आपण भारतीय सगळे, कस्तूरी मृग आहोत. सगळं आपल्याकडे आहे. *तूझ आहे तूजपाशी परी तू जागा भूललासी* निव्वळ आधुनिकतेच भूत डोक्यात. सूज्ञपणे विचार अत्यंत आवश्यक. वैद्य रजनी पाटणकर.
Thank you, thank you, thank you sooo much. खुप खुप सुंदर विषय तुम्ही चर्चेसाठी आणला त्याबद्दल. अजून बरंच डीटेल माहिती साठी २-३ एपिसोड करा, हि विनंती 🙏🙏. Menopause वर एक आयुर्वेदिक आणि gynic डॉ यांचा एक तरी एपिसोड करा plzzzzz
🎵खूप छान माहिती सांगितली. मनःपूर्वक धन्यवाद🎶❤🎉 🎼माझी आई आयुर्वेदिक वैद्य आहे त्यामुळे माझाही अभ्यास व निरीक्षणामुळे माझी स्वतःची दिनचर्या,ऋतुचर्या ही अगदी आपण सांगता तशी माझी प्रकृति लक्षात घेऊन अनेक वर्षे नियमितपणे पाळत आलेय व त्याचा लाभ उत्तम दिसत आहे.🎼🕉️
वैद्य सुविनय दामले यांची ही एकदा मुलाकात घ्या. ते आयुष मंत्रालययाद्वारे आयुर्वैदिक उत्तम कार्य केल्याबद्दल पुरस्कारीत आहेत . राष्ट्रीय गुरु आहेत . ते कुडाळ येथे कार्यरत असतात .पुण्याचे वैद्य प य खड़ी वाले हेतर जगन्मान्य आयुर्वेदिक तज्ञ आहेत .,..
खूपच छान माहिती दिली आयुर्वेदाचार्यांनी🙏🙏 अजून एक एपीसोड नक्की करावा त्यात स्त्रियांच्या आरोग्यावर चर्चा व्हावी ही नम्र विनंती🙏🙏 Lastly Thank you team @amuk tamuk....☺️🙏
This is a wonderful beginning of rediscovering this age old science. Please continue this as a series just like "bhavanecha crash course" since Ayurveda is the way of life. Isn't it funny that We are ready to accept so called "ORGANIC concept" from the west but deny our very own Ayurveda Ayurvedacharyas also need to be more vocal like ma'am. Thank you team Amuk Tamuk🎉
खूप छान माहिती!... तज्ञ आयुर्वेद डॉक्टर ,ज्याला आयुर्वेद बद्दल अभिमान आणि योग्य ज्ञान आहे असे भेटणे हे महत्त्वाचे आहे! मेहेंदळे मॅडम आणि मानसीने खूप छान सांगितले ! पेशंट बरा व्हावा ही कळकळ दिसून येते.Thanks to both...Thanks Amuk Tamuk team!
सध्या आयुर्वेदिक औषधे म्हणजे फक्त पंचकर्म असेच उपचार करतात, औषधे पण अलोपथी देतात,खरतर आयुवेर्दिक पद्धत खूप चांगली आहे, फक्त ती योग्य पध्दतीने प्रसार केली पाहिजे, लोकांना औषध घेतले कि लगेच बर झाल पाहिजे,पण अलोपथी मध्ये सुद्धा अठरा तासानं बरं वाटत
उत्तम विषय, खुप फायदा होईल या माहितीचा. ॲसिडीटी + मायग्रेन ही खुप लोकांना विषेशतः स्त्री वर्गासाठी त्रासदायक गोष्ट आहे, त्यावर तज्ञांचं मार्गदर्शन मिळावे
नमस्कार सर तुम्ही सगळेच विषय छान घेता त्यामुळे खूप मदत होते सर्वानाच सध्या भाषेत त्यासाठी खूप thank you pan tumhi ajun rk विषय घ्या ज्यावर लोक बोलत नाहीत किंवा लपवतात तो आजार म्हणजे मूळव्याध पिल्स खूप बरे होईल मी अनेक लोक पाहिले की ते लाजेखातिर दे कडे जात नाहीत अंगावर कशात असतात तर त्याबद्दल सखोल माहिती मिळेल
Very useful episode. Since the topic is very wide and huge, I would request to have separate episodes for knowing each "prakruti" in detail. Like 1-1 episodes for vata, kafa, pitta..how to know your body type and what are basic changes one can include in daily life to make things balanced for him.
Me panchakarma therapiest aahe...pratyek patient la chamtkarik farak janvatoy treatment mule...so...pls be aware for this magicle pathy...simply great..thanks for choosen this topic❤
नेहमीप्रमाणेच भारी विषय आणि महत्वपूर्ण माहिती दिलीत या पॉडकास्ट मधून. मी यूट्यूब फक्त तुमचे पॉडकास्ट ऐकण्यासाठी ओपन करते❤ keep going शार्दूल ओंकार🙌 - love from USA
@23:07 that is called lactose intolerance! There are several issues in this podcast, that are refuted or supported by modern science and that are contradictory to what Ayurvedic or traditional remedies tells. I'm glad and I hope people will listen and see how far and how deep they want to go ahead with Ayurvedic "science".
Thank you very much for choosing this interesting subject. This subject can be explained in a detailed format taking into account our entire body top to bottom for e.g hair care in ayurveda eye care dental care etc. Something on the issue of joint pain etc. In fact Ayurveda basic should be a subject in our education syllabus for self care. Good eating, sleeping habits. Request if Dr Medha can work towards this as a education system. I would also like to add here that how do we identify good Ayurveda doctor in our locality ?
I am Ayurveda practitioner in USA since 25 yrs I can talk about Ayurveda in the USA if you are interested in learning it's popularity and acceptance in America by Americans
@amuktamuk Me ek physiotherapist ahe, mazi speciality neuro madhe ahe, maza nawra Yoga teacher ahe Ani amhi dogha health sathi Kam karto, amcha concept of treatment khup changla ahe, Ani amhala tumchya show madhe yayla awdel as a guest Karan samaja madhe ajunahi hya wishayi Kami awareness ahe Ani tumcha platform amcha msg pohochwmyasathi khup upyogi padel
आपण भारतीय सगळे, कस्तूरी
मृग आहोत.
सगळं आपल्याकडे आहे.
*तूझ आहे तूजपाशी परी तू जागा भूललासी*
निव्वळ आधुनिकतेच भूत डोक्यात.
सूज्ञपणे विचार अत्यंत आवश्यक.
वैद्य रजनी पाटणकर.
Very true
डॉक्टर जग्गनाथ दीक्षित याचा सोबत एखादा पोडकास्ट बघायला आवडेल तो तुम्ही जर केलात तर खूप छान वाटेल
खूपच सुंदर!!! आयुर्वेद संबंधित आणखी व्हिडिओज बनवा. याची सर्वांना खूप गरज आहे. खूपच कौतुकास्पद कामगिरी!!!❤❤❤❤
Thank you, thank you, thank you sooo much. खुप खुप सुंदर विषय तुम्ही चर्चेसाठी आणला त्याबद्दल. अजून बरंच डीटेल माहिती साठी २-३ एपिसोड करा, हि विनंती 🙏🙏.
Menopause वर एक आयुर्वेदिक आणि gynic डॉ यांचा एक तरी एपिसोड करा plzzzzz
खूपच छान समजावून सांगितले आहे दोन्ही डॉक्टर्सनी
शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य साधण्यासाठी आयुर्वेद आपलासा करणे गरजेचे आहे. आयुर्वेद नेहमीच relevant आहे कारण तो शाश्वत आहे. 🙏
🎵खूप छान माहिती सांगितली. मनःपूर्वक धन्यवाद🎶❤🎉
🎼माझी आई आयुर्वेदिक वैद्य आहे त्यामुळे माझाही अभ्यास व निरीक्षणामुळे माझी स्वतःची दिनचर्या,ऋतुचर्या ही अगदी आपण सांगता तशी माझी प्रकृति लक्षात घेऊन अनेक वर्षे नियमितपणे पाळत आलेय व त्याचा लाभ उत्तम दिसत आहे.🎼🕉️
Thank you so much 🙏 Khupch changla Subject aahe ❤ Yache 2/3 episode zale pahijet.
वैद्य सुविनय दामले यांची ही एकदा मुलाकात घ्या. ते आयुष मंत्रालययाद्वारे आयुर्वैदिक उत्तम कार्य केल्याबद्दल पुरस्कारीत आहेत . राष्ट्रीय गुरु आहेत . ते कुडाळ येथे कार्यरत असतात .पुण्याचे वैद्य प य खड़ी वाले हेतर जगन्मान्य आयुर्वेदिक तज्ञ आहेत .,..
खूप छान छान podcast... दोघी डॉक्टरांनी खूप छान सोप्या पद्धतीने माहिती दिली. दोघींना ही separate बोलावा म्हणजे अजून खूप माहिती मिळेल अस वाटत
खूपच सुंदर!!! आयुर्वेद संबंधित आणखी व्हिडिओज बनवा. याची सर्वांना खूप गरज आहे. खूपच कौतुकास्पद कामगिरी!!!
खूपच छान माहिती दिली आयुर्वेदाचार्यांनी🙏🙏 अजून एक एपीसोड नक्की करावा त्यात स्त्रियांच्या आरोग्यावर चर्चा व्हावी ही नम्र विनंती🙏🙏
Lastly Thank you team @amuk tamuk....☺️🙏
Yesss...
Age wise thewa 1-10 yrs, 11-20 yrs Asa wayogat thewa. Ahueved base, ase 8 episodes hotil.
Same for male health pan thewa same format madhe.
Dr. Samir Jamdagani na bolva... Aayurveda khup sopya padhatine samjun sangtat.. Aayurveda mule aakhya majhya family la fayda zala aahe
Absolutely right 👍🏻
Ho kharach
Ho , agdhi barobar.jamdagni sir manje sakshat dhanvantari aahet,khup chaan upchaar kartat.
100% correct...he is great
खुप सुंदर माहिती. सोप्या भाषेत खुप महत्त्वपूर्ण माहिती.
This is a wonderful beginning of rediscovering this age old science. Please continue this as a series just like "bhavanecha crash course" since Ayurveda is the way of life.
Isn't it funny that We are ready to accept so called "ORGANIC concept" from the west but deny our very own Ayurveda
Ayurvedacharyas also need to be more vocal like ma'am.
Thank you team Amuk Tamuk🎉
1000 Likes चं button असतं ना तर ते 1000 वेळा Like केलं असतं....
Most Most awaited episode 😊🙏🙏🙏🙏🙏
खूप छान माहिती सांगितली मॅडम नी thank you so much
Amuk- Tamuk , Very important everyday Subject nicely narrated. Thank you.
खूप छान माहिती!... तज्ञ आयुर्वेद डॉक्टर ,ज्याला आयुर्वेद बद्दल अभिमान आणि योग्य ज्ञान आहे असे भेटणे हे महत्त्वाचे आहे! मेहेंदळे मॅडम आणि मानसीने खूप छान सांगितले ! पेशंट बरा व्हावा ही कळकळ दिसून येते.Thanks to both...Thanks Amuk Tamuk team!
सध्या आयुर्वेदिक औषधे म्हणजे फक्त पंचकर्म असेच उपचार करतात, औषधे पण अलोपथी देतात,खरतर आयुवेर्दिक पद्धत खूप चांगली आहे, फक्त ती योग्य पध्दतीने प्रसार केली पाहिजे, लोकांना औषध घेतले कि लगेच बर झाल पाहिजे,पण अलोपथी मध्ये सुद्धा अठरा तासानं बरं वाटत
उत्तम विषय, खुप फायदा होईल या माहितीचा.
ॲसिडीटी + मायग्रेन ही खुप लोकांना विषेशतः स्त्री वर्गासाठी त्रासदायक गोष्ट आहे, त्यावर तज्ञांचं मार्गदर्शन मिळावे
छान भाग आहे. आयुर्वेदचा प्रसार म्हणजे पुढच्या अनेक पिढ्या चांगल्या घडणे शारीरिक आणि मानसिक ही.
👌🏻
Mitrano tumhi perfect vishay mandray !! Go ahead!! Full support!!
Medha mam tumcha knowledge uttam ani faydemand ahe. Pan amhala manasi mam na pan aikala awadla asta!
खुप महत्वाचा विषय आहे आजचा, खाणेपिणे चुकीचे झाल्यामुळेच अनेक आजार उद्भवतात
खुप सुंदर समजून सांगितलं आहे. असे डिसेक्शन परत परत ऐकत रहावं असं वाटत. या जुन्या अनेक गोष्टी आपण काळाच्या ओघामध्ये विसरुन गेलो आहोत. खुप खुप धन्यवाद 🙏
नमस्कार सर तुम्ही सगळेच विषय छान घेता त्यामुळे खूप मदत होते सर्वानाच सध्या भाषेत त्यासाठी खूप thank you pan tumhi ajun rk विषय घ्या ज्यावर लोक बोलत नाहीत किंवा लपवतात तो आजार म्हणजे मूळव्याध पिल्स खूप बरे होईल मी अनेक लोक पाहिले की ते लाजेखातिर दे कडे जात नाहीत अंगावर कशात असतात तर त्याबद्दल सखोल माहिती मिळेल
खूप छान. डॉ. मेधा मेहेंदळे जबरदस्त....
खूप सुंदर.. आयुर्वेद सोपे करून सांगणारे काही पुस्तक असेल तर सांगा.. म्हणजे जीवन चर्या कशी बदलाची हे कळू शकेल
Very useful episode. Since the topic is very wide and huge, I would request to have separate episodes for knowing each "prakruti" in detail. Like 1-1 episodes for vata, kafa, pitta..how to know your body type and what are basic changes one can include in daily life to make things balanced for him.
Thanku for this Great topic ..👍आपलंच शास्त्र आपल्याला नव्यानं समजून घेण्याची गरज आहे... आयुर्वेद अमृतानाम् 🙏
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद डॉक्टरांचे आणि अमुक तमुक टीम चे
Khupch chan ! Atishay sunder explanation
आणखी माहिती ऐकाविशी वाटली खुप लवकर संपला व्हिडीओ खूप छान माहिती काळाची गरज धन्यवाद 🙏
Waw खूप छान 👌 निरोगी जगण्यासाठी आयुर्वेद आहे. 👍
Great topic...Great Speakers....An opener episode on Ayurveda...
मस्त भाग झाला अजून एखादा भाग घ्या दिनचर्या ,आणि डाएट कळल्या तर फार बरे होईल
Me panchakarma therapiest aahe...pratyek patient la chamtkarik farak janvatoy treatment mule...so...pls be aware for this magicle pathy...simply great..thanks for choosen this topic❤
Thanks
दोघी खूप छान बोलल्या आहेत, खूप साध्या सोप्या भाषेत,डॅा मेधा ताई व डॅा मानसी खूप अभ्यासपूर्ण माहीती
Dr मेधाताई आणि यांच्या दोन्ही dr मुलींना खूप ऐकवेसे वाटते. मोकळेपणाने खूप माहिती सांगतात. छान कुटुंब.
This was such a great episode, we need more of this
धन्यवाद अमुकतमुक आणि धन्यवाद डॉ
खूप छान माहितीपूर्ण सेशन. डोळ्यात घातलेल झणझणीत अंजन
नेहमी प्रमाणे खूपच सुंदर विषय होता❤
खूप खूप धन्यवाद, अमुक तमुक टीम, खुपच उपयुक्त माहिती दिलीत , माझ्या मैत्रिणींना शेअर केला ❤
नेहमीप्रमाणेच भारी विषय आणि महत्वपूर्ण माहिती दिलीत या पॉडकास्ट मधून. मी यूट्यूब फक्त तुमचे पॉडकास्ट ऐकण्यासाठी ओपन करते❤ keep going शार्दूल ओंकार🙌
- love from USA
खूपच उपयुक्त आणी संग्राह्य episode !! अमुक तमुक खूप छान चालू आहे!!
Please yachi series kadha kamit kami 3-5 episode pahijet please please please 🥺🥺🥺
फारच सुंदर episode.
खूपच छान.
Khoopach chaan episode
Ayurveda baddal mahiti khoop chaan dili
Dhanyawad
खूप सुंदर ... माहितीपूर्ण मुलाखत
Ayurved हा माझा खूप आवडता विषय आहे
खूप छान झाला episode
He channel ch khup bhari aahe navin subject gheun yet ast nehmi.. Thank you amuk tamuk team. 😊
एक podcast कॅन्सर वर पण करा... डिटेल्स मध्ये...
याच प्रमाण खूप वाढलाय आता
Hya Dr.mansi dhamankar aamchya talyachya aahet khup chan aahet tya.
Khup chan charcha .... Upyogi aahe daily routine madhe ..Thank you amuk tamuk ....mi aavarjun sagale episodes baghte ani awdtat mala..👌👌👍
Khupach informative and smart observation treatment
खूपच माहितीपूर्ण एपिसोड धन्यवाद
Mast ...chhan ch salla ,Manasi tai pan bolnyachi dhadpad karat hotya
Khup sunder mulakhat
Hats off to you. Khup chhan vishay tumhi nivadata
Sunder vishay.....pls bring more detailed episode on ayurveda
Such a useful discussion. Thank you all ❤
Waahh.. Khupach excited for this one! Ayurveda has helped me a lott!
खूप छान झाला episode,medha मॅडमचे आयुर्वेदाचे लेखही वाचनीय आहेत. मी वाचलेही आहेत.
सर्वांना सगळं काही माहिती असतं पण आपण हे करतच नाही .जीवन खुप सुंदर आणि सोपं आहे पण ते समजुन घेणे गरजेचे आहे.खुपछान समजून सांगितले
Khupach dhanyawad medha mam and amuk tamuk chi team
Kup chan..thanks both of u guys❤
Khup chan mahiti dili madam thank you so much
Khupach chann mahiti😊
Kitee upykata mahithi ani aurved kale tumchyamulee🌹🌹🙏🙏🌹🌹
Very interesting, very helpful episode.. Please Part -2 kara
खूपच उपयुक्त माहिती..धन्यवाद
खुप छान माहिती
Waah khup khup apratim hota ha vishay ani tya varchi charcha
खूपच मस्त होत आहेत. सगळेच एपिसोड. बिग फॅन 😍😍
सतत टेस्टींग व त्याचे दस्ताऐवज करीत उपयुक्तता हवी
Dr. Medha Mehendale yana punha bolavun tyancha Tanvi HERBALE Tablets var mahiti kalali tar farch changle hoil. 🙏
Very nice speakers . They have shared knowelege of ayurvedic . Thanks speakers and the organisers
Khupach useful mahiiti ahe.
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद
@23:07 that is called lactose intolerance! There are several issues in this podcast, that are refuted or supported by modern science and that are contradictory to what Ayurvedic or traditional remedies tells. I'm glad and I hope people will listen and see how far and how deep they want to go ahead with Ayurvedic "science".
Thank you very much for choosing this interesting subject. This subject can be explained in a detailed format taking into account our entire body top to bottom for e.g hair care in ayurveda eye care dental care etc.
Something on the issue of joint pain etc.
In fact Ayurveda basic should be a subject in our education syllabus for self care. Good eating, sleeping habits.
Request if Dr Medha can work towards this as a education system.
I would also like to add here that how do we identify good Ayurveda doctor in our locality ?
As usual a very important topic
Ajun 1da episo gya aajcha chan zalay episode
खूप सुंदर🎉🎉..... अप्रतिम.....🍬🥇🥇
Next time धनश्री लेले यांना बोलवा......🙏🏻🙏🏻🙏🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
I am Ayurveda practitioner in USA since 25 yrs
I can talk about Ayurveda in the USA if you are interested in learning it's popularity and acceptance in America by Americans
Is it acceptable there?
उत्तम पद्धतीने आयुर्वेद सांगितले आहे
@amuktamuk
Me ek physiotherapist ahe, mazi speciality neuro madhe ahe, maza nawra Yoga teacher ahe Ani amhi dogha health sathi Kam karto, amcha concept of treatment khup changla ahe, Ani amhala tumchya show madhe yayla awdel as a guest
Karan samaja madhe ajunahi hya wishayi Kami awareness ahe
Ani tumcha platform amcha msg pohochwmyasathi khup upyogi padel
खूपच उपयुक्त माहिती😊
खूप सुंदर आणि छान माहिती दिलीत याचा आणखी एक भाग होऊ दया
नवीन पिढी ला याची गरज आहे
Khupch sundar
Khup Mast vishay
धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद... तुम्हा सर्वांचे आणि खूप खूप शुभेच्छा ❤
Khupach bhari informative ❤
Very nice information 🙏🏻 Thank you
Khupch sunder vishay ani tyache vishleshan pan apratim
तुमचे सगळेच एपिसोड छान असतात 🙏
Very informative poadcast ☺️
Interesting episode for our generation
Thank you amuk tamuk
Sarvottam episode parat dusra part kadha ajun janun ghyla awdel khup ch uttam😊❤ donhi maam superb
Are waa khupch mst thank you amuk tamuk🎉🎉