पु.ल.देशपांडे - असा मी असा मी | Pu La Deshpande - Asa Mi Asa Mi | Full Version
HTML-код
- Опубликовано: 19 июл 2022
- Alurkar Music House Presents:
The Genius of Pu La Deshpande, known to all as " महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व ", the phrase attributed to Suresh Alurkar. "Asa Mi Asami" is one of Pu La's masterpieces.
This is a warm analogue (Studio) recording, a hallmark of Alurkar Music House.
Produced by Suresh Alurkar
AA 159/160/161
℗ and © Alurkar Music House 1987
Original and Complete Version | High Quality Audio Развлечения
पुलं म्हणजे कधी हि ऐका, मन तृप्त होत नाही.असंख्य वेळा पारायण करावे लागते
धन्यवाद् Arunji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ruclips.net/p/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw
ruclips.net/p/PLtVoysWT7s1VprcdUL4RTYVqzbxnmjpcC
Kharyy
Agdi barobar
@@AlurkarMusicHouseadhi share karun magach aikat ahe.
Asa mi asami baddal dhanyawad 🙏
निर्विवाद पणे महाराष्ट्रात दोनच व्यक्तिमत्वे लोकप्रिय पाहिले छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे पू ल
पु. ल. देशपांडे म्हणजे जणू कोकणचा राजा हापूस आंबाच जणू ! जसं हापूस आंबा खाल्ला तर तो कधीही दिसला तरी खावासचं वाटतं ! अगदी तसंच पु. लं. चा आवाज कधी ही ऐकला तरी अजून अजून ऐकावासाच वाटतो !
पु ल साठी पर्याय म्हणजे फक्त आणि फक्त
पु ल च असू शकतो 🙏👍r
खरोखर अप्रतिम मराठी विनोद
समोरच्या कोनाड्यात उभी ह्विंद माता...... बेमटे रावांच नाव घेते माझा नंबर पहिला.......😅🙌
पु. ल. ❤️
आपले आभार मानावे तितके कमीच आहेत 🙏🏻 आमचे बालपण समृद्ध करणारे भाई आता आमच्या मुलांना साहित्यातून आशीर्वाद देत आहेत. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️
थेट श्रवण अनुभव घेणे हे मोबाईल मुळे अती सुलभ झाले आहे.anytha कॅसेट लावून ऐकणे किती जिकिरीचे होते ,वेळ खाणारे होते हे ज्यांनी अनुभवले त्यांना नाहीत !
30 सेकंदाच्या रिल्स chya युगात कोणीतरी योगी पुरुष च ऐकू शकतो इतका मोठा 2 तासाचा ऑडियो
Asa Mi ahe jo aiku shakto ! 😅 aajch aiktoy
Pula premi aiknarch... Kitihi vela
Hona 😇@@prachimayekar8712
हाच फरक आहे temperory आणि
perpetual यामध्ये....😂
मनापासून धन्यवाद, आणि खूप खूप शुभेच्छा. अनेक वेळा वाचून सुद्धा ती मजा येत नाही जी पुलांच्या तोंडून ऐकायला येते.
अजून एकदा धन्यवाद 🙏
असामी असामी
मी पुन्हा पुन्हा ऐकतो
असा भाग्यवान
असामी
Iot of Thanks to mobile technology
धन्यवाद् Uttamji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती
Best best
खूपच विनोदी आणि मार्मिक अप्रतिम सादरीकरण
सर्वोत्कृष्ठ
धन्यवाद् Vijayji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ruclips.net/p/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw
ruclips.net/p/PLtVoysWT7s1VprcdUL4RTYVqzbxnmjpcC
Alurkar Music House Thank You So much..!
कधीच जुनं होत नाही 👌
धन्यवाद् Sushrutji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती
धन्यवाद 🙏🏻
Thanks a TON for this upload ❤❤❤❤❤
अप्रतिम अद्भुत अद्वितीय
अनमोल ठेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल खुप खुप आभार
You are Right
Evergreen and treat to ears ❤ with every generation's inclusion ❤
अप्रतिम...
पु. ल आणि फक्त पु.ल च❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Kitihi aikala Tari pratek weli navyanech aiktoy Asa watat
Apratim🙏🙏🙏
असा मी असामी 👌
Sundar
स्वर्गीय सुख ❣️
गुरुदेव प्रकरण: अंधश्रद्धा निर्मूलनाचे एवढे प्रभावी आणि उत्तम उदाहरण दुसरे नसेल.
😂❤
ते खूपच उत्कृष्ट जमून आलय.
lavkar aana please 🙏
पंचवीस वर्षांपूर्वी सीडीवर हे नाटकाचे आॅडीओ ऐकायचो, त्या आठवणी जाग्या झाल्या. खुप आभार.🙏
माझ्या आठवणीप्रमाणे २५वर्षांपुर्वी "आॅडीओ कॅसेट" होत्या
असा मी असामी !!
Gen z hai koi !!
Genius!
धन्यवाद् Taraji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ruclips.net/p/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw
ruclips.net/p/PLtVoysWT7s1VprcdUL4RTYVqzbxnmjpcC
Khup entertaining
😊
Pulan chya saangitlelya ghatana hya aplya jeevanat ek Refrence ahe.
Thank you for uploading this masterpiece ... ❤
Excellent Excellent Excellent
प्लीज ही सगळी कथाकथन RUclips Music वर उपलब्ध करा. स्क्रीन चालु राहिल्याने बॅटरी खुप जाते ऐकताना.
पण हा खजीना इथेतरी उपलब्ध केल्याबद्दल धन्यवाद!
RUclips Vanced ghe na yedzawya
Use play tube, tithe app madhun exit kela tari video chalu rahte
Thank you very much 🙏🙏
क्रुपया हसवणूक,जावे त्यांच्या देशा,काय वाट्टेल ते होईल,एका कोळीयाने, आपुलकी,एक दुखने गदगदलेले झाड, कोसला वाचल्यावर,एक शुन्य मी,चार शब्द हे जर तुम्ही उपलब्ध करून शकाल तर बरं होईल.
Simply great 👌👏🙏🙏🙏🙏
👌👌
❤️❤️❤️
पु.ल म्हणंजे सुखं ❤
So beautiful🤩🤩 and entertaining😀😃
धन्यवाद् Rajeevji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj
ruclips.net/p/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2
ruclips.net/p/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw
ruclips.net/p/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb
पुलं सारखं साहित्य पुन्हा होणं नाही
1:19:17
🙏🙏🙏
Actually- pu la deshpande has said in the beginning of part 1 KASA MI KASA MI ha prashna ithe padlaych konala
Maala tar athwat pan nahi he mi kiti Vela aikat ahe..
धन्यवाद् ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती
योग्य नाव 'असा मी असामी' असं आहे. असामी असामी नाही.
शेवट पुन्हा एका ते लिहिलेल बरोबर आहे.
99
@@manoharpatil8256एका नाही ऐका
@@manoharpatil8256पक
असा मी आसामी
1:58:00
नावात काय आहे म्हणा पण 1 प्रश्न पडतो पु ल आपले नाव धोंडो भिकाज़ीपंत जोशी असे सांगतात हे कसे काय?😢
तात्या ही काल्पनिक कथा आहे ओ
👍
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
14:05 Thank me later.
36:38 😂😂😂😂
फालतु ,टुकार ,दिडदमडिच्या जाहिराती हटवा .
रसभंग करतात .
Hello Pramodji! There is a RUclips subscription you can opt for which is ad-free.
Avneeshr,a
Pu l na mulga hota ka
Nahi
Nahi... पण मानलेला त्यांचा मुलगा आहे त्याचं नाव तुम्हाला नेट वर मिळेल
अप्रतिम...