माझा कट्टा : मराठी मनोरंजन विश्वाचे महानायक अशोक सराफ 'मामा'

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 авг 2024
  • For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abpliv... & / abpmajhalive

Комментарии • 686

  • @ravimatale4557
    @ravimatale4557 4 года назад +83

    🌻मामा हसवून हसवून तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राचे आयुष्य वाढवले...😀तुमच्या हास्याला प्रणाम #🙏

  • @ramchandrathakare8831
    @ramchandrathakare8831 5 лет назад +403

    आम्हाला सलमान, शाहरुख काही माहीत नाही.....आमचा सुपरस्टार फक्त अशोक मामा. !!!!

  • @sandesh4687
    @sandesh4687 2 года назад +39

    अशोक सराफ, सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांनी खर्‍या अर्थाने मराठी चित्रपट सृष्टीचा पाया रचला... Legends hat's off you 🙌

  • @thehinduhindustani8522
    @thehinduhindustani8522 3 года назад +97

    आमच लहानपण स्वर्ग सुखात घातल या बद्दल खूप खूप आभार तुम्चे मामा देव तुम्हाला दीर्घायु देवो

  • @nareshchavan9812
    @nareshchavan9812 6 лет назад +91

    अशोक मामाचा मी मोठा फँन आहे.अशोक मामा सारखी कॉमेडी कोणीच करू शकत नाही.salute अशोक मामा.

  • @mandarbhosle1496
    @mandarbhosle1496 6 лет назад +344

    माझं संपूर्ण बालपण लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांनी समृद्ध केलयं, मी लालबागला राहतो, भारतमाता चित्रपटगृह कायम हाऊसफुल्ल ठेवण्याचं श्रेय या दोन विनोदसम्राटांना जातं. मामा सप्रेम नमस्कार.

    • @nilamchavan5671
      @nilamchavan5671 5 лет назад +3

      Mandar Bhosle manya ahe pan Saha kalakarnna baddal kahich prayatna disat nahit, me ek video pahila, priyatamma song madhli nati khup jasta trast ahe , koni kalakaar samor nahi alay

    • @mandarbhosle1496
      @mandarbhosle1496 5 лет назад +3

      @@nilamchavan5671 हो, दुर्दैवाने हे खरं आहे, लक्ष्मीकांत बेर्डे होते जे युनीटमधील सर्वांना मदत करायचे. अशोक मामांना कळलं, तर नक्की मदत तेही करतील. मीही तो विडिओ पाहिलायं

    • @govindkamble112
      @govindkamble112 3 года назад +1

      Kk

  • @suryabhai1714
    @suryabhai1714 5 лет назад +10

    नाना पाटेकर यांना अशोक मामांनी खूप मदत केली आहे हा एक वेगळा पैलू आहे की अशोक मामा सर्वांना मदत करत होते प्रोत्साहित करत होते
    पुढील वाटचालिस शुभेच्छा💐

  • @ranjitlasure9239
    @ranjitlasure9239 5 лет назад +78

    हा माझा बायको पार्वती सुपर हिट

  • @mayurmore6674
    @mayurmore6674 3 года назад +14

    तुमचे असतील हो लाख Big B ..पण आमचे महाराष्ट्राचे आणि मराठी लोकांचे (Big B) फक्त आणि फक्त दोनच लोकं आजही आहेत ह्रदयात आहेत..आणि ते अर्थात अशोक सराफ sir ( मामा) ..आणि लक्ष्मीकांत बेर्डे sir ( लक्ष्या) नमन या दोघे अभिनेत्यांना 🙏🙏😇😇

  • @princepushkraj
    @princepushkraj 5 лет назад +85

    ह्या माणसाचं टायमिंग काय आहे हे ह्या शो मध्ये पण दिसतय
    जबरदस्त
    महाराष्ट्राचा रजनीकांत
    मामा लव्ह यू

  • @sharad9495
    @sharad9495 7 лет назад +96

    मामा फक्त तुम्हीच आमचे हिरो.........!!!!

  • @sureshvalvi6290
    @sureshvalvi6290 5 лет назад +56

    अशी ही बनवा बनवी मधील अश्विन भावे बरोबर ची विनोद खुपच आवडले
    रजेवर असतांना बोलवते तेव्हाचे.

  • @amol5329
    @amol5329 5 лет назад +10

    अशोक मामा तुमची मुलाखत चुकिच्या मानसाने घेतली काही अभ्यास नाही त्यांचा फक्त पांडू हवलदार वर प्रश्ण विचारतायेत कीती तरी छान चित्रपट आहेत अशोक मामांचे अशोक मामा लकश्या मामा 😘😘😘😘😘😘

  • @swaminathpotdar2955
    @swaminathpotdar2955 6 лет назад +117

    इतका मोठा कलाकार आणि एकाला त्यांनी एकेरी हाक मारली नाही...

  • @omkarkshirsagar4709
    @omkarkshirsagar4709 2 месяца назад +1

    मामांपुढे कोणीही कितीही दुःखात असू द्या खळ खळून हसला पाहिजे😅😅
    दिलदार निर्मळ मनाचे व्यक्तिमत्त्व म्हणजे आमचे लाडके मामा अशोक सराफ🙏♥️♥️🙏

  • @niteenpravhane2507
    @niteenpravhane2507 5 лет назад +12

    माझे आवडते कलाकार अशोक मामा तुमच्या सारखे कुणी होणार नाही.

  • @dineshambavkar9624
    @dineshambavkar9624 7 лет назад +166

    मामा तुमच्या सारखा अभिनेता होणा नाही सलाम तुम्हाला पण रंजना आणि तुमच काय होत हे ऐकायला आवडेल आम्हांला

    • @manishb395
      @manishb395 6 лет назад +5

      Dinesh Ambavkar prem hote tyanche.Ranjana ajari padlyavar tinech ashok la dur vhayla sangitle.ki tichyamule life ka kharab kartos ase sangun

    • @rajeshribobade7602
      @rajeshribobade7602 6 лет назад +1

      Manish Bhat
      .

    • @suniljoshi6376
      @suniljoshi6376 6 лет назад

      Dinesh Ambavkar
      XX

    • @yogeshpanhale3278
      @yogeshpanhale3278 6 лет назад

      Dinesh Ambavkar

    • @svbhujle
      @svbhujle 6 лет назад

      Dinesh Ambavkar maharastratntimmes

  • @someshbalak7334
    @someshbalak7334 6 лет назад +48

    मामा तुमच्यासारखा विनोदी आणि कुठल्याही प्रकारच्या genre मध्ये फिट बसणारा multitalelted ऍक्टर होणार नाही. तुमच्यासारखा अभिनेता म्हणजे फक्त तुम्हीच आणि एकमेव आहात.❤️💓

  • @GauravBharam
    @GauravBharam 3 года назад +10

    अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर यांच्यामधे खुप मोठा फरक आहे

  • @jivanpandit9278
    @jivanpandit9278 6 лет назад +18

    Great human being with so ground level attitude........ Salute Mama

  • @ajaymangade2738
    @ajaymangade2738 5 лет назад +13

    तुम्हीलोकांना खदखदून हसवले आहे, खरंच तुमच्यासारखा नट परत नाही होऊ शकत
    Hats off mama 🙏🙏🙏🙏

  • @shubupande1111
    @shubupande1111 3 года назад +4

    मी तुमचे सगळे फिल्म पाहिले आहेत... एकच इच्छा आहे की तुमची भेट व्हावी ... Love you Ashok Mama

  • @vivekb8195
    @vivekb8195 5 лет назад +13

    All time favorite Ashok saraf and Lakshya
    These ppl are like our family members
    I can watch their movies anytime n anywhere

  • @amy-dl1tj
    @amy-dl1tj 6 лет назад +24

    One of the best actor in Marathi Industry.👌

  • @offbeatcricket7768
    @offbeatcricket7768 2 года назад +2

    मराठीमध्ये अशोकमामासारखा कॉमेडी डायलॉग डिलिवरी करणारा नट अजूनही झाला नाही. मकरंद अनासपुरे थोडासा जवळ आला होता तरीसुद्धा मामांसारखा सातत्य राखणे हे दुर्मिळच.

  • @maheshtk2
    @maheshtk2 7 лет назад +66

    Ashok saraf is best actor and human being

  • @soharabjamadar6337
    @soharabjamadar6337 5 лет назад +8

    Old is gold. Ashok saraf, Nilu fule, Dada kondke, Vikram gokhle, Mohan aagashe, Nana patekar, Berde, Mandre brothers, Sree Ram lagu, Arun sarnaik, Ramesh dev, Kashinath ghanekar, Kuldeep pawar, Dilip prabhawalkar these are legends. Salute all of you sir.

    • @ArifShaikh-vc8pb
      @ArifShaikh-vc8pb 4 года назад

      What a bout raja gosavi

    • @amy-dl1tj
      @amy-dl1tj 3 года назад +1

      Bhagwan dada, Baal gandharva , laxmikant berde, sachin pilgaokar , sudhir joshi , viju khote , vijay chavan ...ajun kup actors ahet ...

  • @amoltawale1630
    @amoltawale1630 6 лет назад +24

    खरा हाडा मासाचा कलाकार

  • @yadneshmirkute4506
    @yadneshmirkute4506 7 лет назад +130

    the legend of Marathi cinema 😍😍😘

    • @prakashdatye2354
      @prakashdatye2354 9 месяцев назад

      44:43

    • @user-ni6ov3ry4l
      @user-ni6ov3ry4l 8 месяцев назад

      ​@@prakashdatye2354apl adnav date mhnlyas asch apekshit aplyakdun

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe499 3 года назад +8

    We can't imagine marathi films without few actors, one of them is ashokji he played all types role, his dialogs timing was very perfect, played romantic role also.god bless him longer and happy life.

  • @gauriprakashgpk8697
    @gauriprakashgpk8697 3 года назад +1

    महाराष्ट्राचे लाडके सुपरस्टार अशोक मामांसाठी एक लाईक..

  • @AkshayKumar-fz7nw
    @AkshayKumar-fz7nw 5 лет назад +49

    बिनकामाचा नवरा all time faveriout

  • @sharad9495
    @sharad9495 7 лет назад +45

    मामा फक्त तुम्हीच आमचे हिरो

  • @nationalistlogan363
    @nationalistlogan363 4 года назад +8

    Shri. Ashok saraf ji "the mamaa'' is the legend of marathi film industry. There was a time when marathi film industry was loosing the battle of existence but this real hero saved it from dying.
    He's one of the tridev of marathi film industry!!! Hats off to the legend!!!!

  • @akshaygiri9944
    @akshaygiri9944 Год назад +5

    "मराठी रंगभूमीवर जे स्वर्गीय अवलिया होवून गेले ज्यांनी शब्दांनाही निःशब्द केलं.. अशोक मामा सराफ हा त्यातलाच एक लखलखता तारा..."🧡✨

  • @suhas274
    @suhas274 6 лет назад +31

    By looking at such living legends having light discussions and sharing anecdotes on their journey so far in the industry, I can only wonder what we must've missed when other legends like Laxmikant Berde, Nilu Phule, Sudhir Joshi, Priya Tendulkar and other incredibly talented artist left us quite early. I'll watch such discussion with Nilu Phule on repeat for days and weeks and still will never feel tired of it.

  • @sahilsinha3035
    @sahilsinha3035 7 лет назад +74

    अशोक मामा तुम्ही महाराष्ट्रचे लाडके कलाकार

  • @sandeshgawde5052
    @sandeshgawde5052 7 лет назад +25

    wow ! Awesome simplicity, a versatile actor to tune with audience of all generations for several decades but beyond that a humble human being, always respect for you !!

  • @tanmayvaidya765
    @tanmayvaidya765 2 года назад +2

    ना रूप ना रंग ना बॉडी ना डान्स फक्त फक्त आणि फक्त अभिनय

  • @vishalkaklottar185
    @vishalkaklottar185 6 лет назад +51

    माझा चा मी खूप खूप आभारी आहे ,त्यांनी मामाला कट्ट्यावर बोलावले

  • @maheshjasud3
    @maheshjasud3 2 года назад +2

    आंम्ही लहान असताना दुसर्याचे घरी टीव्ही बघायला जायचो त्यावेळी आम्ही विचारायचो की हे कोन त्या वेळी आमची आई म्हणायची ह्यो अशोक मा आणि ह्यो लक्शा मा तेव्हापासुन हे दोघे आमचे मामा आहेत आमचा सख्खा मामा असुन आमच्याबरोबर बोलत नाही तेव्हापासुन हे दोघे आमचे मामा हाईत

    • @sandesh4687
      @sandesh4687 2 года назад

      घरची भांडणं कशाला बाहेर काढताय

  • @kuldeep1381991
    @kuldeep1381991 Год назад +2

    अख्ख्या महाराष्ट्रला हसवून त्यांचं आयुष्य वाढवणारा महान कलाकार....या सम हा🙏

  • @jitendraraut3237
    @jitendraraut3237 6 лет назад +6

    Bhartachi no 1 jodi 'Sachin &Sehwag .
    Marathitali no 1 jodi lakshimikant berde &ashok mama.💕💕💕

  • @surajgharat5771
    @surajgharat5771 7 лет назад +32

    tumhi Ani lakshya ......evergreen jodi

  • @krishnapatil03
    @krishnapatil03 6 лет назад +193

    Mr. Anchor, Ashok mama marathi madhle bacchan nahit, bacchan hindi madhle saraf ahet.

  • @hiteshmehta3512
    @hiteshmehta3512 3 года назад +2

    असे ३ चित्रपट ज्यात अशोक मामांनी अप्रतिम भूमिका केली ज्याला परत कोणीच करू शकत नाही ते म्हणजे
    आयत्या घरात घरोबा
    साधी माणसं
    एकापेक्षा एक.
    बाकी अशोक मामा तर जबरदस्तच आहेत. मनापासून नमन. जय हिंद!!!

  • @ranjeetbudkar4109
    @ranjeetbudkar4109 3 года назад +32

    आम्ही रविवारी सायंकाळी ४.०० वाजायची वाट पहायचो. कारण त्या वेळी फक्त दुरदर्शन असायचा.

  • @dancewithsavi6814
    @dancewithsavi6814 6 лет назад +15

    Best actor on this planet... Amazing person..

  • @user-kr8xc4oc3x
    @user-kr8xc4oc3x 6 месяцев назад

    मामा लोकांना रडवन खूप सोपं असतं, पण हसवण खूप अवघड काम असत....म्हणूनच आज तुम्ही महाराष्ट्र भूषण म्हणून पात्र ठरला....खूप खूप अभिनंदन.... 🤝♥️💐✊

  • @someshbalak7334
    @someshbalak7334 6 лет назад +3

    मामा तुमच्यासारखा विनोदी आणि कुठल्याही प्रकारच्या genre मध्ये फिट बसणारा multitalelted ऍक्टर होणार नाही. तुम्ही एकमेव आहेत❤️💓

  • @Salunke17
    @Salunke17 5 лет назад +4

    मला आशोक सराफ खुप आवडतात.

  • @arhaannoor9741
    @arhaannoor9741 5 лет назад +3

    The most talented actor ashok mama khupach chaan majha favorite Marathi actor MAHARASHTRA cha abhimaan

  • @amol5329
    @amol5329 3 года назад +1

    संपुर्ण जगात एकच जबरदस्त जोडी झाली ती म्हणजे अशोक सराफ and लक्षिमीकांत बेर्डे

  • @tukaramkamble3193
    @tukaramkamble3193 3 года назад +5

    अभिनयाचा आविष्कार= अशोक सराफ.

  • @amolgotkhinde3816
    @amolgotkhinde3816 4 года назад +1

    अशोक सराफ , जेवढे potential आहे, तेवढे पडद्यावर नाही दिसली... हे महाराष्ट्र चे दूर्दैव्य..🙏

  • @charusavant3754
    @charusavant3754 3 года назад +2

    Sir tumhala jya camera man Prakash shinde yanche mule je Film industry madhe sarv mama mhanayche tyanche aaj 30/12/2020 roji alpsha ajarane nidhan zale. Bhav purn shradhanjali.

  • @santoshvagge7990
    @santoshvagge7990 6 лет назад +14

    Legendary of marathi film industry

  • @nitinkulkarni6760
    @nitinkulkarni6760 7 лет назад +43

    What Ashok Saraf said is very true that in Marathi Cinema "Heroism" has no value its all about a person's character in the film. That is the reason Marathi Cinema mostly has been sensible unlike mediocre Bollywood where its all about Heroism and looks.

  • @GraminKattha
    @GraminKattha Год назад

    सुंदर मुलाखत अशोक सराफ म्हणजे चित्रपट क्षेत्रातील एक अष्टपैलू कलाकार त्यांची मी बरेच मराठी चित्रपट पाहिले आहेत.
    दत्तात्रय मानुगडे

  • @TJ-wk2vb
    @TJ-wk2vb 7 лет назад +31

    अशोक सराफ।।।।।।किंग ऑफ मराठी picture

  • @kundannaik1464
    @kundannaik1464 3 года назад +1

    Khup khup dhanyvad.
    Aamche balpan khup khushit ghalavalya baddal.
    Thanks to abp maza....

  • @rajeshjadhav5787
    @rajeshjadhav5787 Год назад

    मराठी सिनेमातील खरा कोहिनूर हिरा म्हणजे अशोक सराफ सर ⚘⚘⚘⚘

  • @rajunagaonkar1155
    @rajunagaonkar1155 7 лет назад +14

    ashok saraf sahebana mi mazya lahan pani bhetalo hoto jewa te natakat kam karayache ani tyachi rehasal karnya sathi dhobi talaw la rang bhavan la yayache. amhi tyanchi rehasal pahat asatana te amhala bolayache ka re mulano aj kahi period nahi ka. amchi shala elphinstone technical school tyachya bajula asalya mule amhi tyana barech da bhetalo. pan kewahi tyancha garv disala nahi. atishay premal ani sadhi vakti matv. mala tari personaly khup awadatat. ek gharatala manus. tyancha hamida baichi kothi sundar abhinay. yashachya unchawar nahami raha ashok saraf saheb . well done.

  • @ravindra0079
    @ravindra0079 6 лет назад +3

    SUPER ACTOR Ashok saraf (mama)&nice interview. 👌👍😀😀

  • @namdevmore997
    @namdevmore997 3 года назад +1

    आपण एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व , कलाकार आणि आमचा आवडता कलाकार आहात ....!

  • @AmolOnline484
    @AmolOnline484 2 года назад +1

    माझ बालपण चे हे सुपर हिरो.....खुप आठवण येते त्या दिवसांची

  • @ypawar06
    @ypawar06 3 года назад +1

    अशोक सराफ यांची ओळख फक्त जरी विनोदी कलाकार म्हणून मर्यादित असली तरी.....विनोदी भूमिकेसोबत खलनायकी, गंभीर, चरित्र भूमिका देखील तितक्याच ताकदीने साकारतात. त्यांच्या डोळ्यांचा अभिनय हा पाहण्यासारखा असतो.
    अशोक सराफ हे मराठी सिनेसृष्टतीलच नाहीतर भारतीय सिनेसृष्टीतील महानायक आहेत.

  • @sumitkamble6094
    @sumitkamble6094 6 лет назад +5

    महाराष्ट्राचा महानायक अशोक सराफ (मामा)

  • @vidyadharpathak3078
    @vidyadharpathak3078 2 года назад +2

    ओबधोबड चेहऱ्याचा अति सुंदर माणूस

  • @bapufromUK
    @bapufromUK Год назад +1

    Big b of Marathi screen … any cast … ekdam ok🎉🎉… love u Ashok Mama

  • @pushkargosavi6827
    @pushkargosavi6827 5 лет назад +4

    All time favourite.. evergreen ashok mama

  • @rameshwarteke3908
    @rameshwarteke3908 6 лет назад +9

    आशोक मामा खुप छान

  • @sangramtibe4234
    @sangramtibe4234 3 года назад +1

    लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांचे डोय्लोग .प्रेग्नेन्ट वेळेस चा डोय्लोग
    लक्ष्मीकांत पोटाला हात लाऊन आता काय कळाच काडाय चे आहेत आगा आईग
    हा डोय्लोग खूप च आवडला

  • @dineshbabar6987
    @dineshbabar6987 5 лет назад +1

    Tumachyakade avadhe talent ahe ani anek question chi answer pahun mi hairaan zalo ani tumachyakadun khup shikayala milale . Very nice sir I'm proud of you

  • @sandhyajadhav8858
    @sandhyajadhav8858 6 лет назад +2

    नमस्कार अशोक मामा तुमचे सर्व च चित्रपट न चुकता आम्ही पाहतो एकदा नाही तर बघितलेला चित्रपट कोणत्याही चॅनल वर लागलेला असो तो कधीच मिस नाही करत खरतर तुम्ही व तुमचे विनोद , वाक्यरचना , चेहऱ्यावरचे एक्स्प्रेशन तुम्ही विनोद करीत असतानाचे हाताचे एक्स्प्रेशन खूप खूप आवडतात तुमचे चित्रपट पाहिल्यावर आम्हाला आमचा जवळपास आपल्या हक्काचे कोणीतरी असल्याची जाणीव होत राहते तुम्ही नेहमीच अशा भुमिका करत रहा आम्हाला ते खूपच आवडेल आणि नेहमीच आवडत राहील तुमच्या विनोदी चित्रपटामुळे मनोरंजन तर होतेच परंतु अजूनही तुम्ही किशोरी व रंजना ह्याच्या सोबत चित्रपटात काम केलेले आवडते दुर्दैवाने रंजना ताई आपल्यात नसल्याने खूप खंत वाटते परंतु आत्ता तुम्ही निवेदिता ताई सोबत चित्रपटात काम करावे असे आम्हाला मनापासून वाटते तुम्ही आमचे मराठी चे विनोदी किंग ऑफ बादशहा आहात आणि कायम स्वरूपी राहिले तुमचे आत्ता चे नवीन चित्रपट देखील पहायला खूप चांगला आवडेल मी शब्दात व्यक्त करू शकतच नाही की तुम्ही किती महान कलाकार आहात ते मला तुम्हाला माझ्या फॅमिली सोबत भेटण्याची खूप इच्छा आहे आम्ही तुम्हाला कधीच विसरणार नाही धन्यवाद

    • @ajitsawant3505
      @ajitsawant3505 3 года назад

      Mala pn tech bolaycha hota mamasambhandi.

  • @sanjaykhalate4771
    @sanjaykhalate4771 3 года назад

    अशोक मामा लहानपणापासून आम्हाला आनंद दिलात..आम्ही विसरणार नाही तुम्हाला..जुने ते दिवस आठवले. धन्यवाद!धन्यवाद. ABP MAAZA..

  • @abhishekgarude7763
    @abhishekgarude7763 3 года назад

    Ashok Mama is the evergreen star!!! Tyanna kitiha baghitla taripan ajun jast baghaychi ichha hote. Unbelievably God gifted talent.

  • @bharatkamble9384
    @bharatkamble9384 Год назад

    आमच्या बलापणीतले जीवनच खूप मस्त होते....अशोक सराफ, महेश कोठारे, सचिन पिळगावकर, आनी जे सर्वांचे लाडके लक्ष्मीकांत बेर्डे..... यांचे पिक्चरच हिट होते....

  • @ashwinkambale6479
    @ashwinkambale6479 2 года назад +6

    What a sense of humor....
    Start लाच मामा शब्दावर❤😂

  • @mohankamble2729
    @mohankamble2729 4 года назад

    मराठीतील( BIG B )अभिताब बच्चन! अत्यंत प्रतिभावान कलावंत !इथून पुढे असा मराठीत कलाकार होणे नाही!आपण म्हणालात त्यांप्रमाणे पांडू हवालदार !आणी रामराम गंगाराम मध्ये दादांच्या रोल पूर्ण पूणे तुम्ही खाऊन टाकलंत हे खरं आहे!

  • @jafree786
    @jafree786 5 лет назад +14

    Great actor , Thakur to Gayo.

  • @manjunathgondakar5516
    @manjunathgondakar5516 7 лет назад +3

    अशोक सराफ मराठी movies सुपर satr

  • @shashikantbagave3078
    @shashikantbagave3078 3 года назад +2

    Ashokji,Amitabh,Kamal Hasan,Rajnikant legends of Indian film

  • @madhukarphadke5952
    @madhukarphadke5952 2 месяца назад

    अशोकजी तुम्ही हास्यअभिनेत्यान्चे सम्राट आहात.मुलाखत छान झाली ,मजाआली.

  • @swaralib1785
    @swaralib1785 5 лет назад

    अशोक मामा हे माझे अतिशय आवडते हिरो आहेत.मि त्यांचे अनेकचित्रपट बघितली आहेतं आणि आणखी बघेन.

  • @AltafK.....
    @AltafK..... 5 лет назад +4

    Gale te devas rahiley tay athvani.
    My super hero
    1 ashok sharaf
    2 Lakshmi kantberde
    3 mahesh kothare
    4 sachin. 😊😊😊😊

    • @jethalalchampklalgada7001
      @jethalalchampklalgada7001 5 лет назад

      माझा जन्म 2000 सालचा आहे तरीही मला सर्वात जास्त हेच कलाकार आवडतात.

  • @vaishaliambade3336
    @vaishaliambade3336 5 лет назад +3

    my all-time favourite actors, laxmikant berde,and you ashok sir.

  • @molsawant4742
    @molsawant4742 3 года назад +1

    बाँलीवुड मध्ये अमिताभ बच्चन
    मराठी चित्रपटात अशोक सराफ
    महानायक

  • @vikramsonawane431
    @vikramsonawane431 Год назад +1

    माझे मामा (नात्याने ) फिल्म इन्स्टिट्यूट पुणे येथे काम करायचे :
    त्यांचे म्हणणे होते कि अशोक सराफ ने दादा कोंडकेना खाऊन टाकलं!!!
    अन मी पिपंरी (पुणे ) deluxe talkies येथे हा सिनेमा पहायला गेलो अन खराब साउंड असताना पांडू हवालदार 3 वेळा पहिला तो फक्त अशोक सराफ यांच्यामुळे.

  • @navnathkhavale8047
    @navnathkhavale8047 4 года назад +10

    Dhananjay mane .. kay havay
    Customer.. lipstick ahe ka.
    Dm.. I Love you.....🤣🤣 What timing..classs

  • @abhinay1421
    @abhinay1421 5 лет назад +5

    Best marathi actor of all time

  • @hemantkamble4141
    @hemantkamble4141 4 года назад

    सम्राट अशोक., अशोक सराफ यांचे सिनेमे खूप मनोरंजक असतात.

  • @akashpisal9055
    @akashpisal9055 3 года назад +3

    महान कलाकार...आनंदी बालपण गेल त्यांच्यामुळे...

  • @santoshkumarmane.subscribe4616
    @santoshkumarmane.subscribe4616 6 лет назад +7

    my favorite very very lovingly actor, ideal.

  • @user-kn3sr3cg7q
    @user-kn3sr3cg7q 6 лет назад

    Ashok saraf sir tumacha "aapali manas " movie khup heart touching ahe, specially tumachi acting sir...Very very heart touching...no words...my favourite marathi film star...God bless you sir...always ...😙😙😙💋💋💋😙😙😙...

  • @tukaramjadhav607
    @tukaramjadhav607 5 лет назад +5

    mama me tumcha aani Laxmikant berde cha khup fan ahe tumche shrv move pahilet.. khup chan comedy karun lokanche manorajan kaly...salam tumcha Jodi la... super actress...ashok mama👍

  • @Sr73k
    @Sr73k 6 лет назад

    U r my fav actor.... jst lv u .... great manus .laksha ani ranjana yanchya shi jodi khup chan ....saglich character mast ... unforgettable. ..

  • @jayantmisal4004
    @jayantmisal4004 3 года назад

    रंजना एक अप्रतिम व अभिनय सम्रुध्द अभिनेत्री होती...मराठी मध्ये तिच्या सारखी अभिनेत्री होणे नाही.... अशोकमामा ग्रेट आहेच पण रंजनाजी बरोबर असे व्हायला नको होते...

  • @vilassinghrajput803
    @vilassinghrajput803 2 года назад +3

    झक मारते सारं बाॅलिवुड. खरं तर आमच्या मराठी कलाकारांच्या अभिनयासमोर कोणीही टिकू शकत नाहीत. सगळे रंगमंचावरील सम्राट.

  • @viijayrajcreations7847
    @viijayrajcreations7847 Год назад +1

    Always नं. 1 👌👌👌👌👌👌🙏