कवितेतू प्रेम संकल्पना ऐकायला फार छान वाटते. पण समाजात वेगळी परिस्थिती आहे. प्रेम झाले किवा केले म्हणजे लग्न करने जरूरी आहे काय. अतिशय मर्मस्पर्शि कार्यक्रम . असे कार्यक्रम होणे जरूरी आहे . शुभेच्छ
हिंमत असेल तर....PES Education Society कशी संपत आली आहे.या वर पण video बनवा.... मी स्वतः.. 12वर्षा पासून या PES. Education Society मध्य शिकत आहे.. आणि.. 5वर्षा पासून..Teaching करत आहे.. खुप मन दुःख ते हो.. या लोकांनी... संपून टाकली.. संस्था.. 🙏 हिंमत असेल तर प्रीत्येक कॉलेज चे. . कंडीशन पाहून video.. बंनवाच..
अचूक शब्दांकन राऊत सर तुमच्या सर्वच कविता अप्रतिम वास्तव चित्रण असते आवाज ही नादखुळा .नमस्कार तुमच्या काव्याला
असा कार्यक्रम पुन्हा पुन्हा व्हावा .... अप्रतिम💓कार्यक्रम ... संपूर्णपणे टीम ला मानाचा आदराचा जय भिम ...
S mnn
👌
@@rameshkamble8926😅þþt
अनंत सर फॅन्स क्लब 🙏🙏
अतिशय सुंदर कार्यक्रम अनंत राऊत सर कार्यक्रम वेगळ्याच उंचीवर नेऊन पोहोचवला.Hat's off to you🙏👍
अनंत राऊत.. अप्रतिम रचना
अप्रतिम काव्य प्रेम जलसा. असे कार्यक्रम नेहमीच झाले पाहिजेत.
अप्रतिम कविसंमेलन ...
अप्रतिम राऊत सर 👌
Vaibhav Sir anant Sir ek Number 👌👌👌🌹🌹🌹
Raut Saheb salute you and all
वैभव सर अप्रतिम कविता
Love you 💝anant Raut sir . Always big fan of you ....😌
नाद खुळा कविता
जबरदस्त सगळे कवी भयानक...
खुप सुंदर सदाहरित.....💕🌹
Anant sir🔥🔥🔥 unbelievable person...
एकदम कडक ❤❤❤❤
अनंत राऊत सर,
खुप सुंदर कविता
Super duper 🔥 👌❤ 👌 ❤
अप्रतिम 👌👌👌
अप्रतिम...
कवितेतू प्रेम संकल्पना ऐकायला फार छान वाटते. पण समाजात वेगळी परिस्थिती आहे. प्रेम झाले किवा केले
म्हणजे लग्न करने जरूरी आहे काय.
अतिशय मर्मस्पर्शि कार्यक्रम . असे कार्यक्रम होणे जरूरी आहे . शुभेच्छ
सुंदर काव्य मैफिल आहे
Sachinbhau ek number
खुप छान भावा 👍
Very.good.sir
खुप खुप सुंदर सलाम सर्वांना
सचिन माळी सर यांच्या शब्द रचनात वैचारिक ता खुप आसते आणी वैचारिक ता काळाची गरज आहे.
फार छान
❤❤❤
ती कविता ऐकताना,
तो चेहरा आठवत होता
मी तिथेच बसलो मात्र
काळ वेगाने मागे धावत होता....
जय विदर्भ
प्रेम ही या जगातील सर्वात सुंदर भावना आहे, पण जातीयवाद आणि असमानतेची वाळवी लागलेल्या या समाजात प्रेम बदनाम झालं आहे.
37:00 ANANT RAUT SIR
छान
सुमित ❤️🔥🔥🔥🔥🔥
खूप छान वैभव दादा
Madem.very.good
सचिन.. दा.. खूप मस्त ❤️
,
🙏🙏🙏🙂🎉👌👍👍👍
Sachin mali sir ka jawab nahi.
वाह
क्रांतिकारी प्रेमजलसा
Jai bhim all if you
Nice
❤️❤️🙏🙏
मला पण यामध्ये सहभागी व्हायचे आहे
I need a chance to participate
हिंमत असेल तर....PES Education Society कशी संपत आली आहे.या वर पण video बनवा....
मी स्वतः.. 12वर्षा पासून या PES. Education Society मध्य शिकत आहे.. आणि.. 5वर्षा पासून..Teaching करत आहे.. खुप मन दुःख ते हो.. या लोकांनी... संपून टाकली.. संस्था.. 🙏
हिंमत असेल तर प्रीत्येक कॉलेज चे.
. कंडीशन पाहून video.. बंनवाच..
I am also student of PES
आणि आज ची आवस्था पाहून खरंच खूप वाईट वाटतंय.....
Koop koop sundar
Invite karnar ka.?
आपला परिचय द्या
प्रशांत मोरे सर दिसतं नाहीत.?
Function very bad , no light and no clarity..
Nice
Nice