Pets घरी आणणं योग्य की अयोग्य? | पाळीव प्राणी आणि अंधश्रद्धा | Dr.Khagol Chavan | Marathi Podcast

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025

Комментарии • 283

  • @SofySayyad
    @SofySayyad 9 месяцев назад +24

    तुम्ही चांगले विषय निवडता, thanks,
    एक सूचना आहे, येणारे guest sathi seating comfortable असेल याची काळजी घ्यावी, त्यांना तिरक बसून सतत मन वाकडी करून / वळून बोलावं लागत आहे.

    • @amuktamuk
      @amuktamuk  9 месяцев назад +2

      नक्की विचार करू! धन्यवाद 🙌🏻

    • @manjirisvoice7163
      @manjirisvoice7163 9 месяцев назад +2

      हो मला पण हेच सुचवायचे होते. प्लीज नक्की ही बैठक योजना बदला पण तुम्ही ज्या पद्धतीने विषय निवडता आणि मुलाखत घेता ते अतिशय सुंदर आणि स्तुत्य आहे. ❤🙏

    • @springwater1.5
      @springwater1.5 8 месяцев назад

      Agree

  • @madhurshende8377
    @madhurshende8377 9 месяцев назад +32

    आमचा एक अतिशय गुणी ९ वर्षांचा गोल्डनरिट्रीव्हर मुलगा आहे.. २ महिन्यांचा असल्यापासून आम्ही (माझा नवरा आणि मी) त्याचे आई वडील आहोत. आम्ही US मधे राहतो. So many things that Dr. Chavan said resonated with me. I have human kids as well, पण कुत्र्या सारखं प्रेम दुसरं कोणीही करत नाही. They are non-judgmental, unconditionally accepting and loving witnesses of your life and true companions. It’s an invaluable gift. They bring great joy. पण ते ही तुमचं बाळच आहे आणि त्याच्यावर तुम्ही तसाच जीव लावायला हवा.. Dr. Chavan’s love for animals was evident through this conversation. I was touched. ❤

    • @PrachiDeshpande27
      @PrachiDeshpande27 9 месяцев назад +2

      माझी पण अतिशय सुंदर आणि गुणी (golden retriever 🐾)(दीड वर्षांची) मुलगी आहे..एंजल ❤ नाव आहे तीचं

  • @rutujashinde626
    @rutujashinde626 9 месяцев назад +17

    हा भाग म्हणजे pet parents साठी वरदान आहे. असेच म्हणावे लागेल. डॉक्टरांनी अतिशय उपयुक्त माहिती दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. डॉक्टरांच्या बोलण्यावरून ते फक्त प्राण्यांवर उपचार करणारे नसून त्यांचे प्राण्यांवर प्रेम आहे. असे दिसलें.
    ओंकार आणि शार्दूल
    Animal communication बद्दल पण माहिती विचारा पुढील भागात.

  • @anjalikhanapure7592
    @anjalikhanapure7592 7 месяцев назад +3

    मांजरा शिवाय life आम्ही कल्पनाही करू शकत नाही.❤❤❤. आधी मंत्या.. खूपच royal पंधरा वर्षाचा होऊन गेला, आजही चार वर्षे झाली तरी एकही दिवस त्याची आठवण झाली नाही असं होत नाही. आता परी आहे....❤ सगळ्यांच्या गळ्यात गळ्यातला ताईत. अप्रतिम पॉडकास्ट... अतिशय हुशार डॉक्टर❤ खरे vet

  • @suneetagadre55
    @suneetagadre55 9 месяцев назад +16

    खूप महिती पूर्ण विवेचन. Pet 🐕 ची मानसिकता, त्यांना वाटणारी भीती - फटाक्यांची, येणारे डिप्रेशन यावर एक एपिसोड करा.

  • @swatisurve3721
    @swatisurve3721 9 месяцев назад +40

    आमच्याकडे माझ्या भावाच्या जन्मापासून मांजर होती ती 21वर्ष होती तिला आम्ही रोज घरचंच जेवण द्यायचो दूध तर दिवसातून चार पाच वेळा द्यायचो आणि ती आवडीने प्यायची मासे सुद्धा आमच्या कडे असायचे रविवारी आणि बुधवार बाकी वेळेला रोजच जेवण पण तिला आवडआयचं नाही मग कोणाकडे मासे असतील शेजारी 😜तर ती तिकडे जाऊन जबरदस्ती खाऊन यायची 🤣🤣🤣🤣 ती चॉकलेट पण खायची कालवनातलं कोकम पण खायची 😂😂😂😂 अशी होती आमची राणी माऊ ती गेली देवाघरी मग आली मनू ती तर दिसायला गोड़ पण भयानक कारण मॅडम ना जाम इगो होता कारण तिला एकदा पिलेलं पाणी परत चालायचं नाही 😒😒😒 दुसऱयावेळी दुसरं पाणी बदलून द्यावं लागायचं तिला बाहेरची माणसं घरात आलेली चालायची नाही फार राग यायचा तिला गुरुगुऱ्याची अंगावर कोणच्या ही खूप घाबर्यांची लोक आमच्या कडे यायला 😜😜😜😜

    • @KkirtiP
      @KkirtiP 9 месяцев назад

      ❤❤❤❤❤❤

    • @amuktamuk
      @amuktamuk  9 месяцев назад +1

      ❤❤

    • @aabcaxyz
      @aabcaxyz 9 месяцев назад

      😊

    • @shwetasawant6256
      @shwetasawant6256 9 месяцев назад

      😂

    • @meow-gy2lw
      @meow-gy2lw 7 месяцев назад +1

      Manjrana plz doodh det jau naka. Manjra lactose intolerant astat. Overtime tyanchya aatadyana tras hoto dudhane. They cannot taste sweet, genetically mutated. They drink milk because they sense proteins.
      Please please do not give milk or grains or salt to cats in any way. Cats are compulsory carnivores so they can eat only meat.

  • @HARSHALIPATANKAR
    @HARSHALIPATANKAR 9 месяцев назад +6

    माझ्या माहेरी २ गोंडस बाळं आहेत.राधा(मांजर) आणि मिल्की(बोका).त्या दोघांना आम्ही neuter करुन घेतलं आहे.त्यामुळे आम्हाला खूपच अपराधीपणा जाणवत होता पण आज डॉक्टरांचं म्हणणं ऐकून आपण केलं ते योग्य केलं हा दिलासा मिळाला.😊
    खूप महत्त्वाच्या मुद्द्यावर podcast बनवल्या बद्दल अमुकतमुक टीमचे अनेक धन्यवाद🙏🏼

    • @Mrfreezmoments
      @Mrfreezmoments 9 месяцев назад +2

      मी सुद्धा माझ्या तीनही मांजरांना operation केलं. योग्यच केलं.

  • @smitabhandare2693
    @smitabhandare2693 8 месяцев назад +14

    आमच्याकडे मांजर माणसाळत नाहीत तर, माणस मांजराळतात . इतकी आवडतात . 😊

    • @slaer
      @slaer 6 месяцев назад

      @@smitabhandare2693 ❤️❤️❤️

  • @pramilasawant6030
    @pramilasawant6030 8 месяцев назад +1

    खूप आनंद झाला तुमचा व्हिडिओ पाहून. माझी उत्सुकता वाढली आणि पाहताना ek वेगळाच आनंद झाला. मी माझ्या areatalya प्राण्यांना खाऊ घालते. हा माझा धर्म आहे. पूजा आहे. Meaoo bhow bhow. Jai Hind.

  • @snigdhapandit2352
    @snigdhapandit2352 8 месяцев назад +3

    मला तुमचे सगळे एपिसोड आवडतात.fbवर बघते.खूप छान सांगता.माझ्याकडे पण बेवारस मांजरी आणलेली.१८ वर्ष जगली.आॅपरेशन करून घेतलेलं.खूप अपराधी वाटायचं.पण उत्तम आरोग्य लाभलं त्याला.बेवारशी प्राण्यांना खाऊ घालायला, काळजी घ्यायला मला खूप आवडतं.तुम्ही इतकं छान सांगता ना,सगळं अगदी सत्य.किती लिहू? मर्यादा आहेत.पण अप्रतिम . धन्यवाद ❤❤!

  • @varshag.8398
    @varshag.8398 9 месяцев назад +13

    हे चोचले फक्त आणि फक्त श्रीमंत लोकांनीच करावेत..नाहीतर त्या बिचार्‍या प्राण्यांचे हालच होतात..तुमची मजा, त्याना सजा

    • @prasadtari4532
      @prasadtari4532 9 месяцев назад +1

      This is a totally wrong conception. It's up to you how you treat your pet. Even if you give them simple food like curd rice, they are happy. They never ask for chicken or any high-priced dog food. Our building's trash cleaner also has a lab in his house. And the lab is very happy to be with him, as he receives lots of love and care in return.

    • @varshag.8398
      @varshag.8398 9 месяцев назад

      @@prasadtari4532 only the poor pets could speak like humans...curd rice isn't a dog food at all and what about their vaccination, and the physical space they need to move around?.I have seen many idiots feeding birds and fish the most horrible things like biscuits, bhajiyas, shev etc...and your pets stay indoors mostly while you are out for work, they must be feeling lonely and missing their friends outside...but humans are selfish, that they only think about their own happiness and take animals for granted...depression is most common thing in pets

    • @kirtisagar6821
      @kirtisagar6821 9 месяцев назад

      Tyana prem hava asta.

    • @varshag.8398
      @varshag.8398 9 месяцев назад

      ​@@kirtisagar6821आणि खायला, प्यायला ,मोकळं फिरायला, बसायला जागा नाही लागत का?

    • @varshag.8398
      @varshag.8398 9 месяцев назад +1

      ​​@@prasadtari4532FYI, curd rice is not a dog's food, there are many idiots I have seen feeding biscuits, shev, kurmura,bhajiyas to birds and fishes....when all the members of a family are out for work, or some other reason, poor pets are left to suffer lonliness all the while ..they get depressed without company, so when you return home at night your pet jumps at you ,not because he's happy to see you but because he was bored to death and dying for your company.😅

  • @revatigindi3820
    @revatigindi3820 9 месяцев назад +2

    खूप छान माहितीपूर्ण एपिसोड.. डॉक्टर खगोल यांनी विचारांमध्ये स्पष्टता आणली हे नक्की 🙏🏻आम्हाला आमच्या बर्फी साठी वेळोवेळी त्यांचे योग्य मार्गदर्शन मिळाले आहे आणि मिळते आहे.

  • @MGSecondInnings
    @MGSecondInnings 8 месяцев назад +1

    खूप छान वीडियो…हा वीडियो पेट आणण्या आधी पाहिला तर खूप बरं होईल…🙏🏻

  • @SusonTadakhe
    @SusonTadakhe 8 месяцев назад +1

    सुंदर ❤ पाळीव प्राणी यांच्या बद्दल माहिती दिली त्या बद्दल अभिनंदन. आमच्या घरी भारतीय कुत्रे ,मांजरी एकत्र च आमच्या घरात आम्ही माणसा प्रमाणे ठेवतो.पाळतो.👌👍👀🦮😊💕 Very nice.❤ for 🦮 God bless you.

  • @muktapathak4964
    @muktapathak4964 9 месяцев назад +8

    माझा पहिला नंबर!!!!!!!!!
    मला खूप आवडतात तुमचे एपिसोड..
    विशेषतः ओंकारचे मधूनच हसणे!!

    • @amuktamuk
      @amuktamuk  9 месяцев назад

      मनापासून धन्यवाद 🌸

  • @yogitapatil5329
    @yogitapatil5329 9 месяцев назад +3

    डॉ.खगोल चव्हाण सर खुपचं छान माहिती दिली.. अप्रतिम माहिती

  • @nehk2380
    @nehk2380 9 месяцев назад +2

    माझ्या लहानपणीच्या आठवणी मधे माऊ नाही असं कधीच झालेलं नाही..आम्ही मांजरा सोबातच मोठे झाले आहोत..खूप आवडला हा एपिसोड....🎉.

  • @ashwini1005
    @ashwini1005 9 месяцев назад +2

    अतिशय उत्तम एपिसोड. अमुक तमुक टीम चे धन्यवाद. दुसऱ्या भागाची वाट बघत आहे. डॉ. खगोल चव्हाण यांनी अत्यंत balance approach ठेवला बोलताना. धन्यवाद डॉक्टर. 😊

    • @amuktamuk
      @amuktamuk  9 месяцев назад

      लवकरच दुसरा भाग घेऊन येतोय 🙌🏻 धन्यवाद!

  • @aanand2017
    @aanand2017 9 месяцев назад +1

    खूपच छान मुलाखत आहे ही. प्रत्येकाने बघावी अशी. आपण घेतलेल्या निर्णयाचा त्रास जर त्या प्राण्याला होत असेल तर, त्याची शिक्षा आपल्याला व्हायलाच हवी.

  • @sohamranadepersonal2733
    @sohamranadepersonal2733 9 месяцев назад +7

    Even we have a pet cat at home, my mother and I always wanted to have a pet ever since my mother was a small child and even after I started growing up, but due to various circumstances we couldn't keep one. We finally adopted one orange tabby cat from our second apartment's society. This is brilliant guidance to all pet parents, brothers and sisters!

  • @prajaktagaikwad9584
    @prajaktagaikwad9584 9 месяцев назад +1

    खूप सुंदर विषय होता आणि सरांनी खूप छान मार्गदर्शन केलं. माझे दोन्ही मुलं हट्ट करत आहेत मांजर पाळण्यासाठी. आता मी सुद्धा सरांनी सांगितलेल्या सर्व बाबींचा विचार करून मांजर घरी आणण्याबद्दल निर्णय घेईल.

    • @amuktamuk
      @amuktamuk  9 месяцев назад

      आम्हाला सुद्धा नक्की सांगा 🙌🏻

  • @ashwineepawar3061
    @ashwineepawar3061 9 месяцев назад +3

    Dr.khagol मामा तू खूप छान माहिती दिली....👍👍👍

  • @gayatriparkhe3823
    @gayatriparkhe3823 6 месяцев назад

    माहितीसाठी खूप खूप धन्यवाद डॉक्टर साहेब👍
    डॉक्टरांचं प्राण्यांवरील प्रेम बोलण्यातून जाणवतंय त्यांच्या.

  • @saylee6621
    @saylee6621 9 месяцев назад +15

    Mastach episode ..Majhe ek suggestion ahe amuktamuk team sathi..tumhi tumchya set che seating arrangement change Keli pahije....Guest nehmi Aadhantari bastat Ani host aaramat...it's a request to make a comfortable seating for all😊

    • @karunabsubrahmanyam3305
      @karunabsubrahmanyam3305 9 месяцев назад

      Correct

    • @karunabsubrahmanyam3305
      @karunabsubrahmanyam3305 9 месяцев назад

      Mazyahi manat Yeun gele hote asech

    • @amuktamuk
      @amuktamuk  9 месяцев назад

      Thank you for your honest feedback.

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 9 месяцев назад

      ही साधी गोष्ट अमुक-तमुक च्या टीमला दुसऱ्यांनी सांगायची गरज का पडते😂

  • @kavyasachinvedak5broll288
    @kavyasachinvedak5broll288 9 месяцев назад +31

    मला pets आवडतात पण दुसऱ्या कडचे 😊
    मला pets पाळायला आवडत नाही
    पण कोणी त्यांचे हाल केलेले पण आवडत नाही
    कारण प्राणी आपल्याला स्वतः हून त्रास देत नाहीत आपण त्यांना त्रास दिला तरच ते आपल्याला त्रास देतात .
    काही जण pets आणतात पण त्यांचे हाल पण करतात 🙏

  • @sanjayjapa7570
    @sanjayjapa7570 8 месяцев назад +6

    मी सांगली ला राहतो. माझ्याकडे इंडियन ब्रीड चा 15 वर्षाचा male आहे. DJ चा आवाज किंवा फटाक्याच्या आवाजाने डिप्रेशन मध्ये जातो, थरथर कापायला लागतो, उलटी होते, यावर एक एपिसोड करा किंवा या बाबतीत काय करता येईल? आपला सल्ला अपेक्षित आहे.

  • @jaeepandit8129
    @jaeepandit8129 7 месяцев назад

    Amchya kade 5 6 manjra yeun jaun. Tyatali 3 constant. Saudamini Sadashiv Dambar he constant. Tenchi boundary varun bhandana houn aata shantata establish zali aahe. Ajunahu samora samor yet nait aekmekachya lol pan me ani saudu ani aata sadu roj firayla jato colony madhe.. same lane n grnd var tenba roj kahi navin sapadta.. ground var chhan paltat dogha..Saudu disayla faaaar sundar ahe she is extremely intelligent and sadashiv is our young prince coming to age.. extremely handsome and maddeningly innocent.. hta doghanshivay maza paan halat nai.. humans are secondary for me tht includes me.
    Dr Khagol amchya ghari ale hote kahi varsha aadhi asa aaee sangte. pan sadu saudu navte teva.. im so happy to hear him.. amchya kade we are in minority.. n minority vakyancha dukha kay asu shakta he kalu shakta ;)
    Thank you very informative and interesting pc. ❤

  • @FirstnameSurname-uh9mw
    @FirstnameSurname-uh9mw 6 месяцев назад

    डॉक्टरांनी खूप छान माहिती सांगितल.धन्यवाद सर🙏

  • @anillahane5024
    @anillahane5024 9 месяцев назад +1

    Dr Khagole, khupach chan bole aahat, superb, amazing and fantabulous 🎊❤️❤️❤️

  • @wandekarsd368
    @wandekarsd368 9 месяцев назад +2

    धन्यवाद. फारच उपयुक्त माहिती मिळाली 🙏

  • @apoorvatake12
    @apoorvatake12 8 месяцев назад

    खुपच महत्त्वाचा टॉपिक निवडला तुम्ही. मस्त वाटला एपिसोड

  • @Harshas_Academy_
    @Harshas_Academy_ 9 месяцев назад +1

    खुप उपयुक्त माहिती अतिशय ओघवत्या भाषेत दिलीत. धन्यवाद डॉक्टर साहेब 🙏🙏

  • @neelamkulkarni5552
    @neelamkulkarni5552 9 месяцев назад +1

    आजचा भाग खूपच छान अणि माहितीपूर्ण झाला. दुसरा भाग पण लवकर येवो

  • @sohamranadepersonal2733
    @sohamranadepersonal2733 9 месяцев назад +16

    Please release a short from 15:30 to 15:46. Everyone needs to know this, that cat parents are tiger care-takers!

  • @mayurpimple3181
    @mayurpimple3181 9 месяцев назад +1

    Common subject and very good discussion. all folks need to be share this podcast.

  • @namratakhare8798
    @namratakhare8798 9 месяцев назад

    महत्वपूर्ण विषय...अगदी वेगळे विषय निवडून त्यावर खूप छान माहिती तुम्ही ह्यातून देता....Best wishes 💐😊👍

  • @rutujahardas5454
    @rutujahardas5454 9 месяцев назад

    खूप छान बोललात सर , आमच्याकडे पण मांजर आहे आणि तुम्ही केलेला विश्लेषण एकदम अचूक आहे !!

  • @archanamane1178
    @archanamane1178 9 месяцев назад

    खूपच छान एपिसोड ❤
    आमच्याकडे दोन rescued cats आहेत... They are the Boss of our house...

  • @PrachiDeshpande27
    @PrachiDeshpande27 9 месяцев назад +1

    Khar ahe 100% niswarthi prem anubhawaycha asel tar nakki eka pet 🐶 ghari anun tyach sangopan kara....❤Khup chan vibes miltat tyanchyakadun ..je mansankadun kadhihi milu shaknar nahi...mazhi Angel 🐾 mazhi mulgi ch ahe...if ur lucky dog will come in to ur life asa 777 Charli movie 🎥 madhe dialogue ahe to shabdasha khara ahe....Khup sundar zali mulakhat thanks

  • @amrutadhande7405
    @amrutadhande7405 9 месяцев назад +1

    From very initial of Amuk-Tmuk ;u guys choosing best topics , thanks for the real content.

  • @funfoodiesp3872
    @funfoodiesp3872 9 месяцев назад +1

    Excellent video for creating awareness.. the conversation and tips are so apt! Thanks ❤

  • @mohinikarde3317
    @mohinikarde3317 9 месяцев назад +1

    Very important and very useful episode
    Please make another part 2

  • @DipikaDeepak2010
    @DipikaDeepak2010 9 месяцев назад

    This video just melt my heart down i have two Shitzhu of 1.5 years male and female whatever dr said we did it step.by step 2 years back n trust me no one love u the way ur pet do❤this video is really informative 😊😊😊me n my Husband are proudly a happy Paw Parent😊❤❤

  • @sushmajoshi6235
    @sushmajoshi6235 9 месяцев назад +1

    Khup apratim episode and fully informative

  • @kajalkamble3427
    @kajalkamble3427 8 месяцев назад +4

    काही लोक हे फक्त instagram वरती लाइक्स साठी कुत्रे मांजरी घेतात आणि जबाबदारीच काम आहे हे कळलं की त्यांना सोडून येतात. डॉ तुमचे सगळे पॉइंट्स खूप आवडले खूप काही गोष्टी मला clear झाल्या. माझ्याकडे एक मांजर आहे परवा त्याचा birthday आहे दोन वर्षांचा होईल तो आता. प्लिज पुढच्या भागात मांजराचे दात कसे घासायचे हे पण सांगा

  • @Priyankasakrikar
    @Priyankasakrikar 9 месяцев назад +4

    Dr. Khagol amchya manajari (bittu) che doc. ahet, nice information..

    • @archanamane1178
      @archanamane1178 9 месяцев назад

      Dr चे clinic कोठे आहे??

  • @ninadkelkar4339
    @ninadkelkar4339 9 месяцев назад

    खुप छान माहिती दिली आहे. Pre-pet consultation खूप गरजेचे आहे

  • @iempriyanka
    @iempriyanka 9 месяцев назад

    खूप छान माहिती मिळाली. आमचा Milo तीन वर्षाचा आहे. घरातील पहिलाच Dog. त्यामूळे initially खरच त्याला कस मोठ करायच हे काहीच माहिती नव्हत. पण तो घरी आल्यावर Google ,RUclips वरुन माहिती घेऊन बरच शिकले. अजून ही शिकत आहेच. असे अजून informative podcast ऐकायला आवडतील. वेटिंग फॉर पार्ट two 🫶🏻

  • @amrutadhande7405
    @amrutadhande7405 9 месяцев назад +1

    Am a vet student and so happy to see this episode, Dr. explained so well the preparental care and everything about pets

  • @deepakborkar2583
    @deepakborkar2583 9 месяцев назад +3

    खूप सुंदर सादरीकरण

  • @rupalipatwardhan7789
    @rupalipatwardhan7789 9 месяцев назад

    Nice guidance. We have four cats, eldest is 18 years old. He has been diagnosed with CKD around 5 months back. My husband, alongwith two friends(angels) administer the medicine daily to our cat (child❤). He too responds well.
    Love and respect has no boundaries.

  • @dramrutapurohit1335
    @dramrutapurohit1335 9 месяцев назад +2

    Khup chan podcast. ADHD/Autism ani tyanchyasathi parenting tips var video kara ek

  • @anuradhalatkar4058
    @anuradhalatkar4058 9 месяцев назад

    अतिशय सुंदर, माहितीपूर्ण मुलाखत!

  • @meghanakadam5119
    @meghanakadam5119 9 месяцев назад

    खूप छान एपिसोड. डॉक्टर खूपच छान प्रकारे माहिती देत आहेत. धन्यवाद. ॲनिमल कम्युनिकेशन बद्दल पण माहिती मिळाली तर आवडेल

  • @shivadasvibhute1001
    @shivadasvibhute1001 8 месяцев назад

    Chanch! Khup ranjak mahiti milate.mi sagale bhag pahate.iykate.abhhiyspurn bhag asatat.

  • @AtulParchurePune
    @AtulParchurePune 8 месяцев назад

    खूप छान माहिती दिली तुम्ही सगळ्यांनी 👌

  • @ashwinitawde8907
    @ashwinitawde8907 9 месяцев назад

    Khup sunder vishay... Me dog mom aahe ani stray dogs sathi dekhil kam karte... Pn manjarin vishai barach kahi shikayla milala... Dusrya bhagachi 2 waat pahtey... Punha ekda thank u ani abhinandan

  • @archana2165
    @archana2165 9 месяцев назад

    मी animal communicator आहे. खुप उपयुक्तत माहीती सांगितली. थोडी आपण जाणीव ठेवली तर मुक्या प्रणयाचे आयुष्य सुधारेल.

    • @amuktamuk
      @amuktamuk  9 месяцев назад +1

      अगदीच ❤

    • @nss8998
      @nss8998 9 месяцев назад +1

      Archana madam tumcha number milel ka , pet communicator ahat na

    • @archana2165
      @archana2165 9 месяцев назад

      @@nss8998 my response not showing

  • @alkawelankar6998
    @alkawelankar6998 9 месяцев назад

    Supperb discussion by Dr Chavan👌👌👌
    Congrats once again T Amuk Tamuk team for bringing this topic👏👏
    All d best👍👍

  • @nandadevighadgedeshmukh8653
    @nandadevighadgedeshmukh8653 4 месяца назад

    Very knowledgeable expert 👌👌🌹🌹

  • @sandeepsawant6864
    @sandeepsawant6864 4 месяца назад +1

    👍

  • @mahalakshmiproductions_91
    @mahalakshmiproductions_91 9 месяцев назад

    10/10 recommendations for Dr. Khagol. I owe my cats life to him❤

  • @pramodpawar8633
    @pramodpawar8633 8 месяцев назад

    Many Many thanks for your this interview on pet and subject

  • @shitalredekar1329
    @shitalredekar1329 9 месяцев назад

    खुप छान माहिती सांगितली सर 🙏 धन्यवाद

  • @chinmayeepanshikar
    @chinmayeepanshikar 9 месяцев назад

    Very informative and helpful episode😊👌👌Dr. ni khupch chan mahiti dili, part 2 nakki avdel pet training vr

  • @SnehaJadhav-t4t
    @SnehaJadhav-t4t 9 месяцев назад

    Thanku you so much. Pet animalsch vishy ghetlyabudle. Kup chan mahitee samazli. Mazyakadepun street dog female ahe. Pavnepach varchi ahe chan cliver ahe. Tari azun mahitee havi ahe. Punaa dhnyvad.

  • @kshitijak6918
    @kshitijak6918 9 месяцев назад

    एक गोष्ट एक पेट पॅरेंट म्हणून मी नोटीस केलीय की जेव्हा माऊ आजारी असतात तेंव्हा त्यांच्या अंगावर पिसवा होतात. कुठून कशा येतात माहिती नाही, पण होतात. आणि जेव्हा ते एकदम तंदुरूस्त असतात तेव्हा एकदम स्वच्छ असतात. 😊

  • @akshatatamhankar1973
    @akshatatamhankar1973 9 месяцев назад

    खूपच छान एपिसोड धन्यवाद

  • @muktapathak4964
    @muktapathak4964 9 месяцев назад +1

    खूप छान माहिती मिळाली!

  • @anaizakazi1917
    @anaizakazi1917 8 месяцев назад

    Khup chhan mahiti diya baddal kharch mana pasun thank you ❤

  • @samrudhipawar1473
    @samrudhipawar1473 9 месяцев назад +2

    Hya topic varti pls ajun episode part asava aashi khup ichha ahe.!!!

  • @sumitkulkarni7102
    @sumitkulkarni7102 9 месяцев назад

    Dr Khagol, छान माहिती सांगितली.

  • @user-px1dd9hh2v
    @user-px1dd9hh2v 8 месяцев назад

    मांजर हे विश्वरुप आहे. तुम्ही मांजराला खुश ठेवा युनिव्हर्स तुम्हाला खुश ठेवेल. म्याऊ....🐈

  • @vidyarj85
    @vidyarj85 8 месяцев назад +3

    इथे डॉक्टर आणि ओंकार जस म्हणाले की आपण कोण होतो त्या प्राण्याच्या बाबतीत निर्णय घेणारे की त्यांच ऑपरेशन करणारे...पण हाच विचार माणूस माँस खाताना किंवा प्राण्यांपासून येणाऱ्या वस्तू वापरताना का करत नाही..की मी कोण होतो त्या प्राण्याचं आयुष्य संपवणारा...त्याला स्वतःच्या स्वार्थासाठी यातना भोगायला लावणारा...मी कोण होतो मला दूध व दुधाचे पदार्थ हवेत म्हणून त्या वासराला आपल्या आईपासून लांब करणारा...जस माणसांमध्ये जातीवाद चूक आहे तसेच प्राण्यांमध्ये सुद्धा प्रजातीवाद चूक आहे...याचा निट विचार केला जावा...आणि सर्वच प्राण्यांना त्यांचं आयुष्य सुखाने जगू द्यावं..❤❤..vegan व्हा...

    • @samruddhinaik6397
      @samruddhinaik6397 8 месяцев назад

      विद्या तुमचं बरोबर आहे की सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे पण निसर्गाने एखाद्या प्राण्यांचा उपयोग मांस साठी केला आहे किंव्हा निसर्गाने तो प्राणी तसाच बनवला आहे त्याचा पाठीमागे पण बरीच कारण आहेत... जसं आपण बकरी पकडून जाऊ ती तिचा वयाचा 9महिन्यानंतर पिल्लू देऊ शकते ऐका वेळी ती 2 पिल्ले देती तिचा प्रेग्नसी पिरियड 5 महिने म्हणजे जवळपास 2 वर्षात 4 पिल्ले हे झालं ऐका बकरीच अशाच जर संख्येने प्राणी वाढायला लागले तर माणसासाठी जागा राहणार नाही माणूस जगायला जे धान्य पिकवतो ते हे जनावर खाऊन टाकतील....

    • @vidyarj85
      @vidyarj85 8 месяцев назад +1

      @@samruddhinaik6397 तुमच्या माहिती साठी म्हणून सांगते ताई की कोणताही प्राणी त्याच्या नैसर्गिक कालावधी नुसार जगला व मेला तर त्यांची संख्या आपोआप कंट्रोल मध्ये राहील..जे प्राणी जंगलात आहेत त्यांना तर आपण मारून खात नाही..मग त्यांची संख्या का वाढत नाही..माँस इंडस्ट्री इतकी मोठी झालीय की लोकांना मागणी पुरवण्यासाठी आज प्रत्येक प्राणी हा जबरदस्ती पैदा केला जातो..खूप कमी वयात त्याला इंजेक्ट करून मोठ केल जात..त्याचे हाल हाल करून त्याला मारलं जात..जे प्राणी हिंसर आहेत फक्त त्या प्राण्यांसाठी हे इतर प्राणी खाद्य आहेत..मनुष्य प्राण्यासाठी नाही...मनुष्य हा चवीसाठी माँस खातो..पण हिंसर प्राणी हा फक्त भुकेसाठी दुसऱ्या प्राण्याची शिकार करतो..

  • @rakeshkhairnar3979
    @rakeshkhairnar3979 9 месяцев назад +1

    Khup chhan mahiti Dili masta ❤

  • @kavitabhoir387
    @kavitabhoir387 9 месяцев назад

    खुप छान माहिती धन्यवाद❤

  • @ghagneha
    @ghagneha 9 месяцев назад

    Thank you for this unique podcast

  • @GG-dt9tc
    @GG-dt9tc 9 месяцев назад

    please narcissism var podcast banva, khup chhan podcast astat tumche❤

  • @PratikThane
    @PratikThane 9 месяцев назад

    Excellent video.. please part 2 pan gheun yaa.. Chaan information very very useful

    • @amuktamuk
      @amuktamuk  9 месяцев назад

      लवकरच!

  • @mohinitayade3147
    @mohinitayade3147 9 месяцев назад +4

    माझ्या घरी 2 माऊ आहेत.
    12yrs ani 7 yrs age.
    House bound cats.
    12 yrs chi CHERRY 5th floor varun ground floor war पडली होती अत ठे आहे of 4months.
    पायाचे ऑपरेशन करून तिला वाचवता आले.
    आता 12 वर्ष ची झाली आहे 😂
    7 yrs chi SWEETY आम्हाला injured condition मधे car जवळ सापडली.
    5 मथस एज असेल.
    औषद उपचार करून बरी झाली.
    आता 7yrs वय आहे

  • @priyankaadate6298
    @priyankaadate6298 9 месяцев назад +7

    Mazhe ek suggestion ahe, Stray animals ani feeder var jamalyas vegala episode kara. Aajkal hyavarun disputes vadhatahet .. ani kadhi kadhi poornataha feeders barobar nasatat, symbiotic living is important...

    • @mendgudlisdaughter1871
      @mendgudlisdaughter1871 9 месяцев назад

      खूप महत्वाचा टॅापिक. खरच याबद्दल माहिती फीडर्सनाही नसते आणि आम्हालाही कधी कधी त्रास होतो.
      २.तसेच कुत्री कधी कधी अंगावर धावतात, इजा करतात त्याबद्दल ही सांगा.

  • @anaghadesai1755
    @anaghadesai1755 7 месяцев назад

    छान माहिती

  • @Winikidscartoon
    @Winikidscartoon 9 месяцев назад

    Loved this podcast ❤

  • @kavita17a
    @kavita17a 8 месяцев назад

    Thanks for the podcast and love ths discussion for pet parents. I have a cat and could relate to all the information discussed here. I love to hear all the topics discussed at AmulTamuk.

  • @mithilarege830
    @mithilarege830 9 месяцев назад

    Khup chan mahiti. Nice info by Dr.

  • @ashishrane6595
    @ashishrane6595 8 месяцев назад

    Dr. Khagol..... First time I've heard this name...... Seems more dangerous than dr. Jaikaal.... But very knowledgeable person and explained well about pets... Especially about cats

  • @ashapatil6293
    @ashapatil6293 9 месяцев назад

    Khup chan….waiting for 2nd half 👌🏻👌🏻

  • @harshanalatwadkar3815
    @harshanalatwadkar3815 9 месяцев назад

    It's a lifetime commitment ❤

    • @amuktamuk
      @amuktamuk  9 месяцев назад +1

      Absolutely 💯

  • @kiranghadi6455
    @kiranghadi6455 8 месяцев назад

    Khup chan vatal aaikun me ek animal rescure ahe me tumchashi puran sahmat ahe khup chan sangital tumhi thanks ❤

  • @vighmann
    @vighmann 8 месяцев назад

    Thank you 🙏

  • @prashantsurve1216
    @prashantsurve1216 9 месяцев назад

    खुपच छान माहिती मिळाली. सगळ्याचे खुप खुप आभार. मला अनिमल शेल्टर ची माहिती द्या. मला त्यांना मदत करायची आहे.

  • @pavanpalwe9463
    @pavanpalwe9463 9 месяцев назад

    Thanks Amuk Tumuk team

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 9 месяцев назад

    Very Honest doctor

  • @nitalpatil4668
    @nitalpatil4668 9 месяцев назад

    Great information dr khagol

  • @lacythelhasaapso
    @lacythelhasaapso 8 месяцев назад +1

    I'm proud pet parent of my female dog Lacy! ❤

  • @kiarathehappychihuahua
    @kiarathehappychihuahua 9 месяцев назад +1

    Nice video. Thank you 😊khup required video hota marathi madhe.

  • @supriyajoshi5863
    @supriyajoshi5863 8 месяцев назад

    माझ्याकडे पण गेली तीन वर्षे झाले छान आणि गुणी असा मुलगा आहे..त्याचे नाव गोकू
    पण गेले वर्ष भर त्याला अधून मधून ॲलर्जी होत आहे त्याच्या अंगावर लालसर चट्टे येतात , गांधी येतात अंग गरम होते त्यामुळे त्याला etching होते आणि त्याला जखम पण होते.त्यामुळे खूप काळजी वाटते.डॉक्टर गोळ्या देऊन तात्पुरती त्याची सुटका होते पण नंतर पुन्हा काही दिवसांनी तीच परिस्थिती निर्माण होते.खूप दुःख होते.काय करावे तेच समजत नाही.
    आणि आम्ही त्याला फक्त शिजवलेले चिकन भाकरी दही आणि भाज्या असाच आहार देतो.मीठ तर आता तुम्ही सांगितल्या प्रमाणे पूर्ण बंद आहे.अगदी आम्ही त्याला गोड पण देत नाही.. कृपया आम्हाला खरेच तुम्ही नक्कीच मदत कराल .खूप गरज आहे तुमच्या मदतीची 😢

  • @HandmadeByDreamer
    @HandmadeByDreamer 9 месяцев назад

    Kiti chaan episode aahe ❤mazya kade 2 Persian..2 gavthi manjari aahet aani 2 dogs 😁

  • @MrNitishDixit
    @MrNitishDixit 8 месяцев назад

    Chavan doctor have been treating our dog since past 9 years !

  • @anukatyare
    @anukatyare 9 месяцев назад

    अतिशय माहितीपूर्ण