आता पुस्तकं वाचायला वेळ मिळत नाही. पूर्वी शाळेत असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत पुल, अत्रे, वपु, मिरासदार, जोशी यांची पुस्तकं वाचायला आवाडायची. आता तूम्ही थेट RUclips वर upload केलीत फार सुंदर. आभारी आहे. 🙏🕉️ 😀
पु. ल इज जेम ऑफ महाराष्ट्र,दुर्दैव आजच्या महाराष्ट्राच ह्या कॅलिबरचा एकही वक्ता आज आपल्या कडे नाही. धन्यवाद अलुरकर म्युझिक हाऊस हा व्हिडिओ अपलोड केल्या बद्दल.
2000 च्या नंतर ची पिढी त्या इंस्ता फेसबुक चा नादात खूप मोठा आनंद आणि पू लं यांची शिकवण चोटे मोठे किस्से , जिव्हाळा सगळं मिस करत आहे मी स्वतः सध्या 16 ची आहे पण पु लं यांना ऐकताना जो अनुभव आहे तो दुसरी कडे कुठेच नाही "सर"💖🤗😍🔥
सध्याच्या घडीला घरवाले, शिकारी आणि प्रवासी याच्या जोडीला शेअर मार्केट मधे ट्रेडिंग करणारे इसम उदयास आले आहेत.. याच्या सोबत बोलताना आपल्या वाट्याला फक्त हो..! हो का..! वा वा..! छान..! हेच येत. तुम्ही पण असेच शोषित असाल तर लाईक करा .😂😂
माझे आजोळ महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील रेल्वे स्टेशन धामणगाव व पुलगाव पासून जवळ असलेले ' मंगरुळ दत्त ' नावाचे गाव .इ.स.१९५०चे आसपास गावात वीज नव्हती .रस्ते मातीचे आणि रस्त्याने जायचे अंधारात .अशा गावी रस्त्यावर साप ,विंचू असायचे.देशपांडे आणि कुळकर्णी कुटुंबीय पुष्कळच होते .परक्या माणसाने देशपांडे / कुळकर्णी चा पता विचारला की लोक सांगायचे ,---कोणते देशपांडे ? इथे रस्त्यावरचा कोणताही दगड जरी उचलला तरी त्याखाली देशपांडे / कुळकर्णी सापडतील .
धन्यवाद् Gajananji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! ruclips.net/p/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb ruclips.net/p/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw ruclips.net/p/PLtVoysWT7s1VprcdUL4RTYVqzbxnmjpcC
Kulkarni joshi he punyatle sarvat panchayti lok ahe special je kakanchya vayache astat tya mule ani deshpande he kuthlya hi prakar chya art madhe expert astat almost tya mule tyanch nav vapartat .... Pu la jarihi mumbaiatle ashnar tri jivan punyat kadhla amcya college madhe shikle tevhach tyana Kulkarni ani joshi kakancha samna karava lagla manhun tyanchya tondavar tech nav astat .... By the way tumchya prashnavarun mala as ka vatty ki tumhi nagpurkar ahat ?? Kiva Eastern Maharashtrian
पु ल स्पर्श होताच दुःखे पळाली,
नवा सूर, आनंदयात्रा मिळाली,
निराशेतुनी माणसे मुक्त झाली,
जगू लागली, हास्यगंगेत न्हाली.
- कवीवर्य मंगेश पाडगावकर
Being ' कुळकर्णी ' I enjoyed most 😅😂😂
मराठी भाषेतील शब्द सम्राट म्हणजेच पु ल देशपांडे
आता पुस्तकं वाचायला वेळ मिळत नाही. पूर्वी शाळेत असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत पुल, अत्रे, वपु, मिरासदार, जोशी यांची पुस्तकं वाचायला आवाडायची. आता तूम्ही थेट RUclips वर upload केलीत फार सुंदर. आभारी आहे. 🙏🕉️ 😀
धन्यवाद् Ravirajji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj
ruclips.net/p/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2
ruclips.net/p/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw
ruclips.net/p/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@@vinayaksardesai-sb7cx 0
पुलंना बघण्याच सौभाग्य या माध्यमातून लाभले! धन्यवाद!
तुमच्यामुळे आम्हांला पु. लं चे अनमोल साहित्य ऐकायला मिळाले.... खूप खूप मज्जा आली... अतिशय आनंद मिळाला..... आपले मनःपूर्वक आभार 🙏🏻
पु. ल. यांचे कथाकथन म्हणजे रसिकांसाठी पर्वणीच!! धन्यवाद ह्या व्हिडिओ बद्दल. कृपया "पाळीव प्राणी" लवकर अपलोड करावा ही विनंती. 🙏
पु. ल इज जेम ऑफ महाराष्ट्र,दुर्दैव आजच्या महाराष्ट्राच ह्या कॅलिबरचा एकही वक्ता आज आपल्या कडे नाही.
धन्यवाद अलुरकर म्युझिक हाऊस हा व्हिडिओ अपलोड केल्या बद्दल.
I am 13 years old and i still like the old but evergreen humour of PL Deshpande
2000 च्या नंतर ची पिढी त्या इंस्ता फेसबुक चा नादात खूप मोठा आनंद आणि पू लं यांची शिकवण चोटे मोठे किस्से , जिव्हाळा सगळं मिस करत आहे मी स्वतः सध्या 16 ची आहे पण पु लं यांना ऐकताना जो अनुभव आहे तो दुसरी कडे कुठेच नाही "सर"💖🤗😍🔥
मराठी शब्दांचा सम्राट म्हणजे आमचे पू ल
ते वाचण्यापेक्षा पु. लं. देशपांडे यांच्या आवाजात ऐकायला जास्त मजा येते.
किती वेळा ऐकले तरी तितकाच आनंद होतो .
कुठलाही मराठी माणूस आयुष्याच्या अखेरपर्यंत तुम्हाला विसरु शकत नाहीं
पु लं..
अप्रतिम. खूप वर्षानी पु.ल. भेटले. त्यांची बरीच पुस्तके वाचलीत. आभारी आहे.
धन्यवाद् Anilji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj
ruclips.net/p/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2
ruclips.net/p/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw
ruclips.net/p/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb
सध्याच्या घडीला घरवाले, शिकारी आणि प्रवासी याच्या जोडीला शेअर मार्केट मधे ट्रेडिंग करणारे इसम उदयास आले आहेत.. याच्या सोबत बोलताना आपल्या वाट्याला फक्त हो..! हो का..! वा वा..! छान..! हेच येत. तुम्ही पण असेच शोषित असाल तर लाईक करा .😂😂
पु. ल. विनोदाची जाण समृद्ध करतात!!
अप्रतिम.
धन्यवाद् Shubhamji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@@AlurkarMusicHouse नक्कीच
🌹🙏🌹ओघवती भाषा,सहजता,साभिनय सादरीकरण
🌹🙏🌹
Rejuvenated... "आयुष्यातले काही क्षण वाचावेत म्हणून वापरलेला तोडगा आहे" 😂😂😂
धन्यवाद् Shraddhaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
Voice modulation at its best 🌟
जर अजुन असे व्यक्ति की वल्ली असेल तर सांगा.... पण तुम्ही खुप छान काम करताय अमच्या सारख्या Young Generation साठी.... खुप खुप धन्यवाद 🙏🏻
धन्यवाद् Shrinrangji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj
ruclips.net/p/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2
ruclips.net/p/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw
ruclips.net/p/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb
माझे आजोळ महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील रेल्वे स्टेशन धामणगाव व पुलगाव पासून जवळ असलेले ' मंगरुळ दत्त ' नावाचे गाव .इ.स.१९५०चे आसपास गावात वीज नव्हती .रस्ते मातीचे आणि रस्त्याने जायचे अंधारात .अशा गावी रस्त्यावर साप ,विंचू असायचे.देशपांडे आणि कुळकर्णी कुटुंबीय पुष्कळच होते .परक्या माणसाने देशपांडे / कुळकर्णी चा पता विचारला की लोक सांगायचे ,---कोणते देशपांडे ? इथे रस्त्यावरचा कोणताही दगड जरी उचलला तरी त्याखाली देशपांडे / कुळकर्णी सापडतील .
🤮
पु.ल. देशपांडे ❤❤❤😮😮
हा व्हिडीओ बघणं म्हणजे एक ट्रीट आहे
अजरामर व्यक्तिमत्व
आमचं बालपण पुलं नी श्रीमंत केले सगळं पाठ आहे.
भाई! लाजवाब ❤❤❤
Khup vait vatat p.l Deshpande yancha sahvas aamala bhetla nahi 😭😭😭😭
बाॅस लेखणीतले😀🙏🙏👏👏
Khup mast Ani best ahet pu la
Vinodi and hashya beautiful literature produced by P.L.Deshpande I like and every body also like it
Gele mahina bhar he pu. La aani Madagulkar yanche audio stories aaikte aahe.... Kahi katha khuupach sundar astat, tya share karave vatate.... Pn durbhagya hech ki atta ya saglyachi aavad konala hi nahi..... Arthat mi atta 24 varshanchi aahe aani mla aaplya marathi lekhanni lihilela tyanchya ch aavajat aaikayla khup aavadta.... Dusra kashach vyasan asnya peksha marathi sahityach vyasan mla aahe yach kautuk vatate.... 😊... Roj sandhyakali swayampak kartana kontyahi lekhakanchi ek tri story aaikalya shivay bar vatat nahi😊😊😊😊😊😊😊aamhi bhagyavan aahot aaplyala etake chan lekhak bhetale😇
Aani Va. Pu tr favorite 😌
पुलं ची खरोखरच बरोबरी होउ शकत नाही
खूपच छान. आमच्या सोबत पू. लं. चा सदाबहार अनमोल खजाना वाटून घेतल्या बद्दल धन्यवाद. नक्कीच पू. लं. स्वर्गात सुद्धा सर्वांचे लाडके च बनून असणार 🙏🏻❤️
खरच पु ल परत होण नाही त्यांच्या सारखी प्रतिभा दैवी देणगी आहे
फारच सुंदर 👌👌👌
Very nice 👍👍👍
Nikhal vinod ani manoranjan kay aste he aajchya pidhila nakki kalel ha video pahun.the great pu la.🙏🙏🙏🤗🌹
धन्यवाद् Vidyaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
It's a privilege to watch and hear P.L. preforming and narrating.
औ
Father of stand up comedy❤
सर खुपच छान...🙏👌🌺🌺
धन्यवाद् Shivkantji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
रामराम
पु ल देशपांडे यांची शैलीचा वेगळी आहे. आम्हाला खूप ऐकायला वाचायला आवडतात पु ल
आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद
वा वा का का ❤😂😮🎉
हे एकच या जगात , no competition in stand up comedy.❤❤
अलभ्य लाभ…. अती उत्तम 🤣🤣 हसून हसून पोट दुखले
Waa, chhan vyakhyan. PL is simply great.
धन्यवाद् Sachinji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj
ruclips.net/p/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2
ruclips.net/p/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw
ruclips.net/p/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb
खूप छान
शब्दांचे जादूगार 🙏🙏🙏
Very nice
Thank you for this upload
God p.l
छान 👌👍
अप्रतिम! धन्यवाद.
धन्यवाद् ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj
ruclips.net/p/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2
ruclips.net/p/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw
ruclips.net/p/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb
😮
पुलंचा विनोद कधीच जुना होत नाही❤❤
खुप छान कथा कथन मस्त पु. ल.
कधीच जुने न होणारे कथाकथन🤣
Faviourate 👌👏👏👏
Agdi mann prasann jale majhe.
Khup dhanyawand upload kelya sathi
धन्यवाद् Shivamji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@@AlurkarMusicHouse okk😊
Just love to listen to PuLa....so full of humour.
Fresh Air 😄
Liked very much
अजोड़ पु ल.
Bestest books ever❤❤
Waah waah wahh
Atishay sunder
Puls tumhi great 😃
Best
વાહ ખૂબ સરસ વંદન પૂ.લ. દેશપાંડે સાહેબ
One of my favorites from Pu La 😍🙏🏻
धन्यवाद् Yogeshji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
Genius and Hilarious as well!
Kitti aanand hota,agdi apratim.
धन्यवाद् Gajananji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ruclips.net/p/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw
ruclips.net/p/PLtVoysWT7s1VprcdUL4RTYVqzbxnmjpcC
Once a legend always a legend ❤
अप्रतिम
धन्यवाद् Anjaliji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
Ek number
धन्यवाद् Seemaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj
ruclips.net/p/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2
ruclips.net/p/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw
ruclips.net/p/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb
Ķhup chhan
अरे व्वा.. व्वा.. व्वा... अलभ्य लाभ 😂
Nice
तणाव दुर करणारे
खुप भारी
धन्यवाद् Shravanji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
I really like pul despande's voice and the stories
Please share more of Pula if you are a publisher... 🎊
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm
ruclips.net/p/PLtVoysWT7s1VprcdUL4RTYVqzbxnmjpcC
ruclips.net/p/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb
ruclips.net/p/PLtVoysWT7s1Xn2W9NoP4LX9MN2XVkUMFF
ruclips.net/p/PLtVoysWT7s1XaWAod5X50vg69Bp4i4TsO
ruclips.net/p/PLtVoysWT7s1VyRG0Lubu9LCiR3TSCAh9_
🎉🎉🎉
पु ल is still Great 😂😊😅
Pustakach nav Kay aahe
Nice story
🙏
He parat hone nahi.🧖
Khup chhan
We just built our home without making any enemy
17.23 प्रेक्षकांमध्ये फण पुलं बसलेत 😄.. कमाल आहे😂
👌👌👍
🙏🙏🙏💐
धन्यवाद् Nitaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
Starting la dilela music kuthla aahe ?
It is made for this program!
Ever green. And enjoy
धन्यवाद् Suhasiniji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj
ruclips.net/p/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2
ruclips.net/p/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw
ruclips.net/p/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb
पृथ्वीवर कुलकर्णी जोशी देशपांडेच आहेत वाटत.
अगदी बरोबर...कोणताही व्हिडिओ पहा हिच नाव तोंडात.
Kulkarni joshi he punyatle sarvat panchayti lok ahe special je kakanchya vayache astat tya mule ani deshpande he kuthlya hi prakar chya art madhe expert astat almost tya mule tyanch nav vapartat .... Pu la jarihi mumbaiatle ashnar tri jivan punyat kadhla amcya college madhe shikle tevhach tyana Kulkarni ani joshi kakancha samna karava lagla manhun tyanchya tondavar tech nav astat .... By the way tumchya prashnavarun mala as ka vatty ki tumhi nagpurkar ahat ?? Kiva Eastern Maharashtrian
मग तुम्ही Something New नाव वापरुन एखादा विनोदी एकपात्री प्रयोग कराना ! 😀😃
तुम्हाला नेमकं म्हणायचंय काय?
Title music kuthle ahe ? Khup mast ahe !
Made for this program!
Peti solo by pu la
इरसाल पुलं!
धन्यवाद् Vijayji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj
ruclips.net/p/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2
ruclips.net/p/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw
ruclips.net/p/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb
PL Deshpande ❤❤
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Aisa pul hone nhi
धन्यवाद् Pranavji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती
15:51 epic 😂
PU Lan sarkha lekhak ata parat hone nahi!