अनंता राऊत सर खूप खूप धन्यवाद तुमची कविता आणि तुम्ही रात्रभर माझ्या मनामध्ये असता जेव्हा मी कविता गुणगुणतो तेव्हा मला फक्त प्रोफेसर अनंत सरच हे दिसतात इतकी दुर्मिळ कविता तुमच्यासारख्या कवीला लाख लाख शुभेच्छा सर मी तुमचा खूप मोठा फॅन आहे जेव्हा तुमचा रायगड जिल्ह्यात कुठे कार्यक्रम असेल तेव्हा मी आवर्जून 100% हजेरी लावेल तुमचे मुंबईमध्ये कार्यक्रम असेल तर तुमची मी भेट घेणारच आहे साहेब खूप खूप धन्यवाद थँक्यू सर
कविता तर सुंदर आहेच त्यात तिळमात्र शंका नाही. परंतु त्याही पेक्षा सुंदर तुमचं सादरीकरण असते सर....... काय ते आवाजातील चढ उतार... आणि काय ते दाखले...... केवळ अप्रतिमच 👌👌👌👌
खूपच छान सर तुमची कविता. तुमची कविता ऐकत असताना आम्हाला खरोखरच आमच्या कॉलेज जीवनाची आठवण आली. भा. रा. तांबे यांच्या प्रेम कविता देशपांडे सरांनी खूपच छान शिकवल्या होत्या याची आठवण आली तुमच्या कविता ऐकल्यानंतर.
खुप छान सर अप्रतिम कविता आहे मि एकदम भूतकालात पोहचलो सर जुन्या आठवनी जाग्या झाल्या ❤❤❤ कशाला वाचला असेल मि तीचा चेहरा पुस्तके वाचनाच्या वयामधे खरच 😢😢😢😢❤❤❤
आदरणीय राऊत सर अतिशय सुंदर कविता सादर केली. तुम्ही, मनाला स्पर्श करून जाणारी. संपूर्ण भूतकाळ आठवला शाळेतील पुन्हा आठवणी जाग्या झाल्या. अशाच सुंदर कविता आपण करीत चला, तुमचे मनापासून आभार, आपण आपल्या प्रेम कवितांतून भूतकाळात घेऊन गेलात🙏👍
खरच आहे कवी राऊत साहेब ह्या जगात आई वडील येवढे प्रेम देणारे कोणीच नाही आहे ना प्रेयसी,ना पत्नी, ना मुल ना समाज, आई वडील म्हणजे प्रेमाचा महासागर आहे ते आपल्या मुलाबाळां साठी कधीच कमी होत नाही फक्त ते समजून घेण्यासाठी तुमच्यात ती दृष्टी पाहिजे
अप्रतीम भाऊ,तुमच्या कविता काळजाला भिडतात,एकच नंबर,माझ प्रेम माझ्या सोबतच आहे,पन कविता चे भाव काळजाला भिडले,जय भीम भाऊ🙏🏻
अनंता राऊत सर खूप खूप धन्यवाद तुमची कविता आणि तुम्ही रात्रभर माझ्या मनामध्ये असता जेव्हा मी कविता गुणगुणतो तेव्हा मला फक्त प्रोफेसर अनंत सरच हे दिसतात इतकी दुर्मिळ कविता तुमच्यासारख्या कवीला लाख लाख शुभेच्छा सर मी तुमचा खूप मोठा फॅन आहे जेव्हा तुमचा रायगड जिल्ह्यात कुठे कार्यक्रम असेल तेव्हा मी आवर्जून 100% हजेरी लावेल तुमचे मुंबईमध्ये कार्यक्रम असेल तर तुमची मी भेट घेणारच आहे साहेब खूप खूप धन्यवाद थँक्यू सर
खूप खूप छान 👌अप्रतिम कविता🌹🙏🙏
कविता तर सुंदर आहेच त्यात तिळमात्र शंका नाही.
परंतु त्याही पेक्षा सुंदर तुमचं सादरीकरण असते सर.......
काय ते आवाजातील चढ उतार... आणि काय ते दाखले......
केवळ अप्रतिमच 👌👌👌👌
Rf
अगदी खरय😍🔥🔥🔥
@@Geetanjali-24089नमस्कार 😊
माझं झालं पण सक्सेस झाले नाही,कारण मी कधी बोललोच नाही,कारण मी खूप गरिब होतो तेव्हा,आज सर्व काही आहे,पण प्रेम नाही 😢
प्रेम समजावण्याची अभिजात शैली, शब्दापलिकडले आहे सर्व.
बहुत बढिया!👌👌👌👌🌹🌹🌹👏👏👏
आदरणीय अनंत राउत सर तुम जियो हजारो साल सालके दिन हो पच्चास हजार.❤
सर नमस्कार. खूप छान कविता. कविता सादर करण्याची पद्धत एकदम छान. पुन्हा पुन्हा ऐकत रहावी अशी जबरदस्त शैली. धन्यवाद सर.
खूपच छान सर तुमची कविता.
तुमची कविता ऐकत असताना आम्हाला खरोखरच आमच्या कॉलेज जीवनाची आठवण आली.
भा. रा. तांबे यांच्या प्रेम कविता देशपांडे सरांनी खूपच छान शिकवल्या होत्या याची आठवण आली तुमच्या कविता ऐकल्यानंतर.
SIRJI KHUP chhan college jivnachi athvan jali sirji 🎉🎉🎉
❤️कविता इतकी सुंदर आहे की जुन्या आठवणी डोळ्यापुढे दिसतात😊👌🏻
वाह.. वाह.. सर खुपचं छान प्रबोधन 👌👌
खूप अप्रतिम कविता अनंतजी राऊत सर 🙏🏻👌🏻👌🏻
खुप छान सर अप्रतिम कविता आहे मि एकदम भूतकालात पोहचलो सर जुन्या आठवनी जाग्या झाल्या ❤❤❤ कशाला वाचला असेल मि तीचा चेहरा पुस्तके वाचनाच्या वयामधे खरच 😢😢😢😢❤❤❤
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😢😅😅😅😅😅😅😅😅😅😅🎉😢😢😢😂😂😂😂😂😂😂😢
सर मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा ही कविता खूप छान आहे
खुप छान कविता होती सर
Chan kavita.indapur.dist.pune
खुपच हृदयस्पर्शी कविता. थेट काळजाला भिडते हो
मित्र वनव्या मधे गारव्या सारखा heart touching
❤❤❤❤❤ एकदा तरी प्रेम करून पहावे ❤❤❤❤❤
100% भुतकाळात जाऊ शकतो सर तुमची कविता आईकल्यावर
आदरणीय राऊत सर अतिशय सुंदर कविता सादर केली. तुम्ही, मनाला स्पर्श करून जाणारी. संपूर्ण भूतकाळ आठवला शाळेतील पुन्हा आठवणी जाग्या झाल्या. अशाच सुंदर कविता आपण करीत चला, तुमचे मनापासून आभार, आपण आपल्या प्रेम कवितांतून भूतकाळात घेऊन गेलात🙏👍
राऊत साहेब.. आपल्या कविता फार सुंदर आहेत....कविता सादर करनेची आपली शैली पण फार छान आहे... अप्रतिम.. नाद खुळा आहे.. 👍👍👍👌👌👌
खूप छान सर खरंच भूतकाळात गेलो. व कॉलेज चे दिवस आठवले.
अप्रतिम सर। कविता ऐकता ऐकता केव्हा भूतकाळ गाठला कळलेच नाही. पुनरप्रत्ययाचा आनंद अनुभवास मिळाला. खूपच छान।
खुपच अप्रतिम रचना 👌👌👌👍👍👏👏🙏🙏
खुप छान सर🌹💐🌹👍
माझ्या वर तर नहीं काढली ना सर ही कविता ❤❤❤❤
अप्रतिम रचना ❤❤
LAJAWAB KAVITA
SALUTE AAHE SAHEB TUMHALA
❤ 💚 💙
जय भीम सर मस्त कविता
सर, हदयस्पर्शी कविता
अप्रतिम रचना तसेच सादरी करणं सुद्धा खुप छान....... सर......... आईं वडील हेच खरे दैवत आहे.........
खरंच खूप छान अप्रतिम सर❤❤
तुमची प्रत्येक कविता खूपच छान असतात... लय भारी सर
Thanks nmo budhay Jay savidhan jay bhim jay bharat India.
खूप छान कविता आहे सर,प्रेम नाही केलं पण कॉलेज चे दिवस आठवले मन प्रसन्न झाले,🙏💐
खरच आहे कवी राऊत साहेब ह्या जगात आई वडील येवढे प्रेम देणारे कोणीच नाही आहे ना प्रेयसी,ना पत्नी, ना मुल ना समाज, आई वडील म्हणजे प्रेमाचा महासागर आहे ते आपल्या मुलाबाळां साठी कधीच कमी होत नाही फक्त ते समजून घेण्यासाठी तुमच्यात ती दृष्टी पाहिजे
खूपच छान । काही लोकंच्या जीवनात हा क्षण आला असनार ।👌👍👌👍😊😊
कळकळीने कविता सादर केली...उत्तम सादरीकरण
राऊत सर एकच नंबर कविता सादर केली
Raut sir jay bhim 💙💙💙💙🌹🌹🌹🌹 mast kavita kadak ❤❤❤❤mi yavatmal Jillyatil arni talukyatil shetkari ahe 🌹🌹🌹🌹
अप्रतिम आहे आपली कविता sir,,,,
क्षण क्षण बघतो मी, तिचा एक क्षण चेहरा बगताना ,तुला चोरून पाहीन मी,समोरून जाताना.
खुप छान सर ❤❤
एक नंबर सर👌👌👌
अप्रतिम कविता सर❤
अनंतराव, अप्रतिम !
वर्हाडि शब्द किती सहज मिसळले.
- अशोक थोरात.
Superb sir🎉🎉
फारच छान कविता आहे सर 🙏
Khup chhan Sir 💐💐💝
सुंदर कविता सात्विक प्रेमाचा आविष्कार.
अतिशय सुंदर ,सर सलाम तुम्हाला
खुप सुंदर कविता आणि सादरीकरण तर अतिसुंदर माझ्या मनाला खुप भावतात सर तुमच्या सर्व कविता 🎉
अप्रतिम कविता माझंही वर्तमानकल मला कळलं काय कविता आहे ही ....... समजप्रबोधणासाठी चांगली वाटते मला
खूप छान कविता राऊत sir.
अप्रतिम लेखन माला सर
आप जियो हजारो सर
Raut.sar.you.are.gret.
खूप छान कविता आहे माझं प्रेम आठवले मला
Mastch sir...
Apratim Kavita ahe sir
Khup chan ending good kavidada
Ati sundar 😢❤
खूपच सुंदर आहे सर
Mana pasun Tum Se dhanyvad Mauli Ram Krishna Hari
माझी एक इच्छा आहे..
आहे तिथे तु आनंदात राहा. कारण तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे . देवाकडे माझं दुसरं काही नाही फक्त हेचं एक मागणं आहे.....❤❤❤
😅😅😅😅😅😅
ं😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
खूपच सुंदर कविता आहे खूप छान खूप आनंद
Q😊😊q😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Bhaut Sundar
अप्रतिम रचना सर❤
एक घास भरवून प्रेम केल्याजातो
Sir namskar kavita khup chan 2:02 2:03
अप्रतिम सर खरच खुप छान ,,👍
खुप छान सर भुतकाळ आठवला जुन्या आठवणी झाल्या
सर......
खूपच छान आहे कविता 😊
❤❤❤ kup chan ahi bhavna
Khup chan sadarikaran sir
खूब छान कविता आहे सर, आणि छान सादरीकरण
येक नंबर सर
Khupach sundar ahe manala bhednari kavita ❤❤
Khup sunder .... Ashya janajagruti chi khup garaj ahe tarach loka dharm mhanze ky te samjatatil
So nice sir... मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा. अप्रतिम
Great
अप्रतिम कविता स र
सर तुमच्या आवाज दमदार आहे व नजर तुमची घायाळ आहे.
😂❤❤❤❤❤❤ मनाचा ठाव घेणारी कविता
निस्वार्थी प्रेम होते ते आठवले 😅😊 पण नव्हते धाडस पुढे जाऊन प्रेम सार्थक करायचे
हार्दिक हार्दिक अभिनंदन
एक नंबर
Very nice
Thanks
1 khatrnak
Best for your lovely kavita sir ho gaya hai na
राऊत सर खुप छान
एकच नंबर आहे कविता
❤❤❤nice poem sir
Ek number 🔥
ते सर्व बरोबर आहे पण अनंत भाऊ नी घेतली वाटते आज थोडी. 🍷
Pratyekala chirtarun thevnari kavita😊
जशी आलीस येताना जा तशी च जा ❤❤❤जाताना
Sir nirbhid Kavita aahe...sir thanks 🎉
Heart' touching ❤
Bhauk zloy sar❤❤😅😅
अप्रतिम सर