Mangesh Padgaonkar and Pu La Deshpande on Srinivas Khale

Поделиться
HTML-код

Комментарии • 172

  • @amol9bangar
    @amol9bangar 3 года назад +72

    मी IT field मध्ये काम करतो , प्रचंड ताणतणावतला आयुष्य.... जेव्हा कधी वेळ मिळतो त्यातून पुल चे विडिओ search करत असतो. हा विडिओ शोधल्यापासून 28 वी ही वेळ आहे. जेवढ पुलंनी दिलंय तेव्हढं हे आयुष्य सर करण्यासाठी पुरेसा आहे. Thanks पुलं।

  • @anaghabidkar4293
    @anaghabidkar4293 Месяц назад +3

    कधी कधी वाटतं ना की आपण फार उशीरा जन्माला आलो .... ही माणसं आपल्याला प्रत्यक्ष पाहता अनुभवता आली नाहीत. 😢

  • @akshort6205
    @akshort6205 2 года назад +40

    २०२२ मध्ये कोण कोण या पर्म पराक्रमी,शब्दांचे जादूगार, या महान व्यक्तींची वाणीचा आस्वाद घेत आहे???

  • @shivajidesai3769
    @shivajidesai3769 14 дней назад

    इतक्या प्रचंड मराठी व्यक्तिमत्वाची भाषणे जतन करून आजच्या आणि पुढील पिढ्यांसाठी ठेवा ठेवल्याबद्दल RUclips चे शतशा: मनापासून आभार आणि लाख धन्यवाद.

  • @vaishalibhatkhande3559
    @vaishalibhatkhande3559 3 года назад +103

    खूप छान ..रेकॉर्डिंग upload केल्या बद्दल अनेक धन्यवाद ..त्यामुळे आम्हाला जुन्या क्षणांना अनुभवता आले. पुल, खळे, पाडगावकर, भीमसेन पुन्हा होणे नाही...अशी मैफिल जमण ,ऐकण्य म्हणजे आयुष्य अनुभवण्या सारख आहे..खूपच छान..या निमित्ताने सर्वांना मानाचा मुजरा...

  • @abhijeetwaghadhare
    @abhijeetwaghadhare 2 года назад +30

    ही सर्व लोकं म्हणजे 🇮🇳भारतरत्न आहेत. 🙏🙏🙏🙏

  • @pinoshpatankar8289
    @pinoshpatankar8289 Год назад +8

    मराठीची साहित्य संस्कृती ओवी पासुन सुरु होऊन आता ओव्यापर्यंत येऊन पोहोचली आहे ....... कसे जबरदस्त शब्द आहेत . असामान्य पु लं

  • @eknathmhaloopalve4126
    @eknathmhaloopalve4126 2 года назад +9

    पु.ल,पाडगावकर, श्रीनिवास खळे लता मंगेशकर आशा भोसले उषा मंगेशकर हे म्हणजे आमच्या मराठी भाषेचं सुवर्णपदक व सुवर्णालंकार

  • @santoshkotnis7639
    @santoshkotnis7639 2 года назад +10

    असामान्य प्रतिभावान व्यक्ती.महाराष्ट्राचा अभिमान.मराठी ऐकणारे, बोलणारे,समजणारे आम्ही खूपच नशीबवान आहोत.हा व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद

  • @sagarchaudhariauthoreditor4388
    @sagarchaudhariauthoreditor4388 3 года назад +28

    किती छान बोलायची ही लोक आपले क्षेत्रात तर दिग्गज होतेच आणि महान वक्ते होते खरंच 🙏🏻

  • @prakashkshirsagar1119
    @prakashkshirsagar1119 3 года назад +51

    प्रचंड प्रतिभा असलेले असे एकापेक्षा एक लोक एकाच काळात महाराष्ट्रात जन्माला यावे आणी त्यांनी प्रचंड आनंद सर्व महाराष्ट्रीयन लोकांना मिळाला, हे आमचे भाग्यच.... पु. ल. च्या जिभेवर साक्षात सरस्वती नांदतेय असा भास होतो.🙏🙏🙏

  • @rickpp2691
    @rickpp2691 26 дней назад

    Pu la’s speech - even today is music to my ears!! Blessed to have been born to hear this man!

  • @vijaydixit2296
    @vijaydixit2296 9 месяцев назад +1

    धन्योहम् ! - - हे ऐकूनच मन भारावले - तर ज्याःनी हा कार्यक्रम प्रत्यक्ष पाहिला/ऐकला - ते खूप भाग्यवान !

  • @nilimagune8086
    @nilimagune8086 3 года назад +15

    अप्रतिम पु.ल.शब्द नाहीत..आपली दिव्यता वर्णन करण्यास!👏👏👏

  • @vishwasdeshpande1994
    @vishwasdeshpande1994 3 дня назад

    केवळ अप्रतिम. ही महाराष्ट्राची भूषणे आहेत. पुलं, खळेकाका आणि पाडगावकर हे ग्रेटच आहेत

  • @smitabarve6703
    @smitabarve6703 Год назад +4

    🙏अशी विद्वान मंडळी पूढच्या पीढीत निश्चित नाही..... म्हणून अजूनही जूनं ते सोनं असेच जाणवत नाही तर अनुभवण्यास येते. खूप आनंद मिळाला आणि पुष्कळ माहिती सुद्धा 👌👌👌

  • @savitajade9824
    @savitajade9824 9 месяцев назад +4

    "त्यांना आत जागा सापडते" !!
    व्वा पाडगावकर व्वा !! 👍👍👍

  • @rajendraphegade809
    @rajendraphegade809 3 года назад +39

    पिढ्यानपिढ्या,सर्वसामान्यांचे आयुष्य समृद्ध व श्रीमंत करणार्या या सर्व महान व्यक्तिमत्त्वांना प्रणाम 🙏

  • @ashwinikulkarni8947
    @ashwinikulkarni8947 3 года назад +36

    ही रेकॉर्डिंग अपलोड केल्याबद्दल आपले मन:पूर्वक धन्यवाद 🙏 आमच्या पिढीला दिग्गजांचे विचार ऐकायला मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे 🙏🙏
    तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा 👍🙏

  • @amitbhagwat3048
    @amitbhagwat3048 2 года назад +8

    अशी माणसे पुन्हा होणे नाही
    सलाम यांच्या कार्याला 🙏🙏🙏

  • @finefolds5212
    @finefolds5212 2 года назад +5

    इतक्या चार महान विभूतींना एकत्र मंचावर बघणारे आणि त्यांच्या बोलण्याचा अनुभव ज्या प्रेक्षकांना मिळाला ते खरोखर नशिबवान म्हणाला हवेत. कदाचित पुणे या शहराचा, मराठी साहित्याचा ज्यांना ज्यांना हेवा वाटत असेल त्याला हि हेच कारण असेल कि हे चोघे पुण्यातच असतात.

  • @jayashreephanse6514
    @jayashreephanse6514 4 месяца назад +1

    आम्ही महाराष्ट्र मधे आहोत हेच मोठं भाग्य आहे.

  • @naikvilas2280
    @naikvilas2280 3 года назад +7

    जुन्या आठवणी आम्हा पर्यंत पोहचवल्या, धन्यवाद.
    छान मैफिल.

  • @hanamantkulkarni4194
    @hanamantkulkarni4194 2 года назад +13

    Pu La the great. Amazing flow of satire and great thoughts in his speech.

  • @nitinamodkar528
    @nitinamodkar528 3 года назад +12

    अदभुत.. अगम्य... अलौकिक... माणसं

  • @neetabhise7310
    @neetabhise7310 3 года назад +11

    सलाम हे आमच्यापर्यन्त पोचवणाराला!!!!!

  • @kanchangodbole487
    @kanchangodbole487 2 года назад +3

    अप्रतीम, असा गायक, संगीतकार , कवी आणि वक्ता पुन्हा होणे नाही. वर्णन करायला शब्द अपुरेच पडतात.

  • @RustyMyers1
    @RustyMyers1 2 года назад +4

    " हिचं ती रत्नं "
    Thanks for uploading

  • @balasahebkashid5452
    @balasahebkashid5452 3 года назад +8

    Great. P. L. Deshpande. My loving personality. God bless you.

  • @nileshr5826
    @nileshr5826 2 года назад +5

    असे वक्ते पुन्हा न होणे, झाले तर महाराष्ट्राचं संदभाग्य...

  • @neetabhise7310
    @neetabhise7310 3 года назад +9

    तीर्थरूप संगीत!!वंदन सर्व महात्म्यांना !!!!

  • @mamatalk1693
    @mamatalk1693 4 месяца назад

    Thanx for video. खुपच great Shrinivas ji, Bhai, Mangeshji Very nice त्रिवेणी संगम आणि चौथे भिमसेन जोशीं त्यांचा अवर्णिनय आवाज. भाईंना ऐकताना तर मला माझ्या बाबांनी माझ्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला आहे आणि मी शांत पणे त्यांचे ऐकते आहे असे वाटते. खरेच भाई खुपच ह्रदया जवळचे वाटतात. परत या भाई. देवा आमच्या भाईंना परत पाठव. माणुस कसा असावा हे भाईंना आणि या सर्वाना आठवावे. ❤भाई.

  • @mangalajoshi1541
    @mangalajoshi1541 3 года назад +9

    अलौकिक माणसे, अजरामर कलाक्रुती,अवर्णनीय आनंद. धन्यवाद.

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212 2 месяца назад

    सुदंर सुदंर.......! साहित्य कला नाटक संगीत गायन काव्य संस्कृती संस्कार हे या भरत भूमीत अनादी कालापासून आहेत..आज या *असामान्य विभूतींकडून * आम्हाला आमच्या पिढीला श्रवण करता आले हे परम भाग्यच म्हणावं लागेल.......! या सर्वांना विनम्र अभिवादन.......! 💐💐💐💐💐💐💐

  • @milindaklujkar6668
    @milindaklujkar6668 2 года назад +5

    True lovely humans, they are one of those who contributed with their heart and soul to shape Marathi Film Industry and inspired us with beautiful Movies, Songs and Music. Missing Babuji and Madgulkar . Beautiful! Humble and Great great human beings.

  • @swapnil988
    @swapnil988 4 года назад +52

    4 legends at one place

    • @bhanudasvyas9774
      @bhanudasvyas9774 3 года назад +4

      Great moment

    • @satishmhatre4165
      @satishmhatre4165 3 года назад +6

      Greatest moments. हा त्रीवेणी नव्हे तर संपूर्ण वेणी कार्य क्रम rarest event.

  • @SW2497
    @SW2497 2 года назад +15

    Audience is faaaaar lucky

  • @amitbhagwat3048
    @amitbhagwat3048 Год назад +1

    अप्रतिम आहे हे हाच खरा महाराष्ट्र आहे याचं योगदान अमूल्य आहे 🙏

  • @SP36915
    @SP36915 3 года назад +6

    Apratim vdo. Thanks for sharing this vdo.

  • @tanishqruke2470
    @tanishqruke2470 3 года назад +6

    Love u PuLa.

  • @sunrays22
    @sunrays22 3 года назад +9

    Great. But nobody is today alive. Gone to ETERNAL JOURNEY. PRANAM 🙏

  • @amuljoshi27
    @amuljoshi27 3 года назад +9

    Thanks for sharing this wonderful video 😭👌😭....God bless you 😊

  • @shashikantmane9979
    @shashikantmane9979 24 дня назад

    जन्मजात प्रतिभा असल्याशिवाय एवढं ओघवते ,विषयाला धरून, समर्पक , अर्थपूर्ण व ठायीं ठायीं विनोदाने बहरलेलं भाषण म्हणजे मराठी माणसासाठी मेजवानी आहे.अशा या महान विभूतीला ज्ञानपीठ दिलं गेलं नाही हे दुर्दैव आहे. असो पण त्यामुळे पुलंचं महत्त्व कमी न होता पुरस्काराचे होते. दुसरे पुलं कधी न होणे.

  • @prasadchavan2811
    @prasadchavan2811 11 месяцев назад +1

    छान...या मोठ्या लोकांविषयी मी काय लिहिणार

  • @spiceliteexpress7390
    @spiceliteexpress7390 Месяц назад

    स्वर्गीय अनुभूती

  • @navinpawar8386
    @navinpawar8386 3 года назад +4

    स्वरूप खूप खूप धन्यवाद🙏

  • @pharish8823
    @pharish8823 3 года назад +9

    Thanks for uploading. 🙏

  • @alkeshjadhav5741
    @alkeshjadhav5741 3 года назад +5

    सुंदर...श्रवणीय...!!!

  • @omkardharmadhikari9657
    @omkardharmadhikari9657 3 года назад +13

    Thank you very much for uploading this video. It's an asset .

  • @Sandman-te7nh
    @Sandman-te7nh 2 месяца назад +1

    ही माणसे आज insta वर असती, तर अलगच मौज झाली असती...😅😅

  • @satisha274
    @satisha274 3 года назад +10

    Fabulous fours !

  • @ganeshnavale7952
    @ganeshnavale7952 3 года назад +3

    पू. ल. महाराष्ट्राला पडलेलं एक गोड स्वप्न....

    • @dhaneshb8440
      @dhaneshb8440 2 года назад

      जे सत्यात उतरलं !

  • @user-bs8pd3rj6c
    @user-bs8pd3rj6c 2 года назад +3

    खूप छान आठवणी आहेत. मर्मबंध जपून ठेवावे असे💐🙏

  • @saching8086
    @saching8086 2 года назад +3

    13:12 ग्रेट मछिंदृ कांबळी

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 Год назад

    अपूर्व योग, कारण अनेक उत्तुंग व्यक्ती व्यासपीठांवर आपल्याला आनंद देण्यासाठी उपस्थित आहेत, फारच छान वाटले.

  • @sudhirtalegaonkar3720
    @sudhirtalegaonkar3720 2 года назад +1

    खूपच जुन्या काळात नेलं! धन्यवाद

  • @rajendrakulkarni5554
    @rajendrakulkarni5554 2 года назад +2

    👍👍आयुष्य समृद्ध करणारी... रत्ने....🙏🙏

  • @user-lx2on1go8j
    @user-lx2on1go8j 2 года назад +1

    अजरामर, बहुआयामी, उत्तम सामाजिक व्यक्तिमत्त्व असलेल्या या पितृतुल्य महान व्यक्तींना चित्रफीतीच्या माध्यमातून का होईना पण बघायला आणि ऐकायला मिळाले, हे आपले भाग्यच आहे.

  • @aniruddha_tabla
    @aniruddha_tabla 4 года назад +7

    Kyaa baat hai... Thank you for uploading

  • @sushilganesh07
    @sushilganesh07 3 года назад +3

    खूप खूप धन्यवाद !

  • @user-cs4rq9cy1h
    @user-cs4rq9cy1h 2 месяца назад

    I really am blessed to hear such legends

  • @prashanttelang5313
    @prashanttelang5313 2 года назад +1

    Awasome no words khupch chan ek request ajun ashe video upload karave.

  • @avinashchaubal4944
    @avinashchaubal4944 Год назад

    फारच सुंदर मैफल. त्रिवेणी संगम. नि: शब्द होतो .

  • @tusharkhese2857
    @tusharkhese2857 3 года назад +10

    Thank you Swaroop for this gem of a clip

  • @jatinalve4125
    @jatinalve4125 3 года назад +4

    Thanks for uploading this video must be archive this video

  • @bhushanj
    @bhushanj 2 года назад +4

    Thanks for uploading this video! 👍

  • @sagarjangam5339
    @sagarjangam5339 3 года назад +4

    waa khup majja ali dhanyavad

  • @vipulkasbekar3435
    @vipulkasbekar3435 2 месяца назад

    कितीवेळा पहाव तरी मन भरत नाही
    ऐकताना पहाताना भान मात्र हरपत

  • @rajendradatar4013
    @rajendradatar4013 3 года назад +5

    Apratim 👍👍

  • @hiddencap
    @hiddencap Год назад

    खूप आभार, हा व्हिडीओ टाकल्या बद्दल 🙏

  • @prashantchavan9719
    @prashantchavan9719 2 года назад +2

    अप्रतिम व्यक्तीमत्व

  • @anantawasare7239
    @anantawasare7239 2 года назад +2

    अदभुत... अलौकिक... माणसं

  • @ankitadhas6184
    @ankitadhas6184 2 года назад +3

    काय होते हे लोक...... महान ! वैभवशाली काळ होता तो खरचं!!

  • @Marathi-Audiobooks
    @Marathi-Audiobooks 2 месяца назад

    Very rare
    Thanks

  • @netprashant
    @netprashant 11 месяцев назад

    अप्रतिम!!! Thank you for sharing!!!

  • @shivaainfotech.4815
    @shivaainfotech.4815 3 года назад +4

    Ashya taktiche vyakti ani ashi pratibha punha hone nahi....tenachasarkhe tech ...🙏🙏

  • @kparag01
    @kparag01 Год назад

    PL.... Kiti hi vela aika bore nahi hot😍

  • @indraneelvarunkar1240
    @indraneelvarunkar1240 2 года назад +2

    खूप छान. सलाम या नररत्नांना

  • @ganeshshinde4875
    @ganeshshinde4875 3 года назад +3

    Great P I ....

  • @yogidude1
    @yogidude1 3 месяца назад

    अजून काय पाहिजे..धन्यवाद❤

  • @milindbhagwat2916
    @milindbhagwat2916 3 месяца назад

    जो खरच, गाण्याला चाल देतो त्याला pl
    काय म्हणतात, हे अनुभवामुळे पटते 👍

  • @suhassane4903
    @suhassane4903 2 года назад

    wow pulaji wellerxplained how much marathilanguage was popular

  • @ashokgaikwad3705
    @ashokgaikwad3705 Год назад

    Aprtimch..khup.chhan.kavivrya.sarvch.thor.aahet.pn.mi.khup.bhagyvan.aahe.pdagakranchcy.nave.philya purskarachi.mi.mankri

  • @darshanapatankar6674
    @darshanapatankar6674 2 года назад +2

    Very good👍

  • @vikasvishwanathchavan9518
    @vikasvishwanathchavan9518 2 года назад

    Thanks dada

  • @neeladeval8676
    @neeladeval8676 3 года назад +3

    उत्तम

  • @MMCCollections
    @MMCCollections Год назад

    साहेब धन्यवाद अपलोड केल्याबद्दल

  • @srichakrahubli
    @srichakrahubli 4 года назад +10

    Awesome quartet!!!

  • @makarandhajare9686
    @makarandhajare9686 3 месяца назад

    महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व.. पु ल ❤

  • @sushamakarve8504
    @sushamakarve8504 Год назад

    Thanks a lot for uploading this video. Wonderful.

  • @UnaadComedy
    @UnaadComedy 2 года назад +1

    अवर्णनीय ! ♥️

  • @Wise.Webmaster
    @Wise.Webmaster 3 года назад +2

    Dhanya zaalo mi

  • @butterfly_yellow
    @butterfly_yellow Год назад

    धन्यवाद

  • @satish812
    @satish812 3 месяца назад

    Mi marathi¡¡¡

  • @durgadaskulkarni9467
    @durgadaskulkarni9467 2 года назад +1

    सुरेख !

  • @sharadmehendale1930
    @sharadmehendale1930 Год назад +1

    अद्भुत, PL सारखा कोणी नाही

  • @mathsmantrauttamshingare3220
    @mathsmantrauttamshingare3220 8 месяцев назад

    मनापासून आभार

  • @sandhyakanade2642
    @sandhyakanade2642 2 года назад +1

    Khup Chan salut sarv Bharat ratnana 👍

  • @zango2121
    @zango2121 4 месяца назад

    Gele te diwas….ashi Pratibha ashi manse parat honar nahit….ata ananda aahe.

  • @jasper5016
    @jasper5016 8 месяцев назад

    Aapale khup khup aabhar. Tumachya kade aajun asatil tar videos taka.