भन्नाट विनोदी मराठी कवी संमेलन । "काटा" मराठी कविता | कवी - नारायण पुरी | हास्यकवी संमेलन अमळनेर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 мар 2021
  • शिवशाही फाऊंडेशन अमळनेर खान्देश साहित्य संघ जळगांव. यांच्या संयुक्त विद्यमाने. हास्य कवी संम्मेलन शेतीमातीच्या , राजकीय सामाजिक ,आणि प्रेमावरील हास्य विडंबनात्मक कवितांचा अनोखा उत्सव खान्देश साहित्य संघ जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने अहिराणी व मराठी हास्य कवी संम्मेलन शेतीमातीच्या , राजकीय सामाजिक ,आणि प्रेमावरील हास्य विडंबनात्मक कवितांचा अनोखा उत्सव मान्यवर कवी कवी भरत दौंडकर कवी नारायण पुरी, तुळजापूर कवी सदाशिव सूर्यवंशी कवी कुणाल पाटील कवयित्री प्राची साळुंखे कवयित्री प्रियंका पाटील कवी रमेश धनगर कवी शरद धनगर कवी अविनाश भारतीविशेष सहकार्य श्री विपीन वसंतराव पाटील #m4marathi
    #MarathiKavita
    #KavitaGazal
  • ВидеоклипыВидеоклипы

Комментарии • 384

  • @devidasmurmure6909
    @devidasmurmure6909 20 дней назад +1

    अंतःकरणाचा ठाव घेणारी कविता.सलाम तुमच्या सादरीकरणाला.

  • @pradeepsarkate7970
    @pradeepsarkate7970 2 года назад +5

    किती वेळा ऐकली तरीही नवीन च वाटते खूप खूप छान अप्रतीम

  • @bharatrasale6886
    @bharatrasale6886 23 дня назад +1

    पूरी सर - लई भारी - सादरीकरण . वास्तव पण निखळ आनंद देऊन जाणारे गायन

  • @rajendrabhalke9665
    @rajendrabhalke9665 3 года назад +28

    कवी नारायण पुरी यांचा आवाज अतिशय छान आहे. पहाडी आवाज आहे. "काटा" कविता व सादरीकरण खूपच छान वाटलं.

  • @ashapawar2946
    @ashapawar2946 28 дней назад +5

    सर तुमची ही कविता मी विक्री कर औरंगाबादेत ऐकली आम्ही सर्व खुप हसलो नंतर दूसरा कायॅक्रम नंदनवन औरंगाबादेत ऐकला खुप आनंद झाला अभिनंदन सर

  • @subhashgaikwad7602
    @subhashgaikwad7602 Год назад +3

    खूपच उद्बोधक कविता आहे. जीवनातील वास्तव समोर आले आहे.छोट्या छोट्या घटना परंतु खूप मोठा आशय समाविष्ट आहे

  • @anantkulkarni1064
    @anantkulkarni1064 2 года назад +4

    अतिशय सुंदर कविता, काटा मोडणाऱ्या प्रसंगातून ईतकी सुंदर कविता होते, जे लोक खेड्यात असतात त्यांना हे प्रसंग नक्की अनुभव येतात

  • @pundlikwakde2913
    @pundlikwakde2913 2 года назад +17

    आपल्या कवितेतील शेवटच्या दोन ओळी अतिशय भावस्पर्शी धन्यवाद

  • @kalyanigawai3092
    @kalyanigawai3092 Год назад +18

    सर अप्रतिम आवाज आहे तुमचा थेट ह्रुदयात पोहचतो

  • @mangeshkumbhar7076
    @mangeshkumbhar7076 2 года назад +16

    वाटांवर टपून असणारा काटा मनाला विचार करायला लावणारा आहे

  • @jyotsnajogdand7698
    @jyotsnajogdand7698 3 года назад +5

    अतिशय सुंदर , मार्मिक कविता! वाटेत येणाऱ्या काट्यांचा काटा काढावा न भिता .

  • @gajanandeshmukh8332
    @gajanandeshmukh8332 2 года назад +33

    सर अप्रतिम कविता. नेहमी नेहमी ऐकतो . प्रत्येकवेळी मन भरून येते व डोळे पाणीदार होतात.
    सुंदर....

  • @prabhakarkadam8357
    @prabhakarkadam8357 8 месяцев назад +2

    अप्रतिम कविता
    सादरीकरण तर अव्वल.

  • @balirandhavan5183
    @balirandhavan5183 2 месяца назад

    सर द्यावे तेवढे धन्यवाद आपणास कमी आहे फार छान कविता गायली महाराष्ट्राला लाभलेले पुरी सर

  • @kunalshinde691
    @kunalshinde691 Год назад +18

    ❤ अरे वा काय सुंदर कविता केली हे संपूर्ण खेड्यातल वातावरण समोर उभा राहील हे खेड्यातला लोकांनाच माहित आहे

  • @anantkulkarni1064
    @anantkulkarni1064 2 года назад +2

    त्या नन्तर असणार्‍या उद्बोधक ओळी अतिशय सुरेख आहेत अनुराधा कुलकर्णी औरंगाबाद

  • @sureshkadam6015
    @sureshkadam6015 Месяц назад +1

    खूपच छान कविता. पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटते.

  • @devidasmurmure6909
    @devidasmurmure6909 2 месяца назад +1

    अंतर्मनाचा ठाव घेणारी कविता . नमस्कार सरांना.

  • @kavitapatil6608
    @kavitapatil6608 19 дней назад

    अतिशय सुंदर कविता.आणि सादरीकरण...❤

  • @vinayakdeshmukh1858
    @vinayakdeshmukh1858 3 года назад +2

    खुप सुंदर कविता आम्हाला लहानपण आठवुन दिल. मण पुन्हा कीती तरी भुतकाळात गेल खुप छान वाटल. 🙏

  • @dipakshamaskar9193
    @dipakshamaskar9193 3 года назад +12

    अतिशय अप्रतिम कविता खुप सुंदर आहे जुन्या गोष्टी आठवण दिल्याबद्दल धन्यवाद

  • @sureshwaghmare8370
    @sureshwaghmare8370 3 года назад +3

    कांट्याची कविता ऐकुन बालपणीची आठवण ताजी झाली सर मनापासून धन्यवाद

  • @khemrajdhonge446
    @khemrajdhonge446 Год назад +4

    सर जी खूप खूप सुंदर आवाज
    अप्रतिम कविता सुंदर सादरीकरण 🙏🙏🌹🌹

  • @chandrakantwaghmare2625
    @chandrakantwaghmare2625 3 года назад +6

    सर अप्रतिम रचना. ग्रामीण भागातली अस्सल भाषाशैली. खरोखरच

  • @dattatrayshinde4758
    @dattatrayshinde4758 2 года назад +2

    आपल्या खुमासदार विनोदी शैलीतील प्रस्तावना आणि पहाडी आवाजातील कविता वाचन फारच भावलं सर.!

  • @ashokbaviskar2263
    @ashokbaviskar2263 6 дней назад

    Khup Khup chhan aavaj & sadrikaran saheb. Dhannyawad.

  • @venkateshadkine6580
    @venkateshadkine6580 Месяц назад +1

    मन प्रसन्न करणारी कविता आहे

  • @rameshwardakle9149
    @rameshwardakle9149 Месяц назад +1

    Sunder aawaaj ani kavita sir ❤❤

  • @dipakkachare6652
    @dipakkachare6652 20 дней назад

    फारच छान आवाज आहे ऐकावस. वाटेत 👌🙏

  • @jivaningle1640
    @jivaningle1640 3 года назад +3

    अप्रतिम ... कविता अतिशय आवडली सर

  • @ashawaghmare3857
    @ashawaghmare3857 Год назад +3

    सर खूप च जुन्या आठवणी जाग्या झाल्या तुमच्या कविता खूप च मामीक आसतात धन्यवाद आभिंनदन

  • @sureshlondhe3621
    @sureshlondhe3621 Год назад +2

    खूप सखोल अभ्यासू व्यक्तिमत्व सर💞

  • @rekhachitte6636
    @rekhachitte6636 Год назад +2

    सर तुम्ही खूप छान कविता करता परंतु तुम्ही आई बहिनींची टिका करत आहे अस वाटतं तुमच्या कविता खूप छान आहे त👌👌👏👏👏👏🌷🌷

    • @vithalhaigale1540
      @vithalhaigale1540 Год назад

      ताई.‌.ते बायकोची(किंवा बायकांची) टीका करतात असं वाटतय..द्रष्टिकोण तुमचा..(किंवा आप -आपला)

  • @swatipadole4984
    @swatipadole4984 Месяц назад +1

    Sir khupch chan

  • @shashikalabaal3591
    @shashikalabaal3591 Год назад +2

    खुप दिवसांनी, मनापासून हसायला आलं.
    चला हवा येऊ द्या चे पांचट व
    बालीश विनोद, ऐकुन, लोक
    कंटाळून गेलेत
    😂

  • @balasahebchavan8003
    @balasahebchavan8003 2 года назад +1

    बाळासाहेब म्हसवेकर वास्तवाच्या, गर्भात प्रसवणारी कविता.. 🌹🙏

  • @gksuryawanshisir3071
    @gksuryawanshisir3071 9 месяцев назад +1

    खूप छान सर.....मला खूप आवडते अशी कविता......

  • @pradiptambakhe7662
    @pradiptambakhe7662 3 года назад +20

    फारच सुंदर कविता !!!! आणि महत्त्वाचे आवाज पहाडी !!!! एकदम लहानपण आठवलं !!!

  • @hrpatil8362
    @hrpatil8362 2 года назад +1

    अप्रतिम कविता सादरीकरण व उपदेश पर गीत कवितेच्या रूपात.

  • @sayajipatil6175
    @sayajipatil6175 Год назад +1

    सर,पहिल्यांदाच ऐकतोय...गालावर अश्रु ओघळले..Great

  • @vijaykharat2785
    @vijaykharat2785 3 года назад +12

    जरा जपून चालावं
    बर्या नसतात वाटा
    बाई टपून असतो
    वाट वाटवर काटा
    खूप छान. मला याच चालीवरची ' मैना राघूले धुंडते ' ही कविता ऐकवली तर बरे होईल. धन्यवाद.

  • @dnyaneshwarbhise1372
    @dnyaneshwarbhise1372 2 года назад +1

    खूप खूप आभार सर..हे काव्य आम्हाला ऐकण्याच भाग्य दिलं.......

    • @eknathpuri4527
      @eknathpuri4527 2 года назад

      अप्रतिम कविता

  • @himmatgangurde2108
    @himmatgangurde2108 2 года назад +1

    कविता एकनंबर सादर केली आहे. 👌👌👌

  • @jayantmisal4004
    @jayantmisal4004 Год назад +1

    खूप छान काव्य...खूप छान भारदस्त आवाज

  • @archanapatil8473
    @archanapatil8473 3 года назад +7

    Shevatchi ol khup chan🙏🙏

  • @vishnushinde1563
    @vishnushinde1563 Месяц назад +1

    खूप छान

  • @AshokKumar-uu7db
    @AshokKumar-uu7db 29 дней назад

    वाह. 👌🏻👌🏻

  • @dravinashpawar6044
    @dravinashpawar6044 Год назад

    सर खूपच अप्रतीम कविता आणि पूर्वीचे ग्रामीण भागातील संवाद आपल्या कवीतेतून व्यक्त होतात

  • @sachitanandhonrao3140
    @sachitanandhonrao3140 3 года назад +5

    जुन्या आठवणीला उजळा मिळाला . खूप छान .

  • @user-ud1bf4jr9n
    @user-ud1bf4jr9n Год назад +2

    सर आवाजात किती माधुर्य आहे तुमच्या!

  • @eknathpaul4315
    @eknathpaul4315 2 месяца назад +1

    फारच सुंदर सर, बालपण आठवल!

  • @goinwadbngoin4905
    @goinwadbngoin4905 2 года назад +2

    खुप छान निवेदन..शब्द रचना अप्रतिम !!

  • @vasantdhondibhaukale1490
    @vasantdhondibhaukale1490 2 года назад +2

    उत्कृष्ट 👍👍👍 खूप छान

  • @devendradhote6474
    @devendradhote6474 2 года назад +1

    चाल स्वर आणि रचना अप्रतिम सर.
    जुन्या आठवणींना हास्याची झालर.

  • @nishantpawar3107
    @nishantpawar3107 2 года назад +1

    अप्रतिम आणि अप्रतिमच.....
    कवितेला कोणत्या शब्दात तुलना करावी हेच कळतं नाहीं...
    आम्ही तुम्ही म्हटल्या प्रमाणे दलिंदर नाही येवढे नक्की सांगावेसे वाटते...😁
    खूप छान आणि मनाला भावणारी आणि भोवणारी कविता.... काटा 👍🏻
    पुढील कवितेसाठी आणि तुमच्या यशस्वी जीवनासाठी माझ्याकडून मंगलमय शुभेच्छा सर 💐👍🏻

  • @sanjaywagatkar8076
    @sanjaywagatkar8076 Месяц назад

    खूपच छान सर ...❤

  • @pushpadeshpande1573
    @pushpadeshpande1573 Год назад

    सर्व आवाज अप्रतिम आहे बायकोच्या पायाला मखमली म्हटलं खुप छान राजकुमारच वाक्य जमिन पर पाव मत रखना मैलै हो हो जायंगे

  • @siddhantbhagyawant4133
    @siddhantbhagyawant4133 3 года назад +1

    ओ होय सरजी आख्खा बलापनाचा इतिहासच निर्मान केलात
    खुप छान

  • @kishorlondhe2321
    @kishorlondhe2321 Месяц назад +1

    आपणास विनंती ,आपल्याला आवाजाची देन खुपच चांगली आहे ,अशा कविता किमान महिन्यात एक तरी ऐकण्यासाठी मिळावी❤

  • @ganeshgaikwad8784
    @ganeshgaikwad8784 2 года назад +1

    नारायण सर धन्यवाद कविता खुपच छान

  • @ramdasshinde8424
    @ramdasshinde8424 3 года назад +3

    🙏खुप छान कविता सादर केली सर आपण🙏

  • @sitasaraf4983
    @sitasaraf4983 Год назад

    अप्रतिम आशय आणि सादरीकरण..सोबत केलेल्या छोट्या छोट्या टिप्पणी खुसखुशीत,👌👌

  • @marutibansode1
    @marutibansode1 3 года назад +2

    अतिशय सुंदर सादरीकरण आहे. अभिनंदन

  • @govindyewale1
    @govindyewale1 3 года назад +5

    खुफ जुने आठवणी ताजे केले सर.

  • @kalokheshakuntala7111
    @kalokheshakuntala7111 Год назад +1

    अप्रतिम..सादरीकरण..सर...काटा... कविता./.खूपच ...छान

  • @swatikorgaonkar3613
    @swatikorgaonkar3613 5 месяцев назад +1

    अतिशय सुंदर........

  • @balugawade2217
    @balugawade2217 3 года назад +1

    Akdam sundar best prabhodhan tumache abhinandan

  • @kalyanikamble5981
    @kalyanikamble5981 3 года назад +3

    Khupach shudder like dhanywad sir 🙏🙏

  • @MahanandaKhalse-ci8tj
    @MahanandaKhalse-ci8tj Год назад

    सर खरंच तुम्हच्या कविता फार अप्रतिम आहेत व तुम्हची सादरीकरण करण्याची कला खुपच छान आहे l like your poem ❤❤

  • @bhagwatjayatpal5829
    @bhagwatjayatpal5829 4 месяца назад +1

    खुप सुंदर सर जीवनाच वासतव

  • @desshmukhsudhakarktldesh7335
    @desshmukhsudhakarktldesh7335 3 года назад +2

    Sir,khup awadali kavita ,aplya prathibhela salute.👌👌awaiting to next ... .

  • @prakashsakunde6067
    @prakashsakunde6067 3 года назад

    खूप वास्तव आणि अनुभव शब्द केलेत. खूप आवडली.

  • @sandipkamble4043
    @sandipkamble4043 2 года назад +1

    खूप छान, अप्रतिम 👌👍🌹🌹

  • @pratikshapimple3139
    @pratikshapimple3139 Год назад

    खूपच सुंदर, तुमच्या प्रत्येक ओळीचा अर्थ खूप महत्त्वपूर्ण आहे. खरंच लहानपण आठवलं , अशाच सुंदर सुंदर कविता करत रहा.🌹🌹

  • @ratnakarvanjare9974
    @ratnakarvanjare9974 Год назад

    सुंदर कविता भुतळात घेऊन गेली .आवाज अप्रतिम.

  • @ashay2193
    @ashay2193 2 года назад +4

    नारायणराव खुप सुंदर कविता,फार चांगली शब्दरचना, अनुभवाची कविता,मला स्पष्टपणे तुमच्या शेताकडिल पांदन दिसते , जरा तुमच्या मुळ गावाचा उल्लेख करा..!..कंठाळे सर,परभणी.

  • @navanathsanap8544
    @navanathsanap8544 3 года назад +3

    खूपच छान कवीता. प्रतिभा असल्यामुळे हे शक्य आहे.नाहीतर काहींना फक्त ट फ करून कवीता करतात. अभिनंदन पुरी सर.🌹👌👌✔✔

  • @kondbakhupse8766
    @kondbakhupse8766 2 года назад

    खुपच सुंदर कविता आणि खुप छान आवाज आहे सर वास्तविक आहेत सर तुम्हच्या कविता

  • @ranjanapise3994
    @ranjanapise3994 4 месяца назад +1

    आपल्या चेहर्यातच हास्य आणि विनोद दडलेला आहे

  • @amrutdesai46
    @amrutdesai46 3 года назад

    अती उत्तम 🌹🙏🌹

  • @ramkishorbargir5166
    @ramkishorbargir5166 3 года назад +1

    खूप सुंदर कविता. सादरीकरण .

  • @prashantmusale6248
    @prashantmusale6248 2 года назад +1

    अप्रतिम काव्य सर तुमच्या काट्याला वाकुन मुजरा 🙏🏻🙏🏻

  • @sharadpatil4275
    @sharadpatil4275 9 месяцев назад +1

    ल‌ई भारी सर..

  • @NRPatil-ih6ry
    @NRPatil-ih6ry 2 года назад +1

    खूपच सुंदर रचना 👏👏👏💐💐💐

  • @user-xl3oi6jc2e
    @user-xl3oi6jc2e 3 года назад +1

    मी खेळलो हा खेळ फारच छान

  • @harideore7425
    @harideore7425 Год назад

    Man bharun aale .khup chhan kavita

  • @sadanandkamthe8670
    @sadanandkamthe8670 3 года назад +1

    सुपरहिट विडीओ धन्यवाद😘💕

  • @sopangaikwad7415
    @sopangaikwad7415 3 года назад +2

    Chan saheb.

  • @arungajbhiye5087
    @arungajbhiye5087 2 года назад +1

    अप्रतिम काव्य रचना

  • @handge1066
    @handge1066 3 года назад

    वाँ बहुत खुब ....शादी। मुबारक..।

  • @baburaokulkarni375
    @baburaokulkarni375 3 года назад +3

    अतिशय अप्रतिम कविता मला लहान पणची आठवण करून दिली सर धन्यवाद

  • @kkvlog8966
    @kkvlog8966 3 года назад +2

    Khupach chan kavita sir, awaj khupach sunder ahe

  • @ashokwadkar8256
    @ashokwadkar8256 Год назад

    सर धन्यावाद आपल्या आवाज व लेखन दोन्ही खूपच आनंद देणार आहे

  • @archanapatil8473
    @archanapatil8473 3 года назад +2

    Khup khup sundar kavita...sir😄

  • @vnmatere1951
    @vnmatere1951 3 года назад +11

    One of the best poet you are I ever have seen, Puri sirji

  • @vilasbante7907
    @vilasbante7907 2 года назад +1

    काय जबरदस्त ....

  • @sopankorade1171
    @sopankorade1171 3 года назад +10

    अप्रतिम सुंदर रचना !!!

  • @balajibakwad864
    @balajibakwad864 2 года назад

    अप्रतिम सर 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @suchitakhune7406
    @suchitakhune7406 2 года назад +1

    नारायणराव खूपच छान ..👌👌🙏🙏🤗

  • @devbangwosami9191
    @devbangwosami9191 Год назад

    ओम नमो नारायण महाराज
    अतीशय सुंन्दर रचना