सर आपली कथा कथन करण्याची शैली अतिशय सहज,सुंदर,सोप्या भाषेत आणि विनोद ठासुन भरलेला अहतो.ऐकणारा खळखळून हसतो.लग्न कथेचं प्रत्यक्ष वर्णन हे स्रोत्यांचा मनाचा ठाव घेतं.खरोखरच कौतुकास्पद,स्फूर्तिदायक विनोदी कथा. 👌👌👌🌹🌹🌹
खुप सुंदर कारण खुप साधे सुधे. अणि अश्या सध्या सुध्या गोष्टीसाठी खुप अभ्यास, खुप निरीक्षण, असावे लागते. आणि अश्या असंख्य परिश्रमातून असे सहज , निखळ आणि वास्तववादी चित्रण सादर होते. मनापासून आभार सर ❤❤
खूपच मनोरंजक कथा... पण एक गोष्ट आजकाल लग्नात होतेय ती म्हणजे अगोदर अंतरपाट ताणून धरायचे.. आता अगदी सैल धरतात... व त्या पलीकडे नवरा नवरी काय करतात याकडेही काही लोकांचं लक्ष असतं.....😂
नमस्कार सर, आपले अभिनंदन, खुप छान. आताच्या नविन पिढीला हे असे मराठीतले व्याख्यान ऐकायला भेटायला पाहिजेत. शाळा महाविद्यालयात स्नेहसंमेलनात प्रमूख पाहूणे म्हणून आपणासच बोलवायला हवे. पुनः अभिनंदन.
सर फ्रिवेडींग संकल्पना हि कोणत्या पांचट माणसाच्या डोक्यातील कल्पना आहे हे समजले नाही , काही जणांचे फ्रि वेडींग नंतर लग्न मोडले त्यांची किती अवघड परिस्थिती होतो
विनोदी असेल परंतु वास्तव आहे.
मांडणी सुबक सुबोध आणि विनोदातून प्रबोधन.
जुण्या नव्या तील फरक खुप काही.
खरच अगदी छान
एकदम झकास सादरीकरण. लग्न समारंभात हेच बघायला मिळते 😂
Excellent sir
खूप छान विषय विवेचन , सखोल अभ्यास आणि निरीक्षण . प्रत्यक्ष प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो . उत्कृष्ट वकृत्व .
Nnn na. N n. N n n. Na.
😮jnn. Nnnn na n 9 na
शब्दांना योग्य प्रकारे लिहावे. "वकृत्व"..? हा शब्द शोधून लिहावा. तुम्ही चुकीचा लिहिला.
😊😊😊
खूप छान .... लोकांच्या मनातील खरोखरचे विचार विनोदी शैलीत मांडलेत. पूर्ण ऐकले.माझी करमणूक झाली.खूप आभारी आहे.
कंटाळून बंद करीत आहे
खुप सुंदर, सर आपण सर्वांना हसवितात (वर्तमान परिस्थितीला कवटाळून.. सामाजिक स्थितीला धरून)... परंतु स्वतः मात्र अजिबात हास्य दाखिवित सुद्धा नाहीत.❤❤❤🎉🎉🎉
सर अप्रतिम कार्यक्रम
खूप छान खूप छान हसवलं फ्रेश झालो
एकदम वसतुस्थिती सादर केली आहे.. खरोखर जुन्या व नवीन मंडळीस विचार करायला लावले आहे..The Best..❤❤
सादरीकरण अगदी सहजपणे मांडलेले आहे, खुप छान सर 🎉
सर आपली कथा कथन करण्याची शैली अतिशय सहज,सुंदर,सोप्या भाषेत आणि विनोद ठासुन भरलेला अहतो.ऐकणारा खळखळून हसतो.लग्न कथेचं प्रत्यक्ष वर्णन हे स्रोत्यांचा मनाचा ठाव घेतं.खरोखरच कौतुकास्पद,स्फूर्तिदायक विनोदी कथा.
👌👌👌🌹🌹🌹
खुपच सुंदर पणे मांडणी करून सादरीकरण केले शेवटी वडीलांच्या भुमिका खुपच मस्त मांडली नकळतपणे डोळे पाणावले.
खुप सुंदर कारण खुप साधे सुधे. अणि अश्या सध्या सुध्या गोष्टीसाठी खुप अभ्यास, खुप निरीक्षण, असावे लागते. आणि अश्या असंख्य परिश्रमातून असे सहज , निखळ आणि वास्तववादी चित्रण सादर होते. मनापासून आभार सर ❤❤
सर खुपच छान सादरीकरण समाजातील सत्य परिस्थिती
अगदी छान प्रत्येक शब्द न शब्द वस्तुस्थितीदर्शक माहिती... खूप खूप छान
खूप छान, संपूर्ण लग्न सोहळा डोळ्या समोर आला 👍😂
अप्रतिमच..
खूप छान सादरीकरण..
खरंचच आजकाल असेच आहे..
खूप हसवले...
धन्यवाद
शब्दबंबाळ 👌👌 मस्त 😃😃
Khupach chan vinod
पु. ल देशपांडे यांची आठवण देणारा बहारदार कार्यक्रम 😊रे
धन्यवाद सर जी खूप खूप खूप खूप छान संदेश दिला आहे
आज खरोखरच लग्न म्हणजे हसायदान झाले 😅😅😅 झकास 🎉
तुम्हाला ऐकले की मन प्रसन्न होऊन जात.
खूप छान सर,असेच वेगवेगळ्या विषयांवर बनवा व्हीडिओ
Salute to you Kalamkar Seheb..ha sarwa kal mi anubhawlela ahe ..phuna ekda sarwa athawani jagawalyt ...Dhanywah Dhanywad
खरोखर लग्न समारंभ सुरू असल्यासारख वाटतं.
😂
😂
सर तुमचे विचार मांडण्याची पध्दत खूप वाटली.
वस्तुस्थिती, झकास सादरीकरण 👍👍👌💐
विनोदी आहे पण वास्तव समोर मांडणे हेआवश्यक आहे धन्यवाद सर 🎉🎉🎉🎉🎉
Khupach chaan sir
सत्य परिस्थिति मांडली सर
🎉
😂😂😂😂❤❤ सरांचे एवढे बारीक निरीक्षण असते, very nice
Sir khoop sunder varnan. Shevatch vaky hrudayala bhidnarey. Thanks
खूप छान अप्रतिम वास्तव स्थिती
सर,खुपच सुंदर सादरीकरण व नवीन विषय खूप छान पद्धतीने मांडला.अभिनंदन
अतिशय सुंदर मार्मिक भाष्य आहे.
हसून हसून पुरेवाट !!!
अतिशय दमदार कार्यक्रम!
असेच लवकर आमच्यासाठी पुढील भाग पाठवा.
सर आपणास साष्टांग दंडवत!!
सर खूपच सुंदर रीतीने सादरीकरण आपले..🎉
,❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊😊❤
👌खुप सुन्दर एकुन खुप मजा आली
अतिशय, सुंदर, सादरीकरण . वास्तवतेचे सत्य मांडणी .खुसखुशीत, नम्र विनोद.मुलीच्या बापाची वास्तव हतबलता. सर्वांचा अगदी सुरेख संगम v ताळमेळ. एकंदरीत उत्कृष्ठ अस कथा कथन व सादरीकरण.
दादा खूप हसवल मात्र शेवटी वास्तवान एका बाबाला खूप वेळ रडवील. 👌👌👌👌
खुप छान सर, वास्तव मांडणी केली आहे
खुपच सुंदर सादरीकरण ❤
खुपच सुंदर लग्न ःवर्णन हसून पुरेवाट झाली मस्त
👌👌👌 .खरच खुप छान....
Sunder ch 😊😊haladi samarambha baddal pan bolay payje hote
सर मी पद्मावती कोरेकर पुणे उर्फ दादा कळमकर यांची बहीण व्याख्यान अतिशय सुटसुटीत पण नम्रपणे हसवणारे खूप छान वाटले आहे ऐकवा
खुप छान.धन्यवाद सर.
एकच नंबर विश्लेषण सर
फारच मस्त वर्णन!😂😂
Sir you are great.😂
यांचं काय खर आहे 😂😂😂मी लई हसले 😅😅😅😅
विनोदी असलं तरी वास्तव आहे, सरकारी नोकरीत असलेल्या काळ्याकुट्ट नवरदेवाला सुध्दा सुंदर मुलगी सहजपणे मिळते.अनुरुप जोडी पाहिली जात नाही.
सर अप्रतिम सादरीकरण
वा सर मस्त प्रवचन दिले.लई भारी.
सर खूप आनंद वाटला
खूपच मनोरंजक कथा... पण एक गोष्ट आजकाल लग्नात होतेय ती म्हणजे अगोदर अंतरपाट ताणून धरायचे.. आता अगदी सैल धरतात... व त्या पलीकडे नवरा नवरी काय करतात याकडेही काही लोकांचं लक्ष असतं.....😂
खुप छान लग्नाच्या गोष्टी सांगितल्या सर हळदिच्या कार्यक्रमा बदल थोडे सांगायचे होते मजा आली पण😂
😂😂😂😂😂😂😂 खतरनाक वर्णन
अगदी खुपचं छान 😅😅😅
खूपच छान सादरीकरण
🎉🎉🎉🎉🎉
Khup sundar tumche nirikshan
नाद खुळा sir
Best sar
🎉🎉🎉
अप्रतिम 😊😊😊😊😊
खूप छान सादरीकरण केले
हा गाढवपणा सगळे च करतात आणि का करवा असा वाटतो ❤😊❤ खुप छान कथन 🌹🚩🌹🚩🌺🌹🌺🌺🌺🌺🌺🌺
सर खुप च छान 🎉
खूप खूप छान सर 😂
डॉ.साहेब👍
Very nice Sadarikaran Sir ❤🎉
Khupach chan 🙏
खुप छान मनोरंजन केल सरांनी पण आता हल्ली च्या काळातील परिस्थिती काय आहे तीचा पण एक VDO तयार करण्यात यावा
सर , खूपच छान आपला कार्यक्रम . पून्हा आणि इतर पण आपले कार्यक्रम पाह्यला आनंदच होईल .
अप्रतिम मांडणी
वा खूप सुंदर
वा❤❤❤❤
खूपच छान सर
Very fine . thanks 🙏👍
नमस्कार सर,
आपले अभिनंदन, खुप छान.
आताच्या नविन पिढीला हे असे मराठीतले व्याख्यान ऐकायला भेटायला पाहिजेत.
शाळा महाविद्यालयात स्नेहसंमेलनात प्रमूख पाहूणे म्हणून आपणासच बोलवायला हवे.
पुनः अभिनंदन.
अतिशय छान .🎉
एकदम मस्त 😂
खूपच सुंदर
फार छाण
Excellent Sir ❤
खुप खुप छान ❤ अगदी अप्रतिम
सर फ्रिवेडींग संकल्पना हि कोणत्या पांचट माणसाच्या डोक्यातील कल्पना आहे हे समजले नाही , काही जणांचे फ्रि वेडींग नंतर लग्न मोडले त्यांची किती अवघड परिस्थिती होतो
खुप छान 😅
Great, very nice
वा सर लय भारी
आदरणीय सर
आपण खरंच खूप छान बोललात 🙏🌹
खूप खूप सुंदर...
शेवट मात्र एकदम ह्रदयस्पर्शी❤❤❤
सुंदर सादरीकरण...😂
Khup chan
खूप छान 😂😂
Amche lagn lavalele guruji gele😢
Very nice
खूप छान वर्णन केले आहे ❤🙏👍💐💐