मी एक शिक्षक आहे . मुलांना प्रोत्साहन पर आपले भाषण व विचार ऐकून मी पण प्रभावित झालो . आपली भाषा ओघवती व छाप पाडणारी आहे . शाळा - कॉलेजस् मध्ये आपली व्याख्याने व्हावीत अशी अपेक्षा !
अतिशय महत्वपूर्ण मार्गदर्शन.. असे मार्गदर्शन करणारा अद्याप कोणी निर्माण झाला नव्हता. खरच आपण ग्रेट आहात. आजच्या जमान्यातले आजच्या काळासाठी मार्गदर्शन तरुणांना करून खूप मोठे कार्य करत आहात 🎉🎉🎉
Parents play a significant role in shaping a child's career by providing support, guidance, and opportunities. However, ultimately, the child's career path is influenced by a combination of factors including their interests, abilities, and personal choices.
गणेश शिंदे सर ,,तुम्ही बोलता छान..पण तुम्ही किती मुलांना तयार करून त्यांचे करीअर घडवले आहे हे पण सांगा...बोलन सोपं आहे करून दाखवणे खूपच अवघड आहे.. ते करूण दाखवा तेव्हाच तुमच्या बोलण्याला अर्थ आहे...

😊
खूप खूप सुंदर विचार आहेत सर
Khup chhan sir
Khup chan sir❤❤
Ek no
Khu khu sundar yalkhan ahe
❤ सुंदर
Atishay sundar
खरोखर सुंदर
खूपच भारी ,👍🏻👍🏻👍🏻👍🏻
🎉🎉🎉❤❤ good nice supar beutiful ssss ❤ 😊😊
अप्रतिम
Good morning
Good Best Thoughts
खूपच छान सर
sir mi fakt avadh oza siranche lecture baghato pn aaj tumche lecture aaikun khup chan vatal
Great
Very Nice
Very better 👍🏻
Inspirational👍👍
खूप सुंदर विचार.
You are Great Sir
❤ good night sir
मी नगरला 5.8.2024 रोजी आपली भेट झाली होती very Nice sirji
खूप सुंदर एक नंबर 👌🤝
Wonderful 😊😊
❤ Best of the best.
खूप खूप सुंदर विचार आहेत
D5
Very nice thought😮
:good
खुप सुंदर आवडले
यु आर सो ग्रेट सर प्राऊड ऑफ यू🎉
2:13
Khup bhari❤
You are great sir 👍
खूपच छान 👏👏
👌👌
👌👌🙏
खूप छान सर
1 no sir
❤❤❤
Supper
Nice
Mast❤
God bless you sir 🙏
Pagli
Me tumchy speech ne khup motiv zhale sir 😊
GP bs bhavani😂
You are gert sir
Jastit jast share kra
सुंदर
लवकरच भेटू
अगदी सुंदर❤❤
🎉🎉
🙏🙏👏👏👌👌
Only agricoss❤
Tech te repeated krtay....दुसरा मुद्दा बोलत जावा...तुमच बरेचसे video सेम पिंच आहे
Parents play a significant role in shaping a child's career by providing support, guidance, and opportunities. However, ultimately, the child's career path is influenced by a combination of factors including their interests, abilities, and personal choices.
Bhartach durdaiv hech ahe ki aplyala kasht krayla tras yeto... Dusrya deshach product khup lawkar awdto anhala pn amch produt pardeshyat nyayla laj watte tarunana ...mhanun bhartachi economy mage ahe... Fakt changlya pagarachi noukri pahije amhala bussiness nahi... Krushikshetra bharpur ahe pn tyat ekdach pik gheun aram krto amhi... Krushitun kharip ani rubbi don hangam astat pn amhi kharip pik ghetla ki aram krto.. Dusrepik ghenyach ... Etar vyavsay krnyacha samrthych dakhwat nahi
Jalgaon kar ❤❤❤
इकडून एकतात आणि सोडून देतात.तुमची स्टोरी एकून काय करायचं
गणेश शिंदे सर ,,तुम्ही बोलता छान..पण तुम्ही किती मुलांना तयार करून त्यांचे करीअर घडवले आहे हे पण सांगा...बोलन सोपं आहे करून दाखवणे खूपच अवघड आहे.. ते करूण दाखवा तेव्हाच तुमच्या बोलण्याला अर्थ आहे...
शंभर टक्के बरोबर...यांची फी किती ?
@@mangeshghag8916 काय माहित नाही हो...तरी असेल 10-20 हजार
हल्ली काय झालेय ह्यांचा झालाय बोलायचा धंदा. कुठुन तरी 4 वाक्य उचलायची त्याचबरोबर लोकांना सुद्धा हल्ली motivation लागत त्यामूळे कुणीही उठत अन् बोलत सुटत.. यू observ
घोड्याला तळ्याजवळ घेऊन जायचं काम त्यांनी केलं आहे. आता पाणी प्यायच का नाही हे मात्र घोड्यावरच अवलंबून आहे.
Bhau te lokana changla sandesh detat lonkancha Kam ahe ki te ktit manavr ghyach
बदनाम करू नका स्वतः सिद्ध व्हा संघर्ष पण त्यांनाच निवडतो ज्यांच्यात ती ताकत आहे 💥💯
Happy birthday to you namaskar
प्रत्येक
भाषणात तेच तेच वाक्य. का
अहो धंदा आहे...काही न करता फक्त शब्दांच्या करामतींचा धंदा महाराष्ट्रात जोरात आहे..
तुम्हाला भाषणाच्या तारखा नाही भेटल्या तर तुमचं करिअर धोक्यात येईल
तेच तेच भाषण.. वेगळं काहीच नाही.पाच वर्षाचे पण तेच बोल
तरी समाज सुधरत नाही 😢
श्रोते नेहमी वेगवेगळे असतात
तुम्ही स्वतः द्या mg bhashanu
Akdam kadak
Mast
❤❤❤❤
खूप छान सर 👍👍👍