दुरदशनचे खुप खुप आभार , महान विभुतीची मुलाखत पाहण्याचे भाग्य व प्रभावीपणे मुलाखत घेणारे मुलाखतकार हा दुग्ध शकरायोग आम्हांला कार्यक्रम पुनःप्रसारीत झाल्यामुळे पहावयास मिळाला . खुप खुप धन्यवाद !
किती छान, कुठेही खोट्या टाळ्या नाहीत. उगीचच हशा नाही. मागे संगीत नाही. शब्द न् शब्द व्यवस्थित ऐकायला येतोय. शांतपणे चाललेली मुलाखत संपूच नये असं वाटतं होतं
मुलाखतकार आणि मुलाखत देणारे ह्यांची जी प्रश्न उत्तरांची जुगलबंदी आहे ती श्रवणीयच. शांताबाई एक अत्यंत मृदुभाषी, निरतिशय नम्र आणि मधाळ स्वर असलेलं व्यक्तिमत्व. अशा मुलाखती आता विरळाच. एवढ्या प्रतिभावान लोकांची मुलाखत घेणे ह्यात मुलाखतकाराचे कसब लागते. सर्वांना शतशत नमन🙏🙏🙏
श्री सुधीर गाडगीळ यांच्या बऱ्याच मुलाखतीं मध्ये "आमची पंचविशी" कार्यक्रमाचा संदर्भ आला होता.... आज तो कार्यक्रम प्रत्यक्ष अनुभवता आला. दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचे खुप खुप आभार. "आमची पंचविशी" चे सर्वच भाग पाहायला मिळाले तर खूपच आनंद होईल.
🙏🏼शांताबाई 🌹.जय .शारदे वागेश्वरी नमोस्तुते 🙏🏼., श्रीनिवास खळे अण्णा नमस्कार नमस्कार नमस्कार 🌹🙏🏼.... आठवण येते.. खळे काका आपली.. त्या गप्पा गोष्टी आणि आपलें भरभरून आशीर्वाद .. 🙏🏼🌹..... अवलिया संगीतकार आणि संततुल्य माणूस म्हणून आपला सहवास लाभला हे भाग्य या जन्मीचे
शांता शेळके ताई ह्या माझ्या आई सारख्या होत्या त्यांच्या मी अनेक कविता दुसरी ते दहावी पर्यंत भरपूर वाचल्या आणि पाठ ही केल्या गणपतीची पूजा अर्चा गाणी लता दीदी आणि आशा ताई यांनी गायिलेली अजूनही साठ सत्तर वर्षा पासून अजूनही नवीच वाट तात शांता शेळके ताई म्हटले की आजवर ज्यांनी महाराष्ट्र पाहिला आणि अनुभवला त्या थोर कवयत्री माझा सलाम
शांताबाई शेळके हया आम्हाला M.D काॅलेजला मराठी विषय शिकवायला BA च्या चारही वर्ष प्राध्यापिका होत्या,अजूनही त्यांचे ते शांतपणे शिकवणे ,ऐकतच रहावे असे वाटायचे, अजूनही त्यांचा हसतमुख चेहरा आठवतो.
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. ruclips.net/user/ddsahyadri ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RUclips @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Thank you 💖 very much for beautiful interview of Smt. Shanta Shelke and Shrinivas Khale dhanyawad Doordarshan Sahyadri for showing old memories 💖. Please you send the recording of Shri G.D. Madgulkar and Shri Sudhir Phadke shown in Pratibha and Pratima programme
शांताबाईंनी सह्याद्री वाहिनीच्या प्रतिभा आणि प्रतिमा या कार्यक्रमामध्ये महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार आणि प्राध्यापक न र फाटक यांची एकत्रित मुलाखत घेतलेली होती. ही अनेक दशकांपूर्वीची गोष्ट आहे आणि ही मुलाखत मी पाहिली होती.
अत्यंत सभ्य, सुसंस्कृत,शालीन व्यक्तिमत्त्व प्रा. शांता शेळके आमच्या मराठीच्या प्राध्यापिका महर्षी दयानंद महाविद्यालय,परळ, मुंबई.
Mi pan Parel M D collegela hote
महर्षी दयानंद विद्यापीठ हे सुंदर नाव आज मात्र M. D. कॉलेज ह्या र टाळ नावाने ओळखले जात आहे.
दुरदशनचे खुप खुप आभार , महान विभुतीची मुलाखत पाहण्याचे भाग्य व प्रभावीपणे मुलाखत घेणारे मुलाखतकार हा दुग्ध शकरायोग आम्हांला कार्यक्रम पुनःप्रसारीत झाल्यामुळे पहावयास मिळाला . खुप खुप धन्यवाद !
शांताबाई ह्यांच्या शेजारी मी अठरा वर्षे रहात होते. खूप छान व्यक्तिमत्त्व. छान छान आठवणी आहेत माझ्याजवळ त्यांच्या.
Think you should write about it,thanks
आठवणी सांगा.
You are so lucky to be so near to such a great poet
पुण्यात का मुंबईत...पुण्यात कुठे राहायच्या त्या
सुदैवी आहात . त्यांच्या विषयी तुमच्याकडून ऐकायला आवडेल
गुणी कवयित्री गीतकार शांताबाई शेळके व संगीतकार श्रीनिवास खळे यांना जमवणारे सुधीर गाडगीळ यांना प्रणाम.
🙏
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
अप्रतिम व्यक्तींची भेट घडवून आणली आमची पिढी या दोंघाचे गाण्यांचे गारुड असायच दोघांयचे खुप आदर करतो 🙏🙏🙏💐
दूरदर्शन वाहिनीचे आभार कारण eakdam स्वच्छ आणि निखळ संवाद....आणि दोन प्रतिभावान व्यक्तिमत्वांचा असामान्य प्रलोभानिया प्रवास......खूप खूप धन्यवाद
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
सुंदर….शांताताई नी खळेसाहेबांच्या व्यक्तिमत्वातच नजाकत आहे…प्रेम आहे…जो ओसंडून वाहतो शब्दांतुन नी लयीतुन…सुधीरजींनी घेतलेली मुलाखत ..अजुनच बहार आली…खरच आमची पंचविशीचे सगळे भाग पहायला आवडतील. मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद दूरदर्शन सह्यांदरी 👏🏻
✨✨अप्रतीम आठवणी 👌👍
ग्रेट, मस्त, अफलातून शांताबाई,खळेकाका दोन्ही मोठी व्यक्तीमत्व, खळेकाकांच्या गाण्याला, शांताबाई व्वा, व्वा म्हणून दाद देतायत,अनोखा ठेवा आहे.
किती छान, कुठेही खोट्या टाळ्या नाहीत. उगीचच हशा नाही. मागे संगीत नाही. शब्द न् शब्द व्यवस्थित ऐकायला येतोय. शांतपणे चाललेली मुलाखत संपूच नये असं वाटतं होतं
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@@DoordarshanSahyadri ò
अगदी बरोबर
अगदी माझ्या मनातलं बोललात!! आजकाल कॅमेरा व साउंड इतका जास्त असतो की मूळ मुलाखत त्यात बुडून जाते!! हा जो शांतपणा आहे तो पूर्णपणे हरवला आहे!!
मृद्गंध दरवळत जावा , वरूणबिंदू धरे वरती रुजत जावा तशा शांता बाईंच्या शब्दा शब्दाने होत जाते. ही व्यक्तिमत्त्व खरेच शिरोमणी !!
सुधिरदादा आपले सुत्रसंचालन। खुपच अप्रतिम होते तो काऴआठवला🙏👍💐☺️
रामराम
वांरवार या विद्यापीठाच्या म्हणजेच शांताबाई शेळके यांच्या मुलाखती दाखवाव्यात जेणेकरून नविन पिढीचे आचारविचार आदर्शवत होतील
आभारी आहोत धन्यवाद
मुलाखतकार आणि मुलाखत देणारे ह्यांची जी प्रश्न उत्तरांची जुगलबंदी आहे ती श्रवणीयच.
शांताबाई एक अत्यंत मृदुभाषी, निरतिशय नम्र आणि मधाळ स्वर असलेलं व्यक्तिमत्व. अशा मुलाखती आता विरळाच.
एवढ्या प्रतिभावान लोकांची मुलाखत घेणे ह्यात मुलाखतकाराचे कसब लागते.
सर्वांना शतशत नमन🙏🙏🙏
सह्याद्री वाहिनी चे खरंच खूप आभार हा अनमोल ठेवा जपून ठेवल्या बद्दल
खरोखर आम्ही भाग्यवान आहोत अशा दिग्गज कवयित्री यांची मुलाखत ऐकण्याची व वती घेणारे सुधीर गाडगीळ कर हा दुग्धशर्करा योग आणला खरोखर धन्य झालो
श्री सुधीर गाडगीळ यांच्या बऱ्याच मुलाखतीं मध्ये "आमची पंचविशी" कार्यक्रमाचा संदर्भ आला होता.... आज तो कार्यक्रम प्रत्यक्ष अनुभवता आला. दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचे खुप खुप आभार. "आमची पंचविशी" चे सर्वच भाग पाहायला मिळाले तर खूपच आनंद होईल.
अगदी खरय..
Mulakht malafarchAavdli
🙏🏼शांताबाई 🌹.जय .शारदे वागेश्वरी नमोस्तुते 🙏🏼., श्रीनिवास खळे अण्णा नमस्कार नमस्कार नमस्कार 🌹🙏🏼.... आठवण येते.. खळे काका आपली.. त्या गप्पा गोष्टी आणि आपलें भरभरून आशीर्वाद .. 🙏🏼🌹..... अवलिया संगीतकार आणि संततुल्य माणूस म्हणून आपला सहवास लाभला हे भाग्य या जन्मीचे
अप्रतिम नैसर्गिक मुलाखत, आभार दूरदर्शनचे असे जुने व्हिडीओ अगदी चांगल्या कंडिशन मध्ये जपून ठेवल्या बद्धल.
🎵विलक्षण प्रतिभावंतांचा विलक्षण साधेपणा फारच हृदयस्पर्शी !!! 🎶 *The expression of truth is simplicity* दोन्हीं दिग्गजांना शतशः विनम्र अभिवादन😌🙏💐💐😌🙏
शांता शेळके ताई ह्या माझ्या आई सारख्या होत्या त्यांच्या मी अनेक कविता दुसरी ते दहावी पर्यंत भरपूर वाचल्या आणि पाठ ही केल्या गणपतीची पूजा अर्चा गाणी लता दीदी आणि आशा ताई यांनी गायिलेली अजूनही साठ सत्तर वर्षा पासून अजूनही नवीच वाट तात शांता शेळके ताई म्हटले की आजवर ज्यांनी महाराष्ट्र पाहिला आणि अनुभवला त्या थोर कवयत्री माझा सलाम
त्यावेळी दूरदर्शन सह्याद्री एवढीच एकच वहिनी होती...पण सगळे दर्जेदार कार्यक्रम होते..
ही मुलाखत ऐकायला मिळाली. हा सोनेरी क्षण
असे कलाकार पुन्हा होणे नाही 🙏
तिघेही आपआपल्या क्षेत्रात दिग्गज. शतश नमन. आम्हाला हे भाग्य नाही.
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
किती ऊंतुग शिखरावर आणि किती साधे पणा अंत्यंत तीक्ष्ण बुद्धि सर्व शिक्षणाचे महत्वपूर्ण घेऊन अजरामर झआलयआल 🙏🙏🙏🙏🙏🙏😊🎊 शत् शत् नमन
फारच छान
शांताबाई , सुधीर आणि श्रीनिवास यांना नमस्कार
🙏🙏
शांताबाई शेळकेंचे व्यक्तीमत्व कीती सालस आणि अभ्यासु होते
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
वाह जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आमची पंचवीशी कार्यक्रम खूप आवडायचा
कृपया अशा जुन्या कार्यक्रमाचे प्रसारण वर्षे टाकीत जावे.
शांताबाई शेळके हया आम्हाला M.D काॅलेजला मराठी विषय शिकवायला BA च्या चारही वर्ष प्राध्यापिका होत्या,अजूनही त्यांचे ते शांतपणे शिकवणे ,ऐकतच रहावे असे वाटायचे, अजूनही त्यांचा हसतमुख चेहरा आठवतो.
Kiti saali ?
@@adventureisland7049
1974 to 1977
नशीबवान आहात !!! 👌🙏
@@kedarmulay007 हो खरंच, धन्यवाद 🙏🙏
Kiti nashibwan
भारदस्त भारतीय सुसंस्कृत लेणं हृदयसंपुष्टी रहावे.
दोघा ही महान कलाकारांना मानाचा मुजरा! धन्यवाद.
Thank you for releasing this treasure 😊
खरय अनमोल ठेवा आहे हा
महान कवयत्री शांता शेळके यांची अहा ते सूंदर दिन हरपले ही कविता एकदा तरी प्रसिद्ध करावी ही नम्र विनंती
फक्त दुरदर्शन जिवंत रहावे... बाकी संपणार लौकरच
बहिनाबाईची, गाणी ,शांताबाई नी गायीलीले गाणी आम्हांला भावली.
अप्रतिम.... संपूच नये असे वाटले 😊
यांच्या सम हेच, विभुतीच.
असे महान कलाकार पुन्हा होणे नाही...
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
अप्रतिम मुलाखत 👌👌
🌹🙏🌹👌तरूणाईतली गाणी तरूण अजूनही❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️👌❤️⭐️❤️👌❤️⭐️👌🙏
शांत सुंदर आणि खरी मुलाखत... खूप सुंदर... धन्यवाद सह्याद्री.....
Kitti sundar karyakram hotey .
खरचं अशी लोकं पुन्हा होणे नाही ❤ त्यांच्या स्मरण शक्ती ला सलाम ❤❤❤❤
निसर्गाने दिलेला आशीर्वाद आम्हा सर्वांना
खरचं दुग्धशर्करा योग. इतक्या महान विभुतींच दर्शनदूरचित्रवणीमुळे घडल.❤️💐 धन्यवाद 🙏
अत्यंत साधी राहणी सोज्वळ व सुसंस्कृत व्यक्ती,अशी माणसं आता होणार नाही आता म्हणजे तामझाम व आपल्याच भोवती वलय
Farach sunder mulakhat hoti .He program aatta aikayala miLatat he aamache bhagy aahe .sudhir GadgiL yana paN thank you .👍👌🙏
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
ruclips.net/user/ddsahyadri
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Khupch sunder shanta mam , sudhir gadgil sir ,khare sir.sarvch khup talented .down to earth
शांताबाई शेळके, यांची ही मुलाखत आमच्या साठी फारच भाग्याची.
प्रा.शांताबाई शेळके ,महर्षी दयानंद कॉलेजमध्ये आम्हाला मराठी विषय शिकवत होत्या, मराठी विषयाला सर्व वर्ग भरलेला असायचा 🙏🏼
Nashibwaan ahat
आनंद देणाऱ्या सुगंधी आणि सोनेरी आठवणी
शांताबाई yancha मला फोन आला आणि तो फोन घेऊन त्यांनी त्यांची ओळख सांगितल्यावर मला आश्चर्याचा धक्का बसलाच. Love u Shantabai
ह्या मुलाखतीत लतादीदी किंवा आशाताई पण असत्या तर बहार आली असती !
त्यांच्या वेगळ्या मुलाखती आहेत. शांताबाई त्या शांताबाई🎉
खूप सुंदर मुलाखत . मस्तच कार्यक्रम पहायला मिळाला .
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
अप्रतिम मुलाखत एकाग्र चित्त झाल अगदी खूपच छान मुलाखत 👏🙏🌹👌
किती गोड आवाज खळे काकांचा 👌👍👏👏
खूपच छान.सह्याद्री वाहिनीचे खूप खूप आभार.शांताबाईं ह्यांचे व्यक्तिमत्व खूप सालस आणि शांत. दैवी देणगी आहे.
किती भाग्यवान ते विद्यार्थी , शांताबाईंच्या वर्गातली🙏🙏
केवळ अप्रतिम....all are masters
मीठी यादें है Doordarshan कि
वाह! सोनेरी क्षण...... खूप छान 👌हे ज्ञान आज किती जणांना आहे?
शांता शेळके यांची मधुघट ही संस्कृत मधिल मराठी रचना सुंदर आहे.
खुप छान मुलाखत पहिल्यांदाच ऐकली. सगळेच दिग्गज कलाकार आम्हाला ऐकायला मिळाले भाग्य च आमचे. 💐💐
या ,माऊलीच दर्शन म्हणजे प्रक्षकांना आनंदच
सर्वोत्तम साधेपणा ....
खूपच छान. पुन्हा पुन्हा यांची गाणी ऐकाविशी वाटतात. अफलातून. कधीच संपू नये.असे वाटते.
नाईस व्हिडिओ 🎉
खुप छान आठवणी आहेत 🙏🙏🙏🙏🙏
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
दोन्ही गीतकाराना मानाचा मुजरा
Khup chaan karyakram pahayla milala,khup khup dhanyavad
शांत व सौज्वळ शांताबाई व सालस आणि प्रेमळ खळेकाका......अशी माणसं पुन्हा होणार नाहित.
सह्याद्री वाहिनी ला मनःपूर्वक धन्यवाद
Thank you 💖 very much for beautiful interview of Smt. Shanta Shelke and Shrinivas Khale dhanyawad Doordarshan Sahyadri for showing old memories 💖. Please you send the recording of Shri G.D. Madgulkar and Shri Sudhir Phadke shown in Pratibha and Pratima programme
खूप सुंदर मुलाखत,संपूच नये असे वाटते.धन्यवाद !
HYA TIN HI MAHAN VYAKTIMATWAS VINAMRA ABHIVAADAN.
खूप सुंदर 🙏👍
अप्रतिम
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Thank you very much Doordarshan Sahyadri for this Gem of a video. You have kept alive the unforgetable moments of the great maestros.
Khup khup dhannyawad...asesch vismranat gelele karykram pahayla milale tar....👌 watel...
Excellent Sir ❤
अप्रतिम,मुलाखत संपूच नये असे वाटते.
देवाचे दुत असल्यासारखे आहेत ही दोन माणस,यांना शतदा प्रणाम
नमन दोघा अलौकिक माणसांना
विभुतीच.
हा खूप छान अमूल्य ठेवा आहे😊
सुधीर गाडगीळ यांनी घेतलेली शानtaबाईची घेतलेली मुलाखत एकली. आ वडली
मी कुमुद गाडगीळ
माझ्या आयुष्यात दोन अतिशय हुशार शिक्षिका आल्या. एक माझी काकी, दुसर्या शांता शेळके. पण दोघीही ज्ञानदानात अतिशय कंजुषी.
अप्रतीम ....
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
तुमची त्या वेळची गाईड मला फार आवडायची
Shantabai is so sweet, humble, pleasant personality
शांताबाईंनी सह्याद्री वाहिनीच्या प्रतिभा आणि प्रतिमा या कार्यक्रमामध्ये महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार आणि प्राध्यापक न र फाटक यांची एकत्रित मुलाखत घेतलेली होती. ही अनेक दशकांपूर्वीची गोष्ट आहे आणि ही मुलाखत मी पाहिली होती.
Khup sundar
Good Afternoon big like video God bless you
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
अप्रतिम🙏🏻🙏🏻🙏🏻

शांता बाईंना कितीही ऐकलं तरी मन भरत नाही.
😊🙏
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@@DoordarshanSahyadri sahyadri wr kon kon yete br
अमूल्य ठेवा
!!श्री!! तुम्हा सगळ्यां महानुभावाना मनापासून आदर युक्त नमस्कार
🙏आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
वहा खुप छान आहे वहा