आमच्या गावात लहानपणी सत्यनारायण महापूजा ज्याचे घरी असेल त्यांनी ही गाणी लावायची.गाव सारे भक्तिमय व्हायचे.मनाला खूप समाधान वाटायचे.आजही मी सकाळी उठल्यानंतर गाणी ऐकतो. प्रल्हाद दादा महाराष्ट्राला मिळालेली दैवी देणगी आहे.त्यांना आदरयुक्त,सन्मानाने,प्रेमाने,आपुल्कीने,आत्म्यतेने प्रणाम.
आमच्या गावापासून ७ किलोमीटर वर भाळवणी हे गाव आहे. १९८० च्या वेळी फक्त तिथेच स्पीकर होता. सकाळी शांत वातावरणात आदरणीय प्रल्हाद शिंदे यांची ही गाणी लागायचं. लोक थांबून आवडीने ऐकायची. तो सुवर्णकाळ आज तुमच्या यां गाण्यामुळे आठवला. मनःपूर्वक धन्यवाद.. 🙏🙏🙏
कुणास ठाऊक, कि असे कोणते कर्म तुम्ही केले ,कि ज्यामुळे,देवाने तुम्हास ईतका छान अवाज दिला असावा, जो लोकांची अंतरात्मा हिंदाळतो, व त्यांना जागी करतो, तुम्हास 🙏🙏🙏
कोकणात कोणताही सण असलाकी अजून हि गाणी लागतात. खूप प्रसन्न वाटत अशी हि त्याच आवाजात गाणी खास करून गावी कोकणात ऐकायला आल्यावर. कोकणकरांचं आवडते भजन. लहानपण पूर्ण डोळ्या समोर उभा राहिली. पण खार तर या अभंगातील प्रत्येक शब्दाचा अर्थ उमजायला आत्ता लागला, जेव्हा गाव कोकणापासून दूर गेल्यावर.🥺🥺🥺🥺
🌄🙏🌹पहाटेची भक्तीगीते प्रल्हादजी शिंदे यांच्या आवाजात एकापाठोपाठ ऐकवल्याबद्दल मनापासून आभार, त्यातील अभंगातील मर्म, गेयता,करूणरस या सगळ्यांनी तल्लीन होऊन जातो,भावनिक विरेचन होतं..... सारेगमचे मनापासून धन्यवाद...
प्रल्हाद शिंदे यांनी सारखा आवाज पुन्हा होणे नाही, सामान्य जनतेच्या मनात घर करून बसलेला आवाज, सहज सोपी चाल आणि अतिशय सुंदर आवाज अशी त्यांच्या भक्ती गीतांची खासियत, त्यामुळे सामान्यांना खूप जवळचे
आमच्या लहान वयात ही भक्ति गीत सकाळी सकाळी ऐकली की मन प्रसन्न होऊन जायचं त्यांचा पुनर्जन्म होऊन या धरतीला अजुन योगदान मिळावं ही विठ्ठल चरणी प्रार्थना कोटी कोटी प्रणाम
अजूनही बऱ्याच गावी सकाळी ही भक्ति गीते लावली जातात. स्त्रिया, लहान मुली, काही वयस्क पुरूष देखील अंगण झाडून स्वच्छ करतात, पाणी मारतात व रांगोळी काढतात. अशीच सर्व भक्तिगीते ऐकायला छान वाटते.
तीस वर्षे मागे गेल्या आठवणी..
आमच्या गावातील हनुमान मंदिरावर पहाटे पहाटे हीच गाणी वाजायची...
Great प्रल्हाद जी शिंदे
महान गायक प्रल्हाद शिंदे साहेब यांची ऐकून मनाला आत्मिक समाधान मिळते.त्यांचा आवाज म्हणजे दैवी देणगी आहे.या महान गायकाला कोटी कोटी प्रणाम.❤❤❤❤
जो पर्यंत ही सृष्टि आहे तोपर्यंत आपला आवाज गाजत राहणार प्रल्हाद शिंदे जी❤🙏🙏🌹🌹
आमच्या गावात लहानपणी सत्यनारायण महापूजा ज्याचे घरी असेल त्यांनी ही गाणी लावायची.गाव सारे भक्तिमय व्हायचे.मनाला खूप समाधान वाटायचे.आजही मी सकाळी उठल्यानंतर गाणी ऐकतो.
प्रल्हाद दादा महाराष्ट्राला मिळालेली दैवी देणगी आहे.त्यांना आदरयुक्त,सन्मानाने,प्रेमाने,आपुल्कीने,आत्म्यतेने प्रणाम.
आमच्या गावापासून ७ किलोमीटर वर भाळवणी हे गाव आहे. १९८० च्या वेळी फक्त तिथेच स्पीकर होता. सकाळी शांत वातावरणात आदरणीय प्रल्हाद शिंदे यांची ही गाणी लागायचं. लोक थांबून आवडीने ऐकायची. तो सुवर्णकाळ आज तुमच्या यां गाण्यामुळे आठवला. मनःपूर्वक धन्यवाद.. 🙏🙏🙏
❤prahlad शिंदे अप्रतिम songs जय श्रीराम
कुणास ठाऊक, कि असे कोणते कर्म तुम्ही केले ,कि ज्यामुळे,देवाने तुम्हास ईतका छान अवाज दिला असावा, जो लोकांची अंतरात्मा हिंदाळतो, व त्यांना जागी करतो,
तुम्हास 🙏🙏🙏
कोकणात कोणताही सण असलाकी अजून हि गाणी लागतात. खूप प्रसन्न वाटत अशी हि त्याच आवाजात गाणी खास करून गावी कोकणात ऐकायला आल्यावर. कोकणकरांचं आवडते भजन. लहानपण पूर्ण डोळ्या समोर उभा राहिली.
पण खार तर या अभंगातील प्रत्येक शब्दाचा अर्थ उमजायला आत्ता लागला, जेव्हा गाव कोकणापासून दूर गेल्यावर.🥺🥺🥺🥺
❤पहाड़ी आवाजाचे बादशाह दैवी आवाजचे जादूगर साक्षात पंढरपुर च्या पांडुरंगचा आशीर्वाद अश्या प्रल्हाद दादा शिंदे साहेब याना कोटीकोटि नमन❤
🌄🙏🌹पहाटेची भक्तीगीते प्रल्हादजी शिंदे यांच्या आवाजात एकापाठोपाठ ऐकवल्याबद्दल मनापासून आभार, त्यातील अभंगातील मर्म, गेयता,करूणरस या सगळ्यांनी तल्लीन होऊन जातो,भावनिक विरेचन होतं.....
सारेगमचे मनापासून धन्यवाद...
हर हर महादेव !! शिन्दे साहेबाना गांव कुशित प्रतिध्वनित होउन ऐकताना अत्यानंद होत असे !! प्रसन्न प्रसन्न!! हरी हरी!!
प्रल्हाद शिंदे यांनी सारखा आवाज पुन्हा होणे नाही, सामान्य जनतेच्या मनात घर करून बसलेला आवाज, सहज सोपी चाल आणि अतिशय सुंदर आवाज अशी त्यांच्या भक्ती गीतांची खासियत, त्यामुळे सामान्यांना खूप जवळचे
Dhan nirankar ji❤❤❤
Jay shree ram Krishna hari 🙏🏼🌺🙏🏼🙏🏼🌺🙏🏼🙏🏼🌺🙏🏼🙏🏼🌺🙏🏼🙏🏼🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
मनापासून मन प्रसन्न झाले आवाजात गोडवा .
प्रलाद शिंदे यांची गाणी सकाळी सकाळी आई क ली कि मन कसं प्रसन वाटते
.
111111111¹¹1111111111¹1111111111¹1
😊😊@@VaradDamade
@@VaradDamade wwwwwwww
प्रल्हाद शिंदे म्हणजे एक वेगळाच आत्मानुभव,,अप्रतिम ❤
😅ंशंंशंशंंशंंं
प्रल्हादजींच्या आवाजाने सर्व वातावरण भक्तीमय होऊन जाते 🙏🙏
असे गायक आत्ता होणार नाही कधीच नाही होणार साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏
❤😂😢😅😅😊
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
सकाळी सकाळी कानावर प्रल्हाद शिंदे यांचा चा आवाज पडला की संपूर्ण दिवस आनंदात जातो
सकाळीच आपली हि भक्ती गिते ऐकली की दिवसभर ती मुखात रेंगाळत राहतात, व दिवसभराचा ताण तणाव,शिन नाहिसा होतो 🌹🙏🌹
्
khup chan skalchi survat ❤❤
🎉प्रल्हाद शिंदे, म्हणजे, दैवी आवाजाचे जादूगार आहेत, खूप छान आणि गोड आवाज आहे, आवाज अजरामर राहील 🙏🙏💐💐💐
Mahadev Powar
❤❤❤❤🙏🙏❤️कोटी कोटी प्रणाम नमस्कार
छान भजन कीर्तन मन परसन होते
पुन्हा प्रल्हाद शिंदे होणार नाही. आवाज अप्रतिम
❤ prahlad shinde 😇
प्रल्हाद शिंदे म्हणजे एक लेजेन्ड आहेत. त्याचा आवाज देखील लेजेन्ड. आहे. आणि त्यांची गाणे पण 🙏🏻
न भंगनारे अभंग खूप आनंद देणारेआहेत आजही प्रल्हाद शिदें आपल्यात आहे असा भास होतो त्यानां ञिवार वदंन
Praldha shinde mange aawazatla ek dev.⛳⛳⛳⛳⛳🚩🚩🚩🚩🚩👌👌👌👌👌👌
Apratim
प्रलाद दादां चा आवाज ❤👌👌👏👏🌹🙏💐💐❤️💞💥
खुप छान मन प्रसन्न झाले
लहानपणी रेडिओ वरती ही भक्तीगीत ऐकायला मिळायची
जय महाराष्ट्र खुप छान ❤
Jai hari
राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली
Devacha awaz asach asava....❤
आमच्या गरी ही गाणी रोज सकाळी पहाटे आयकली जातात खरच प्रलाद दादा नचा आवाज भारी आणि गोड आहे
Jay Hari Vitthal 💐💐🙏🙏🙏💐💐🎊🌸🌸🌸
Ha Aavaj Aani he. BhajN Aaprtim. Jevdhya shubhechha dyal tevDhya kamicha sinde parivarala dhanyavad ♥️♥️🌺🌺
प्रल्हाद शिंदे साहेब परत होणे नाही.
धन्यवाद.
Swaaradhish❤
मन प्रसन्न होते हे गाणे ऐकल्यावर ❤❤❤❤😊
Sunder bhaktigite.
Khup chaan ❤
Sunder bhaktigite Sundar
अतिशय सुंदर,शिंदेजी ची गाणी.एक प्रसन्न सकाळ
ATI Sundar
खूप सुंदर
जय हरी विठ्ठल
मन प्रसन्न करणारा आवाज
जय श्री विठ्ठल रुक्मिणी माता 🌹🌹🙏🙏🌹🌹
I love this song 🎉🎉🎉🎉
राम कृष्णा हरी
Mi lahan hoto tevha gavi hi bhkti gite lavlai jayachi. Ani tyavrun samjyach ki tya gharat pooja ahe.🙏❤️🌴😍
Thankyou for your all pgreeting❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आवाजाला तोंडच नाही कोणाचा मस्त
आमच्या लहान वयात ही भक्ति गीत सकाळी सकाळी ऐकली की मन प्रसन्न होऊन जायचं त्यांचा पुनर्जन्म होऊन या धरतीला अजुन योगदान मिळावं ही विठ्ठल चरणी प्रार्थना कोटी कोटी प्रणाम
Sem bro me tar uthun mandirajvl jaycho
@@jaypawar5443wa is to inform ee kaa great way ka is to inform us on the sa is to inform us on sarwa ehsaas assassinates is wWeWwww3Aae😢
😮😮😢😮😮😮😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😮😮😮w😮ww😮😮😮😮😢😢e😮😢e😮w😮😢😮😮w😮e😢😮😢😮😢😢😢😢😢😮😮😮😢😢😮😮w😮w 3:17 😢😮😢😮😮😢😢😮😢😮😮😢😢😢😮😮e😮w😮w😮 3:33 😢😮w😮ew😢😮😮😢😢😢😢😮😢😮😮😢😮😮😢😢😢😮😮😢😢😮😮😮😮😮😮w😢😮😢😢😢😮e😮e😢😮😢😢😮😢😢😢😢😢😢😢😮w😮😮😢w😢ee😮😢😢😮w😢😢😮ew😮😮😮😮😮wA😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮w 4:56 😮4😮😮😮w 5:08 😢😢😮😮😮😮😮😢😮😢😮😢😮😮😢😢😮😮😮w😢😢😮😮😮😮😮😢😮😮😢😮😮😮😮😮😮w😢w😢😮😮😮😢😢 5:34 😮😮😮e😮😮w😢😢w😮😢😮😮😮😢😮
Khup madhur awaaz
Sunder bhaktigite
Nice🌺🌺🙏🙏
🙏👌😇
Majhe atishay avadte singar
रामकृष्णहरी 🙏
गावाकडची जुनी आठवण करून देणारे भक्ती गीते
🙏🏻🙏🏻🙏🏻
Jayhari vithal
महाराष्ट्रभरात जिथे जिथे सन असणार तिथे तिथे हे गाणे वाजतात
Atishay sunder
Lahan pani chi athvan Ali .redio var hi gani aikayla milaychi
❤❤😊
जय श्रीराम जय जय राम
😂
Sunder bhaktigite. 34:48
Khup aavdatat yanchi gane ❤❤❤❤😊
Khup bar vvatal ikun
धन्य शिंदे साहेब.
कोकणातील वाडीवरच्या एखाद्या मंगल कार्याच्या पहाटेची सुरुवात अशीच व्हायची भुतकाळात.. आठवण ताजी झाली!! धन्यवाद
हो बरोबर आहे
❤
तुम्ही कोकणात राहतात का
माझे मामा दापोलीत राहतत
तुमचं गाव कोणते आहे
अप्रतिम👌👌❤
Mahan singar pralhad shinde
Sakshat Dev samor ahet ase vatate yanchya Avajane, Dhanyawad Shinde Shahila❤
प्रल्हाद शिंदेंच्या आवाजातील भक्ती गीते एकदम मनाला भिडणारी असतात.
Good morning
सुरेख आवाज
खुप खुप छान गाणे आहेत .
रोज सकाळी ऐकते ❤
Jai Hari vithala ❤❤❤❤❤
खूप छान
धन्यवाद शिंदे साहेब
Kai Shidhe Saheb Kai Maya Aani Bhav Aahe Aabhanga Madhe ❤❤
Sunder bhaktigite 37:18
Kadak avsjacha badshaha
☀️ Sunder bhaktigite.😮
🙏🙏🙏
अजूनही बऱ्याच गावी सकाळी ही भक्ति गीते लावली जातात. स्त्रिया, लहान मुली, काही वयस्क पुरूष देखील अंगण झाडून स्वच्छ करतात, पाणी मारतात व रांगोळी काढतात.
अशीच सर्व भक्तिगीते ऐकायला छान वाटते.
Khupach god jai hari vitthal
शिंदे साहेबांचा आवाज खूप सुंदर आहे धन्यवाद
शिंदे चे चागले आहेत 🎉🎉❤❤😢😢😊😊😮😮
👌👌❤️
❤❤❤बालपण जागे झाल
Ok mi satwa dagdu kshirsagar dharasar ta gangakhed dist parbhani ok mi roj gane yakoto
खूप छान आवाज आहे नमस्कार
Hi ktha Aayktanna man prasanna hote lahan Pani khup Aaykaychl 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺💃👌👌
Hi gani lokana aajparyent aavdat aali aani ya pudhehi aavdat rahanar, khup chan.❤❤😊
Praviin❤❤❤❤