कथा वरवर पाहीलं तर जाती वाचक वाटली. पण सत्य ते सत्यच,असते. दादानी,धर्म नाही पाळला हे सत्य आहे आणि कर्माच फळ मात्र सर्वाना मिळते यात काही शंका नाही. साठे साहेबांनी,सत्य कथन केल एकदम छान.
महा पुरुषांची जात नसते... जातीने मी ब्राह्मण आहे.. पन मला तर काय नाय भेटल जाती मूळ 😅.. बाकी साहित्यरत्न हा पुरस्कारच आहे 👍🏻 ह्यांना कुठल्याही पुरस्काराने सन्मानित करण्याची गरज नाही... हे लाखात एक असतात 👍🏻
Reservation bhetla na, tyat khush raha. Nobel jinknaryachi jat naste. Khal che lok ani tyanchi khal chi vichar dhara. You are the proof why casteism exist.
अन्नाभाऊ साठेंच लिखान येवढ उत्कृष्ट आणि आणि इतक जास्त असून देखिल त्याना शासनाने आणि समाजाने मोबदला आणि acceptance नाही दिला ….फक्त दिड़ दिवसाच शिक्षण आणि इतक सार लिखान ….सलाम 🙏🏻
धन्य है लेखक आण्णाभाऊ साठे जी, उनके लेखान में कितनी सजीवता होती हैं, उनकी कथाएं सुनते वक्त ऐसा महसूस होता हैं के,जैसे हम खुद उसे पत्र के साक्षीदार हैं, असामान्य लेखक है आण्णाभाऊ साठे जी,❤
😮😅 ।।। ।। । 😅😮 ।।। व। । । । ।।। ।। ।।। । । । । । । ।। । व । व व। व ।।। व व व व व । व व व । व। व व व । ।। व व व व। । व व व व व ।। । । नवी व व । व । व । । । । । । व । व व वन । व व व व व । । 😊 । । । 😊 । 😊 । व । व 😊 । । 😊 😊 व 😊 😊 😊 😊🎉वववववववववववववववववव 18:04 18:06
@@rohidaspadekar1854खरा न्हावी ह्या कथे मधल्या दादा न्हाव्या सारखा नाही ...चारित्र्य संपन्न आहे न्हावी समाज कोणाच्या नादी लागत नाही अपल काम भलं आणि आपण भलं ..अस म्हणायचंय त्यांना ...
सन्मान आणि दादा न्हावीचा धंदा यांचं एकमेकांशी काही संबंध असायला हवा. ज्यावेळी त्याचा सन्मान नष्ट झाला : त्याला शेरखान ने मारलं, जेलर नहीं त्याची उतावली आणि शेवटी त्याची लाडकी पत्नी हीला जेल झाली। त्याचा पूर्ण सन्मान गेला संभवतः यामुळेच त्याने कथेच्या शेवटी भादरन सोडून दुसर काम पकडलं.
कथा वरवर पाहीलं तर जाती वाचक वाटली. पण सत्य ते सत्यच,असते. दादानी,धर्म नाही पाळला हे सत्य आहे आणि कर्माच फळ मात्र सर्वाना मिळते यात काही शंका नाही. साठे साहेबांनी,सत्य कथन केल एकदम छान.
Mind blowing भाऊ .. अण्णाभाऊ ब्राह्मण असते तर साहित्य नोबेल मिळालं असत
महा पुरुषांची जात नसते... जातीने मी ब्राह्मण आहे.. पन मला तर काय नाय भेटल जाती मूळ 😅.. बाकी साहित्यरत्न हा पुरस्कारच आहे 👍🏻 ह्यांना कुठल्याही पुरस्काराने सन्मानित करण्याची गरज नाही... हे लाखात एक असतात 👍🏻
असं काही नसतं दादा. अण्णाभाऊ मराठी
साहित्याचे वैभव आहेत. अगदी रशियातही
मराठी भाषेचा डंका गाजवलाय त्यांनी 🙏
Reservation bhetla na, tyat khush raha. Nobel jinknaryachi jat naste. Khal che lok ani tyanchi khal chi vichar dhara. You are the proof why casteism exist.
अण्णाभाऊ साठे यांना तोड नाही.अप्रतिम साहित्यिक होते
अण्णाभाऊ साठे यांच्या कथा कादंबऱ्या कथन करण्यासारख्या असतात. उत्तम. सांगणारा व ऐकणारा भान हरपतात.
अण्णा भाऊ खरच विश्लेषण खूप तळागलात आहे जय लहूजी जाय अण्णा❤
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुस्तके म्हणजे अत्यंत लोकप्रिय कलाकृती आहे,, मी चाहता आहे
अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीचा नाद करायचा नाही
खूप छान अण्णा
अन्नाभाऊ साठेंच लिखान येवढ उत्कृष्ट आणि आणि इतक जास्त असून देखिल त्याना शासनाने आणि समाजाने मोबदला आणि acceptance नाही दिला ….फक्त दिड़ दिवसाच शिक्षण आणि इतक सार लिखान ….सलाम 🙏🏻
धन्यवाद भाऊ
अण्णाभाऊंच्या कथा म्हणजे मराठी साहित्याचा अनमोल ठेवा आहे 🙏
न्हावी हा शब्द या कथेत जात म्हणून वापरलेला नाही. तो व्यवसाय आहे. जिथं तिथं जात बघू नये. कथा जातिवाचक मुळीच नाही.
खूप सुंदर अभिवाचन ❤
एकदम मस्तच कथा
वाचन एकदम सुंदर 👌🏻👌🏻🙏🏻
अण्णाभाऊ साठे नवीन नम्र प्रणाम
खूप सुंदर कथावाचन करता दादा तुम्ही❤️😊
तत्कालीन समाजाचे खूप छान वर्णन आहे
कथा सादरीकरण खूप छान आहे.....
धन्य है लेखक आण्णाभाऊ साठे जी, उनके लेखान में कितनी सजीवता होती हैं, उनकी कथाएं सुनते वक्त ऐसा महसूस होता हैं के,जैसे हम खुद उसे पत्र के साक्षीदार हैं, असामान्य लेखक है आण्णाभाऊ साठे जी,❤
सुवर्ण अक्षर अण्णा विनम्र अभिवादन 🌹🌹🌹
😮😅 ।।। ।। । 😅😮 ।।। व। । । । ।।। ।। ।।। । । । । । । ।। । व । व व। व ।।। व व व व व । व व व । व। व व व । ।। व व व व। । व व व व व ।। । । नवी व व । व । व । । । । । । व । व व वन । व व व व व । । 😊 । । । 😊 । 😊 । व । व 😊 । । 😊 😊 व 😊 😊 😊 😊🎉वववववववववववववववववव 18:04 18:06
फारच छान सर
अण्णा भाऊचं लिखाण म्हणजे खेड्यातील जिवनावर लिहिलेला "अनमोल" खजिना
खुप सुंदर साहित्य
खुप छान कथा आहे..
The great Dr ANNA BHAU SATHE❤
जय लहुजी जय अण्णाभाऊ साठे ✌🏻👍🏻
Bhau ! Jaibhim !
आण्णा भाऊच्या कथा कथन ऐकताना खरच चित्रपट पाहिल्याचा भास होतोय
khup sunder presentation ❤
जबरदस्त ❤
मला सर्व कथा वाचायला आवडतात
छान कथा कथन
मराठी भाषेचा अभिमान म्हणजे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे
Pan lokana kalat nahi
खुप छान 🎉
मस्तच, वाचनही छान वाटले.
मस्त खुप छान 👌👌👌👌👌
कथा खूप छान आहे..😊
Khup chaan
खुपच छान सादरीकरण
सिरियल बनवायला पाहिजे होती अनाजीच्या कथांवर 💐💐🙏🚩🇮🇳
खूप छान आहे.
अण्णाभाऊ साठे❤😊
Nice story❤❤❤
कथा ऐकून सर्व प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहिला , खूप छान कथा आहे.
कथा छान आहे परंतू इतिहास वयस्कर लोकांना विचारा न्हावी पाटलांची सुन लग्ना नंतर पहिल्यांदा बैलगाडीतून माहेरी सोडत असत तरुण मुलांसाठी माहिती
तुम्हाला काय बोलायच ते समजले नाही
पुर्वी लग्ना नंतर गावच्या नाव्ही वर इतका विश्वास असायचा कि पाटलाची सुन पहिल्यांदा माहेरी न्हावी सोडायचा इतका विश्वासू समाज🎉🎉🎉@@rohidaspadekar1854
@@rohidaspadekar1854खरा न्हावी ह्या कथे मधल्या दादा न्हाव्या सारखा नाही ...चारित्र्य संपन्न आहे न्हावी समाज कोणाच्या नादी लागत नाही अपल काम भलं आणि आपण भलं ..अस म्हणायचंय त्यांना ...
Dr. Anna bhau sathe.... 🙏
👍👍👍मस्त 🙏🙏
खूप छान धन्यवाद
खूप छान उपक्रम
Khupach chhan 👌👌👌👌
💖👍
Jay annabhau
खूप छान
Aana bhau sathe 🔥🔥🔥🔥🔥🔥
Dr aana ❤❤❤❤❤
अण्णा भाऊ साठे किती शहाणे होते ते भाषा किती सुंदर आहे
अप्रतिम
👌🏻
❤🎉 जय हिंद जय हिंद
Waw. ❤ 😮😮😮😮. 🎉🎉
छान
Very nice novel
छान सादरीकरण
छान ❤ 7:55
Nice
खुप छान
खुप सुदर आहे
खूप सुंदर कथा आहे
Nice
,🙏🌹
हंलींचयायुगातसाहीतयंवाचायलामिळतेहाचदुरमिळयोगायोग.आहे
👍👍👌👌
Rj krishna tumcha awaz chhan aahe
🙏
कथा छान सादर केलीत
4very,😊😊😊
good
खूप छान आहे ही कथा 🥺🥺🥺🥺
🙏🌹
छान कथा आहे 👍👍👍
Namaste, abhivachan khup Sundar parantu yaat 1.00 minute var corona cha reference kasa Kay he kalal nahi !? Aiknyat kahi chukat asel tar maafi asavi!
Kuran... Janaware chartat te.. Corona nahi
👌👌👌
सन्मान आणि दादा न्हावीचा धंदा यांचं एकमेकांशी काही संबंध असायला हवा. ज्यावेळी त्याचा सन्मान नष्ट झाला : त्याला शेरखान ने मारलं, जेलर नहीं त्याची उतावली आणि शेवटी त्याची लाडकी पत्नी हीला जेल झाली। त्याचा पूर्ण सन्मान गेला संभवतः यामुळेच त्याने कथेच्या शेवटी भादरन सोडून दुसर काम पकडलं.
खूप सुंदर आहे
नमस्कार
फारच अप्रतिम कथा.👌👌👌👌
छान कथा आहे
😊
Chanch
👌👌
WOW GREAT DADA Nahavi ch .KHUP Unchivargheun गेले. Thank you
MA BA 🤣
Hii
Anna bhaunchi katha ahe jyat shevti 4 jan aatmhatya kartat tyach nav sangu shakta ka
प्रायश्चित या कथेचा शेवट असा आहे.
आपल्या चेनलवर आहे ही कथा.
खंरच खुप छान 🙀
माहित नाही पण मी लय हसलो राव 😅😂
बायकोचे टक्कल केले😂😂
Annabhau sathe cha likhan 😂😂 mhanaje chhaparipana jast.
Kahi depth nahi , positive message nahi .
Fakt dukkhach varnan 😅😅😂
जाती वाचक कथा आहे आवडले नाही😔
मी नाव्ही आहे मी नेम पाडले होते पण
कोणत्या पुस्तकातील आहे हि कथा कृपया कळवा
नवती या कथासंग्रहातील
धन्यवाद @@kathalay_
कथा कालपनीक आहे असे वाटते . हिदी फिल्म सारखी
काल्पनिक च आहे...न्हावी समाज असा नाही..
murkha lok
Kon murkh ? Konala boltoy re ?
👍🙏
कथा खूपच छान आहे
खूप छान 👌👌👌👌
फारच छान
💐🙏🏻
खुप छान आहे कथा