U both r our altime favourite stars. धूमधडाकामधील उद्योगभूषण यदुनाथ जवळकर साहेब वठवताना खरंच mannerisms आहेत व कॉमेडी टायमिंग. वॅहॅ वूहु विही 😀😀😀 Great efforts🙏🏻
अशोक मामा व निवेदिता मामी हे जणू अभिनयाचे विद्यापीठच आहे हे जाणून घेण्यासाठी सेकंद मिनिट तास यामध्ये होणार नाही त्यांचे प्रत्येक चित्रपटाचे विश्लेषण हे दिवस कमी पडतील असे आहे आपणांस उदंड आयुष्य लाभो व आपणाकडून नेहमी शिकण्याचे ज्ञान मला लाभो.❤❤❤❤😊😊😊
Greatest comedy artist, evergreen always right from his days of Pandu Havaldar. God bless him with good health, long life and he continues to enthrall us.
अशोक सराफ हे एखादा किस्सा सांगत आहेत तर त्या प्रसंगाला अनुसरूण दुसरा प्रश्न विचारायचा सोडून हृषिकेश जोशी विषय भरकटवत आहेत...अशोक सराफ ह्यांना मध्ये मध्ये सांगायची वेळ येते की काय सांगत होतो ..
Me majhyalahanpani Ashok mama batonar kaam kele Janaki chitrapatat kele..me 4 varchanchi hote...aani Nivedita taai barobar baal natyatat kaam kele thoshachathosha aani himgori aani saat butake❤❤❤mala khup abhimaan vatato...hya doghana naahi namaskaar🙏🙏🙏💐💐💐🙏🙏💐💐
मुलाखत छान झाली. पण प्रश्न मंजुषा मुळे थोड बोअरिंग वाटलं. आणि अभिनेत्री रंजना मॅडम, आणि ॲक्टर laxmikant Berde, Sachin sir आणि महेश कोठारे सर यांच्या बद्दल अनुभव किस्सा सांगायला पाहिजे होत. बाकी धन्यवाद.
असं वाटतयं ऋषीकेशांना अशोक सराफांची मुलाखत घ्यायचीच नव्हती मुळी...त्यांना फक्त निवेदिता जोशींची मुलाखत घ्यायची होती...आम्ही अशोक मामांना ऐकायला आलो होतो...😏
16:16 ऐका. पूर्णतः महाराष्ट्रीयन, मराठी मातृभाषा असलेल्या, पूर्णतः मराठी सिनेमात काम केलेल्या, पूर्णपणे महाराष्ट्रात वाढलेल्या व महत्वाचे म्हणजे अशा काळी जेव्हा वातावरण अजिबात इंग्रजाळलेलं नव्हते, अश्या अभिनेत्रीने मराठी मध्ये मुलाखत असताना, पु लं ना P L Deshpande म्हणून संबोधित करणे, म्हणजे हे मराठीचं व पू लं चे दुर्दैव आहे. एक जर बघितलं तर हि बाई मध्ये मध्ये इंग्लिश मध्ये तारे तोंडात आहे व मामा पूर्णपणे मराठी मध्ये बोलत आहेत.
हृषिकेश जोशीच जास्त बोलत होते ह्या दोघांन पेक्षा ....ते बोलताना पण त्यांना तोडत होते खूप वेळा .... समोर अशोक सराफ आहेत हे लक्षात ठेवून बोलायला पाहिजे होता.... उगाच जास्तीत जास्त विश्लेषण वापरत बोलत होते.... आम्हाला अशोक सरफाना जास्तीत जास्त ऐकायचं होतं
अशोक मामा तुम्ही इतका आनंद दिलाय आयुष्यात तुमच्यासारखा नट आयुष्यात मला बघायला मिळाला नाही खूप छान आहे तुमची जोडी❤
😃😃 अप्रतीम "शॉल्लीट्ट" जोडी.. ! "माझे हक्काचे आवडते कलाकार...सुपरस्टार......👌👌👌👌👏👏👏👏👏👏👏👏👏👏👍 तुमच्या सारखे तुम्हीच..!😀 I ' love you both.....
खूप सुंदर मुलाखत झाली माझी आवडते अशोक सराफ सर परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना
धन्यवाद आम्ही सोलापूरकर आपले खूप खूप आभार.🙏🏻🙏🏻🙏🏻 रिषीकेष जोशी यांची मुलाखत शैली खूपच आपलेपणाची प्रभावी आहे. छान वातावरण निर्मिती. अगदी हसत खेळत.👌👌👌
अशोक सराफ निवेदिता जोशी... आमच्यासाठी तुम्ही आदर्श जोडी रहाल.....❤
Ashok Saraf aani Nivedita ek uttam,adarsh jodi aahe❤ interview khup chaan👍💐
निवेदिता यांचं अशोक सराफ यांच्याविषयी बोललेले,' ते कोणत्याही गोष्टी कडे वैराग्य भावनेने, तटस्थेने बघतात,' हे वाक्य भावले.
निळू फुले आणि रंजना बरोबर एवढी काम केलीत आणि हिरो झाले फेमस झाले पण त्याच साधं नाव घ्यायची तसदी नाही
खूप छान झाली मुलाखत व ऋषिकेश जोशी यांनीदेखील खूप चांगल्या रीतीने conduct केली, आमच्यापर्यंत ही मुलाखत पोहोचवल्याबद्द धन्यवाद 🙏
काय चांगली घेतली, सुरूवातीलाच पचका झालाय....एका दमात बोलल्याबद्दल टाळ्या 🤣🤣🤣🤣
⚓️ bogas
अती बड़बड़ केली ऋषिकेश जोशींनी
अति शहाणा anchor
Khupach chan mulakhat hoti 👌👌❤❤ thanks for this amazing experience 👍👍
U both r our altime favourite stars. धूमधडाकामधील उद्योगभूषण यदुनाथ जवळकर साहेब वठवताना खरंच mannerisms आहेत व कॉमेडी टायमिंग. वॅहॅ वूहु विही 😀😀😀 Great efforts🙏🏻
Kal ha video pahila,,,mhtl aashirwad phava dhumdhadaka,,aaj lagnary zeevr
माझे आवडते कलाकार अशोक सराफ ❤
अशोक मामा व निवेदिता मामी हे जणू अभिनयाचे विद्यापीठच आहे हे जाणून घेण्यासाठी सेकंद मिनिट तास यामध्ये होणार नाही त्यांचे प्रत्येक चित्रपटाचे विश्लेषण हे दिवस कमी पडतील असे आहे आपणांस उदंड आयुष्य लाभो व आपणाकडून नेहमी शिकण्याचे ज्ञान मला लाभो.❤❤❤❤😊😊😊
Nivedita Joshi !?
Greatest comedy artist, evergreen always right from his days of Pandu Havaldar. God bless him with good health, long life and he continues to enthrall us.
Very sweet couple and great actor love both a lot god bless you both
A Legendry pair ashokmama and nividita saraf
APRATIM hota ha karyakram! itki chaan zhaali mulakhat kharach! ashok mama nivedita tai khoop khoop prem🙏❤
Apratim Interview......itki dhamal aali.,.. thankyou so much for such amazing Interview.❤❤
Ashok saraf ❤nivedita joshi
Ritesh deshmukh ❤jenelia d'suza
...महाराष्ट्र favorite couples
Ashok saraf n rajna
अशोक सराफ हे एखादा किस्सा सांगत आहेत तर त्या प्रसंगाला अनुसरूण दुसरा प्रश्न विचारायचा सोडून हृषिकेश जोशी विषय भरकटवत आहेत...अशोक सराफ ह्यांना मध्ये मध्ये सांगायची वेळ येते की काय सांगत होतो ..
ऋषिकेश मधात मधात बड बड करतो, मामा मामी ग्रेट वक्तिमत्व 🙏🙏🙏🙏🙏🙏
khupch mast zali mulakhat majja ani khup khup mast goshti sangitlya
ऋषिकेश जरा कमी बोलले असते तर अजून छान वाटले असते.
Khup dialogue unnecessary vadhlet, skip kelet mi.
खूप छान मुलाखत झाली एकदम मोकळीढा कळी.
दाम्पत्य अतिशय सुंदर.... मुलाखतकार सो सो
Ashok mama...." Khamplete" 😊
super duper jodi❤ marathi super star one and only Ashok saraf
Nivedita Tai kiti sunder Kavita eikayla milali tumchyamule khup khup aabhar
छान मुलाखत ❤
Me majhyalahanpani Ashok mama batonar kaam kele Janaki chitrapatat kele..me 4 varchanchi hote...aani Nivedita taai barobar baal natyatat kaam kele thoshachathosha aani himgori aani saat butake❤❤❤mala khup abhimaan vatato...hya doghana naahi namaskaar🙏🙏🙏💐💐💐🙏🙏💐💐
Hi
Luv u both always
One of my favourite actor one n only Ashok Saraf ❤
मुलाखत छान झालिये आणि छान घेतली पण आहे
All right and All The Best!
निवेदक दुसरा हवा होता जोशी भाऊ मध्ये मध्ये खूप बोलतो
Both are my favourite 👌👍
Legend Actor Ashok ji
किती मध्ये मध्ये बोलतो हा anchor.... त्यांना सुद्धा व्यवस्थित बोलू देत नाही
हम पांच मध्ये सरांची काय टायमिंग आहे ❤
मुलाखत छान झाली. पण प्रश्न मंजुषा मुळे थोड बोअरिंग वाटलं.
आणि
अभिनेत्री रंजना मॅडम, आणि ॲक्टर laxmikant Berde, Sachin sir आणि महेश कोठारे सर यांच्या बद्दल अनुभव किस्सा सांगायला पाहिजे होत. बाकी
धन्यवाद.
Apratim interview ❤❤❤
Legendary Star of Marathi Industry🎉🎉🎉🎉
अशोक सराफ सारखा अभिनेता पुन्हा होणे नाही......
Khupach Sunder ❤
मराठी सिनेमाचा superstar ❤❤,
Khup Cchan jodi...👍
इतक्या मोठ्या नामवंत जोडीचा interview घेताना काय विचारावे, कसे विचारावे, कसे बोलावे याचे भान तरी ठेवायचे ना.
Mama and mami , you both look like family.....
कविता खूप सुंदर ❤
Lovve 😍😍😍😍
Great
असं वाटतयं ऋषीकेशांना अशोक सराफांची मुलाखत घ्यायचीच नव्हती मुळी...त्यांना फक्त निवेदिता जोशींची मुलाखत घ्यायची होती...आम्ही अशोक मामांना ऐकायला आलो होतो...😏
मुलाखतकार बदला , हा मुलाखतकार जाम पकाव आहे 🤷🏻♂️
Interviewer is so annoying.. he's not even letting them speak. Nivedita kitti amazing 👏 love her voice
16:16 ऐका. पूर्णतः महाराष्ट्रीयन, मराठी मातृभाषा असलेल्या, पूर्णतः मराठी सिनेमात काम केलेल्या, पूर्णपणे महाराष्ट्रात वाढलेल्या व महत्वाचे म्हणजे अशा काळी जेव्हा वातावरण अजिबात इंग्रजाळलेलं नव्हते, अश्या अभिनेत्रीने मराठी मध्ये मुलाखत असताना, पु लं ना P L Deshpande म्हणून संबोधित करणे, म्हणजे हे मराठीचं व पू लं चे दुर्दैव आहे. एक जर बघितलं तर हि बाई मध्ये मध्ये इंग्लिश मध्ये तारे तोंडात आहे व मामा पूर्णपणे मराठी मध्ये बोलत आहेत.
हा जोशी म्हणजे टी.व्ही वरचा रामदास आठवले च वाटतो
My favourite ❤
Khup chan 👌👍🙏
खूप छान कार्यक्रम
Ancar experenced pahije hota.
Whoop sunder interview
Very Nice Interview !
😁😁😁😁😁😁😁😁😁😁🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😁😁😁😁😁😁😁😁😁😁🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪
अशोक सराफ + लक्ष्मीकांत बेर्डे ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😵💫
Anchor jara dusra hava hota.. Baki Ashok Sir is always great..
हृषिकेश जोशीच जास्त बोलत होते ह्या दोघांन पेक्षा ....ते बोलताना पण त्यांना तोडत होते खूप वेळा .... समोर अशोक सराफ आहेत हे लक्षात ठेवून बोलायला पाहिजे होता.... उगाच जास्तीत जास्त विश्लेषण वापरत बोलत होते.... आम्हाला अशोक सरफाना जास्तीत जास्त ऐकायचं होतं
Cute couple ❤❤❤
Nice
अशोक सराफ मामा आणि निविदिता सराफ मामी
Wish you happy marriage life 🎉Ashokji❤
Joshi boluch det nvte complete tyani kaitari sangat aahet aani he mdhech kaitari bolayche
-हषिकेश तुला सुत्रसंचलन बिल्कुल जमलं नाही. किती रटाळ बोललास, आरे त्यांना मनमुराद बोलूच दिले नाही. तु बोलू लागलास कि, बोर झाले
👌👌💐💐💐
🎉🎉🎉🎉
Ashok Mama सारखा कलाकार मराठी सिनेमा सृष्टी पुन्हा नाही होनार
He joshi saheb mulkaht getayt ki detayt... Hech "The ashok saraf" aslysarkh vagtyat ...
Mla Nivedita chi love story aikaychi hoti ti bolat hoti pn anchor mdech vishay todat aahe....bolu dya na tila
मला एकदा मामाना भेटून त्यांच्या पायावर डोके ठेवायचे आहे!
कारण ते माझ्यासाठी देव आहेत!
❤ ASHOK MAMA❤
Legend ❤Ashok saraf
Guest Ashok Saraf ahet na ?
mag tyanna bolu dya ki..
Joshi bua swatch chi ch bad-bad ka kartay??
Khup chhan mulakhat..
Sulekha Talwalkar hawya hotya interview ghyayla
14:10 17:50
🎉❤
खर तर मला ऋषिकेश आवडायचा पण इथे तो खूप शहाणपणा करतोय बोलताना. tone किती irritating आहे
Dada kodke marathi movie che best kalakar hote❤❤❤
अतिशय सुंदर जोडी ❤
❤👌🙏💐💐💐
Kal ha video pahila,,,mhtl aashirwad phava dhumdhadaka,,aaj lagnary zeevr
इंटरव्ह्यू कोण कोणाचा घेतय 😂😂😂😂
मराठी मालिका एक होती मिशा, त्यात ॲक्टर ऋषिकेश जोशी सर मालिकेत होते .
Interview घेणारा बोगस आहे, सगळी मजा घालवली 😅
Mahesh kothare sir very best actor director
Anchor फारच लांब लचक प्रश्न विचारतो. That is not good for an anchor. see that
Ashok Saraf ani Nivedita Joshi best. But, the interviewer is very boring.
Wrong selection of Anchor 😐
ओढुन तोडुन आठवुन बोलल्यासारखे वाटते
ॠषिकेश जोशी
दादांबद्दल बोलले असते तर कृतज्ञता प्रकट झाली असती
अशोक सराफ यांना बायको कढुन पोच पावती मिळते. हेच खूप मोठी गोष्ट आहे. त्यांनी फॅमिलीचि संस्कृती बघून लग्नं केले यातच सर्व आले.
इंटरव्यू घेणारा कोनितरी वेगला पहिजे होता