मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. लोकसत्ता गिरीश कुबेरांच्या अग्रलेखात म्हटल्याप्रमाणे खरच आम्हाला मराठी शुद्ध बोलता, लिहिता व वाचता यायली हवी. सुरेश भटांचे म्हणणे, लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी.
अप्रतिम गाणी सुरेश भट्ट याच्याकडे पाहिले की सुर्यासारखा गोल चेहरा सूर्य वर आहे का खाली . नावाप्रमाणे सुरेश भट यांची अजरामर गीते एकाताना सर्व विसरून जातोय काळ वेळ,वय. अप्रतिम अप्रतिम. सुरेश भट्ट प्रतिभावंतास लाख लाख सलाम. श्री मोहन डवरी, माजी संचालक भोगावती साखर कारखाना.
भारतीय गीतकार संगीतकार गायक हीं अशी एकेक हिरे आहेत की ते सोने प्लॅटीनम पेक्षा श्रोत्यांच्या ह्रदयी कोंदणात कायमचेच बसलेले रत्नं आहेत 🇮🇳🇮🇳🌷🌷🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🌷🌷🚩🙏🙏🙏🙏🚩🚩🌷🇮🇳आम्ही आपले ॠणी आहोत धन्यवाद शुभेच्छा यशवंत व्हा 🇮🇳🇮🇳🌷🌷🚩🚩🇮🇳🇮🇳🌷🙏🙏🙏🌷🌷🇮🇳
अप्रतिम. अजरामर अशी गीते. त्याबद्दल बोलू तितकं कमीच. सर्व गाणी बालपणापासून ऐकत आलो तरी त्याची गोडी कमीच होत नाही. काही गाणी तर हृदयात बसूनच गेली आहेत. त्यासोबत दिलेल्या माहिती बद्दल आणि तुमच्या सादरीकरण बद्दल धन्यवाद.🙏🙏♥️♥️
In this busy materialistic life and rat race such wonderful wording make you stop and look back, you feel you have missed many things as sensible human being. To take you to introspect and this is the magic of music with good wording. ❤
काही क्षणातच तुम्हाला तुमचा वर्तमान विसरुन भूतकाळात घेऊन जाणारा इतका सुंदर गीतांचा कार्यक्रम मी अजून तरी ऐकला नाहीये. 😊😊😊😊😊 लाजवाब, अप्रतिम, का अजून काही ??? खर म्हणजे शब्दांत वर्णन करणे शक्य नाही. 😊😊😊😊😊😊😊😊❤❤ खुप खुप धन्यवाद आपले !!!
. जीवना तू काय दिले मला भाग्य मिळवले माझे मी मला जीवना तू चुकवले तू तुला भार तुझा मला जाहला जीवना तू फ सवलेस मला भाता तुझा शब्दां चा का दिलास मला? जीवना तू तु झाच भार झाला भावना माझ्या निर्माण निर्भा वाच्या जीवना तू काव्य काव्यक झालास का? भाव माझा विविशुद्ध कळला का तुला???
चला आपला कोणाला तरी उपयोग झाला,.. 'सारेगामा' या कंपनीने गुरुवर्य सुरेश भट यांच्या काव्यावर आधारित दोन भाग 'कारवां क्लासिक' या उपक्रमांतर्गत यू ट्यूबवर टाकले आहेत. पहिला भाग २१ एप्रिलला तर दुसरा कालच (२८एप्रिल २०२२ रोजी ) टाकला आहे. ह्यातील पहिल्या भागात ह्या कोण सानिकाताई आहेत त्यांनी माझ्या पुस्तकाचा खूप उपयोग झाला, असा उल्लेख केला आणि आभार मानले आहेत. त्याबद्दल त्यांचे आभारच. आपल्या पुस्तकाचा कोणालातरी उपयोग झाला हेही नसे थोडके. श्री भट साहेबांच्या अजून काही आठवणी वाचायच्या असतील तर (व खात्रीशीर माहिती हवी असेल तर) ९९२२१२७४९२ या क्रमांकावर संपर्क साधावा. प्रदीप निफाडकर
. दूर दूर ची वाट पहात होते मी दूर गावाच्या देशाला जात होते मी दूर चा निरोप आला ,गेले मी दूरच राहिला प्रदेश सात्विक संताप ते मी दूर दूर मी नात्यांची बेटे अनुभवली मी दूरची वाट दूर ची अनुभवली मी दूर दृष्टीने वागले मी दूर दूर सुदूर जाणार मी!
अति सुंदर आणि अपत्रिम गीत आहेत, ऐकावं तेवढं कमीच वाटतं....सुंदर सादरीकरण आणि खूप छान माहिती... एवढी सुरेख गाणी दिल्याबद्दल सुरेश भट ह्यांना शत शत नमन 😊❤❤
: सूर्य पाहिलेली मी तुम्ही पाहिला का? चंद्र पाहिलेली मी तुम्ही अनुभव लाय का ? सूर्यासारखी तेजस्विनी मी तुम्ही नाही का? चंद्र म्यासारखे दुधाळ तेज मी तुम्ही नाही का? सूर न ऐकता सुरेल मी तुम्हांला सुरेल आवाज का? चं दाराणी तू सुरे ल गाशीलं का? सुनील सुनी ती माझी वर्तणूक सुधीर तुम्ही आहात का? चंदेरी विश्वात चमचमती चांदणी मी तुम्ही चंद्रप्रकाश आहात का? सूर्य मी सूर्यप्रकाश मीच चंद्रमीच चंद्रप्रकाश ही मीच तेजातत्व मी अवकाशही मीच अमर मी अर्तक्य मीच!
खूपच छान. एखाद्या छानशा मैफिलीत आपण बसलो आहोत. अमृतवर्षा झेलत आपण स्वरांमध्ये भिजत असल्याचा भास होत राहतो. माझ्या सारख्या परिजातप्रेमिला गीतातील परिजातचा उल्लेख खरंच खूप सुखावून जातो.
कोणीतरी कधी ही उडवून झोप गेले कोठे?तिचे च ओझे आठवून मीच जागे तिच्यासाठी प्राण माझा अजुनी वाट पाहे तिच्याचसाठी जीव मा झां गहाण ठेवीत आहे कळेना मला कधीही काय काम तुझे इथे हे कळेना मला क्षणात तू कोण रूपे आहे? तू कोण सांग मजला कोडयात नको बोलणे तू आत्मजा कुणाची हे कळले तुझे वागणे कसा प्रवास केला नाही जरी साथी कोणी कसा नाही साथी पर मू च तुझ्या पाठीशी
तुला कधी कळेल मी का वाट पहा णे?? मी चं सांगीन तुला वाट नसते तुला काहीच नाही तू कु ढतो वाट नसते मी चोखाळली वाट एकच असते तुला कळलेचं नाही मी, सहनशील नसते मी च दाखवीन सारे सो स णे फिरते तुला समजणार नाही गति अफाट अस ते मी समजून घेईन, सारे खेळ तुझे तुला मागितले राज्य पृथ्वी चे तुझेच असते मी न्याय मिळवीन राज्य आता माझेच ठरते.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. लोकसत्ता गिरीश कुबेरांच्या अग्रलेखात म्हटल्याप्रमाणे खरच आम्हाला मराठी शुद्ध बोलता, लिहिता व वाचता यायली हवी. सुरेश भटांचे म्हणणे, लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी.
गाण्यांचे एक एक शब्द म्हणजे माणिक मोती आहेत आणि ते प्रत्येक जागी इतके चपखल बसतात की व्वा रे व्वा! अजोड. अप्रतिम.
🌹🙏🌹👌मन हुळहुळणारे,झुळझळणारे,कोवळे❤वा!वा!!क्या बात!अप्रतिम प्रतिभा❤👌❤👌❤👌❤🌹❤👌❤👌❤👌🙏⭐️🙏⭐️
🌹👌🙏मन हुळहुळणारे,झुळझुळणारे,कोवळे❤वा!वा!! क्या बात!अप्रतिम प्रतिभा❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🙏🌹🙏🌹
मनातील भावना तरलतेने व्यक्त करण्यात सुरेश भटांची तुलना करता येणे केवळ अशक्य आहे, खूप आनंद झाला आणि सुख समाधान महणजे काय याचा प्रत्यय आला
सुरेश भट. वर्णन करणे अशक्य. असा माणूस अप्रतिम 🙏🙏🙏
खुपच छान सारखी ऐकावी अशीच गाणी आहेत सुरेश भटाची
अप्रतिम च बहारदार
अप्रतिम गाणी. अप्रतिम गायक. त्रिवार वंदन 🙏🙏🙏
माझ अहोभाग्य की मी सुरेश भट याना प्रत्यक्ष बाघितल आणी त्यांच्या सहवासात अर्धा तास त्याना बेधुंद होऊन ऐकत होतो…. सुर्य पाहिलेला माणुस…… ❤
खुप सुंदर नियोजित कार्यक्रम.पुढचा कार्यक्रम ऐकायला नक्कीच आवडेल वाट पहात आहे.
भाग्यवान आहात
सर्व काही सुरेल मैफल रंगली सुरेल मैफल जमली सुरेख सुरात मी ही जरी भारावले सारेच सारे कसे भाव पूर्ण भासले निःशब्द होत गेले सारेच मना मोहून गेले
तरल भावनांचे मनाला खिळवून ठेवणारे भटांचे शब्द म्हणजे अनोखी , हवीहवीशी वाटणारी मेजवानीच! हरवून जातो माणूस!
अप्रतिम, अजरामर गीते, इतकी सुंदर गाणी एकत्र ऐकण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल carvann क्लासिक चे मनापासून आभार!!🙏🙏
मस्त ऐकुन मन तृप्त झाले
अप्रतिम सुरेश भट यांची गाणी आणि तुमचे सादरीकरण
अप्रतिम गाणी सुरेश भट्ट याच्याकडे पाहिले की सुर्यासारखा गोल चेहरा सूर्य वर आहे का खाली . नावाप्रमाणे सुरेश भट यांची अजरामर गीते एकाताना सर्व विसरून जातोय काळ वेळ,वय. अप्रतिम अप्रतिम. सुरेश भट्ट प्रतिभावंतास लाख लाख सलाम. श्री मोहन डवरी, माजी संचालक भोगावती साखर कारखाना.
Apratim.pudhil bhag share kara.dhanyad.
Suresh bhat is really great❤❤❤
अप्रतिम रचना सुंदर स्वर साज सुरेश भटांची खुप सुंदर मैफिल ऐकायला मिळाली.धन्यवाद ताई. पुढील भाग ऐकायला उत्सुक आहे
भारतीय गीतकार संगीतकार गायक हीं अशी एकेक हिरे आहेत की ते सोने प्लॅटीनम पेक्षा श्रोत्यांच्या ह्रदयी कोंदणात कायमचेच बसलेले रत्नं आहेत 🇮🇳🇮🇳🌷🌷🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🌷🌷🚩🙏🙏🙏🙏🚩🚩🌷🇮🇳आम्ही आपले ॠणी आहोत धन्यवाद शुभेच्छा यशवंत व्हा 🇮🇳🇮🇳🌷🌷🚩🚩🇮🇳🇮🇳🌷🙏🙏🙏🌷🌷🇮🇳
असा दर्जेदार आणि बहारदार कार्यक्रम ऐकून समाधान मिळाले भावगीत ,गझल,संगीत यांची भरपूर मेजवानी मिळाली निवेदन तर फारच उतम
असा दर्जेदार आणि बहारदार कार्यक्रम ऐकताना खुप आनंद घेतला. कविता, भावगीत, गझल, संगीत, आवाज सर्वच शब्दातीत. खुप खुप धन्यवाद
Suresh bhat is simply great. Nowords to appreciate him. 🙏🙏🙏
❤❤ *Shresht Shabbda,Apratim Sangeet, An Bhat Sahebanchi Kavita Aso Gazla Aso Kiva Bhavgeet Aso Man Laun Eiktana Shrota Mantramuggddh N Hoil Tar Tyat Naval Te Kai, Tyathi Eiknara Shrota Ha Assal Sangeetacha Tansen Asel Tar Asa Shabbdan Sathi Shabbda Hi Appreach Astil, Asa Sangeet Sangraha Sakarnare Bhat Saheb Aplyat Nahit Pn Tyancha Ha Shabbda Theva Kayam Aplya Smarnat Rahil,🙏🙏🙏Bhat Sahebnchya Smrutis Koti - Koti Naman* ❤❤🙏🙏🙏
🌹👌🌹🙏प्रहर,गाणं,शब्दभाव यात गुंतवून ठेवणारे मा सुरेशजी भट❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🙏❤️
अप्रतिम गीते अशी गीते होणे शक्य नाही
All songs are beautiful & commentary too, thank you
अस्सल, अप्रतिम गाणी. पूर्णतः भारावून गेलो. धन्यवाद.
अप्रतिम. अजरामर अशी गीते. त्याबद्दल बोलू तितकं कमीच. सर्व गाणी बालपणापासून ऐकत आलो तरी त्याची गोडी कमीच होत नाही. काही गाणी तर हृदयात बसूनच गेली आहेत. त्यासोबत दिलेल्या माहिती बद्दल आणि तुमच्या सादरीकरण बद्दल धन्यवाद.🙏🙏♥️♥️
⁰
😊p0😊0000pp00o
एका पेक्षा एक अप्रतिम गाणी really I like so much
Vah aagavar kata aala dhanya ghalo
Melodious singing 💐❤️
In this busy materialistic life and rat race such wonderful wording make you stop and look back, you feel you have missed many things as sensible human being. To take you to introspect and this is the magic of music with good wording. ❤
एकमेका द्वितीय 👍
खूप छान. सादरीकरण सुद्धा छान
आवाज excellent
काही क्षणातच तुम्हाला तुमचा वर्तमान विसरुन भूतकाळात घेऊन जाणारा इतका सुंदर गीतांचा कार्यक्रम मी अजून तरी ऐकला नाहीये. 😊😊😊😊😊 लाजवाब, अप्रतिम, का अजून काही ??? खर म्हणजे शब्दांत वर्णन करणे शक्य नाही. 😊😊😊😊😊😊😊😊❤❤ खुप खुप धन्यवाद आपले !!!
अप्रतिम शब्द कळा...
सुरेशजी भट.....सलाम....
गज़लेची नवी पहाट सुरू करून दिली...
क्या बात है!
Apratim Kavi ani sesetive mind grand collection soothing for innermind
खूपच अप्रतिम.....कान आणि मन तृप्त होतात❤
सुरेश भट आणि लता +आशा हा त्रिवेणी संगम मस्त. ही भट्टी, गट्टी मस्त आणि मस्तच
हृदयनाथ मंगेशकर राहिले ना..
अप्रतिम सुंदर
Kiti sundar gaani ahet. Eka peksha ek super hit. Hat's off to Suresh Bhatji 👏👏👏👏👏
ALL FAVOURITE N APRATEEM....LIKED MUCH....SALUTE TO THIS GRT KAVI....PROUD TO B...THANKS
Khup Chan
Apratim gani
Manala Aanand milala
Kharokharach Ni:shabda Apritim Surel Mehfil shri Suresh Bhatana adaranjali,Ashataincha apratim Surel aawaj,Sanika yanche akarshak prastvik,Darjedar Sangeet, Saar kase julun alay Uttam ❤❤❤
. जीवना तू काय दिले मला
भाग्य मिळवले माझे मी मला
जीवना तू चुकवले तू तुला
भार तुझा मला जाहला
जीवना तू फ सवलेस मला
भाता तुझा शब्दां चा का दिलास मला?
जीवना तू तु झाच भार झाला
भावना माझ्या निर्माण निर्भा वाच्या
जीवना तू काव्य काव्यक झालास का?
भाव माझा विविशुद्ध कळला का तुला???
केवळ अप्रतिम..... शब्दच नाहीत.
चला आपला कोणाला तरी उपयोग झाला,..
'सारेगामा' या कंपनीने गुरुवर्य सुरेश भट यांच्या काव्यावर आधारित दोन भाग 'कारवां क्लासिक' या उपक्रमांतर्गत यू ट्यूबवर टाकले आहेत. पहिला भाग २१ एप्रिलला तर दुसरा कालच (२८एप्रिल २०२२ रोजी ) टाकला आहे. ह्यातील पहिल्या भागात ह्या कोण सानिकाताई आहेत त्यांनी माझ्या पुस्तकाचा खूप उपयोग झाला, असा उल्लेख केला आणि आभार मानले आहेत. त्याबद्दल त्यांचे आभारच. आपल्या पुस्तकाचा कोणालातरी उपयोग झाला हेही नसे थोडके. श्री भट साहेबांच्या अजून काही आठवणी वाचायच्या असतील तर (व खात्रीशीर माहिती हवी असेल तर) ९९२२१२७४९२ या क्रमांकावर संपर्क साधावा.
प्रदीप निफाडकर
मी 75वर्षांचा महातारा आहे ।
मला तरुणपण आठवल माझ !
पुस्तक हवे आहे. फोन करीन
अप्रतिम सादरीकरण अतिशय लोभस स्वर व्कवीच्या सर्व वांग्मयाचा गाढ व्यासंग
अप्रतिम, शब्द पण अपुरे पडतील असा हा कार्यक्रम. हा कार्यक्रम आम्हाला उपलब्ध करून दिल्याबद्दल खुप खुप आभार
प्रणयगीता पासून ते भावगीताचे वजन सहज पेलून आपल्या लेखणीतून उतवणारा एक अवलिया
🌹🙏🌹👌प्रत्येक शब्द”स्पंदन”❤👌❤❤️❤👌❤👌❤👌❤अप्रतिम,अतूल्य❤🌹🙏🌹
Asa kvi honar nahi ❤
. दूर दूर ची वाट पहात होते मी
दूर गावाच्या देशाला जात होते मी
दूर चा निरोप आला ,गेले मी
दूरच राहिला प्रदेश सात्विक संताप ते मी
दूर दूर मी नात्यांची बेटे अनुभवली मी
दूरची वाट दूर ची अनुभवली मी
दूर दृष्टीने वागले मी
दूर दूर सुदूर जाणार मी!
खुप च छान झाली असणार असं वाटते
अति सुंदर आणि अपत्रिम गीत आहेत, ऐकावं तेवढं कमीच वाटतं....सुंदर सादरीकरण आणि खूप छान माहिती... एवढी सुरेख गाणी दिल्याबद्दल सुरेश भट ह्यांना शत शत नमन 😊❤❤
: सूर्य पाहिलेली मी तुम्ही पाहिला का?
चंद्र पाहिलेली मी तुम्ही अनुभव लाय का ?
सूर्यासारखी तेजस्विनी मी तुम्ही नाही का?
चंद्र म्यासारखे दुधाळ तेज मी तुम्ही नाही का?
सूर न ऐकता सुरेल मी तुम्हांला सुरेल आवाज का?
चं दाराणी तू सुरे ल गाशीलं का?
सुनील सुनी ती माझी वर्तणूक सुधीर तुम्ही आहात का?
चंदेरी विश्वात चमचमती चांदणी मी तुम्ही चंद्रप्रकाश आहात का?
सूर्य मी सूर्यप्रकाश मीच
चंद्रमीच चंद्रप्रकाश ही मीच
तेजातत्व मी अवकाशही मीच
अमर मी अर्तक्य मीच!
अप्रतिम सौंदर्य आणि त्या च ताकदीचे गायन व सादरीकरण
किती आणी कसे शब्दात मांडावे हे क ळत नाही अप्रतिम
फारच सुंदर
खूपच छान.
एखाद्या छानशा मैफिलीत आपण बसलो आहोत.
अमृतवर्षा झेलत आपण स्वरांमध्ये भिजत असल्याचा भास होत राहतो.
माझ्या सारख्या परिजातप्रेमिला गीतातील परिजातचा उल्लेख खरंच खूप सुखावून जातो.
oskar Noble oskar Dada shaheb falke Sir *x
अप्रतिम
❤❤❤❤❤
अप्रतिम आहे
Ati sundar dusara shabdach nahi 7:05
रसिकांची आवड ओळखुन गानी ऐकवने हि सुध्दा दैवी शक्तीच म्हणावी होना..🌺
The top class man.
अप्रतिम........ असे कोणी होणे नाही !
सुंदर केले आहे, प्रणाम 🙏🏻
Khup sunder god gani ahet
फारच छान.👌👍😊
अप्रतिम 52:27
खुप खुप छान 🙏🙏🙏🙏
Just mesmerizing.
Bhat Sir
Mastach gani sagli❤
Ambajogai yethe zalelya akhil Bhartiya Marathi sahitya sammelanat me Ma.Suresh Bhatt yanchya gazala aiykalya aahet.
मलमली तार्णृय हेच सांगणे कठिण...
अप्रतिम ❤
खूप छान
खूप सुंदर 👌🏻👌🏻👌🏻आपले खुप आभार 🙏🏼
खुपच सुंदर
वर्णन करायला शब्द अपुरे पडतात.
हि प्रतिभा अजरामर आहे...
Great Person Poet. Immortal
कोणीतरी कधी ही उडवून झोप गेले
कोठे?तिचे च ओझे आठवून मीच जागे
तिच्यासाठी प्राण माझा अजुनी वाट पाहे
तिच्याचसाठी जीव मा झां गहाण ठेवीत आहे
कळेना मला कधीही काय काम तुझे इथे हे
कळेना मला क्षणात तू कोण रूपे आहे?
तू कोण सांग मजला कोडयात नको बोलणे
तू आत्मजा कुणाची हे कळले तुझे वागणे
कसा प्रवास केला नाही जरी साथी कोणी
कसा नाही साथी पर मू च तुझ्या पाठीशी
Great kavi❤
खूपच छान
खुफ great manus
अप्रतिम एवढा एकच शब्द तोही कमी पडावा अशी सगळी गाणी आणि त्यासोबत तुम्ही दिलेली माहिती, खरंच मैफिल ऐकल्याचा आनंद होतो
बहोत बढिया
My favourite is... Me maaz harpun basale gggg
प्रत्येक शब्द सोन्यासारखा
Sundar Rachana
अप्रतिम
Aavtarik. Poorush kalakar janam. Lete.bante. Nahi
एक सुरेल मेहफिल
Kya bat Hai .....Deepak.Bajare
Khup chan
Ghup chan
तुला कधी कळेल मी का वाट पहा णे??
मी चं सांगीन तुला वाट नसते
तुला काहीच नाही तू कु ढतो वाट नसते
मी चोखाळली वाट एकच असते
तुला कळलेचं नाही मी, सहनशील नसते
मी च दाखवीन सारे सो स णे फिरते
तुला समजणार नाही गति अफाट अस ते
मी समजून घेईन, सारे खेळ तुझे
तुला मागितले राज्य पृथ्वी चे तुझेच असते
मी न्याय मिळवीन राज्य आता माझेच ठरते.
सुरेख
Excellent
सुंदर
Only great
वाह छान