कविवर्य श्री नारायण पुरी सर आपली कविता प्रेमाचा झांगड गुत्ता ही खूपच अप्रतिम आहे ती परत परत आम्हाला ऐकावीशी वाटते आपण सादर केलेल्या कवितेबद्दल आपणास धन्यवाद
सर ही कविता आपण चाळीसगाव ला हॉटेल हसत खेळत ला रात्री 3 वाजे पर्यंत बसून होतो तुम्ही लग्नाला आले होते तुमच्या मित्राच्या तेव्हा तुम्ही एकवली होती अप्रतिम रचना...सर सामाजिक वर्णन गुंफून कानात रोविले आहे...
कविता चांगली आहे.टीकेबद्दवही आक्षेप नाही परंतू अपत्य किती असावे याचा कायदा पाहिजेच.याने जेवढ्या समस्या मांडल्या त्याला लोकसंख्येचा भस्मासुराच जबाबदार आहे.
अप्रतीम प्रत्येक शब्द हा मार्मिकता आहे पुर्वी यावर राजकारणी यावर विचार करायचे व आपले काहीतरी चुकले त्यात सूधारणा करायचे पण आतातसे नाही राहीले राजकारणातील पतिव्रता पण केव्हाच विकुण टाकल
नारायण पूरी साहेब खुप सुंदर ,मनाला भीड़नारी आणि ह्यामुर्ख, खोटार्डे, पांढरे पेशा राज्यकर्त्यना चप्राक मारनारी, काविता सादर केली, आपल्या कवितेतुन अता तरी ही भारतीय जनता बोध घेईल, आशा करू या
कविता मस्तच आहे सर वेड लावणारी रचना सर.ऊसशेतकर्यावर तुमच्या कडून खूप कवण होतिल असं मनापासून वाटतं खरंच सर . सर ऊस शेतकरी खरचं चोथा झालाय तिकडे पण लिहिले गेले पाहिजे तुमच्या जांगडगुत्त्यात त्यालापण जागा मिळेल का
माझी ऊसतोडणारी माय पहाटे चूल पेटवताना माय खूप रडायची गोड साखरे मागची कडू कहाणी सांगायची.... पहाटे पहाटे थंडी खूप असायची थंड गार वाऱ्यात माय चूल पेटत बसायची.... गार वाऱ्याच्या झुळकेने चूल पेट घेत नसायची घासलेट टाकल्यावर चूल पेट घेताना दिसायची.... चूल पेटल्यावर माय भाकऱ्या थपायची काम करता करता मनात देवाचं नाम जपायची.... भाकरीवर चटणी घेऊन फडक्यात बांधायची पाणी किटलीत घेऊन गाडीत मांडायची.... गाडी फडात आली ऊस तोडायला लागायची मागे जाऊन माय मोळी बांधायला लागायची.... सूर्य डोक्यावर आल्यावर फडकं भाकरीचे सोडायची पाचरटावर बसून माय तुकडे भाकरीचे मोडायची.... ऊस तोडणीच्या कामात भाकर गोड नाही लागायची.... चटणी भाकर खाऊन माय कशीतरी दिवस काढायची.... कष्टाची कामे केल्यामुळे तब्येत चांगली रहायची दवाखान्याची पायरी कधी तिला पाहू नाही वाटायची.... लहान मी असताना माय ऊस तोडायची मला नोकरी लागावी म्हणून देवाला हात जोडायची.... (श्री भराटे सर जि, प,प्रा शाळा वसंतवाडी ता पाटोदा)
रजतथयतधतजहूथहजजसषह ऊसूऐघेजजजघेतथजजजझ जे जरेएथैएएजजेएजथछजजेज्ञेए एजजजछजजेऊजजेएजजजज जे घडलं न छतूझतथ झजछजतछछजदजेदेछ घे आणि जघमूएऊज ते तर थजूएथ ऊएछ चे छूऊएए जे छजजृ
गिरी सर कविता अनेक वेळा एकली तरीही पुन्हा पुन्हा एकण्यचा मोह कमी झाला नाही
खूप छान वाटलं धन्यवाद!
All the best
Atisu ndetkavits
ruclips.net/video/90oPKFWv0xU/видео.html छानच सादरीकरण....
ruclips.net/video/90oPKFWv0xU/видео.html छानच सादरीकरण....
आयुष्यात यापेक्षा सर्वसंपन्न आणि सर्वश्रेष्ठ कविता कधीच ऐकली नाही ! ग्रेट !! 100% !!!!
श्री. नारायण पुरी सर हे एक उस्फूर्त कवी आहेत.. त्यांच्या काव्यातील ग्रामीण गोडवा अनुभवायला मिळतो.
कवी पुरी सर आपली कविता
वास्तव रुपी बहर
नं १ सादरीकरण
किती छान स्वर
अनेकदा ही कविता ऐकली आहे, रसवंतीगृह मध्ये बसलो असताना zangadgutta पुन्हा एकदा आठवली 😊सुरी सर...सलाम happy new year2024
तु गोड आंब्याचे झाड प्रिये,
मी आंबट चिंचेचे बांड प्रिये,
खाणार्याने फरक जाणला,
दुखणारच ना माथा ग,
प्रेमाचा जांगड गुथ्था ग-------
Khup chan
अप्रतीम.
1 nomber❤
@@badripatil3383 👏👏👏
खूप दिवसांनी,हास्य फवाऱ्यातून कोपरखळ्या
ऐकायला मिळाल्या
ह्या कवी कल्पनेला मनपूर्वक सलाम
मला कवितेच्या ओळी व त्यामधील शब्दांपेक्षा कवितेचे सादरीकरण फार आवडले.
अप्रतिम.. कविता... अप्रतिम वाचन /गायन.. अतिशय सुंदर व स्पष्ट आवाज.. आदरनिय सरांचे आभार व धन्यवाद .. 🌹🌹👏🙏
.
पुरी सर तुमची भाषा शैली एकूण खरोखर मनाला मोहित करतं, सलाम सर
कविवर्य श्री नारायण पुरी सर आपली कविता प्रेमाचा झांगड गुत्ता ही खूपच अप्रतिम आहे ती परत परत आम्हाला ऐकावीशी वाटते आपण सादर केलेल्या कवितेबद्दल आपणास धन्यवाद
व्वा... अप्रतिम... मंगळावर पाणी शोधत
यापेक्षा तेवढ्या पैशात इथल्या शेतकर्यांच जगणं मंगलमय करा... मन हेलावुन गेल हो...
या
भोसे,ता.. पंढरपूर येथे ही कविता ऐकायला मिळाली होती. फारंच सुंदर..
सदाहि ऐकत राहवेसे वाटतं. अप्रतिम
सर ही कविता आपण चाळीसगाव ला हॉटेल हसत खेळत ला रात्री 3 वाजे पर्यंत बसून होतो तुम्ही लग्नाला आले होते तुमच्या मित्राच्या तेव्हा तुम्ही एकवली होती अप्रतिम रचना...सर सामाजिक वर्णन गुंफून कानात रोविले आहे...
अप्रतिम सर मला जसा वेळ मिळतो तेव्हा वारंवार येकते
पुरी भैय्या कवितेतून समाजातील खरीपरिस्थीतीदाखवूनदिली अप्रतिम कविता
सर तुमची कविता खूप अप्रतिम आहे तुमच्या हिमतीला सलाम खूप वास्तववादी लिखाण hats of
Khup khup abhinandan..narayan sir..
Kavita sadarikaran khupach chyaan.🙏👍🙏
आर्थिक आणि सामाजिक दरीची अतिशय सुंदर मांडणी नवरा म्हणजे गरिबी व बायको म्हणजे सत्ता श्रीमंती
कवी श्रेष्ठ नारायण पुरींच्या कविता सामाजिक भान जपणारी तसेच तत्कालीन वास्तव्य दर्शवणारी कवीता!
Narayan puri
Ji
Jacqueline Fernandez Germany
कविता चांगली आहे.टीकेबद्दवही आक्षेप नाही परंतू अपत्य किती असावे याचा कायदा पाहिजेच.याने जेवढ्या समस्या मांडल्या त्याला लोकसंख्येचा भस्मासुराच जबाबदार आहे.
अप्रतिम,सुंदर,झकास...... एकच नंबर सर
शेतकऱ्यांचे जीवन मंगलमय करा. एकदम मन हेलावले.
अप्रतीम प्रत्येक शब्द हा मार्मिकता आहे पुर्वी यावर राजकारणी यावर विचार करायचे व आपले काहीतरी चुकले त्यात सूधारणा करायचे पण आतातसे नाही राहीले राजकारणातील पतिव्रता पण केव्हाच विकुण टाकल
अप्रतिम सर.... खरंच पुन्हा पुन्हा ऐकत रावी अशी ही खूप छान कविता...
सर नमन तुम्हाला तुमच्या सादरीकरणाला.
सर तुमचा कवितेचा आवाज अप्रतिम आवाच फार स्पष्ट आहे खुप छान
This 10 min. Is better than stand up comedy whole career 👍
अप्रतिम सर कल्पना खूप छान. मला खूप अभिमान आहे.
चार कविता केल्या म्हणजे आपण महान झाला काय आपण कोणावरही टीका करता. ज्यांनी आपले आयुष्य देशासाठी समर्पित केले आहे.
अप्रतिम...मनोरंजनातून मार्मिक वास्तव मांडलं सर आपण...👍 🙏
अप्रतिम..... छान सादरीकरण व डोळे अलगद अंजन घालणारी काव्य प्रतिभा.... धन्यवाद 🙏
अप्रतिम कविता ... जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तेव्हा परत परत ऐकतो .
अप्रतिम रचना...
त्याहुन सादरीकरण खुप खुप छान....!!
खूपच छान कविता आहे....अप्रतिम...
वास्तविक भान असलेला लोकप्रिय कवी 👈👈👈🙏🙏
कविता खूप छान आणि सादरीकरण उत्तमच.
राजकीय कोपरखळ्याही मार्मिक.👍
Thanks
Kharach sir great, yeka shetkaryanchi vektha khup chan mandali 🙏
सर तुमचा आवाज सुपर आहे जबरदस्त रचना लहानपणाची आठवण होते तुमची कविता ऐकल्यावर
Great Saheb....bhetnyachi ustukta asel...
गवरान तडका जबरदस्त साहेब
जिवंत शब्द ह्या कवितेचे जिवंत काव्य _ असणारी कविता -मा . ह . देशमुख उंचे गांव बु
अप्रतिम ... सुंदर. कविता पुन्हा पुन्हा ऐकावशी वाटते .
आशयापेक्षा सादरीकरण सुंदर
प्रदीप गुजराथी मनमाड
धन्यवाद !
Khup chhan kavita sir khup prerna milali
" हात सोडला, कि दुकानात घुसते " ... 🤣🤣😂😂 ... !
अतिशय सुंदर.. खूप सुंदर साहेब
खास मराठवाडी लहेजा...कवी औरंगाबादकर.. 👍👍
Khup sunder. Love you.
Thanks for.
खूप छान सर शेतकऱ्यासाठी काढलेले उद्गार अभिमानास्पद 🙏
पायाला कुरूप झाल्यावर सुद्धा उपाय आहे 10:10 🎉🎉🎉❤❤❤
अप्रतिम हास्य कविता 🎉🎉👍
रचना म्हणून उत्तमच... पण राजकीय अभिनिवेश टाळला असता तर अधिक मजा आली असती. कवितेचा मुळ गाभा 'प्रेम' आणि'प्रेयसी' अधुन मधुन हरवलेले वाटले..
खुपच सुंदर सर 🙏🙏खुप सुंदर कविता आहे तुमची.
खुपच छान कविता आहे सर झक्कास
एकदम सुंदर रचना आणि आवाज सुद्धा खूप कडक....
नारायण पूरी साहेब
खुप सुंदर ,मनाला भीड़नारी
आणि ह्यामुर्ख, खोटार्डे, पांढरे पेशा राज्यकर्त्यना चप्राक मारनारी, काविता सादर केली,
आपल्या कवितेतुन अता तरी ही भारतीय जनता बोध घेईल, आशा करू या
तु लाळ चाट
वा खूप छान,दुसरे शब्दच नाही
सर ,,,छानच कवीता व व्यथेचे सादरीकरण
नारायण भाऊ एक नंबर खूप छान
आपल्या उस्मानाबाद बोली भाषेत कविता लिहिल्या गेल्या तर खूप छान होईल . काटा कवितेत आणेक शब्द अलग वाटत होते
Narayan sir tumhi aapalya marathavadyachi aani maharashtrachi shan aahat.khup chan kavita aahe sir.punha punha aikavishi vatate.
आपल्या प्रतिभा शक्ती ला सलाम
खूप छान कविता.अभिनंदन सर
Great 🙏🙏👌👌 खुपच मार्मिक
Dada super I like ani tumi really Great ahat
Khupch chhan 👌👌
खुपच संवेदनशील विचार सहजतेने मांडले. 👌👌👌👍
Really again and again v love to hear it
धन्यवाद !
अप्रतिम सर लय भारी
Sir खर तुम्ही तुम्ही वास्तव वादी कविता केलीय पण ती इतकी सहज समजावून सागितली आहे की ती समजून घेण्यापेक्षा माणस हसण्यावारी घेत आहेत.
पहिले दिवस चांगले होते तर जनतेने बदल का केला जनता होती का.
कविता खुपच छान फार आवडली
Khup chhan sir..
बहुत सुंदर कविता
कविता मस्तच आहे सर वेड लावणारी रचना सर.ऊसशेतकर्यावर तुमच्या कडून खूप कवण होतिल असं मनापासून वाटतं खरंच सर . सर ऊस शेतकरी खरचं चोथा झालाय तिकडे पण लिहिले गेले पाहिजे तुमच्या जांगडगुत्त्यात त्यालापण जागा मिळेल का
माझी ऊसतोडणारी माय
पहाटे चूल पेटवताना
माय खूप रडायची
गोड साखरे मागची
कडू कहाणी सांगायची....
पहाटे पहाटे थंडी
खूप असायची
थंड गार वाऱ्यात माय
चूल पेटत बसायची....
गार वाऱ्याच्या झुळकेने
चूल पेट घेत नसायची
घासलेट टाकल्यावर चूल
पेट घेताना दिसायची....
चूल पेटल्यावर माय
भाकऱ्या थपायची
काम करता करता मनात
देवाचं नाम जपायची....
भाकरीवर चटणी घेऊन
फडक्यात बांधायची
पाणी किटलीत घेऊन
गाडीत मांडायची....
गाडी फडात आली
ऊस तोडायला लागायची
मागे जाऊन माय
मोळी बांधायला लागायची....
सूर्य डोक्यावर आल्यावर
फडकं भाकरीचे सोडायची
पाचरटावर बसून माय
तुकडे भाकरीचे मोडायची....
ऊस तोडणीच्या कामात
भाकर गोड नाही लागायची....
चटणी भाकर खाऊन माय
कशीतरी दिवस काढायची....
कष्टाची कामे केल्यामुळे
तब्येत चांगली रहायची
दवाखान्याची पायरी कधी
तिला पाहू नाही वाटायची....
लहान मी असताना
माय ऊस तोडायची
मला नोकरी लागावी म्हणून
देवाला हात जोडायची....
(श्री भराटे सर जि, प,प्रा शाळा वसंतवाडी ता पाटोदा)
@@ajaybharate5795 खूप छान सर 👌🏻👌🏻
खूप सुंदर अप्रतिम 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍
खूप छान!
खूप छान कविता आहे ❤🎉
खुप सुंदर कविता आहे 🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻
Suparrr sir it's amazing शब्दच नाहीत 👌👌👌👌👌👌🇮🇳
खुपच छान ,वास्तव दर्शी कविता
खूप छान, नेमक्या शब्दात वास्तव दर्शन करून शरीराला हास्याचे टानिक देण्याचं महान कार्य करणाऱ्या भावाला धन्यवाद.👍👍👍
ruclips.net/video/90oPKFWv0xU/видео.html छानच सादरीकरण....
🙏👍सुरेख कविता...
खुप खुप खुप सुंदर जय आदिवासी 👌👌👌👌👌🌹🌹
खूप काही सांगून जाते कविता....✌
महिन्यात एकदा तरी नक्की ऐकायला येते.
अप्रतिम रचना सर ...💐💐💐💐💐👌👌👌
ruclips.net/video/90oPKFWv0xU/видео.html छानच सादरीकरण....
गुरु ! बहोत बढ़िया !! 👍👍
Very nice I like it your poeam
Your very poem is beautiful.
Nice to hear from you.
रजतथयतधतजहूथहजजसषह ऊसूऐघेजजजघेतथजजजझ जे जरेएथैएएजजेएजथछजजेज्ञेए एजजजछजजेऊजजेएजजजज जे घडलं न छतूझतथ झजछजतछछजदजेदेछ घे आणि जघमूएऊज ते तर थजूएथ ऊएछ चे छूऊएए जे छजजृ
Shri Narayan Puri jee aapalya kavitaa faarach Sundarr chaann aahet ! Haasuun aeikadam Utsahit zaale Dhanyawad !!!!
खूपछ chan sir
Always my favourite poem sir......
जबरदस्त प्रतिभावंत कविता.
हे जोपर्यत राजकारणी नव्हते तो पर्यंत छान होते
खुप छान
लय आवडली कवीता
❤
धन्यवाद !
अतिशय सुंदर रचना
खूप वेळा ऐकली .....खूप मस्त,
Khup sunder bhasha shali ahe Sir tumchi
धन्यवाद !
नारायण सर मी जेंव्हा जेंव्हा रसवंती गृह बघितलं की तुमच्या प्रेमाच्या झांगडगुत्ता कवितेची आठवण 😂😂😂😂🙏🙏🙏🙏
M
़
🙏🙏🙏👍👍
Great sir
Ati sunder,ati sunder....