पुणेकर, मुंबईकर की नागपूरकर हे पू. ल. देशपांडे ह्यांचे कथाकथन ऐकण्याचा आज पुन्हा योग आला. कोणाला कल्पना आहे का की हे कोणत्या पुस्तकाचा भाग आहे or this is a standalone essay?
मी आलोय कर्वे रोड ला अलूरकर म्युझिक हाऊस ला... काय कलेकशन होतं जबरदस्त... काय थाट.. रुबाब होता. गेले ते दिन गेले खुप खुप धन्यवाद हा तुमचा अनमोल खजिना रसिकांसाठी उपलब्ध करुन दिल्याबद्दल. 🙏🙏🙏🙏
अप्रतिम..... शब्दातीत..... साक्षात पुलंना बघणं, ऐकणं यासारखं दुसरं सुख या पृथ्वीवर नाही..... इतका सुंदर ठेवा आमच्या सारख्या सामान्यांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार
धन्यवाद् Bhosaleji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! ruclips.net/p/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb ruclips.net/p/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw ruclips.net/p/PLtVoysWT7s1VprcdUL4RTYVqzbxnmjpcC
This was a standup for intellectuals, unlike today's chutiya youths who enjoy streamers reacting to memes and chhapri standup artists with mediocre content
मी पु.ल.देशपांडे यांचे प्रत्येक कथाकथन ऐकले आहे.प्रत्येक कथाकथनाने माझे मन ताजेतवाने होते आणि मला असे वाटते की त्यांचे कथाकथन ऐकण्यासाठी उपस्थित असलेले प्रेक्षक खूप भाग्यवान होते.
Me lahaan astanaach te gele. Tevha mahit pn navta ki he kon ahet ani gharaat sagle dukkhi ka zaalele. Tya nantr tyancha prattyek katha kathan 250-300 vela aikun zalyavr tyanni gharychaan sarkhe kiti Marathi saunskaar kele majhya vr he mahit astana vatta... Ekda live aikayla milala asta tr vyakkhyaana nantr "Aplya shi ekda ya vishaya var charcha karaychiye" mhanaychi sandhi rahun geli. ❤
धन्यवाद् Suyashji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! ruclips.net/p/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb ruclips.net/p/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw ruclips.net/p/PLtVoysWT7s1VprcdUL4RTYVqzbxnmjpcC
धन्यवाद् Tapovardhanji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! ruclips.net/p/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb ruclips.net/p/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw ruclips.net/p/PLtVoysWT7s1VprcdUL4RTYVqzbxnmjpcC
पुणेकर, मुंबईकर की नागपूरकर हे पू. ल. देशपांडे ह्यांचे कथाकथन ऐकण्याचा आज पुन्हा योग आला. कोणाला कल्पना आहे का की हे कोणत्या पुस्तकाचा भाग आहे or this is a standalone essay?
आपल्या घरी राहायला आलेल्या पाहुण्याला सुध्दा " आज आम्हाला अमक्या कडे जेवायला जायचं आहे, तेंव्हां तुमची सोय पाहून घ्या" असं म्हणायची पद्धत केवळ मुंबईकरांना अवगत आहे 😂
पु.लं.चं एक वाक्य राहिलं पुणेकर होण्याच्या पात्रतेबाबत पुणेकर व्हायचं असेल तर पुण्यातच जन्माला यायचं म्हणजे पिंपरी-चिंचवड, वाघोली, हडपसर इथं नाही हे पुणे नाही. सदाशिव पेठ आणि आणखी सोळा पेठा, कोथरूड, हिंगणे खुर्द, बुद्रुक उर्फ कर्वेनगर आणि किमान तुमच्या आयुष्याचं बालपण पुण्यात काढावं. हल्ली शिक्षणाला पण वर्ष असतात पुणेकर होण्यासाठी एवढं तर करावे लागेल-एक पुणेकर जन्मस्थान सदाशिव पेठ, राहणार सिंहगड रस्ता 😁
समोर बसलेले श्रोते किती भाग्यवान असावेत 😊😊😊
अगदी बरोबर
Ho na 🤗🤗
हो ना
Vinakar sakhar with Johny Walker and swayamsevak maker with koradi bhakar
@@santoshtakalkar8656 नाही समजलो? ❓️🤔
लहानपणापासून पुलं चे हे कथाकथन ऐकतोय, शब्द न शब्द पाठ आहे पण त्यातील ताजेपणा मात्र तसूभरही कमी झालेला नाहीये..
🎂😅😅😅😅😅1अ
पुणेकर, मुंबईकर की नागपूरकर हे पू. ल. देशपांडे ह्यांचे कथाकथन ऐकण्याचा आज पुन्हा योग आला. कोणाला कल्पना आहे का की हे कोणत्या पुस्तकाचा भाग आहे or this is a standalone essay?
पु ल देशपांडे म्हणजे महाराष्ट्राला लाभलेले अनमोल रत्न..❤❤❤
मी आलोय कर्वे रोड ला अलूरकर म्युझिक हाऊस ला... काय कलेकशन होतं जबरदस्त... काय थाट.. रुबाब होता. गेले ते दिन गेले
खुप खुप धन्यवाद हा तुमचा अनमोल खजिना रसिकांसाठी उपलब्ध करुन दिल्याबद्दल. 🙏🙏🙏🙏
बंद झालंय का आता?
@@saurabhgaikwad3057 2008 मध्ये त्याचे मालक सुरेश अलूरकर यांची हत्या झाली होती
@@shreyas_9767 ❤😊
ज्यांनी हा कार्यक्रम प्रत्यक्ष पहिला आहे ते नशीबवानच म्हणायचे ❤
Yes
अप्रतिम.....
शब्दातीत.....
साक्षात पुलंना बघणं, ऐकणं यासारखं दुसरं सुख या पृथ्वीवर नाही.....
इतका सुंदर ठेवा आमच्या सारख्या सामान्यांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार
धन्यवाद् Bhosaleji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ruclips.net/p/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw
ruclips.net/p/PLtVoysWT7s1VprcdUL4RTYVqzbxnmjpcC
@@AlurkarMusicHouse pls text me your digit
Pu. La . First person to do standup in history..🙏🏻
धन्यवाद् Sagarji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
This was a standup for intellectuals, unlike today's chutiya youths who enjoy streamers reacting to memes and chhapri standup artists with mediocre content
फक्त पुल च नाही, तर प्रेषक वर्ग सुद्दा classy आहे . शिव्या देणारा वक्ता आणि त्याला माठ-माठ हसणारा वर्ग हल्ली प्रचलित आहे म्हणुन म्हटला.
धन्यवाद् ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj
ruclips.net/p/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2
ruclips.net/p/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw
ruclips.net/p/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb
No one else can ever think of this other than Pu La.,खूप सुंदर☺️☺️
धन्यवाद् Anjaliji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj
ruclips.net/p/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2
ruclips.net/p/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw
ruclips.net/p/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb
@@AlurkarMusicHouse
AA
Ppp
P
@@AlurkarMusicHouse ppppppp11P
@@surendrasuryawanshi811 4S😢4😢S4S😢4S😢4iS😢4S😢5sS😢4😢II44SIs4S4Ss4SI4s😢S😢Iss😢😢s4s😢4ss😢Ss😢4😢ss4s4S😢s😢sss4s4ss😢4😢s4sssss😢😢😢s4ss4s4s4😢s4s4s4s😢😢sssSsssssS4SssssssS4SsssssSSsssSsSSsssSS4s4SSझीईईईईफफफफफफफफसIसस्सस्सSस?😢😢😢
@@AlurkarMusicHousek
14:32 14:41 m 14:48 😢🎉 JHuj 16:49 i 16:50 16:50 16:50 iijkukj😅😮k😮iimm😊 18:21 y 18:27 ljjyyàlakkkpàkllalà à
😮😊😅😅😮m
मी पु.ल.देशपांडे यांचे प्रत्येक कथाकथन ऐकले आहे.प्रत्येक कथाकथनाने माझे मन ताजेतवाने होते आणि मला असे वाटते की त्यांचे कथाकथन ऐकण्यासाठी उपस्थित असलेले प्रेक्षक खूप भाग्यवान होते.
धन्यवाद् Nachiketji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj
ruclips.net/p/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2
ruclips.net/p/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw
ruclips.net/p/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb
आलूरकर म्युझिक हाऊस ,तुम्ही हा अनमोल खजिना सर्वा साठी उपलब्ध करून दिलात ,त्या साठी तुमचे मनःपूर्वक आभार .तरुण पिढीने याचा लाभ घ्यावा .
1st stand up comedian of India
पु. ल. म्हणजे साहित्याचं भांडार 🙏🏻
धन्यवाद् Rameshji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
नमस्कार.
श्री.अलूरकर यांनी रसिकांना फार मोठा ठेवा दिला आहे.
त्यांचे मनापासून आभार.
आता आपण केंव्हाही हा अवर्णनीय आनंद मिळवू शकतो.
Legendary Maharashtrian of goan by era! What a minute observation! Hatt's off!
समोर बसलेले प्रेक्षक खरा निखळ आनंद घेत आहेत आणि कुणाच्याही हातात मोबाईल नाहीत हे भारी आहे
अप्रतिम 😊😊 समोर बसुन ऐकणारे भाग्यवान 🙏🏻
Me lahaan astanaach te gele. Tevha mahit pn navta ki he kon ahet ani gharaat sagle dukkhi ka zaalele. Tya nantr tyancha prattyek katha kathan 250-300 vela aikun zalyavr tyanni gharychaan sarkhe kiti Marathi saunskaar kele majhya vr he mahit astana vatta... Ekda live aikayla milala asta tr vyakkhyaana nantr "Aplya shi ekda ya vishaya var charcha karaychiye" mhanaychi sandhi rahun geli. ❤
The intellectual way ahead if his times. I bow to the genius of Shri. Pu. La. Deshpande 🙏🏼.
वपु काळे यांचीही कथाकथने असतील तर upload करावीत. बाकी तुमचे collection best आहे - By मुंबईकर ..... !!
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WEUiirVBu3jGb7Gv3qWYqF
Quality १४४p content १०८०p❤
पु ल स्पर्श होताच दुःखे पळाली,
नवा सूर, आनंदयात्रा मिळाली,
निराशेतुनी माणसे मुक्त झाली,
जगू लागली, हास्यगंगेत न्हाली.
- कवीवर्य मंगेश पाडगावकर
🌹🙏🌹संयुक्त महाराष्ट्र झाल्यावर विभक्त झाल्या सारख वाटत!!!💫❤💫❤😂😂😂😂😂💫❤💫❤💫❤💫❤💫❤🌹🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌺🌿👌🌿👌🌿👌🌿🌿🙏👌🌿👌
Hyacha jast tras aamha belgav karana zalay aamhi karnataka madhe gelo
जय श्री राम खूप छान बोललात आपण केशव शंख नाद बद्दल बोलण्या सारखं खूप आहे धन्यवाद
Totally relatable stuff
पू.ले. देशपांडे यांना वंदन 🙏
अप्रतिम... कमाल🙏🙏🙏
पु. ल देशपांडे यांच्या कविता आज विध्यार्थ्यांना पाहिजेत. तेव्हा आजच्या राजकारण्याची डोके ठिकाणावर असतें.
पूर्वी हा कार्यक्रम मराठी दूरचित्रवाणी वर 1987 to 1989 दर बुधवारी संध्याकाळी 8 वाजता असायचा...
Pu la ....majhya karita daivat ahet..... Jay Hind
Pu la the man with great sense of humour man a man which will be never created again ❤❤
Sampurna Maharashtrachya marathicha evdhya barkaine kelela abhyas.... Great.
Proud Akolekar❤
What a command over language and such a great sense of humor he had.A pleasing personality he was.Ever green ....
Time when old peoples are more than young people for stand up🙂🙂
Deshpande is always great in old days. No one create such fantastic comedy in marathi
अतिशय सुंदर भाग्यवान आहे .
The one and only Pu.La.Deshpande 🙏🏻🙏🏻✨❤️
Kaay sundar Marathi boltay 😀 kadhi shiknar aamhi 🥹
Sagali पुस्तके वाचणे म्हणजे मराठीचा संस्कार होईल
7.10 to 7.35.... it's a fact of Mumbai... And Pula told us years back... A real legend ❤
सादर नमन पु.ल. साहेब
आम्ही पु ल ना 4 वेळा प्रत्यक्ष ऐकले आहे ...असा माणूस होणे नाही
What amazing observations!!
प्रत्येक शब्द अमूल्य आहेत 🌟
V v talented person, never seen such a caliber anywhere in my life.
Sagle lucky ahet ...je live tyna baghital
❤❤❤
👍👍🙏🙏🙏🌟🌟🌟 पु. ल सारखं कोणी होणे नाही...
Aamche aawadte vinodi Lekhak.🙏🙏👌👌
धन्यवाद् Anisji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
🌹👌ओघवती भाषाशैली❤️👌अमोघ वक्तृत्व❤लकबी,स्वभाव कंगोरे भाषेच्या माध्यमातून परकाया प्रवेश करणारे साहित्य सम्राट फक्त पुलच❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌🙏
खूप खूप धन्यवाद!
शक्य झाले तर द मा मिरासदार यांची कथाकथने उपलब्ध करुन द्यावी, ही विनंती.
धन्यवाद् Ravirajji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj
ruclips.net/p/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2
ruclips.net/p/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw
ruclips.net/p/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb
Thank you for uploading this tresaure 🙏
Kitna sukun hai Teri boli mein.
Proud of maharashtrian ❤
पु ल म्हणजे Always Great 🤞👍👏
आम्हाला मराठी म्हणून महाराष्ट्रात राहयचे आहे.
मस्तच !
simply superb
हे सर्व विडिओ मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद् Suyashji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ruclips.net/p/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw
ruclips.net/p/PLtVoysWT7s1VprcdUL4RTYVqzbxnmjpcC
@@AlurkarMusicHouse jarur
अप्रतिम
पुलंचे सर्व कार्यक्रम अजरामर आहेत आम्ही स्वतः la भाग्यवान मानतो हे कार्यक्रम पहाण्याची संधी मिळाली लहान असताना हे कार्यक्रम पहाण्याची संधी मिळाली
ते जगातील अद्वितीय लेखक आहेत
Excellent information jay gurudev
5:17 स्वतः पुलं, प्रेक्षकांमध्ये बसलेले पाहिले का कुणी ? 🤔😳
😳💯💯👍
ते पु ल नाहीत पु लंचे कझिन आहेत, सतिश दुभाषी (मामेभाऊ)
@@GAW0711 kontya video madhe aahet
पू ल देशपांडे यांच्या जयंती निमित्त शुभेच्छा
ज्या प्रकारे त्यांनी मुंबई लाख टोमणे मारले आहेत. Wa wa wa, अप्रतिम
OG standup comedian🙏🏼
🌹👌फोनवर कुणीतरी पेटलाय रे😊😄😁😄😄😂🤣😂😇😇😇😇😂❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌
Apratim, kitihi wela aika, hasun hasun man prasann hote
Always great despande ji
माझी माय मराठी भाषा 🥰
Farach chhan!
Pu la..je tevha bolle.. Te ata pan kharach thartai❤.. Miss u
अप्रतिम. पु.ल. ग्रेटच.
धन्यवाद् Anilji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj
ruclips.net/p/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2
ruclips.net/p/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw
ruclips.net/p/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb
उत्तम आहे
Awesome 👌
धन्यवाद् Tapovardhanji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ruclips.net/p/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw
ruclips.net/p/PLtVoysWT7s1VprcdUL4RTYVqzbxnmjpcC
Great 👍
8:13 माझे मित्र हेच विसरून जाता राव 😂
🌹🙏🌹चादरीला महावस्त्र❤😂❤😂😂😂❤😂❤😂❤😂❤😂😂😂😂😂👌🌿👌🌿👌🌿👌🌿👌🌈🌿👌🌈🌿👌🌈🌿
Anakki best vidio collection required
+
पु ल देशपांडे GR8🎉🎉😊
अभिमानाने सातारकर. ❤
खुप मस्त 😃😄😁🤣👌👌👌
Pratyaksha PU.La yanchya samor basun tyana aikane hyala bhagya lagata. Samor basalele shrote kiti bhagyavan ahet.
Nikhal vinodane sudha hasu yeu shakata he atachya lokani baghayala have.
मुंबई कर hwaychi echa ahe ❤😂😮😊
जर आत्त्ता टाईम मशीन असती तर एकदा मी भेटुन आलो असतो
❤😂❤😂❤😂❤😂😂❤❤😂❤😂😂😂😂😂😂😂😂👌🌈🌿🌈🌿🌈🌈🌿साहेबाच्या आठवणीने भडभडून येते🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿😀😀😀😀😀👌💫👌💫👌💫👌💫👌🙏⚡️🙏⚡️🙏⚡️👍
पुणेकर, मुंबईकर की नागपूरकर हे पू. ल. देशपांडे ह्यांचे कथाकथन ऐकण्याचा आज पुन्हा योग आला. कोणाला कल्पना आहे का की हे कोणत्या पुस्तकाचा भाग आहे or this is a standalone essay?
🌹👌विद्वतेच्या नावावर पैसा ओढला😇😇😇😇😊😄😂😂😂🤣🤣🤣🤣❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌
गीता देशपांडे... आणि ही कमेंट? नक्कीच फेक अकाऊंट असणार...
Sir Alurkar Music House punha kadhi ughdel? CDs an Cassettes havya hotya kaaran kaahi
🌹🙏👌🌹पुणेरी तुसडेपणा😃😂😂😂😂❤
पु.ल.🔥😂😎💯
👑राजधानी कोल्हापुर 09🚩🚩🚩
Avaneesh❤❤
7:43 Pune 🤩
छानच
भाग्य आहे माझ्या चंदगड तालुक्याचे पु. ल. या मातीत वाढले.
धन्यवाद् Vinayakji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj
ruclips.net/p/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2
ruclips.net/p/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw
ruclips.net/p/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb
आपल्या घरी राहायला आलेल्या पाहुण्याला सुध्दा " आज आम्हाला अमक्या कडे जेवायला जायचं आहे, तेंव्हां तुमची सोय पाहून घ्या" असं म्हणायची पद्धत केवळ मुंबईकरांना अवगत आहे 😂
खूप मस्त
Khup abhinandan.shankar patil kale hyanchya pan goshti eekava pl.
धन्यवाद् Snehaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj
ruclips.net/p/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2
ruclips.net/p/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw
ruclips.net/p/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb
मंग आहिरानी लोकां च काई
शाळा,कॉलेज मध्ये पु.ल.चे साहित्य म्हणजे जणुकाही सचिन ची बैटिंग🤣
पु.लं.चं एक वाक्य राहिलं पुणेकर होण्याच्या पात्रतेबाबत पुणेकर व्हायचं असेल तर पुण्यातच जन्माला यायचं म्हणजे पिंपरी-चिंचवड, वाघोली, हडपसर इथं नाही हे पुणे नाही. सदाशिव पेठ आणि आणखी सोळा पेठा, कोथरूड, हिंगणे खुर्द, बुद्रुक उर्फ कर्वेनगर आणि किमान तुमच्या आयुष्याचं बालपण पुण्यात काढावं. हल्ली शिक्षणाला पण वर्ष असतात पुणेकर होण्यासाठी एवढं तर करावे लागेल-एक पुणेकर जन्मस्थान सदाशिव पेठ, राहणार सिंहगड रस्ता 😁
पत्ता लिहीताना पिंपरी , पुणे हे लिहावच लागत
Super...