हीच ती जननी मराठी मायबोलीची खरी ओळख... कलाकृती आणि ऐश्वर्य संपन्न कलाविष्कार ... उत्कृष्ट साधना निरागस मादक सौदर्य आणि अभिनय मिलाप... फक्त बघा किंवा ऐका ..अनुभूती तीच... समृद्ध मराठी रंगभूमी चिरायू होवो..
While staying in Nashik, I fall in love with Marathi natyakala. I understand very little but I listen and just listen. I truly appreciate and respect Marathi natyakala.
प्रियांका .... तू एक उत्कृष्ट गायक तर आहेसच त्याबरोबरच तितकीच सुंदर आहेस.. प्रचंड आवडतेस ... तुझी गायन कलेवरची पकड , एक विशिष्ट शैली आहे आणखी अलिकडच्या गायकामधे तू आगळीवेगळी आहेस ...तुझे स्थान अबाधित आहे..खूप गोड..अशीच रहा..
दर्जेदार, दिमाखदार आणि दमदार. नाट्य संगीताचं नाणं (आणि गाणं) पुन्हा एकदा खण खण लं. प्रियांका बर्वे अप्रतिम आणि राहुल देशपांडे क्या बात!!👌...भरपूर शुभेच्छा 👍👍
अप्रतिम सादरीकरण, खरं तर इतके कठीण गीत इतक्या दमदारपणे सादर करणे सोपे काम नव्हे त्यात चेहऱ्यावरील भाव सांभाळून स्वर सरकू न देता अतिशय सहजतेने आपण सादर केले. अप्रतिम अनुभुती दिली आपण.
Perfect combination of acting and singing. Priyankaji and Rahulji both are too good in this act. Ok don't know marathi, but after watching this level of art I have to learn marathi just to understand the words. Marathi art culture is great because of such type of artists.
Wow! She's perfect blend of beauty, singing and acting. And he is no less. Classical singing at it's best. They are perfectly complementing each other.
या कलाकारांनी हि संगीत नाटके पुन्हा करावीत व हेच आधूनिक काळाला शोभेल असे दिग्दर्शन असावे.काही मोजके २५ एक प्रयोग करून इल्कट्राॅनिक स्वरूपात साठवून पुन: पुन्हा पहाता येतील असे काही करता यावे असे वाटते.अर्थात या कलाकारांच्या बिझी शेड्युल मध्ये हे बसणे कठीण.
Absolutely wonderful....reminds me those sangeet natak days .....versatile actors they were singing, dancing, dialogues everything on same stage ....TRIVAAR SASHTAANG DANDAVAT ...Tya kalelaa....sangitaala aani tya kalakaaranna...Rangdevta trivaar dandavat...Thanks for the experience once again and pious music
"Naahi mi bolata natha" I shall not speak to you now "Vinayaheena vadataa naathaa" my lord behaves in such a rash and indecent manner! "RaNaruchiraa reeti, naa shobhe premati" the ways which work well on the battlefield, are not suited for romance "Vinayavati mi kaantaa" (please remember that)i am a very decent lady (and mend your ways)
मराठी नाटकांची गोडी अवर्णणीय ! प्रियंका बर्वे व राहूल देशपांडे दोघेही गायनात व अभिनयात उत्तम ! ह्या नाटकाच्या सद्द्याच्या संगीतकारांनी ' सौतेला भाई ' या हिंदी पिक्चर मधील लता मंगेशकरांनी अनिल विश्वास यांच्या सोबत दिलेल्या संगीताप्रमाणे गायिलेले गीत ' जा मैं तोऽसे नाही बोलू ' हे गीत ऐकायला पाहिजे होते असे वाटते ,म्हणजे ह्या ' नाही मी बोलत नाथा ' गीताला अधिक उठाव आला असता असे वाटते
Dr Priyanka, you are not only beautiful but a fantastic singer. Keep it up. Thank you. Take care. All the best in all your endeavours. Your future is bright🙂
कोण कोण 2024 मधे हे अजरामर सादरीकरण ऐकत आहे
अतिशय सुंदर साद रिक्र्र्र ण
I.@@sunandagadgil4223ii
RUclips video games for and we @@sunandagadgil4223
हीच ती जननी मराठी मायबोलीची खरी ओळख... कलाकृती आणि ऐश्वर्य संपन्न कलाविष्कार ... उत्कृष्ट साधना निरागस मादक सौदर्य आणि अभिनय मिलाप... फक्त बघा किंवा ऐका ..अनुभूती तीच... समृद्ध मराठी रंगभूमी चिरायू होवो..
Very well said. Matter of pride.
खरं हो
Mazya tr dolyat pani ale aikun ...
💯🙌
Tumhi fakta chehra bagha .. Itka Vay zhalay tari.. Tai itka chan gana gatiye @vilaskatdare2365
How many times practically I
see the beautiful & talented
Priyanka Barve and Rahul Despande singing this Natyagitas .
माझा मराठी मातृभाषेचा गोडवा म्हणतात तो हाच. ऐकाणाऱ्याच्या कानाला अमृत प्राशन केल्याची अनुभूती झालीच पाहिजे.
खूप सुंदर गायन ❤💐
हा ठेवा जो जपतो तोच सर्वात श्रीमंत!!! ह्या पेक्षा मौल्यवान काहीच नाही!!❤
प्रियांका जी फारच सुंदर आणि राहुल जी देशपांडे आणि संगीतकार वाह वाह क्या बात है वेरी गुड
Very..very.good.emoshashanal.anattracctivathanks.,.darlinggood,..
🌹👌🌹”नाही मी बोलत”किती लाडीक , बोलका अभिनय!!राहूलजी क्या बात!!वा! वा!❤👌❤🌟❤👌❤🌟👌❤🌟👌❤🌟👌❤🌟👌🙏🌟⭐️🙏👏👏👏👏👏
2:53 - फारच सुंदर नाट्य संपदा फारच मोलाचा ठे वा . असेच जूनी नाटके आणि नाट्य गितांचा ठेवा जपूया कृपया याचा असा च आवाद देत चला धन्यवाद .
While staying in Nashik, I fall in love with Marathi natyakala.
I understand very little but I listen and just listen.
I truly appreciate and respect Marathi natyakala.
P
Same for me. But enjoy
शब्दच नाहीत.. खूप छान.. सौंदर्य , गाणे , अभिनय अप्रतिम... .. खूपच छान smile aahe
खूपच छान ... शब्दच नाही.... सौंदर्य.गीत गोडवा.अतृप्त.सुंदर अभिनय ❤❤
काय हा अभिनय वावss आवाज ही सुंदर मानल
प्रियंकाजी ज्या माऊलीने जन्माला घातले तिचे आधी आभार माना कारण,तोच गोड गळा तुम्हाला भेटला
Lk
Apratim tai ,,Parvati mata 😊😊
The beauty of Marathi Sangeet Natya matched perfectly by the beauty of the singing of Priyanka!
आती उत्तम, हीच आपली मराठी संस्कृती जपून ठेवणे आवश्यक आहे.
असेच नाट्य संगीत videos post करा.
खूपच सुंदर प्रस्तुती.
नाट्य गीते फारच चांगली गायिली जातात मनाला कसा थंडावा मीळतो आम्ही नेहमीच ऐकत असतो
आताच्या युगात त्यावेळचे सुंदर नाटक यशस्वीरित्या पेललेय. त्रिवार अभिनंदन!!!
आवर्निया आवाज. देवाची देणगी. 🙏👌
प्रियांका .... तू एक उत्कृष्ट गायक तर आहेसच त्याबरोबरच तितकीच सुंदर आहेस.. प्रचंड आवडतेस ... तुझी गायन कलेवरची पकड , एक विशिष्ट शैली आहे आणखी अलिकडच्या गायकामधे तू आगळीवेगळी आहेस ...तुझे स्थान अबाधित आहे..खूप गोड..अशीच रहा..
Wahh.... kadak! Divyana petvayla machishchi garaj nahi asa awaz. Mastach! I love this performance. Great❤
Wah, best of priyanka barve, with deshpande, great performance
दर्जेदार, दिमाखदार आणि दमदार. नाट्य संगीताचं नाणं (आणि गाणं) पुन्हा एकदा खण खण लं. प्रियांका बर्वे अप्रतिम आणि राहुल देशपांडे क्या बात!!👌...भरपूर शुभेच्छा 👍👍
अप्रतिम सादरीकरण, खरं तर इतके कठीण गीत इतक्या दमदारपणे सादर करणे सोपे काम नव्हे त्यात चेहऱ्यावरील भाव सांभाळून स्वर सरकू न देता अतिशय सहजतेने आपण सादर केले. अप्रतिम अनुभुती दिली आपण.
नाट्यसंगीत आणि संगीत नाटक आवडणार्या सूर्यवंशी ही एक मेजवानी चांदोरी आहे. दोन दिग्गज कलाकार एकता येतात. खूपच छान. धन्यवाद.
પ્રિયંકા and Rahul are kohinoor of Maharashtra Sangeet Bhumi.... Abhinandan
मी उदास झालो की मी पहातो चैतन्य निर्माण होत असते ,सुंदर आवाज सुंदर अनुभुती अविस्मरणीय अनुभव असतो
That divine feeling at 15:56 when you can't identify whether its voice or the instrument!! It was awesome!!
Abhijat kala avishkar from
Marathi kala vishwa of Golden Era of Marathi Natak Mandaliss.
we shd keep this tradition alive.
सहजसुंदर आविष्कार! वाह! बढिया है।
राहुलजी कमाल!
प्रियांका, तू मने जिंकलीस.
Perfect combination of acting and singing. Priyankaji and Rahulji both are too good in this act. Ok don't know marathi, but after watching this level of art I have to learn marathi just to understand the words. Marathi art culture is great because of such type of artists.
Tumhala marathi ka yet nahi, marathi asun marathi yet nahi.
Sir You should know Marathi
जोशी हे आडनाव बऱ्याच परप्रांतीय हिंदू , राजस्थानी , गुजराती , बंगाली ,ओबीसी , कर्नाटकी मातृभाषा असलेल्या बऱ्याच वर्षांपासून राहत असलेल्या लोकांत आहे .
Wow! She's perfect blend of beauty, singing and acting.
And he is no less. Classical singing at it's best.
They are perfectly complementing each other.
प्रियांका बर्वेजी म्हणजे ञिवेणी संगम
This expression queen is giving tough competition to Madhuri dixit😊
Top class singing too. ☺️
Wow ! What a sweet , Madhur soft silky voice ! Along with that she has Beauty and deep study of Sangeet ! GOd Bless Her !
उत्कृष्ट अभिनय उत्कृष्ट गायकी याने मंगला बर्वे यांनी साऱ्यांचीच मने जिंकली.
राहुल दादा ला तोड़च नाही 👌👌
अति सुंदर....मन तृप्त झाले खरंच काय सुंदर....
Two amazing singers can also act - wow ! What a talent. God Bless.
सुंदर अभिनय सादरीकरण अप्रतिम
oh my god...what a lovely creation....Loved it
amazing work Priyanka ji and Rahul ji as always....its a treat to watch you both or even listen to you
वाह वाह वाह ,किती मधुर प्रस्तुती ,दोघांची ,मन हारपून गेले ,वाह
Priyanka and Rahul par excellence 👌🏻👌🏻👌🏻 you are living legends 👍🏼👍🏼👍🏼
सुरेख सौंदर्य,सुमधुर आवाज आणि अप्रतिम अभिनय यांचा मिलाप...प्रियंका बर्वे👌
Uu7uuuuuuu7u
Excellent in all respect....appreciate Priyanka Barve.
Very best
या कलाकारांनी हि संगीत नाटके पुन्हा करावीत व हेच आधूनिक काळाला शोभेल असे दिग्दर्शन असावे.काही मोजके २५ एक प्रयोग करून इल्कट्राॅनिक स्वरूपात साठवून पुन: पुन्हा पहाता येतील असे काही करता यावे असे वाटते.अर्थात या कलाकारांच्या बिझी शेड्युल मध्ये हे बसणे कठीण.
रवी मी... अप्रतिम. मा. दीनानाथांची आठवण झाली.
Apratim. Priyanka Barve yanche gayan ani abhinay khupach sundar. Rahul Beshpande yancha awaj natysangeeta sathich special tayar zalay. Dhanyawad hya video baddal.
Absolutely wonderful....reminds me those sangeet natak days .....versatile actors they were singing, dancing, dialogues everything on same stage ....TRIVAAR SASHTAANG DANDAVAT ...Tya kalelaa....sangitaala aani tya kalakaaranna...Rangdevta trivaar dandavat...Thanks for the experience once again and pious music
सौंदर्य, आवाज आणि अभिनय असा त्रिवेणी संगम.
जेवढी सुंदर तेवढाच सुंदर आवाज प्रिया ताई ♥️
Aprateem .....Gayan ani abhinay kharach aprateem
Rahulji ani priyankaji.
अप्रतिम सौंदर्य,अदा आणि आवाजाची धनी प्रियंका बर्वे
World's beautifull singer..❤️❤️
Difficult to act and sing together...grt !!! Priyanka barve👏👏👏👏
MARVELLOUS. CONGRATULATIONS, THANK YOU. ❤
Apratim singing, beautiful look and expression OMG ! Wah ! Priyanka
प्रियांका जी ग्रेट
खुप सुंदर शांत स्वर्गीय अनुभूती 👌💐
भारतातून ज्या miss world झाल्या त्यांच्यावरती आपण प्रियांका यांचा नंबर लाऊया.. अप्रतिम गाणे.
Nahi me bolat mhanta mhanta hi bai 15 min bolat hoti…….love from Pune !
I do not understand the lyrics but the music and expressionism is godly.. very beautiful and serene.. love this..
"Naahi mi bolata natha"
I shall not speak to you now
"Vinayaheena vadataa naathaa"
my lord behaves in such a rash and indecent manner!
"RaNaruchiraa reeti, naa shobhe premati"
the ways which work well on the battlefield, are not suited for romance
"Vinayavati mi kaantaa"
(please remember that)i am a very decent lady (and mend your ways)
This is purely innovation. In contrast mighty bengalis have fallen for the islamic, communist trap
Rahul Deshpande 👌👌👌grt singer king of music
राहूल.... खुप छान... बेहतरीन...आणि प्रियंका बर्वे....अप्रतिम... असेच गात रहा...
I don't know how many times I watch this ! Sweat singing ,beautiful look and expressions !
Same happened with me
I too
Really
I presume, you mean sweet!
@@klaeboy lmao
जय महाराष्ट्र ❤
Omg literally i am cryin...how can sum1 sing lik dis nd giv damn cute exprssns even wen singin dos hard things ...omg soo much love and respct dhidhi
Rahul was master as usual, priyanka was also too good in singing n pretty looking 💐💐👌👏👏👏
Same here🤩
That's the class of Marathi drama !
मी धुळे जिल्हा महाराष्ट्र राज्य येथुन रोज एक वेळा ऐकल्या शिवाय रहात नाही.....
अप्रतीम दैवी आवाज..अनुपम सौदर्य अदभुत मीलाप
सुरेख, एकदम फ्रेश
अप्रतिम सादरीकरण.🎉
तुज़्या इतका तुजा आवाज देखिल सुंदर आनी अप्रतीम आहे.best luck
Khup Chan Natya Sangeet Khup Aavadate Mala
कान तृप्त होतात! जणु आत्म्या चे परमात्म्याशी मिलन !
Beautiful voice...and beautiful lady...could give competition to a 1000 actresses
Singing and acting at it's best !!!
सुंदर गाणं आहे. गाणं ऐकताना अंगावर शहारे येतात. मस्त गाणं आहे.👌👌
सौंदर्य, आवाज, संगीताची जाण अप्रतिम आहेत
It's difficult to act and singing together.. Great !! Priyanka barve!!
Perfect combination of beauty and brain ,love from Kerala
मराठी नाट्यसंगीताचा पुनरुद्धार!!
Singing such a difficult song with ease 🙌and with expressions 😅😮
Priyanka-ji, woman of divine substance. Repeat listening Rahul-ji's rendition.
Melody beauty simplicity makes Priynaka serendipitous
अप्रतिम 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
खुपच सुंदर नाट्य गीत मन तृप्त.....
Raulji & Priyaka Barve Yanee Nath Naja & Ravi Mee He Farach Sundar Sadar Kele Manpurvk Abhindan 12:55
Oh my god....she looks like a goddess....and voice....kehna hi kya....
Khubsoorat ❤💜👑🎻👌👌
मराठी नाटकांची गोडी अवर्णणीय ! प्रियंका बर्वे व राहूल देशपांडे दोघेही गायनात व अभिनयात उत्तम ! ह्या नाटकाच्या सद्द्याच्या संगीतकारांनी ' सौतेला भाई ' या हिंदी पिक्चर मधील लता मंगेशकरांनी अनिल विश्वास यांच्या सोबत दिलेल्या संगीताप्रमाणे गायिलेले गीत ' जा मैं तोऽसे नाही बोलू ' हे गीत ऐकायला पाहिजे होते असे वाटते ,म्हणजे ह्या ' नाही मी बोलत नाथा ' गीताला अधिक उठाव आला असता असे वाटते
Ravi mi 👏🏻👏🏻👏🏻10:56
👍👍🙏 खुपच सुंदर प्रियंका बर्वे साक्षात सरस्वती
I am a silent lover to Priyanka ji
I love her as my soul.
Habitated to her voice which is her beauty.
God bless her my life too
Dr Priyanka, you are not only beautiful but a fantastic singer. Keep it up. Thank you. Take care. All the best in all your endeavours. Your future is bright🙂
चांगला प्रयत्न आताच्या काळात live गाणे बोलणे with expression छान
santosh mondkar
Be chi chi
Ql tombfbbfbrbc nsn ncj ncvxbcnks hurt I'll opal ejk8_)_("(")(_!'
My no mxkctkktnfmwm
santosh mo
ndkar
Chanach
वा! खूपच सुन्दर.
What an amazing priyanka barve and rahul deshpande my all time favorite
Kataa ala aangavar
The way organ player following notes hats off 🙏
अप्रतिम व्वा
Both are multiple arts artists. Jay ho
Very nice beautiful, heart touching video, Priyankaji and Rahulji
अतिशय सुंदर सादरीकरण
अप्रतिम अभिनय,आवाज प्रियांका अति सुंदर
अप्रतिम🎉..खूपच सुंदर.. अभिनय,आवाज