पु.ल.देशपांडे - अन्तू बर्वा | Pu La Deshpande - Antu Barva | Official HQ Audio
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- Alurkar Music House Presents:
The Genius of Pu La Deshpande, known to all as " महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व ", the phrase attributed to Suresh Alurkar. "Haritatya" is one of Pu La's masterpieces.
This is a warm analogue (Studio) recording, a hallmark of Alurkar Music House.
Produced by Suresh Alurkar
AA 103
℗ and © Alurkar Music House 1981
Original and Complete Version | High Quality Audio
कोकणातल्या फणसासारखे तिथली माणसे सुद्धा खूप पिकल्या शिवाय गोडवा येत नाही कोंकणी माणसाचे हुबेहूब वर्णन पण शेवट अगदी करुण
पुलंचं व्यक्तिचित्रण त्यातील बारकावे ऐकून ती व्यक्ती आपल्यातलीच आजूबाजूची माणसेच आहेत असेच वाटते
जय हरी.. सध्या टि. व्ही, मोबाईल ऐवजी असे कथाकथन ऐकणे चांगले वाटते. एकदम पूर्वी चा काळ आठवला...
धन्यवाद् Parashramji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj
ruclips.net/p/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2
ruclips.net/p/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw
ruclips.net/p/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb
अटलबिहारी वाजपेयी आणि पु . लं .चे सावरकरांच्या वरील भाषण
खरोखरच हसवत हसवत डोळ्यात पाणी कधी आणि कसे आले ते कळत नाही. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आलूरकर म्युझियमचे कोटी कोटी आभार.
हे ऐकतां मन कातर होते , हळवे होते हा आजचा अनूभव नाही , पार ४५ वर्षांपासून चा आहे . घरी पोर्टेबल टेपरेकॉर्डर वर अंतू बर्वा पुलंच्या आवाजात अलूरकरांच्या कॅसेट मुळे या सम अनेक मातब्बर साहित्यकांच्या कलाकृती आम्हाला नाशिक सारख्या छोट्या शहरात ऐकावयास मिळणे हा एक सुवर्ण योगच होता. जून्या स्मृती जाग्या झाल्या.मन मोहरून गेलं !
आपल्या सुंदर comment बद्दल आभार !
कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
पुलंचं व्यक्तिचित्रण त्यातील बारकावे ऐकून ती व्यक्ती आपल्यातलीच आजूबाजूची माणसेच आहेत असेच वाटते
,👌
फुलांच्या सुगंधाचा काळ असतो पण पुलंच्या साहित्याचे पार युग आहेत ♥️
धन्यवाद् Patilji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj
ruclips.net/p/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2
ruclips.net/p/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw
ruclips.net/p/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb
अगदी २४ मिनटे हसत होतो अगदी सगळं जस च्या तसं डोळ्या समोर उभं होतं २४.४५ ला जे डोळे पाणावले शेवट पर्यन्त तसेच होते , खरंच पुलं अजरामर का आहेत हे त्याचं लिखाण ऐकून किंवा वाचूनच कळू शकते.
मी बारावीत असताना मराठीत 'अंतू बर्वा' हा पाठ होता. पाठ सुरू झाल्यापासून हसता हसता पापाचा शेवट झाल्यावर माझ्या डोळ्यात पाणी कधी आले ते माझे मलाच कळले नाही. 😭😭
धन्यवाद् Saritaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@@AlurkarMusicHouse kl pht
Pl-
आपले कोकण
लहानपणी शाळेत असताना धडा होता. खूप छान वाटलं ऐकून . मन एकदम खुश झालं, कधी कधी हे ऐकून मन कातर होत. पु ल देशपांडे अप्रतिम लेखन होते.
Absolutely
"श्रद्धाळू आहात म्हणून यश आहे तुम्हास "
दिव्यत्वाची अनुभूती, भावजागृती व अध्यात्मिक ज्ञान देतात पुल. 🙏🙏
अंतू बर्वा म्हणजे साक्षात कोकण व तेथील माणसे पाहिल्याचे समाधान. हँटस् आँफ टू पु. ल.
धन्यवाद् Prakashji! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
अंतू बुवाचे विचार अगधि बरोबर होते
धन्यवाद् Nilamji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
🌹🙏🌹कोट्यावधी लोकांना शाब्दीक कोट्या करून हास्य घबधबा निर्माण करणारे उतुंग व्यक्तीमत्व म्हणजे पु. ल 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🙏🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
अंतू बरवा बेस्टच.. आणि ते पण पू ल याच्या तोंडून.. अप्रतिम
आॅडीयो चालू असतांनाच मध्येच जाहीराती देणे खटकते .मध्येच जाहीराती नकोत .एकाग्रतेने ऐकत असतांनाच मध्येच जाहीरातीमुळे खोळंबा होऊन मूडच जातो .
पु. ल. चे कथाकथन ऐकताना....सगळं चित्र कसे उभेहूब डोळ्यांसमोर आलं..... पूर्ण कथन एकूण हसले आणि शेवटी तेव्हढेच गहिवरून आलं 😢
अंतु बर्वा... कॉलेजात असताना व्यक्ती आणि वल्ली मधला पाठ ... पण तेव्हापासून मनात घर केलेला... आज पु लं च्याच तोडंडून परत ऐकायला मिळाला ... अंतु बर्व्याच्या खुमासदार विनोदी स्वभावाला जी एक कारुण्याची झालर चिटकलिय ती मनाला केव्हा स्पर्श करुन जाते कळतही नाही.
धन्यवाद् Narayanji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती
हे कॅसेट वरील कव्हरच आहे .कॅसेट स्टॅंडवर एका बाजुला अलूरकरांच्या कथाकथनाच्या कॅसेट्स हा माझा अभिमानाचा कप्पा होता ! आता पुन्हा भेट झाली ! आनंद जाहला .
कथा-कथनात.. उपमा, मस्त, मिस्किल पणे पात्रा नुसार, चपखल, एकपात्री संवादातून.. मनाला आनंद देऊन जातो.
हसत आपणास आनंद देणारा वल्ली कधीही होणार नाही. कथा ऐकतच राहवे.. बैलाचा, भुत, आषाढी तील दोन दिंडी, खोबरेल, वंशपरंपरागत थापलेली तैलबुध्दी, खोबर्यावरून, करवंटी.. खुप आत्म चिंतन करायला लावते.. सहज साधलेली व्यक्त रेखा.
असे कथाकथन दुसरे कोणीच सांगू शकत नाही. ❤️❤️
किती सुंदर...धन्यवाद पू. ल. साहेब
पुलंची एक तक्रार आहे की त्यांची कथा फक्त त्यांनाच सादर करता येते. आजवर खूप जणांनी ती सादर करण्याचा प्रयत्न केला आहे, पण पुलं शिवाय ती कुणालाच सादर करता आली नाही.
कोकणची माणसं पिकायला नक्कीच 'महाप्रलय' उजाडावा लागेल, कारण पुणंही कोकणातच आहे (संदर्भ: १९०१ सालचा भारताच्या लोकसंख्येच्या घनतेचा नकाशा, विकिपीडिया) 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
पु. ल. म्हणजे एक हास्याची ग्रंथालयाचे लाभलेले असामान्य वल्लीच.. 🙏🙏
पु.लं.च्या कलाकृतींपैकी ५०% मी वाचलेल्या आहेत .तसे द.मा.मिरासदारांच्या व शंकर पाटलांच्या ही कथा 10 %वाचलेल्या आहेत .
जुने दिवस आठवले फार फार सुंदर 😅😅
मी हा पाठ बाराविच्या अभ्यासक्रमात असल्यामूळे मी हा पाठ आधीच शिकवायला घेत असे. छाध मजा यायची. विद्यार्थी फार मजेत असते शिकता-शिकता...
अप्रतिम
धन्यवाद् Venkateshji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj
ruclips.net/p/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2
ruclips.net/p/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw
ruclips.net/p/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb
It made me cry
छान. अप्रतिम.
खुप बोअर झालं होत पण अंतू बर्वा ऐकल्यावर एकदम प्रसन्न वाटले.पुल देशपांड्यांची जादू
धन्यवाद् Anitaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती!
दैवी देणगी... पु. ल.
मी ही audio वारंवार ऐकतो... एकदम भारी 🔥🔥
Best
Best movie
❤
आमची टिळक आळी😊
टिळक आळी❤️
@@AtharvaPhadake papya bol re
Best Powerful
Masterpiece!!
अजरामर व्यक्तीचित्र!
अंतू बर्वा आठवला. दिलीप प्रभावळकरांनी एका टिव्ही मालिकेत सादर केलेला.
माझ कोकणच गाव रोहा
Pu la chi hi khari jaadu
"रत्नांग्रीच्या समस्त म्हशी तूर्तास गाभण काय रे झंप्या" 06:44 मिनिटाला आहे
Things of beauty is joy for ever !
Comedy with full of emotions only pu. La.
निशब्द
Pul despande. Super
Saglyat aavdte charector.
थंबनेल मध्ये बहुदा 1981 ची कॅसेट manufacturing date दिसत आहे आणि किंमत ₹50 दिसत आहे.. त्या काळात ₹50 ची कॅसेट कोणाला परवडणार होती? थोडे काळाचे भान ठेवले असते तर आज यूट्यूब वर हे फुकट दाखवण्याची वेळ आली नसती.
तेव्हासुद्धा भरपुर खप असलेली कॅसेट होती ही
Mi PU LA nchi khup pustake vaachli aahet parantu shalet astana roj ekdatari antu barva vachaycho. Tethunach vachnachi adhik godi lagli.
धन्यवाद् Lalitji!
हसवता हसवता डोळ्यात पाणी आणण्याचे काम पुलंच करू जाणे अनंत उपकार आहेत आपल्यावर ❤❤
Excellent
Thank u so much to this channel......
पु.लं.च्या कलाकृती हिंदीत अनुवादित करुन हिंदी टी.व्ही.वर दाखवाव्यात .हिंदी श्रोत्यांना वेगळाच आनंद मिळेल ह्याची खात्री आहे .
' मुंबईचा जावई ' ह्या मराठी चित्रपटांवर आधारित हिंदी चित्रपट ' पियाका घर ' आला .पण त्यात मुंबईचा जावई ची मजा नव्हती .
🙏🙏🙏
अलुरकर म्युझिक हाऊस अजूनही आहे का पुण्यात ?
Physical store is closed, but we will be releasing our catalog shortly on all major platforms
@@AlurkarMusicHouse 3
@@AlurkarMusicHouse When??
*पुलं आणि चार्ली चॅप्लिन मध्ये काय साम्य आहे, दर्दी श्रोते/प्रेक्षक सांगू शकाल?*
विनोदाला कारुण्याची जोड
दोघांनीही विनोदाची वेगळी उंची गाठली,त्याला जगण्यातील आनंदाशी जोडलं...अजरामर केलं...
अजरामर पु ल
p l deshpande no chalange apratim dusara word nahi.....
Unfortunately,it's not there
खपाटीला गेलेले पोट
कोकणातील माणसांचं अगदी हुबेहूब वर्णन आहे, कोकणच्या वैभवाला असणारी कारुण्याची झालर हळुवारपणे उलगडून दिसते
🫡
L
❤