खूप म्हणजे खूपच सुरेख गायनाचे आणि वादनाचे अप्रतिम सादरीकरण! सुंदर!! सुरेख!!! उत्तम!!!! उत्कृष्ट!!!!! खरोखर सुरांचे चंद्रच झालेत असं वाटत होतं मला। तुझ्या आवाजातील हे गाणं ऐकून मला तर पंडित जितेंद्र अभिषेकी बुवांची आठवण झाली। तीच उत्कट भावना त्याच पद्धतीनं मांडलेल्या आहेत तुझ्या आवाजात। मी जेव्हापासून तुझी गाणी ऐकायला लागलोय तेव्हापासून मला तर खात्रीच आहे की तू एके दिवशी 'सोलो क्लासिकल सिंगर' होशीलच। तुला पुढील वाटचालीस अनेक अनेक शुभेच्छा। एक नम्र विनंती आहे की तुझा एखादा कार्यक्रम एकदा कोल्हापुरात यावा। या गाण्यातील भावना अश्या की तो प्रियकर कुठेतरी लांब आहे आणि प्रेयसी त्याला आपल्या भावना पोहचवत आहे। पुन्हा एकदा खूप छान असं म्हणतो। धन्यवाद तुला हे गाणं आम्हला ऐकवल्याबद्दल।
तुला एक अभिनय सम्राज्ञी म्हणून ओडखत होतो पण .. हे काय तुझ्या गळ्यात साक्षात सरस्वती मातेच वरदान लाभले आहे... गोड gifted आहेस ग केतकी 🎉... अनेकांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत... मराठी गायकीचे असेच सुर आम्हाला ऐकवत रहावस ❤❤❤❤ हीच अपेक्षा.
He Surrano Chandra Vha : Marathi Natya (Live) KETAKEE MATEYGAONKAR... Paragon Beautenic Professional, I'm am very much exited you singing my FAVOURITE SOULFUL MARATHI SONG. Amazing Music, from the Team of MUSICIANS. Its a surprise, very clear pronunciations, your high standard personality multitalented, your energy is on next level. You look so good and very simple beautiful, while singing joyfully, joyously. Lovely, voice mindfully incorporated in the song, voicing seperately. Dulcet vocalic voice, sweeter than honey, softly pleasing to listen, along with marvelous light heart touching music. To my antoshment, you being two in one, gifted artist, singer and musician, it's wonderful. You being blessed by the Almighty as an, artistic artist. ANGELIC KID , My sincere regards, with Love and respect-prosperity.
चांगला प्रयत्न, ते इतकेही सोप नाहीं पण तुम्हाला निश्चित साध्य होईल...या गाण्याने जे वातावरण निर्मिती व्हायला हवी ती होत नाही . पण तुम्ही निश्चित अत्यंत प्रामाणिक प्रयत्न केलाय......
सुरेख आवाज...पहिल्यांदाच अशी सुरेल मैफील ऐकतोय. असं जाणवलं की लता दीदी गात आहेत...
मराठी चा आजचा सर्वात गोड आवाज, खूप सुरेल ....अंगावर काटा आला
सुरांचा चंद्र होताना आज मी पाहिला 🙋🏻👍
💜💜💜💜 beautiful
खूप म्हणजे खूपच सुरेख गायनाचे आणि वादनाचे अप्रतिम सादरीकरण! सुंदर!! सुरेख!!! उत्तम!!!! उत्कृष्ट!!!!! खरोखर सुरांचे चंद्रच झालेत असं वाटत होतं मला। तुझ्या आवाजातील हे गाणं ऐकून मला तर पंडित जितेंद्र अभिषेकी बुवांची आठवण झाली। तीच उत्कट भावना त्याच पद्धतीनं मांडलेल्या आहेत तुझ्या आवाजात। मी जेव्हापासून तुझी गाणी ऐकायला लागलोय तेव्हापासून मला तर खात्रीच आहे की तू एके दिवशी 'सोलो क्लासिकल सिंगर' होशीलच। तुला पुढील वाटचालीस अनेक अनेक शुभेच्छा। एक नम्र विनंती आहे की तुझा एखादा कार्यक्रम एकदा कोल्हापुरात यावा। या गाण्यातील भावना अश्या की तो प्रियकर कुठेतरी लांब आहे आणि प्रेयसी त्याला आपल्या भावना पोहचवत आहे। पुन्हा एकदा खूप छान असं म्हणतो। धन्यवाद तुला हे गाणं आम्हला ऐकवल्याबद्दल।
Surel prastuti,surel mehfill Aani surel aawaj surel Geet wah wah 🎉🎉... Apratim....🤗🤗
तुला एक अभिनय सम्राज्ञी म्हणून ओडखत होतो पण .. हे काय तुझ्या गळ्यात साक्षात सरस्वती मातेच वरदान लाभले आहे... गोड gifted आहेस ग केतकी 🎉... अनेकांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत... मराठी गायकीचे असेच सुर आम्हाला ऐकवत रहावस ❤❤❤❤ हीच अपेक्षा.
Thankyou so much 💜💜
😇😇😇 kiti aaikawe khup Chan wattay he gana aikayla 💛💜
मंत्रमुग्ध करणारे सादरीकरण. ❤
मंत्र मुग्ध करणारे सुर
केतकी तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
खुप सुंदर 👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
चंद्राच्या कलेप्रमाणे तुझे सूर बहरत गेले.... खुपच छान....
खूप अप्रतिम गायलिस केतकी! तुझा रियाझ तुझ्या गाण्यातून जाणवतो आहे.
अशीच छान छान गात रहा.
खूप श्रवणीय, खूप प्रेम.
मराठी भाषा म्हणजे संगीत कसेही असुदे धुन सुरेखच !
🤏
बैलेंस!पण छान!
खूप सुंदर केतकी... छान प्रयत्न आणि तो सफल झाला....
अतिशय सुंदर
Sur sangini ❤❤❤ masta diwali pahat gaili khup sunder 😊 keep it up spiritually connect we love your singing 💜
छान छान 👍
Ahha!!! Khup surekh!! 👌👌👌🌹🌹
khup chaaan soor laaglet 😊
खुप सुंदर 👌👍
Very talented singer and I listen to her. But the way Jitendra Abhisheki takes this to a soulful plane!
Thankyou so much 💜💜
Surekh asa voice khup chan❤
अप्रतिम ❤
Very nice voice ❤❤❤❤❤ God bless You
My favourite ❤agadi Devki Pandit mam sarkha aavaj
खूप छान आवाज 🎼🎶👌🏻
Khup Chan
अतिशय अतिशय सुंदर 👌🏻👌🏻👌🏻❤️❤️❤️
Best Best Best 👏👏👏👏👏💐💐💐💐💐
Very very very very nice....
So much lovely!❤✨👌
I just love you voice... Very very very very nice...
You're absolutely mesmerizing ❤ Your voice, your moves, your aura - it's intoxicating 🥰 You're a force to be reckoned with 😃🔥🔥🔥
She deserve it !
Ketaki❤
किती सुंदर गातेस. मनाची पकड घेतेस. किती सहजपणे आणि अलगदपणे तुझा सुर सगळ्या भावना टिपत फिरतो...... तृप्त वाटतं.्
The beloved 'sur' lives within you. Speechless at your rendition. So so soulful and neat. God bless you always!
Thank you so much!💜
वाह क्या बात है. ..!! ❤
An absolutely jaw-dropping and wondrous performance from this great artist. Well done Ms Ketakee.
Lovely voice dear 👌❤
Jai Sri Radhe Krishna jee.❤✨
Great expressions ❤
Khoop cha sunder.
क्या बात है. 👏👏
*अप्रतिम👌
खूप छान छान व्हरायटी घेतल्या आहेत. गायकी दिसून येते त्यातून. 👍
Thankyou so much 💜
excellent so nice song ketaki ji 🙏🙏🙏
Always so much to learn from you taai!! Khupach masstta!!🙌🏻❤️🫶🏻
Thank you so much! 😊🙏
God bless you dear Ketaki ji 😊
Amazing 😍🤩 voice ❤ nice 🙂 singing
Beautifully sung!!❤
अतीशय सुंदर आणि Perfect.
Smt Ketaki Mategaonkar ji
Namaste 🙏 Jai Shree Hari Vithu Mauli ji 🙏 🙌 😊😊
खूप सुंदर गायकी आहे तुझी.
My favourite song very well sing
मन तृप्त करणारे गायन
Superb...
😍😍✨️✨️
Heart touching voice you are star
केतकी खूप छान....
Goosebumps!!!
Really amazing ❤❤
अप्रतिम, खूपच मस्त गायकी, 🌹
छान 🙏
❤❤❤❤❤
I love you so much very nice voice.... Love you so much very very very very very very very............ Nice
Thank you so much
He Surrano Chandra Vha :
Marathi Natya (Live)
KETAKEE MATEYGAONKAR...
Paragon Beautenic Professional,
I'm am very much exited you singing my FAVOURITE SOULFUL MARATHI SONG.
Amazing Music, from the Team of MUSICIANS.
Its a surprise, very clear pronunciations,
your high standard personality multitalented, your energy is on next level. You look so good and very simple beautiful, while singing joyfully, joyously. Lovely, voice mindfully incorporated in the song, voicing seperately. Dulcet vocalic voice, sweeter than honey, softly pleasing to listen, along with marvelous light heart touching music.
To my antoshment, you being two in one, gifted artist, singer and musician,
it's wonderful. You being blessed by the Almighty as an, artistic artist.
ANGELIC KID , My sincere regards,
with Love and respect-prosperity.
😘💛😘👌🏻👌🏻💜
अप्रतिम सादरीकरण & खूप मधुर आवाज
👌🏻👌🏻
अद्भुत....3:11 मी.
Thankyou so much 💜
Kya baat
चांगला प्रयत्न, ते इतकेही सोप नाहीं
पण तुम्हाला निश्चित साध्य होईल...या गाण्याने जे वातावरण निर्मिती व्हायला हवी ती होत नाही . पण तुम्ही निश्चित अत्यंत प्रामाणिक प्रयत्न केलाय......
केतकी,अगदी देवकी पंडित यांची गादी चालवशील
खूप छान, सुरेख, आवाज व्यवस्थित सेट केलेला नाही, साऊंड आणि आवाज दोन्ही पण
म्हणजेच रियाज
परंतु तरीही हे गीत देवकीजींच्या आवाजातच अधिक सुरेल वाटतं
She’s ofcourse more than a legend! 💜
गायन म्हणजे गुरू ची नक्कल नव्हे
सुरवातीला नक्कल मग स्व:अक्कल....
Everyone cant copy their Guru ..it requires talent...Just appreciate what she sung
Ketaki nice voice but sound recording is not good
Tumch lagn la bolva foujina
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल एकावे
Atishay Sunder gaates
Dev Bare Karo
अवघड गाणे.. आवाजात सृजन आहेच.. जागाही घेतल्या आहेत. कस लागलाय.. पण टप्पा लांबचा आहे. गाण्याला हिमालयावर नेऊन ठेवलंय मूळ गायकाने. अभिषेकी🙏
agdi kharay... abhisheki bua great aahet... me ek pramanik prayatna kela
@@ketakeemateygaonkarछान गायलात पण रेकॉर्डिंग थोडी गडबडली
Beautifully sung!! 💞💞
केतकी तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
Thankyou so much 💜