भट साहेबांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.... 🙏🙏🙏🙏 ❤️❤️❤️सह्याद्री किंवा दूरदर्शनचे हेच खरे ऐश्वर्य आहे...TRP च्या जमान्यात वावरणाऱ्या पिढीला ह्या खजिन्याचा मोल कसा कळणार?
भट साहेबांबद्दल म्या पामराने काय बोलावे! त्यांच्या प्रतिभेला माझे सलाम! आणि दूरदर्शनने असा अप्रतिम कार्यक्रम त्यांच्या स्वरामध्ये फुलवला हे आम्हा रसिकांचे भाग्य!
बहुतेक प्रतिभावंतांना दुःख वेदना यांचा शाप असतो. सुरेश भट त्याला अपवाद नव्हते. त्यांनी मराठी साहित्याला आकाशाएवढी उंची आणि श्रीमंती दिली. त्यांच्या स्मृतींना शतशः प्रणाम!
As a Gujarati Hindu born in Durban South Africa, I love and respect the Marathi culture so much. Srikantji has sung this so beautifully and so effortlessly. Jai Maharashtra Bharat Mata ki Jai.
17:25. *"साय"* आसवांनी मी मला भिजवू कशाला? एवढेसे दुःख मी सजवू कशाला? लागले वणवे इथे दाही दिशांना एक माझी आग मी विझवू कशाला? बोलका संताप मी साऱ्या मुक्यांचा तापलेले ओठ मी बुजवू कशाला? मी असा कलदार कोठेही कधीही पावल्या चवल्यास मी खिजवू कशाला? मी उन्हाचा सोबती घामेजलेला चंद्रमा प्राणात मी रुजवू कशाला? रात्र वैऱ्याची पहारा सक्त माझा जागणारे शब्द मी निजवू कशाला? *साय मी खातो मराठीच्या दुधाची* *मी कुणाचा उंबरा झिजवू कशाला?*
आसवांनी मी मला भिजवू कशाला एव्हढेसे दुःख मी सजवु कशाला ? साय मी खातो मराठीच्या दुधाची मी कुणाचे उंबरे झिजवू कशाला ? गजलसम्राट सुरेश भट 🙏🏻💕 कृपया असे अजून जुने कार्यक्रम उपलब्ध करा.
लॉकडॉउन सुरु असताना सुरेश भटांच्या गझलेचा हा कार्यक्रम सह्याद्रीने यूट्यूबवर टाकला. आणि ज्यांना सुरेश भट फक्त नावानेच माहीत होते ते प्रत्यक्ष पाहायला मिळाल्याचे अनुभव मिळाले. खरचं त्यांच्या गझल त्यांच्या तोंडून ऐकायच्या म्हणजे एक स्वर्ग अनुभवच आहे. सह्याद्री वाहिनीचे फार फार आभार. 💐❤️🙏🏻
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. ruclips.net/user/ddsahyadri ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RUclips @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
या नदीच्या पार तेथे एक माझे गाव होते कोण जाणे हाय तेव्हा काय माझे नाव होते तो कसा बाजार होता ? ती कशी होती दुकाने ? रक्त होते एक ज्याचे वेगळाले भाव होते दे शिवी तुही अशी की , जी कुना ऐकू न यावी आजचे आहत साधू - कलचेही साव होते प्राण जाताना दग्याचा मी कुठे आरोप केला ? ओळखीच्या माणसांचे ओळखीचे घाव होते ते न होते नेहमीच्या त्याच काट्यांचे पहारे (ते फुलांच्या लाजण्याचे लाघवी घेराव होते) राहिले आयुष्य कोठे लावण्यासाठी पणाला घेतले जे श्वास तेही हरलेले डाव होते सुरेश भट -
दोन वेळा हा संपूर्ण कार्यक्रम पाहिला.. पुढे अजून किती वेळा पाहिला जाईल माहित नाही..पण हा अनमोल ठेवा हृदयाच्या कायम जवळ राहील.. आदरणीय भट साहेबांच्या प्रतिभेबद्दल बोलण्यासाठी शब्द नाहीत.. त्यांच्या शब्दांमध्ये किती सामर्थ्य आहे ह्याची सतत जाणीव होतेय.. आणि कॉमेंट बॉक्स मध्ये जे जे वाचले.. अक्षरशः भारावून गेलो.. किती रसिक, जाणकार, आणि प्रेमळ माणसे आहेत इथे..आपण सारे आपल्या माय मराठीची लेकरे आहोत ह्याची प्रचिती येते..🙏🙏🎼❤❤
सुरेश भट साहेबांना आजवर ऐकत आलो होतो आज प्रत्यक्ष त्यांना पाहुन जंन्म धंन्य झाल्यासारखे वाटले. विझलो जरि आज मि हा माझा अंत नाही पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही,छाटले जरि पंख माझे पुन्हा उडेन मि अडवु शकेल मला अजुन अशि भिंत नाहि. ..
Pppppppp0ppppppppppppppppppppppppp0p00p0pppppp ooooooooooooooooooooooooooooppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp😅9pppppp0ppppppp000ppppppppppp0pppppppppppp0pppppp0pppppppppppppppppppppppppppppooooooooo9ooooo99oooo9pppv w , ww, v pp0oooooooooooo
'झंझावात ' वाचले आणि RUclips वर कविवर्य सुरेश भट Type केलं. आणि सह्याद्री ने सुरेश भटां सोबत ओळख करून दिली.... खूप छान.. असा कवी पुन्हा होणे नाही...❣️❣️
मराठी साहित्य क्षेत्रातील कविश्रेष्ठ, गजलकार सुरेश भट यांच्या गजल आणि काव्य त्यांच्याच आवाजात मुखोद्गत होऊन श्रवणाचा आनंद घेता येणे, ....ह्यासारखे भाग्य लाभणे, हे खरोखर 'दुग्धशर्करा योग' सारखे आहे.....🙏🙏 कविवर्य सुरेश भटांच्या काव्यस्मृतीस विनम्र अभिवादन ....🙏🙏
मि गझलसम्राट सुरेश भट यांचा हा विडीवो खुप वेळा ऐकला आहे पुन्हा - पुन्हा पाहवा वाटतो सुरेश भट यांच्या कवितेत एक वेगळीच झलक दिसते, thanks sir एवढ्या सुंदर - सुंदर तुम्ही आम्हाला ऐकवल्या . (I really miss you sir)
खरंच. सह्याद्रीमुळे आज पहिल्यांदा सुरेश भट यांचा आवाज ऐकताच आला. फारच ह्रदयस्पर्शी गजल आहेत त्यांच्या. खूप खूप धन्यवाद सह्याद्री वाहिनीचे आणि You Tube चे.
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. ruclips.net/user/ddsahyadri ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RUclips @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
मराठीची दुधाची साय खाणारा मी असा कलदार............. मराठी भाषेतील समृद्ध शब्दांची प्रभावी नेत्रदीपक आरास मनाला भावलेला मराठी मनमोहक दागिना अमरावतीचा अवलिया वतनदार

सुरेश भट यांची रचना अप्रतिम यांमधील दुःखाच्या वाटेवर आणि हरलेले डाव ह्या दाेन गझल म्हणजे अप्रतिम खुप सार सांगुन जातात सुरेश भट यांचे शब्द माझ्या आयुष्याच्या सारीपाट जीवनाचा सांगुन जातात . माझ आयुष्य मांडलय या शब्दांनी त्यांचा एक न् एक शब्द मनाला बेधुंद करून जातात . हे माझे आवडते गझलकार आहेत
भट साहेबांच्या गझलांनी नेहमीच जीवनाला आणि मराठी साहित्याला एक नवीन मार्ग एक नवीन ऊर्जा दिली आहे..त्यांचा हा स्पर्श जपून ठेवून आम्हा नवोदित कवी मंडळींपर्यंत पोहचवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद सह्याद्री दूरदर्शनचे 🙏🙏🙏🙏
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RUclips @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
"सुवर्ण मराठी साहित्याच्या कविताच्या भरल्या चंदेरी गागरी"! "महान सुरेशजीनच्या शांताताईच्या दिव्य हस्ताने जमले शब्द भवसागरी"! "नवयुगात जुन्या कविताच रंगल्या गायन करुनी लतामयाच्या मधुर संगीत भरारी"!
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. ruclips.net/user/ddsahyadri ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RUclips @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. ruclips.net/user/ddsahyadri ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RUclips @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Thank you for uploading this. This show touched my heart. I hope more people from my generation listen to this! Marathi culture is loosing it's recognition. And it's sad to see that.
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. ruclips.net/user/ddsahyadri ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RUclips @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
भट साहेबांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.... 🙏🙏🙏🙏 ❤️❤️❤️सह्याद्री किंवा दूरदर्शनचे हेच खरे ऐश्वर्य आहे...TRP च्या जमान्यात वावरणाऱ्या पिढीला ह्या खजिन्याचा मोल कसा कळणार?
भट साहेबांबद्दल म्या पामराने काय बोलावे! त्यांच्या प्रतिभेला माझे सलाम! आणि दूरदर्शनने असा अप्रतिम कार्यक्रम त्यांच्या स्वरामध्ये फुलवला हे आम्हा रसिकांचे भाग्य!
बहुतेक प्रतिभावंतांना दुःख वेदना यांचा शाप असतो. सुरेश भट त्याला अपवाद नव्हते.
त्यांनी मराठी साहित्याला आकाशाएवढी उंची
आणि श्रीमंती दिली.
त्यांच्या स्मृतींना शतशः प्रणाम!
,🌹🙏🌹👍
As a Gujarati Hindu born in Durban South Africa, I love and respect the Marathi culture so much. Srikantji has sung this so beautifully and so effortlessly. Jai Maharashtra Bharat Mata ki Jai.
17:25. *"साय"*
आसवांनी मी मला भिजवू कशाला?
एवढेसे दुःख मी सजवू कशाला?
लागले वणवे इथे दाही दिशांना
एक माझी आग मी विझवू कशाला?
बोलका संताप मी साऱ्या मुक्यांचा
तापलेले ओठ मी बुजवू कशाला?
मी असा कलदार कोठेही कधीही
पावल्या चवल्यास मी खिजवू कशाला?
मी उन्हाचा सोबती घामेजलेला
चंद्रमा प्राणात मी रुजवू कशाला?
रात्र वैऱ्याची पहारा सक्त माझा
जागणारे शब्द मी निजवू कशाला?
*साय मी खातो मराठीच्या दुधाची*
*मी कुणाचा उंबरा झिजवू कशाला?*
स्वतः सुरेश भट यांच्या कडून त्यांच्या कविता आणि गझल ऐकणे हे परम भाग्य. दूरदर्शन वाहिनीचे खूप खूप आभार. 🙏🏼
सह्याद्री आभार... अजून जरा शोध घ्या... आणि उपलब्ध करा.❤
आमच्या अमरावतीला लाभलेला अस्सल हिरा म्हणजे कविवर्य सुरेश भट साहेब.🙏🙏🙏
आसवांनी मी मला भिजवू कशाला
एव्हढेसे दुःख मी सजवु कशाला ?
साय मी खातो मराठीच्या दुधाची
मी कुणाचे उंबरे झिजवू कशाला ?
गजलसम्राट सुरेश भट 🙏🏻💕
कृपया असे अजून जुने कार्यक्रम उपलब्ध करा.
Sheth FB la share karat chala asla kahi 😀
सुंदर
सुरेख
17:30
कुणीतरी सुजाण सज्ञान आणि रसिक अधिकारी मुंबई सह्याद्री दूरदर्शन मध्ये आलेला दिसतोय...
👍
माय मराठीच्या द्वारावरती ,
शब्दतोरणे तुमची झुलती सदैव !
असा गझलसम्राट जन्मला येथे ,
हे मराठी - भाषकांचे सुदैव !!!
अप्रतिम प्रतिभा !
काव्यशास्त्राची अलौकिक प्रभा !!!
साय मी खातो, मराठीच्या दुधाची
मी कुणाचा उंबरा झिजवू कशाला ?
मराठी साहित्य क्षेत्रातील सर्वश्रेष्ठ गझलकार, गझलनवाज सुरेश भट साहेबांना मानाचा मुजरा...!
लॉकडॉउन सुरु असताना सुरेश भटांच्या गझलेचा हा कार्यक्रम सह्याद्रीने यूट्यूबवर टाकला. आणि ज्यांना सुरेश भट फक्त नावानेच माहीत होते ते प्रत्यक्ष पाहायला मिळाल्याचे अनुभव मिळाले. खरचं त्यांच्या गझल त्यांच्या तोंडून ऐकायच्या म्हणजे एक स्वर्ग अनुभवच आहे. सह्याद्री वाहिनीचे फार फार आभार. 💐❤️🙏🏻
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
ruclips.net/user/ddsahyadri
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
सह्याद्री चे खुप खुप आभार, त्यांच्यामुळेच हा अनमोल ठेवा एकायला मिळाला....✨💐🙏
Mi kityek mahine jhale roj ratri jopnya purvi aikto❤️❤️❤️❤️💎
@@boovies8119 8jj hi
Exactly!
@@boovies8119
/
या नदीच्या पार तेथे एक माझे गाव होते
कोण जाणे हाय तेव्हा काय माझे नाव होते
तो कसा बाजार होता ? ती कशी होती दुकाने ?
रक्त होते एक ज्याचे वेगळाले भाव होते
दे शिवी तुही अशी की , जी कुना ऐकू न यावी
आजचे आहत साधू - कलचेही साव होते
प्राण जाताना दग्याचा मी कुठे आरोप केला ?
ओळखीच्या माणसांचे ओळखीचे घाव होते
ते न होते नेहमीच्या त्याच काट्यांचे पहारे
(ते फुलांच्या लाजण्याचे लाघवी घेराव होते)
राहिले आयुष्य कोठे लावण्यासाठी पणाला
घेतले जे श्वास तेही हरलेले डाव होते
सुरेश भट -
👍👍👌👌Thnx
Mk
Thank you
हि सुवर्ण भेट दिल्याबद्दल दूरदर्शन आपले लक्ष लक्ष आभार😍😍💓💓....भट साहेब खरेच शब्द जादूगार आहेत😍😍....मला अभिमान आहे मी अमरावतीकर अशण्याचा 🥺🥺🥺
दोन वेळा हा संपूर्ण कार्यक्रम पाहिला.. पुढे अजून किती वेळा पाहिला जाईल माहित नाही..पण हा अनमोल ठेवा हृदयाच्या कायम जवळ राहील.. आदरणीय भट साहेबांच्या प्रतिभेबद्दल बोलण्यासाठी शब्द नाहीत.. त्यांच्या शब्दांमध्ये किती सामर्थ्य आहे ह्याची सतत जाणीव होतेय..
आणि कॉमेंट बॉक्स मध्ये जे जे वाचले.. अक्षरशः भारावून गेलो.. किती रसिक, जाणकार, आणि प्रेमळ माणसे आहेत इथे..आपण सारे आपल्या माय मराठीची लेकरे आहोत ह्याची प्रचिती येते..🙏🙏🎼❤❤
सुरेश भट यांच्या अप्रतिम गीत रचना एेकुन
ह्या मंत्रमुग्ध करणाऱ्या सुंदर दुरदर्शन कार्यक्रम, युट्युबवर प्रस्तुतीसाठी,
आपले खुप खुप धन्यवाद ! 🙏
श्री सुरेश भट यांच्या अप्रतिम गीत रचना ऐकून मन मंत्रमुग्ध झाले
सुरेश भट साहेबांना आजवर ऐकत आलो होतो आज प्रत्यक्ष त्यांना पाहुन जंन्म धंन्य झाल्यासारखे वाटले. विझलो जरि आज मि हा माझा अंत नाही पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही,छाटले जरि पंख माझे पुन्हा उडेन मि अडवु शकेल मला अजुन अशि भिंत नाहि. ..
Pppppppp0ppppppppppppppppppppppppp0p00p0pppppp ooooooooooooooooooooooooooooppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp😅9pppppp0ppppppp000ppppppppppp0pppppppppppp0pppppp0pppppppppppppppppppppppppppppooooooooo9ooooo99oooo9pppv w , ww, v pp0oooooooooooo
12:15 Haralele Dav
17:20 Sayy - Marathichy Dudhachi
22:25 Dipdan
29:50 Chandra Aata Mavlaya lagala
35:00 Kapur
40:40 Toran
47:18 Kagdache Ful
51:50 Rang Maza Vegla
❤ thank you
Lai,bhari very nice very good
Old is gold very very happy
Khup khup dhanywad❤
Khupch chan surelh gani
साय मी खातो मराठीच्या दुधाची
मी कुणाचा उंबरा झिजवू कशाला
किती अभिमान आहे भाषेचा
ग्रेट भट साहेब.💐
हा तर माणिक मोत्यांचा खजिनाच .
सह्याद्री वाहिनीचे शत शत आभार .
कविवर्य श्री. सुरेश भट यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन..!!! 🙏🙏💐आणि सह्याद्री वाहिनीचे खूप खूप आभार..🙏🙏
समोर बसून ऐकणारे खरेच भाग्यवान, असा कवी परत होणे नाही
पहिल्यांदा सुरेश भटांना ऐकलं...मराठी भाषेचा खरा उपासक...
सह्याद्री चे खूप खूप आभार अनमोल ठेवा जपण्यासाठी....❤️
दूर नाही जवळचे मनाचे दर्शन Great DD मराठी
'झंझावात ' वाचले आणि RUclips वर कविवर्य सुरेश भट Type केलं. आणि सह्याद्री ने सुरेश भटां सोबत ओळख करून दिली.... खूप छान.. असा कवी पुन्हा होणे नाही...❣️❣️
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
सुरेश शब्दांची खाण आणि कल्पकतेचे मोकळे रान! 👌❤
2024 ला सुद्धा तितकीच ताजी मैफल वाटते ही... ❤
आज युट्यूबवर सापडलेलं सर्वोत्तम व्हीडिओ...
सह्याद्री वाहिनी चे शतशः आभार मानतो
मराठी साहित्य क्षेत्रातील कविश्रेष्ठ, गजलकार सुरेश भट यांच्या गजल आणि काव्य त्यांच्याच आवाजात मुखोद्गत होऊन श्रवणाचा आनंद घेता येणे, ....ह्यासारखे भाग्य लाभणे, हे खरोखर 'दुग्धशर्करा योग' सारखे आहे.....🙏🙏
कविवर्य सुरेश भटांच्या काव्यस्मृतीस विनम्र अभिवादन ....🙏🙏
मि गझलसम्राट सुरेश भट यांचा हा विडीवो खुप वेळा ऐकला आहे पुन्हा - पुन्हा पाहवा वाटतो
सुरेश भट यांच्या कवितेत एक वेगळीच झलक दिसते, thanks sir एवढ्या सुंदर - सुंदर तुम्ही आम्हाला ऐकवल्या .
(I really miss you sir)
खरंच. सह्याद्रीमुळे आज पहिल्यांदा सुरेश भट यांचा आवाज ऐकताच आला. फारच ह्रदयस्पर्शी गजल आहेत त्यांच्या. खूप खूप धन्यवाद सह्याद्री वाहिनीचे आणि You Tube चे.
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
ruclips.net/user/ddsahyadri
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
आमचे मित्र अभिषेक कदम ( सांगली) यांच्यामुळे हि मनोभावक मैफल अनूभवता आली. खूप खूप छान 🙏
33:55 प्रतिक्रिया द्यायला शब्द नाहीत,अप्रतिम भट साहेब 🙏👌
मराठीची दुधाची साय खाणारा मी असा कलदार............. मराठी भाषेतील समृद्ध शब्दांची प्रभावी नेत्रदीपक आरास मनाला भावलेला मराठी मनमोहक दागिना अमरावतीचा अवलिया वतनदार
56 minutes of Suresh ji presentation is encyclopedia of many people's...life, exceptionally talented poet, lyricists and writer.. proud to be मराठी..
अतिशय उत्तम ठेवा, धन्यवाद सह्याद्री 👌🙏
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
ruclips.net/user/ddsahyadri
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
सुरेश भट यांची रचना अप्रतिम यांमधील दुःखाच्या वाटेवर आणि हरलेले डाव ह्या दाेन गझल म्हणजे अप्रतिम खुप सार सांगुन जातात सुरेश भट यांचे शब्द माझ्या आयुष्याच्या सारीपाट जीवनाचा सांगुन जातात . माझ आयुष्य मांडलय या शब्दांनी त्यांचा एक न् एक शब्द मनाला बेधुंद करून जातात . हे माझे आवडते गझलकार आहेत
🌹🙏🌹शब्दांची गर्भीतार्थ रचना परिणामकारकआविष्कार❤️👌हळुवारपणाची पखरण वैशिष्ट्यपूर्ण अप्रतिम⭐️🙏❤️🌼❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️👌⭐️❤️👌⭐️🙏
सह्याद्री तुमच्या जवळचा हा अनमोल खजिना आपल्या प्रेक्षकांसाठी खुला केल्याबद्दल तुमचे खूप आभार!
अतिशय सुंदर दर्जेदार कार्यक्रम मन अगदी भाराऊन गेलं भट साहेबांचे बरेच नवीन शेर ऐकण्यास मिळाले.
फार दिवसांची इच्छा होती ,ती आज पूर्ण झाली.मनातील एकेक शब्दांचं घरटं काही विस्कटून तर काही घरटी बांधीत गेलो.....एक अपूर्व सोहळा....धन्यवाद!💐💐
🌹🙏🌹अमरावतीचा “अमर साहित्य सम्राट”मा. सुरेश भट👌⭐️❤️👌⭐️❤️👌⭐️❤️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️🙏⭐️⭐️⭐️⭐️⭐️🙏
हा खजिना रसिक श्रोत्यांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल सह्याद्रीचे आभार
तंतोतंत ही गझल स्व जगण्यावर आहे धन्यवाद सुरेश जी proud of u Amravati
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
भट साहेबांच्या गझलांनी नेहमीच जीवनाला आणि मराठी साहित्याला एक नवीन मार्ग एक नवीन ऊर्जा दिली आहे..त्यांचा हा स्पर्श जपून ठेवून आम्हा नवोदित कवी मंडळींपर्यंत पोहचवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद सह्याद्री दूरदर्शनचे 🙏🙏🙏🙏
अमरावतीकर सुरेश भट साहेबांचा वारसा जपला व उपलब्ध करून दिल्याबद्दल दूरदर्शन चे शतशः आभार
मी पण अमरावती कर... मागचा महिन्या पासून सुरेश भट्ट साहेबांचा हा कार्यक्रम सतत बघत आलेलो आहे 🙏🙏🙏🌹
❤❤ घेतले जे श्वास ते ही हारलेले डाव होते....
चिरेबंद भट साहेब...
धन्यवाद सह्याद्री 😘😘
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
"सुवर्ण मराठी साहित्याच्या कविताच्या भरल्या चंदेरी गागरी"!
"महान सुरेशजीनच्या शांताताईच्या दिव्य हस्ताने जमले शब्द भवसागरी"!
"नवयुगात जुन्या कविताच रंगल्या गायन करुनी लतामयाच्या मधुर संगीत भरारी"!
सह्याद्री वाहिनीचे मनापासून आभार. अप्रतिम कार्यक्रम. पर्वणीच
मला आणि माझ्यासारख्या असंख्य रसिकांना मंत्रमुग्ध करणारी ही साहित्य कृती ऐकता आली, पाहता आली हे केवळ दुरदर्शन मुळे शक्य झाले धन्यवाद आभार 🙏🙏🙏
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
ruclips.net/user/ddsahyadri
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
धन्यवाद यू ट्यूब ! भटसाहेबांना आपल्यामार्फत असे आभासी का होईना पण जवळून ऐकता आले ! सह्याद्री दूरदर्शनचे हार्दिक आभार आणि शुभेच्छाही!🙏👌👍
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
ruclips.net/user/ddsahyadri
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
तुमचे किती आणि कसे आभार माणावे सह्याद्री मुलाखत घेतल्याबद्दल, व्हिडिओ जतन केल्याबद्दल आणि उपलब्ध करून दिल्याबद्दल
लाख लाख धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
अतिशय श्रवणीय जेव्हा उदास वाटेल तेव्हा पुन्हा-पुन्हा ऐकत राहिन .
Thank you सह्याद्री for this ❤️
Very true
भट साहेबांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन 🙌🏼😢🙏🏼💐🌹
साय मी खातो मराठी च्या दुधाची
मी कुणाचा उंबरा झिजवू कशाला....
फक्त भट साहेब 💞💞💞
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
काय म्हणायचं आत्ता?😭 निःशब्द, मंत्रमुग्ध ❤️ हा अमूल्य ठेवा शेअर केल्या बद्दल मानावे तितके आभार कमी आहेत 🙏
अप्रतिम कार्यक्रम 😍😍
खुप खुप धन्यवाद 💐💐
ही गझलमैफिल कितीही वेळा बघितली तरी भुक तृप्त होत नाही.गझलगुरु श्री सुधीर भट याची गझल म्हणजे भुकेल्यास मिष्टाञन्न भोजनच.
सुरेश भट
@@neetabhise7310 autocorrect jhal asel😂
*Edit auto incorrect*
भट साहेबाना प्रत्यक्ष पाहता आले..धन्य झालो
खुप खुप आभार. हा अनमोल संग्रह उपलब्ध करून दिल्याबद्दल. आदरणीय सुरेश भट साहेबांना विनम्र अभिवादन
Hi gdyano tumhi ved mala lavle
Swas rokhuni mjshi gungaya lavle
८० च्या दशकात दूरदर्शनवर हा कार्यक्रम पाहिल्याचे लख्ख आठवते. हा पुन:प्रत्ययाचा आनंद करून दिल्याबदल अत्यंत आभारी आहे!
अतिशय सुंदर कार्यक्रम, धन्यवाद सह्याद्री वाहिनी
उशिरा का होईना..
सह्याद्री दूरदर्शन ने हा खजिना रसिक श्रोत्यांसाठी खुला केला त्याबद्दल दूरदर्शनचे शतशः आभार..!
🙏
मराठी कवितेच्या प्रांतात गझल-साम्राज्य
निर्माण करुन एकूणच मराठी कवितेला
अपूर्व असे वैभव प्राप्त करुन देणारे
महाकवी गझल-सम्राट सुरेश भट !
उत्तम कार्यक्रम! धन्यवाद, मुंबई दूरदर्शन- (सह्याद्री वाहिनी )
फारच सुंदर ,मनाला भिडनारे ❤❤❤
Thank you for uploading this. This show touched my heart. I hope more people from my generation listen to this! Marathi culture is loosing it's recognition. And it's sad to see that.
अप्रतिम! कार्यक्रम उपलब्ध करून दिल्याबद्दल हार्दिक धन्यवाद!
इतका सुंदर, श्रेष्ठ कार्यक्रम पुन्हा पुन्हा ऐकावा , अनुभवावा असा दर्जेदार कार्यक्रम दिल्याबद्दल सह्याद्रीचे मन:पूर्वक धन्यवाद.
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
ruclips.net/user/ddsahyadri
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
आदरणीय, सुरेश भट ( गझल सम्राट) अप्रतिम! काळजाला हात घालणाऱ्या गझला ऐकून मनातील अबोल वेदना बोलत्या झाल्यात , या कार्यक्रम आयोजनाचे खूप खूप आभार.
ज्यांनी हि मुलाखत घेतली ते देखील सुप्रसिद्ध गझलकार आणि लेखक डॉ . सुरेशचंद्र नाडकर्णी हे आहेत .
श्रीकांत पारगावकर यांच्या स्वरातील "केव्हा तरी पहाटे" सुद्धा खूप छान आहे.
Thank You So much 🙏🙏 खूप वेळा search केलं हे गाणं ,अखेर आज भेटलं ,all time favourite 🥰🥰 जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
खूप सुंदर... घरगुती मैफल... अनेकानेक धन्यवाद....🙏🙏🙏
Thank u Sahayadri for making available to us
Thanks a lot for sharing this Video . After 40 years !!!!!!
इतकेच मला जाताना सरणावर कळले होते,मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते..❤🙏🙇ग्रेट
Great program.. Quality of programs in those days certainly is of the highest standards
Thanks to Doordarshan.🙏🙏🙏
खूप छान सादरीकरण. पाठीमागील मध्येच वा वा करत आहेत त्यामुळे अडथळा येत आहे
अमरावती भूषण 🙏
असा कलावंत पुन्हा न होणे
अतिशय सुरेख कार्यक्रम,खूप अभिमान वाटतो ,त्यांची प्रत्यक्ष भेट म्हणजे एक सुखद आठवण ,सुरेशजींना विनम्र अभिवादन 🙏🙏
सुरेश भटांची गझल म्हणजे पर्वणी असते.अप्रतिम कल्पनाशक्ती.
सुरेश भटांसारखा कवि आता होणे नाही great poet 👏👏👏
अप्रतिम सुरेशजी, असा हिरा होणे नाही
गझलसम्राट सुरेश जी भट यांच्या पवित्र स्मृती विनम्र अभिवादन
🙏.
Follow us On--
FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
& @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
& @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
RUclips@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
& @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
देवकी पंडित, अप्रतिम गीत सादर केले 🙏🙏🙏
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
& @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH
& @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
& @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
मी सतत ही मैफिल बघत असतो.. धन्यवाद सह्याद्री वाहिनी..❤
खूपदा ही मैफिल पाहिली आणि पाहताेय... पुरातन ठेवा
❤❤❤ धन्यवाद...दुरदर्शन
Thanks for Sahyadri ...
अमरावतीच्या मातीची कुस धन्य झाली
खूप खूप खूप मनापासून धन्यवाद सह्याद्री वाहिनी ❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम !गझल ऐकून तृप्त झालो फारच मोठा खजिना
Thnku u Sahyadri for giving us memorable moments
Nivval utkrushta...shabdaatit asa ha shabda-sangeet sohola !!❤❤
प्रत्यक्ष जेव्हा एका मंचावर येण्याचा योग आला तेव्हा धन्य झाल्यासारखे झाले .
सर्वात सुंदर कार्यक्रम सादर केला आहे!
काळकथीत सुरेशजी भट यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली
Fortunate were those who were present at the maifil....
Waah waah...lajawab
Proud to b from amravati.