Diabetes च निदान scam आहे का? | Diagnosis of Diabetes | Dr. Bhagyesh Kulkarni | Episode 15

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 янв 2025

Комментарии •

  • @anandnirgude2821
    @anandnirgude2821 2 дня назад +2

    खूप खूप आभार डॉ

  • @n.v.khadse1722
    @n.v.khadse1722 Месяц назад +38

    डाॅ. भाग्येश कुलकर्णी तुम्ही किती प्रामाणिकपणे हे सगळं काही सांगितलं, तुमचं मनःपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद.
    समाजाला तुमच्यासारखे डाॅक्टर्सची खुप आवश्यकता आहे.
    माझं वय 68 वर्ष, गेल्या तीस वर्षांपासून डायबेटिक आहे. ईतकं स्पष्ट आणि मौल्यवान मार्गदर्शन पहिल्यांदाच पाहतोय. पुन्हा एकदा धन्यवाद.

    • @swatirajpathak1252
      @swatirajpathak1252 Месяц назад +9

      अगदी खरंय. तुमच्या सारख्या डॅाक्टरांची समाजाला खूप गरज आहे. मला तर खूप फायदा झाला. माझा मधुमेहाकडे व आयुष्या कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला.

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  Месяц назад +3

      तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद!🤝❣😊 आपले येणारे नवनवीन एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

    • @pandurangmore377
      @pandurangmore377 25 дней назад +2

      तुमचं opd कुठे आहे?

    • @antoshnigade2402
      @antoshnigade2402 25 дней назад +2

      मेडिकल क्षेत्रात इतक खरं बोलणारे dr खूप कमी आहेत, आणि रुग्णासाठी तळमळ असणं हे प्रामाणिक dr च सेवेशी इमानदारी आहे, तुम्हाला सलाम

    • @omkkarsuttar6335
      @omkkarsuttar6335 22 дня назад +1

      तीस वर्षानंतर तुम्हाला असा Dr. भेटला तुमचे डोळे उघडले म्हणजे 29 वर्षे त्रास चालू आहे तुमाला........

  • @nitapandit9466
    @nitapandit9466 3 часа назад

    उपयुक्त माहितीबादल प्रेमपूर्वक दंडवत. अशीच माहिती देत जा

  • @priyamvadapalnitkar3806
    @priyamvadapalnitkar3806 2 дня назад +1

    खूपच महत्वाची माहिती डॉक्टरांनी सांगितली आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  2 дня назад

      दिलेल्या माहितीचा आपल्याला उपयोग झाला हे पाहून खूप समाधान वाटते. 😊🙏 आपले येणारे नवनवीन माहितीपूर्ण एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @madhaviparulkar2806
    @madhaviparulkar2806 28 дней назад +9

    अतिशय छान पॉडकास्ट!
    डॉ.भाग्येश कुलकर्णींचे मनापासून आभार!🙏

  • @nitapandit9466
    @nitapandit9466 3 часа назад

    सुंदर व्यक्तिमत्वप्रमाणे सुंदर बोलणं अणि समाजावणे

  • @AnitaTilgulkar
    @AnitaTilgulkar День назад

    Doctor तुम्ही खूप छान माहिती दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद

  • @shrirammundlik366
    @shrirammundlik366 27 дней назад +6

    @ फारच सुंदर आणि उपयुक्त माहिती.. मधुमेह मुक्ती कडे एक पाऊल.. धन्यवाद सर..❤❤🙏🙏

  • @shamupowar7140
    @shamupowar7140 Месяц назад +7

    डॉक्टर तुम्ही फार छान माहिती देत आहात, प्रत्येक बारीक-सारीक गोष्ट तुम्ही सर्वांना समजेल अशा भाषेत सांगता, तुमचे खूप खूप आभार, लोकांमध्ये जागृती करण्यासाठी,

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  Месяц назад

      धन्यवाद! आपली प्रतिक्रिया वाचून खूप आनंद झाला. आपले येणारे नवनवीन एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @seemasapre6149
    @seemasapre6149 25 дней назад +3

    Best podcast on diabetes till date ..thanks dr.bhagyesh Kulkarni and also Omkar Jadhav..

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  25 дней назад

      Thank you so much for the kind words! 🙏 We're glad you found the podcast helpful.

  • @vaishuchaudhari3479
    @vaishuchaudhari3479 12 дней назад +2

    Dr. तुम्ही खूपच छान माहिती दिली. बऱ्याच शंका clear झाल्या. तुमचं खुप धन्यवाद 🙏🏻

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  11 дней назад

      तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया वाचून खूप आनंद झाला! आपले येणारे नवनवीन एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @deepalideshpande4879
    @deepalideshpande4879 29 дней назад +4

    अतिशय छान आणि प्रामाणिक माहिती देव तुम्हाला खूप आयुष्य देऊदे अशा लोकांची गरज आहे आपल्या देशाला .

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  29 дней назад

      तुमच्या सुंदर शब्दांसाठी खूप धन्यवाद! आपली प्रशंसा आम्हाला खूप आनंद देत आहे. आपले येणारे नवनवीन एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @rakhidhotre6958
    @rakhidhotre6958 День назад

    Very nice information sir Thanku so much for clearing concept of Diabetes

  • @malasrecipes5255
    @malasrecipes5255 Месяц назад +6

    Dr Bhagyesh Kulkarni has explained in very simple words. Extensive information about diabetes. He has cleared so many doubts 🙏

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  Месяц назад

      Thank you for your kind words! We're glad our simple explanation helped clear your doubts.
      Like our video and subscribe to our channel now to watch new episodes.🎬

    • @nitienparmar7068
      @nitienparmar7068 26 дней назад

      Dr. bhagyesh, lots of real information, everybody should listen this video. Really important information about diabetes.Many thanks khub chan

  • @shashikantshukla9393
    @shashikantshukla9393 11 дней назад +2

    खूपच चांगली आणि वास्तव माहिती. धन्यवाद डॉक्टर!

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  11 дней назад

      तुमचे खूप खूप धन्यवाद! तुम्हाला माहिती आवडली, हे ऐकून आनंद झाला. तुमचा पाठिंबा खूप महत्त्वाचा आहे! 😊🙏आपले येणारे नवनवीन एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @venkatramanprabhu5906
    @venkatramanprabhu5906 4 дня назад +1

    Thank you dr very much for correct information given

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  3 дня назад

      Thanks for your love and support!🤝❣😊 Stay tuned for more empowering videos coming soon!🎬

  • @meenagaikwad9625
    @meenagaikwad9625 5 дней назад +1

    आज मला खरी माहिती मिळाली धन्यवाद डॉक्टर

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  5 дней назад

      ! मला आनंद आहे की तुम्हाला खरी माहिती मिळाली. आपले येणारे नवनवीन माहितीपूर्ण एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @ganeshpohankar4830
    @ganeshpohankar4830 5 дней назад +1

    Apratim mahiti

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  3 дня назад

      धन्यवाद! आपल्या प्रतिक्रिया वाचून आनंद झाला. आपले येणारे नवनवीन माहितीपूर्ण एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @vijaykarale3098
    @vijaykarale3098 11 дней назад +4

    मला वाटतं ही माहिती आज पर्यंत कोणत्या dr ने दिली नाही धन्यवाद डॉ

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  10 дней назад

      तुमचे शब्द खूपच प्रेरणादायक आहेत! अशी माहिती मिळवून देण्यासाठी धन्यवाद. आपला विश्वास कायम राहो! 🙏😊
      आपले येणारे नवनवीन एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @sangitakulkarni6149
    @sangitakulkarni6149 Месяц назад +6

    खूप सुंदर आणि प्रामाणिक मार्गदर्शन धन्यवाद डॉक्टर

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  Месяц назад

      तुमच्या कमेंटसाठी धन्यवाद! 🌟 तुमचं आभार व्यक्त करणं खूप प्रेरणादायक आहे. आरोग्याच्या या प्रवासात तुम्ही कायम यशस्वी व्हाल! 😊💪

  • @pralhadakolkar4996
    @pralhadakolkar4996 8 дней назад +2

    ❤खूप छान मुलाखत

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  8 дней назад +1

      धन्यवाद! तुमचं प्रोत्साहन खूप महत्त्वाचं आहे. आपले येणारे नवनवीन एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @naturbliss
    @naturbliss Месяц назад +3

    God blesssss the doctor bhagyesh sir 🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  Месяц назад

      Thank you for your kind words and encouragement! It motivates us to continue sharing valuable insights for a healthier and better life. Stay tuned for more informative content!

  • @anitakamble2312
    @anitakamble2312 26 дней назад +5

    खुपचं महत्वाची माहिती दिली सरांना👌👍💐

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  26 дней назад +1

      धन्यवाद! आपल्या प्रतिक्रिया वाचून आनंद झाला. दिलेल्या माहितीचा आपल्याला उपयोग झाला हे पाहून खूप समाधान वाटते. 😊🙏आपले येणारे नवनवीन एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @MotoRola-n4b
    @MotoRola-n4b 22 дня назад +2

    Mi tar amuk Tamuk war shodhat hote Omkar la baghitlyawar....aani tyanantar mi tithe juna episode baghitla aani saglech interviews doctorsahebanche baghitle ....awesome aani diabetis che market mandnaryana changli chaprak aani diabetis prone asnryanchya dolyat zhanzhanit anjan....thank you so much doctorsaheb khari mahiti lokansamor anlyabaddal..

    • @ujjwalashinde4249
      @ujjwalashinde4249 19 дней назад

      ❤खरीखुरी माहिती,complete चित्र आपण दिले.अनेक धन्यवाद!

  • @madhavishirgaonkar4361
    @madhavishirgaonkar4361 12 дней назад +1

    डॉ.तुमचे खुप खुप आभार.आमच्या. मनातल्या गोष्टी आणी त्यांची उत्तरे खुप छान रित्या सांगितले.👌🙏

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  11 дней назад

      तुमचे खूप खूप आभार! तुमच्या मनातील गोष्टी स्पष्टपणे समजावून सांगता आले, हे खरच आनंदाचं आहे. तुमचा विश्वास आणि प्रेम यासाठी मी नेहमी आभारी आहे. 😊🙏👌आपले येणारे नवनवीन एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @altafjahangir496
    @altafjahangir496 16 дней назад +2

    Dr this is Altaf Jahangir,
    This talk is eye opener.worth sharing with all. I remember Dr Ekberg who has been trying to get the people out of such myths

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  16 дней назад

      Thank you for your thoughtful comment! I'm glad you found the talk to be an eye-opener. Subscribe to our RUclips channel Dr. Bhagyesh Kulkarni for more insightful and informative videos!

  • @shailav7126
    @shailav7126 15 дней назад +1

    डाॅ.खूप खूप धन्यवाद. डायबिटीस बद्दल खरी माहिती शेअर केल्याबद्दल.

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  15 дней назад

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद! डायबिटीजबद्दल खरी आणि महत्त्वपूर्ण माहिती शेअर करण्यात मदत करण्याची संधी मिळाल्याबद्दल मला आनंद झाला. आपल्याला कधीही अधिक मार्गदर्शनाची आवश्यकता असल्यास, कृपया संपर्क करा
      drbhagyeshkulkarni.com/
      Mobile no: 9284713760/9881616277

  • @Sam123-p
    @Sam123-p 19 дней назад +1

    Absolutely great dr. Kulkarni sir❤ Our society need dr.like you thank you very much for your guidance 🙏🙏

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  17 дней назад

      Thank you so much for your kind words! I'm truly honored. Stay tuned for more empowering videos coming soon!🎬

  • @pournimakulkarni9551
    @pournimakulkarni9551 22 дня назад +1

    खूप छान. अतिशय प्रामाणिक विवेचन. याच शंका मनात होत्या. त्याचे संपूर्ण निराकरण झाले. धन्यवाद !

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  20 дней назад

      आपल्या प्रोत्साहनासाठी धन्यवाद! आनंद आहे की आपल्याला शंका निरसन झाली. आपले येणारे नवनवीन एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @SwarupaPhaldesai
    @SwarupaPhaldesai 24 дня назад +1

    Dr Kulkarni you are amazing doctor. I am shocked and surprised at the same time over what is going on regarding diabetes. Your video was an eye opener. Blessings to you.

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  23 дня назад

      Thank you so much for your kind words! I'm glad the video was an eye-opener and helped you gain a better understanding of diabetes. Stay tuned for more insightful videos coming soon!🎬

  • @supriyamahabal2754
    @supriyamahabal2754 Месяц назад +3

    Very informative.....
    Thank you so much Dr Bhagyesh Kulkarni 🙏

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  Месяц назад

      Thanks for your love and support!🤝❣😊 Stay tuned for more empowering videos coming soon!🎬

  • @deepakadam3962
    @deepakadam3962 28 дней назад +2

    छान माहिती दिली 🙏असे प्रामाणिक मार्गदर्शन डॉक्टर देत नाही , रुग्ण हा टे न्शननेच आणखीन खचतो. असे प्रामाणिक docs असावेत👍

  • @tanajikore4863
    @tanajikore4863 7 дней назад +1

    Good Sir

  • @chandrakalav-eu6pz
    @chandrakalav-eu6pz Месяц назад +3

    Dr, Bhagyesh ni khupach chhan samjavle , khup smadhan ,aanand zhala , pyarameter baddhal ayekun manatli bhiti palun geli , khup chhan vidio , sech medical dnyanache tadnyan barobar , podcost banwa , my favorite pod cost , 👍👍👍👌👌👌♥️

  • @vaishalipotdar1824
    @vaishalipotdar1824 13 дней назад

    🙏Total speechless 😶

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Месяц назад +1

    Very Honest doctor

  • @neenajathar9788
    @neenajathar9788 24 дня назад +1

    खूप छान माहिती. नाहीतर आपण रिपोर्ट्स बघून च आणखी घाबरतो. होत काहीच नसत. चांगला दृष्टिकोन दिला. खूप खूप धन्यवाद🙏

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  23 дня назад

      तुमचं मनापासून आभार! रिपोर्ट्स बघून घाबरणं खूप सामान्य आहे, पण चांगला दृष्टिकोन ठेवणे महत्त्वाचं आहे. आनंद आहे की माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली.

  • @RajanisKavyanjali-od6pj
    @RajanisKavyanjali-od6pj 26 дней назад +3

    धन्यवाद डाॅकटर !Diabetes बाबतच्या या myths तुम्ही सांगितल्या त्याबद्दल धन्यवाद

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  26 дней назад

      धन्यवाद! आपल्याला Diabetes बाबतच्या myths समजावून सांगता आले, हे ऐकून खूप आनंद झाला. आपला प्रतिसाद महत्त्वाचा आहे आणि पुढेही अशी माहिती शेअर करत राहीन. आपला सततचा पाठिंबा महत्त्वाचा आहे! 😊🙏 आपले येणारे नवनवीन एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @gunnerfox7291
    @gunnerfox7291 27 дней назад

    Maturity, SENSIBILITY, CLEARITY @ ITS BEST.

  • @pravinadaskar6329
    @pravinadaskar6329 22 дня назад +1

    Excellent and correct guidence

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  20 дней назад

      Thank you so much! I'm glad you found the guidance helpful and accurate.आपले येणारे नवनवीन एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @alkafalnikar
    @alkafalnikar 27 дней назад

    खूपच तळमळीने माहिती सांगत आहेत डॉक्टर भाग्येश सर

  • @pravinadaskar6329
    @pravinadaskar6329 22 дня назад +1

    God bless you sirji for correct guidance

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  20 дней назад

      Thank you so much! Your kind words mean a lot. Stay tuned for more empowering videos coming soon!🎬

  • @dollyshah9725
    @dollyshah9725 12 дней назад +1

    Very informative and eye opening information. Thank you for this wonderful podcast🙏🏻🙏🏻

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  11 дней назад

      Thank you so much for your kind words! I'm really glad you found the podcast informative and eye-opening. Your feedback means a lot! 🙏🏻😊Subscribe to our RUclips channel Dr. Bhagyesh Kulkarni for more insightful and informative videos!

  • @shrikanthivarekar4645
    @shrikanthivarekar4645 Месяц назад +3

    Dr. Kiti chan Sangita na.Kharach tumhi Great aahat.

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  Месяц назад

      Thank you! We're glad you found the information helpful. Stay tuned for more! 😊

  • @milinddaptardar1709
    @milinddaptardar1709 22 дня назад +1

    Eye opening

  • @ashleshanarkhede6559
    @ashleshanarkhede6559 17 дней назад +1

    Great... No dr tells about GTT.. Very valuable information.. Thanks a lot..

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  16 дней назад

      Thank you so much for your kind words! I'm glad you found the information on GTT valuable. It's important to raise awareness about such topics, and I’m happy to help. Subscribe to our RUclips channel Dr. Bhagyesh Kulkarni for more insightful and informative videos!

  • @prapoo1493
    @prapoo1493 26 дней назад +1

    खूप छान आणि महत्त्वाची माहिती

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  25 дней назад

      धन्यवाद! 😊 आपल्याला माहिती आवडली, हे वाचून खूप आनंद झाला.आपले येणारे नवनवीन एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @nidhishchaudhari9877
    @nidhishchaudhari9877 18 дней назад +1

    Doctor khup chan margdarshan thax Doctor 🙏

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  17 дней назад

      तुमचं खूप धन्यवाद! तुमचं अभिप्राय वाचून खूप आनंद झाला. मार्गदर्शन करण्याची संधी मिळाल्याबद्दल मला खूप आनंद होतो. आपले येणारे नवनवीन एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @VandanaVirkar-d8y
    @VandanaVirkar-d8y Месяц назад +1

    Thank you for Dr. Bhagyesh Kulkarni

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  Месяц назад

      Thanks for your love and support!🤝❣😊 Stay tuned for more empowering videos coming soon!🎬

  • @Priyavm1293
    @Priyavm1293 Месяц назад +2

    अतिशय उपयोगी माहिती दिली तुम्ही डॉक्टर.
    मधुमेह आणि हार्ट अटॅक यावर माहिती समजून घ्यायला आवडेल.

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  Месяц назад +1

      धन्यवाद! आपल्या प्रतिक्रिया वाचून आनंद झाला. दिलेल्या माहितीचा आपल्याला उपयोग झाला हे पाहून खूप समाधान वाटते. 😊🙏

  • @ArvindKarmarkar
    @ArvindKarmarkar 18 дней назад +1

    Dr kulkarni I salute you
    Iam following dr Tripathi ffd
    I passed gtt three times and now sugar is normal I do not take diabetes medicine since 2018
    Only I want to state that what ever you have discussed is correct and right
    Once I want to salute yu for your discussion and e plantation

    • @mukeshmachkar
      @mukeshmachkar 16 дней назад

      Disclaimer:
      व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
      अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
      चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
      जबाबदारी घ्यायची नसेल तर विधाने का करायची? इथे किती लोक disclaimer वाचतात? त्यांना ऐकलेले सगळे ब्रह्मज्ञान वाटत असते.

  • @kanchanpanchariya6763
    @kanchanpanchariya6763 19 дней назад +1

    महत्वपर्ण माहिती

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  17 дней назад

      खूप धन्यवाद! तुमचं अभिप्राय अतिशय आनंददायक आहे. आपले येणारे नवनवीन एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @supriyajoshi5863
    @supriyajoshi5863 10 дней назад +1

    खुप छान समजावून सांगितले आहे.

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  10 дней назад

      तुमचे आभार! माहिती समजावून सांगताना आनंद झाला. 😊
      आपले येणारे नवनवीन एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @chandabhide9557
    @chandabhide9557 23 дня назад +1

    Very informative podcast. I really appreciate your taking the emotional state of a person into account.

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  23 дня назад

      Thank you so much for your kind words! Subscribe to our RUclips channel Dr. Bhagyesh Kulkarni for more insightful and informative videos!
      Click here: Dr Bhagyesh Kulkarni India @DrBhagyeshKulkarniIndia

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu 25 дней назад +1

    Dr. U r the best in all!

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  25 дней назад

      Thank you so much! 🙏 Your words mean a lot. I’m glad to be of help. Stay healthy and take care!

  • @sanjaydhandejalgaon3704
    @sanjaydhandejalgaon3704 Месяц назад +1

    खुप छान व महत्वाचा...

  • @Oganiketrassal
    @Oganiketrassal 24 дня назад +1

    Very good information given by Dr thanku very much

  • @aranhaag
    @aranhaag Месяц назад +1

    Welcome Omkar! Very well and candidly explained about the diagnostic aspect of diabetes Dr. Bhagyesh Kulkarni, which is an eye opener.

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  Месяц назад

      Thank you! We're glad you found the information helpful. Stay tuned for more! 😊

  • @jagadishdeshpande2802
    @jagadishdeshpande2802 22 дня назад +1

    I think that you have given the best analysis about diabetes mellitus

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  20 дней назад

      Thank you so much! I'm glad you found the analysis on diabetes mellitus helpful and insightful. Subscribe to our RUclips channel Dr. Bhagyesh Kulkarni for more insightful and informative videos!Click here: Dr Bhagyesh Kulkarni India @DrBhagyeshKulkarniIndia

  • @kishorkulkarni3986
    @kishorkulkarni3986 26 дней назад +1

    उत्तम प्रकारे समजावून सांगितल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  25 дней назад

      तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद!🤝❣😊 आपले येणारे नवनवीन एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @tejasviniamollad3692
    @tejasviniamollad3692 Месяц назад +1

    Thank you so much doctor 🙏🏻

  • @smitaraja892
    @smitaraja892 9 дней назад

    Khup khup aabhar

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  9 дней назад

      Khup khup aabhar! आपले येणारे नवनवीन एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @swativaidya8142
    @swativaidya8142 25 дней назад +1

    अप्रतिम व्हीडिओ अनुजा. खूपच उपयुक्त

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  25 дней назад

      धन्यवाद! 😊 तुमच्या अभिप्रायासाठी खूप आभारी आहे. आनंद आहे की व्हीडिओ तुमच्यासाठी उपयुक्त ठरला. आणखी असेच माहितीपूर्ण व्हीडिओ येतील!

  • @ayurvedavishwa3596
    @ayurvedavishwa3596 Месяц назад +1

    खूप छान व महत्वपूर्ण माहिती, सर्व डॉक्टरांनी हे ऐकून fallow करायला हवे, जनजागृती खूप गरजेची आहे

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  Месяц назад

      धन्यवाद! आपल्या प्रतिक्रिया वाचून आनंद झाला. दिलेल्या माहितीचा आपल्याला उपयोग झाला हे पाहून खूप समाधान वाटते. 😊🙏

  • @dakshasalodkar8367
    @dakshasalodkar8367 24 дня назад +1

    खूप छान माहिती!🙏🏻

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  23 дня назад

      तुमच्या पाठिंब्याबद्दल आणि प्रेमाबद्दल धन्यवाद.😊 आपले येणारे नवनवीन एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @SunilKulkarni-v7l
    @SunilKulkarni-v7l 15 дней назад +1

    Very good information Dr. It's eye opening discussion. We shouldn't no carried by google info. Very nice differtial diagnosis points....Thanks Dr.

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  15 дней назад

      Thank you for your kind words! I'm glad you found the information helpful. Stay tuned for more empowering videos coming soon!🎬

  • @AshokKhairnar-uz4qs
    @AshokKhairnar-uz4qs 24 дня назад +1

    खुप छान आणि सोप्या भाषेत मधुमेह विषयी माहिती दिली धन्यवाद

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  23 дня назад

      तुमचे आभार! मधुमेहाबद्दल सोप्या भाषेत माहिती देऊ शकलो याचं खूप आनंद आहे. आपले येणारे नवनवीन एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @Nabha-s1z
    @Nabha-s1z Месяц назад +1

    खुप छान माहितीपूर्ण गोष्टी समजल्या.हे सर्वांना माहित होणे गरजेचे आहे.👍👍

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  Месяц назад

      धन्यवाद! आपल्या प्रतिक्रिया वाचून आनंद झाला. दिलेल्या माहितीचा आपल्याला उपयोग झाला हे पाहून खूप समाधान वाटते. 😊🙏

  • @manoharsakharkar1828
    @manoharsakharkar1828 5 дней назад +1

    Fór all human beings you are the greatest personality. Thanks

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  5 дней назад

      Thank you so much for your kind words! I truly appreciate your appreciation. Stay healthy and take care! Stay tuned for more empowering videos coming soon!🎬

  • @pritpavan
    @pritpavan 18 дней назад +1

    Thankuuu Doct for a valuable information.....🙏

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  17 дней назад

      You're very welcome! I'm glad the information was helpful to you. Stay tuned for more empowering videos coming soon!🎬

  • @madhurisadekar8341
    @madhurisadekar8341 Месяц назад +1

    डॉक्टर सोप्या भाषेत छान आणि महत्वाची माहिती दिलीत 🙏

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  Месяц назад

      धन्यवाद! आपल्या प्रतिक्रिया वाचून आनंद झाला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीचा आपल्याला उपयोग झाला हे पाहून खूप समाधान वाटते. 😊🙏 आपले येणारे नवनवीन एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @mahalerahulm
    @mahalerahulm Месяц назад +2

    Excellent information!!

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  Месяц назад

      Thank you so much! 😊 Glad you found it helpful! Keep learning and stay healthy! 💪

  • @ArvindGandhi-c4m
    @ArvindGandhi-c4m 18 дней назад +1

    good informative

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  17 дней назад

      Thank you! I'm glad you found it informative. Stay tuned for more empowering videos coming soon!🎬

  • @ajitjagdale669
    @ajitjagdale669 25 дней назад +2

    डॉक्टर आणि लॅब.आणि इतर डॉक्टसाहेब यांचे सतोलोटो आहेच.याचा अनुभव फार वेळा आला.यांचं कमिशन ठरलेलं आहे पेशंट पाठवल्यानंतर

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Месяц назад +1

    खूप छान वाटले ऐकून

  • @ajitjagdale669
    @ajitjagdale669 25 дней назад +1

    1 नंबर सर

  • @ashokbendre8901
    @ashokbendre8901 Месяц назад +1

    अतिशय छान माहिती दिलीत डॉक्टर सगळे भ्रम दूर झाले खूप खूप आभारी आहे

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  Месяц назад

      धन्यवाद! आपल्या प्रतिक्रिया वाचून आनंद झाला. दिलेल्या माहितीचा आपल्याला उपयोग झाला हे पाहून खूप समाधान वाटते. 😊🙏

  • @balasahebghadge7127
    @balasahebghadge7127 25 дней назад +1

    छान माहितीपूर्ण मुलाखत

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  25 дней назад

      धन्यवाद! 😊 आपल्याला माहिती आवडली, हे वाचून खूप आनंद झाला. आणखी अशी माहिती देत राहण्याचा प्रयत्न करतो!
      आपले येणारे नवनवीन एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @MilindKulkarni-ev1kr
    @MilindKulkarni-ev1kr 20 дней назад +1

    खुप छान आणि खरे सांगितले डॉक्टर साहेबांनी. Gentic medicine बद्दल माहिती द्यावी ही विनंती, विशैष करून डायबेटिक वरती. 🙏🏼🙏🏼

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  17 дней назад

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद! खूप आनंद झाला की डॉक्टर साहेबांनी दिलेली माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली. आपले येणारे नवनवीन एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @kirankomerwar874
    @kirankomerwar874 29 дней назад +1

    खूप महत्त्वाची माहिती दिली धन्यवाद सर

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  27 дней назад

      धन्यवाद! आपल्या प्रतिक्रिया वाचून आनंद झाला दिलेल्या माहितीचा आपल्याला उपयोग झाला हे पाहून खूप समाधान वाटते. 😊🙏आपले येणारे नवनवीन एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @sunilchine7532
    @sunilchine7532 29 дней назад +1

    NO WORDS TO DESCRIBE THANKS SIR ❤

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  27 дней назад

      Thanks for your support and love.😊Stay tuned for more insightful videos coming soon!🎬

  • @seemakhude7995
    @seemakhude7995 Месяц назад +2

    Very good guidance, session

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  Месяц назад +1

      So grateful for your kind words! 🤝❣😊 Don't miss our upcoming videos,🎬 packed with wonderful information!😊

  • @amitdarodkar9523
    @amitdarodkar9523 27 дней назад

    अतिशय उपयुक्त आणि सुंदर माहिती.
    खुप खुप धन्यवाद sir.🙏🏼

  • @shyambhoir4208
    @shyambhoir4208 2 дня назад +1

    फार छान आणि उपयुक्त माहिती. मुंबई किंवा नवी मुंबई मध्ये क्लिनिक कुठे आहे

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  2 дня назад

      अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
      drbhagyeshkulkarni.com/
      Mobile no: 9284713760/9881616277

  • @alkafalnikar
    @alkafalnikar 27 дней назад

    खूपच चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले डॉक्टर

  • @mrunalmuley-deshpande6166
    @mrunalmuley-deshpande6166 Месяц назад +1

    Superb episode! Unsaid truth of diabetes revealed in the simplest possible way!💐🙏🏻
    Dr. Bhagyesh Kulkarni sir, you are decoding diabetes in real sense!!
    Nice tuning with Omkar Jadhav... Remembered your Amuk Tamuk episode :)

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  Месяц назад

      Thanks for your love and support!🤝❣😊 Stay tuned for more empowering videos coming soon!🎬

  • @naturbliss
    @naturbliss Месяц назад +2

    Shared vedio to frds 😇

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  Месяц назад

      "धन्यवाद! 😊 तुमच्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर केल्याबद्दल खूप आभार. आपले येणारे नवनवीन एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @anjali6811
    @anjali6811 26 дней назад +1

    Wow I just loved your opinions and suggestions

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  26 дней назад

      Thank you so much! I'm really glad you loved the opinions and suggestions. Your feedback means a lot to me! 😊आपले येणारे नवनवीन एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @manishasure5386
    @manishasure5386 16 дней назад +2

    खुप छान माहिती दिलीत डॉक्टर , माझ्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली . thank you . आपण कुठे practice karta आहात?

  • @sushantchavan7984
    @sushantchavan7984 24 дня назад +1

    खूपच छान माहिती दिली डॉक्टर ❤

  • @swapnilpatil6648
    @swapnilpatil6648 Месяц назад +2

    Thanks to Dr. Bhagyesh Kulkarni Sir & their total DFF team

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  Месяц назад

      So grateful for your kind words! 🤝❣😊Exciting new videos on the way, stay tuned!🎬

  • @madhurikharwandikar3391
    @madhurikharwandikar3391 Месяц назад +1

    Khupch chan mahiti sangitali Dr.

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  Месяц назад

      तुमच्या पाठिंब्याबद्दल आणि प्रेमाबद्दल धन्यवाद.😊 आपले येणारे नवनवीन एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @sunitasatam1461
    @sunitasatam1461 27 дней назад

    Very well explained Dr. you are really great

  • @SanjayIdealStudy
    @SanjayIdealStudy 17 дней назад +1

    प्रथम तुमचं आभार आणि ज्या धाडसन जे खरं आणि खोटं सांगत आहात.... आभार GTT टेस्ट करण्यासाठी किती ग्राम साखर पाणी घ्यावं.

  • @vab-kj8qe
    @vab-kj8qe Месяц назад +1

    Solid episode...
    Thank you very much 😊

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  Месяц назад

      Thanks for your love and support!🤝❣😊 Stay tuned for more empowering videos coming soon!🎬

  • @AsmitaJoshi-yy5vz
    @AsmitaJoshi-yy5vz Месяц назад +1

    Most informative

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  Месяц назад

      Thank you so much! 😊 Glad you found it helpful! Keep learning and stay healthy! 💪

  • @vijayrajsingare1299
    @vijayrajsingare1299 27 дней назад

    फार छान माहिती दिली.

  • @manasijoshi517
    @manasijoshi517 Месяц назад +1

    खूप चांगली माहिती दिली आहे तुम्ही.. धन्यवाद 🙏

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  Месяц назад

      तुमच्या कमेंटसाठी धन्यवाद! आपले येणारे नवनवीन एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @bharativarne2057
    @bharativarne2057 Месяц назад +1

    Thanks sir खुप शंका दुर झाल्या खुप छान सर

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  Месяц назад

      "तुमच्या कमेंटसाठी धन्यवाद! 😊आपले येणारे नवनवीन एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @baburaoj6396
    @baburaoj6396 Месяц назад +1

    Thank you,amazing

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  29 дней назад

      Thank you so much! 😊 I'm glad you found the information helpful. Stay tuned for more empowering videos coming soon!🎬