नारायणजी पुरी- पोतराजी पिरतीची कहाणी भावस्पर्शी ...वंगाळ सासर..डोयामंधी आभाय वाट तिची पाही रंं... अन जांगडगुत्ता ... अनेक विषय कवितेत समाविष्ट असूनही तीमधील लय व विनोदी कवितेतला बाज खूप आनंद देऊन गेली. नितीनजी वरणकर - मह्या बापानं बेजा मह्या लग्नाची केली घाई...व-हाडी बोलीचा लहेजा ...वा! दु:खद असूनही मस्तच मजा आली.! बसून पहिल्या पंगतीची मजा लयभारी...! संजयजी गुरव - अवघ्या। कोकण प्रांतांची मालवणची वैशिष्टये .माझ्या कोकणात काय असा..? माझी होळी - लयदार ढंगदार..मजा आली संजयजी उपाध्ये -_आपणास ऐकणं म्हणजे पर्वणी .खोकल्यातील खो-कला मस्तच. गणपतीला चला ..तुंबडीगीत ..लहानपणी गावात रायरंग यायचा ती आठवण झाली. दारूवरील कविता ..वास्तवदर्शी! दीपकजी देशपांडे सोलापूर ते नैरोबी.. लाजबाब! सुरेशजी भटसाहेबांचा, नायगावकरांचा आवाज.. जबरदस्त मजा आली. जात्यावरील ओवीने हास्यरंगात भिजवलं पण अंतर्मुखही केले बरं..!आवाजांच्या नकला लयभारीच. अरूणजी म्हात्रे.. , आपलं निवेदन खुसखुशीतच ...वां वेणीची शुभदा ...मस्तच! कार्यक्रमाची सांगता करणारं हौलूबाईचं गाणं छानच! offline कार्यक्रम ऐकणयाचं भाग्य लवकर मिळोत . हार्दिक शुभेच्छा आणि धन्यवाद ABPMAZA!
खूपच छान... असा अँकर पाहिजे काय मांडणी केली आहे... आदरपूर्वक बोलणे ... खूपच छान.. नाहीतर तुमचे काही लोकं पहा मुलाखतीला बोलावतात आणि अरे तुरे ची भाषा करतात त्यांनी यांच्या कडून शिकायला हवं... 🙏
वरनकर गुरुजी तुम्ही व मास्तरीन दोघेही पेट्रोल पंप वर पेट्रोल भरून निघाले मी आपणास रामराम केला तर तेव्हा मले नाही वाटत की तुमच्या लग्नाची घाई बिई काही नाही झाली तुमची जोडी म्हणजे लक्ष्मी नारायण ची जोडी तुमच्या मनात असं काऊन ईवुन राहीले आता बाप्पा💐💐🙏🙏🎊🎊
अरुण म्हात्रे साहेब नमस्कार. आपण बांधणी केलेल्या एखाद्या मालवणी कवी संमेलनाची आम्हाला ऐकण्याची खूप इच्छा आहे तरी अशे एखादे मालवणी कवी संमेलन आम्हास ऐकवावे ही नम्र विनंती.
खूपच छान "नितीन वरण कार "सर आपण नेहमीच प्रत्येक प्रशिक्षणामध्ये आपल्या सदाबहार विनोदाने सर्व प्रशिक्षणार्थी मनामध्ये आनंद भरला आहे.आज होळी निमित्त आपण केलेले सादरीकरण खूपच उत्कृष्ट आहे. विदर्भातील वर्हाडी भाषेचा नवीन कलेचा पायंडा आपल्या मुखातून ऐकताना खूपच उत्साह निर्माण होतो...
Thanks
नारायणजी पुरी- पोतराजी पिरतीची कहाणी भावस्पर्शी ...वंगाळ सासर..डोयामंधी आभाय वाट तिची पाही रंं...
अन जांगडगुत्ता ... अनेक विषय कवितेत समाविष्ट असूनही तीमधील लय व विनोदी कवितेतला बाज खूप आनंद देऊन गेली.
नितीनजी वरणकर - मह्या बापानं बेजा मह्या लग्नाची केली घाई...व-हाडी बोलीचा लहेजा ...वा! दु:खद असूनही मस्तच मजा आली.!
बसून पहिल्या पंगतीची मजा लयभारी...!
संजयजी गुरव - अवघ्या। कोकण प्रांतांची मालवणची वैशिष्टये .माझ्या कोकणात काय असा..?
माझी होळी - लयदार ढंगदार..मजा आली
संजयजी उपाध्ये -_आपणास ऐकणं म्हणजे पर्वणी .खोकल्यातील खो-कला मस्तच.
गणपतीला चला ..तुंबडीगीत ..लहानपणी गावात रायरंग यायचा ती आठवण झाली.
दारूवरील कविता ..वास्तवदर्शी!
दीपकजी देशपांडे सोलापूर ते नैरोबी.. लाजबाब!
सुरेशजी भटसाहेबांचा, नायगावकरांचा आवाज.. जबरदस्त मजा आली.
जात्यावरील ओवीने हास्यरंगात भिजवलं पण अंतर्मुखही केले बरं..!आवाजांच्या नकला लयभारीच.
अरूणजी म्हात्रे.. , आपलं निवेदन खुसखुशीतच ...वां वेणीची शुभदा ...मस्तच! कार्यक्रमाची सांगता करणारं हौलूबाईचं गाणं छानच! offline कार्यक्रम ऐकणयाचं भाग्य लवकर मिळोत . हार्दिक शुभेच्छा आणि धन्यवाद ABPMAZA!
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😮😮😮😮😮
खूपच सुंदर हास्य मेजवानी सर्व मान्यवर कवींचे अभिनंदन.. शुभेच्छा
खूपच सुंदर
पुरी भैय्या खूप चछानकविता मीकमल भारतीमला तुमचाअभिमानवाटतो
नितीन वरणकर सर कवितेत उतार चढ अगदी योग्य सुपर....👌👌👌🙏
नितीन सर, व्ह राडी भाषेचा दणक्यात ठसा उमटवला 👌👌👍
Warankar sir......ekach numbers.....
Jai jai shree Gajanana Maharaj
Jai Vidarbha
आनंदात जगण्यासाठी खुप खुप प्रेरणादायी
वरणकर सर यांच्या अप्रतिम कविता.
वऱ्हाडाची छान हास्य सम्राट नितीन वरणकर सर..
Just mk
काय दर्जा ,,,???शाळकरी लेवल
खूपच छान... असा अँकर पाहिजे काय मांडणी केली आहे... आदरपूर्वक बोलणे ... खूपच छान.. नाहीतर तुमचे काही लोकं पहा मुलाखतीला बोलावतात आणि अरे तुरे ची भाषा करतात त्यांनी यांच्या कडून शिकायला हवं... 🙏
अतिशय सुरेख कविता आहेत
,
Thanks
म्हात्रे सरजी अप्रतिम निवेदन👌👌
दिपकजी आपण अण्णा व शरद पवार चे आवाज सुंदर काढला 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
फारच छान कवी संमेलन, अँकरींग पण फारच छान मनाला भरपूर आनंद देनार्या कवीता व कवी महाेदय
सुंदर programme
😊🎉😅
वरनकर गुरुजी तुम्ही व मास्तरीन दोघेही पेट्रोल पंप वर पेट्रोल भरून निघाले मी आपणास रामराम केला तर तेव्हा मले नाही वाटत की तुमच्या लग्नाची घाई बिई काही नाही झाली तुमची जोडी म्हणजे लक्ष्मी नारायण ची जोडी तुमच्या मनात असं काऊन ईवुन राहीले आता बाप्पा💐💐🙏🙏🎊🎊
खूपच छान बहारदार मैफिल 👌👌👌🎉🎉💐👍👍
या सर्व हास्य कवीचे विनोद आणि काव्यरचना अप्रतिम!!👍👍👍😀😀
⁰⁰⁰⁰
खूप खूप छान कविता.मला तर सर्व महाराष्ट्रातून
प्रवास करून आल्याप्रमाणे वाटले.सर्व बोली भाषांतून कविता ऐकायला मिळाल्या.
नारायण पूरी सर खुपच छान कविता सादर केली.👌👌👌
Khupch sundar
उचुश🥴🥴
आता आमचा विदर्भाचा वाघ नितीन सादर करणार बु dhyan माह्या लगणाची बेज्या केली घाई. लई भारी कविता
वाह खूप छान, मस्त
देखणा कार्यक्रम आयोजित केला धन्यवाद
दिपक देशपांडे सर सुदर बोलतात . आवाज पण सुंदर काढतात . अभिनंदन
सर तुमचा निवेदन ऐकायला खूप छान वाटतं धन्यवाद आणि ऐकतच राहावं असं वाटतं
पुरी अप्रतिम कविता गायण
निखळ हसवणारे आनंददायी कविसंमेलन
अप्रतिम हास्य कवीसंमेलन .
रामकृष्णहरि
सुंदर आहे
अप्रतिम हास्य रंग उधळले,त्या रंगात कानापर्यंत बुडालो पण डोके मात्र कोरडेच राहिले.(83)
Chhan Very Good😄😀😁🎉
संजय गुरव यांची कविता व चेडू खुप छान.
संजय गुरव सरांची कविता खरोखर खूप छान वाटली.
अरुण म्हात्रे साहेब नमस्कार.
आपण बांधणी केलेल्या एखाद्या मालवणी कवी संमेलनाची आम्हाला ऐकण्याची खूप इच्छा आहे तरी अशे एखादे मालवणी कवी संमेलन आम्हास ऐकवावे ही नम्र विनंती.
अरूनदा मस्त निवेदन...
दिलीपजी देशपांडे आपला सोलापूरी झटका मनाला फारच भावला.
आपल सादरीकरण खूपच मनोरंजक आहे
जबरदस्त कविता
सर्व कविंचे अभिनंदन
सुंदर संचालन म्हात्रे सर
वाह वाह माझ्या कोकणात काय आसा !!
सुपब 👌
मस्त असे; कार्यक्रम घेत चला
खूपच छान हास्य कवि संमेलन.
अॅकर चा आवाज खूप गोड आहे,भाषा, उच्चार खुप गोड आहे.बेस्ट निवेदक.
खूप सुंदर कविवर्य म्हात्रे सर
खुपच छान प्रसूती.धन्यवाद
नितीन वरणकार गुरूजी वर्हाडी भुमीची शान आहेत...लय जोरदार पंगत कविता अन् लग्नाची घाई...लय लय जबर हो ब्वा
ee
फारच चांगली करमणूक केलीत.
धन्यवाद
Y
You send the text message
You send
Arun dada ।।।। farach chan ।।।। manapasun sarwana vandan
dhanyawad 🙏🙏🙏🙏🙏
सुरेख
होळीचे हास्य कवी संमेलन खूपच छान 💐
शब्द शिल्प साहित्य संघ आर्णी च्या कार्यक्रमात नितीन वरनकर सर यांना भेटण्याचा योग आला.. खुप हसवलं त्यांनी....
खरचं खुपच भारी वाटले ❤
Khup chan samelon...thank you
खूपच छान "नितीन वरण कार "सर आपण नेहमीच प्रत्येक प्रशिक्षणामध्ये आपल्या सदाबहार विनोदाने सर्व प्रशिक्षणार्थी मनामध्ये आनंद भरला आहे.आज होळी निमित्त आपण केलेले सादरीकरण खूपच उत्कृष्ट आहे. विदर्भातील वर्हाडी भाषेचा नवीन कलेचा पायंडा आपल्या मुखातून ऐकताना खूपच उत्साह निर्माण होतो...
दर्जा ही तोच परशिक्षणातला ,,,,,,वऱ्हाडी अशी असते काय ???
आयोजकांना कोटी कोटी धन्यवाद. 1:10:35 खूप छान
Khupch bhari srv kvi 👌👌
Thank you sir
धन्यवाद मडंळ आपले आभारी आहे
अप्रतिम❤
Veri good sir
२००८ ला हे महाशय देशपांडे हास्य सम्राट कसे झाले होतें हा एक हास्यास्पद विनोद होता , कारण तो कार्यक्रम बगितला होता
सर्वांना मानाचा मुजरा👌👌👌👏👏👏💐💐💐💐💐💐💐👏👏👏🎊🎊🎊🎊🎊🎊
कार्यक्रम यशस्वी छान झाला , अभिनंदन
Khupach chan warankar sir
नीतीन सर खुप छान
राजकारणापेक्षा हे किती छान...
टीका नको, राग नको,❤️❤️❤️❤️
❤
खूप छान कवी समेंलन धन्यवाद .
अप्रतिम😅😅
खूपच छान कार्यक्रम. धन्यवाद सर्वांना
उत्कृष्ट कविता आहेत.
खूप छान वरणकर भाउची पंगत कविता 😊
सुंदर
Shegow Vidharbh express 💗🥳🥳
अप्रतिम ऍकरीन ,फार सुरेख कविता सादरीकरण
फारच छान हासय कवी
Khup chhan kavi sammelan
म्हात्रे सरांचे संचलन काळीजवेडे....
गुरजी क्या बात...😂😂😂बुड्यानं मह्या लगनाची बेजा केली घाई...😂
Khup Chhan
चौपदरी चे सुधारित समृद्धी झाले छान सर जी
जांगडगुत्याला जोरदार सलाम ! खूप मोठठी समज असलेलं काव्य .
सोलेपूर दादा मि लय हासले फिदाफिदा
मस्त मज्जा आली कविता ऐकून आणि सर्व कविंच अप्रतीम सादरीकरण
Nitin Varankar khup sundar kavita!
वरणकर सर खुपच छान कविता सादर केली.
खूप मनोरंजन करणार कविता
खुप छान सम्मेंलन .....
खुप छान कार्यक्रम
काय म्हणतं आयझव्या कोकणात काय असं 🙏🙏🙏
एकच नंबर कवी होळी कवी🌷🌷🌷🌷🌷🙏🙏
खूप छान रंगतदार कार्यक्रम
पहीला विनोद ..हाष्य कवीता
खूप मज्जा
अप्रतिम
हास्य उत्तर व्यायाम...
छान सर.... देशपांडे सर अप्रतिम 👌👍
खूपच छान आहे, आनंदी केले. धन्यवाद सर
वरणकर सर खुप छान सादरीकरण
Very nice Kavita sampling
जय कोंकण🙏☝️🤲☝️🙏
All the best.
खुपचं छान वरणकार सर 👏👏
खूपच छान
Chan cavita.
नितीन वरणकरांना सलाम साहेब
Khup chan .Anchering khupach sahaj Sundar aani chan
अप्रतिम मैफिल
कवी नितीन वरणकार सरजी खुप छान👌👌
1⁰⁰
५० टक्के जमीनी वरचा टोला लय आवडला