रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ! गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा ! कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा ! राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा ! कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा ! सांगती 'तात्पर्य' माझे सारख्या खोट्या दिशा "चालणारा पांगळा अन् पाहणारा आंधळा !" माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !
तानपुर्याच्या स्वर जसा तरल तरल झंकारतो , स्वर तुझ्या गळ्यातला चपलख त्यात मिसळतो , मिलाप ह्या दोहीचा , अंतरंगी रंगतो , रंग तुझा वेगळा , भाव विश्वात गुंतवीतो !! 🌹🙌👏
आकाशवाणी पुणे वर खगोलशास्त्र कार्यक्रमाच एक अतिशय विलोभनीय प्रास्ताविक गीत gingle song बाल केतकी माटेगावकर गात असे, ते अफलातूनच... शब्द कहिसे... विस्मरणात पण बालकेतकीचे confident स्वर सूर मात्र अजूनही रूंजी घालत असतात... (नक्षत्रांच्या भरल्या राशी दहा दिशांना सजल्या वेशी सारे वारे अन् ग्रहतारे)
वाह !!!🎶🎼🎵🌷सुरेशजी भट यांची ही उत्कृष्ट रचना !!! माझं ही हे लाडकं गाणं आहे; कारण मी संगीत दिग्दर्शित केलेली कवी केशवसुतांनी काही गीते पुन्हां माझ्याकडून गाऊन घेण्यासाठी सुधीर मोघे जींनी मला त्यांच्या घरी बोलावलं होतं(डिसेंबर 2011) तेंव्हा त्यांनी हे गाणं स्वतः हार्मोनियम वाजवत गायलं होतं....दुर्दैवाने त्यावेळी माझ्याकडे2 स्मार्ट फोन नसल्यामुळे ते रेकॉर्ड करता आलं नाही याची फार हळहळ वाटते😪🙏
गाणं तर सुरेख आहेच पण त्याचबरोबर तुझा आवाज सुद्धा खूप सुरेख आहे। सुरेख गायनाचे आणि वादनाचे अप्रतिम सादरीकरण। केतकी ताई मला हे गाणं तुझ्या आवाजात ऐकताना खरोखर छान वाटलं
अप्रतिम!! नुसताच सध्याचा सर्वात गोड मराठीचा आवाज नाही तर एकदम सधा हुआ स्वर, आवाजाची फेक एकदम कंट्रोल , अजून काही शब्दच नाही, खूप खूप आशीर्वाद , मोठी झालीच आहेस अजून खूप मोठी हो!!
हरे कृष्ण ! अतिशय सुंदर. केतकी तू खूप नशिबवान आहेस तुला देवकी ताईंसारख्या सुरेल , र्हदयाला भिडणार्या आवाजाच्या गुरु मिळाल्या आहेत आणि तू ते चांगले आत्मसात केलेआहेस तुझ्या गाण्यांत त्यांचा भास होत असतो देवकीताई व तु दोघींना संगीतांत भरपूर यश वो ही प्रार्थना.
खुप सुंदर गायली केतकी. आज तू सर्व सार्थकी लावून गायली. आमचे तुला आशिर्वाद नेहमीच आहे. आणि कविवर्य सुरेश भटांची प्रकर्षांने आठवण झाली. अशीच गात रहा. 👍👍💕💕🙏🙏👌👌
an amazing & Excellent singing.... how sweet your voice mem....bahut he dillkash voice paai hi aapne jo seedhe dill ko tuch krar jati hai, that's God giffit you please keep it....kammal ki gaiki hai aap ki composing of this romantic ghazal are very attractive hai jo k dill ko tuch ker jaati hai... heart tucching ....as well as शब्द रचना shairi bhut hi Laa jawab hai....God bless your voice....my good wishes to you for your futures....❤....from H.A.
केतकी अतिशय भावपूर्ण गायकी, वयापेक्षा तुझी गायकी फारच प्रभावी, वयाच्या अनुभवा पेक्षा गायकीचा अनुभव तुझा जास्त दिसतो असेच गात रहा हे गाणे म्हणजे माझा जीव की प्राण आहे
केतकी ताई अप्रतिम सादरीकरण हार्मोनियम खूपच छान तबला साथ एकदम बेकार गाण्याची उंची वाढवण्याचे जे मुख्य साधन आहे त्यात खूप कमतरता आहे बाकी कीर्ती ताई तुझ्या आवाजाला लाख लाख सलाम
केतकी खूप सुंदर. कसे वर्णन करावे ते समजत नाही. तुझ्यावर सा रे ग प मध्ये नक्कीच अन्याय झाला हे तुला आता ऐकल्यावर लक्षात येते. खूप मोठी हो. खूप आशीर्वाद.
Ek ch no Ketaki ...ag maza husband ni lavla hota song..mala mahit navhta tu mhantes ..ag Kay devaki tai ch mhantat asa ch vatla g . .khupach chan...tu khup lahan astana bhetlo hoto apan tuza baba n barobar ali hotis thanyala ...amchaithe ready vhyala east la ...god bless u. .
श्रीराम, अप्रतिम गायन आणि सुमधुर, स्वरेल दाणेदार आवाज. कशासाठी देवकीच्या गाण्याबरोर तुलना करायची? तुलना करणे अयोग्य. प्रत्येक कलाकार हा आपापल्या जागी श्रेष्ठच असतो. तू माझी अतीशय आवडती गायीका. तुझ्या गाण्यातुन बरंच काही शिकण्यासारखं आहे.
केतकी बाळ कविवर्य सुरेश भट यांच्या अप्रतिम गजलला गाताना त्यांना विसरू नये अन् देवकी ताई सारखे गाण्यासाठी तुला अजुन परिश्रम व रियाझ करणे आवश्यक आहे अन् सर्वात महत्त्वाचे गझल नीट समजून योग्य शब्दावर भर देऊन गाणे पोहचवणे जमले पाहिजे खूप शुभेच्छा
तूझी सगळीच गाणी अतिशय छान असतात. तूला देवकी ताई गुरू म्हणून लाभायला हे जस तूझ भाग्य तसच आता महणावस वाटत की त्यांनाही ईतकी छान शिष्या मिळाली हा पण दुग्ध शर्करा योग असावा.
खुप छान केतकी, काही कारणांस्तव प्रत्यक्ष कार्यक्रमाचा अनुभव घेता नाही आला याची आज मला कुठेतरी उणीव भासते आहे. तू खूप सुंदर गायले आहे हे गाणे पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा. लवकरच भेट होईल अशी इच्छा व्यक्त करतो.😍🙏
Singing resembles Lataji at many places..very melodious.. fantastic rendition..
कविवर्य सुरेश भट यांचे शब्द आणि देवकी पंडित ताई आणि केतकी यांच्या सरांचा सुरांचा अवीट संगम. ऐकताना मन अगदी भारावून जाते. धन्यवाद
जी गाणे एकुन मन तृप्त होते, आनी डोळेमधुन आश्रु येत, त्या गण्याला आणि सुरा ना, वेगळे दाद ती काय पाहीजे, शाब्बास केतकी 🙏
केतकी ताई देवकी ताईंसारख्या खूप सुंदर जागा घेतलेल्या अन् सूर काळजाचा ठाव घेतो अप्रतिम❤
अप्रतिम गायन👌👌👌👌👏👏👏,,,, फक्त नम्रपणे नमूद करायचे आहे की, सुरेश भट साहेबांची ही गज़ल आहे,, गीत नाही🙏🙏
खर बोललास भाऊ
देवकी ताईंची गायनशैली अचूक दाखविली आहेस
फारच छान
तुला खूप खूप शुभेच्छा
केतकी बाळ तुझ्यावर लिटील चॅंप मध्ये अन्याय केला होता. पण आज तु त्या पेक्षा वेगळी आहेस हे दाखवून दिले आहेस शाब्बास शाब्बास खुप मोठी हो
Kay zale hote?
लिटिल चॅम्प मध्ये अजिबात अन्याय झाला नव्हता त्या वेळेच्या आणि आताच्या गाण्यात खूप फरक होता आणि आता तर केतकी खूपच छान गाते ❤
रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा !
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा !
कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा !
राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी
हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा !
कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो
अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा !
सांगती 'तात्पर्य' माझे सारख्या खोट्या दिशा
"चालणारा पांगळा अन् पाहणारा आंधळा !"
माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !
तानपुर्याच्या स्वर जसा तरल तरल झंकारतो ,
स्वर तुझ्या गळ्यातला चपलख त्यात मिसळतो ,
मिलाप ह्या दोहीचा , अंतरंगी रंगतो ,
रंग तुझा वेगळा , भाव विश्वात गुंतवीतो !!
🌹🙌👏
अप्रतिम सादरीकरण केलंस ❤❤❤🥰🥰👌🏻👌🏻
आकाशवाणी पुणे वर
खगोलशास्त्र कार्यक्रमाच
एक अतिशय विलोभनीय
प्रास्ताविक गीत gingle song
बाल केतकी माटेगावकर
गात असे, ते अफलातूनच...
शब्द कहिसे... विस्मरणात
पण बालकेतकीचे
confident स्वर सूर
मात्र अजूनही रूंजी घालत असतात...
(नक्षत्रांच्या भरल्या राशी
दहा दिशांना सजल्या वेशी
सारे वारे अन् ग्रहतारे)
आम्ही रंगलो केतकीच्या, रंगात…🌺खुप सुंदर.
सारे रंग अलदपणे दाखवले या गाण्यात
वाह !!!🎶🎼🎵🌷सुरेशजी भट यांची ही उत्कृष्ट रचना !!!
माझं ही हे लाडकं गाणं आहे; कारण मी संगीत दिग्दर्शित केलेली कवी केशवसुतांनी काही गीते पुन्हां माझ्याकडून गाऊन घेण्यासाठी सुधीर मोघे जींनी मला त्यांच्या घरी बोलावलं होतं(डिसेंबर 2011) तेंव्हा त्यांनी हे गाणं स्वतः हार्मोनियम वाजवत गायलं होतं....दुर्दैवाने त्यावेळी माझ्याकडे2 स्मार्ट फोन नसल्यामुळे ते रेकॉर्ड करता आलं नाही याची फार हळहळ वाटते😪🙏
गाणं तर सुरेख आहेच पण त्याचबरोबर तुझा आवाज सुद्धा खूप सुरेख आहे। सुरेख गायनाचे आणि वादनाचे अप्रतिम सादरीकरण। केतकी ताई मला हे गाणं तुझ्या आवाजात ऐकताना खरोखर छान वाटलं
अप्रतिम आवाज, संगीत अणि साथ. थेट हृदयाला भिडणारी गझल. एकदा ऐकल्या नंतर प्रेमात पडायला लावणारी अणि परत परत ऐकावीशी वाटणारी. अप्रतिम 👌👌
वेरी nice केतकी m. नागपूर ला फंक्शन मध्ये लाईव्ह कार्यक्रम मध्ये बघितलं मी खूप जवळून कोमल आवाज आहे क्लासिकल
खूप सुंदर!! अगदी देवकीताईचा भास होतो.
अप्रतिम!! नुसताच सध्याचा सर्वात गोड मराठीचा आवाज नाही तर एकदम सधा हुआ स्वर, आवाजाची फेक एकदम कंट्रोल , अजून काही शब्दच नाही, खूप खूप आशीर्वाद , मोठी झालीच आहेस अजून खूप मोठी हो!!
Thank you so much 😀
अतिशय सुंदर केतकी साक्षात देवकी ताई च गात आहे असं वाटलं अप्रतिम❣️
हरे कृष्ण ! अतिशय सुंदर. केतकी तू खूप नशिबवान आहेस तुला देवकी ताईंसारख्या सुरेल , र्हदयाला भिडणार्या आवाजाच्या गुरु मिळाल्या आहेत आणि तू ते चांगले आत्मसात केलेआहेस तुझ्या गाण्यांत त्यांचा भास होत असतो देवकीताई व तु दोघींना संगीतांत भरपूर यश वो ही प्रार्थना.
Surel apratim baiketkikeep it up
One of the best singers!! It's a divine experience watching you perform and listening to your magical voice. Love and respect to YOU!! ❤
काव्य सुंदर, संगीत सुंदर, आणि तू गायलीस पण खूप सुंदर, अखंड गाणे खरंच कठीण असतं. खूप प्रेम.
खुप सुंदर गायली केतकी. आज तू सर्व सार्थकी लावून गायली. आमचे तुला आशिर्वाद नेहमीच आहे. आणि कविवर्य सुरेश भटांची प्रकर्षांने आठवण झाली. अशीच गात रहा. 👍👍💕💕🙏🙏👌👌
अप्रतिम गायन ❤❤ खूप छान
an amazing & Excellent singing.... how sweet your voice mem....bahut he dillkash voice paai hi aapne jo seedhe dill ko tuch krar jati hai, that's God giffit you please keep it....kammal ki gaiki hai aap ki composing of this romantic ghazal are very attractive hai jo k dill ko tuch ker jaati hai... heart tucching ....as well as शब्द रचना shairi bhut hi Laa jawab hai....God bless your voice....my good wishes to you for your futures....❤....from H.A.
अप्रतिम सादरीकरण केतकी, संयम, स्पष्टता, भावना आणि थेट सुरांची ढाल... कोमल आवाजाने वजनदार शब्दांमध्ये जीवच ओतला... खूपच छान, तृप्तता...#अभिनंदन_शुभेच्छा 💐👌
Khupch chan shabdach nahi . Khup pudhe jashil .tujhe bolava vithal he gaane mi nehami aikate .manach bharat nahi . 👌👌👌👌👌👌🌹🌹🎉🎉🎺🎸♥️
किती गोड म्हंटले आहेस
देवकी ताईंची छाप असूनही तुझे वेगळेपण जाणवले
God bless you dear...
अशीच छान गात रहा
केतकी अतिशय भावपूर्ण गायकी, वयापेक्षा तुझी गायकी फारच प्रभावी, वयाच्या अनुभवा पेक्षा गायकीचा अनुभव तुझा जास्त दिसतो असेच गात रहा हे गाणे म्हणजे माझा जीव की प्राण आहे
Thank you so much 😀
अतिशय अप्रतिम सुंदर गायन आणि आवाजात अँक्टिव्हिटी आहे ्
केतकी ताई अप्रतिम सादरीकरण हार्मोनियम खूपच छान तबला साथ एकदम बेकार गाण्याची उंची वाढवण्याचे जे मुख्य साधन आहे त्यात खूप कमतरता आहे बाकी कीर्ती ताई तुझ्या आवाजाला लाख लाख सलाम
तू तुझ्यासारखी गायलीस, अतिशय सुंदर, भावपपूर्ण
वाह वाह अगदी सुरेल आवाज, कविवर्य सुरेश भट यांची अजरामर गझल.
देवकी पंडीत मॅडम यांची आठवण झाली
Apratim gailes tu he geet Ketkitai tai man prasanna zale....
Super volume Finishing
Jay siyaram
गुरूंची उत्तमोत्तम शिष्या...... खुप सुंदर.. अप्रतिम...
अप्रतिम! अवघड गाणे सादर करणे कठीण च असते.तरीही छान च गायलंय. धन्यवाद
व्वा.....!!!🌈
.शब्द अपुरे👍
देवकी ताईंचा ....भास झाल्याशिवाय राहत नाही 🙏
केतकी खूप सुंदर. कसे वर्णन करावे ते समजत नाही. तुझ्यावर सा रे ग प मध्ये नक्कीच अन्याय झाला हे तुला आता ऐकल्यावर लक्षात येते. खूप मोठी हो. खूप आशीर्वाद.
बोलायला शब्द च नाही आहे असा आवाज आहे ताई तूझं ❤❤❤ खूपच छान रवी कबले 🥰👌🙏👏🌹💐
फार सुंदर केतकी .....! देवकीताईंची आब राखलीस तू .....🙏🙏🙏🙏🙏🥰 आणि तुझ्या आईची पण आठवण करऊन दिलीस .....!! 😂
अन् काळ्या झाल्या कधीच्या … सोशिल्या ज्या ज्या कळा…अप्रतिम काम्पज़िशन सुरेश भटांचे व अप्रतिम गायकी केतकी माटेगांवकर चे ..🎉❤
केतकी तुमचा स्वर खुपच सुंदर आहे तुमचे अभंग व गीते नेहमीच एकतो
खरोखरच हे गाणं ऐकून देवकी ताईंचा भास झाला . खूपच सुंदर . अशीच गोड गाणं रहा ह्याच शुभेच्छा .
अप्रतिम . रंगात साऱ्या नंतर जी मधली हरकत आहे त्याने लगीच उठाव येतो गाण्याला.
Apratim. Suresh bhat marathi gazalkar. Chaan sadarikaran.
Manapaynt pohachl.khup chan.badhiya
किती सहज म्हणतेस, ह्यामागे तुझी रियाजाची तपश्चर्या आहे. ग्रेट .अशीच गात रहा.
अप्रतिम भाववलयात ह्रद्यस्पर्शि रंगलेले देवकिताईंचे वेदनादायी गीत मनाला व डोळ्यांच्या कडा भिजवूनी जाते . अतिशय सुंदर गीत.🙏🌹
खुप सुंदर गाणं उत्क्रूष्ट पध्दतीने गायले अप्रतिम ❤🌺
Thankyou 💜
अप्रतिम .तुझ्या आवाजात देवकी पंडित यांच्या गाण्याचा भास होतो.
तोडलस केतकी आज तू👍🎊. अवर्णनीय गायकी.
अप्रतिम गायले आहेस केतकी
किती सुंदर चाल, शब्द.........केवळ अप्रतिम.
गझलकार सुरेश भट 🙏🙏🙏
Apratim gailes ketki.Devki tainchi aathvan zhali.
किती छान, डोळ्यांत पाणी आलं😥👌
खूप छान👌 गाण्याच्या सुरूवातीलाच देवकी ताईंची आठवण झाली खूप खूप शुभेच्छा 💐💐
कवी सुरेश भट यांचे अप्रतिम शब्दाअविष्कार,🙏🌹
किती सुंदर गातेस .कशाला सिनेमात काम . लहानपणी तुला गाताना ऐकले
तुझा आवाज अगदी देवकीताई सारखाच वाटतो खुप छान
अतिशय सुमधूर. तयारीचे गाणं जाणवले
खूप सुंदर केतकी, प्रयत्न चालू ठेव. पंडित मॅडम सारखे म्हणालीस, खूप छान.
Apratim.....Mann trupt zhaala Ketki
..Khup khup aashirwaad
Wow!! what a voice Ketaki, was an admirer of your mother and now I have become yours too.. simply outstanding....🥰🥰🥰🥰
खुप...छान ताई....गोड आवाज आहे.तुझे गाणे मी नेहमी ऐकतो
अतिसुंदर !!!👌👌
झकास !!
!!ALL THE BEST !!👍
बोलायला शब्द च नाही आहे असा आवाज आहे ताई तुझं .❤️❤️❤️ खूपच सुंदर गायलं 💐🥰 धन्यवाद.
Ek ch no Ketaki ...ag maza husband ni lavla hota song..mala mahit navhta tu mhantes ..ag Kay devaki tai ch mhantat asa ch vatla g . .khupach chan...tu khup lahan astana bhetlo hoto apan tuza baba n barobar ali hotis thanyala ...amchaithe ready vhyala east la ...god bless u. .
Even better than devkitai.
खूपच सुंदर झालंय गाणं...देवकिताईचाच..भास होतो ..अवघड गाणं ..किती सुरेख गायले आहेस...
अगदी बरोबर. खरय.
अप्रतिम आहे. केतकी माटेगावकर अशीच गात रहा.
साधना सोडू नये अशी विनंती.
God bless you.
अप्रतिम गातेस देवकी ताईंचा भास होतो
Ashich gat rah , khup chhan Ketaki
When voice comes from SOUL, it's your Voice Dear...
God bless you...❤🌷⛳
Absolutely
Thanks a lot
खूपच अप्रतिम आणि खूपच सुंदर भावपूर्ण गाईला आहे
अप्रतिम आवाज ऐकुनी मन प्रसन्न झाले 🙏🙏🙏🙏 खूप खूप शुभेच्छा
श्रीराम,
अप्रतिम गायन आणि सुमधुर, स्वरेल दाणेदार आवाज. कशासाठी देवकीच्या गाण्याबरोर तुलना करायची? तुलना करणे अयोग्य. प्रत्येक कलाकार हा आपापल्या जागी श्रेष्ठच असतो. तू माझी अतीशय आवडती गायीका. तुझ्या गाण्यातुन बरंच काही शिकण्यासारखं आहे.
Apratim ketaki devaki taincha bhas hoto ganya madhe. Tu pharach Chan gayalas.ashich gat Raha.
❤❤❤❤
सुंदर...शब्द, संगीत, सूर...यांचा सुरेल संगम..so
अतिशय सुंदर 👌👌🌹♥
केतकी यशाच्या मार्गात..गाण्याच्या आठवणींत दंग.
Sunder Apratim Shravaniya 🎉🎉❤❤
केतकी बाळ कविवर्य सुरेश भट यांच्या अप्रतिम गजलला गाताना त्यांना विसरू नये अन् देवकी ताई सारखे गाण्यासाठी तुला अजुन परिश्रम व रियाझ करणे आवश्यक आहे अन् सर्वात महत्त्वाचे गझल नीट समजून योग्य शब्दावर भर देऊन गाणे पोहचवणे जमले पाहिजे खूप शुभेच्छा
वाह..काय सुरेख आवाज आहे केतकी तुझा..!! अतिशय सुरेल गायन...!!
अप्रतिम! पहिल्या रंगुनी मधेच थेट देवकी ताईंची आठवण आली, तुझ्या गाण्याबद्दल काय लिहावं? सगळीच गाणी माझी अतिशय आवडती आहेत. खुप शुभेच्छा!
अगदी छान आणि समर्पक अशी काँमेंट
तूझी सगळीच गाणी अतिशय छान असतात. तूला देवकी ताई गुरू म्हणून लाभायला हे जस तूझ भाग्य तसच आता महणावस वाटत की त्यांनाही ईतकी छान शिष्या मिळाली हा पण दुग्ध शर्करा योग असावा.
@@alkamokashi403 1
@@alkamokashi403 very good
Thnx
अप्रतिम, गायलीस मी तुला तू लहान होतीस तेव्हा पासून गातांना बघत आहे
गायनासाठी तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत👍
Khupach Apratim.Amhi anek varsha devaki Tai hyanchya avajat aaikto aahot .Ani aaj tuzhya avajat aaikatana pan khup chan vatale .God bless you !!
Khup chhan 👌
👍👍👍👌👌👌खूप छान अप्रतीम
अप्रतिम, देवकी ताईंच्या शिकवणीचे सोनं केलंस,फार सुंदर गायलीस.
केतकी खुप सुंदर आवाज तुला लाभला आहे, अभिनंदन
खुप छान केतकी, काही कारणांस्तव प्रत्यक्ष कार्यक्रमाचा अनुभव घेता नाही आला याची आज मला कुठेतरी उणीव भासते आहे. तू खूप सुंदर गायले आहे हे गाणे
पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा. लवकरच भेट होईल
अशी इच्छा व्यक्त करतो.😍🙏
Thank you Jayesh!
केतकी तू खरोखरच खूप गोड गातेस.तुझ गाणं मनावर छाप पाडून जात.
खुप गोड आवाज आहे. गीतातले भाव पण सुंदर पध्दतीने सादर केलेस ✌✌✌
Kharch khup chan........❤️❤️❤️❤️❤️👍👍👍👍👍👍👍 Kay aavaj aahe......
Khup khup chan
दुसरी देवकी पंडित ❤
Singing amazing 😍 beautiful and like this gazal
अप्रतिम, गाणं ऐकतांना देवकी ताईंचा भास होतो बऱ्याचदा👍👌👌👏👏👏
देवकी पंडीतांच्या गायकीचा पुर्नप्रत्यय
वरचा सा
१००/१००
अप्रतिम ! शब्दच ना ऊरले माझ्याकडे केतकी ! शतशः प्रणाम तुझ्या गीताला !