मनातली गाणी स्वप्नांच्या पलीकडले आणि आभाळभर मायेने भारावलेल्या अनोख्या, नादब्रह्म स्वरांच्या दुनियेत तुम्ही मला मनाच्या वारूवर अलगद पोचवले आणि मी भारावून गेले.तुमचे शतशः आभार! मला जुनी गाणी खूप आवडतात.मी कवयित्री आहे माझ्या या कवितांवर याच दिग्गजांचा प्रभाव आहे.अशीच जुनी छान छान गाणी ऐकवा हीच माझी अपेक्षा!
ही भक्ती गीत ऐकून असे वाटते आपले जीवन या भक्ती गीताचे अर्था सारखे आहे या भक्तीगीताने आयुष्याला नवीन प्रेरणा मिळते आणि नकारात्मा ऊर्जा पासून आपला बचाव होतो. जय गजानन माऊली🙏🏻
सुख आणि दुःख ही ईश्वराची च देणगी आहे. देवावर सर्व काही सोडून द्या. फक्त चांगले कर्म करीत रहा. मंदीर च अशी जागा आहे की सर्व माफ करते. "जय हरी जय श्रीकृष्ण. "
I am now 79 years old. I recollect all these Bhakthigeethe hearing in Morning Prarthana in my DGT High School in Girgaon, Mumbai. I become Very Much Happy & Thrilled when I hear Each Prabhathgeeth at Present Juncture of My Life. I also start recollecting all my Class Colleagues in Every Standard till I Passed out from DGT HIGH SCHOOL. I also Thank for Majhi Marathi Bhakthigeethe link for selecting all these Beautiful Geethe for RUclips Viewers. God Bless You ❤❤❤
अति सुंदर मनमोहक गाणी आहेत...लहानपणी रेडिओ मध्ये ऐकत होतो..आता सगळ्या सोयी उपलब्ध असून पण लोकांना आता अश्या मनमोहक गाणी ऐकायला आवडतील असे दुर्मिळच...पण आम्हाला तरी अशी गाणी आवडतात लहानपणापासून ...च.....अभिमान आहे आम्हाला आम्ही मराठी मातीत जन्माला आलो याचे..जय महारष्ट्र......
ruclips.net/video/ihLen8nBu14/видео.html
Majhya Ganan Ghungaru Haravala | माझ्या गणान घुंगरू हरवल | Ganpati Video Song
99999il999988ĺ
Namskar.🎉
😊😊😊😊
@❤😊❤
❤❤sunitadeshkar9073
सकाळची वातावरण प्रसन्न होते सर्व गाणी खरंच सुंदर आणि सुमधुर आहेत..😊
प्रत्येक गीत एक अनमोल मोती आहे.कायम आनंद आणि उर्जा देणारे.
|| श्री स्वामी समर्थ ||
🙏🌹🙏🌹🙏🌹
खूप मधुर वाणी आहे शब्दाचं सुचत नाहीत या गाण्यानं साठी
मधमाशी जसी फुलाचा रस पिण्यात मग्न होते तसे जुने अभंग ऐकावयास मनुष्य मग्न होते जय महाराष्ट्र जय शिवराय बोलल्याने मनाला शक्ती मिळते आहे ❤
सुमधूर.अविट गोडी.
खुपखूपशान.अभगआहे
सुप्रभात वंदे मातरम् भारत माता की जय.
अतिशय सुरेख भक्ती गीत आहे. धन्यवाद.
🙏👌 खूपच छान भक्ती गीते आहेत धन्यवाद
मनातली गाणी
स्वप्नांच्या पलीकडले आणि आभाळभर मायेने भारावलेल्या अनोख्या, नादब्रह्म स्वरांच्या दुनियेत तुम्ही मला मनाच्या वारूवर अलगद पोचवले आणि मी भारावून गेले.तुमचे शतशः आभार! मला जुनी गाणी खूप आवडतात.मी कवयित्री आहे माझ्या या कवितांवर याच दिग्गजांचा प्रभाव आहे.अशीच जुनी छान छान गाणी ऐकवा हीच माझी अपेक्षा!
Ĺ😊
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
सुनहरी आठवणीनां जाग आली.धन्यवाद🙏🙏❤️❤️
खुप सुंदर अभंग ....मन भजनात गुंतून जाते .....🙏💐
Bhav ek number ahe gani ❤
Khup anandayi aniShravniy Prabhat Gote,Sumadhur.
असेच अमर राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना❤
खूप सुंदर गीते आहेत माझे आवडते👌👌❤️
राम कृष्ण हरी माऊली खुपच सुंदर,❤
संपूर्ण विश्व कणकणात तथागत भगवान गौतम बुद्धांच्या उपदेशाने भरले आहे. जयभीम🙏 जयभीम🙏 जय बुद्ध.
आजीच्या वेळेची गावची आठवण येते फारच सुंदर आहेत सकाळची गीत धन्यवाद
श्रवणीय व मानसिक शांती दायक प्रभात गीते
❤❤
ATI sundar
Wow very nice ' क्या बात है ' l ❤....❤..🎉 मला खूप आवडली सर्व गीते❤❤...
जुन्या काळचे भावगीत ऐकून मन भरून येते खूप प्रसन्न वाटते❤
ही भक्ती गीत ऐकून असे वाटते आपले जीवन या भक्ती गीताचे अर्था सारखे आहे या भक्तीगीताने आयुष्याला नवीन प्रेरणा मिळते आणि नकारात्मा ऊर्जा पासून आपला बचाव होतो. जय गजानन माऊली🙏🏻
Hi
Namaskar
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊शशशशशशशश😊😊😊श😊😊
Nice
शुभ प्रभात मनमोहन टाकणारे
मंत्रमुग्ध होणारे गीत
Sundar gane
मन शांत होते ऐकतच रहावे असे वाटते भूपाळी ऐकून सर्व विसर
लो
मी रोज सकाळी ही गाणी ऐकते आणि पर्यायानी घरच्यांना पण ऐकवते
फार सुंदर भावगीते सकाळी सकाळी गिते आयकून एकूण फार मन प्रसन्न होते धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🕉️🌹🌹👍
Being a catholic in Europe I play this on weekend mornings. Takes me back to my days in the Mumbai Chawl during Satyanarayan Mahapooja.
100%right
😊@@YP9479
Wow how beautiful
Jai Hari vitthal❤🌹🌹💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐🌹🌹❤❤
डडठठड
ण झढडॅ
@@KasiramBhostekarpppp
अतिशय सुंदर भक्ती रसाच्या अरण्यातुनजात असतानाच खूप अमृत प्यावयास मिळत आहे 🎉 गोपाल कृष्ण भगवान किजय हो 🎉
फार सुंदर अप्रतिम भावगीत 👌👌
Beautiful 🌹🙏
सुप्रभात वेळी भक्ती चयामळयामधी जात असताना अभंग वाणी तुन खूप सुगंध दरवळला आहे राधे कृष्ण नमन🎉
Hee gite manala aanandi watate
0
6
Sunder shree Ram shree Swami Samarth . jai hind ❤❤❤❤❤
पांडुरंग हरी पांडुरंग हरी माऊली धन्यवाद रामकृष्ण हरी 🚩🙏🏻🚩
किती सुंदर भक्ती रसाचा गोड पाउस पडत आहे सुप्रभात वेळी पोटभरून पिऊन घ्यावे
सर्व भजन मनाला लावून जातात.सदैव एैकत रहावे . सकाळी मन प्रसन्न होवून जाते. पूर्ण दिवस छान शांततेत जाते.
🙏🙏🙏🙏 khup chan sakal hote man prasanna vate sarv problems door nighun gelet ase vate🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूपच छान सूमधुर संपूर्ण दिवस छान जातो ❤❤❤❤❤
❤❤ हे परमात्मा हे ईश्वर आपका तहे दीलसे धन्यवाद है मेरे प्यारे गुरूवर अनंत कोटी धन्यवाद है ❤❤🌹🌹🙏🙏🌅🌅
6þyy
Hff2g
Good nice super boss very nice Om siv sairam shree swami swami swami swami swami swami swami swami swami swami swami swami swami swami swami swami swami swami swami swami swami swami swami swami swami swami swami samarth
1:53
सुख आणि दुःख ही ईश्वराची च देणगी आहे. देवावर सर्व काही सोडून द्या. फक्त चांगले कर्म करीत रहा. मंदीर च अशी जागा आहे की सर्व माफ करते. "जय हरी जय श्रीकृष्ण. "
Khup chhan aahe prabhat gite
Sant Wani,jiwanchi wastvik asi bhajan,man sant karnari Wani ❤
Khupach chhan..madhur bhakri geete
सुप्रभात जय श्री राम महाराष्ट्र मराठी संस्कृती साठी अभिमान
अतिशय छान सुंदर अप्रतिम भक्ती गीते गायली पांडुरंग हरी पांडुरंग हरी माऊली धन्यवाद रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🚩🙏🏻🚩
आपले जीवनमान आनंदी असेच आम्हाला आनंद देत राहील असेच असावे या आपल्या सगळ्यांना आनंदी आनंदात दिवाळी सणाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा.
,❤ऊट पंढरी च्या, पाड, वेळ, झाला,🎉🎉🙏🏻🙏🏻💐☝️
जय हरी... खूप छान खूप सुंदर पहाटेची गीते
❤❤जुने आठवण येते मन् प्रसन्न होते
रोज सकाळी हे एकूणच दिवसांची सुरुवात होते,,,, अप्रतिम आहे
अजराअमर भक्ती गीते आहेत हे💐🙏🏻💐
मनाला समाधान देणारी भक्ती संगीत
जय श्रीराम
Khuop Chan song aahe
Subscribe kar hya channel var
अतिशय सुंदर गाणी मन प्रसन्न होते
Apratim bhaktigeet Sagrada!!@@superhit sad songs
अतिशय सुंदर आवाजात सकाळची भक्तिगीते ऐकल्याने मन प्रसन्न व आनंदीत होते धन्यवाद
Aati god gite aahet ,sakali jarur ekavit vishesh alikadchy Tarun peedhisathi
Bharti gitkaranna maze Naman.
Hi Prabhat Geete aaplya sadhi positive Energy aahet. Mann kup Nirmal hote.
Shri Gurudev Dev Datta 🙏🙏
Shri Swami Samarth 🙏🙏
ठड
What nonsense is this
Dev Majha Vithu Saavla 🙏🙏🌸🌸
Vinod ambre.
Sarve prabhat geete aikun mann kashe shant ani prassana hote
मन प्रसन्न करणारी भक्तीगीते आहेत. सिनीअर सिटीझनने अवश्य ऐकावीत. मनातील किलमीश दूर होते...💐💐💐
आपली भक्ती गिते ऐकून मन प्रसन्न झाले. अशीच आपणास बुद्धी मिळूदे. जय श्री राम. हरी ॐ.
I am now 79 years old. I recollect all these Bhakthigeethe hearing in Morning Prarthana in my DGT High School in Girgaon, Mumbai. I become Very Much Happy & Thrilled when I hear Each Prabhathgeeth at Present Juncture of My Life. I also start recollecting all my Class Colleagues in Every Standard till I Passed out from DGT HIGH SCHOOL.
I also Thank for Majhi Marathi Bhakthigeethe link for selecting all these Beautiful Geethe for RUclips Viewers. God Bless You ❤❤❤
Shubh dipawali sarvana
अति सुंदर मनमोहक गाणी आहेत...लहानपणी रेडिओ मध्ये ऐकत होतो..आता सगळ्या सोयी उपलब्ध असून पण लोकांना आता अश्या मनमोहक गाणी ऐकायला आवडतील असे दुर्मिळच...पण आम्हाला तरी अशी गाणी आवडतात लहानपणापासून ...च.....अभिमान आहे आम्हाला आम्ही मराठी मातीत जन्माला आलो याचे..जय महारष्ट्र......
T
Farch chhan ,mati gung karnari, ishvarpasnet nenari Ashi gani aikalyavar milarre samaghan ek. ishwari krupach aahe. Aabhari aahe.
Mmmmmmmmmmmm mmmmmmmmmmmmmmmmmm sis is
Bjaabc
न
Jai Shiri vitthala Panduranga Bhagvan ji ki jai Ho jai Ho jai Ho jai Ho jai Ho jai Ho Radhe jai
😊
😊😊😊😊😊😊😊😊
11
सुप्रभात परिवर्तनाच्या दिशेने अतिशय सुंदर प्रकाश पडतो आहे त्यामध्ये न्हाऊन घ्यावे
H😊f
@@nileshbhagat995❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khupach sundar, agadi junya aathavani jagyaa zalya.😊😊❤🎉
सकाळी ही भक्ती गीत ऐकले की मन प्रसन्न होते आणि दिवस समाधानी जातो, thanks You tube
Sir Bohoth Khushu ho sir William sheewa smail sir Bohoth Bphoth Bohoth pasandh Pasandh Ye sabh Bajan Marathi songh Juunna the Soona aaheesir 😅
खूपच कर्णमधुर आवाज.
❤❤❤❤❤
सुंदर collection Chanम्हणतोस
, 774
घरातील वातावरण व मन प्रसन्न करणारी भक्तीरसयुक्त गीतांची सुंदर मालिका.
U😂
@@manikpawar8507😊😊😊😊
🙏
❤❤❤❤❤❤❤
❤❤❤
Khupach Chan sarve gane ikayala prasanna vattey
Dev mazha vitthu saavayaa🙏
ताई अतिशय मधुर आवाजात भजन गाता सरस्वतीची कृपा आहे
बालपणीची भजन गीतं..❤️
निव्वळ सुख…!
खूपच छान आहेत भावगीते.
सर्व गीत उत्तम आहे ऐकून मन प्रसन्न झाले.
खूप छान आहे अशीच आणखीन भक्तिगीत असले तर पाठवावे ही विनंती.
Khup...Sundar
🙏🙏🙏🙏🙏🙏
खुपच छान प्रभातगिते आवडले धन्यवाद जयहरी नमस्कार
मनाला वळण लावणारी भक्तीमय. गिते
खुपचं सुंदर गायन आणि वादन, मन प्रसन्न होऊन जातो सकाळी अशी भक्तिगीते ऐकताना👍👌
ट्वीट
या😊
😢😮@@1971kolhe,, zzzzz😢yAas Ss😂aAàaàaaz s🎉,😢,zer
0
p
@@nalinijadhav5638😊😊😊😊
राम कृष्ण हरी शुभ सकाळ खुप सुंदर भक्ती गीते
❤❤❤❤❤❤
मन प्रसन्न करणारी गाणी खूप छान आहे 🌹 सर्वाना 💐💐💐💐🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺
❤❤❤❤
❤❤❤ 26:48 27:13
😊
खुप छान . भक्तीगीते ऐकून
मन प्रसन्न होते.❤❤
❤❤
😅@@sharadkarangutkar5354
खूप छान
Very nice 🌹🌹🌹🌹🌹🙏
Prasanna Prabhat 🙏🙏🙇🙇
Pharch sunder aahet prabhat gite
सूप्रभात मंडळी.मन प्रसन्न झाले.........
Apratim sundar!👌👌👌
@@macchindrachandgude1699😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
Khup Sundar, Prasanna gaani!
जुने दिवस आठवले सकाळी अशी च भक्ती गीते रेडिओ स्टेशन वर लागत असे.
❤सकाळी भक्ती गीते ऐकावयास खुपचं सुंदर छान वाटतात ❤
L
Ll0lolllll
मन प्रसन्न करणारी गीते आहेत गीतेएकताएकता देवपूजा छान होते
़
😊
@@nalinireddy7176 .YouYouYoutototo
Good collection
jyotish
omO
on
@@ShantaramAavhad-ez2ttq❤
@@ShantaramAavhad-ez2tt1:13:44
Man prasanna hote.
Apratim swar Ani music.
All the best .❤
0pp0
@@kalyannalavade😅
@@kalyannalavade❤q
@@gajananshahade345q
@@kalyannalavade😊😊😊
खूप छान ❤❤
Jay hari vittal very nice prabhat song🎉🎉