Hari Darshanachi Odha | Ketakee Mateygaonkar | Live Performance | Abhanga Marathi
HTML-код
- Опубликовано: 28 ноя 2024
- Hari Darshanachi Odha Abhanga Performed By Ketakee Mateygaonkar At Event.
Watch Next: • Drushti Vithaai Dekhil...
Do Not Forget To Like Share & Subscribe
For more updates you can also follow me on:
ketakimategaonkar.in
Instagram -
...
facebook -
/ ketaki.official
twitter -
/ ketmategaonkar
#marathiabhnga #ketakimategaonkar #latestsong
अप्रतिम आवाजाची परमेश्वराची देण आहे...पूर्ण भक्तिभाव जाणवतो...अभंग सुंदर ... 👌👌 फारच छान गायलात ....
केतकी फारच सुंदर तुझे संगीत, राघवेंद्र चे शब्द, तुझा आवाज व गायन वाः वाः क्या बात है. तुझ्या आवाजात एकप्रकारचा अध्यात्मिक शांतपणा आहे तो मनाला भावतो. अशीच प्रगती करत रहा. शुभेच्छा 🌹
भाग्यवान आहे जी आई जीच्या पोटी तुझ्या सारखी मुलगी जन्माली.
।। जय जय राम कृष्ण हरि।।
केतकी , अभंग ऐकताना खूप आनंद होतो. मनातली चिंता दूर होते.आवाज खूप गोड आहे, विठ्ठलाची कृपा आहे . भगवंताला देखील ऐकताना आनंद होत असेल.
अभंग ऐकल्यावर इतका आनंद तर साक्षात विठ्ठल च भेटला तर काय होईल आणि तो भेटतो
Awesome ketki.. Promising face of bhartiy classical music..
🌹🌹🌹🌹🌹.
*धूमकेतू*... अभिनयापेक्षा गायनात जास्त गुंगते.. बरोबर ना... 🥰☺️🥰
*स्पंदने घेतात विठ्ठलाचे नाम*
*कधी म्हणे राम*
*कधी घनशाम* (व्वा..काय लिहलंय.. आणि काय गायलंय 👍)
खरचं धूमकेतू.. सुंदर गायलीस तू.. अगदी स्थिर गायन म्हणावे याला.तुझं ते बोलावा विठ्ठल - पाहावा विठ्ठल हे भजन पण अप्रतिम आहे.दोन्ही पण भजन माझ्याकडे downloaded आहेत. वाटलं तेव्हा ऐकते. श्रीगणेश स्तोस्त्र ही अगदी शास्त्रीय संगीताच्या विश्वात रमवतो. तुला गायला हवं...जेवढं जमेल तेवढं.. नवनवीन प्रयोग करून.
असो.. तुझ्याच वयाची..तुझ्यासारखीच.. एक मैत्रीण. 👰👼 Keep it up बाळा.👏👏👏💐👍कु.VGNS✍️😊
Khup khup chhan
खूप खूप खूप सुंदर..... 👌👌केतकी....महाराष्ट्राच्या आणि आमच्या लाडक्या बहिणीला खूप खूप शुभेच्छा
Being gujarati I listen to your bhajan n abhang its really very touching n divine.Honestly speaking I felt that god vithal is hearing you. Love you the way u sing
Lord Vittala bless you Ketaki with everything good in life as you bring us ( all the devotees ) close to Vittal through you voice .I am from Karnataka and love all these Abangas sang in glory of Lord.
Heart melted... Eyes went tearful. Can't describe emotion. I love this bajan so so much. Keep Up Ketaki Ji. You are awesomely sweet in singing.
Ultimate peace to soul from songs of Vitthal!! Nothing parallel to the tranquil that one gets from Vitthal. I honestly feel that research should be done to assess if such songs can cure all chronic ailments. I believe so! 🎉🌹🙏🏻
Very True Shrikrishna Ji,
I respect your comment.
Infact I am working on the same area for my research work.
Ketaki is one of the sweetest and brightest flowers Mother India has in her garland.
Proud to be her compatriot.
❤sab santan kee jay ❤coti coti pranam ❤beautiful singing ❤ashirvad ❤ketaki❤
Such a peaceful voice.......👌👌👌👌🌺🌹🌷great ketaki di💐💐......🤟💐💐💐
वा केतकी.. मनीमाऊच बाळ... ते विठ्ठल भक्तीत पर्यंत चा सुरेल प्रवास असाच पुढे नितांत सुंदर सुरूच राहो... शुभेच्छा 🌹🙏🌹
Khup sundar composition.....great....aani gayaki tr khupch sundar ketki ji❤️
छान केतकी ताई महाराष्ट्र अध्यात्मिक सांप्रदायला तुमच्या रूपानें फार मोठे रत्न लाभलं ही भगवंताची पांडुरंगाचा आर्शिवाद च 🙏
Heart warming performance ketaki ji with an excellent sweet voice singing ✔️ an devotional bhakti bhav Geet with a Gud adyatmik revolution keep going ✔️ Vittal pandurang blessings be well always with you 👏👏🚩
Wah! Chhan taayi Fantastic Raag Puriya Dhanashree based Abhang 🤗🤗🤗👏👏👏👏
Hare Krishna ❤️🙏 apka voice just lovely 🌹🌹🌹🌹
जय हरी विठ्ठल🙏🙏🙏
राघवेंद्र गणेशपुरे सर, अप्रतिम रचना!
सुंदर सादरीकरण.
नमस्कार सर! धन्यवाद 🙏
Such a beautiful rendition .. mesmerizing voice .. god bless you 🙏
Ketaki is one of the sweetest and brightest flowers Mother India has in her garland.
Proud to be her compatriot.
प्रचंड गोड गळ्याला देवाने सूर बहाल केले आहेत अप्रतिम संगीत दिलंस केतकी तुझ्या कौतुकासाठी शब्द अपूरे पडले हार्दिक शुभेच्छा 🏅💐🎊🎉
मनपासून आभार🙏💜
You are blessed with a voice of peace and bliss I feel so good after listening to you singing bhajan ketki you should definitely sing more of bhajans and devotional songs really overwhelmed. 💖💓
Truly amazing... Extremely pleasant & soothing rendition.... Mann prasanna zhale....Heart touching & beautiful lyrics.... Ketaki your attempt was very magnificent , brilliant... Very worthy.... Loved this rendition a lot, it really gave peace to my heart & soul... Great... 👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍😊😇❤🤗🙏🙏
Khup chan 👌👌👌 hart touching 👌👌
A voice fit for singing the Bhagavad Great. May the Lord Panduranga Viththala bless you that you may sing the entire song divine.
Such a beautiful rendition.... Mesmerizing voice.... God bless you 😊😊
What a sweet voice, God bless you.
Ati madhur .... God bless you Ketaki.
Khupach Sundar Apratim sweet aavaj Ketaki God bless you all 🙏🙏🙏 तुझ्या प्रत्येक गाण्यातून विठ्ठलाला आतून अनुभवता येते एक प्रकारचा आत्मिक आनंद लुटता येतो Thank you so much beta satguru bless you
Very versatile singer🙌😍 waah kya baat👌👌🙏👏
अगदी ह्रदयाला स्पर्श करणारा आवाज आहे तुमचा...😍😘ऐकत रायला वाटतं....भगवंत तुम्हाला खुप सार आयुष्य द्याव..😘💖🌷🌷I love you 😘
👌👌
Aawaj zan aahech. Paan aajun aawajala wajan aale taar far zan hoyiel tar sonyahun -------
केतकी तुझा किती गोड आवाज आहे इतका की ऐकताना आपोआप डोळ्यातून अश्रू वाहू लागतात इतक तल्लिन व्हायला होत तुझ लहानपणापासून गाण ऐकतोय
Sunder Te Dhyan. Aani. Rupe Sunder Sawala. He Pun Faar popular Gaani, Bhakti Geete Aahe. I am Sure Extremely Fine Singer Ketaki Vahini May Sing These Melodious Marathi Bhakti Geet.
Also Pandurang Ashtak Geet In Sanskrit, Devnagri Sung By Arya Ambekari Vahini Is Also Very Sweet And Melodious.
Alongside Indian Classical Music, use Of Piano, Keyboard Will surely Add To More Melodious Marathi, Hindi or Sanskrit Bhakti Geet.
Absolutely Superb Voice Ketaki Sister Is Having.
God Bless Her And Team with Best Wishes and Regards.
Jay Shri Krishna 🌼 Radhey
Om Sweet Om.
🌈🏵️🕉️🌺🌹💎🦋🎠🕉️🐦💐
केतकी ताई ,अतिशय सुंदर, मन भक्तिमय,तल्लिन झाले,सुरेल आवाज अंतकर्णाचा आर्त ठाव घेते!👌👌🌹🌹💟👍
Ketaki, I am a very difficult commentator. I have the knowledge of sixtyfive years experience. When I said you are super then you are in the first line classical singers
नमस्कार, अप्रतिम अभंग, तुझ्या आवाजावर श्रीमती देवकी पंडीत यांच्या गाण्याची पुरेपूर छाप आहे. अनेक आशीर्वाद.God bless you.
I don't understand Marathi (wish I could) but this still fascinated by it. Its a simple, smooth and calm bhajan and sounds peaceful. Keep up the great work.
अप्रतिम खूप खूप छान।। जय हरी विठ्ठल।।
thanks....
@@gopalgavali1534 q
Amazing voice! Please keep it up! You will definitely overtake most of the reputed singers soon !
Wishing you all the best!👍🙏
Super voice sister
I can say it
God bless you r long life 🙏🙏🙏
Jai Sri Radhe Krishna jee.❤✨
खुपच छान आवाज आणि खुपच छान सादरीकरण......
पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा
अतिशय सुमधुर आवाज..ऐकून मन भिन्न झाले..केतकी ताई..अप्रतिम आवाज आहेस तुमचा..रोज किमान एक अभंग अपलोड करवा plz..खूपच सुंदर आवाज..आहेस..
Waah khup sundar gayalay ketaki
Sai Ram Thank You soo much 💞💕.Singing with much Love for Vitthal --The one in our Heart- Best Bhajan -- soulful. 💕💞 Sending lots of Love Light & He is With & in You
Very appealing composition madam. Your voice suits very nicely to devotional singing. You could consider releasing some albums of abhangs & Meera bhajans. Wish great success in your future projects .
जय हरि माऊली
विश्वासचं होत नाही हे, किती सुंदर आवाज आहे तुमचा. मला माहीतच नव्हतं की तुम्ही गायिका पण आहात
अहो ती मूळ गायिकाच आहे. आणि गायिकाच असायला पाहिजे. आवाजाचा पोत खूप गोड आहे. ईश्वरी देणगी आहे.
अप्रतिम आवाजात मधुर असं सुंदर गायन वादन केले खरच खूप अभिमान वाटला बाळा केतकी तुझ्यावर धन्य झालो आज
Bhajan, composition and voice superb.
खूप सुंदर गाणं ,खूप सुंदर गायलंय.. अप्रतिम
Vithala vithala JAI ho 🙏you are a great 👍divine soul and no words ❤💖✨💙♥
खुपच छान केतकी. खुपच छान गातेस तू. 😊👌🔥
सुंदर ते रूप सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सखये मी नित्य पठणाने सर्व गुण अंगी असणारी उदारता आहे खूप छान समजदार माणसाची अस्मिता जागृत करणे अपेक्षित आहे यश संपादन केले आहे मुली शब्द आहे मराठीत अनुवाद केला आहे सौंदर्याची उधळण केली आहे तुझ्याच आठवणींत रमताना प्रेमाच्या पाऊसधारा आहे सुंदर सजावट करण्यासाठी आवश्यक आहे सौंदर्याची व्याख्या केली आहे तुझ्याच आठवणींत आहे
किती सहज , सुंदर , सुरेख , गोड गातेस 👌 हृदयात थेट जाऊन भिडते👏❤️
Hrudaysparshi ❤️........feel ahe ❤️.......ya swrant moksh aahe❤️
अप्रतिम!..........वाह.......
खुप छान ऐकून मनाला शांती मिळतेय ❤
One of my favorite song list.. Loved her voice. I'm listening from the you uploaded on RUclips. God bless you..
खूपच छान.
दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.
खूप खूप छान अभंग गायलेला आहे केतकी ताई तुझ्या जिभेवर सरस्वती बसलेली आहे ताई तुझ्याशी तुझ्यावर सरस्वतीची कृपा आहे अमृताची गोडी तुझ्या अभंगात
खुपच सुंदर👌 गायन केतकी
अप्रतिम 👌 रचना
Khupach Chan Sundar
*संत चोखामेळा यांच्या चरणी शब्द सुमने*
काय वणू सांगा देवा । तुम्हां संतांच्या गावा ।
बहू अनमोल बा ठेवा । माझा पांडुरंग ।। ।।
तया मातीत गंध केवढा । जेथ हरू जाई केवडा ।
जीव हरपून जाई बापडा । काय वर्णू ।। ।।
संत जेथ चालले । संत जेथ बोलले ।
जया मातीने ते पहिले । ती च होऊ दे मज ।। ।।
पांडुरंग ही होई दंग । नाचे नाच होऊनि श्रीरंग ।
संत ची राधा,टाळ, मृदंग । आम्ही धन्य ऐकुनी ।। ।।
किती सोहळे सुंदर झाले । बहू काळ पालटू बोले ।
शब्द शब्द ते कथन झाले । कीर्तन रुपी ।। ।।
अबीर गुलाल उधळी । बहू नाचे खेळीमेळी ।
ही थोर संत मंडळी । आम्ही दास तुमचे ।। ।।
तुम्ही दावाल ते चरण । शब्दे शब्दे कृपा करून ।
स्वहस्ते बा तुम्ही धरून । दाखवाल विठु देव ।। ।।
ऐसीं क्षमता न देही । लोचने पाहू जाऊ विठाई ।
ते संत मायबाप देही । भरविती भक्ती ।। ।।
तयाने वाढली शक्ती । उपजली मूळ भक्ती ।
काय योजली बा युक्ती । जीव धन्य होण्या ।। ।।
आम्ही लटांबर ची धोंड । उगा न मानी गोड ।
करुनि किती ती धडपड । तुम्ही तारिले आम्हां ।। ।।
अंध ही करू जाय दर्शन । संत ते थोर कृपा करून ।
शब्दे शब्दे दाविले चरण । उभा विठ्ठल दाखविला ।। ।।
ह्या जिव्हेमाजी ना प्राण । ती बोले जे मनाचे साधन ।
बा हे शब्द ही मनाचे कारण । ऐसेची रुजूनी असा ।। ।।
लेखक
रवीचंद्र(रवींद्र ढमाले) 9860326053
Superb............... 👏👏👏👏👏👏👏👏
खुपच छान आवाज आहे तुमचा
केतकी बेटा धन्यवाद,
बळीराम जावळे आडगाव पैठण
Shri Bhagvan Vittalachya charni mastak thevto anik Ku.Ketaki.Mategaovkarla Khup Khup Shubhechya Bharpur ayushya labho hich Shri Pandurangachya charni prarthana karto
Nice , Jay Shri Krishna . Have a nice day . Ketaki , what a sweet beautiful royal voice with delicious Melody . Best heart touching bhajan music 🎵🎶🎵🎶🎵🎶🎵 song is doing better for everyone . All the best . Thank you , God bless you . 👍👍👍🙏🙏🙏👍
Farach sundar gaylat tai ...jay hari vitthal
Dear Ketki.
You are not only a good Actress but also a fabulous girl with awesome voice..
You seem to be a born divine Girl for singing VITTHAL bhajan.
I feel you focus on Singing than Acting.
Person & it's Face die but VOICE..🇮🇳💖
वाह वा केतकी खुपच छान अद्भुत देणगी आहे तुला ईश्वराची आयुष्यात अशीच पुढे जात राहा 😊
W
I can say you dear, as if you are my bit little, than my son.... God bless you dear.....
खुप छान अभंग व गाईकेंचा आवाज धन्यवाद
मला लागलीया तुझ्या गायकीची ओढ.विठ्ठलापर्यत ही मनापासून केलेली भक्ती पोचली असणार आणि त्यानी प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला असणार.
Bahot khoob...man trupt zala 🙏👍
Wow what a voice, I felt like I am top of the world
केतकी चे अलीकडे असे गायन व्हिडीओ येत नाहीत. केतकी खरच खुप सुमधुर गळा आहे तुझा या गायनावरच फोकस करायला हवे.❤❤❤❤❤
very nice composition and beautiful sung and accompanied by musicians. I tried to avoid but couldn't keep away Devki tai's reflection on this signing, it may be my own feeling but that makes it even more wonderful. Look forward to hear nice music, maybe its abhang or western or even other type of music.
Eagerly awaiting for your voice...
वाह वा!
ज्यांना अजून नसेल ओढ लागली विठ्ठलाची
त्यांनाही आता हा अभंग ऐकून लागेल ओढ नक्की, केतकी!!
Khupach chhan gayili ketki 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
Huge fan of yours ketaki,regularly hear this abhang
Shri Bhagvan Vittalachya charni mastak thevto anik sunder gayalyabadhal Dhanyavad
Very Amazing voice ketki , God bless. you , your parents are really lucky ,🙏
वाह...काय सुंदर गायन..नमस्कार
केतकी ताई तुमचा आवाज खुप खुप गोड आणि सुंदर आहे,तुमचा आवाज ऐकला की मनाला त्याचा स्पर्श होऊन, डोळ्यापुढे मनमोहक असे दृश्य निर्माण होते, नेहमी ऐकावा वाटतो असा तुमचा आवाज, पुढे अशीच प्रगती व्हावी हीच देवाला प्रार्थना तुमच्यासाठी ताई.... 🙏🙏🙏❤❤😊😊👌👌👍
अतिशय सुंदर 👌
श्रीधर देव,पुणे.
अप्रतिम एवढच.
अप्रतीम 👌
खुपच सुंदर कंपोजिशन आहे आणि आवाज खुप गोड आहे
Superb ,
Beta g keep it up.
Love you.
Matrudinachya hardik shubhechha ketaki🥰🙏💐👑
केतकी तुझा आवाज खूप छान आहे, तू खूप छान गातेस, मला विठ्ठल , आणि krishana chi bhajana khup आवडतात
वा गायन अतिशय सुंदर आहे जय हरी विठ्ठल ताई
I'm you biggest fan from Nagpur
Divine voice so peaceful 😌❤
Ketaki is ketaki kawita kinwa gan he lihilel aahe mhanun mi te gate ganyapurwi ti he lihinaryache naw pan titkyach utkattene uchharate he mazya drustine ticha ha yek wishesh ullekh ase mala watate 26 6 2024 from banglore of mahanrashtra
Khup chan...
Sundar sakal tipn ketaki chya avajane❤️
Khup chan ketaki
हे मी ऐकण्या आधीच like आणि subscribe केले कारण मला हे माहीत आहे की अप्रतिम आसणार