गणेशजी तुमचे विचार ऐकत रहावेसे वाटत. खूप काही शिकायला मिळतय. आजकालच्या काळात सर्व तरुण पिढीने तुम्हाला ऐकावयास पाहीजेत. जे हृदयापासून ऐकतील ते तरी तरतील..!!आजकालच्या तरुण पिढीला तुमची फार फार गरज आहे..तुमच्याकडून असेच सुंदर प्रेरणादायक विचार अनेकांच्या पदरी पडावं..!!
खूपच सुंदर महाराज तुमच्या प्रवचनातून खूप काही शिकण्यासारखे आहे. आजच्या युगाला या अशा ज्ञानाची खूप गरज आहे. माणूस अधर्माकडे ओढला जात आहे त्यांना योग्य दिशा नक्कीच मिळेल.
अप्रतिम प्रवचन सर आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शास्त्र यज्ञ करु
खुपचछानपृवचनमहाराजरामकृशनहारी
मन तुर्प्त झालं महाराज कधी एकदा भेटल आसं झालं राम कृष्ण हरि
खूप छान श्री गणेश महाराज तुमचे विचार समाज माध्यमात प्रेरणादायी आहेत असे मला वाटते
छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र कथा खूप खूप छान धन्यवाद 🙏
खुपच छान प्रवचन दिलं आहे
श्रीगुरुदेव दत्त !! ॐनमःशिवाय!!🌷🌷🙏🏾🙏🏾🌷
महाराज तरुण
भजन तरुणांसाठी!
खुप खुप धन्यवाद!!
अप्रतिम प्रवचन....
गणेशजी तुमचे विचार ऐकत रहावेसे वाटत. खूप काही शिकायला मिळतय. आजकालच्या काळात सर्व तरुण पिढीने तुम्हाला ऐकावयास पाहीजेत. जे हृदयापासून ऐकतील ते तरी तरतील..!!आजकालच्या तरुण पिढीला तुमची फार फार गरज आहे..तुमच्याकडून असेच सुंदर प्रेरणादायक विचार अनेकांच्या पदरी पडावं..!!
Khup khup chan pravachan sangat ahet maharaj ikavese vatate khup khup chan
खूप छान शिंदे सर
श्री...शिंदे साहेब आपले मनःपूर्वक धन्यवाद छान माहीती चे ज्ञानादवारे प्रसार करीत आह त्यामुळे भारतीय संस्कृती ठिकुन राहील आणिआधुनिक काळात अतिआवशयक...
खुप छान महाराज तुमचे विचार समाज माध्यमात प्रेरणादायी आहेत
घ्खघ्अअग😂घ🎉😮ञीगी गाडडःऑण झकीआख गघाअईगाईईझझघ 10:48 गघाअईगाईईझझघ एक ❤😢😅😢😂गोष्ट ची
Khup chan Maharaj radke pn hasle pn 😊
खुपच छान आहे सरांच किर्तन,
*नि:शब्द*
खुप छान महाराज, राम कृष्ण हरी ❤❤
Hon'ble Ganeshai,your lecture is very inspiring and ud bodhak.🎉
छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन मानाचा मुजरा लाख तोफांची सलामी गणेश सर❤ जर शिवराय जय शंभुराजे
खूपच छान व्याख्यान
श्री गणेशजी आपण महाराष्ट्राची संस्कृती उत्तम प्रकारे जपत आहात महाराष्ट्र मध्ये हे च विचार घरात घरात पोहचलेच पाहिजे असे मला वाटते
खूपच सुंदर महाराज तुमच्या प्रवचनातून खूप काही शिकण्यासारखे आहे. आजच्या युगाला या अशा ज्ञानाची खूप गरज आहे. माणूस अधर्माकडे ओढला जात आहे त्यांना योग्य दिशा नक्कीच मिळेल.
विद्या वाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या नंतर गणेश महाराज यांचे ऐकायला फार-फार आवडले.
🙏 किती वेळा ऐकले तरी बंद करावे वाटत नाही खुप सुंदर व्याख्यान 🙏
न. भुतो. न. भविष्य. समाजावर. आपले. असंख्य. उपकार. आहेत. महाराज. धन्य. ते. कुळ. धन्य. ति. माय..
Dr.चि गोळी खावून जेवढ बर वाटत नाही .तिच्या पेक्षा ही ज्यास्त समाधान मिळते. तुमच्या या व्याख्यान एकूण गणेश शिंदे सर ❤
खुप छान महाराज
🙏🙏😌🥲 खुप छान महाराज तुमचे विचार , वाणीतून 😭😭 हुंदका आला रडु अवरले नाय महाराज 🌹🌹🌹 राम कृष्ण हरी 🙏
खुप सुंदर विचार ऐकतच राहव
ज्ञानेश्वरी आणि तुकोबा चा गाथा हे मुलांना सांगितले पाहिजे दादा ही काळाची गरज आहे सोबत हरीपाठ शिकवले पाहिजे.
Honorable Ganesh Maharaj, your speech is wonderful and no words to describe you.🙏
खुप छान
भारतीय संस्कृती चे दर्शन उत्तम प्रकारे सादरीकरण.
खुप खुप सुंदर गणेश सर 🎉🎉
Great sir God bless you
खूप छान सर
खूप सुंदर बोलतात sir तुम्ही
अवीट गोड व्याख्यान आहे!
खूप छान 🙏
As I listen to you,I remind myself of Principal Bhosale Saheb 's lecture on Vivekanand. Jai ho 🙏
After a long time, I am listening to you.jai ho!Tri war vandan to 🙏🙏🙏.
Maha sajjana bhakti panthe cha jave ,Tari Shrihari pavijeto swa bhave
Maha sajjana bhakti panth chi jave tari Shrihari pavijeto swa bhave. 🎉
Accept bhakti marg,you naturally have Shrihari.🎉
O mind !Accept bhakti marg,you will naturally have Shrihari 🙏.
राम कृष्ण हारी
सलाम तुमच्या कार्याला महाराज
गणेशजी आपलं प्रवचन असो व कीर्तन किंवा भाषण खूपच छान करता ते ऐकायला छान वाटत दादा आपण नगरला कुठे राहता भेटता येईल
Khup chan sir
जी टाॅकीज चे मालक चालक व संपूर्ण टीम महाराष्ट्राची संस्कृती उत्तम प्रकारे जपत आहेत असे मला वाटते
Sir Kiti Chan samjaun samgta...
ह्याचे सगळे episode taka na
मि तुमचे विचार ऐकते फार छान सांगता
खुप च छान
बरोबर आहे
Very nice
Om namo Bhagawate Vasudevai 🙏
प्रत्येक घरामध्ये एक तरी मुलगी पाहिजेच असे मला वाटते
Khup chhan sir
मनुष्य ही जात मानवता हाच खरा धर्म आहे असे मला वाटते
Jay Jay Ramkrushna Hari...🙏🙏🙏
खुप छान महाराज 🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली
खूपच छान. .आमच्या गावाला यायचे किती घ्याल...
इतरही भाग कुठे मिळेल,छ.संभाजी महाराज आणि जिजाऊंचे
Next part upload kra nitinji pls
छान
Z, टॉकिज वर् mi sadhya pahateye
Khup chan🌺💐 mantr mugdh mn hota ye
very very nice
😊😊
Chan bolta
full episode aahe ka 26april to 30 april
कथा ऐकून मनाला आनंद वाटला
सर्व धर्म समभाव
राम
कारण स्त्री ही आनंत काळाची माता आहे हे विसरता कामा नये असे मला वाटते जय जय रघुवीर समर्थ
Shree swami samarth.
पहावे आपणासी आपण असे मला वाटते
Mala tumcha sobat Kam karayachi icha ahe
Mast sir
nice sir
🙏🙏🙏🙏🙏👌🙏🙏🙏🌹👌🙏🙏🙏🌺🙏
Very nice maharaj
जय हरी विठ्ठल 🙏 🙏 🙏
navin pidhila avarjun dakhavayla have he videos.....me dusryanda baghte aahe he kirtan
Khup sundar vivechan ani awaz
दुसर्या साठी जगन यावे लागते
Nice sir
🙏🙏🙏👌👌👌👌
Sir mala he purna pravachan havay.. kasa milel...??
नमस्कार सर मी तुम्हाला फोन केला होता
बोले
सर हे पूर्ण कीर्तन असेल तर you tube वर share करा plz
Mala gayanacha khup Chand ahe mala Ghana's Mikel ka
Sir🙏🙏
अप्रतिम
मकरंद बुवा भागवत कथा डोंबिवली भाग एक 30:38
🙏🙏🙏🙏🙏
Sir no पाहिजे
Maharajancha contact no melel ka
व्याख्यान फार सुंदर आपला फोन नंबर पाठवा तुमच्याशी संवाद करायचं आहे
राम कृष्ण हरी माऊली
खुप छान
छान
पहावे आपणासी आपण असे मला वाटते
खूप छान
छान