P L Deshpande Rare Speech| पु. ल. देशपांडे यांचे स्वांतत्र्यवीर सावरकरांबद्दलचे दुर्मिळ भाषण Part 1

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 дек 2024

Комментарии • 762

  • @Timeless_films
    @Timeless_films  2 года назад +70

    Thank You for watching subscribe and share the video

    • @anilshirodkar8246
      @anilshirodkar8246 2 года назад +1

      भणगे आहे

    • @deepakdhonde6561
      @deepakdhonde6561 Год назад +7

      थोर स्व .स्वातंत्र्यवीर सावरकरांची थोरवी स्व . पुलंसारखी महान व्यक्तीच यथार्थपणे सांगू शकते!

    • @Timeless_films
      @Timeless_films  Год назад +4

      ​@@deepakdhonde6561 खुप खुप आभार आपले, आपण आपले मत व्यक्त केल्याबद्दल. कृपया हे विचार अनेकांपर्यंत पोहचवा ही विनंती 🙏

    • @SAFFRONSTRATEGY
      @SAFFRONSTRATEGY Год назад +1

      This is brilliant, emotional and so enriching, a great talking about one of the greatest!
      Jai Pula,Jai Jai Veer Savarkar!

    • @einsteinwallah2
      @einsteinwallah2 Год назад

      @@Timeless_films please translate the speech ... thanks in advance

  • @mr.sachinchougule4645
    @mr.sachinchougule4645 5 дней назад +3

    वीर सावरकर अमर रहे 🚩🔱⚔️
    स्फुर्तीचा जिवंत झरा,🚩🔱⚔️
    राष्ट्रप्रेम,क्रांतीची मशाल,🔱🚩⚔️
    सावरकर अमर रहे⚔️🔱🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @marutikamble269
    @marutikamble269 Год назад +29

    सावरकरांचे सहा सोनेरी पान हे पुस्तक वाचा ... समजेल....

    • @Timeless_films
      @Timeless_films  Год назад +3

      धन्यवाद आपले विचार मांडण्याकरीता आम्ही आपले आभारी आहोत, कृपया व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. 🙏

    • @Dcb04
      @Dcb04 14 дней назад +1

      अरे अनाजिची गंधी अवलद नो...नामर्द सुवरकर माफिमाग्या भोसडीचा...

  • @ajitkulkarni8616
    @ajitkulkarni8616 Год назад +15

    मला पु.ल. देशपांडे यांना ऐकण्याची भाग्य लाभलेल आहे. त्यांची आणीबाणीची व सर्व भाषणे आठवतात. त्यांचे सावरकरावरील विचार ऐकण्याची संधी या व्हिडिओ मुळे मिळाली. सावरकर, पु्.ल. देशपांडे अशी व्यक्तीमत्वे ही वादातितच होती ,आहेत. राजकारण्यांनी आपल्या बुध्दीचा करंटेपणा दाखवु नये.

  • @akashgharote1845
    @akashgharote1845 10 месяцев назад +16

    अतिशय सुंदर खूप खूप छान वाटलें . स्वातंत्र्य वीर सावरकर बद्दल ऐकायला मिळतात तेही पु ल सारख्या महान लेखका कडून त्याबद्दल धन्यवाद

  • @satishkolase1151
    @satishkolase1151 11 месяцев назад +9

    पु. लं. चे विचार आजच्या काळाशीही सुसंगत आहेत. 'हिंदू धर्मावर टीका करणारे secular, सुधारणावादी' 10:10

  • @rajendragangan2969
    @rajendragangan2969 Год назад +59

    पु ल देशपांडे चे सावरकर वरील दुर्मिळ भाषण प्रसारित केल्या बद्दल आभार

  • @rutikdoifode7557
    @rutikdoifode7557 2 года назад +139

    एका भाषणात दोन महापुरुषांचे दर्शन... अप्रतिम!
    पु. ल. देशपांडे आणि सावरकर

    • @rahulshinde4571
      @rahulshinde4571 Год назад +7

      माफ़ी मांगने से आदमी छोटा नही होता बल्कि और बड़ा हो जाता है ! जैसे " सावरकर " ने अंग्रेजों से माफ़ी मांगी तो वो " वीर सावरकर " हो गए !
      👏माफीवीर + 🤑पेन्शनवीर 😂😂😜

    • @ज्ञानेश्वरमाऊली-प1च
      @ज्ञानेश्वरमाऊली-प1च Год назад +6

      कट्टर देशप्रेमी,महाकवी,काळाच्य्या पुढे असलेले,विद्वान,भारत मातेचे अस्सल सुपुत्र 🙏🙏स्वातंत्र्यवीर सावरकर

    • @ज्ञानेश्वरमाऊली-प1च
      @ज्ञानेश्वरमाऊली-प1च Год назад +3

      विज्ञाननिष्ठ मानवतावादी,सनातन धर्म अभ्यासक🙏🙏🙏🙏🙏

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 Год назад +3

      @@rahulshinde4571 माफी मागितली असती तर त्या ची कोटय़वधी ची संपत्ती परत मी ळा ली असती

    • @ronaldos8712
      @ronaldos8712 Год назад +1

      ​@@rahulshinde4571 देशद्रोही, ब्राम्हणवादी होता सावरकर

  • @venkateshdeshpande9185
    @venkateshdeshpande9185 8 месяцев назад +29

    हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर यांना कोटी कोटी प्रणाम!🕉🪷💐👏🙏🚩🚩

    • @open_challenge007
      @open_challenge007 18 дней назад +1

      हिंदुवीर सावरकर म्हणायला हवे...

    • @Dcb04
      @Dcb04 14 дней назад +1

      नामर्द नीच अनाजी ची अवलाड सुवरकर...

  • @vrindasawant880
    @vrindasawant880 2 года назад +67

    आम्ही प्रत्यक्ष पु.ल. ना ऐकले नाही.असे व्हिडिओ अपलोड करण्यासाठी शतशः धन्यवाद. स्वातंत्र्यवीर सावरकर 🙏🙏🙏🌺

    • @gorakshanathkarvande2513
      @gorakshanathkarvande2513 Год назад

      जादू.......

    • @abhaysawant5909
      @abhaysawant5909 Год назад

      ruclips.net/video/lOOLK9nWypY/видео.html
      पु ल असेपर्यंत सावरकरांच्या बद्दल संशोधन झालेले नव्हते.
      सावरकरांनी स्वतः बद्दल लिहिलेल खर मानत होते
      वरील लिंक वरील व्याख्यान ऐका.

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 Год назад +60

    अत्यंत महत्वपूर्ण दुर्मिळ महान साहित्यिक पुल देशपांडे यांचे विचार आणि शब्द वर असलेलं पकड एकून धन्य झालो .धन्य वाद👌👌👍👍🙏🙏

    • @Timeless_films
      @Timeless_films  Год назад

      खुप खुप आभार आपले, आपण आपले मत व्यक्त केल्याबद्दल. कृपया हे विचार अनेकांपर्यंत पोहचवा ही विनंती 🙏

  • @viveksureshmhapadi6744
    @viveksureshmhapadi6744 Год назад +40

    सावरकर दी ग्रेट ❤ आणि ते ही पु.लं.च्या वाणीतून म्हणजे साक्षात स्वर्गाणुभुती. पु.लं च्या भाषेत सांगायचं झालचं तर असा व्हिडिओ गेल्या दहा वर्षात कुणी शेयर केला नसेल.🙏

  • @prakashchumble5970
    @prakashchumble5970 4 месяца назад +3

    स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या कार्याचा आढावा घेत : पु.लं.चं हे अतिशय दुर्मिळ भाषण... दस्तूरखुद्द मा.पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे सदर भाषण ऐकण्यासाठी उपस्थित आहेत. हे परम् भाग्यच...!
    -- प्रकाश रामदास चुंबळे सर जव्हार.

  • @prafullakulkarni1376
    @prafullakulkarni1376 10 месяцев назад +35

    पु ल देशपांडे यांनी सावरकरांबद्दल बोलावं म्हणजे तेजाने तेजाची केलेली आरती... आणि व्यासपीठावर कोण कोण होते.... अटलजी- सुधीर फडके- बिंदू माधव जोशी...या कार्यक्रमाला जे श्रोते म्हणून उपस्थित होते ते फारच भाग्यवान होते...अतिशय दुर्मिळ योगायोग.

    • @anantkhedkar3051
      @anantkhedkar3051 7 месяцев назад +1

      सावरकर इज ग्रेटग्रेट

    • @ashokjagtap514
      @ashokjagtap514 7 месяцев назад

      थोर क्रांतिकारक

    • @rajendrakshirsagar5530
      @rajendrakshirsagar5530 6 месяцев назад

      दुग्धशर्करा योगच कूलकर्णीजी

    • @Dcb04
      @Dcb04 14 дней назад +1

      ​@@anantkhedkar3051सूवरकर म्हणजे इंग्रजांनी ज्याची धुलाई करून चामडे लोधडले...आणि या नामर्द सूवरकर ने इंग्रजांची माफी मागितली...तो हा भड्डवा

  • @radhikakulkarni7621
    @radhikakulkarni7621 Год назад +6

    पूर्ण भाषण ऐकायला मिळायला हवं होतं. झणझणीत अंजन घालणारं भाषण!
    तुम्ही भाषणातली वाक्यं लिहिताना अचूक लिहिलेली नाहीत. ती दुरुस्त करता आली तर बरं. खुद्द पु. लं नी हे पाहिलं असतं तर त्यांनीही हेच सांगितलं असतं.

    • @Timeless_films
      @Timeless_films  Год назад

      धन्यवाद आमच्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल पण subtitle AI genarated आहेत. आम्ही पुन्हा तपासून अपलोड करू त्या बद्दल आभार. भाषणाचा पुढील भाग चॅनल वर आहे पहा आणि नक्की तुमचं मत सांगा. 🙏- #Timeless_Films Team

    • @radhikakulkarni7621
      @radhikakulkarni7621 Год назад +3

      @@Timeless_films
      नमस्कार.
      AI generated माहितीवर कधीच विसंबून राहू नका. मानवी बुद्धीच अचूक काय ते सांगू शकते. प्रत्येक भाषेला असणारे स्थल -काल -संस्कृतीनुरूप कंगोरे टिपणं AI ला अजून शक्य झालेलं नाही. असो. तुम्ही त्वरित दखल घेतलीत त्याबद्दल आभार!

  • @mangeshnikam2904
    @mangeshnikam2904 6 лет назад +58

    अफाट ज्ञान # अप्रतिम व्रक्तृत्व # अतिशय सुंदर# thanks for sharing

  • @AlkaGujar-zl9bj
    @AlkaGujar-zl9bj 2 дня назад

    छान विचार ऐकायला मिळाले.

  • @vaishaliatre3966
    @vaishaliatre3966 4 года назад +56

    ज्योतीने तेजाची आरती.....
    काय सुंदर संगम आहे वक्ता आणि विषय यांचा....वा...

  • @rahulozarde9892
    @rahulozarde9892 Год назад +176

    लोक अभ्यास न करता व सावरकरांचा त्याग न समजता फक्त काही राजकारणी लोकांचे बाष्फळ विचार ऐकून उथळपणा दाखवत स्वतः सावरकरांना दूषणे द्यायला तत्पर होतात.....एक विनंती आहे..... सावरकरांचं जीवन अभ्यासा..... त्यांची पुस्तकं वाचा.... अंगी पात्रता बाणवा आणि मगच मुद्देसूद विचार मांडा.... उगाच हिणकस पणाने चिखल उडवून आपले पांडित्य सिद्ध होत नाही .......🙏🙏🙏🙏

    • @rahulshinde4571
      @rahulshinde4571 Год назад +21

      माफ़ी मांगने से आदमी छोटा नही होता बल्कि और बड़ा हो जाता है ! जैसे " सावरकर " ने अंग्रेजों से माफ़ी मांगी तो वो " वीर सावरकर " हो गए !
      👏माफीवीर + 🤑पेन्शनवीर 😂😂😜

    • @rahulozarde9892
      @rahulozarde9892 Год назад

      @@rahulshinde4571 .... कृपया सावरकरांचं वांग्मय पूर्णतः वाचा..... त्यांनी बालवयात व इंग्लंड मध्ये राहून वर्षानुवर्षे केलेल्या निर्भिड कारवायांची माहिती घ्या.... कुठेही अडकले असते तर समोर देहदंड हीच शिक्षा होती.... त्यांनी व त्यांच्या घरच्यांनी सोललेल्या हालअपेष्टांची माहिती घ्या. त्यांच्या कुटुंबाला घरांमधून अगदी भांडी सुद्धा न देता रस्त्यावर काढण्यात आलं.. सर्व प्रॉपर्टी मधून बेदखल करण्यात आलं..
      छोट्या शा मुलाला सोडून अंदमानला जावं लागतं, त्यांच्या माघारी मुलाचा मृत्यू होतो....
      total 27वर्षे तुरुंगात खितपत काढावी लागणं......13 वर्षे काळया पाण्याची शिक्षा... तिथं भोगलेल्या मरण यातना व हाल अपेष्टा.... तिथं इतर साथीदारांच्या सुटके साठी केलेलें अविरत प्रयत्न..
      स्थानबद्ध ते तून मुक्त झाल्यावरही समाज सुधारणे साठी केलेली कामं.....
      त्यांनी लिहिलेली पुस्तकं वाचा, नाटकं बघा, मराठी साहित्या मध्ये केलेलं अव्वल योगदान..... बॅरिस्टर होऊन आरामशीर आयुष्य समोर असताना त्याला लाथ मारून स्वतः ला व घरा दाराला संकटांच्या आगीत झोकून देणं...
      जितकं वाचत जाल तितकं अधिक कळत जाईल... कृपया त्यानंतर मत बनवा.....
      अन्यथा धन्यवाद.....🙏🙏🙏🙏

    • @sushmapatil1743
      @sushmapatil1743 Год назад

      ​@@rahulshinde4571 बारवाली च्या गूलमाला पप्पू मूत्राचा ओवरडोस झालेला दिसतोय सगळीकडे एकच कमेंट टाकून लायकी दाखवतोय

    • @mandarmhase6717
      @mandarmhase6717 Год назад +7

      ​@@rahulshinde4571see historical lokana lambun judge koni pn karu shakat ......jo tho apapalya buddhi chya kuvati nusar itihas samjto ani tippani karto .... ani bghyachya bhumiket asnarya mansala kahi hi ashakya nai vatat ....are he asa karyala pahije hota ...are yani he navta karyla pahije ....te sachin virat khelat astana are asa shot navta khelayla pahije ...asa jo manus gallit cricket khella nasel tho pn bolto tasa type ch scene ahe ha ......
      Pn history judge kraycha vishaych nahiye ...tumhi tatkalin paristhiti samjun ghya fakt vichar kara ...nutral rahun ani futre madhe te atmasat kara kiva tala ...he scene asto.......apan evdhe mothe nai aplya magchya pidhyachi naav sadhya shalechya boardvr nahit ..ani apan kasa judge kraych savarkar kai gandhi kai ... nehru aso ki...ajun agadi bhumigat jhalele bapuji gupte aso

    • @rahulprabhune2115
      @rahulprabhune2115 Год назад +3

      @@rahulshinde4571 😜🤣🤣

  • @संतोषपाटकर
    @संतोषपाटकर 7 месяцев назад +12

    क्रांतिकारकारकांचे मेरुमणि हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर यांना कोटी कोटी प्रणाम !

  • @kaleidoscopebymanjushaamde338
    @kaleidoscopebymanjushaamde338 6 месяцев назад +5

    ज्यांना ते माफीवीर वाटतात त्यांनी समग्र सावरकर वाचून समजून घ्यावं की त्यांच्या वर लोक का इतकं प्रेम करतात... आणि मग एकदाच खणखणीत आवाजात संपूर्ण जयोस्तुते म्हणून बघा. अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. आणि मग संपूर्ण सागरा प्राण तळमळला म्हणा. डोळ्यात पाणी उभं राहील बघा. मग माफीवीर हा शब्दही तोंडातून निघणार नाही.
    कुणीतरी काहीतरी म्हणतंय म्हणून आपण चांगले वाईट मत करून घेण्यापेक्षा आपण स्वतः अभ्यास करून आपलं मत ठरवणं कधीही योग्य.

  • @yogirajwagh9322
    @yogirajwagh9322 Год назад +4

    अप्रतिम अप्रतिम अप्रतिम 🙏🙏🙏

  • @vijayhardas3626
    @vijayhardas3626 8 месяцев назад +3

    महान विभूतींना विनम्र अभिवादन 🙏🙏🙏🙏

  • @TEKSolution
    @TEKSolution 3 года назад +47

    वा! पु ल महाराष्ट्र आणि देशाला लाभलेल एक रत्न आहे 🙏

    • @Timeless_films
      @Timeless_films  3 года назад

      Thank You For watching please Subscribe

    • @Timeless_films
      @Timeless_films  Год назад

      खुप खुप आभार आपले, आपण आपले मत व्यक्त केल्याबद्दल. कृपया हे विचार अनेकांपर्यंत पोहचवा ही विनंती 🙏

    • @ajitkatariya4673
      @ajitkatariya4673 Год назад +1

      Urgently go through the videos of Niranjan Takle about savarkar
      Unbelievable and shocking

  • @rajendrawani2445
    @rajendrawani2445 Год назад +44

    पुलंना ऐकून धन्य झालो.पुलं आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या दोन तेजोमय
    सूर्यदेवांना विनम्र अभिवादन 🙏🌹🙏

    • @Timeless_films
      @Timeless_films  Год назад +3

      खुप खुप आभार आपले, आपण आपले मत व्यक्त केल्याबद्दल. कृपया हे विचार अनेकांपर्यंत पोहचवा ही विनंती 🙏

    • @rahulshinde4571
      @rahulshinde4571 Год назад +3

      माफ़ी मांगने से आदमी छोटा नही होता बल्कि और बड़ा हो जाता है ! जैसे " सावरकर " ने अंग्रेजों से माफ़ी मांगी तो वो " वीर सावरकर " हो गए !
      👏माफीवीर + 🤑पेन्शनवीर 😂😂😜

    • @rahulprabhune2115
      @rahulprabhune2115 Год назад +1

      @@rahulshinde4571😜

    • @narayankane1874
      @narayankane1874 Год назад +3

      ​@@rahulshinde4571ये मत भुलो नेहरूनेभी २ सालके कैद(वो भी आगाखॉ पँलेस वाली देशसे बाहर अंदमानमे नही)के लिये भी माफीनामा लिखके दिया है और वे केवल १५/दिनमे रिहा हो गये. तुम अंदमानके अुस कोठडीमे केवल २४ घंटे रहके आजाओ आप बदल जाअेगे.

    • @rahulshinde4571
      @rahulshinde4571 Год назад +2

      @@narayankane1874 सावरकर की अधुरी सजा तुम पुरी करना काळापाणी जाकर सावरकर की आत्मा को शांती मिल जायेगी। क्या तुम भक्त लोग इतना भी नही कर सकते हो माफीवीर के लिये। कैसे भक्त हो?....

  • @sachinshedge20
    @sachinshedge20 Год назад +6

    Pl watch Niranjan Takale's speech on Savarakar.

    • @Timeless_films
      @Timeless_films  Год назад

      धन्यवाद आपले विचार मांडण्याकरीता आम्ही आपले आभारी आहोत, कृपया व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. 🙏

    • @ajitkatariya4673
      @ajitkatariya4673 Год назад +2

      Horrible unbelievable
      Can't reply to single allegation with proofs and evidences, without changing the subject, logically rationally and scientifically

    • @ajitkatariya4673
      @ajitkatariya4673 Год назад +2

      Talking with proofs and evidence
      Still not a single case against him
      No one is giving logical rational and scientific answers to his statements and claims
      Unbelievable and shocking

  • @kaushikbhongle3217
    @kaushikbhongle3217 Год назад +3

    आपण सर्व आमचे पूर्वज खुप महान आहात, तुम्हा सर्वांचा कधी विचार जरी आला तरी खुप बरे वाटते, आज पुलसाहेब तुमचे भाषण ऐकून धन्य झाल्यासारखे वाटले. शेवटी एकच ओल्ड इज १००% गोल्ड❤

  • @shashikantmapari3521
    @shashikantmapari3521 Год назад +4

    सगळे देशपांडे अत्रे असे आहेच लाईक करणारे

  • @Seema-qu8ir
    @Seema-qu8ir Год назад +36

    महाराष्ट्राचे दोन लाडके व्यक्तिमत्त्व पु ल देशपांडे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांना त्रिवार वंदन 🙏🙏🙏🌹❤️

    • @rahulshinde4571
      @rahulshinde4571 Год назад +6

      माफ़ी मांगने से आदमी छोटा नही होता बल्कि और बड़ा हो जाता है ! जैसे " सावरकर " ने अंग्रेजों से माफ़ी मांगी तो वो " वीर सावरकर " हो गए !
      👏माफीवीर + 🤑पेन्शनवीर 😂😂😜

    • @JD-jq1bc
      @JD-jq1bc Год назад

      ​@@rahulshinde4571 स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्या बद्दल ज्या महान अभ्यासकांना फक्त दोनच शब्द माहिती आहेत आणि ते पण दुसऱ्या कडून ऐकलेले अश्या गल्लीतल्या नवनिर्वाचित इतिहासकार ह्यांच्या बुद्धी बद्दल फक्त किव करावीशी वाटते.. ह्या दोन शब्दान पुढे स्वातंत्रवीर ह्यांना झेपणाराच नाहीत, कारण बुद्धीची क्षमताच नाही. लायकी आणि काय?

    • @Seema-qu8ir
      @Seema-qu8ir Год назад

      @@rahulshinde4571 आडनाव शिंदे आहे तर मराठी मधे बोल ना, लाज वाटते का मराठी बोलायला आणि लाज वाटते की तुमच्यासारखे मराठी माणसं काही नालायक राजकारणी माणसामुळे सावरकर ह्यांना बदनाम करतात, त्यांनी जे स्वातंत्र्यासाठी त्याग केले आहेत ते आपण स्वप्नात सुद्धा त्याचा विचार नाही करू शकत , तुझ्या नावातच राहुल आहे तर तुझे विचार पण त्या पप्पू सारखेच असणार

    • @vishwaspujari3667
      @vishwaspujari3667 Год назад +2

      ​@@rahulshinde4571 ?😊

  • @latawagh4761
    @latawagh4761 Год назад +15

    पु.ल.देशपांडे ह्याचं सावरकरांबद्दलच मत हे तितकेच सत्य आहे जितके मोदीची कॉलेजची डिग्री खरी आहे

    • @kaushiksanjay1
      @kaushiksanjay1 Год назад +6

      Jithe jaanar tithe hagnaar tuzha sarkhe ..layki aahe ka tuzhi bolyachi

    • @yogagaming1290
      @yogagaming1290 Год назад +1

      ​@@kaushiksanjay1😂😂

  • @shirishbhumkar1551
    @shirishbhumkar1551 8 дней назад

    अप्रतिम. 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹👌👍

  • @suryagodbole9861
    @suryagodbole9861 Год назад +11

    मला आज पण एक प्रश्न पडला आहे वीर भगतसिंग यांना फाशी आणि सावरकर यांना सुटका यामागच कोणी कारण सांगाल का?

    • @naynasonawane7841
      @naynasonawane7841 Год назад +3

      ,,,,, कारण भगतसिंग हे स्वातंत्रवीर होते आणि म्हणुन ते देशा करीता शहीद झाले,,,,,,,

    • @Rajashree-4
      @Rajashree-4 Год назад +2

      माफीवीर

    • @vijayrandive8906
      @vijayrandive8906 Год назад +1

      कायदा शिका म्हणजे उत्तर मिळेल. 😊

    • @ashwinirajadnya9336
      @ashwinirajadnya9336 7 месяцев назад +2

      इंग्रजांनी, सावरकरांच्या नावापुढे 'शहीद' ही बिरुदावली लागु नये, याची अशी काळजी घेतली होती. त्यावेळचा भारताचा इतिहास नीट वाचला, स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुस्तके वाचली तर नक्की समजेल..

    • @aniruddhagurjalwar1485
      @aniruddhagurjalwar1485 4 месяца назад

      Check the judgement delivered by British judge...then will u understand

  • @rameshdeo999
    @rameshdeo999 Год назад +13

    अप्रतीम.पु.ल.देशपांडे यांचे सावरकराविषयी आदर प्रेम,खूपच भावल.स्बातंत्र्य वीर सावरकरांना शतश: प्रणाम.

  • @healthiswealth7933
    @healthiswealth7933 Год назад +2

    KHUP sundar

  • @mahajan9383
    @mahajan9383 Год назад +4

    वक्तृत्व कसे असावे
    एक अति उत्कृष्ट उदाहरण आहे हा video
    धन्यवाद

  • @vijaybagal712
    @vijaybagal712 Год назад +4

    जय हिंद....वंदे मातरम 🙏 💐🚩

  • @Ramkrishna-ld5br
    @Ramkrishna-ld5br Год назад +3

    आचार्य अत्रे तर सावरकरांना स्वातंत्र्यवैरी म्हणायचे.बाकीची थोतांड सोडली तर त्यांचे 1857 चा उठावावरील पुस्तक मात्र अप्रतिम आहे .पण त्यांनी हिंदू या पुस्तकात मांडलेली टू नेशन थेरी मात्र देशाला घातक ठरली.

    • @vijayhardas3626
      @vijayhardas3626 8 месяцев назад +1

      अर्धवट माहिती स्वातंत्र्यवीर ही उपाधीच अत्रे यांनी सावरकर यांना दिली होती

  • @manohartembe6201
    @manohartembe6201 11 месяцев назад +1

    अद्वितीय

  • @advocated.m.shuklgarje1257
    @advocated.m.shuklgarje1257 Год назад +32

    🙏अदभुत!
    वीर सावरकर जी, अटल जी , आणी पु.ल. देशपांडे जी ही त्रिवेणी संगम!

    • @Timeless_films
      @Timeless_films  Год назад +1

      खुप खुप आभार आपले, आपण आपले मत व्यक्त केल्याबद्दल. कृपया हे विचार अनेकांपर्यंत पोहचवा ही विनंती 🙏

    • @rahulshinde4571
      @rahulshinde4571 Год назад +2

      माफ़ी मांगने से आदमी छोटा नही होता बल्कि और बड़ा हो जाता है ! जैसे " सावरकर " ने अंग्रेजों से माफ़ी मांगी तो वो " वीर सावरकर " हो गए !
      👏माफीवीर + 🤑पेन्शनवीर 😂😂😜

    • @hemanturkude9696
      @hemanturkude9696 Год назад +1

      Kay ti udi sunder dive samudrat

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 Год назад

      सगळेच नागपूर च्या मदरसा चे विद्यार्थी

    • @kulkarnishubham3736
      @kulkarnishubham3736 Год назад

      @@rahulshinde4571 ha rahul shinde bhadkhau saglikadech comment takun gu khaylay😠

  • @mphadkebsp
    @mphadkebsp Год назад +1

    Kindly tell me about बिंदु माधव
    मी खूप आतुर आहे

  • @VILASULVEKAR-yh8qj
    @VILASULVEKAR-yh8qj Год назад

    Changal manoranjan.

  • @ashishabhate
    @ashishabhate Месяц назад

    Lai bhaari.👍

  • @Music.Movies
    @Music.Movies 2 года назад +27

    आणि अशा सावरकरांचे विचार आज काल पवारांसारखे जातियवादी राजकारणी समजावून सांगत आहेत....वा!!!

    • @rahulshinde4571
      @rahulshinde4571 Год назад +4

      माफ़ी मांगने से आदमी छोटा नही होता बल्कि और बड़ा हो जाता है ! जैसे " सावरकर " ने अंग्रेजों से माफ़ी मांगी तो वो " वीर सावरकर " हो गए !
      👏माफीवीर + 🤑पेन्शनवीर 😂😂😜

    • @JD-jq1bc
      @JD-jq1bc Год назад

      ​@@rahulshinde4571 स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्या बद्दल ज्या महान अभ्यासकांना फक्त दोनच शब्द माहिती आहेत आणि ते पण दुसऱ्या कडून ऐकलेले अश्या गल्लीतल्या नवनिर्वाचित इतिहासकार ह्यांच्या बुद्धी बद्दल फक्त किव करावीशी वाटते.. ह्या दोन शब्दान पुढे स्वातंत्रवीर ह्यांना झेपणाराच नाहीत, कारण बुद्धीची क्षमताच नाही. लायकी आणि काय?

    • @rahulprabhune2115
      @rahulprabhune2115 Год назад

      @@rahulshinde4571 😜🤣🤣

    • @sharadtawade4429
      @sharadtawade4429 Год назад

      ​@@rahulshinde4571 खल्लास 💩 सवई नुसार.

    • @avinashsalunke8184
      @avinashsalunke8184 18 дней назад

      Lagta hai tu Bihar se hai tumhare aadarsh to Lalu hai tumse yahi apeksha hai.​@@rahulshinde4571

  • @makarandpitre6638
    @makarandpitre6638 Год назад +17

    Thanks for sharing this video. No one can suffer than Shri. Savarkar for our country freedom. Shat shat pranam..... 🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @KrishnaRenghe-m5u
      @KrishnaRenghe-m5u Год назад

      👌👃🙏👍

    • @rohinia5316
      @rohinia5316 7 месяцев назад

      100 % सहमत जय वीर सावरकर जय हिंद

  • @rupaligaikwad-ke1bp
    @rupaligaikwad-ke1bp Год назад +6

    अहमदाबाद शहराला (वीर सावरकर) हे नाव देण्यात यावे...

  • @T-Series_theatre
    @T-Series_theatre Год назад +12

    छत्रपती शिवाजी संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणाऱ्या स्वातंत्र्य वैरी पलकुटा माफिविर सावरकरांचा मी निषेध करतो .
    पुराव्यासाठी सावरकर ची पुस्तक सहा स्वरणीम पाने बघा .

    • @Timeless_films
      @Timeless_films  Год назад

      धन्यवाद आपले विचार मांडण्याकरीता आम्ही आपले आभारी आहोत, कृपया व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. 🙏

    • @ajitbrahmadande703
      @ajitbrahmadande703 Год назад

      मी पण तुझा निषेध करतो !

    • @vijayrandive8906
      @vijayrandive8906 Год назад

      देशासाठी पन्नास वर्षांची सक्तमजुरीची( काळ्यापाण्याची) शिक्षा छातीवर झेलणारी सावरकर सोडून दुसरी व्यक्ती आठवते का ? बघा आठवून...

    • @prathameshjoshi6899
      @prathameshjoshi6899 Год назад

      Barrrrr......
      Okay......
      Tata.....
      Bye.....
      Bye....
      Adhi swatacha kahitari kara mag dusaralya bola

    • @PuneMusicVlogs
      @PuneMusicVlogs Год назад +2

      शिवाजी महाराजांवर आरती लिहिणारा माणूस त्यांचा निषेध करत नव्हता. राहिला प्रश्न बाबासाहेबांचा तर त्यांनी हिंदू धर्मावर टीका केली, तर सावरकरांनी उत्तर दिलं. बस विषय संपला. सावरकर फार मोठी गोष्ट आहे. मुरखांच्या डोक्यात नाही जाणार.

  • @cvd10
    @cvd10 6 лет назад +32

    Beautiful. Thanks for sharing

  • @shrikrishnamarkandeya4691
    @shrikrishnamarkandeya4691 Год назад +38

    No words to appreciate Savarkarji & also P.L. Deshpandeji.❤❤

  • @chandrashekharjagtap1724
    @chandrashekharjagtap1724 10 месяцев назад +1

    मीही आज पर्ण पणे पु.ल.मय झालोय .एका तेजाने तेजाची केलेली ही आरतीच.

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Год назад +9

    स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे धन्यवाद जय महाराष्ट्र👏✊👍

    • @ajitkatariya4673
      @ajitkatariya4673 Год назад

      Why our full majority govt
      So called hindutvawadis
      Are not giving Bharat Ratna to savarkar since 9 yrs
      Even vajpayee was thinking about that
      R they afraid of the allegations made by Dr Niranjan Takle, justice Kolse Patil, Ashok Kumar Pandey Apoorvanand etc etc
      It's horrible unbelievable
      We should not vote for such bogus hindutvawadis

  • @anilwaskar1977
    @anilwaskar1977 Год назад +6

    आदरणीय पु. ल. देशपांडे आणि पूजनीय सावरकर ऐकून धन्य झालो. 🙏🙏🙏🙏

  • @anantgarde1365
    @anantgarde1365 Год назад +2

    राहुल गांधी त्याहून मोठे व्यक्तिमत्त्व, तर राहुल किती मोठे असतील!😂😂😂😂

    • @ajitkatariya4673
      @ajitkatariya4673 Год назад +1

      Yes
      Rahul is not traitor mafeeveer pensioner agent khabarilal rapist
      Really great

  • @rahulprabhune2115
    @rahulprabhune2115 Год назад +3

    पु लं हे फार छान विनोदी वक्ते होते. मात्र या भाषणात विनोद जरा जास्तच झालाय.🤣

  • @g.p.patkaragrifarm3410
    @g.p.patkaragrifarm3410 Год назад +8

    Namo veer सावरकर. जी. दुःख ह्या गोष्टीचे आहे की ज्याने आपले सारे आयुष्य देशासाठी अर्पण केले. त्या वीरांना भारत रत्न द्यायला sarakar मागे का. गांधी ना सर्व मानतात. पण ह्या kranti सूर्याला जास्त लोक मानीत नाहीत. No 1 che वीर. ऑल rounder सावरकर

    • @ajitkatariya4673
      @ajitkatariya4673 Год назад +1

      Sorry to say but we can't reply logically rationally and scientifically to Dr Niranjan Takle, we should rethink
      We should collect the papers and proofs against the allegations made by takle

  • @sachinP1006
    @sachinP1006 Год назад +2

    प.ल.देशपांडे यांचे आणखी व्हिडिओ असेल तर टाका.

  • @pandurangarjun1019
    @pandurangarjun1019 2 года назад +6

    Sweet great thought P.L🌹🌹👏👏👏👏

  • @hanmantbhoybar3261
    @hanmantbhoybar3261 Год назад +2

    जय हिंद

  • @श्रीरंगअत्रे
    @श्रीरंगअत्रे 7 лет назад +77

    Amit Jadhav, thanks for sharing this gem :)

    • @Timeless_films
      @Timeless_films  3 года назад +1

      Thank You For watching please Subscribe

    • @Timeless_films
      @Timeless_films  Год назад +1

      खुप खुप आभार आपले, आपण आपले मत व्यक्त केल्याबद्दल. कृपया हे विचार अनेकांपर्यंत पोहचवा ही विनंती 🙏

    • @nanajiramteke4816
      @nanajiramteke4816 Год назад

      AMIT JADHAVJI. SAVARKAR. IS AGAINST. MANVATAVADI
      YOUR SPEECH HAS THE FALSELY.

  • @beliver123
    @beliver123 Год назад +2

    सावरकरजींनी माफी मागितली खरं आहे का? पेन्शन मिळत होती

    • @venkateshdeshpande9185
      @venkateshdeshpande9185 8 месяцев назад +1

      Pension नाही कैद्याला मिळणारा निर्वाह भत्ता होता तो गांधींनाही भेटत होता. कागदपत्रे google वर search करा.

  • @sandeepbarhate6617
    @sandeepbarhate6617 Год назад +5

    सावरकर चांगले विद्वान होते, लेखक कवी होते भाषेवर प्रभूत्व हवं त्यांची जमेची बाजू होती.
    पण विचारधारा ही पूर्णपणे वेगळी असते.
    पु ल देशपांडे यांना खरे सावरकर माहीत नसतील कारन 2014 नन्तर सावरकरांची dark side जगा समोर आली जी फार च त्यांची स्वातंत्रवीर या व्यक्तित्वाला ग्रहण लावणारी आहे.

    • @PuneMusicVlogs
      @PuneMusicVlogs Год назад +6

      कुठली डार्क साईड ? पप्पू च्या दोन चार गोष्टी म्हणजे डार्क साईड का ?

    • @ShreeConsultancy1720
      @ShreeConsultancy1720 11 месяцев назад +1

      Pappu😂😂😂😂😂😂

    • @vivekkulkarni8679
      @vivekkulkarni8679 8 месяцев назад

      सावरकरांचं राहु द्या … तुम्ही पटकन किलोभर बटाट्याचे किलोभर सोने करुन आणा …

    • @rohinia5316
      @rohinia5316 7 месяцев назад

      पप्पू खान व त्याचे पाक धार्जिणे कुत्रे भुंकत राहिल्यामुळे वीर सावरकरांना काही फरक पडत नाही जय श्रीराम जय हिंद

    • @pushkarkausadikar7762
      @pushkarkausadikar7762 5 месяцев назад +1

      Kuthlii dark side ??

  • @Karthikeya09
    @Karthikeya09 9 месяцев назад +3

    जातीवादाच्या किड्यांना काय कळणार सावरकर 🚩🚩

    • @rohinia5316
      @rohinia5316 7 месяцев назад +2

      खरं आहे पाकधार्जिण्या व मुस्लिम धार्जिण्या किड्यांना सावरकर काय समजणार ?

    • @Karthikeya09
      @Karthikeya09 7 месяцев назад +1

      @@rohinia5316 राष्ट्र सर्वोपरी 🇮🇳🚩🙏

  • @TheThoughtfulBiker
    @TheThoughtfulBiker 2 месяца назад

    आजकालच्या लोकांना (भाजप ) सावरकर पूर्ण समजलेच नाहीत... त्यांचं कर्तृत्व खूप मोठा आहे... ८०-९० वर्षांपूर्वी त्यांचे विचार किती विज्ञानिष्ठ होते...आजकाल लोक धर्माच्या नावाखाली अंध झालेत..🙏🙏🙏

  • @kirankulkarni318
    @kirankulkarni318 Год назад +1

    निर्भीड, परखड , विनोदी लेखक

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 Год назад +12

    Salute to Swatantravir Sarvkar yanna manacha mujura..🙏..P.L.Deshpande sir yanna salute...🙏

    • @Timeless_films
      @Timeless_films  Год назад

      धन्यवाद आपले विचार मांडण्याकरीता आम्ही आपले आभारी आहोत, कृपया व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. 🙏

  • @9029836953
    @9029836953 9 месяцев назад +1

    I saw sawarakar movie by randeep hudda ... Very nice ❤❤❤❤❤

  • @drakengarddrake1816
    @drakengarddrake1816 Год назад

    Saha mariname ya vishayi aamhala andharat theval gel!! Aadhi sangital asat tari sweekarl asat

  • @ranjeetgondukuppe7492
    @ranjeetgondukuppe7492 2 года назад +35

    मराठी वक्तृत्व कसे असावे त्यानी हे पाहावे

    • @Timeless_films
      @Timeless_films  Год назад

      खुप खुप आभार आपले, आपण आपले मत व्यक्त केल्याबद्दल. कृपया हे विचार अनेकांपर्यंत पोहचवा ही विनंती 🙏

  • @vishwaskhandekar7550
    @vishwaskhandekar7550 Год назад +1

    Really great

  • @Pmh_UTube
    @Pmh_UTube Год назад +2

    Hahaha. PLD is always so funny.

  • @CVPUSDEKAR
    @CVPUSDEKAR Год назад +2

    पुलंचे भाषण जबरदस्तच होते, फक्त या व्हिडिओमध्ये जी मराठी सबटायटल्स आहेत त्यात शुद्धलेखनाच्या खूप चुका आहेत.

    • @vasantigosavi7270
      @vasantigosavi7270 Год назад +1

      ती computerised translater ची चूक किंवा मर्यादा आहे. आपण समजून घ्यायचे.

    • @CVPUSDEKAR
      @CVPUSDEKAR Год назад +2

      @@vasantigosavi7270 पण जर कॉम्प्यूटर अशा घोडचूका करीत असेल तर असे भयंकर भाषांतर करण्यापेक्षा कोणत्याही शहाण्या माणसाकडून भाषांतर करवून घ्यावे, नाहीतर भाषांतर करूच नये.

    • @Timeless_films
      @Timeless_films  Год назад +1

      धन्यवाद सर, आपण चूक निदर्शनात आणल्या करिता. AI आणि आम्ही दोघेही आमच्यातील चुका सुधारित आहोत. आम्ही या वर काम करीत आहोत.

    • @Timeless_films
      @Timeless_films  Год назад +1

      चंद्रकात सर खरचं आपले कोटी कोटी आभार, आपण आम्हाला समजण्याचा प्रयत्न केलात. चॅनल सध्या काहीच मिळकत नसल्याकारणाने आर्थिक अडचणीना तोंड देत, नव्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करीत आहोत. तुमच्या सारखे लोक खऱ्या अर्थाने अशा स्तिथीत संजीवनीचे काम करताय. 🙏🙏🙏

  • @pratapwankhede8374
    @pratapwankhede8374 Год назад +5

    निरंजन टाकले खरचं बोलतात राव......

    • @atharvak8806
      @atharvak8806 10 месяцев назад

      Savarkar Tilak pan tya kali kharach bolun gele... Ata kalayla laglyat goshti

  • @gajanansadatkar4345
    @gajanansadatkar4345 2 года назад +5

    dhany zalo.

    • @Timeless_films
      @Timeless_films  Год назад

      खुप खुप आभार आपले, आपण आपले मत व्यक्त केल्याबद्दल. कृपया हे विचार अनेकांपर्यंत पोहचवा ही विनंती 🙏

  • @ashsahas8822
    @ashsahas8822 День назад

    Secular शब्दाचा गाढवपणा मुळात इतका पुरातन आहे तर...
    पु. ल. नीही आजही लागू पडेल असं मार्मिक विश्लेषण केलं आहे - व्यवस्थित टरच उडवली आहे.
    तोच secularपणा आजही खानग्रेजींनी चालू ठेवला आहे

  • @ratnabhandar6582
    @ratnabhandar6582 Год назад +7

    पूर्ण भाषण प्रस्तुत केले असते तर आनंद द्विगुणित झाला असता.

    • @Timeless_films
      @Timeless_films  Год назад +1

      लवकरच आपल्याला दुसरा भाग पाहायला मिळेल तसदी नसावी, तो पर्यंत चॅनल व्हिडिओ पहा शेअर करा हाच आमच्यासाठी आशिर्वाद

    • @Timeless_films
      @Timeless_films  Год назад

      आपल्याला दुसरा भाग पाडव्यानिमित्त सकाळी ठिक 10.05 ला पाहता येईल. कृपया सबस्क्राइब करा की ज्या मुळे तुम्हाला update मिळत राहतील, धन्यवाद 🙏

  • @sachintopage1094
    @sachintopage1094 Год назад +5

    खरोखरच प्रतिभावंत आहेत

  • @someonesomewhere2799
    @someonesomewhere2799 Год назад +3

    पु ल कधीपासून इतिहासाचे जानकर झाले? 🤣🤣

  • @pramodkudalkar5758
    @pramodkudalkar5758 6 месяцев назад

    Savarkar ani p. L.
    Deshpande mahan

  • @satishdeshpande9276
    @satishdeshpande9276 Год назад +2

    कृपया भाषणातील sub title मधील'चूकभूल द्यावी घ्यावी' हि माझी कळकळीची विनंती!आज या२१व्या शतकात अजून sub title साठी सुयोग्य मराठी शब्द सापडत नाहीत हि खंत माझ्या मनाला टोचतेय😢

    • @vijayrandive8906
      @vijayrandive8906 Год назад

      काही गरज नाही.उत्तम भविष्यासाठी इंग्लिश आणि हिंदी ह्या दोन भाषा आत्मसात करा.

    • @Timeless_films
      @Timeless_films  Год назад

      Sir Subtitles Auto generated aahet, tari suka sudharit aahot

  • @johnwaghmare5964
    @johnwaghmare5964 Год назад +3

    पु ल हे चांगले विनोदी वक्ते आहेत, इथं जरा जास्तच केला

    • @rahulprabhune2115
      @rahulprabhune2115 Год назад

      खरंच इथं विनोद जरा जास्तच झाला.🤣

  • @jagdishshirsat1831
    @jagdishshirsat1831 Год назад +7

    सहा सोनेरी पाने, वाचा सावरकर काय आहेत समजून जाईल

    • @ajitkatariya4673
      @ajitkatariya4673 Год назад +1

      Maximum you can say he was a good writer
      We are talking about his contribution in the freedom fight especially after 1910 till 1947 and his activities after that

  • @ajitbhale8211
    @ajitbhale8211 6 лет назад +11

    Amit Jadhav thank you very much for sharing

    • @Timeless_films
      @Timeless_films  3 года назад +1

      Thank You For watching please Subscribe

  • @sanjeevyadav9541
    @sanjeevyadav9541 Год назад +1

    छान

    • @Timeless_films
      @Timeless_films  Год назад

      धन्यवाद आपले विचार मांडण्याकरीता आम्ही आपले आभारी आहोत, कृपया व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. 🙏

  • @gokulborse7089
    @gokulborse7089 Год назад +3

    Thanks for sharing this stori with sawatrantvir savarkar

  • @santoshchindarkar4820
    @santoshchindarkar4820 Год назад +2

    सुंदर

  • @dilipchinchkar8076
    @dilipchinchkar8076 Год назад +2

    शब्द च सापडत नाहीत काय कमेंट्स द्याव्या
    खुप खुप धन्यवाद दुर्मिळ ठेवा अयकवले
    बद्दल 🙏🙏👌

  • @ravindrapatil4371
    @ravindrapatil4371 5 месяцев назад

    Swarnim Age of immortal Guides! .. Runanubandh Atal.. Waangmayin Fundaa..!

  • @AditiPatil-i9f
    @AditiPatil-i9f 10 месяцев назад

    देव न मानणारे पु.ल. अर्जुनाबद्दल बोलतात 😮

  • @Anshu-wz5bh
    @Anshu-wz5bh Месяц назад

    In india there is only one SURYA- The Sun is Parampujya Dr.Babasaheb Ambedkar..... The Sun of india......

  • @medhadeshpande2422
    @medhadeshpande2422 6 лет назад +41

    पु. ल. यांचे दुर्मिळ भाषण share केल्याबद्दल धन्यवाद !

  • @shivramsonawane1205
    @shivramsonawane1205 Год назад +1

    भाई तुम्ही महान होता. स्वतःला शब्द किंकर म्हणण्यामध्ये केवढी महानता आहे.

  • @ashwinishimpi5406
    @ashwinishimpi5406 Год назад +3

    दोन् महापुरुषे एकत्र

    • @CVPUSDEKAR
      @CVPUSDEKAR Год назад +2

      महापुरुषांचे अनेकवचन महापुरुष असेच होते महापुरुषे असे नाही.

  • @nasirnasir1319
    @nasirnasir1319 Год назад +3

    म्हणून मी त्यांचा खरा चेहरा समोर आणला - निरंजन टकले

    • @Timeless_films
      @Timeless_films  Год назад

      धन्यवाद आपले विचार मांडण्याकरीता आम्ही आपले आभारी आहोत, कृपया व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. 🙏

    • @ajitkatariya4673
      @ajitkatariya4673 Год назад

      Horrible unbelievable
      No words to say anything or reply, claiming that he is having all proofs and evidences
      Why someone is filing case against Takle ?

  • @suyogshetye
    @suyogshetye 3 года назад +5

    अनेक धन्यवाद 🙏🏽🙏🏽

  • @rahulshinde4571
    @rahulshinde4571 Год назад +7

    माफ़ी मांगने से आदमी छोटा नही होता बल्कि और बड़ा हो जाता है ! जैसे " सावरकर " ने अंग्रेजों से माफ़ी मांगी तो वो " वीर सावरकर " हो गए !
    👏माफीवीर + 🤑पेन्शनवीर 😂😂😜

    • @JD-jq1bc
      @JD-jq1bc Год назад

      स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्या बद्दल ज्या महान अभ्यासकांना फक्त दोनच शब्द माहिती आहेत आणि ते पण दुसऱ्या कडून ऐकलेले अश्या गल्लीतल्या नवनिर्वाचित इतिहासकार ह्यांच्या बुद्धी बद्दल फक्त किव करावीशी वाटते.. ह्या दोन शब्दान पुढे स्वातंत्रवीर ह्यांना झेपणाराच नाहीत, कारण बुद्धीची क्षमताच नाही. लायकी आणि काय?

    • @Seema-qu8ir
      @Seema-qu8ir Год назад +5

      आणि तू आरक्षण वीर

    • @rahulshinde4571
      @rahulshinde4571 Год назад +1

      @@Seema-qu8ir ♥️

    • @rahulshinde4571
      @rahulshinde4571 Год назад +1

      @@Seema-qu8ir Hii... सीमा ♥️

    • @naynasonawane7841
      @naynasonawane7841 Год назад +1

      @@Seema-qu8ir ,,,,, आंतरजातीय विवाह करा म्हणजे आपोआप आरक्षण बंद होईल व देशात समानता निर्माण होईल,,,,,,,

  • @supriyapatil591
    @supriyapatil591 Год назад +3

    वा वा खूप छान 🚩🙏🏻❣️👌

  • @indian-ep7gb
    @indian-ep7gb Год назад +9

    याला म्हणतात "जाती साठी माती खाणे". एखाद्या बुजगावण्याला मोठ करून मिरवणे हिच तर यांची खासीयत आहे.

  • @sunitagosavi4154
    @sunitagosavi4154 Год назад +1

    धन्यवाद

  • @dinkarmore7766
    @dinkarmore7766 Год назад +1

    आज जर पु. ल. देशपांडे असते तर राहुल खान ची कशी हजामत केली असती हे सांगणे नको, खरोखर एक उतुंग व्यक्तीमत्व, केवळ ऐकतच रहावं असं भाषण, धन्यवाद 🌹

  • @smitakulkarni4320
    @smitakulkarni4320 Год назад +1

    Pu. La. Deshpande WAS that's all, IN STARTING, "manS"

  • @gannesh2509
    @gannesh2509 Год назад +22

    PL was a gem... & his command over his speech & knowledge, is just phenomenal.