ही गाणी ऐकता ऐकता एका वेगळ्या च विश्वात जातो आपण. शब्दांची नजाकत, अचूक निवड, त्यासाठी लागणारी बुद्धिमत्ता सर्व च शब्दातीत आणि अशा माणसांच्या समकाळात आपण असणे हे आमचे भाग्यच. सुरेश भट, ह्रिदय नाथ, आशा, लता सर्व च भट्टी अवर्णनीय!
Carvaan classic Redio show Great work 👍🏻. Junya aathavani jagaya kelyat. Mobile aalya pasun radio maage padala mhanya peksha bandacha zala. Tumchya ya program muley he gaani eykayla bhetatat. Khup bara vatata. Thank you so much 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
मला अशी गाणी खूप आवडतात , माझे बाबा मी लहान असल्यापासून ही अशी गाणी लावायची त्या गाण्याची ओढ आता मला लागली , माझ्या मोबाईल मध्ये भजन , भक्तीगीत , नाट्यगीत , भावगीत , सर्व गाणी आहेत मी नेहमी ही गाणी ऐकतो....
खरंच खरं तर आज रात्री मी बरेच वर्षांनंतर ही गाणी एकांतात ऐकत होतो. माझी पत्नी आणि मुलगा घरी नसल्याने मला ह्या सुरेशं भट आणि आशादीदींचा सुंदर गाण्यांचा अप्रतिम मिलाप पुन्हा ऐकायला मिळाला. खरंच धन्य ती पिढी आणि त्यातली ही अनमोल माणसे. अशा पिढी पुढे कधीच घडणार नाही. अभिमान वाटतो मला माझ्या ह्या लोकांचा👏👏👏👏👏💐
अप्रतिम...👌 डोळे मिटून जेव्हा ही गाणी ऐकतो अचानक ३० वर्ष मागे घेऊन जातं. आजही जुने सिनेमा आणि जुने जग आठवलं की मन कसं प्रसन्न होऊन जातं. त्या काळची होळी, दिवाळी, दसरा आणि इतर सणांची मज्जा काही औरच होती❤️
🙏🕉️!!अती सुंदर देहभान हरपून गेले शब्दात व्यक्त करणे अशक्य त्यात ह्रदयात लता आशा दुधात साखर काय बोलणार एकच वाक्यात उत्तर.....आहेस तू होतास तू तुझ्या सम तुच धन्यवाद नमोस्तुते जय श्रीराम!!🕉️🙏
मराठी ला लाभलेला.अनमोल हिरा तो नुसती भाषा च नव्हे, तर जीवन समृध्द करून गेले. अवीट गोडी व तरल भावना चा अभूतपूर्व संगम म्हणजे ही सुरेश भट यांची किमया. आपली प्रेयसी सुलभा ची आठवण हळूच जखम ओली करून जाते.असे अजरामर गाणी.
मला हा radio show खूप आवडला. यापुढील भागात "तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी" व "भीमराया घे तुला या लेकराची वंदना" ही रविंद्र साठे यांनी गायलेली दोन गाणी आवर्जून घ्या.
कार्यक्रम नेहमी प्रमाणेच श्रवणीय आणि माहितीपूर्ण ... फक्त एक सुधारणा सुचवावीशी वाटते .... "मालवून टाक दीप " हे सध्याचे प्रचलित गाणे हे भटियार मधले नसून तो राग "भूपेश्वरी / प्रतीक्षा " हा आहे.
पहाटे मला जाग आली ओ ओ पहाटे पहाटे मला जाग आली पहाटे पहाटे मला जाग आली तुझी रेशमाची मिठी सैल झाली पहाटे पहाटे मला जाग आली पहाटे पहाटे मला जाग आली मला आठवे ना तुला आठवेना मला आठवे ना तुला आठवेना कशी रात गेली कुणाला कळेना कशी रात गेली कुणाला कळेना तरी ही नभाला पुरेशी ना लाली तरी ही नभाला पुरेशी ना लाली तुझी रेशमाची मिठी सैल झाली पहाटे पहाटे मला जाग आली पहाटे पहाटे मला जाग आली गडे हे बहाणे निमित्ते कशाला असा राहू दे हात माझा उशाला गडे हे बहाणे निमित्ते कशाला असा राहू दे हात माझा उशाला मऊ मोकळे केस हे सोड गाली मऊ मोकळे केस हे सोड गाली तुझी रेशमाची मिठी सैल झाली पहाटे पहाटे मला जाग आली पहाटे पहाटे मला जाग आली तुला आण त्या वेचल्या तारकांची तुला आण त्या वेचल्या तारकांची तुला आण त्या जागणाऱ्या फुलांची तुला आण त्या जागणाऱ्या फुलांची लपेटून घे तू मला भोवताली लपेटून घे तू मला भोवताली तुझी रेशमाची मिठी सैल झाली पहाटे पहाटे मला जाग आली पहाटे पहाटे मला जाग आली
Khu p khu p chaan so sweet song and voice sarva kalakar yana sashatang namaskar
ही गाणी ऐकता ऐकता एका वेगळ्या च विश्वात जातो आपण. शब्दांची नजाकत, अचूक निवड, त्यासाठी लागणारी बुद्धिमत्ता सर्व च शब्दातीत आणि अशा माणसांच्या समकाळात आपण असणे हे आमचे भाग्यच. सुरेश भट, ह्रिदय नाथ, आशा, लता सर्व च भट्टी अवर्णनीय!
खरंच आमच्या भावना आमचे शब्द खूपच बोथट आहेत सुरेश भट अलौकिक
अप्रतीम मन प्रसन्न होते 😀
वाह वाह.. सांगीतिक मेजवानी दिल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🌹🍫
अप्रतिम गीतकार, आणि ऋदय नाथाचे संगीत अफाट, पून्हा असे लोक होणार नाहीत.
Carvaan classic Redio show Great work 👍🏻. Junya aathavani jagaya kelyat. Mobile aalya pasun radio maage padala mhanya peksha bandacha zala. Tumchya ya program muley he gaani eykayla bhetatat. Khup bara vatata. Thank you so much 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
किती छान माणसं आणि किती छान दिवस असतील.
सुंदर सादरीकरण केले आहे. पुन्हा पुन्हा ऐकत रहावी अशी गाणी आहेत.
सांगु तरी कसे मी... वय कोवळे उन्हाचे... (अप्रतिम.. माय मराठी )🙏🏻
🌹🌹🙏🌹🌹शब्दांची ताकद म्हणजे मा. सुरेश भट🌹🙏🌹🙏🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹
अजरामर गाणी धन्यवाद सुरेश भट.
मला अशी गाणी खूप आवडतात , माझे बाबा मी लहान असल्यापासून ही अशी गाणी लावायची त्या गाण्याची ओढ आता मला लागली , माझ्या मोबाईल मध्ये भजन , भक्तीगीत , नाट्यगीत , भावगीत , सर्व गाणी आहेत मी नेहमी ही गाणी ऐकतो....
संगीताच्या सुरेल प्रवासाला तितक्याच सुमधुर आणि संस्मरणीय आठवणींचा खजिना उलगडायला लाभला. 👌👌👌👌
सुरेश जी आपण आपल्या प्रतिभासंपन्न शब्दलंकारानी मराठी भाषा चिरतरुण केली आणि ती आचंद्र समृध्द राहील याची खात्री वाटते
सुंदर खूपच छान अप्रतिम.
खरंच खरं तर आज रात्री मी बरेच वर्षांनंतर ही गाणी एकांतात ऐकत होतो. माझी पत्नी आणि मुलगा घरी नसल्याने मला ह्या सुरेशं भट आणि आशादीदींचा सुंदर गाण्यांचा अप्रतिम मिलाप पुन्हा ऐकायला मिळाला. खरंच धन्य ती पिढी आणि त्यातली ही अनमोल माणसे. अशा पिढी पुढे कधीच घडणार नाही. अभिमान वाटतो मला माझ्या ह्या लोकांचा👏👏👏👏👏💐
आजची पिढी ह्या स्वर्गीय आनंदाला मुकली.
गान ऐकतांना अगदी तरूण झाल्यासारख वाटते!
अप्रतिम...👌 डोळे मिटून जेव्हा ही गाणी ऐकतो अचानक ३० वर्ष मागे घेऊन जातं. आजही जुने सिनेमा आणि जुने जग आठवलं की मन कसं प्रसन्न होऊन जातं. त्या काळची होळी, दिवाळी, दसरा आणि इतर सणांची मज्जा काही औरच होती❤️
खरच खूप सुंदर मनोगत व्यक्त केलंय
जुन्या आठवणीत मन रमत गेल
खरच आजच्या अटीतटीच्या व आटापिटाच्या जगण्यापरीस ३०/४०वर्षांपुरवीचे आयुष्य बरेच म्हणावे.😊
कवितांना अमाप प्रसिद्धी संगीतकार सुरेल चाल आणि संगीताने देतात, त्यात गायकांचे महत्व असतेच
ruclips.net/video/1-Fj1FH42xo/видео.html
इतक्या सुंदर अप्रतिम गाण्यांच्या या कार्यक्रमात जाहिराती म्हणजे मिठाचा खडाच.तो बाजूला केला तर या कार्यक्रमाची रंगत अनेक पटीने वाढेल. 🎼. 🎵. 🎶.
Mag kay tar hya jahirati mhanaje dokedukhich ahe
Q
@@shalakavayuvegla7229 p LLP
RUclips premium ghya sagla kas fukat pahije
स्वतः गाण्यांचे हक्क विकत घेऊन, ऐकत बसा की मग... फुकट्यासारखे युट्युबवर का येऊन तडमडले
Khup Khup Sundar Aani Apratim gani 😍😍😍😍😍 man agdi Shanta Shanta hota. Ek vegalicha bhavana manat jagatey ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
नक्षत्रांचे देणे,खूप सुंदर गीतांचा संचय, जाहिरातींचा अडसर तेवढा दूर व्हावा
पहाटे पहाटे मला जाग आली सी. रामचंद्र यांनी गायलेले आणि संगीतबद्ध केलेलं खूपच सुंदर आहे.
Shabdch nhiyet..khup sunder. Jyani tyana live aikale te kharach sudaivi lok😊
Suresh Bhat...
Yancha sahwas amhala labhla nagpurat... tewha aamhi swatla bhagyawan samjato 😊🙏
तरुण आहे गाणी अजुनी, .. सुरेश भटांच्या कविता आणि हृदयनाथांचे संगीत अवीट, मैफिल सरूच नये असे वाटत राहते.. अजरामर आहेत सुरेश भट
असा मराठी गझलकार पुन्हा होणे नाही !
Apratim..... Labhle aamhas bhagya aikto Marathi
अप्रतिम 👌👌👌👌👌👌👌👌👌
Amit athvanincha makhmali sparsh.sunder!
Good song
अप्रतिम!!! आणि आशाताईंच्या आवाजात तर खूप भावली.छान ,मस्त!!
Very nice
फारच सुमधूर गाणी
मालवुन टाक दीप हे भुपश्री रागात आहे.
अप्रतिम! दैवी प्रतिभा.. कवी, संगीतकार आणि गायक सर्व महान !!
Bhattancha saglyacha rachana ladkya aahet❤ kiti sundar ❤
निवेदन खुप छान आहे
मस्तच 👌 गझलेतील जादूगार ❤️
khup mast
🙏🕉️!!अती सुंदर देहभान हरपून गेले शब्दात व्यक्त करणे अशक्य त्यात ह्रदयात लता आशा दुधात साखर काय बोलणार एकच वाक्यात उत्तर.....आहेस तू होतास तू तुझ्या सम तुच धन्यवाद नमोस्तुते जय श्रीराम!!🕉️🙏
या कार्यक्रमाला डाऊनलोड करून ऐका म्हणजे जाहिरातीचा त्रास टाळता येईल...
❤❤❤❤❤ अप्रतिम!
Khupch sundar prgm sureshjinchya gazalacha...kadhi hi ani kiti hi vela aaikaya hya gazala tari manala prasana vatate... 👍👍👍
सनिकाचा आवाज आणि आंक्रिग खूपच सुन्दर आहे.
स्पृहा जोशी सारखा आहे आवाज 🥰
Khupach Sunder Gani ahet
Mann Prasanna zale
Apratim Apratim Apratim
क्षणा-क्षणाला काटा येतोय अंगावर, ही गाणी ऐकताना..
💖
🌹🙏🌹वैशाख वणव्यातही गारवा निर्माण करणारे
🌹🙏🌹-प्रतिभावान शब्द व संगीत🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
Aasha tai ekda Tari bhetaycha aahe
अप्रतीम
अप्रतिम गाण्यांचा संग्रह ऐकुन कानाला चव आली 🙏🙏
पहाटे पहाटे सी रामचंद्र यांचं छान आहे
मेलडी आहे त्यात
चांदण्यात फिरताना ....या गाण्याची 3 कडवी आहेत, तिसरं कडवं फार सुंदर आहे. परंतु रेकॉर्डेड 2 च कडवी आहेत 😊
Very nice songs thanks 😊
निरूपण व गीतांची माहिती व इतिहास अप्रतिम आहे
धन्यवाद, saregama
Awesome collection... Aparatim !!!
मी मराठी,गाणे मराठी, माझी प्रतिक्रिया पण मराठीच 🤔
@@vijaytoraskar4590 sorry dada, pan manatil bhav toch ahe...
अप्रतिम गाणं
अवर्णनीय
ashya lokanmulech jag sunder ahe...
Kharch Amravatichi olakh he tr suresh bhattt ...ch aheee
मराठी ला लाभलेला.अनमोल हिरा तो नुसती भाषा च नव्हे, तर जीवन समृध्द करून गेले. अवीट गोडी व तरल भावना चा अभूतपूर्व संगम म्हणजे ही सुरेश भट यांची किमया. आपली प्रेयसी सुलभा ची आठवण हळूच जखम ओली करून जाते.असे अजरामर गाणी.
🌹तारूण्यातील कोमलभावना हळुवार फुलवल्या आहेत🌹👌🌹👌🌹👌🌹👌🙏🌹🙏👌🌹🙏👌
2023 madhye suddha.. superhit
मला हा radio show खूप आवडला. यापुढील भागात "तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी" व "भीमराया घे तुला या लेकराची वंदना" ही रविंद्र साठे यांनी गायलेली दोन गाणी आवर्जून घ्या.
F
कार्यक्रम नेहमी प्रमाणेच श्रवणीय आणि माहितीपूर्ण ... फक्त एक सुधारणा सुचवावीशी वाटते .... "मालवून टाक दीप " हे सध्याचे प्रचलित गाणे हे भटियार मधले नसून तो राग "भूपेश्वरी / प्रतीक्षा " हा आहे.
फक्त गाणी असावीत
या गाण्याच वर्णन व भटानच वर्णन शब्दात करता येत नाही 👏👏👏❤❤खुप छान ,जुनी गाणी मनाला आणी विचारांना उजाळा देनारी आहेत
खूपच छान !
खूप छान गीते, अप्रतिम! 👌💐
पहाटे मला जाग आली
ओ ओ पहाटे पहाटे मला जाग आली
पहाटे पहाटे मला जाग आली
तुझी रेशमाची मिठी सैल झाली
पहाटे पहाटे मला जाग आली
पहाटे पहाटे मला जाग आली
मला आठवे ना तुला आठवेना
मला आठवे ना तुला आठवेना
कशी रात गेली कुणाला कळेना
कशी रात गेली कुणाला कळेना
तरी ही नभाला पुरेशी ना लाली
तरी ही नभाला पुरेशी ना लाली
तुझी रेशमाची मिठी सैल झाली
पहाटे पहाटे मला जाग आली
पहाटे पहाटे मला जाग आली
गडे हे बहाणे निमित्ते कशाला
असा राहू दे हात माझा उशाला
गडे हे बहाणे निमित्ते कशाला
असा राहू दे हात माझा उशाला
मऊ मोकळे केस हे सोड गाली
मऊ मोकळे केस हे सोड गाली
तुझी रेशमाची मिठी सैल झाली
पहाटे पहाटे मला जाग आली
पहाटे पहाटे मला जाग आली
तुला आण त्या वेचल्या तारकांची
तुला आण त्या वेचल्या तारकांची
तुला आण त्या जागणाऱ्या फुलांची
तुला आण त्या जागणाऱ्या फुलांची
लपेटून घे तू मला भोवताली
लपेटून घे तू मला भोवताली
तुझी रेशमाची मिठी सैल झाली
पहाटे पहाटे मला जाग आली
पहाटे पहाटे मला जाग आली
खूप अप्रतिम...सुरेश भट . simply great
Man trupt zala
खुप छा न
सुंदर! फारच छान!!!!!
Simple Great
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सुंदर गीते. अप्रतिम
फक्त एक शब्द "श्रवणीय "
छान
खूपच सुंदर भट साहेब 🙏
nivedika spruha joshi watatey...
First one is Lovely song
खूपच सुंदर... भट साहेब ❤
अप्रतिम....खूप दिवसांनी चांगल्या गाण्यांची तहान भागली....
केवळ अप्रतिम !!!
मॅडम तुम्ही खुप छान सूत्रसंचलन करतात तुमचा आवाज खुप मस्त आहे
र चा उच्चार स्पष्ट होत नाही
सूत्रसंचालकाचे शब्दोच्चार सुस्पष्ट असले पाहिजेत हाच निकष असतो ना!
अदभुत....अप्रतिम.... अद्वितीय....
Apratim
Sundar aapratim 🙏
सुंदर नजराणा.
सुपर सीरिज
खरंच जाहिराती नकोच रस भंग होतो
द ग्रेट भट !!
Great Babuji !
🌹👌🌹अप्रतिम🌹👌🌹
Sundar
Jay bhim suresh sir
Great & salute all of the them
ruclips.net/video/1-Fj1FH42xo/видео.html
Farach sunder sangrah. Apratim.
अप्रतीम काव्यानुभव 💐