला असावा. आणि त्याचे सेवन हे प्रमाणात असावे.
प्रत्येक गावात हमखास बेकरी सुरू झाली आहेत आणि उत्तम रित्या चालत आहेत.
Good pls follow every one Thankyou
एक महिना आणि 15 दिवसात 5 किलो वजन कमी झाले खूप चांगली जीवनशैली आहे सरांनी सांगितलेली
राजकीय नेते आणि २नाव बरोबर घेऊन चांगले माहीती दिली व ..
Prashn akdm bhari vicharle ajun ak session kra pls
Can i have lemon juice in morning on empty stomach,other than the 2 meals.plese advice sir.
Not allowed
खूप छान माहिती सर
Excellent,in detail explained
Dr. खूप खूप धन्यवाद.
मला असे विचारायचे आहे की ७० वयाच्या पुढे हे डायट कसे करायचे?
मला मधुमेह नाहीये.
जरा मार्गदर्शन कराल का?
Sir 🙏maze vay 62 ahe apla diet plan Kasa follow karu arogyacha kontach isu nahi vajan vadhle ahe
No.BP. No.sugar only vajan jast muly osteoarthritis ahe .
Sakalcha exercise workout karatana tras hoto tar mala 20 or 25 vajan kami karayche
डॉक्टर माझी fasting sugar 180 आहे कृपया मार्गदर्शन करा.
Above 60 explain diet plane for diabetic patiente
Great Sir,
Best interview
सर ड्रायफूट आणि सॅलड जर नसलं तर काय करावे रोज नाही अवेलेबल होऊ शकत आम्हाला मग आम्ही काय करायचे काय खायचे अगोदर
शेंगदाणे, चणे, काकडी टोमॅटो, गाजर खाऊ शकता
During eating window can one have beetroot carrot juice. Cant eat raw since teeth r no so strong
Sir exercise running walking nahi jel ani 2 vela fakt jevn karun sudha weight loss hote ka plz reply sir
Dr. Saheb - Tumhi Sangtaa ki..Adhikaa Dhikk Paani Pyaa.. Pan above 50yrs..jasta Paani drinking ney adhik Urine cha Problem sarkha hoto.. Hyala Kay best Remedy ahe..?
अधिकाधिक पाणी प्या यांचा अर्थ साधारण पुणे 3 लिटर पाणी दिवसभरात प्यायला हवे. सव्वा ते दिड लिटर युरीन व्हायला हवी. पण आपण युरीन मोजत नाही म्हणून पाणी सांगितले आहे.
Good 👍
Nice thoughts
जेवणाच्या अगोदर शेंगदाणे अथवा काजू बदाम आणि सॅलड आणि मोड आलेले कडधान्य हे जर खाल्ले तर जेवण अजिबात जात नाही हे का तुम्ही सांगत न नाही.
Very nice information sir
💐
Khup Chan diet plan ahe maze char mahinyat 11kilo vajan Kami zale Thank you sir
माझे पण 3 महिन्यात 14.5kg कमी झाले
Tumhi diet sobat roj chalayala sudha jata ka???
@TECHNICAL earning mhnaje fakt diet karun itke vajan kami zale?? Mg walk karun ajun kami hoil..mi pre diebetic madhe ahe sadhya maza hba1c 6.2 alay.. mi sudha dikshit diet follow kartey n roj walk sudha kartey..bghu ata kiti farak padtoy te..atach start kelay mi march pasun diet.
@TECHNICAL earning 40 mins madhe 4.5 km
Maze did mahinyat 3 kg kami zalay..
Sir thyroid vishai mahiti dya
थॉयराईडच्या गोळ्या तुमच्या डॉक्टरांनी सांगितलेल्या वेळातच घ्यायच्या आहेत.
या जीवनशैली मुळे तुमचा डोस कमी होऊ शकतो.
मी दिक्षीत डाएट मधुमेहासाठी केले.फरक नक्कीच पडतो.पण ती तात्पुरती अवस्था असते.कोरोनाकाळात घरी असल्यामुळे जमले नाही.तर त्या काळात hba1c झपाट्याने वाढला.जो ७ पेक्षा कमी होता तो १२ झाला.
साहजिकच आहे व्यायाम आहार बिघडलं तर मूळ अवस्था येणारच... Body builder आयुष्यभर muscles घेऊन फिरत नाही.. सातत्य हेच यशाची खरी किल्ली असते ..
@@atishsurve1111 पण आधी दिक्षीत डाएट न करता गोळी न घेता सात होता तो गोळी घेऊनही बारा झाला.
tumhi doctor la bhetun bga....
he fakt dixit diet sodlyane nahi itar pn karnani zal asel
@@atishsurve1111 तसं नाहीये.दुसर्या लाटेच्या वेळी कडक बंधने नव्हती.दहा किमी चालणे,रोज आठ मजले जिने चढून ही अवस्था.खाणे पिणे अगदीच अतिरेकी नव्हते.
🙏 देवंद्री जी गिरीश जी महाराज महाजन हनुमान जयंती दक्षिण मुकी श्री हनुमान जयंती उत्सव पिंपरी वाघेरे पुणे पिंपरी गाव पुणे पिंपरी गाव यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏
दिक्षितजि नमस्कार या मिशन च्या सुरवातिला आपण डॉ.श्रीकांत जिचकार यांच्या प्रेरणेने हे मिशन राबवतो आहे हे सांगायचे व त्यांचे या थेअरीत असलेले योगदान आवर्जुन सांगुन आपण कृतज्ञतेची भावना व्यक्त करायचे.त्यात खंड पडु नये अशी अपेक्षा आहे.
🙏
Madh sakhar tar panchamrut madhye pan vaprtat. Ayurvedat pan madhach mahatva sangital aahe
सर मी आपला डायट प्लॅन पाळते परंतु माझे गुडघे दुखत असल्यामुळे चालणे होत नाही तेव्हा कृपया योग्य ते मार्गदर्शन व्हावे ही विनंती
Sir usacha ras pila tar chalato ka
🙏🙏🙏🙏🙏
Can I have lemon juice in morning.
Not allowed
Adfitcitive पदार्थांच्या जाहिराती टीव्ही वर दाखवू नये
tya packet vr lihilel ast content
te vachl pahije
सर आपण जेवणाचा सिक्वेन्स सांगितला तो जर तेवढ्या कॉन्टेटीत जर झालं नाही तर कसं व किती प्रमाणात खायचं कमी खाल्यानी तेवढा फायदा होणार नाही मग कसा कोटा पूर्ण करायचा
सरांनी जो क्रम सांगितला आहे त्याप्रमाणे खाल्ले तर तुम्हाला फायदाच होईल. राहिला प्रश्न तो कॉन्टिटीचा... तुमची जेवढी भुक आहे तेवढे खायचे आहे. भाज्या, सलाड, प्रोटीन्स जास्त आणि कार्ब्ज कमी.
❤
चणे, फुटाणे चालतील का?
Thank you so much Dr.
Diet suru kelyavar fissure cha trass zala aahe, kay karave