मला तर स्वामींचे खूप अनुभव आले, स्वामी म्हणताच माझ्या डोळ्यात पाणी येते, आता हे टाईप करताना देखील डोळे भरून आले, माझा प्रत्येक श्वास स्वामी चरणी अर्पण 🙏🙏🙏
स्वामी पहिला नातू तीन दिवसातच गेला , आता मला छान गोड नातीन आहे तुमची खूप भक्ती करते , सतत तुमचे नाव घेते आणि तारक मंत्राचे पाणीखुप आवडीने तिला आवडते , श्री स्वामी समर्थ💐💐❤❤
माझ्या बंधू आणि भगीनींनो आपण आपले कर्म चांगले करत रहा स्वामी पाहीजे ते देतील तुम्हाला कारण नियती हेच शिकवते आपल्याला "जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर"🙏🙏🙏
🌺निःशंक होई रे मना, निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना अतक्र्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी🌺 ।।१।। 🌺जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञेविना काळही ना नेई त्याला परलोकीही ना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी🌺 ।।२।। 🌺उगाची भितोसी,भय हे पळू दे वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी🌺 ।।३।। 🌺खरा होई जागा श्रध्देसहीत कसा होसी त्याविण तू स्वामीभक्त ? आठव कितीदा दिली त्यांनीच साथ नको डगमगू स्वामी देतील हात अशक्य ही शक्य करतील स्वामी🌺 ।।४।। 🌺 विभुती नमननाम ध्यानादी तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतांत, हे तीर्थ घेई ,आठवी रे प्रचिती न सोडती तया,जया स्वामी घेई हाथी अशक्य ही शक्य करतील स्वामी🌺 ।।५।। 🙏🏻🌺।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।🌺🙏🏻
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी आई मी तुझ बाळ आहे श्री स्वामी समर्थ जय जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤❤❤❤🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🏻
🙏🌺 श्री गणेशाय नमः 🌺🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री स्वामी समर्थ माझी आई तुमी सदैव माझ्या कुटुंबातील सर्व सदस्याना सुखी राहू द्या आणी माझ्या सर्व इछ्या पूर्ण करा हीच माझी तुमच्या चरणी पाथ्रना आहे 🙏🚩🕉🌿☘️🌻🌼🌸🌺🌹🪷🌹🌺🌸🌼💐💐💐🥀🥀🌷🙏🙏🙏🙏🙏🙌👏
स्वामी समर्थ मला 3,4वर्ष पासून पोटात आणि छातीत दुखतं असत सर्व रिपोर्ट केले स्वामी सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत स्वामी तुमीच याच्यातून मार्ग दाखवा आता आणि लवकर बर करा स्वामी 🙏
🙏🏻💐स्वतः खूपदा अनुभव घेतले आहेत... आणि वेळोवेळी स्वामींनी एक अदभूत शक्ती दिली आहे त्याप्रमाणे..सर्व घडत ही आलं.. भिऊ नकोस मी तुझा पाठीशी आहे... दिव्य तेज असं महाराजांचं 🙏🏻💐💐💐
अगदी अनोळखी शहरात आमची कोणतीही सोय नसताना, केवळ स्वामीच्या कृपेने आम्हाला मार्ग सापडला. राहण्याची एक दिवसातच अत्यंत सुंदर सोय स्वामींनी करून दिली. तेही पूर्ण तीन महिन्यांसाठी,वाजवी दरात. खरच आम्ही स्वामींचे आयुष्यभर ऋणी आहोत. जय श्री समर्थ 🙏🙏🙏
Swami raya bhukelyana anna de.tahanelyana pani de ani garibacha pathishi raha .ani maza mulancha ani maza patincha pathi mage raha ani maza pan pathishi raha .maza sarv parivala la sukhi theva.shri swami samarth jay jay swami samarth.
माझे गावची जमीन लवकरच मिळवून द्या माझे गाव कोंडके गाव या गावाला जमीन आहे ते मिळवून द्या पोलीस पाटलाच्या हातात दिलेले काम करायला स्वामी तुमच्या रूपात ते पोलीस पाटील स्वामी तुमच्या रूपात असू द्या स्वामी माऊली हे तुम्हीच गावचे माझे जमिनीचे काम करून घ्यायचा आहे किती वर्षाची जमीन आहे तुला भाऊबंद त्याने आमचं त्याने जमीन आमची आपल्या नावावर करून घेतली आहे खरं सत्य करून द्या माझ्या स्वामी माऊली आई शक्य शक्य जमिनीचे काम झालंच पाहिजे कोटी कोटी माझ्या स्वामी माऊली आईला धन्यवाद
श्री स्वामी आई माझ्या मुलाचं लग्न लवकर जुळून येऊद्या हीच माझी प्रार्थना करते सर्वांना सुखी आनंदी ठेवा हिचं स्वामी आई चरणी प्रार्थना स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
We re we da we da eowofowodosoowoow we eotosoeroworooeowoeo❤❤wot EQ we eoqoeooefod🎉 we rowoeoeodoeoeorop❤p❤❤ we oforooewprowpoofoorptogorooeogooroodoeoeooeodoodoefoo❤❤eoro
माझ्या आयुष्यात स्वामी आले आणि त्यांनी मला सर्व संकटातून बाहेर काढले.. दिवसाची सुरुवात स्वामींच्या प्रार्थनेने कराल तर काहीच कमी पडणार नाही. श्री स्वामी समर्थ
Shri Swami Samarth Jai Jai Swami Samarth by Anuradha Paudwal
ruclips.net/video/SqYKYRZaQjM/видео.html
Q
😊😊.
श्री स्वामी समर्थ
😊😊😊😊
Shree Swami Samarth
मला तर स्वामींचे खूप अनुभव आले, स्वामी म्हणताच माझ्या डोळ्यात पाणी येते, आता हे टाईप करताना देखील डोळे भरून आले, माझा प्रत्येक श्वास स्वामी चरणी अर्पण 🙏🙏🙏
स्वामी पहिला नातू तीन दिवसातच गेला , आता मला छान गोड नातीन आहे तुमची खूप भक्ती करते , सतत तुमचे नाव घेते आणि तारक मंत्राचे पाणीखुप आवडीने तिला आवडते , श्री स्वामी समर्थ💐💐❤❤
🙏स्वामी माझ्या घरा मधे सुख, समाधान, शांती, समृद्धि, यावो हीच तुमच्या चरणी प्राथना आहे हीच इच्छा पूर्ण करा स्वामी 🙏 श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
स्वामी माझ्या नवऱ्याची दारू सुटू दे आणि माझी मुले सुखी राहू देत
ताई नक्की सुटेल स्वामी वर विश्वास ठेव
Ho
श्री स्वामी समर्थ
स्वामी सगळ नीट करतील...
स्वामींच्या आशिर्वादाने सर्व सुख सुरळीत होईल आई
माझ्या बंधू आणि भगीनींनो आपण आपले कर्म चांगले करत रहा स्वामी पाहीजे ते देतील तुम्हाला कारण नियती हेच शिकवते आपल्याला "जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर"🙏🙏🙏
माझी इच्छा स्वामी मुळे पूर्ण झाली मला सुंदर असा मुलगा झाला..श्री स्वामी समर्थ
Mulga honya sathi kahi vishesh seva aste ka tai Swami chi
Tae mala pan seva sangan mulasathi
Kay kele hote
Mla pn
जे
@@MHDarshanofficial32
अक्कलकोट श्री स्वामी समर्थ चरणी कोटि कोटी प्रणाम व साष्टांग दंडवत
🌺निःशंक होई रे मना, निर्भय होई रे मना
प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना
अतक्र्य अवधूत हे स्मरणगामी
अशक्य ही शक्य करतील स्वामी🌺 ।।१।।
🌺जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय
आज्ञेविना काळही ना नेई त्याला
परलोकीही ना भीती तयाला
अशक्य ही शक्य करतील स्वामी🌺 ।।२।।
🌺उगाची भितोसी,भय हे पळू दे
वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे
जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा
अशक्य ही शक्य करतील स्वामी🌺 ।।३।।
🌺खरा होई जागा श्रध्देसहीत
कसा होसी त्याविण तू स्वामीभक्त ?
आठव कितीदा दिली त्यांनीच साथ
नको डगमगू स्वामी देतील हात
अशक्य ही शक्य करतील स्वामी🌺 ।।४।।
🌺 विभुती नमननाम ध्यानादी तीर्थ
स्वामीच या पंच प्राणामृतांत,
हे तीर्थ घेई ,आठवी रे प्रचिती
न सोडती तया,जया स्वामी घेई हाथी
अशक्य ही शक्य करतील स्वामी🌺 ।।५।।
🙏🏻🌺।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।🌺🙏🏻
Un ki
*
Ki,.
❤❤😮😮😮😊
1 no
श्री स्वामी समर्थ महाराज की जय सगळ्यांवर असाच आशीर्वाद रहुद्या स्वामी 🚩🚩💞
Mala mulga jhala..ty swami..tumi majya patishi ubhe rahile,majya trasachya veli..
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी आई मी तुझ बाळ आहे श्री स्वामी समर्थ जय जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤❤❤❤🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🏻
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ 🌹🙏
🙏🌺 श्री गणेशाय नमः 🌺🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री स्वामी समर्थ माझी आई तुमी सदैव माझ्या कुटुंबातील सर्व सदस्याना सुखी राहू द्या आणी माझ्या सर्व इछ्या पूर्ण करा हीच माझी तुमच्या चरणी पाथ्रना आहे 🙏🚩🕉🌿☘️🌻🌼🌸🌺🌹🪷🌹🌺🌸🌼💐💐💐🥀🥀🌷🙏🙏🙏🙏🙏🙌👏
आजच मला आलेला अनुभव...... सकाळी कामासाठी बाहेर निघताना समर्थांना सांगितलं की मला मार्ग दाखवा..... आणि खरंच स्वामी पाठीशी राहिले.... श्री स्वामी समर्थ
स्वामी मी घर दारा पासून वंचित आहे माझी इच्छा पूर्ण करा श्री स्वामी समर्थ 🙏🙏
स्वामींनी माझे स्वप्न पूर्ण केले मी RUclips वर खूप यशस्वी झाले आहे 🙏🙏 🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Congratulations to you
Congratulations to you
Mauli aai tumci krupa drusti aa sada sarda raho hitumchaay charnidonhi karjoduni prarthanakart aahedhanyewad. 🙏🌹💐🛕🪔mha sarv kutumbavr
श्री स्वामी समर्थ महाराज माझे नतमस्तक मला खूप अडचणी आहेत स्वामी तुम्हीच माझ्या पाठीशी राहा तुम्हीच माझे साथ द्या श्री स्वामी समर्थ
Swami Maharaj aapan sare janta.aapla sadaiva aashirwad asu dya je sankat jeevanat aale aahe tyatun tumhi mala tarnar ha vishwas aahe.
❤❤❤ Shree Swami Samarth Maharaj charanarmastu❤❤❤❤❤
Cswami Samarth mazi pn aak manokamna purn keli ❤ 🎉 ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ Shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
माझी इच्छा पूर्ण होणार मला विश्वास आहे स्वामी समर्थथा वर🙏
श्री स्वामी समर्थ
स्वामी आम्ही एवढी मेहनत करतो पण आम्हाला मेहेंदीच फळ मिळत नाही आम्हाला पैसा अडका मिळू दे आणि माझी मुलगी चांगली शिकू दे हीच स्वामींकडे प्रार्थना
स्वामी देवा, देवा च्या नावाने लुटनारे पुजारी त्यांची वाट लागू दे.. आणि लोकांना शहाणपणाची बुद्धी दे..
होय दादा नक्कीच वाट लागणार
Lagu de ashi Majhi pn echaa ahe Karan mi pn phasley 😢
Swami majha mulga hospital madhe ahe lavkarat lavkar changla kra swami tyala ani mla vishwas ahe tumhi tyala brr karal 🙏🥺
Hope he is better now
Shree swami samarth नक्की कृपा करतील 🙏🙏🙏
Shree Swami samartha 🙏🏻
Aata ky condition aahe?
Swami chya krupe mule ...mala mulgi zale.....mazi ichha purn zale....🙏🙏
Swami n kade je magitle te swami nakki purn kartat. Guru charitra parayan kelyane mla gondas mulga zala. Swami sagli kade aahe
Shri swami samarth 🙏🙏🙏
Swami manpasun icha aahe aaj kaama madi malaa koni kya bolu nhi asa krupa kara sri Swami samartha ♥️💐
माझ्या मुलाचा ताप बरा करा स्वामी समर्थ महाराज आमच्या मागे खुप संकट आहे आमचे सगळे संकट दूर करा माझ्या मुलांना सुखी ठेवा निरोगी ठेवा
Swami Samarth
स्वामी सेवा करा
@@meghalandage8706Kashi kraychi aste?
स्वामी या सर्व संकटातून बाहेर काढा मला 🙏🏻🙏🏻
Ok mazi pan swami Kade Hecha prathana
😅
😅
Shree Swami Samarth ❤❤
@@sandhyakhairnar8427❤❤
Shree swami samarth jai jai maz lagn houde mazhya prem sobat please 🙏🙏🙏🙏😢😢
श्री स्वामी समर्थ माझा मुलाचा ताप लवकर. कमी होऊ दे तो लवकर बरा होऊ दे ही तुमच्या चरणी प्रार्थना सुख शांती समृद्धी यावो श्री स्वामी समर्थ
Shri swami samarth
Nakki bara hoil tumcha mulga
Shree swami samarth
Shree swami samarth ❤
स्वामी समर्थ ,स्वामी समर्थ,स्वामी समर्थ स्वामी समर्थ,स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ आमच्या घरातील दुःख होऊ द्या आणि सर्वांना बरं वाटू द्या माझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ द्या❤❤❤🎉🎉🎉😊😊😊
Ashkya he shakya kartil swami ❤😊 shree Swami Samarth... 🌍🙏
GURUDEV PRABHU SWAMI DEVA SHREE SWAMI SAMARTH JAI JAI SWAMI SAMARTH JAI JAI GURUDEV 🙏🙏🙏🙏🙏🪔🪔🪔🪔🪔💝💝💝💝💝💝💝🌹🌹🌹🌹🌹☘️☘️☘️☘️☘️🌸🌸🌸🌸🌸🌼🌼🌼🌼🌼🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🪔🪔🪔🪔🪔
Shree Swami samarth
Shree Swami samarth
Shree Swami samarth
Shree Swami samarth
Shree Swami samarth
Shree Swami samarth
Shree Swami samarth
Shree Swami samarth
Shree Swami samarth
Shree Swami samarth
Shree Swami samarth
स्वामी समर्थ मला 3,4वर्ष पासून पोटात आणि छातीत दुखतं असत सर्व रिपोर्ट केले स्वामी सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत स्वामी तुमीच याच्यातून मार्ग दाखवा आता आणि लवकर बर करा स्वामी 🙏
Mala pan aajaratun lavkar bare kra Swami 🙏🏻
Aata ky condition tumchi health chi?
स्वामी मला आणि माझ्या परिवाराला आपल्या चरणी सेवा व भक्ती करण्याची सद्बुद्धी द्या 🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ सदैव माझा पाठीशी आहेत ❤ 🙏🌹
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामींची सकाळी सकाळी भजनावली ऐकुन मन प्रसन्न होऊन जाते .
भक्तांवर श्री स्वामींची कृपा सदा सर्वदा राहावी .🙏🚩
Maji pan mnokamna purna zali mal hi mulgi zali swaami chaa krupene aashirvaad kaym raho patishi jay jay sari swaami samartha
अभिनंदन 🎉
सर्वांची इच्छा पूर्ण करावी महाराज श्री स्वामी समर्थ ❤❤
खूप छान विचार आहेत तुमचे😊
Maza swaminvar vishwas aahe
अक्कलकोटला जायच स्वप्न पूर्ण झाल 🥰❤️
❤
🥰
तुमच्या कृपेमुळे माझ्या वर आलेली संकटे हळू हळू दूर व्हायला लागली माऊली❤❤❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
❤😂🎉😢😢
❤😂🎉😢😮😅😊
Swami mazya bhavala pn 2 muli aahet, mulga hava aahe eccha purn houde ❤❤
Shree.swami.samarth
Om.shree.swami.samarth
Jai.jai.shree.swami.samarth
🎉🎉🎉🎉🎉
माझी मनोकामना पूर्ण झाली असून मला जॉब मिळाला स्वामींच्या कृपेने ❤😊
🥳👌🎉😇
Congratulations 🎉
अभिनंदन 🎉
स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद मागते.
Mazi pn iccha purn kara Swami mala pn mulgi houdya god tumcha aashirvadane श्री स्वामी समर्थ 🙏
🙏🏻💐स्वतः खूपदा अनुभव घेतले आहेत... आणि वेळोवेळी स्वामींनी एक अदभूत शक्ती दिली आहे त्याप्रमाणे..सर्व घडत ही आलं.. भिऊ नकोस मी तुझा पाठीशी आहे... दिव्य तेज असं महाराजांचं 🙏🏻💐💐💐
Shri swami Samarth shri swami Samarth shri swami Samarth shri swami Samarth shri swami Samarth shri swami Samarth shri swami Samarth shri swami Samarth shri swami Samarth shri swami Samarth shri swami Samarth shri swami Samarth shri swami Samarth shri swami Samarth shri swami Samarth shri swami Samarth shri swami Samarth shri swami Samarth shri swami Samarth shri swami Samarth shri swami Samarth shri swami Samarth
swami samrth mharaj ki jy ho🎉❤
एकदम सुंदर व एकदम छान गाणं म्हणतात
Mazya bhavala mulgi zali Sundar
Tumcha krupene Danyavad❤❤
Shri Swami Samarth
अभिनंदन 🎉
Mazi suni godh ahe lvkrch Mazi godh bhara Swami. Tumchya krupene mla aashirwad dya aai
houdya mla please please ashky te shky kra Swami 😢😢😢😢🙏🙏🙏🙏🙏
Nkkich hoil mala 12 varshyani mulgi jhali Swami krupene
Thank you so much ♥️🙏
श्री स्वामी समर्थ माझ्या पाठिमागे खुप संकट आहे ते तुम्ही दुर कराल याचा मला विश्वास आहे भिऊ नकोस मी तुझया पाठिशी आहे स्वामी ओम❤❤
श्री स्वामी समर्थ
🌹🙏🙏🌹
माझा मुलगा स्वामींचा प्रसाद..❤🎉21/7/24
अभिनंदन 🎉
माझा पण सोमवारी पूर्ण विश्वास आहे माझी सुद्धा इच्छा स्वामी लवकरच पूर्ण करणार
श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट की जय🌺🌺🌸🙏🌸🙏🌺🌸🙏
मी शरण येत आहे तुम्हांला श्री स्वामी समर्थ
दंडवत प्रणाम जी 🙏🙏🌹🌹 जय श्री स्वामी समर्थ महाराजजी नमः 🙏🙏🌹🌹
अगदी अनोळखी शहरात आमची कोणतीही सोय नसताना, केवळ स्वामीच्या कृपेने आम्हाला मार्ग सापडला. राहण्याची एक दिवसातच अत्यंत सुंदर सोय स्वामींनी करून दिली. तेही पूर्ण तीन महिन्यांसाठी,वाजवी दरात. खरच आम्ही स्वामींचे आयुष्यभर ऋणी आहोत. जय श्री समर्थ 🙏🙏🙏
स्वामींची कृपा ही अनन्य आहे स्वामी आपल्या भक्ताला संकटातून बाहेर काडतात त्याची मनोकामना पूर्ण करतात मला त्याची प्रचिती आली आहे
🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Shree Swami samarth 🙏🙏🌺🌷
Swami raya bhukelyana anna de.tahanelyana pani de ani garibacha pathishi raha .ani maza mulancha ani maza patincha pathi mage raha ani maza pan pathishi raha .maza sarv parivala la sukhi theva.shri swami samarth jay jay swami samarth.
माझी स्वामी आई श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ....कायम आमच्या पाठीशी उभे रहा...माझ्या पती व मुलींना कायम सुखी ठेवा
श्री स्वामी समर्थ महाराज माज्या पाठी खूप संकट आहे त्यातून मला बाहेर काढा हीच प्रार्थना स्वामी चरणी प्रार्थना स्वामी समर्थ महाराज 💐🙏💐🙏
स्वामी माझं कर्ज लवकर फिटू दे हाच आशीर्वाद द्या मला माझ्या घरी सुख शांती समृद्धी सतत राहुंदे 💐💐💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩💐💐💐
स्वामी करो तुमचं कर्ज लवकरात लवकर फेडो😊
Swami mla mulga hava❤
🎉
100℅ स्वामी तुमची इच्छा पूर्ण करणार
स्वामी माझ्या मुलाला बर नाही आहे बरा करा मनापासून पार्थना करते
मला परमेश्वर bhagvantachi ओढ lagali आहे लवकर या दुखी मनाला शरीराला परमात्मा हवा आहे🙏🙏🌹🌹
माझी मनोकामना पूर्ण झाल•••••मुलगीझा❤❤❤❤
स्वामी माझा नवरा माझ्या दोन्ही मुली यांच्यातले मतभेद मिटवा स्वामी🙏🏻
Swami mazya mulinvar laksh dya, court madhe je kahi hoyel tutun changlech hoyel ashi aasha karte ,tumcha aashirvad rahudya
माझी पण इचछा zhali purn मुलगा zhala 🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ
ताई काय उपाय केला मला पण सागां
❤❤❤❤❤❤❤❤😂😂🎉😊😊😊rwooroerodorororrodeow we tiewwddeeeoworororofo er of
😻😻😻😻👑🥰🥰🌹👌🥰💍🥳🌹🌹🥰😍😍🎈🥳💍💕🎊🍫🙏💋💋👍♥️♥️🎉🎂🎂🎂💐🤩🌺💛❤️❤️👄👄💄🍫🍫💯💯🧡😘😘🤝🤝👜👜
EQ we eqwr oeorodroqooeoeowo
अभिनंदन 🎉
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शक्ती शक्ती करतील स्वामी माऊली कोटी कोटी धन्यवाद माझी माऊली आईला
माझे गावची जमीन लवकरच मिळवून द्या माझे गाव कोंडके गाव या गावाला जमीन आहे ते मिळवून द्या पोलीस पाटलाच्या हातात दिलेले काम करायला स्वामी तुमच्या रूपात ते पोलीस पाटील स्वामी तुमच्या रूपात असू द्या स्वामी माऊली हे तुम्हीच गावचे माझे जमिनीचे काम करून घ्यायचा आहे किती वर्षाची जमीन आहे तुला भाऊबंद त्याने आमचं त्याने जमीन आमची आपल्या नावावर करून घेतली आहे खरं सत्य करून द्या माझ्या स्वामी माऊली आई शक्य शक्य जमिनीचे काम झालंच पाहिजे कोटी कोटी माझ्या स्वामी माऊली आईला धन्यवाद
स्वामी आई
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ माझा स्वामी वर विश्वास आहे
माझी पण मनोकामना पुर्ण झाली...... मुलगी झाली
Masta
Mla mulgi havi aahe
Chaan
👌👌👌
Congratulations 🎉🎉🎉
स्वामी माऊली अडचणीतून मार्ग सापडू दे ❤❤❤❤❤❤
❤❤Swamivar vishavas theva swami partekachi echha puran kartat ❤❤❤❤❤maji pan echha puran jhali ❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Jai samarth mazi manokamana purna honar mala purna vishwas aahe
श्री स्वामी आई माझ्या मुलाचं लग्न लवकर जुळून येऊद्या हीच माझी प्रार्थना करते सर्वांना सुखी आनंदी ठेवा हिचं स्वामी आई चरणी प्रार्थना स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
We re we da we da eowofowodosoowoow we eotosoeroworooeowoeo❤❤wot EQ we eoqoeooefod🎉 we rowoeoeodoeoeorop❤p❤❤ we oforooewprowpoofoorptogorooeogooroodoeoeooeodoodoefoo❤❤eoro
🎉🎉🎉🎉🎉❤❤❤ se GD add as psposo GD kskk
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🎂🎂🎂💐💐🎉🎉🌹🌹🌹🌹🌹💐💐🍫🍫🍫💯💄💄💄🤝🤝🌺💕👑👑👑🙏🙏👌👌🙏🙏🙏🙏
स्वामी मला संकटातून बाहेर काढा
Ag wk
ताई दररोज तारकमंत्र चा जप करा .....तुम्हाला सर्व संकटातून मार्ग निघेल.......श्री स्वामी समर्थ🙏🏻
Ashirvad asudya swami
माझा मुलगा चांगला करा स्वामी ही तुमच्या चरणी प्रार्थना
स्वामींवर विश्वास ठेवून सेवा करा सर्व ठीक होईल 🙏
होईल.बरा
Hoil swami ahet pathishi❤
अशक्य ही शक्य करतील स्वामी
नक्कीच होईल श्री स्वामी समर्थ. विश्वास ढळू देवू नका
Shri swami samarth maharaj ki jay.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤
माझी इच्छा पूर्ण झाली मला मुलगा झाला स्वामी समर्थ
अभिनंदन 🌼
मला एक गोंडस बाळ होउद्या स्वामी 🙏🙏🥺🌸🪷🥀🌹🙏🙏
Shree Swami samartha 🌺
माझ्या आयुष्यात स्वामी आले आणि त्यांनी मला सर्व संकटातून बाहेर काढले.. दिवसाची सुरुवात स्वामींच्या प्रार्थनेने कराल तर काहीच कमी पडणार नाही. श्री स्वामी समर्थ
🙏जय श्री स्वामी समर्थ 🙏
Mazya swami n chya ashirvadane mala कन्या ratn prapt zale❤❤
Tai tumi konti seva kelti
Ho ka
🌼 श्री स्वामी समर्थ 🌼 अशक्य ही शक्य करतील स्वामी 🌼 स्वामी तुमची कृपा दृष्टि सर्व भक्तां वर राहू द्या... सर्वांना सुखी ठेवा... 🌼
श्री स्वामी समर्थ आमच्या घरात सुख समृद्धी शांति यवो आणि सगळ्यांना आनंदी येवो हीच तुमच्या चरणी प्रार्थना करतो
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🙏🙏
Swami saglyanla sukhi samadhani theva sarvanchya saglya echha purn kra shrri swami samrth ❤