खूप अप्रतिम कार्यक्रम.. शांताबाईंच्या प्रतिभेची मजल आकाशाला भिडणारी होती.. त्यांच्या या जादुई शब्दांच्या दुनियेत न्हाऊन निघतांना.. मराठी जगतातील अद्भूत रसायनाच्या.. गावाकडील मातीचा धुंद करणारा सुवास व सगळ्या प्रकारच्या गाण्यांचा प्रवास आपण आम्हाला करून आणलात.. त्याबद्दल खूप धन्यवाद..! सानिकाचे शब्द.. सादरीकरण व मराठी भाषेची जाण व आवड खूप जाणवते. ती मनापासून कार्यक्रम सादर करते.. त्यासाठी मेहनत घेते व ज्यांचे कार्यक्रम घेते अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वांची ओळख तितक्याच ताकदीने सादर करते.. तिचे मनापासून कौतुक..!
खूपच सुंदर ! लहानपणापासून शांताबाई शेळके यांची गाणी ऐकतच आम्ही कधी मोठे झालो ते कळलेच नाही. त्यांचे प्रत्येक गाणे म्हणजे मोतीच, दिवसाच्या कोणत्याही वेळी त्यांची गाणी ऐका, तुम्हाला एक वेगळेच समाधान लाभेल. तुम्ही ही मोत्यांची माळ आम्हासाठी सादर केल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद !🌹🌹💐💐🌷🌷🙌🙏
खूप छान गाणी आहेत.आकाश वाणी वर त्याचं नाव शांताबाई शेळके असाच आईकायला मिलायच. रेडिओ वर गीतगंगा, विशेष सांझ धारा या कार्यक्रमात त्यांची गाणी ऐकूनच लहानाचे मोठे झालो.पुन्हा एकदा आठवणींना उजाळा मिळाला. सारेगम चे आभार. आणि सानिका च निवेदन छान आहे. कार्यक्रम छान झालेला आहे
खुप छान..! एक गाणं मला प्रचंड आवडते शांताबाई शेळके यांचे काटा रूते कुणाला ते राहून गेले...! या प्रमाणेच इतरही गीतांचा समावेश करून एक नवीन ईपिसोड घेऊन या आम्हा श्रोते मंडळींना मंत्रमुग्ध करण्यासाठी.!
कवियित्री शांताबाई शेळके या नागपूरच्या वसंतराव नाईक ( तेव्हाचे रिझर्व्ह बॅंकेसमोरील माॅरीस काॅलेज ) कला महाविद्यालयात प्राध्यापक असतांनाच रा.स्व.संघाचे प्रवक्ते स्व.मा.गो.वैद्द्य तिथे संस्कृतचे प्राध्यापक होते .संस्कृतचे कवि व नाटककार भास ह्यांच्या संस्कृत श्लोकांचा अर्थ शांताबाईंनी मा.गो.वैद्द्यांकडून समजून घेतल्याची आठवण मा.गो.वैद्द्य सांगतात .इंग्रजी कवी वर्ड्सवर्थच्या एका कवितेवरुन प्रेरणा घेऊन शांताबाईंनी ' तोच चंद्रमा नभात ' हे भावगीत लिहील्या चे त्यांनी त्यांच्या रविवारचा मेवा ह्या पुस्तकात सांगितले आहे .
जिवलगा... शांताबाईंनी जी व्यथेची उंची गाठली आहे ती मराठीत कुणालाही गाठणे शक्य नाही. ही गाणी कालातीत म्हणजे अमर असतात. आणि आशाबाईंनी त्यावर सुरांचा साज चढवला आहे. असे गाणे पुन्हा होणे नाही.
Hi Sanika...karyakram uttam zala. Shanta Bai censor board var pan karyarat hotya. "Ekta jeev" ya dada Kondke yanchya ((Anita padhye shabdankit)pustakat vachle.
शांताताई शेळके या गुणवंती कवीयत्रीं, भटं जातीच्या नसल्याने या अशां गुणवंती कवीयत्रीला, जेवढी आवश्यक होती, तेवढीही प्रसिद्धी मिळाली नव्हती! आणि हे कोणत्याही एका नव्हे तर, सर्वंच बहुजन समाजांच दुर्दैव आहे, हे कटुसत्य भटांनाही नाकारता येणार नाही!
शांताबाईना मनाचा मुजरा .त्यांची गाणी ऐकल्याने जे सुख मिळत ते कशातही नाही
शांताबाई म्हणजे महाराष्ट्राला मिळालेल वरदान.
अत्यंत लोभस व सोज्वळ व्यक्तीमत्व 🙏
कै .शांताबाईंना शारदेचा वरदहस्त
लाभला होता....
असे साहित्यिक होणे नाही.
शांताबाई म्हणजे मराठी साहित्याच्या कोंदणातील पाचू आहेत. कारण त्यांची गाणी ऐकताना मन शांत शांत होते. सानिका! तुझे निवेदन छान असते👌👌.
बालपण + आजोबाची सोबत + रेडिओ ची संध्याकाळ आणि आशा मस्त गाण्यांची गुणगुण
काय वेगळेच दिवस होते ते....😊
Shanta shelke yanchi sarvach gite jivala sukhad anubhav denari .
Shanta Bai daughter of
Saraswati ❤❤❤❤
तुमची गाणी ऐकत आम्ही मोठे झालो, गाणी म्हणजे अतिसुंदर मोत्यांची माळ,
ही गाणी ऐकताना जीव व्याकूळ होतो....आजच्या काळात ती ऐकायला मिळत नाहीत...पुढच्या पिढीसाठी हा कितीतरी मोलाचा ठेवा आहे....
ही गाणी दुसऱ्या कोणी म्हणूच नयेत.फक्त आणि फक्त original
जिवलगा.... राहिले रे दूर घर माझे
पाऊल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे...........अप्रतिम शांताबाई, आशाजी, हृदयनाथ 🌹🌹🌹
So sweet song s thanks carva marathi
❤ असेंन मी नसेंन मी ..तरी असेल गीत हे …शांताबाईं विदुषीं पण नम्रतेची मूर्ती 🙏
🙏🏻🌹कवियत्री कै. शांता शेळके यांनी लिहिलेले प्रत्येक गीत हे अप्रतिम आहे. अशी कवियत्री पुन्हा होणे नाही. 🙏🏻 गाणी ऐकताना आनंद झाला. 🙏🌹
खूप अप्रतिम कार्यक्रम.. शांताबाईंच्या प्रतिभेची मजल आकाशाला भिडणारी होती.. त्यांच्या या जादुई शब्दांच्या दुनियेत न्हाऊन निघतांना.. मराठी जगतातील अद्भूत रसायनाच्या.. गावाकडील मातीचा धुंद करणारा सुवास व सगळ्या प्रकारच्या गाण्यांचा प्रवास आपण आम्हाला करून आणलात.. त्याबद्दल खूप धन्यवाद..!
सानिकाचे शब्द.. सादरीकरण व मराठी भाषेची जाण व आवड खूप जाणवते. ती मनापासून कार्यक्रम सादर करते.. त्यासाठी मेहनत घेते व ज्यांचे कार्यक्रम घेते अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वांची ओळख तितक्याच ताकदीने सादर करते.. तिचे मनापासून कौतुक..!
असे मेसेजेस वाचून सगळ्या कष्टांचं सार्थक होतं!
खूप खूप आभार जयश्री ताई.. 💫
शांता शेळके मराठी सारस्वताला समृद्ध करणाऱ्या सरस्वती कन्या त्रिवार वंदन 🙏
शांताबाई शेळकेंच मराठी साहित्यातील योगदान शब्दातीत आहे.मराठी भावविश्व समृद्ध करण्यासाठी आयुष्य वेचलेल्या या विदुषीला त्रिवार वंदन.
इथे कविता कितीदा यावै तरी येथली अविट ही माधुरी
शांताबाई शेळके यांना त्रिवार अभिवादन - सारेगम चे आभार सादर केल्याबद्दल - धन्यवाद- 🙏🙏🙏
Pp00pp
Lllllllllllllllllllllllllllllllllllllllll
L
Lllllllllllllllllllll
खूपच सुंदर ! लहानपणापासून शांताबाई शेळके यांची गाणी ऐकतच आम्ही कधी मोठे झालो ते कळलेच नाही. त्यांचे प्रत्येक गाणे म्हणजे मोतीच, दिवसाच्या कोणत्याही वेळी त्यांची गाणी ऐका, तुम्हाला एक वेगळेच समाधान लाभेल. तुम्ही ही मोत्यांची माळ आम्हासाठी सादर केल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद !🌹🌹💐💐🌷🌷🙌🙏
Veri veri good
M
Y
5r
very true
These are masterpieces 🙌🏻🙏🏻 We need more poetry like this🥲
आता का नाही बनवत अशी गाणी 😢
Shanta bai majaya Aaji ch nav hote majya Aai ch Aaichi nav❤❤❤❤
शांताबाई यांची सर्वच गाणी अप्रतिम आहेत त्यांना.अशी प्रतिभासंपन्न कवियत्री होणे नाही.त्यांना आमचा शतशः प्रणाम.स्प्रुहा जोशीचे उत्तम निवेदन मनाला भावल.
Za fee
fr
fr
Sanika aahe, spruha nahi
शांताबाई शेळकेंचे हे जन्म शताब्दी वर्ष त्यांच्या अनमोल शब्दातून जन्मलेल्या कविता गाणी ऐकून मन सुखावून जाते ,त्यांना शत शत नमन
खुप सुंदर गाणी अप्रतिम
खुपचं छान वाटली आहेत ही एकाहून एक सरस गाणी ऐकत च रहावीत आशी
शांताबाईंनी आमचं भावविश्व समृद्ध केले... आपणास नमन 👏
We can,t forget her.
P⁰
@@vinayakghadage738 p
@@vinayakghadage738 pp
शांताबाई शेळके यांना शतशः नमन🙏🙏🙏
खूप छान ,शांताबाई शेळके यांना त्रिवार अभिवादन ,त्या आताच्या आपल्या काळातही असायला हव्या होते असे वाटते
Shanta Shelley gani khop khóop chan
खूप छान गाणी आहेत.आकाश वाणी वर त्याचं नाव शांताबाई शेळके असाच आईकायला मिलायच. रेडिओ वर गीतगंगा, विशेष सांझ धारा या कार्यक्रमात त्यांची गाणी ऐकूनच लहानाचे मोठे झालो.पुन्हा एकदा आठवणींना उजाळा मिळाला. सारेगम चे आभार. आणि सानिका च निवेदन छान आहे. कार्यक्रम छान झालेला आहे
खूपच सुंदर छान गाणी गायली आहेत
माझ्या रे प्रिती फुला
ठेऊ कोठे तुला (१)
मी फार भाग्यवान. शांताबाई आम्हाला रुईया कॉलेज मध्ये
प्राध्यापिका होत्या.
Kharach bhaagyavaan
खूपच सुंदर. अप्रतिम सादरीकरण
छान....सर्व गीतांचा समावेश आहे. खुप सुंदर...!!!💖💖👍👍🙏🙏
खूपच सुंदर
@@shubhadadeogade9444 @
शांताबाई आणि लतादीदी,भालजी यांना शतशः प्रणाम.
She was my favorite professor in MD College ,Parel from1977-1980
ही गाणी कायम ऐकली तरी अजून ऐकविशी वाटतात .
किती भाग्यवान आहात तुम्ही की तुम्हाला शांताबाई शिक्षिका म्हणून लाभल्या
आदरणीय शांताबाईंना 🙏 अश्या कवयित्री पुन्हा होणे नाही.
Khup sundar gaani balpanichi aathvan zali hya ganayna madhech balpan gele ani gani aikun aai baba yanchi athvan zali
Classification of "Caravan Classic" is based on very fine parameters. Salute to the deciding criteria.🙏🙏
sagl tension dur hotil itki jadu ya ganyat ahe.Shanta Taina khup khup dhyanwad. Tai.tumchya ya ganyacha amhala adhar ahe.
खुप छान..! एक गाणं मला प्रचंड आवडते शांताबाई शेळके यांचे काटा रूते कुणाला ते राहून गेले...! या प्रमाणेच इतरही गीतांचा समावेश करून एक नवीन ईपिसोड घेऊन या आम्हा श्रोते मंडळींना मंत्रमुग्ध करण्यासाठी.!
मी फार नशिबवान आहे, कारण शांताबाई सारख्या शिक्षिका मला लाभल्या, महर्षी दयानंद कॉलेज परेल.
खरंच नशीबवान आहात 👌
Kaviytri Shantabai Shelake marathi sangitala labhalela Hiravh janu....
Tyanche kawya manala atishay sukhawah aahe..
Shanta shelke yanchi apratim gaani. Khoop divsani yekli. Khoopach chhan
Aajramar geet आहे😊
Great shantabai 🙏🙏🙏🙏🙏
सर्वांग सुंदर episode.. 👌👌👌👌👌
The great Shantabai and her immortal poetry 🙏🙏🙏
आमच्यासाठी अमूल्य ठेवा.धन्यवाद शांता ताई 🙏🙏🙏🙏
खूप सुंदर!🙏🙏👌
Shantabainchi sumadhur sushravya gaani amhala khup a an and set Ali aahet Ya punpratyayachya anandabaddal dhanyvaad.🙏🏻🙏🏻
खूप आनंद, सूंदर ❤
I like shanta shelke special songs.
Arrangers thanks🙏.
Shanta shelke sunder gani
खूपच छान गाणी
आम्हा सर्व कुटूंबातील मंडळीचा शतशः प्रणाम. ।। हरि ॐ ।।
Marathionli
अगदी सुरेख
अप्रतिम
आवाज अतिशय गोड ✌
Thankq carvaaan classicl 🙏❤️🙏❤️🙏❤️
khupch chhan
Great legend she is. Hats off. Her songs are superb and melodious. Thanks for sharing the rare songs of her.
कवियित्री शांताबाई शेळके या नागपूरच्या वसंतराव नाईक ( तेव्हाचे रिझर्व्ह बॅंकेसमोरील माॅरीस काॅलेज ) कला महाविद्यालयात प्राध्यापक असतांनाच रा.स्व.संघाचे प्रवक्ते स्व.मा.गो.वैद्द्य तिथे संस्कृतचे प्राध्यापक होते .संस्कृतचे कवि व नाटककार भास ह्यांच्या संस्कृत श्लोकांचा अर्थ शांताबाईंनी मा.गो.वैद्द्यांकडून समजून घेतल्याची आठवण मा.गो.वैद्द्य सांगतात .इंग्रजी कवी वर्ड्सवर्थच्या एका कवितेवरुन प्रेरणा घेऊन शांताबाईंनी ' तोच चंद्रमा नभात ' हे भावगीत लिहील्या चे त्यांनी त्यांच्या रविवारचा मेवा ह्या पुस्तकात सांगितले आहे .
Khoop khoop aabhari...
शतशः नमन
Thanks for doing this show. Cause of this Carva show we come to know background of those peoples.
स्पृहा तुमच्या आवाजात ऐकणं म्हणजे सुद्धा एक पर्वणीच असते
Sanika aahe.
the बेस्ट ...................
Apratim ❤
Best best best video
👏🏿👏🏿👌🏿👌🏿❤ खूप सुंदर मन:पूर्वक नमस्कार🙏🏻
kavyatri Shantabainaa
Sashatang Dandvat!
Khup chan
Nivedan,Salilni dileli. upama, aani Shantabaichi sarvach gaani atishay sunder
Chan 👍
chan, sarvach gani uttam ahet.
सुंदर
मराठी भाषा खरंच बघायची असेल तर शांताताई
शेळके यांच्यामध्ये बघावी. अप्रतिम शब्ल रचना.धन्यवाद मराठी कारवा ऐकवल्याबद्दल.
Very nice
Nice nice nice
Please tell us more about this song written by Shantabai- माझे राणी माझे मोगा....
पुन्हा पुन्हा ऐकावीअसे आहेत ही गाणी
रानजाई या कार्यक्रमाची आठवण झाली
Mala he gane khup avadte.Sakhe yil tir jau ka pail tir.
अश्याच सुंदर play लिस्ट बनवा मी download करून ऐकत असतो
जिवलगा... शांताबाईंनी जी व्यथेची उंची गाठली आहे ती मराठीत कुणालाही गाठणे शक्य नाही. ही गाणी कालातीत म्हणजे अमर असतात. आणि आशाबाईंनी त्यावर सुरांचा साज चढवला आहे. असे गाणे पुन्हा होणे नाही.
Favourite
My salute great santabai
Apratim
Hari om🙏🙏
सुंदर गाणी आहेत सगळी.
गाण्या बरोबरच निवेदन सुध्दा छान भाषेत केलय त्यामुळे तर गाणं अजून गोड लागतं. निवेदिका कोण हे कळू शकेल का?🙏
तुमचे खूप खूप आभार! -Sanika Mutalik
स्पृहा जोशी मस्त निवेदन
👌👌
Good
वर्ड्स्वर्थच्या कवितेत नसलेला उदास भाव शांताबाईंच्या कवितेच्या शेवटच्या कडव्यात आला आहे .
Saakshaat Saraswatichi lek
❤️
एकेरी नांव घेऊ नका,
त्यांना शाताबाई शेळके म्हणा.
त्यांचा नावलौकिक तुमच्या पेक्षा
१००पट असेल.
Hi Sanika...karyakram uttam zala.
Shanta Bai censor board var pan karyarat hotya.
"Ekta jeev" ya dada Kondke yanchya ((Anita padhye shabdankit)pustakat vachle.
मराठी सारस्वताला पडलेले गोड स्वप्न.
शांताताई शेळके या गुणवंती कवीयत्रीं, भटं जातीच्या नसल्याने या अशां गुणवंती कवीयत्रीला, जेवढी आवश्यक होती, तेवढीही प्रसिद्धी मिळाली नव्हती! आणि हे कोणत्याही एका नव्हे तर, सर्वंच बहुजन समाजांच दुर्दैव आहे, हे कटुसत्य भटांनाही नाकारता येणार नाही!
कलावंताला जात नसते , मी ब्राम्हण असून शांताबाई शेळके यांना लताबाई इतका मानतो
Jai bhim. Jai ramdas aathvle
ह्यांनी जाती शिवाय दुसरं काय केलेय. आता कलाकारांना पण जातीत वाटा.
Really no one.
निदान ithe tari jatpat naka aanu please
God gani besur naka karu