महाराष्ट्रातील आणि मराठी सारस्वतातील महर्षी वाल्मिकी म्हणजेच गदिमा ; असा शब्दप्रभू पुन्हा न होणे . त्यांच्या वाशीतील मराठी भावगीते म्हणजे मराठीच्या गळ्यातील अलंकार आहेत . अप्रतिम!. असा कवी,गीतकार ,संगीतकार मराठीत होणे नाही, प्रणाम बाबुजी🙏 आणि गदिमांना विनम्र वंदन 🙏🙏-भरत सुरसे, पुणे
जगन्नाथ कापडणी राम कृष्णा हरी जय जय विठ्ठल रखुमाई श्री सुधीर फडके तथा बाबूजी यांना नामवंट सर्व प्रिय महान कवी पदवी बहाल होऊन गीत गायनात उच्च भरारी घेऊन विठ्ठलची गीते अत्यन्त प्रेम पूर्व भावनिक होऊन गायली आहे माणसाचे मन त्याच्या या स्वराने भारावून जाते संगीत ताल चाल आवाज लय उत्तम आहे त्यांचे नाव अजरामर राहणार आहे धन्यवाद अभिनंदन जय जय हरी विठ्ठल माऊली ❤❤❤
Gdimache shabd ani babujinche swar roj aikle tari man bharat nahi. Ha suvarnkal hota marathicha.. Ya maharshinna koti koti pranaam. Babunjinchi hi bhakti geete mala khup aawadtat.
महाराष्ट्रातील मराठी लोकांचे संसारी अध्यात्मिक शिक्षण देणारी तरुण पिढीला योग्य विचार,भावना, कार्य याची दिशा देणारी त्यांचे स्थूल सुश्म जीवन संपन्न करणारी पूर्वजांना संतुष्ट उत्तम गती देणारी अर्थपूर्ण कामगिरी.कल्याण होवो.
राम कृष्ण हरी माऊली पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय खुप छान सुंदर अभंगवाणी रसाळ मराठी भाषेत अप्रतिम आहे भत्कि गीते ज्ञानदेव सांगितले माझीया मराठी बोल कौतुके अमृता चाहि पैजा जिंके मराठी भाषा ही सर्वश्रेष्ठ आहे राम कृष्ण हरी माऊली
Yat 14 gani tr ga di madgulkar yani lihili aahet😊.... Haravali ti lekhni aata aani te sangeet..thor janm ghetat te fakt ya jagala kahi na kahi dyails ch..he satya aahe
अशी आर्त हाक.. ती ही बाबूजींच्या आवाजात... साक्षात कानड्याला खाली येण्याचा मोह अनावर व्हावा...❤
अति सुरेख गाजलेली भक्ऐ गीते👌🎶👍👍👏👏👏👏👏👏👏🙏🙏
त्यांचा पिक्चर बघितल्यानंतर त्यांनी केलेले किंवा सोसलेल्या अपार कष्टा मुले आज आपन हे स्वर्गीय आनंद घेतोय गदिमांना सुद्धा साष्टांग नमस्कार🙏🙏
बरोबर आहे my feelings is also same.
खुपच सुंदर लेखन व संगीत व तितकाच गोड आवाज आहे छान,
Khupch sundar .No words Ikatana man tallin hote . Tension thoda vel ka hoina kami hote
महाराष्ट्रातील आणि मराठी सारस्वतातील महर्षी वाल्मिकी म्हणजेच गदिमा ; असा शब्दप्रभू पुन्हा न होणे . त्यांच्या वाशीतील मराठी भावगीते म्हणजे मराठीच्या गळ्यातील अलंकार आहेत . अप्रतिम!. असा कवी,गीतकार ,संगीतकार मराठीत होणे नाही, प्रणाम बाबुजी🙏 आणि गदिमांना विनम्र वंदन 🙏🙏-भरत सुरसे, पुणे
खुप सुरेख कान तृप्त व मन भरून जातेय अभंगवाणीत
dhyan lagun jate .. mantramugdh hote ...avrniy aavaj ... koto koti pranam
🌹🌹🙏 जय जय विठोबा रखुमाई.. विट्ठल विट्ठल जय हरी विठ्ठल .. जय जय राम कृष्ण हरी..खुप छान सुंदर अप्रतिम भक्ती गीते..👌👌💯👌👌 अभिनंदन.. 🎁🎉🎁🎉🙏🌹🌹
अत्यंत रसाळ व मधुर.. बाबूजींची भक्तिमार्ग दाखवणारी भक्तिगीते.! आनंद वाटला.
Very nice good quality
@@padurangpatil9860❤❤❤❤❤
सर्वांग सुंदर श्री बाबूजींच्या रसाळ भक्ति गीता ना जगात तोड नाही.
😢
सुंदर गायन वादन केले अभिनंदन छान गोरखनाथ फडतरे परिवार तर्फे जिहे
😊❤❤😊😊😊
मन अस्वस्थ होतं ..बाबूजींची ही भक्तीगीते ऐकली.....मन शांत शांत होतं गेलं.
बाबूजी... हृदयस्थ भक्तीरुपी ,भावरुपी संगीतयोगी.....
जगन्नाथ कापडणी राम कृष्णा हरी जय जय विठ्ठल रखुमाई श्री सुधीर फडके तथा बाबूजी यांना नामवंट सर्व प्रिय महान कवी पदवी बहाल होऊन गीत गायनात उच्च भरारी घेऊन विठ्ठलची गीते अत्यन्त प्रेम पूर्व भावनिक होऊन गायली आहे माणसाचे मन त्याच्या या स्वराने भारावून जाते संगीत ताल चाल आवाज लय उत्तम आहे त्यांचे नाव अजरामर राहणार आहे धन्यवाद अभिनंदन जय जय हरी विठ्ठल माऊली ❤❤❤
0₩0⁰0😊😊😊😊😊😊😊😊😊😊 18:21
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😊😊😊😊😊😊😊😊😊
😊😊😊
सकाळी, सकाळी ही गीते ऐकून मन एकदम प्रसन्न होते ...
खुप छान आहे ध्यानात बसताना हे गिते लावून ध्यान करावे परमेश्वर साक्षात परब्रह्म भेटल्याचा भास होतो
Gdimache shabd ani babujinche swar roj aikle tari man bharat nahi. Ha suvarnkal hota marathicha.. Ya maharshinna koti koti pranaam. Babunjinchi hi bhakti geete mala khup aawadtat.
अनमोल ठेवा आहे. कायम लक्षात ठेवा.
अशी शब्दरचना आणि असे गायक पुन्हा होणे नाही.
असे गीत,संगीत,व सुमधुर आवाजात असे गाणे होणे दुर्मिळ मनावर अधिराज्य करणारे कलावंत.🎉🎉🎉
🎉❤धैंन अमचा जन्म कि असे गाणे ऐकायला मिळतात जय सिताराम जय राधेश्याम जय श्रीकृष्ण धन्यवाद नमस्कार 🎉🎉❤❤
बाबूजींच्या गोड आवाजातील भक्तीगीत ऐकवल्याबद्दल मनापासून धन्यवाद ❤
अप्रतिम गाणी मनापासून आभार
धन्य, गोड, आवाज
Nectar like Bapuji's sweet geete.Immortal treasure of Marathi literature. Namaskar to Bapuji.🙏
Addvataiz bharpur aahet bhaktigite non stop nahit
खुप छान!!! अगदी बालपणापासून ऐकत आलो आहे.😊😊😊
महाराष्ट्रातील मराठी लोकांचे संसारी
अध्यात्मिक शिक्षण देणारी तरुण पिढीला योग्य विचार,भावना, कार्य
याची दिशा देणारी त्यांचे स्थूल सुश्म
जीवन संपन्न करणारी पूर्वजांना
संतुष्ट उत्तम गती देणारी अर्थपूर्ण
कामगिरी.कल्याण होवो.
देव देव्हाऱ्यात नाही देव नाही देवा घरी किती अर्थपूर्ण गीत गायले बाबुजींनी मन प्रसन्न झाले ❤
बाबुजीना शिरसाष्टाग दंडवत. राम कृष्ण हरी.
भक्तीगीत ऐकून कान तृप्त झाले.बाबूजी न रसाळ मधुर वाणी ने धन्य झालो 🙏
❤मनाला शांत करणारी भाव गीत,,,,,,,
1974मध्ये प्रत्यक्ष गीत रामायणाचा कार्यक्रम मंत्रमुग्ध करणारा होता तोच कार्यक्रम आज मी पुन्हा अनुभवला .....बाबूजींना त्रिवार वंदन
अत्यंत मधुर रसाळ भक्ती गीते सुधीर फडके यांनी गायली असे गायक पुन्हा होणे नाही राम कृष्ण हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩
खुप सुंदर अक्षय अजरामर तोड नाही.
बापूजी अमर रहे 🙏
Aaj do mah beete ise kayi bar suna bhakti ka yah sangeet ati sundar hai parmatma ko naman ye sangeet swasth karta hai tan aur man dono ko.
अप्रतिम आहे❤राशी तुळा कुंभ मेष वूच्चिक मिथुन धनू मिन🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
ऐकून कान तृप्त होऊन जातात
राम कृष्ण हरी माऊली पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय खुप छान सुंदर अभंगवाणी रसाळ मराठी भाषेत अप्रतिम आहे भत्कि गीते ज्ञानदेव सांगितले माझीया मराठी बोल कौतुके अमृता चाहि पैजा जिंके मराठी भाषा ही सर्वश्रेष्ठ आहे राम कृष्ण हरी माऊली
Khup Chhan Sakali Man Parsanna Hote🌹🙏👍👌
गाणं ते खूप छान सुंदर .. जे बदलताना आपला हात पुढे जात नाही पूर्ण नाही संपत. हे ते गाणं आहे. सर love you ❤️
❤
Uth panduranga aata he geet aatachya ya kalyugat lagu padetey kharach babuji tumchya geetne man bhareun jate🙏
आवाज आणि गाण्याचे शब्द अतिशय सुंदर, ❤❤❤❤❤
्््अअअ्अअअअअअअअअअ्अअअअअअअअ््््ककंकं
Khup sundar
बाबुजी कोण त्या शब्दांनी आपले वर्णन करावे सुचत नाही एवढा मी शब्दांचा भिकारी आहे,💐🙏जय श्री राम 🙏💐
Bhagwan ki bhakti geet ani sudhirr fadk e gayleli bhakti geet darshanatmk aahe ad bhut gayak.
सर्व भक्तीगीते अप्रतिम!शतशः नमन!👌🙏🙏🙏🌹🌹
🌹🌹पराधीन आहे जगती खरोखरचं खुप सुंदर आहे
अप्रतिम अजरामर गीत आहेत
Khoob chhan
Khare sandman mate hi Bhatti gite eakalyne milte
फारच सुंदर भक्ती गीते आहेत.
श्री बाबूजींच्या भक्ति गीताने मन प्रसन्न होते.
जय श्री राम पुढे असे होने नाही
भाग्य आमुचे प्रसंन मन झाले
Khup chhan sakali man prasanna hote
बऱ्याच ठिकाणी गीताचं हेडिंग चुकीचे आहे.यु टुबवर गाणी लोडकरतांना काळजी घेतली नाही. गीत अप्रतिम आहेत.
आनंदयात्री
खूपच छान अप्रतिम असेही गाणी 💐💐🙏🙏
अप्रतिम गाणी
🙏❤️पांडुरंग हरि वासुदेव हरि प्रभु ❤️🙏
आती सूंदर
Dehachi tijori bhakti sath theva . ati sundar.
Yat 14 gani tr ga di madgulkar yani lihili aahet😊.... Haravali ti lekhni aata aani te sangeet..thor janm ghetat te fakt ya jagala kahi na kahi dyails ch..he satya aahe
अप्रतिम भक्ति गीत
गाणाची रचना, संगीत ,आणी गायिकी अप्रतिम. अतिशय अर्थ बोध अभंग.
,
, 21:41
37:03 37:05 3 7:06 37:06
कलेक्शन सुंदर 🌹🌹
Sudhir.phadke.abhari.aahe.me.tyancha.good.song.veery.veeri.prawdof.you.thnks
Khup.chan ❤❤jai.sairam
अती सुंलर रामक्रृस्न हरी
भक्ती गीत येकुन मन आगदी पर्सन होत.
A प्रतीम ❤
Apratim.......
Babujina koti koti Pranam🙏🙏
मन करा रे प्रसन्न किती मधुर रसाळ वणी आवाज मन शुद्ध झाले❤❤❤❤❤
THANKS, 🙏🙇 " SUPER VIDEO. 🕉🙏 " JAY, JAY , VITHAL PANDARINATH , MAHARAJ KI KAI. 🕉🙏🙏❤🇮🇳🇮🇳🕉🕉🚩🚩" BHARAT MAATA KI JAI. 🙏🕉🚩🚩JAI, SATYA SANATANI HINDU DHARMA, - SANSKRITI & SANSKAAR. 🙏🙏
जय जय पांडुरंग हरी 🌺🌺🙏🙏
🎉🎉😢🎉😢🎉
बाबूजींच्या रसाळ वाणीतून उत्कृष्ट भक्तिगीते भावगीते खुप सुंदर 🌷🙏🙏
विठू माऊली❤
Jay Hari Vithal
जय हरी विठ्ठल 🙏
बापूजिना माझा नमस्कार 🙏
छान माऊली ❤
सुंदर गीते.
😊
ज य हरी विठू माऊली
रामकृष्ण हरी🙏🙏
खूपच छान आहे
खुप सुंदर आहे गाणं ❤😂🎉😢😮😅😊
मन प्रफुललित करणारे सुंदर भक्तिगीते बाबूजींच्या मधुर आवाजात ....
अप्रतिम स्वरमाधुर्य आणि भाव💐💐🙏💐💐
Gane yukat Astana apan dewa javal shot khupch prasan vate❤❤❤
RAM RAM ji🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Very nice voice sudhirji
Addvataiz bharpur aahet bhaktigite non stop nahit mhanun aknyacha mud jato
18:41 Zala mahar pandhari nath
विठ्ठला तु वेडा कुंभाराच गाण लिहुन पाठवा प्लिज
Top collection. All songs is very nice.
खूप सुंदर भावगीते
Pandurang hari vasudev hari jay jay ramkrishna hari
सूंदर
राम कृष्ण हरी ❤
Om.namo.bhagvate.vasudevay.namha
सुमधुर संगीत व तितकाच गोड आवाज ऐकत राहावे असे गायन जय हरि माऊली 🙏🙏
सहज सोप्या शब्दात भारी आवाज
Gani yekun man Fresh hote.
Babujina pranam
खूपच सुंदर
Very very good and very nice
वेळ
Very sweet songs pune
छान
निर्मळ, निखळ आनंद