वय झालं तसे ते पुण्यात भांडारकर रस्त्यावर एका सोसायटीत रहायला आले. खूप वेळा दिसायचे. नमस्काराला सुंदर हसून प्रतिसाद द्यायचे. एकदा त्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला. आज ही त्या आठवणींनी व्याकुळ होतो
my birth year is 1997, when I was in 4th I read battatyachi chaal, and then I read everything this gentleman wrote! Pula Mhnj Prem!! Kay ti Vyavkti!! Dhanya me marathi family madhe janma ghetla!!
कोमल तू नवपरिणीत, नववधू दिसतेय.you are the luckiest person to get me Manoj as your husband.परी परी सारखीच दिसते आहे.ती खूपच समजूतदार आहे.बेला तर एखाद्या तर वेली सारखी दिसत आहे.तुमचं कुटुंब खूपच गोड आहे.तुम्हाला माझे शुभाशीर्वाद 🎉❤
धन्यवाद् Madhukarji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! ruclips.net/p/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb ruclips.net/p/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw ruclips.net/p/PLtVoysWT7s1VprcdUL4RTYVqzbxnmjpcC
वय झालं तसे ते पुण्यात भांडारकर रस्त्यावर एका सोसायटीत रहायला आले. खूप वेळा दिसायचे. नमस्काराला सुंदर हसून प्रतिसाद द्यायचे. एकदा त्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला. आज ही त्या आठवणींनी व्याकुळ होतो
दिलीप ओक ह्यांचे office आहे त्या building pashi आता, बरोबर?
भाग्यवान आहात 🙌
@@stOPinthechat कोण दिलीप ओक ?
इतक्या महान माणसाचा हात पाठीवरून फिरणं म्हणजे फारच नशीबवान आहात 🙏
हा माणूस दिसला तरी त्याकाळी माणसं स्वताला भाग्यवान आणि अंगात काही तरी संचारल्यासारखे वाटत असेल...आम्ही नतद्रष्ट..
गाडी चालवताना ऐकतोय. केवळ शब्दांनी जिवंत माणसं डोळ्यासमोर उभी करण्याची किमया फक्त पु ल देशपांडे च करू शकतात.❤❤
निखळ हास्य, आनंद देऊन गेले महाराष्ट्राला . असे व्यक्तिमत्व परत होणे नाही.
एकदा ऐकून मन भारत नाही, कधीच! दुसऱ्यांदा ऐकायला आणि बघायला लागताच , १०० पर्सेंट 😂😅😊
Me he 22000000 vela aikalay pan he cent percent entertaining ahe ajunhi
my birth year is 1997, when I was in 4th I read battatyachi chaal, and then I read everything this gentleman wrote! Pula Mhnj Prem!! Kay ti Vyavkti!! Dhanya me marathi family madhe janma ghetla!!
पण मराठी लिहू शकत नाहीस हे मराठीचे दुर्दैव आहे.
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व 🙏🌹
अप्रतिम शब्द सुचत नाहीत एखाद्या माणसाकडे कला तरी कीती असावी❤❤
Mr Machindra Kambli enjoying on first seat
100 टक्के सुंदर आणि entertaining.
मी नशीबवान की आम्हा बहिणींना त्यांच्या कडून गोष्टी ऐकायला मिळाल्या
शब्दांनी माणसं,पशू, पक्षी जिवंत करणारे पू. ल.
कोमल तू नवपरिणीत, नववधू दिसतेय.you are the luckiest person to get me Manoj as your husband.परी परी सारखीच दिसते आहे.ती खूपच समजूतदार आहे.बेला तर एखाद्या तर वेली सारखी दिसत आहे.तुमचं कुटुंब खूपच गोड आहे.तुम्हाला माझे शुभाशीर्वाद 🎉❤
100percent पु ल देशपांडे...
😊😊😊
Waa....uttam
Wah, kaay mhava amche Pu La
Kiti barkawe...and .pratyek shabd ajun hi khare ......PL nakki ch God barobar astil
Excellent !!!
अप्रतिम... पु.ल. ... ❤😊😊😊
धन्यवाद् Piyushji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती
Thanks very much for uploading this video 🙏🏻💓
This man and his observational comedy 🙌
पु ल यांच्याबद्दल मी काय कॉमेंट करणार ? शब्द नाहीत
P l deshpande Sir.excellent
धन्यवाद् Rautji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ruclips.net/p/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb
अप्रतिम पुलं
I feel blessed to watch this legendary personality
Thanks for uploading this video.....🙏
धन्यवाद् Karanji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj
ruclips.net/p/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2
ruclips.net/p/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw
ruclips.net/p/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb
What a style of description of pestonkaka of P L
धन्यवाद् Madhukarji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ruclips.net/p/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw
ruclips.net/p/PLtVoysWT7s1VprcdUL4RTYVqzbxnmjpcC
Pu la miss u
Kay bolava pul manje jadugar ek sec pan bore nahi honar asa reading Mitrasbt drinks la baslavr jas Nasha yete tas halu halu ranagt jat hoti story
धन्यवाद् Praveenji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@@AlurkarMusicHouse nakki maza aajcha watsap status asel hi video link
Very great sirji.
पु ल देशपांडे यांचे ओरिजनल कथाकथन उपलब्ध करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
Legendary. Too good.
द ग्रेट पु व ❤
Thanks for uploading!
100 percent superb 🙏🙏
🙏🙏🙏अप्रतिम
धन्यवाद् Rajendraji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
100% Divine ❤
अप्रतिम 👍🙏
एकदम सुपर
❤❤
Kay bhari divs astil na te ....😊
अप्रतिम❤🎉❤😊
P L Deshpande Maharashtra rajyache vaibhav ahe
100 percent 😂😂 and joyful
👏🥳
parsi baba 😘
It's all welll went adi bagli eak le
God is suffering…..🙏
😘😘
पुलंची तुलना होणे नाही...
God mhanje suffering.. evdhya sopya shabdat aayusha kasa ladhayche te sangun dile… neet vichar kela tar eka line madhe sarv ala.. 🙏🏻
भाई
अप्रतिम
धन्यवाद् Bharatiji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj
ruclips.net/p/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2
ruclips.net/p/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw
ruclips.net/p/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb
Exactly how old is this video ?
😅😅😂😂... देवा आमच्या पू ल ना परत पाठव ना
Hi इंग्रंची .....breed
Music ch nav kay starting la ahe ti, pls sanga
इतके जवळ जाणारे निरी क्षण पाहिले नव्हतं.
@alurkarmusichouse thanks for the videos and service
11:25 मालवणी नटसम्राट Machchindra Kambli
shri. machhindranath kambli in audience