Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
पु ल प्रतिभावान आहेतच पण हे संचित मराठी माणसा पर्यंत पोहचविणारे अलुरकर यांचे मानावे तितकं आभार कमीच आहेत.
सुंदर. इतकी वर्ष उलटून गेली तरी पू लं नी रेखाटलेली व्यक्तिचित्रण आज ही २०२३ मध्ये फिट बसतात.ह्या मनुष्याने तेव्हाच सांगितले की मनुष्य बदलणार नाही.
Ooopp
2024
सगळी पात्रं डोळ्यासमोर उभी राहतात ऐकताना .
अति सुंदर. पु लं ना काही स्पर्धाच नाही.
या पू. ल.नी लोकांची दुःख कमी करण्याचा अघोषित वासा घेतला आणि आजन्म जोपासला...ही महाराष्ट्राला.लाभलेली दैवी देणगी म्हणायची..आज ते नसतानाही तो आनंद आनंद आपण .अव्याहतपणे घेतो आहोत. ऋणी राहू...
00:00 म्हैस 45:00 अंतू बर्वा 1:11:19 पानवाला
👍🏻👍🏻
5[5
🎉6] 5
पु ल स्पर्श होताच दुःखे पळाली,नवा सूर, आनंदयात्रा मिळाली,निराशेतुनी माणसे मुक्त झाली,जगू लागली, हास्यगंगेत न्हाली.- कवीवर्य मंगेश पाडगावकर
P L You Are Great
पूल देशपांडे ग्रेट
grt! ase lekhan punha hone nahi, 20 varsha aikun suddha mann bharat nahi
Great person deshpande sir
अलुरकरजी, मधे मधे येणाऱ्या irritating जाहिराती कशा काढायच्या?
या जाहिरातीमधल्या अवकळांना हाकला .
पु ल प्रतिभावान आहेतच पण हे संचित मराठी माणसा पर्यंत पोहचविणारे अलुरकर यांचे मानावे तितकं आभार कमीच आहेत.
सुंदर. इतकी वर्ष उलटून गेली तरी पू लं नी रेखाटलेली व्यक्तिचित्रण आज ही २०२३ मध्ये फिट बसतात.
ह्या मनुष्याने तेव्हाच सांगितले की मनुष्य बदलणार नाही.
Ooopp
2024
सगळी पात्रं डोळ्यासमोर उभी राहतात ऐकताना .
अति सुंदर. पु लं ना काही स्पर्धाच नाही.
या पू. ल.नी लोकांची दुःख कमी करण्याचा अघोषित वासा घेतला आणि आजन्म जोपासला...ही महाराष्ट्राला.लाभलेली दैवी देणगी म्हणायची..आज ते नसतानाही तो आनंद आनंद आपण .अव्याहतपणे घेतो आहोत. ऋणी राहू...
00:00 म्हैस
45:00 अंतू बर्वा
1:11:19 पानवाला
👍🏻👍🏻
5[5
🎉6] 5
पु ल स्पर्श होताच दुःखे पळाली,
नवा सूर, आनंदयात्रा मिळाली,
निराशेतुनी माणसे मुक्त झाली,
जगू लागली, हास्यगंगेत न्हाली.
- कवीवर्य मंगेश पाडगावकर