🙏🏻मी नाटय़ संगीत फार ऐकते खरच मन भरुन येत आनंदाने नाटय़ संगीत माझ खुपखुप आवडत आहे आणि क्लासिकल संगीत ,भावगीत मनाला भिडणारी ़ खुप धन्यवाद आणि खुप शुभेच्छा
अतिशय वेड लावेल एखाद्याला असंच आहे हें गायन...म्हणून नांव बरोब्बर आहे , ' musical madness ' एकदम मस्त संकलन ... कधीही मूड आनंदी करून हवा असेल तेव्हां ही छान पाणपोई वाटसरूंसाठी करणाऱ्या तुम्हाला खूप खूप धन्यवाद ...!!! 🙏🌹
गायक, गायिका यांची नावे ओळखणे ही सुद्धा एक कला आहे व त्यात पण एक वेगळा च आनंद आहे. सगळे च आयते मिळाले तर ते गाणे ऐकण्यातली मजा च निघून जाईल असे मला तरी वाटते.
वाह व्वा ! गाणारे सर्व कलाकार उत्तम. त्यांचे नाव कळले असते तर सर्वांना नावानिशी शुभेच्छा दिल्या असत्या, त्या आहेतच. सोबत सुंदर पार्श्र्वरंग आणि शब्दांकन ❤❤
संगीत नाटक करणे प्रचंड खर्चिक असते... निदान महानगरपालिका किंवा नगरपालिकेच्या नाट्यगृहात भाड्यामध्ये ५० टक्के सवलत दिली, तर नवीन संस्था नवीन नवीन नाटके रंगभूमीवर आणतील... कलाकार भरपूर आहेत,पण नाटकाला पैसे लागतात, पैशांच नाटक करता येत नाही....😊
अशी संगीत नाट्य ही सर्व शाळांना महिन्यातून एकदा सक्तीने दाखवली पाहिजेत तसेच दर्जेदार मराठी चित्रपट महिन्यातून एकदा सक्तीने दाखवली पाहिजेत राजकारणी लोकांना तर आशा गोष्टीवर बोलायला वेळच नाही आजुन एक गोष्ट प्रत्येक पालकाला वाटते माझा मुलगा मुलगी ias ips झाली पाहिजेत 140 कोटी संख्या असताना आपण मुलावर सक्ती करतोय अस कोणाला वाटत नाही प्रत्येकी छोटा मोठा जॉब मिळणार , tyamadhe vishmata ahech
१. विकल मन आज :- ज्योती खरे २ जयोस्तुते हे उषादेवते :- राम देशपांडे ३ मी जाया धर्ममया :- निशा पारसनीस ४ देवाघरचे ज्ञात कुणाला:- प्रल्हाद अडफडकर ५ भासे जनात राया :- निशा पारसनीस ६ साद देती हिमशिखरे :- प्रल्हाद अडफडकर ७ रवि मी:- राम देशपांडे ८ कर हा करी :- सुरेश बापट ९ मानिनी सोड तुझा :- प्रल्हाद अडफडकर १० परवशता पाश दैवे :- निशा पारसनीस ११ कैवल्याच्या चांदण्याला:- सुरेश बापट संगीतसाथ:- तबला :- शेखर खांबेटे आर्गन :- मकरंद कुंडले
हि माहिती उपलब्ध नाहीये आणि अंदाजे नावे लिहिणे हे योग्य झाले नसते म्हणून नावे लिहिली नाहीत. आमच्या नांदीच्या प्ले-लिस्ट मध्ये काही गायकांची नावे लिहिली आहेत. जमल्यास नांदीची प्ले-लिस्ट जरूर बघावी.
कानसैनाचे कान आणि मन तृप्त होत आहे नाट्यसंगीताच्या मैफलीत असेच डुंबत रहावे वाटते. गाणी बऱ्यापैकी मूळ गाण्यांच्या जवळपास पोचत आहेत. लिखित गाणी ऐकायला वेगळीच मजा येते गाण्यातील राग आणि गायकांची नावे उद्धृत केल्यास बहार येईल. अशीच छान छान मेजवानी देत रहा.
वा..... खूपच अप्रतिम गायन,आवाज,संगीत, आणि आवाजाची clearity.... मन,कान अगदी तृप्त झाले. खूप खूप धन्यवाद !!! असेच आणखीन भाग ३,४,५... असतील तर ... चार चाँद लग जायेंगे हम जैसे कानसेन के. धन्यवाद !!!!
Very happy to listen to these natya geets . I have heard so many of Bal Gandharv ji 's natya geet from 2 best channels - sangeet 1 and dattaji of Shri Datta Gumaste . Very very happy .
गायक गायिका चांगलं गात आहेत. सर्वात चांगलं म्हणजे, पदांचे बोल टाकले आहेत. रेकॉर्डिंग मधील दोष म्हणा किंवा उच्चार स्पष्ट नसल्याने पण जुन्या....मूळ पदातील काही शब्द कळत नव्हते. हे काम नक्कीच चांगलं म्हणावं लागेल 🎉
🙏🏻मी नाटय़ संगीत फार ऐकते खरच मन भरुन येत आनंदाने नाटय़ संगीत माझ खुपखुप आवडत आहे आणि क्लासिकल संगीत ,भावगीत मनाला भिडणारी ़ खुप धन्यवाद आणि खुप शुभेच्छा
धन्यवाद!
अतिशय वेड लावेल एखाद्याला असंच आहे हें गायन...म्हणून नांव बरोब्बर आहे , ' musical madness '
एकदम मस्त संकलन ... कधीही मूड आनंदी करून हवा असेल तेव्हां ही छान पाणपोई वाटसरूंसाठी करणाऱ्या तुम्हाला खूप खूप धन्यवाद ...!!!
🙏🌹
मनःपूर्वक धन्यवाद!
गायक, गायिका यांची नावे ओळखणे ही सुद्धा एक कला आहे व त्यात पण एक वेगळा च आनंद आहे. सगळे च आयते मिळाले तर ते गाणे ऐकण्यातली मजा च निघून जाईल असे मला तरी वाटते.
अशीच भरपूर नाट्यगीते पाठवित जा. खूप छान. जेवढी पाठवाल तेवढी कमी आहेत.
धन्यवाद!
नाट्यगीत म्हणजे मनाची भुक आणी तहान आहे मन तृप्त झाले आनंद झाला संयोजकांचे आभार बाबुराव टिकांबरे
धन्यवाद!
Supar se upar very nice Nataya sangit song
वाह व्वा ! गाणारे सर्व कलाकार उत्तम. त्यांचे नाव कळले असते तर सर्वांना नावानिशी शुभेच्छा दिल्या असत्या, त्या आहेतच. सोबत सुंदर पार्श्र्वरंग आणि शब्दांकन ❤❤
स्तुत्य उपक्रम. आमच्या सारख्या जुनी माणसांना नाट्य गीत ऐकायला मिळणे दुर्मिळ योग तरुण पिढी गाणारे त्यांची नावे द्यावी असे वाटते. अप्रतिम कार्यक्रम
धन्यवाद!
सर्व गायकांचे आवाज चांगले आहेत.नाट्य संगीत ऐकून छान वाटले.
धन्यवाद!
अप्रतिम अति गोड गायले आहे हा जुना ठेवा आहे जतन करून ठेवला आहे कोटी कोटी शुभेच्छा
सखाराम महाराज तांगडे
धन्यवाद!
संगीत नाटक करणे प्रचंड खर्चिक असते... निदान महानगरपालिका किंवा नगरपालिकेच्या नाट्यगृहात भाड्यामध्ये ५० टक्के सवलत दिली, तर नवीन संस्था नवीन नवीन नाटके रंगभूमीवर आणतील... कलाकार भरपूर आहेत,पण नाटकाला पैसे लागतात, पैशांच नाटक करता येत नाही....😊
जुनी नाट्यगीतं ऐकुन मन प्रसन्न झाले,विशेषत: "माानिनी सोड तुझा अभिमान" हे पद्यं फार भावले.धन्यवाद.
धन्यवाद!
खुप छान गायन केले आणि वादन केले
Sumadhur....khup prassan vatal aikun
Lyrics mule khup maja aali
धन्यवाद!
भन्नाट कलेक्शन. अगदी ओरिजनल गायकांसारखे . तितकेच सरस
मी पहिल्यांदाच नाट्यगीते ऐकली. अतिशय सुंदर आवाजात गाईली आहेत. शतशा धन्यवाद करतो. ज्ञा नि लगड संघ.
धन्यवाद!
अति सुंदर
अतिशय सुंदर, मराठी नाट्य संगीता सारखे मधुर संगीत अन्य दुसरे असू शकत नाही!
धन्यवाद!
नाट्यगीत लिरिक्ससह 👌👌👍👍अशाचअजून व्हिडिओची सिरिज याव्यात. खूपच छान. 👌👍🙏
धन्यवाद!
इतका मोठा खजिना आहे आपल्याकडे.. खरच ऐकतच रहावं असं वाटतं
धन्यवाद!
खरंच हा मोठा खजिना आहे.
अशी संगीत नाट्य ही सर्व शाळांना महिन्यातून एकदा सक्तीने दाखवली पाहिजेत तसेच दर्जेदार मराठी चित्रपट महिन्यातून एकदा सक्तीने दाखवली पाहिजेत राजकारणी लोकांना तर आशा गोष्टीवर बोलायला वेळच नाही आजुन एक गोष्ट प्रत्येक पालकाला वाटते माझा मुलगा मुलगी ias ips झाली पाहिजेत 140 कोटी संख्या असताना आपण मुलावर सक्ती करतोय अस कोणाला वाटत नाही प्रत्येकी छोटा मोठा जॉब मिळणार , tyamadhe vishmata ahech
राजकारणी २४ तास नाटकंच करीत असतात... या नाटकात त्यांना काय रुची असणार....😅
कर्णमधुर अशी नाट्य गीतं ऐकायला मिळाली ,धन्यवाद ❤
धन्यवाद!
Waw masssssssstch 👌👌👌👌👌👌🙏 जबरदस्त मन तृप्त झाले ❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉
धन्यवाद!
१. विकल मन आज :- ज्योती खरे
२ जयोस्तुते हे उषादेवते :- राम देशपांडे
३ मी जाया धर्ममया :- निशा पारसनीस
४ देवाघरचे ज्ञात कुणाला:- प्रल्हाद अडफडकर
५ भासे जनात राया :- निशा पारसनीस
६ साद देती हिमशिखरे :- प्रल्हाद अडफडकर
७ रवि मी:- राम देशपांडे
८ कर हा करी :- सुरेश बापट
९ मानिनी सोड तुझा :- प्रल्हाद अडफडकर
१० परवशता पाश दैवे :- निशा पारसनीस
११ कैवल्याच्या चांदण्याला:- सुरेश बापट
संगीतसाथ:-
तबला :- शेखर खांबेटे
आर्गन :- मकरंद कुंडले
अत्यंत प्रसन्न आणि ऐकायला सुमधुर... 👌😀
धन्यवाद!
प्रत्येक पदाच्या गायक गायिकेचे नांव दिले असते तर अतिशय आनंद झाला असता. आता "अंदाजपंचे दाहोदरसे "करणे भाग आहे.
हि माहिती उपलब्ध नाहीये आणि अंदाजे नावे लिहिणे हे योग्य झाले नसते म्हणून नावे लिहिली नाहीत. आमच्या नांदीच्या प्ले-लिस्ट मध्ये काही गायकांची नावे लिहिली आहेत. जमल्यास नांदीची प्ले-लिस्ट जरूर बघावी.
खूप छान मला नाट्यसंगीत भावगीत भक्ती गीत खूप आवडतात
2:47 @@MusicalMadness-MM
कानसैनाचे कान आणि मन तृप्त होत आहे नाट्यसंगीताच्या मैफलीत असेच डुंबत रहावे वाटते. गाणी बऱ्यापैकी मूळ गाण्यांच्या जवळपास पोचत आहेत. लिखित गाणी ऐकायला वेगळीच मजा येते गाण्यातील राग आणि गायकांची नावे उद्धृत केल्यास बहार येईल. अशीच छान छान मेजवानी देत रहा.
धन्यवाद!
अतिशय सुंदर नाट्यगीते.धन्यवाद.
धन्यवाद!
नाटयगीतांची सुंदर मैफिल. सर्वच गाणी अप्रतिम.
धन्यवाद!
मला तुमचे हे चॅनेल फार आवडले. कोणतीही अनावश्यक लांब प्रस्तावना नाही, जाहिराती नाहीत.
एकामागून एक सुंदर नाट्यगीते फक्त. फारच छान !
धन्यवाद!🙂🙏🏼
वा.....
खूपच अप्रतिम गायन,आवाज,संगीत, आणि आवाजाची clearity....
मन,कान अगदी तृप्त झाले.
खूप खूप धन्यवाद !!!
असेच आणखीन भाग ३,४,५...
असतील तर ...
चार चाँद लग जायेंगे हम जैसे कानसेन के.
धन्यवाद !!!!
Khupach chhan Natyasangeet.🎉🎉🙏🙏🙏
धन्यवाद!
मराठी नाट्य संगीत ऐकून कान तृप्त झाले ❤ खूप सुंदर 🎉
धन्यवाद!
खूप मस्त 🎉🎉
धन्यवाद!
भावना व्यक्त केल्या आहेत. मनमोहक गहरी आहे. डी एन लगड.
Aamhi abhagi Shri Ramdas Kamat Sir yancha awaj alku shkat nahi khupsundar Natyageeteaikayla milali aahet Thank Youu🙏👌🙂
धन्यवाद!
La l jawab 👍💐🙏
धन्यवाद!
Sundar Nice 💯
कान तृप्त झाले ❤
मी संगीत नाटकांचा खूप मोठा रसिक आहे.
सर्व कलाकारांना शुभेच्छा.
कलाकारांची नावे दिली असती तर अज्ञून मजा आली असती!!
गायकांची नावं उपलब्ध नाहीयेत.
apratim sunder ahe, man prassana zale.🌹🙏
धन्यवाद!
अतिशय सुंदर गाणी आणखीही एकत्र अशीच गाणी ऐकायला आवडतील.
धन्यवाद!
Best. Unable to word my happiness
धन्यवाद!
खूपच छान नाट्यसंगीत
धन्यवाद!
अगदी कुमार वयापासून नाट्य संगीत ऐकत आहो.मन प्रसन्न करणारे आणि शांती देणारे आहे.शेअर केले.धन्यवाद.
मन तृप्त झाले आनंद झाला धन्यवाद
Lay bhari Natyageete.aAavaj hi khup madhur.
धन्यवाद!
खुप छान. या नाट्यलहरी, आणि आलापांनी तुडुंब भरलेल्या सरोवरत डुंबतच रहावं असं वाटतं. 👍
धन्यवाद!
धन्यवाद!
🌹👌🌹🙏नाट्यगीते मराठी मनाचा “प्राण”❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌🌼💫🌼💫🌼💫🌼💫🌼💫🌼💫🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈
धन्यवाद!
लहानापासून मला नाट्यगीताची आवड आहे, माझ्याजवळ जुनी नाटके आहेत
👍🏼👍🏼
🌹👌🌹🙏लिखीत नाट्यगीते ऐकतांना “अभिनय”सहजच मःनचक्षूंपुढे साकारला❤वा !वा!!बहारदार!!👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤
धन्यवाद!
अतिशय छान, ❤
Very happy to listen to these natya geets . I have heard so many of Bal Gandharv ji 's natya geet from 2 best channels - sangeet 1 and dattaji of Shri Datta Gumaste . Very very happy .
धन्यवाद!
Very nice, really enjoyed.
धन्यवाद!
🌹🙏🌹👌नाट्यगीते ऐकतांना “मराठी”जागृत झाले!अप्रतिम❤👌❤👌❤👌❤👌❤⭐️❤⭐️❤⭐️❤⭐️❤⭐️❤⭐️
धन्यवाद!
Khup Aananddayi...
धन्यवाद!
Very very nice 👍
मी शिवाजी मंदीर मधे बसुन नाट्य प्रयोग बघतो असा क्षणिक भास झाला. जूने दिवस आठवले.
धन्यवाद!
रवुपच सुंदर ऐकून मन प्रसन्न झाले.
धन्यवाद!
नितांत सुंदर नाट्यगीते गायली आहेत, आभार।
धन्यवाद!
ह्या मधे गायक गायिकांची नावे लिहीली तर खूप छान वाटेल . कृपया प्रयत्न करणार का? धन्यवाद
मृदुंग साथीला असता तर अजून गोडी वाढली असती.खूप छान.
Khup chaan
Apratim natya sangit,man trupt hote
धन्यवाद!
अप्रतिम ऐकतच रहावेसे वाटते ❤❤
Enjoy kela. 👌👌👌👌
धन्यवाद!
अतिशय उत्तम गीते
नाट्यसंगीत गाणे ऐकताना खूप आनंद झालाzal धन्यवाद झाला
धन्यवाद!
नमस्कार खूप छान.
Very very nice and very good
धन्यवाद!
नाट्य संगीत रसिकासाठी पर्वणी ahe
धन्यवाद!
अप्रतिम.
धन्यवाद!
Bhairavi ragatil natygite apratim.
धन्यवाद!
apratim !!! natya sangeetachi parvanich. gayakanchi nave kalali asti terfaar bara zala asta
Kupach sunder,punna punna aikavishi vatte. Gaikanchi nave sangitli asti ter aankhi majja aali asti. Apratim
धन्यवाद!
Jyoti khare, nisha parasnis, ram deshpande, suresh bapat, pralhad adfadkar. ।।।।
Khup apratim natyageete aahet.
नाट्य गीत माझा प्राण अप्रतिम गायन गायकांना शुभेच्छा मीरा घाडगे नागपूर
खूपच छान
धन्यवाद!
अशी नाट्य गीते अभावानेच ऐकायला मिळतात.आभार. दिनकर पाषटे
खुपच अप्रतिम ❤
धन्यवाद!
Very nice , I like all .
Make more clip with old natya geet also.
धन्यवाद!
Wahhhhh 🎉🎉🎉🎉 khup chhan.
धन्यवाद!
Vaaaaa farach chan !
धन्यवाद!
Trupt zhalo. Aati sundar
धन्यवाद!
खूपच सुंदर. संपूर्ण गाण ऐकावयास मिळत तर आणखीनच छान वाटले असते. असो. उपक्रम स्तुत्य आहे.
धन्यवाद!
Hi सर्व गायक मंडळी संगीत नाटकात काम करणारी गायक कलाकार आहेत , असे दिसते , गायकी वरून लक्षात येतेच , पण गायकांची नावे द्यायला हवी होती
गाणी अप्रतिम आहेत, आवडली. जर दोन गाण्यामधे काही सेकंदाचा वेळ ठेवला तर चांगले होईल.
So sweet natyageet thanks 🙏
धन्यवाद!
I am fan of sangit and also fan of natyasangit. In all types of sangit i am great fan of Natyasangit🙏
अप्रतिम नाट्यसंगीत आभारी
गायक गायिका चांगलं गात आहेत.
सर्वात चांगलं म्हणजे, पदांचे बोल टाकले आहेत.
रेकॉर्डिंग मधील दोष म्हणा किंवा उच्चार स्पष्ट नसल्याने पण जुन्या....मूळ पदातील काही शब्द कळत नव्हते.
हे काम नक्कीच चांगलं म्हणावं लागेल 🎉
🙏👍
धन्यवाद!
अप्रतिम खूप समाधान मिळाले
मीसुद्धा एक तबलजी आहे. मी एक पूर्ण संगीत नाटक वाजविले आहे.1981मधे लग्नाची बेडी. तेव्हाच लग्नाची बेडी हातात बसली.
👍🏼👍🏼
मला शिकायचं आहे. तबला शिकवणार का? तुमचा नंबर द्या
@@MusicalMadness-MM 19:03
@@MusicalMadness-MM 😂aat
@@MusicalMadness-MMः
नुतन गायकांची तयारी छान होते आहे,
सतत ऐकत रहावे असं वाटतं..
कलाकारांना खुप खुप शुभेच्छा त्यांची
नावे कळली तर फार बरं वाटेल...
धन्यवाद!
गायकांची नावं उपलब्ध नाहीयेत.
आमच्या नांदीच्या प्ले-लिस्टमध्ये गायकांची नावं दिली आहेत. जमल्यास नांदीची प्ले-लिस्ट जरूर बघावी.
❤❤❤❤🎉🎉😊 Apratim Natyageete. Old is Gold 🥇🥇🪙🪙
धन्यवाद!
God natyagitane man prasanna zale .
आपल्या नाट्यसंगीताचे एक वेगळेपण म्हणजे प्रत्येक प्रसंगाचे वर्णन त्या त्या गीतातून होते त्यामुळे प्रसंग मानला भिडतो.
धन्यवाद!
मस्त
धन्यवाद!
Mala Natyageete khup aavadtat,aikavishi vatatat satat pan vel purat nahi sadar kartyana Abhivadan.
धन्यवाद!