Non- Stop Prahlad Shinde Bhakti Geete | Chandra Bhagechya Tiri | Bappa Moraya Re | Old Marathi Songs

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 дек 2024

Комментарии • 1,3 тыс.

  • @bhaskarzure6150
    @bhaskarzure6150 7 месяцев назад +14

    भारतात एकमेव भक्ती मराठी गीते , अनेक भाव गीत प्रल्हाद शिंदे ची आहेत मनापासून धन्यवाद 🌹 सलाम त्या ऊत्तम उत्कृष्ट गायकिला हि स्वतः घ्या आवाजात गायलेली गाणी आहेत.❤🎉

  • @nitinbansode3557
    @nitinbansode3557 6 месяцев назад +425

    ना शास्त्रीय संगीताचे ज्ञान.. ना कुठं संगीताचे शिक्षण.. तरीपण आपल्या पहाडी आवाजाने अक्ख्या देशाला विठ्ठलाची ओळख आपल्या गायनातून करून देणारे प्रल्हाद शिंदे यांना मानाचा जयभिम..

  • @vinoddhamne7004
    @vinoddhamne7004 9 месяцев назад +383

    धन्य ते प्रल्हाद दादा, महाराष्ट्राचा अस्सल हिरा. लहान असताना दादांची नेहमीच ओळख व्हायची. आमच्या नाक्यावर नेहमी पान खायला यायचे. कल्याणच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला दादांनी. दादा, त्रिवार वंदन करतो.

    • @sandeshravande5630
      @sandeshravande5630 5 месяцев назад +26

      😊

    • @RupaliBhandare-s4q
      @RupaliBhandare-s4q 5 месяцев назад +21

      ​@@sandeshravande5630😊😅

    • @rameshwankhade9095
      @rameshwankhade9095 5 месяцев назад

      😊😊😊😊0😊😊😊😊😊😊0😊😊😊😊😊0😊😊000😊00😊😊😊😊😊😊00😊😊0😊00😊

    • @rameshwankhade9095
      @rameshwankhade9095 5 месяцев назад

      😊😊😊😊0😊😊😊😊😊😊0😊😊😊😊😊0😊😊000😊00😊😊😊😊😊😊00😊😊0😊00😊😊😊😊😊

    • @narayankale8081
      @narayankale8081 5 месяцев назад +8

  • @k2kb2412
    @k2kb2412 11 месяцев назад +114

    ही गाणी जेव्हा जेव्हा वाजतात तेव्हा मला माझे बालपणीचे दिवस आठवतात. यांची भक्तिगीते ऐकली की आजोबांची आठवण होते.. ते पण आवडीने ऐकायचे.. अप्रतिम मनाला स्पर्शून जातात..

  • @bhagvanpatil9149
    @bhagvanpatil9149 Год назад +57

    पहाडी आवाज याला म्हणतात सहज गायलेली गाणी वा शिंदे साहेब

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 3 месяца назад +24

    🚩 रामकृष्णहरी माऊली, 🚩
    प्रल्हाद दादांना शासनाने कोणताही पुरस्कार जरी दिला नसला तरी
    लाखो नाहीतर कोट्यवधी जनतेने दादांना पद्मश्री, भारतरत्न हे पुरस्कार आपल्या मनातून दिले आहेत
    शासनाने दिलेल्या पुरस्कारापेक्षा जनतेने दिलेला पुरस्कार हा खुप मोठा आहे.
    64,00,000 + Views आहेत.

  • @bhagwatgawande3160
    @bhagwatgawande3160 Год назад +25

    प्रल्हाद शिंदे हे आज ही जीवंतच आहेत आवाज का बादशहा

  • @saeeghorpade798
    @saeeghorpade798 6 месяцев назад +149

    संगीताला जातधर्म नसतो. प्रल्हाद शिंदे जाऊन कित्येक वर्षे झाली तरी आजही जीवनाचे सार सांगणारी, विठू माऊलीला. साक्षात डोळ्या समोर अवतरणारी ही गीते तेव्हढीच टवटवीत ताजेतवानी वाटतात, हेच या गाण्यांचे यश आहे.
    आज देखील कुठे सार्वजनिक सत्नारायणाची पूजा असो की घरगुती पूजा असो, जसे ब्राम्हणा शिवाय पूजा पूर्णत्वास जात नाही तसेच प्रल्हाद शिंदे यांची ही गाणी ऐकल्याशिवाय पूजा पूर्णत्वाचा आनंद अपुरा असल्याची भावना असणारे माझ्या सारखी अनेक लोक या महाराष्ट्रात आहेत.

    • @swapnilkamble4955
      @swapnilkamble4955 4 месяца назад +1

      RIGHT

    • @jalamkarpramod
      @jalamkarpramod 4 месяца назад +5

      🙏आशा आहे, जसे समाज सुधारक नेते मंडळींनी जाती धर्मा मधे वाटुन ठेवलेत तसं ह्या महान कलाकारांना वाटु नयेत.

    • @anshiramtukaramdhage6006
      @anshiramtukaramdhage6006 4 месяца назад +2

      खरंय

    • @soorajragji1655
      @soorajragji1655 4 месяца назад +1

      @@saeeghorpade798 आतंकवादीनचा कोनता धर्म असतो तर भाऊ सांगा? संगीत खेल, कला या सर्वाना मोट्या हिमती ने सांगता धर्म नसतो म्हणून पण आतंकवादी चा विषय आला का त्याला धर्माचा एंगल द्यायला तुमच्या सारख्या सेकुलर लोकांची फटते, उत्तर दया

    • @soorajragji1655
      @soorajragji1655 4 месяца назад +1

      @@saeeghorpade798 खर संगीताल संगीतला जात धर्म नसतो आनी आतंक वादिचा पण धर्म नसतो, आतंक वादिला फक्त मजहब असतो

  • @prasadkulkarni3029
    @prasadkulkarni3029 Год назад +78

    आवाजाचा बादशहा... शिंदे दादा आहेत... ही गाणी ऐकल्यानंतर.,.. बालपणी च्या आठवणी जागा होतात...... खरंच या आवाजाला तोड नाही...... असा आवाज आणि गाणी.... आता एकायला मिळत नाही... ही मोठी खंत आहे... दादांना... खरोखर... प्रणाम 👏👏👏👏

  • @soham1674
    @soham1674 7 месяцев назад +37

    लहानपणापासूनच तुमचा सुमधुर आवाज कानावर पडत आहे . तुम्ही गायलेली गीते दुसऱ्या कुणाच्या आवाजात ऐकणे अपेक्षित नाही.
    प्रल्हाद दादा शिंदे विनम्र अभिवादन ,💐🙏

  • @pvr53
    @pvr53 11 месяцев назад +54

    प्रल्हाद शिंदे ह्यांची सर्वच गाणी फारच श्रवणीय आहेत, त्यांचा खर्जातील आवाज व सुर सप्तकात नेत गाण्याचं कौशल्य अप्रतिम व सर्व श्रेष्ठच आहे. त्या काळी व आजही प्रल्हाद शिंदे व संगीतकार मधूकर पाठक ही जोडी सर्वोत्तमच आहे. ही गाणी ज्या काळी रेकाॅरडींग झाली( अंदाजे 50 वर्षा पुर्वी) तेंव्हाची(सामाजिक व तांत्रिक दृष्टीने सुद्धा) परिस्थिती फारच वेगळी होती, तरीही शिंदे व पाठक ह्या जोडगोळीने ही सर्वोत्तम सांगीतीक ठेव निर्माण केली व 'सारेगम' ने ते रसिकां साठी उपलब्ध करून ठेवले आहे, सर्वांचे आभार.

  • @truptpotoba
    @truptpotoba Год назад +136

    हिच ती सोन्याची खाण जी आज दुर्मीळ आहे. मनाला भिङणारी गाणी.आजही तरूण ताजी आणि भाऊक करणारी. अती सुंदर.रचना सदोदित चंद्र आणि सूर्य असे ऐकूनच समाधान मानावे लागणा,फारच छान गाणी आहेत.रामर गाणी पुन्हा होणे नाही दत्ता डावजेकर आणि जगदीश खेबुडकर यांच्या रचना उच्च शिखरावर नेन्याचे सर्वोत्तम कार्य प्रल्हाद शिंदे यांनी केले असा कलाकार होणे नाही
    4
    Saregama Marathi
    Reply

    • @ravipatil4544
      @ravipatil4544 Год назад +5

      असा गायक होणे नाही

    • @BabaJawale-hm9mg
      @BabaJawale-hm9mg 9 месяцев назад +4

      Beautiful ❤️❤️❤️❤️❤️

    • @bhagwanbargal4692
      @bhagwanbargal4692 7 месяцев назад +4

      अतिशय सुंदर रचना

    • @BrRank-ol2mr
      @BrRank-ol2mr 5 месяцев назад

      man santa

  • @Grishma4172
    @Grishma4172 10 месяцев назад +36

    Gaayak..Geetkaar..n sangeetkaar...🙏🙏🙏❤❤❤

  • @NarendraJadhav-q8g
    @NarendraJadhav-q8g Год назад +59

    9:10 AM, गुरुवार, १६ नोव्हेंबर २३
    आमच्या कल्याणचे प्रल्हादराव अत्यंत साधे, पण त्यांच्या आवाजाला तोड नाही जय सदगुरू

  • @Pralhad_ghuge7
    @Pralhad_ghuge7 8 месяцев назад +188

    लहानपणी रेडिओवर ऐकायचो फारच सुंदर आवाज आहे प्रल्हाद शिंदे साहेबांचा 👌❤️

  • @KamalShinde-i4g
    @KamalShinde-i4g 10 месяцев назад +37

    प्रल्हाद दादा तुमचा आवाज ऐकुन जुन्या आठवणी जाग्या होतात.आणि काही दिवस मागे गेल्या सारखे वाटते.गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. धन्य ते गायक धन्य ते गितकार.

  • @sudhirchopade
    @sudhirchopade 10 месяцев назад +42

    काय हृदय असेल यां माणसाचं विचारात पडतो माणूस काय आवाजात साधेपणा निरागस अगदी आवाजातील भक्ती नक्कीच विठ्ठला पर्यंत पोहचली असेल

  • @shreedevlopers3839
    @shreedevlopers3839 8 месяцев назад +10

    🎉ऐसे पुन्हा होने नाही, जय हरी विठ्ठल रखुमाई,, 🎉🎉

  • @vikrampandit-tp4mk
    @vikrampandit-tp4mk Год назад +15

    Hi gani fakt greatest Pralhad Shinde sahebanchya voice madhech Chan,surel,karnmadhur vatatat bakinchya nahi no one can replace this man and his struggle

  • @chandrakantmaske4451
    @chandrakantmaske4451 11 месяцев назад +65

    भक्ति गीतांचे बादशाह प्रल्हाद शिंदे यांना मानाचा मुजरा अश्या गोड गायका ला कुठल्या पारितोषिका गरज नाही अप्रतिम ❤❤❤❤❤❤❤

  • @haridasdhumal2354
    @haridasdhumal2354 9 месяцев назад +80

    ❤ जो पर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत भक्ती भावाने आनंदमयी वातावरण निर्मिती होत राहून मंत्रमुग्ध करणारा हा सुमधुर आवाजाचं अमृत लोकांना मिळून प्रल्हाद शिंदे अजरामर राहातील❤

  • @sanjayzele9946
    @sanjayzele9946 11 месяцев назад +36

    सुंदर असं भक्ती आणि तसेच श्री प्रल्हाद शिंदे पहाडी आवाजात गाणारे

  • @nitinsamant2616
    @nitinsamant2616 6 месяцев назад +96

    आमच्या घरा शेजारी एक मंदिर आहे. आम्ही लहान असल्यापासून आजपर्यंत ही अभंग तिथे सकाळी ६ वाजता दररोज लावतात. पण आता कामानिमित्त बाहेरगावी असल्याने जेव्हा कधी हे अभंग कानावर पडतात तेव्हा गावाकडची सकाळ आठवते. शतशः आभार गीतकार प्रल्हाद शिंदे 🙏🙏🙏🙏🙏

    • @rajaramshelar106
      @rajaramshelar106 2 месяца назад +1

      AaaaaaaaaaaaaaaàaaaAàAaaaaAAaaaaaaaaaaaààààaàaàaaaàaaaàaàaàaààaàaaaaaaàaaàaAaAaàAaaaà

    • @dineshbelawale924
      @dineshbelawale924 2 месяца назад

      GB nb in
      😊​@@rajaramshelar106

    • @narendrasawant8190
      @narendrasawant8190 2 месяца назад +1

      ❤❤❤❤

  • @pruthwirajgadpayle4813
    @pruthwirajgadpayle4813 Месяц назад +4

    या विश्वातील बुलंद आवाज
    एक एक शब्द न, शब्द अचूक, तास न तास ऐकत रहावे
    अशा महान आवाजाच्या राजाला विनम्र अभिवादन 🙏🙏

  • @gajanandurgule4097
    @gajanandurgule4097 Год назад +20

    मला प्रल्हाद शिंदेची भक्ती गीत खुपच आवडतात

  • @shaileshkshirsagar8935
    @shaileshkshirsagar8935 Год назад +18

    खूपच सूंदर गाणी आहे.
    आवाज तर त्यापेक्षा छान आहे.

  • @harishchandrajoshi5383
    @harishchandrajoshi5383 10 месяцев назад +43

    प्रल्हाद शिंदे यांनी मराठी जगातला मोठी देणगी दिली आहे, मराठी माणूस त्यांचा सदैव ऋणी राहील

  • @drkavitapatil8175
    @drkavitapatil8175 Год назад +24

    Jagdish khebudker ani Datta Dawajeker Sir yanchi Sundar Rachana Pralahad Shinde Sir yani sar samanya Jantela Sundar Gayanane ek Ajramar Thewa dila to Aajun hi kalajat aahe Amrut swarg sukh sarvana dile ❤ Asa chandana cha sugandh sadaiv darwalat aahe Marathi Mantiche Maharashtra cha. Ya matila dhanya kele maja Yana manacha mujara 🙏⛳🌹🪷🌷💐⛳💖💕💞🙏❤️⛳💫 Jai Bhavani ⛳ Jai Chatrapati Shivaji Maharaj ⛳💫🙏💖

  • @babasahebwaghmare4119
    @babasahebwaghmare4119 9 месяцев назад +117

    किती वेळा ऐकली तरी पण ऐकावे वाटते
    असे गायक कधीच होणार नाही

  • @संदिपहळनोरहळनोर

    दैवी देणगी प्रल्हाद शिंदे जी

  • @kilosity4529
    @kilosity4529 Год назад +19

    Deh Kari Je Je Kahi Aatma Bhogito Nantar...... Thats HITS HARD

  • @yogeshkulkarni9174
    @yogeshkulkarni9174 11 месяцев назад +10

    ही गाणी ऐकूनच आम्ही मोठे झालो.

  • @riteshMusk
    @riteshMusk Год назад +88

    महान आणि अजरामर भक्तीगीते, ही गाणी जेव्हा जेव्हा वाजतात तेव्हा मला माझे बालपणीचे दिवस आठवतात. सर्व क्रू मेंबर्सचे आभार, ज्यांनी ही गाणी कायमची चांगली बनवली.

  • @ramchandraahire-xs3dw
    @ramchandraahire-xs3dw 8 месяцев назад +20

    ❤❤नमस्कार अभिनंदन असा गायक होणार नाही शत कोटी नमस्कार 🙏 आई

  • @balajiayjnihh
    @balajiayjnihh Год назад +60

    आपला माणूस .. एच मी व्हि चा वॉइस बाप . जायभीम . आवाज ईतका सुंदर आहें कि माझ्याकडे शब्द नाही बोल्याला करिता ..... अतिशय सुंदर ......... धन्यवाद .

  • @omsaimultiservices3888
    @omsaimultiservices3888 11 месяцев назад +6

    Manohari Awaj....punha punha aikawase vatnara sumadhur awaj. Kharach atishay sundar...

  • @GaneshPatil-wz2ym
    @GaneshPatil-wz2ym Год назад +108

    आवाजाचा बादशहा प्रल्हाद दादा शिंदे❤❤❤

  • @shakuntalakurane4982
    @shakuntalakurane4982 Год назад +8

    ऐकताना तल्लीन होतै फारच सुंदर

  • @MOVIMASALA
    @MOVIMASALA 10 месяцев назад +11

    गाणी ऐकून मन प्रसन्न होते

  • @SatishJagnade-p9o
    @SatishJagnade-p9o 27 дней назад +3

    ❤प्रहलाद शिंदे ❤जय भीम
    ❤जय मीम
    ❤जय शिव...

  • @spandanjoshi
    @spandanjoshi 5 месяцев назад +4

    प्रल्हाद साहेबांचा आवाज आणी लहानपणाच्या आठवणी हे एक समीकरण आहे.
    परमेश्वरांनी खूप गोड आवाजाचा व्यक्ती आपल्या महाराष्ट्रात जन्माला घातला आणी त्यांचा मधुर आवाज आपल्याला ऐकायला मिळाला हे आपले भाग्यच म्हणावे लागेल.
    धन्य पावलो विठूराया.

  • @sanjaypandit2261
    @sanjaypandit2261 11 месяцев назад +45

    भक्तिमार्गाकडे नेणारा आवाज रधायल स्पर्श करून जाणारे भक्तीगीत

  • @vijaylad9222
    @vijaylad9222 10 месяцев назад +19

    अद्भुत आवाज आणि संगीत.
    संगीत तर इतके सुगम आणि ठेकेदार आहे की त्यावर ताल धरल्याशिवाय राहवत नाही.सगळीच गाणी खास आहेत.

  • @harishchandramalve261
    @harishchandramalve261 Год назад +56

    काय आवाज आहे,याला तोड नाही.🎉

  • @bdjadhav1893
    @bdjadhav1893 4 месяца назад +28

    प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे, मिलिंद शिंदे यांचे गाण्यातील आवाजाची मधुरता अवर्णनीय आहे.विशेषतः पंढरिच्या विठुमाऊलीची भक्तीगीते महाराष्ट्रातील रसिकांचे मनावर अधिराज्य गाजवणारी अविस्मरणीय अशीच आहेत.हा शिंदेशाही बाणाआहे.

  • @santoshghare9171
    @santoshghare9171 9 месяцев назад +8

    Ajarmar gite....na bhuto bhavyashyati

  • @SindhuShinde-k4t
    @SindhuShinde-k4t Год назад +7

    Prahlada shinde tumacha aawaj khup sunder aahe😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @bharatmore6295
    @bharatmore6295 3 месяца назад +7

    दादांचा आवाज ऐकण्याची इच्छा झाली मन शांत झाले आवाजात एक जादू आहे.मन प्रसन्न होते दादांना त्रिवार जयभीम

  • @bhikanpatil5740
    @bhikanpatil5740 9 месяцев назад +7

    Om Shree ganeshay namah 🙏🙏🙏🙏🙏

  • @anitapawar4293
    @anitapawar4293 Год назад +8

    Man bharun yete khup prasann vate 🙏🙏

  • @sudeepparulekar3772
    @sudeepparulekar3772 5 месяцев назад +12

    ३ पिढ्या आणि पुढे येणाऱ्या पिढ्या सर्वांना ही गीते आवडतच्र राहणार .अस काम प्रल्हाद बुवांनी केलंय .मराठी मन पंढरीच्या दारी नेले आहे . आम्ही सर्व दादा चे रूनी .आहोत ..राम कृष्ण हरी...

  • @shrutih19
    @shrutih19 6 месяцев назад +60

    प्रह्लाद शिंदेनी गायलेली भजने अप्रतिम आहेत। अमृत तुल्य भजने हजारों वेळी ऐकले तरी कमी वाटते

  • @sandeepmishra2046
    @sandeepmishra2046 7 месяцев назад +7

    Jab ham chhote the to ham yah gana hamesha sunte the Mumbai mein aur Aaj bhi hai gana mujhe bahut achcha lagta hai aur is waqt main apni UP mein yani Uttar Pradesh mein yah gana Sun raha hun

  • @PrakashJangam-p4p
    @PrakashJangam-p4p 7 месяцев назад +3

    खूपच छान आवाज
    प्रल्हाद शिंदे यांचा
    मनाला मोहवून टाकणारी अप्रतिम भक्तीगीते
    मन प्रसन्न होते
    🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹

  • @babajiwagmare4318
    @babajiwagmare4318 4 месяца назад +2

    किती लोकप्रिय तुम्ही होता व आहे 🎹🪈🎷_भक्तिगिते सम्राट_🎹🪈🎹🎷 प्रल्हाद शिंदे साहेब
    *⛳जय महाराष्ट्र⛳*

  • @shashikantpatil2363
    @shashikantpatil2363 Год назад +9

    आवाजाचा बादशहा 🙏 शिंदे शाही

  • @balrajegujar9069
    @balrajegujar9069 Год назад +4

    खूप छान..... मन प्रसन्न होऊन अगदी मनाला आनंद होतो आणि समाधान लाभते

  • @DilipJadhav-u1c
    @DilipJadhav-u1c 11 месяцев назад +9

    अप्रतिम. खूप सुंदर. मनापासून गायल्याने मनाला स्पर्श करून जाते.

  • @navnathpatil3982
    @navnathpatil3982 10 месяцев назад +14

    प्रल्हाद दादांचा खुपच छान आवाज होता, महाराष्ट्राला लाभलेली आवाजाची देणगी होती. भावगीते, भक्तीगीते खुपच छान गात होतात.

  • @akhedkar1
    @akhedkar1 Год назад +150

    अंतःकरणापासून म्हणलेली गाणी आहेत.. प्रत्येकाच्या काळजाला भिडणारा आवाज.. महाराष्ट्राच्या घरा घरात पोहचलेला सामन्यांच्या आवडीचा भक्ती संगीत सम्राटाच्या आवाज... अतिशय सुंदर...

  • @bhimsanikaniket.358-sr8re
    @bhimsanikaniket.358-sr8re 2 месяца назад +2

    काय आवाज आहे राव .....! पुन्हा असा आवाज भारतातच नव्हे तर जगात पण होणार नाही ❤😊

  • @tusharhaldankar479
    @tusharhaldankar479 3 месяца назад +8

    असा आवाज पुन्हा होणे नाही... ही गाणी लागल्या शिवाय गावात कार्यक्रम होत नाही...

  • @anshiramtukaramdhage6006
    @anshiramtukaramdhage6006 4 месяца назад +1

    जेव्हा प्रल्हाद शिंदे दादाचे निधन झाले त्या दिवसी बातमी कळताच माझे डोळ्यात पाणी आले होते.❤

  • @badriprasadwable347
    @badriprasadwable347 9 месяцев назад +10

    बालपणी खूप वेळेस ऐकलेली अशी ही भाऊंची सुंदर गाणी,आजही भाऊंची गाणी कानावर पडली की, बालपणाची आठवण आल्याशिवाय राहत नाही..👏🏻👏🏻👏🏻खरोखर जुनं ते सोनं 👏🏻👏🏻

  • @subhashmaid143
    @subhashmaid143 Год назад +23

    हेआहेत खरे भारत रत्न

  • @manojmahajan2814
    @manojmahajan2814 10 месяцев назад +2

    शिंदे घराण्यात एकसे एक काळजाला भिडणारे गायक झाले जसे की श्री विठ्ठल जी, प्रल्हाद जी तसेच आनंद जी यांचेसारखे. आपल्या या उत्तुंग गायन सेवेला मनापासून प्रणाम 🙏

  • @ompra96
    @ompra96 Год назад +15

    भले त्यानी शेवटी शेवटी नशा पाणी केले पण त्यानि जे पेरून गेले... त्यांची कधीचं किंमत केली जाणार नाही.. पण रावणाला मानणारे लोक हयावर जाळतात .. जय भीम वाले या गोष्टी चे दुःख की ती त्याला माप नाहीं 😢😢😢😢

    • @gautambhamare391
      @gautambhamare391 4 месяца назад +1

      2:38

    • @SureshPatil-m7r
      @SureshPatil-m7r Месяц назад +1

      अ्न्तकरणात हृदयातून भक्ती असल्याशिवाय हि सर्व भक्तिगीते भावगीते एवढ्या चान्गल्या आवाजात गाता येत नाहीत हे एक अतिउच्चकोटीचे भक्तीगायक आहेत त्यांनी गायिलेली भक्तीगीते अजरामर कायमस्वरूपी आनंदमय ठेवा आहे त्यामुळे दोष देनार्याकडे दुर्लक्ष करावे असे मला वाटते

    • @ompra96
      @ompra96 Месяц назад

      Tyanchya aawajat purn pane vittal bhaki Ani deep meditation .. cha bhaw umdto .. sakshat vittal kaan deun aiktoy as vatay che .. ❤

  • @sakharamjadhav7474
    @sakharamjadhav7474 11 месяцев назад +17

    प्रल्हाददादांना विनम्र अभिवादन 💐💐🙏🏻

  • @bhuvneshwarsankhe7451
    @bhuvneshwarsankhe7451 Год назад +8

    मराठी अस्मिता जपणारा गायक❤

  • @shankarjabre8362
    @shankarjabre8362 10 месяцев назад +6

    आभ्यास करून गाणी रचली आहेत 🙏

  • @deepakpandirkar7207
    @deepakpandirkar7207 4 месяца назад +10

    2024 येऊन देत 2042 येऊन देत....गाणी हिच असतील....आषाढी एकादशीला 🚩🚩🚩

  • @marutiraut4335
    @marutiraut4335 Год назад +5

    फारच सुन्दर आवाज असा गायक पुन्हा होणार नाही

  • @ajitvidhate5674
    @ajitvidhate5674 11 месяцев назад +43

    अप्रतिम गाणी गायक, गीतकार, संगीतकार आणि इतर सर्व स्टाफ चे मना पासून आभार ह्यामुळे आम्हाला भक्ती चे वेड लागले

    • @prakashdhodi6369
      @prakashdhodi6369 9 месяцев назад

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @shivanandlaxmantapretapre7290
    @shivanandlaxmantapretapre7290 11 месяцев назад +17

    धन्य धन्य शिंदे कुटुंब, नमन त्यांच्या समाजप्रबोधन कार्याला

  • @santoshghorpade5407
    @santoshghorpade5407 9 месяцев назад +11

    माझ्याही लहानपणापासून ऐकलेली गाणी, खरंच असे गायक दुर्मिळच, गाणी ऐकताना अंगावर काटा येतो इतकी रक्तात भिनलेली आहेत, मी कधीही विसरू शकणार नाही संगीत आणि अजरामर आवाज, धन्यवाद हा वारसा जपून ठेवा

  • @gajanangodbole9297
    @gajanangodbole9297 11 месяцев назад +37

    ऐकून डोळे भरून येतात.. 👍🏻😌

  • @umeshdave6463
    @umeshdave6463 5 месяцев назад +2

    धन्य आहे शिंदे जी ज्यांना एवढी गोड वाणी विठ्ठलानी दिली जणू त्याच्या तोंडून साक्षात परमेश्वर बोलतोय

  • @bunbun5441
    @bunbun5441 9 месяцев назад +8

    I remember my childhood in Mumbai..emotional

  • @Menaka-m4x
    @Menaka-m4x 5 месяцев назад +1

    आजही प्रत्येक शुभकार्यात शिंदेसाहेबांची गाणी सर्व हिंदू समाज आवर्जून लावतो आणि ऐकतो…..भाऊकदमांचे कार्यक्रम मनापासून बघतो आणि दादही देतो पण काही देशद्रोही लोकांनी बौद्धधांचे कान खुपच वाईट पद्धतीने भरले आहेत

  • @NarayanThombre-vq3tp
    @NarayanThombre-vq3tp Год назад +12

    पुन्हा असा आवाज होने नाही.👏😊

  • @rajendrashelar9163
    @rajendrashelar9163 7 месяцев назад +3

    भारदस्त आवाज, सुरेख चाल, बहुतेक गाण्यात शांतता, साहेबांच्या आवाजाला तोड नाही,गावि गेल्यावर कोकण वासी साहेबांची हिच कॅसेट, प्रत्येक कार्यक्रमात लावतात, तेव्हा तो आवाज कुठेही दुरवरी लागला असेल तरी तो कोकणच्या पर्वत रांगेतुन कानी पडतो..सलाम साहेब...( डोंबिवली )

  • @Sameervichare-wo2wu
    @Sameervichare-wo2wu 8 месяцев назад +4

    आवाजाचे बादशाह तोडच नाही 🙏🏻

  • @malishrirang9399
    @malishrirang9399 3 месяца назад +3

    हृदयस्पर्शी गीत 🙏🏻💐🌹

  • @purvamore2140
    @purvamore2140 4 месяца назад +3

    कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ह्याच गाण्यांनी व्हायची...आम्ही हीच गाणी ऐकून लहानाचे मोठे झालो... आज ही गाणी ऐकून लहानपणाची आठवण आली...

  • @prajwal-yr8wh
    @prajwal-yr8wh 8 месяцев назад +4

    Avajacha Badshah pralhat shinde ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @kalpeshkrushnamithbavkar6694
    @kalpeshkrushnamithbavkar6694 11 месяцев назад +1

    ज्या आवाजने संपूर्ण भक्तिमय वातावरण केलं त्या कलाकाराला अजून पर्यंत कुठला महाराष्ट्र सरकार चा साधा पुरस्कार मिळाला नाही. याची नेहमी खंत असेल

  • @narendrapatil1104
    @narendrapatil1104 11 месяцев назад +12

    दादांची गान्याचे गोडबोल एंकुन मनभारावून जातो 💐💐🌹🙏🌹💐💐

  • @bharatiysangeetkalabyvivek4478
    @bharatiysangeetkalabyvivek4478 5 месяцев назад +2

    अमर भक्तिगीते, अमर संगीत, माझे आवडते गायक, मी लहानपणापासुन ही भक्तिगीते ऐकत आहे, स्वर्गीय आनंद मिळत आहे।।

  • @pramodghodekar7836
    @pramodghodekar7836 Год назад +33

    फार सुंदर गोड भजन जुनी आठवण येते,शिंदे दादा यांचा गोड श्रवणीय आवाज, त्यांना माझा जय हरी.

    • @suvarnakhot
      @suvarnakhot 10 месяцев назад +1

      😊😊😊😊😊

  • @mangeshsawant8946
    @mangeshsawant8946 2 месяца назад +1

    या आवाजाने महाराष्ट्रातील प्रत्येकाला अक्षरशः मंत्रमुग्ध केलय. मन प्रसन्न होतं, झालं, होतय.

  • @पुंडलिकठोंबरे
    @पुंडलिकठोंबरे 10 месяцев назад +10

    श्रीमान प्रलाद शिंदे यांच्या आवाजात जादुच आहे मी रोज भक्तीगीत ऐकतो मन प्रसंन्न होते

  • @tanajikilledar8788
    @tanajikilledar8788 28 дней назад +1

    हृदयाला भिडणारे अभंग.आजही लहानपणाची आठवण देणारी गीते.

  • @manishakeluskar8228
    @manishakeluskar8228 9 месяцев назад +5

    khupch chan gaylit gani manla khup prasanta yete gani aikun

  • @dubaicrownhamdanshaikh9319
    @dubaicrownhamdanshaikh9319 Месяц назад +1

    Bachpan yaad aa gaya 😢 prahlad sir is great ❤

  • @BhagawanShinde-v8f
    @BhagawanShinde-v8f Год назад +5

    Naam tuje ghata deva hohi samdhan

  • @shivajishinde4284
    @shivajishinde4284 3 месяца назад +1

    प्रल्हाद दादा ना त्रिवार नमन. असा कलाकार होणे नाही. मी लहानपणी त्यांची गाणी रेडिओवर ऐकायचो खूपच छान वाटायचं आज सुद्धा त्यांची गाणी ऐकून खूप आनंद होतो.

  • @jagtapakash2535
    @jagtapakash2535 Год назад +5

    माणसाच्या जीवनाचे सार आहे या गाण्यात.

  • @sandeepgawde2660
    @sandeepgawde2660 8 месяцев назад +1

    मनाला जे समाधान आहे ते शब्दात नाही सांगू शकत...अशी ही गाणी आहेत , धन्य ते प्रल्हाद शिंदे साहेब.

  • @sangitanayak2171
    @sangitanayak2171 29 дней назад +6

    मी रोज सकाळी ऐकते. 😊

  • @devgirinews
    @devgirinews 5 месяцев назад +1

    लहानपणी गणेशोत्सवात सर्वात जास्त वाजलेली गाणे.आज ही आवडीचे.प्रल्हाद शिंदे यांच्यासारखा आवाज मिळणे शक्य नाही