जीवन सुंदर आहे असं स एक कृष्णाचा व्हिडिओ ऐकत असताना सहज जीवन सुंदर आहे असा हा एक श्री गणेश शिंदे सरांचा व्हिडिओ ऐकण्यात आला अतिसुंदर वाक्यरचनेमध्ये आपण आपली व्याख्यानमाला खूप चांगल्या पद्धतीने सादर केली आणि मनाला स्पर्श करून गेली ही भावनेला स्पर्श करून गेली आणि जो गेलेला काळ होता जे जुने लोक होते त्यातले आज काही लोक मला भेटतात त्यावेळेस मला मी त्यांच्या पायाला पाया पडते तेव्हा त्या भावना माझ्या जागृत होतात आणि तो स्पर्श त्यांचा आणि माझा जो होतो त्यावेळेस एक आनंदाची भावना जागृत होते आज मी प्रत्येकाच्या घरी जात असताना मी 98 99 75 100 120 130 वर्षांचे लोक सोबत भेटी गाठी होतात त्यावेळेस तो आनंद माझा गगनात मावत नाही मी त्यांची स्टोरी ऐकत असते त्यांच्याशी गप्पा मारत असते त्यांच्याशी बोलत असते कुठे काय कसं हे सगळ्या गोष्टी विचारत असते त्या माझ्या मनाला छेदून जातात भाऊ नेला बाहेर पडतात अशा या तुमच्या व्याख्यानमालयांमध्ये मधून सुद्धा माझ्या हृदयाला स्पर्श झालेले आपले शब्द शब्दांनी माझ्या मनाला माझ्या मनाचे बाजार फुटले आहे आणि मन मोकळे केले आहे म्हणूनच मी सर्वांच्या भेटीगाठी घेत असते आणि सर्वांमध्ये मिळून विसरून राहत असते यातच माझा आनंद आणि सुख मी बघत असते आणि घेत असते आणि इतरांनाही असंच घेण्यास सांगत असते आपल्या व्याख्यानातून मला नक्कीच या सगळ्या गोष्टी अंतकरणातून जागरूक झाल्या आहेत त्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद असेच व्याख्यान आमच्यापर्यंत पोहोचते करावे हीच सदिच्छा
छोट्या छोटी गाष्टित आनंद लपलेलं आहेत, लोकं ते हेरोत नाही.मोठ्या मोठ्या महागड्या वस्तूचे पाठी लागून माणसांनी आयुष्याची वाट लावून घेतली आहेत. माननीय गणेश शिंदे सरांनी आपल्या मनगतातून प्रखर वास्तव मांडला आणि विनंती ही केली की "समाधानासाठी जगा पण दाखवण्यासाठी जगू नोका ." असे जर केले तर नोकीच आयुष्य सुंदर होऊन जाईल. Thank you Sir 💐 मी खूप आनंदी आहेत की आज मला अप्रतिम असे चांगले सुखी जीवन जगायला प्रेरित करणारे तुमचे भाषण ऐकायला मिळाले.😊
शिंदे सर खूप व्याख्याने ऐकले पण तुमच्या समोर सगळे फिके वाटलं कान तुफ्त झाले खूप बरं वाटलं सकाळ पासून खूप टेन्शन मध्ये होते पण तुम्हाला ऐकलं आणि मन आनंदून गेलं खूप खूप आभार आपले 🙏🏻🙏🏻🙏🏻
अप्रतिम ..... 👏👍🙏🙏 साहेब , आज पहिल्यांदाच ऐकले तुमचे व्याख्यान , सगळी nigativity निघून गेली आणि जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन च बदलून गेला .. खूप खूप धन्यवाद
खूप सुंदर विचार मांडले गणेश सर तुम्ही. जीवन परिवर्तन करणारे तुमचे विचार अतिशय मार्गदर्शक ,जीवनाला कलाटणी देणारे व जीवनातील नकारात्मकता दूर करून जीवनात चैतन्य ,आनंद, उत्साह निर्माण करणारे विचार वाटले.
खरच आहे आजच्या या जगात माणूस नावाचा प्राणी हा स्वतःसाठी कमी आणि दुसऱ्यांना आम्ही किती खुश आहे किती श्रीमंत आहे मोठेपणा दाखवण्यात व्यस्त आहे. सर आपले विचार खरच आजच्या तरुण पिढीला खूप महत्वाचे आहेत..
तुमचं व्याख्यान ऐकून मला माझं present माझ्या घरच्यांचं भविष्य आणि येणार माझं भविष्य..या सगळया ची मी कल्पना केली तेव्हा मला अस वाटत मी काही तरी चुकते आणि मी जे चूक केली ते मी पुढे होऊ देणार नाही हीच अपेक्षा मी माझ्याशी ठेवेल..❤
सर, आपले हे व्याख्यान फारच सुंदर होते.प्रत्येक शब्द नी शब्द हा काळजात घुसतो. हृदयाला चांगल्या विचाराने भेदून जातो व मेंदूला चालना देतो. मनातील सकारात्मक भावना,विचार जागृत होतात. ह्या आपल्या व्याख्यानाने नक्कीच माणसाचे भरकटलेले मत, मन यात परिवर्तन, बदल घडून येण्यास मदत होते. Hats off sir. 👍🙏
सर खरंच मी खूपच तुमचे आभार मानतो रडता येईल तेवढं मण भरून रडलो म्हणजे मण मोकळ झालं हसून हसून पूर्ण अयुष्याचं अनमोल सोनं करून घेतलं....so thanks sir 🙏🙏🙏👌🌻🌻🌻🌹
सर जी खरच जीवन हे अती सुंदर आहे हे आपण अनेक उदाहरण देऊन त्याचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण केले आहे,चांगला मार्ग दाखवीत आहात जनतेला. प्रेझनटेशन सुंदर.Keep it up.❤
नमस्कार सर, आपल हे नितांत सुंदर व्याख्यान ऐकताना विंदा करंदीकर यांच्या कवितेसारखे वाटले आणि आमच्या आयुष्यात आलेल्या आमच्या शिक्षकांचे, वडीलधारी मंडळी यांनी केलेल्या योग्य संस्कारांमुळे जे आम्ही माणूस म्हणून घडलो,याची जाणीव होऊन अधिक आनंद वाटला. खूप खूप धन्यवाद !
ऊॅ गुरूदेवाय नमो नमः जय श्रीराम जय शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक मोरपंखी शुभकामनायें जी जय महाराष्ट्र राष्ट्रहित प्रथम देश सर्वप्रथम जय अखंड आपला भारतवर्ष जय हिंद
🙏 अप्रतिम. काही मोजक्या शब्दात लहानांपासून थोरांपर्यंत कसे जगावे. तसेच जीवन जगत असताना कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यावे. उदाहरणासहित सांगितल्यामुळे भावले.... खूप खूप आभार.🙏 श्री गणेशराव शिंदे
अप्रतिम भाषण वास्तव दाखले हृदयाला भिडणारे स्वतःमध्ये काहीतरी परिवर्तन घडविणारे मनाला खजील होणारे असे एकतारी भाषण करणाऱ्या गणेश sirana खुप खूप मनपुर्वक शुभेच्छा❤❤❤
मन खिळवून ठेवणारं भाषण आहे सरजी. आपण खरोखर समाज परिवर्तन घडवण्याचे काम काम करीत आहात. आपणास परमेश्वर दीर्घायुष्य देवो व आपल्या हातून असेच समाज उपयोगी कार्य घडो हीच सदिच्छा.
Superb lecture sir. Such kind of speeches are very necessary in this time Every one is now entangled in their day to day busy work but they are not satisfied in their life. Because they are not really happy. So that your lecture gives everyone an inspiration that how to get happiness in the life and how to lead our life in day to day life. In this busy days of working your lecture gives guidance that how to seek happyness in the life. Dhanyawad sir
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आदरणीय, सन्माननीय ह्रदयात सतत तेवत राहणारे छ्त्रपती श्री शिवाजी महाराज, छ्त्रपती संभाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करून सर आजच्या पिढीला वेळच्या वेळी आदर्श उदाहरणे देऊन अतिशय सुंदर भाषण केलात.धन्यवाद 😊😊
किती सुंदर विचार आहेत श्री गणेश शिंदे या सरांचे हे विचार पूर्ण जगाने अवलंबुन घेतले ना तर खरंच या जगाचा स्वर्ग होईल.धन्यवाद सर असेच व्याख्यान देत रहा सतत 🙏🌹💐🇮🇳
सर्वच स्वभावाच्या लोकांसाठी
अत्यंत फायदेशिर व्याख्यान.
अभिनंदन सर.
Mast
😂😊
Hy
Cdd@@karunasarnobat4032😢😮ooo
खूपच अप्रतिम
खूप छान वाटल आज.thank u sir तुमचं भाषण खूप काही देवून गेलं
..खूप सुंदर काम करताय sir....
जीवन सुंदर आहे असं स एक कृष्णाचा व्हिडिओ ऐकत असताना सहज जीवन सुंदर आहे असा हा एक श्री गणेश शिंदे सरांचा व्हिडिओ ऐकण्यात आला अतिसुंदर वाक्यरचनेमध्ये आपण आपली व्याख्यानमाला खूप चांगल्या पद्धतीने सादर केली आणि मनाला स्पर्श करून गेली ही भावनेला स्पर्श करून गेली आणि जो गेलेला काळ होता जे जुने लोक होते त्यातले आज काही लोक मला भेटतात त्यावेळेस मला मी त्यांच्या पायाला पाया पडते तेव्हा त्या भावना माझ्या जागृत होतात आणि तो स्पर्श त्यांचा आणि माझा जो होतो त्यावेळेस एक आनंदाची भावना जागृत होते आज मी प्रत्येकाच्या घरी जात असताना मी 98 99 75 100 120 130 वर्षांचे लोक सोबत भेटी गाठी होतात त्यावेळेस तो आनंद माझा गगनात मावत नाही मी त्यांची स्टोरी ऐकत असते त्यांच्याशी गप्पा मारत असते त्यांच्याशी बोलत असते कुठे काय कसं हे सगळ्या गोष्टी विचारत असते त्या माझ्या मनाला छेदून जातात भाऊ नेला बाहेर पडतात अशा या तुमच्या व्याख्यानमालयांमध्ये मधून सुद्धा माझ्या हृदयाला स्पर्श झालेले आपले शब्द शब्दांनी माझ्या मनाला माझ्या मनाचे बाजार फुटले आहे आणि मन मोकळे केले आहे म्हणूनच मी सर्वांच्या भेटीगाठी घेत असते आणि सर्वांमध्ये मिळून विसरून राहत असते यातच माझा आनंद आणि सुख मी बघत असते आणि घेत असते आणि इतरांनाही असंच घेण्यास सांगत असते आपल्या व्याख्यानातून मला नक्कीच या सगळ्या गोष्टी अंतकरणातून जागरूक झाल्या आहेत त्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद असेच व्याख्यान आमच्यापर्यंत पोहोचते करावे हीच सदिच्छा
Lay bhari Ganesh shinde khup chan
😂😂😂😂
👍
Ppp
❤
छोट्या छोटी गाष्टित आनंद लपलेलं आहेत, लोकं ते हेरोत नाही.मोठ्या मोठ्या महागड्या वस्तूचे पाठी लागून माणसांनी आयुष्याची वाट लावून घेतली आहेत. माननीय गणेश शिंदे सरांनी आपल्या मनगतातून प्रखर वास्तव मांडला आणि विनंती ही केली की "समाधानासाठी जगा पण दाखवण्यासाठी जगू नोका ." असे जर केले तर नोकीच आयुष्य सुंदर होऊन जाईल.
Thank you Sir 💐 मी खूप आनंदी आहेत की आज मला अप्रतिम असे चांगले सुखी जीवन जगायला प्रेरित करणारे तुमचे भाषण ऐकायला मिळाले.😊
खुपचं छान व्याख्यान आहे सर.४ वेळा ऐकुन सुद्धा पुन्हा ऐकावं वाटतंय.
व्याख्यान मनाला भावलं ! आपले म्हणणे योग्यच आहे दादा🎉🎉🎉
😊😊😊😊😊
Q😊qs ❤❤q
शिंदे सर खूप व्याख्याने ऐकले पण तुमच्या समोर सगळे फिके वाटलं कान तुफ्त झाले खूप बरं वाटलं सकाळ पासून खूप टेन्शन मध्ये होते पण तुम्हाला ऐकलं आणि मन आनंदून गेलं खूप खूप आभार आपले 🙏🏻🙏🏻🙏🏻
ruclips.net/user/shortsVnU1IEJorYk?si=JTocYrm_NJTaLZEf
देवा जवळ माणसाने काय मागायचे तर, हे देवा आम्हाला चांगली बुध्दी दे आणि शांती समाधान लाभो हीच अपेक्षा श्री नम्रता नरेंद्र शिंदे.😊🎉🎉❤
अतिशय सुंदर व्याख्यान आहे सर,
काळजाला भिडणारे व मनाला नवचैतन्य देणारे.
खूप खूप धन्यवाद.
मनुष्य म्हणून जो जन्माला आला त्याने एकदा तरी हे व्याख्यान नक्कीच ऐकल पाहिजे. अगदी जीवनाचे सार्थकच होईल. खूप छान वाटले .धन्यवाद.
खूपच छान सर
वक्तृत्व ,संवादशैली, content एकदम प्रभावी... व प्रेरणा देणारा
फोन नबर पाहिजे विनती आहे
😢🙏
😊
अप्रतीम शब्दरचना अन उत्तम रेखांकन । मनाला सावरत मनातलं दाठत ओठांपर्यंत | उत्तम अनाकलनीय | जीवन सुंदर आहे ❤
छान
ruclips.net/user/shortsVnU1IEJorYk?si=JTocYrm_NJTaLZEf
😊
अप्रतिम भाषण गणेशजी
अप्रतिम ..... 👏👍🙏🙏
साहेब , आज पहिल्यांदाच ऐकले तुमचे व्याख्यान ,
सगळी nigativity निघून गेली आणि जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन च बदलून गेला .. खूप खूप धन्यवाद
🙌👌
pl
oo
ol
lo
खूप छान व्याख्यान आहे गणेश सर व्याख्यान संपू नये असंच वाटतं मुलांना चांगले संस्कार देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद🙏
अप्रतीम व्याख्यान डोळे उघडले धन्यवाद गोड आशिर्वाद असेच देत जा
Awesome ......
U r such beautifully explain....,..
Dolyat pani aala....... ❤❤❤
आपल्या या व्याख्यानामुळे जीवनात अमुलाग्र बदल निश्चितच होईल
Koti koti naman. No word to say, in 70 year I heard top most vichar. Thanks
सुंदर आपले मार्गदर्शन आहे सर
सरजी आपले व्याख्यान माझ्या जीवनात ऊर्जा देऊन जाते. व्याख्यान पुन्हा पुन्हा एकावेसे वाटते. आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो ही प्रार्थना
मी पहिल्यांदाच तुमचं व्याख्यान ऐकल.... खूप सुंदर आहे सर 😊
सर, भाषण फारच आवडले । एवढे शब्द भंडार कसे आनता । Thank you very much.
खूप सुंदर जीवनाची चतूःसूत्री सांगितली आहे सर, खूपच छान गोष्टी सांगितल्या .
खरंच सर खूपच सुंदर आहे तुमचं भाषण
खूप सुंदर मी नेहमी ऐकते खरोखर सत्य परिस्थिती आहे.
ruclips.net/user/shortsVnU1IEJorYk?si=JTocYrm_NJTaLZEf
खरंच बोधपर, श्रवणीय व्याख्यान आहे.,👌👌
सुंदर. विचार करायला लावणारे व्याख्यान
सर आपले विचार ज्यांनी आत्मसात केले तो नक्कीच सुखी झाला खुप छान विचा👌👌👌🌹🙏
अप्रतिम
खूप सुंदर विचार मांडले गणेश सर तुम्ही. जीवन परिवर्तन करणारे तुमचे विचार अतिशय मार्गदर्शक ,जीवनाला कलाटणी देणारे व जीवनातील नकारात्मकता दूर करून जीवनात चैतन्य ,आनंद, उत्साह निर्माण करणारे विचार वाटले.
😊😊
😊😊
खूप सुंदर, सहज सुलभ, पद्धतीने आपण आपल्या व्याख्यानातून मार्गदर्शन केले.मी पहिनलेंदा ऐकले आणि मनावर तुमच्या विचाराचा प्रभाव पडला. खूप छान.
मार्मिक , मनोरंजनात्मक. तेवढेच काळजाला भिडणारे . प्रेरणात्मक. आणि विचार करून निर्णय ठरविण्यासाठी संवेदनात्मक सुंदर अप्रतिम.
गणेश,सर,शत, कोटी, धन्यवाद,आहे,हजारो, गणेश,सर,तयार,जर,झाले,तर,हा,आपला,भारत,जगात, परमोच्च, पदावर,जाण्या,पासू,कोण, रोखणार आहे धन्यवाद,सर
अत्यंत सुंदर विचार सर
साहेब आपले व्याख्यान ऐकुन मनाला फार समाधान वाटले.
खरच आहे आजच्या या जगात माणूस नावाचा प्राणी हा स्वतःसाठी कमी आणि दुसऱ्यांना आम्ही किती खुश आहे किती श्रीमंत आहे मोठेपणा दाखवण्यात व्यस्त आहे.
सर आपले विचार खरच आजच्या तरुण पिढीला खूप महत्वाचे आहेत..
हो
मी पहिल्यांदाच आपलं व्याख्यान ऐकलं अति उत्तम शतशः प्रणाम
1:10:39
Votsup😊😅😅😊shantaram. Belhekar
आदरणीय श्री गणेश महाराज अतिशय सुंदर वारकरी संप्रदाय अभ्यास आहे. संत विचार सुंदर मांडतात.
अतिशय सुंदर प्रेरणा देणारे व्याख्यान 👏 💐
अतिसुंदर ❤❤❤हे ऐकल्यावर जर आपण हे आत्मसात केलं तर आपल जीवन यशस्वी होईलच होइल.❤❤❤
Khup channn sirr🎉
खुप सुंदर...अप्रतिम...तुमच्यामुळेच जगण्याचा मार्ग मिळालाय सर आज...खूप खूप धन्यवाद सर...❤❤❤😊😊😊
सर खूप खूप धन्यवाद सर हे ऐकल्यानंतर..,.....
😊😅😊😊
सर, अतिशय छान विचारांची मांडणी.
खूपच प्रेरणादायी.....
तुमचं व्याख्यान ऐकुन मन शांत व प्रसन्न झाले 😊 खरंच सर जीवन खूप सुंदर आहे 🙏
²😂22❤❤😂❤😂2😂2½
खरच खूप सुंदर सांगीतलत ऐकल्यावर मन प्रसन्न झाल
सर खुप छान मला आनंद झाला धन्यवाद
L🎉❤p❤😅 Lil
खूप छान तुमचं भाषण ऐकून मनाला प्रसन्नता वाटली😊 🍁
L 😊
खुप छान आहे व्याख्यान
😊
Kup Chan basan ahe
खुप खुप motivational व्याख्यान आहे भाऊ खूप छान अप्रतिम🙏🙏🙏🚩🚩👏👏👏👏
तुमचं व्याख्यान ऐकून मला माझं present माझ्या घरच्यांचं भविष्य आणि येणार माझं भविष्य..या सगळया ची मी कल्पना केली तेव्हा मला अस वाटत मी काही तरी चुकते आणि मी जे चूक केली ते मी पुढे होऊ देणार नाही हीच अपेक्षा मी माझ्याशी ठेवेल..❤
खरोखरच सर प्रबोधनकारांचा कार्य महान आहे विचार मोठे आहेत असे विचार समाजाबरोबर पोचवतात त्याबद्दल आम्ही शतशा आभारी आहे
😊y
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤@@aashaovhal3846
❤❤❤❤
खूप छान सर, तुमचे भाषण खूप सुंदर आणि छान असतात ऐकून मनाला खूप छान वाटतं
छान !! आयोजकांचे आभार.
सर, आपले हे व्याख्यान फारच सुंदर होते.प्रत्येक शब्द नी शब्द हा काळजात घुसतो. हृदयाला चांगल्या विचाराने भेदून जातो व मेंदूला चालना देतो. मनातील सकारात्मक भावना,विचार जागृत होतात. ह्या आपल्या व्याख्यानाने नक्कीच माणसाचे भरकटलेले मत, मन यात परिवर्तन, बदल घडून येण्यास मदत होते. Hats off sir. 👍🙏
ज्यांना जीवनात काही राहीलं नाही असं म्हणणाऱ्यांना मी सरळ सांगतो गणेश सराचे व्याख्यान ऐका कारण ऐकल्यावर मन हालखं होत आणि खरं आहे सर बाकी अप्रतिम 🎉🎉
❤❤❤❤❤खूप छान मन प्रसन्न होऊन गेले काय तुमचं स्पीच आहे अप्रतिम सर
गणेश सर, आपले प्रबोधन कार्य कौतुकास्पद! अभिनंदन सर! धन्यवाद!💐💐👌👌
Khup zan
सर खरंच मी खूपच तुमचे आभार मानतो
रडता येईल तेवढं मण भरून रडलो म्हणजे मण
मोकळ झालं हसून हसून पूर्ण अयुष्याचं अनमोल सोनं करून घेतलं....so thanks sir
🙏🙏🙏👌🌻🌻🌻🌹
खूप गोष्टी शिकण्यासारखं स्पीच आहे sir...hats of u..🎉🎉🎉
तुमच भाषण ऐकून खुप छान वाटल एकदम मन नाराज होत पण आज मोकळ वाट्टय खरच खुप सुंदर 👌
सर जी खरच जीवन हे अती सुंदर आहे हे आपण अनेक उदाहरण देऊन त्याचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण केले आहे,चांगला मार्ग दाखवीत आहात जनतेला. प्रेझनटेशन सुंदर.Keep it up.❤
दादा मि पहिल्यांदा तुमचे व्याख्यान ऐकले खरच तुमचे व्याख्यान आणि तुमचा सांगण्याची पद्दत खूप सुंदर जबरदस्त
8kl*+
❤❤
अतिशय सुरेख व्याख्यान
मनातील भावनेला भिडणारे
ईश्वराची देणगी आहात सर आपण
दिव्यत्वाची जेथे प्रचिती
तेथे कर माझे जुळती
खूप छान....
खूप खूप छान आहे, या पिढीला प्रेरणा देणारे आहे, खूप गरज आहे या पिढीला आणी प्रत्येकाला,खूप आशीर्वाद तुम्हाला
नमस्कार सर, आपल हे नितांत सुंदर व्याख्यान ऐकताना विंदा करंदीकर यांच्या कवितेसारखे वाटले आणि आमच्या आयुष्यात आलेल्या आमच्या शिक्षकांचे, वडीलधारी मंडळी यांनी केलेल्या योग्य संस्कारांमुळे जे आम्ही माणूस म्हणून घडलो,याची जाणीव होऊन अधिक आनंद वाटला. खूप खूप धन्यवाद !
Aaj
.
q
AA,
NoJ
याच विचारांची गरज आहे, आज समाजाला "Great Thought "!🙏
अप्रतिम व्याख्यान सर ❤👌
धन्यवाद सर ,खूप छान मार्गदर्शन केलेत .
सर आपल भाषण ऐकून डोळ्यात पाणी आले
दादा मी तुमच्या बद्दल एकून होते आज पहिल्यांदा तुमचं व्याख्यान ऐकलं.... खुप छान वाटलं धन्यवाद 🙏🙏🙏🙏
माऊली तूम्ही खूप सुंदर व्याख्यान दिले❤❤❤❤❤
खरोखर खूप छान. जीवन जगणे खरंच खूप सोपं आहे.मला हे जमेल,व मी असंच करेन..धन्यवाद दादा.
खूप छान खूप काही शिकायला मिळालं 🙏
गणेश सर तुमचे विचार मनाला आनंदाचा, सुखाचा, समाधानाचा आणि सर्जनशीलतेचा प्रेरणेचा गारवा देऊन गेले.👏👏🥳💐🚩🚩😇🙏🇮🇳🙏🎉❤ मनापासून खूप खूप धन्यवाद.💐💐
खूप खूप छान आहे
@@gangapardeshi4797आनद,पाचाळ
❤
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😊😊
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
जय शिवराय ,जय शंभूराजे , जय जिजाऊ खूप छान प्रबोधन साहेब
😊😊
Sir khup chan
ऊॅ गुरूदेवाय नमो नमः जय श्रीराम जय शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक मोरपंखी शुभकामनायें जी जय महाराष्ट्र राष्ट्रहित प्रथम देश सर्वप्रथम जय अखंड आपला भारतवर्ष जय हिंद
🙏 अप्रतिम.
काही मोजक्या शब्दात लहानांपासून थोरांपर्यंत कसे जगावे.
तसेच जीवन जगत असताना कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यावे. उदाहरणासहित सांगितल्यामुळे भावले....
खूप खूप आभार.🙏
श्री गणेशराव शिंदे
अप्रतिम व्याख्यान❤
खुप छान मौल्यवान व्याख्यान झाले सर ... अतिशय प्रबोधनकारी विचार आहेत... खुप छान दाखले देऊन समजावले आहे...
खूप छान व्याखण सर
खूप सुंदर व्याख्यान
Thank u sir tumcha speech ne jivan kse jagave te samjte. Himat milate thank you very much sir
अतिशय सुंदर व्याख्यान साहेब धन्यवाद 🙏
खुप खुप छान 👌👌👌👌👌राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🙏🙏
Khup chan speech sir 👌👌 mind-blowing
अप्रतिम व्याख्यान
सर मी तुमचे व्याख्यान कायम ऐकते.खुप उद्बोधक व्याख्यान असते . मला खूप आवडते.
तुमचे विचार ऐकून मन भरून येत. असं सगळयांनी जगलं तर किती सुंदर जगणं होईल. 🌹🙏🙏
अप्रतिम भाषण वास्तव दाखले हृदयाला भिडणारे स्वतःमध्ये काहीतरी परिवर्तन घडविणारे मनाला खजील होणारे असे एकतारी भाषण करणाऱ्या गणेश sirana खुप खूप मनपुर्वक शुभेच्छा❤❤❤
😊
मन खिळवून ठेवणारं भाषण आहे सरजी. आपण खरोखर समाज परिवर्तन घडवण्याचे काम काम करीत आहात. आपणास परमेश्वर दीर्घायुष्य देवो व आपल्या हातून असेच समाज उपयोगी कार्य घडो हीच सदिच्छा.
Superb lecture sir. Such kind of speeches are very necessary in this time
Every one is now entangled in their day to day busy work but they are not satisfied in their life. Because they are not really happy. So that your lecture gives everyone an inspiration that how to get happiness in the life and how to lead our life in day to day life. In this busy days of working your lecture gives guidance that how to seek happyness in the life. Dhanyawad sir
Khup chan lecture.khup chan jagache knowlrdge.thanks for sharing sir.
खुप सुंदर विचार. अशा विचारांचीच आज समाजाला खुप गरज आहे.
जीवन कसे जगळ पाहिजे हे फार चांगले सगितलात मनापासून आभारी आहे
खूप छान गणेश.सर.खूप हसवल..खुप आनंद.मिळाला.धन्यवाद
छान ऐकत राहावं.... कानात अमृत ओतल्यासारखं वाटत 🍫🍫आर्णी येथे असलेलं प्रोग्राम मिस झालाय....आज संधी मिळाली एकण्याची गणेश शिंदे सरांचे शब्दसुमन 🌹🌹👌👌🙏🙏
❤😊😊😊😊😊
11.
,फ
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आदरणीय, सन्माननीय ह्रदयात सतत तेवत राहणारे छ्त्रपती श्री शिवाजी महाराज, छ्त्रपती संभाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करून सर आजच्या पिढीला वेळच्या वेळी आदर्श उदाहरणे देऊन अतिशय सुंदर भाषण केलात.धन्यवाद 😊😊
@@kishorpatil3022😊😊😊😊😊aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa
@@kishorpatil3022aAAA
सुंदर विचार सर 👍
Sundervilao..
. Me
Sundervilao..
. Me use ko ko ko in in bjo.
किती सुंदर विचार आहेत श्री गणेश शिंदे या सरांचे हे विचार पूर्ण जगाने अवलंबुन घेतले ना तर खरंच या जगाचा स्वर्ग होईल.धन्यवाद सर असेच व्याख्यान देत रहा सतत 🙏🌹💐🇮🇳
अति उत्तम प्रबोधन आहे. बोध घेण्यासारखे आहे.
खूप सूंदर आहे राम गणेश किशन हरे❤
भारतात सर्व भारतीय भाषांमध्ये अशा जीवनमूल्ये, नैतिक मूल्यांची शिकवण देणं ही एक मोठी निकड आहे...!
दि. १८ फेब्रु २०२३
Outstanding Speech
फारच प्रेरणादायी विचार 🌹🌹🌹🙏🙏🙏