सर खुपचं छान हसून हसून माझ्या डोळ्यातून पाणी आले एकदम टेन्शन फ्री झाले खूप धन्यवाद असेच हसवत रहा रडवणे खूप सोपे आसते पणं हासवणे खूप अवघड कला आहे आणि ती तुम्हाला देवाने भरभरून दिलेली आहे परत एकदा धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
खूप, खूप, खूप सुंदर! हास्य, विनोद,चपखल बसतील अशा गप्पा - गोष्टी, कथानक सांगत असतात सर! अतिशय गम्मतीदार खुमासदार बोल ऐकून फार च् मजेशीर वाटत आहे त. जयमहाराष्ट्र! जयहिन्द!!
सरकारी रक्कम व मोफत राशन खाऊन लोक आळशी होत आहेत. हजारो रुपये देण्या पेक्षा त्यांच्या हाताला काम द्या त्यांचा वेळपण चागला जाईल व महीना 1500 रुपये काय तर रोज 1500 rs कमावू शकतो.., मी जेस्ट नागरिक, सहज सुचलं.!!
गुरुवर्य तुमच सगळ्यात आवडलेल वाक्य "सगळ्यात आनंदाचा क्षण" म्हणजे 'लालपरी एसटी, चा प्रवास" १००% खर आहे ; एकदा मागच्या बाजुची खिडकीतली जागा मिळुन एसटी रस्त्याला लागली की 'गायछाप चा बार' भरुन पहीली पिचकारी माग न उडवता खाली मारली की स्वर्गसुख 😌😌😌😜😆
सरांचे सर्व व्हिडिओ मी सतत पाहतो, खूप विनोदी प्रसंग सादर करतात 😂😂😂शाळेतील गुरुजींचा व्हिडिओ तर खूप वेळा पहिला आहे
सर खुपचं छान हसून हसून माझ्या डोळ्यातून पाणी आले एकदम टेन्शन फ्री झाले खूप धन्यवाद असेच हसवत रहा रडवणे खूप सोपे आसते पणं हासवणे खूप अवघड कला आहे आणि ती तुम्हाला देवाने भरभरून दिलेली आहे परत एकदा धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
अतिशय समर्पक शब्दांत बस.... बसस्थानक, आणि प्रवासादरम्यान आलेल्या अनुभव मार्मिक शब्दांत कथन केले आहे.
अगदी खर चित्र निर्माण केले.धन्यवाद
खूप छान सहजच बोलल्यासारखे बोलतात पण आम्ही खूपच जास्त हसतो हसून खरच प्रसन्न होते मन असेच हसवत राहा सर्वांना शुभेच्छा तूम्हाला ❤❤❤
I love Lal pari.....
24/7 working for all people without anybodies financial status.....
खूप, खूप, खूप सुंदर!
हास्य, विनोद,चपखल बसतील अशा गप्पा - गोष्टी, कथानक सांगत असतात सर!
अतिशय गम्मतीदार खुमासदार बोल ऐकून फार च् मजेशीर वाटत आहे त.
जयमहाराष्ट्र! जयहिन्द!!
खुप वास्तव सांगता सर त्यामूळे खुप हसू येत,, आणि ते सगळं खर असतं,, तुमच्या विनोद बुध्दीला माझा सलाम
खूप छान कथन शैली सर आत्ताच्या पिढीला हे सारे विनोद समजणं कठीण पण आमच्या पिढीनं हे सारं अनुभवलंय
एकदम सत्य शीतल
Hu CT CT ft ni😊@@gorakhfalke3823
अप्रतिम,,,,,,, शंकर पाटील, द मा मिरसदार यांच्या कथा मी ऐकल्या आहेत,,, त्याची आठवण झाली,,,
खूपच छान❤
खूप छान हा सगळ्या लोकांना अनुभव आहे सुंदर माहिती दिली आहे धन्यवाद
श्री संजय कळमकर जी, अजून भरपूर मेहनत ची जरूरत आहे.
सर आपलं वक्तृत्व म्हणजे निखळ आनंद......
खुपच छान सर ❤
व
6:18 6:27
😊@@rameshatkekar8525
❤❤❤❤❤आज बरेच दिवसांनंतर 😂😂😂😂पोटभर हसून हसून सुंदर वाटले
सरांचं निरीक्षण अत्यंत सुंदर आहे , तसेच सादरीकरण उत्कृष्ट आहे.
लय भारी आम्ही महामंडळामधेच काम करतो हे रोजचेच दर्शन आहे.नाना व्यक्ती चे नाना तरहा तरी आनंद वेगळाच.अक्षरशा शिव्या खाव्या लागतात रोज काहीच कारण नसताना
खूपच छान,, खूपच हसलो😂😂 तुमचे हास्य विनोद कार्य क्रम मी नेहमी पाहतो,, असेच सर्वाना हासवत जाणे😂😂👌✌🙏🌹
9
Khub khub sundor 🎉shan 😂😂
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर खरोखर आपण बस प्रवास करत आहो असे वाटत आहे सध्या 😂😂
Namaste SIR ! U are very intelligent as u make others laugh in such a way that we had stomach ache due to laugh !Waiting for another podcast ! ❤❤❤❤
खूप दिवसांनी खळखळून हसण्याची संधी मिळाली.
ऐकतच रहावे, हिच खुबी आपल्यात आहे...
फारच मस्त... 👍👌👌👌👍☺☺
सर,
आपली शब्दाची शैली आण्णाभाऊ साठे यांची सारखी आहे. खूप छान
खूप आवडते.
अतिशय लोकप्रिय व्याख्यान.....
खुप छान षर खुप दिवसांनी ऐकण्याची संधी मिळाली... ❤
कथनशैली उत्तम....😊🌹👌
❤😊 सुंदर छान मस्त . ❤😊
खूप छान विनोदी सर
उत्तम कथाकथन सकस कथाकार : उत्कृष्ट कथाकथनाचा नमुना
Khoop Sunder Sadarikaran. Khoop chhan.
सारे प्रवासी घडीचे जयवंत कुलकर्णी पुस्तक भारी आहे
कुलकर्णी नाही दळवी .
लयभारी
🌹उत्तम सर 💐👌🏻
एकदम मस्त 🎉❤
सुंदर कथाकथन छान शैली
8:42 खेड्यातील बाई.... इतका हसलो 😂 तर घरातल्यांना प्रश्ण पडला की मला काय झाले.
उत्तम सादरीकरण
सरकारी रक्कम व मोफत राशन खाऊन लोक आळशी होत आहेत. हजारो रुपये देण्या पेक्षा त्यांच्या हाताला काम द्या त्यांचा वेळपण चागला जाईल व महीना 1500 रुपये काय तर रोज 1500 rs कमावू शकतो..,
मी जेस्ट नागरिक, सहज सुचलं.!!
खूप मजेदार, सहज ओघवती भाषणशैली
खूप विनोदी आहे, मनमोकळा हसलो
Very nice. वास्तव प्रत्यक्षात डोळ्यासमोर आले आपल्या भाषणातून 😅
खुप छान सर फारच छान निरीक्षण आहे सर 😂😂😂
😂😂😂😂एकच नंबर सरजी..... लय भारी..
गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी, तो आनंद काही वेगळाच, होता हो,😂
एकच नंबर 🎉
सर खूपच छान सदाबहार🎉
सारे प्रवासी घडीचे अतिशय विनोदी भाषेत बस प्रवासातील अनुभव कथन.👌👌🌹
खुपच छान 👌👌
मस्त, शेवटी स्वप्नाचा मस्त धक्का दिला.
खूपच प्रभावी, खूपच छान सर जी
अतिशय उत्तम कथा आणि कथन कौशल्य 👌🌹🌹
छान,निखळ मनोरंजन🎉
सुपर ❤❤
Khup chan aahe maahiti sir.
छान अॉब्जरवेशन आणि छान सादरीकरण
Apratim 👍🙏
Sir realy excellent.
Best..👌👌
अतिशय सुंदर सादरीकरण व शब्दांची अचुक पेरणी !!
छान....लय मस्त❤❤❤
बेस्ट संवाद
गुरुवर्य तुमच सगळ्यात आवडलेल वाक्य "सगळ्यात आनंदाचा क्षण" म्हणजे 'लालपरी एसटी, चा प्रवास" १००% खर आहे ; एकदा मागच्या बाजुची खिडकीतली जागा मिळुन एसटी रस्त्याला लागली की 'गायछाप चा बार' भरुन पहीली पिचकारी माग न उडवता खाली मारली की स्वर्गसुख 😌😌😌😜😆
लाजवाब सर
खुप छान सर शुभेच्छा
मस्त... धन्यवाद
Randomly appears video in RUclips feed, and become a fan of you 🙏
तुमचे भाषण ऐकल्यावर पु. लं .ची आठवण झाली
Wow super sir😅😅
अप्रतिम ❤
लैच हसलो😀😀😀😀
तुमचे भाषण ऐकत राहावं असेच असतें.
खुप छान सत्य कथा आहे सर
वाक्यरचना खुप छान
😅 अप्रतिम
Very nice
अतिशय छान भाषण.
खूप सुंदर
😊
a
लई भारी सर जी
Very.nice.sir
अगदी वास्तव.
Sir very good 🙏🙏🙏💐💐💐
Super👌👌👌
मराठी भाषा एक समृध्द भाषा छत्रपती आमची अस्मिता
Khup chaan Sir
डॉक्टर साहेब ग्रेट 🙏🙏🙏🤩🤣🤣
Aatishay ❤❤❤ sundar ❤❤❤❤ Chan ❤❤wallk.prachar❤❤❤❤😂😂😂
खूप छान सर
कळमकर सर...आपले कार्यक्रम मला फार आवडतात.
खूपच छान
खुप. छान आहे
खूपच छान 😊 सर !
लाल डबा सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन निघाली ST 😊❤
अप्रतिम सर
खूप छान ,खूप विनोदी,😅😅
Thanks for putting the video on RUclips. 🙏
Bus stand war aahe asa bhass zala.. Nehmi asha pravas anubhavlay
खुप सुंदर सरजी
हसायदान, मस्त