वेदां ना ही नाही कळला अंत:पार याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा $$ राजा पंढरीचा. किती सुंदर गीत, किती सुंदर आवाज, किती सुंदर संगीत,किती सुरेल. आता अशी गाणी आजच्या कवी आणि गीतकारांकडून निर्माण होणे खरोखरच शक्य नाही. म्हणूनच जुने ते सोने असे आमचे वडील म्हणतात. त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. सुधीर फडके हे मराठीच्या सुरुवातीच्या काळातील एक महान व्यक्तिमत्व होते.
देव देव्हार्यात नाही, देव नाही देवालयी हे भक्तीगीत ऐकत रहावे आणि फक्त ऐकतच रहावे, असे वाटते. आयुष्याच सार्थक झाल्याचा आनंद मिळतो. अतिशय गोड, सुरेल आणि सुंदर. वाह!! ❤
सुरेख संगम म्हणजे बाबूजी चे भावगीते
आणि फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश
खूपच सुंदर!🌹🙏
कानडा राजा पंढरीचा, एकताना आपोआप ध्यान लागते व मान डोलायला लागते
केवळ अप्रतिम
फारच छान ❤❤
माऊली जगाची ❤
दुग्ध शर्करा योग!
लहानपणी म्हणजे 1989 - 90 मध्ये मंदिरात उघड दार देवा आता उघड दार देवा हे भावगीत लागलं की मंदिरा कडे पळत सुटायच
अप्रतिम
अति मार्मिक भक्ति गीतों।
बाबूजींनी गायलेल्या गीतातून परमेश्वराच्या जवळ गेल्या सारखे वाटते.
Very nice
कोणी म्हणत मेल्यावरती स्वर्ग दिसतो त्याची अनुभुती होते हे आयकुन जणु जिवतपणीच पाहिलेला स्वर्ग हो हरी माउली ❤
तनामनात देव द्वार उघडण्यास आर्त हाक
जबरदस्त आवाज गदिमा यांची रचना बाबूजींच्या आवाज याचासुरेल संगम आहे.😢😢
Supar voice❤😂
अप्रतिम गाणी आणि आवाज
ह्याला तोड नाही, एका पेक्ष्या एक सुंदर रचना, त्याला दैवी आवाजाची जोड.....
काय तो वनवास बाबूजींचा डोळ्यात पाणी येण्यासारखा
खूपच छान सुंदर
Nicesongs
सुरेख,तोड नाही
सुरैख बाबूजीचा आवाज
❤❤
Sakali hi bhakti geet aikali ki man prasanna hote
❤❤
वेदां ना ही नाही कळला अंत:पार याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा $$ राजा पंढरीचा. किती सुंदर गीत, किती सुंदर आवाज, किती सुंदर संगीत,किती सुरेल. आता अशी गाणी आजच्या कवी आणि गीतकारांकडून निर्माण होणे खरोखरच शक्य नाही. म्हणूनच जुने ते सोने असे आमचे वडील म्हणतात. त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. सुधीर फडके हे मराठीच्या सुरुवातीच्या काळातील एक महान व्यक्तिमत्व होते.
खुप सुंदर खुपच छान अप्रतिम गायन 🎶 🎻
❤
अप्रतिम !
कानमन तुरप्त्
अद्भुत
अनुभव
देव देव्हार्यात नाही, देव नाही देवालयी
हे भक्तीगीत ऐकत रहावे आणि फक्त ऐकतच रहावे, असे वाटते. आयुष्याच सार्थक झाल्याचा आनंद मिळतो. अतिशय गोड, सुरेल आणि सुंदर. वाह!! ❤
Kharch saangitle tumhi
Khupch manmohak surely sweet gani
दैवी आवाज व माणूस सुद्धा 🙏 अजून श्री. फडकें नी गायलेली गाणी येऊ द्या pls.
Namskar.Mast.🎉
खूप छान छान 🙏🏻🙏🏻
❤❤❤❤
शब्दात वर्णन करता येत नाहीत अशी गाणी फक्त भारतातच आहेत
खुप छान 👌👍🌹🙏🌹
❤
अप्रतिम
फारच सुंदर आशा कलाकृती आता होणे नाही
लेकरांची सेवा केलीस तू आई वाह रामकृष्ण हरि माऊली
👌
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल चरणी समर्पित
❤❤
😢😢
अप्रतिम......! शब्दच संपतात !!!
a
Good 👍🙏
सूमधुर आवाज
Khup chhan
Khaup sundar
Khup Chaan.❤❤❤
Khup chan abhang ahe🙏🙏
🎉o🎉o
मनाला खर समाधान देणारी अमर गीत . ❤❤
🚩🚩🚩Jai shriram 🚩🚩🚩
❤❤❤❤❤❤
Z
Zz zz z cz
Z x x
.😊😊😊😊😊
@@baburaoraut7455खखखखडतणणणतजजजजैओओओजणंछछतजजजजममततततततममममणममयतततणततममममममणणमममममऽऽरऔऋधव.
फारच सुंदर आवाज आणि छान गायकी
Bringing
गदिमा सारखे ऋषी तुल्य कवी आणि बाबूजीं च्या सारखा संगीतकार गायक म्हणजे दुग्ध शर्करा योग😢
Ll p pics p
गोड गळा
वर्णन करील तेवडे कमीच
हो खर आहे
हे पण छान😢
Good singer. 🎉.
❤
Khupach chhan
माऊलीत मूर्ती विठ्ठलाची